मृगजळ : एक नसलेलं अस्तित्व - Marathi Full Movie - Sachin Khedekar, Tushar Dalvi, Bhakti Kulkarni
HTML-код
- Опубликовано: 9 май 2024
- 𝑪𝙡𝒊𝙘𝒌 𝒉𝙚𝒓𝙚 𝙩𝒐 𝑺𝙪𝒃𝙨𝒄𝙧𝒊𝙗𝒆 𝒕𝙤 𝙕𝒆𝙚 𝙈𝒐𝙫𝒊𝙚𝒔 𝑴𝙖𝒓𝙖𝒕𝙝𝒊 : tinyurl.com/3a46aksz
A family starts experiencing strange things after they relocate to another city. The daughter, Meeta, gets nightmares while the mother, Sharmila, is afraid she is getting stalked. Кино
खूप जुनी आठवण,,, अल्फा मराठी म्हणजे आताच्या झी मराठी वाहिनीवर ha सिनेमा बघितला होता,, जुने दिवस आठवले 😔
❤
Tushar dalvi aani resham tipnis cha liy mota fan ahe❤❤
कथा, patak
कथा, पटकथा, संवाद सतीश राजवाडे यांचे ते पण कौटुंबिक,
Ratra aarambh 1999 dilip prabhavalkar movie upload kara please...
Khup chhan movie aahe manala bhavala khup❤️
🎉khup chhan movie
Resham tipnis was so cute
किती दिवस हा मुवी शोधत होते
Same here...Zee5 var pan available ahe. Nice movie it is!
Tumbbad Marathi kraa ki stream
1995 cha doghi movie upload kara na
पाण्याची नासाडी दाखवू तरी नका.
संगीत वआवाज बे कार,
शब्द चांगले!
राजवाडे तुम्ही निर्बुध्द आहात फारच बावळट आहात
असे सिनेमे पुन्हा काढू न का.
बावळट मध्यमवर्गीय कुटुंब उच्चं किंवा श्रीमंत दाखवू नका
psychoanalyst दळवी हा फारच बावळट आहे
ही अमेरिका नाही भारत आहे. कोणत्याही pscho . ला एवढा पैसा मिळत नाही.
घरची शेती विकली तरच घर एवढ मोठे घेता येईल
अभिनय १/४गुण खेडेकर १/२ गुण
संगीत ० गुण कथा फालतू पटकथा फारच फालतू
पाऊण/१० खूप झाले.
तरस्थपणे अभिनय
म्हणून एवढेच गु ण दिले.