मुळीच पटले नाही , एकतर तो तिला न सांगता निघून जातो पटट नाही ,दुसरी गोष्ट ,तिने पहिले स्थळ आले तेव्हाच सांगायला हवे होते की ती सुभान शिवाय कुणाशी लग्न करणार नाही गावातली मुलगी कसे सांगणार असे म्हणावे तर प्रेम करायला बरे जमले, आणखी एक सुमेध दोघांविष्यी विचारतो तेव्हा सगळे असे गप्प रहातात की सुभान गेला आहे आणि साई गरोदर आहे बरे सुमेध लग्न करायला बघतो तेव्हा तिने dumedhla सांगायला हवे होते ,सुभान परत येतो तेव्हा परिस्थिती न समजून घेता आत्महत्या का करेल आणि इतका संथ पिक्चर खरे तर जरम चांगला होता पण कठेला सजवता आले नाही विचार n करता पिक्चर चांगला आहे का म्हणाले कळले नाही, बोगस
कथानक मस्त आहे.म्रृगमयी देशपांडे सर्व कलाकारांचा अभिनय चांगला आहे.
मुळीच पटले नाही , एकतर तो तिला न सांगता निघून जातो पटट नाही ,दुसरी गोष्ट ,तिने पहिले स्थळ आले तेव्हाच सांगायला हवे होते की ती सुभान शिवाय कुणाशी लग्न करणार नाही गावातली मुलगी कसे सांगणार असे म्हणावे तर प्रेम करायला बरे जमले, आणखी एक सुमेध दोघांविष्यी विचारतो तेव्हा सगळे असे गप्प रहातात की सुभान गेला आहे आणि साई गरोदर आहे बरे सुमेध लग्न करायला बघतो तेव्हा तिने dumedhla सांगायला हवे होते ,सुभान परत येतो तेव्हा परिस्थिती न समजून घेता आत्महत्या का करेल आणि इतका संथ पिक्चर खरे तर जरम चांगला होता पण कठेला सजवता आले नाही विचार n करता पिक्चर चांगला आहे का म्हणाले कळले नाही, बोगस
Barobar aahe pn sahi garodar naste, mala vatle to samjik kamamadhe adthala aant asel mhanun marun talk, pn ithe katha veglich aahe
Khup sundar picher❤
Beautiful story of love. Very well acted. I loved so much. Mrunmayi nailed it.
एकदम अर्थहीन कथानक
अभिनय सुंदर
कथेत सुधारणा आवश्यक आहे
Ekdam mast movie aahe ❤❤❤
In Marathi movie why hindi/ Urdu kawwali going on unnecessarily in whole movie. Marathi song writer and singers can’t do their jobs. Very sad.
Rupali Narkhede ❤❤❤❤
Khup chhan movie
मृण्मयी चा अभिनय सुंदर आहे.
ही कथा मराठी कादंबरी मंगा आणि बुधा यातुन घेतली आहे.
सर्व संवादही हिंदी असते तर हा खराखुरा मराठी चित्रपट काढल्याचे पुण्य लाभले असते.कलाकार उत्तम!
हो ना
सुंदर पीचर. सर्वानची काम ऊतम. Story best. Lovely movie. Dir. Superb
Khup mothi showkantika
One of the best movies
Rt or wrong 😢
Very nice story unselfish n true love
कव्वाली,हिंदी गाणी घुसडून पिक्चर वाईट बनवला आहे
Best movie everybody's acting is excellent
Kharach Chan hota movie 😢
खरेच.. फालतू चित्रपट....
एवढा विदारक शेवट कधी पाहीला नव्हता... कथानक चांगल होतं पण शेवट नाही आवडला.
Chan movie. Shewath I. Search Jonathan he apekshit hote
Why Hindi/Urdu songs.. In Marathi movie...... I don't understand
अतिशय भाऊक करणारी, फिल्म, ऊतम अभिनय,ऐक फुल दो माली.
Best story
Suicide karnya peksha.. Parat , military join keli pahije hoti.... Suicide ha paryay nhi.....
Movie ok..... But background music/song very irritating for me
Aarmy person can't do like this
अतिशय फालतू, भावनांशी खेळ करत करत कोणताही उद्देश नसणारी कलाकृती असून काम करणारे अस्सल नट आहेत, यांत शंका नाहीं
बोरिंग स्टोरी जेव्हा हिरोला मरायच होत तर आलाच कशाला
😂
फालतू आहे हा पिक्चर 👎😂
First of all, Ramayana chi Majaak keli naahi pahije.
nice movie .very touching story .thank you very much .
Bhangaar movie
He Kay ahe lagn zale Vishay smpala shevat Chukicha aahe
Abhinaya sarvancha sundar aahe pan khup slow movie watla
Chukich aahe movie
It इतकं सोपं असते का
End avadla nahi punrbhet vayla hoti
Kiti chaan ahe ho chitrapatt ,arth nahim mannara murkh ahe, jallala melleacha ❤
शेवटला तो मिलिटरी मध्ये परत जायला हवा होता
Nice movie...
Wrong end😢
End नाही आवडला.slow movie आहे.acting best आहे.आत्महत्या केलेली एका army person ने नाही आवडलं.
काहीच अर्थ नाही.... पिक्चर ला....
Diwali celebration background in Hindi/Urdu song/kawalli
Hiro la yudhat Shahid zalela dakhavayacha
टुकार concept..
* एका मुलीसाठी मेल्यापेक्षा देशासाठी मेला असता सुभान तर खरा hero ठरला असता
* आता सुमेध ने gloria शी लग्न करून मोकळं व्हावं😂
😅😅😅😅😅
Slow movie wrong end
फिल्म छान वाटली
.पण शेवट नाही आवडला.
फालतू 👎👎
फालतुगिरी
No
Ky bor movi ahy kashytch kahi nhy
Faltu kuthyly
Bhangar movie