@@gauravtahmankar2024v. V. V v v. V v vv. V. Vv vvv. V v v. V v. V v. V. V v v. V V V. V. V. Vv V. V person. V. V. V. Vv. V V. V vv. Vvv. Vav V. Vv V p😊😊😊jvvjjjvjj999j9 iji ijjoivvjkbj9jjjjj9i9iooerson vv. Vv. V. Vv. Ioo00v v0vi Vv V jvvnvvvj j1 person 8.30am
खूप छान नाटक आहे खरंच किती वेळा जरी बघितले तरी परत परत बघावेसे वाटते कारण मालवणी भाषेतील गोडवा ,मालवणी भाषेतील काही काही न समजणारे अवघड शब्द पण जर तो मालवणी असेल तर त्याच्या अगदी जवळचे व जिव्हाळ्याचे शब्द या नाटकात आहेत छान नाटक 👌👌👌👌👌
नाटक करणे आणि हास्य टिकवणे सोपी बाब नाही कारण मिळून काम करावे लागते शिवाय सर्वांची वेळ इतर कलाकाराची वेळ बरोबर ठेवते सर्व वेळेत झालं पाहिजे हास्य नाटक असेल तर स्वतहा प्रथम प्रसन्न असायला हवं आणि सर्व चा क्रम घराचं अभ्यास तथा स्मरण शक्ती असायला हवी असो या कलाकार तील काही प्रत्यक्ष काम बघायला मिळालं हे भाग्य
या नाटकाचे लेखक विश्राम सूत म्हणजेच दिलीप परब हे आमचे मामा. मालवण तालुक्यातील हिवाळे गावचे सुपुत्र. आज ते असते तर रसिकांच्या मनावर नक्की राज्य केले असते.
Thanks for uploading mi barich warsha hya natkache naav shodhat hot pan aapan upload karn khup upakaar keltet
Lol
या नाटकाची स्क्रिप्ट कुठे मिळू शकेल
@@shobhanabagwe4080❤1111😮
😊¹😊
@@gauravtahmankar2024v. V. V v v. V v vv. V. Vv vvv. V v v. V v. V v. V. V v v. V V V. V. V. Vv V. V person. V. V. V. Vv. V V. V vv. Vvv. Vav V. Vv V p😊😊😊jvvjjjvjj999j9 iji ijjoivvjkbj9jjjjj9i9iooerson vv. Vv. V. Vv. Ioo00v v0vi Vv V jvvnvvvj j1 person 8.30am
हे नाटक पाहुन खरंच खूप मजा येते. जेव्हा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी हे नाटक बघतो. मालवणी भाषेची गोडी. खूप सुंदर नाटक.
मनःपूर्वक धन्यवाद हे नाटक अपलोड केल्यापद्दल!
मस्तच मालवणी आस्वादा चे नाटक, खूप आवडले
Khup divsani asli Malvani natak baghuk gavala. Sushegad baguk bara. Bhashach aamchi rasal. Dhanyavad ani Abhar.
कै नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी नंतर मालवणी श्री दिगंबर नाईक यांनी जपली आहे. खुप छान नाटक
खूप छान नाटक आहे खरंच
किती वेळा जरी बघितले तरी परत परत बघावेसे वाटते कारण मालवणी भाषेतील गोडवा ,मालवणी भाषेतील काही काही न समजणारे अवघड शब्द पण जर तो मालवणी असेल तर त्याच्या अगदी जवळचे व जिव्हाळ्याचे शब्द या नाटकात आहेत
छान नाटक 👌👌👌👌👌
अप्रतिम, मालवणी लिहू कि मराठी,
असा नाटक यूट्यूब वर बघूक गावचा ह्या आमचा भाग्यच, .... धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌
Mocheman08
मालवणी भाषेची लकब आणि चव अगदी रसाळ फणसा सारखी.
Khup chhan natak. Ashich mawani natak upload karun rashikana mawani bhasheti godawa ani mishkil vinod kalu dya. Abhari Aahe.
आज दिलीप परब असते तर त्यांनी नक्कीच रसिकांच्या मनावर राज्य केलं असतं...
खूप सुंदर नाटक आहे.🙏
Dilip parab postat kamala hote ka?
मालवणी भाषेची, गाल्योची आणि पदार्थाची चव काय औरच👌👌🙏🏻
मस्त दादानु
खूप छान वाटलं भाषा किती गोड
magchi 2warha mi he natak shodhat hoto online aaj mala baghaila milal thanks u sir ...
खुप दिवस शोधत होतो. धन्यवाद ! लय भारी 😀👌
खूप सुंदर, बऱ्याच दिवसांनी मालवणी नाटक बगुक गावला
ruclips.net/video/6NfIwrUZBTA/видео.html&feature=share
Bharich aasa
मस्त
लय भारी नाटक
किती गोड भाषा आहे, मस्त वाटत नाटक बघताना❤ गावची आठवण येते.
कोकणी भाषा गोड असता, डायापेटीस जाणा नाय.
Massrach Natak 🙏🙏
Layach bhari natak hi ha kiti divsan bagus bhetla
Superb Drama.. i like this language most
बरा असा
Khup chaan natak aasa.....
खूप छान
मालवणी भाषा 👌
Khup chhan natak 1nabar👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप मजेदार आणि खूप चांगले संभाषण होते
छान सुंदर अप्रीतंम
Masstch Natak 🙏🙏
ह्या झिलग्यांका उघड्यावरच झोपवक होये ! तेव्हाच ते लवकर उठतले !
सगळ्यात आमची मालवणी भाषा लय भारी
एकदम मस्त आसा 🎉😂😂
नाटक करणे आणि हास्य टिकवणे सोपी बाब नाही कारण मिळून काम करावे लागते शिवाय सर्वांची वेळ इतर कलाकाराची वेळ बरोबर ठेवते सर्व वेळेत झालं पाहिजे हास्य नाटक असेल तर स्वतहा प्रथम प्रसन्न असायला हवं आणि सर्व चा क्रम घराचं अभ्यास तथा स्मरण शक्ती असायला हवी असो या कलाकार तील काही प्रत्यक्ष काम बघायला मिळालं हे भाग्य
Vla chhan
Wah khup sundar natak
Lay bhari
Nice very nice 👌👌👌👌
Khul Sunder natak,
😂😂😂😂😂😂 आम्ही मालवणी👌👌👌👏👏👏
Mast
Dilip Parab [ vishram sut] hey Mazey sasrey, mala teycha hey natak khup aavadat 👌, ani thanks you tube la add kelat tey sathi 🙏
Okokoloklokko
Okploo
Oookko
Tyncha photo dhkva n vishram suth hyncha
Tumchya javal he pustak aahe kaa???
या नाटकाचे लेखक विश्राम सूत म्हणजेच दिलीप परब हे आमचे मामा. मालवण तालुक्यातील हिवाळे गावचे सुपुत्र. आज ते असते तर रसिकांच्या मनावर नक्की राज्य केले असते.
Thank you sir, tumhi maza sasryanchya natakala chan comment dilat tey sathi parat thanks pan teycha motha mulga natak lihito
@@PradnyaMestry96 he postat hote ky?
He postat hote ky?
Ho
1¹
Masstch 🙏🙏
Khup Chan...
मी पण हेच नाटक शोधत होतो.. धन्यवाद
Khup chan
👍👍👌👌
Very nice
Thank you so much for uploading this natak was searching for this from long 🙏🏻
❤
Nic
Mast
Wah
Chhan
Mast comedy
He natak ne ata pariynt 15 vela baghitla ahe pn boar hot nhi mala
Maagcha haasna band karaat.
"वय वर्षे पंचावन्न" (मालवणी नाटक) दाखवा।
ruclips.net/video/mbB3B3EGEBI/видео.html
@@Djrawool vayvarsapanchavan
Ajun malvani natak astil tar upload karavu he vinanti
या नाटकाचा पुस्तक खडे मेळतला माका ?
Let
Malvani comedy
A
ruclips.net/video/nwJG4Lv-Now/видео.html जय भवानी जय शिवाजी महाराज
/
छान वाटता गोड मालवणी
Lay bhari
❤
Very nice