कोकणचा साज संगमेश्वरी बाज । धमाल विनोदी नाटक । कोकणी कॉमेडी । अस्सल संगमेश्वरी PART- 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 366

  • @Manojdabholkar1989
    @Manojdabholkar1989 Год назад +92

    हा शो दोनवेळा पाहिला आहे...तेवढीच मजा आली नि हसुन हसून पोट दुखलं...जबरदस्त....सर्वात पहिल्यांदा लेखकाच्या लेखणीला सलाम....आणि ही संकल्पना तर फारच सुंदर आहे...गावच्या सत्य परिस्थितीवर.......आणि सर्व कलाकार उच्चशिक्षित असून पण आपल्या ग्रामीण बोली भाषेचा लहेजा सांभाळत आहेत याचा अभिमान वाटतो....🙏🙏🙏या स्क्रिप्ट च्या लेखकाचा नंबर मिळाला तर बरं होईल....🙏

    • @VittalShid-kp6yg
      @VittalShid-kp6yg Год назад

    • @bharatidhulap157
      @bharatidhulap157 9 месяцев назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 pu

    • @milangursale3991
      @milangursale3991 8 месяцев назад +3

      J

    • @VaishaliBane-d9s
      @VaishaliBane-d9s 6 месяцев назад

      Al​@@VittalShid-kp6ygthe a

    • @MrSac-wy7xp
      @MrSac-wy7xp 4 месяца назад

      Saheb ple script dyal ka?

  • @nitintalvatkar4019
    @nitintalvatkar4019 18 дней назад +5

    खुप सुंदर सहज अभिनय हि जमेची बाजू आहे. बघताना मछिंद्र कांबळीच्या वस्त्रहरण नाटकाची आठवण झाली. या कलाकाराला मोठ्या पडद्यावर पहायला महाराष्ट्राच्या जनतेला नक्की आवडलं असतं.

  • @adityaghadigaonkar338
    @adityaghadigaonkar338 2 года назад +49

    आपल्या कोकणाची हीच खासियत आहे प्रत्येक जिल्हाची स्वतःची एक ओळख आहे.. माझं समृद्ध कोकण 🙏🏻

  • @mikokanipradip8129
    @mikokanipradip8129 Год назад +20

    मनापासून अभिनंदन खरचं कोकणातली लोककला जुन्या परंपरा जपून ठेवला आहे. अशाच पुढे आपली.कला जपत रहा आपली कोकणी भाषा खरचं खूप भारी आहे अभिमान आहे. जय कोकणी...❤

  • @ravindrajadhav420
    @ravindrajadhav420 Год назад +15

    एक नंबर
    संगमेश्वर भाषेला हार्दिक शुभेच्छा. 🙏

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Год назад +2

      Sorry तुम्हाला थोड correct करतों,ही सगळ्या रत्नागिरी जिल्हाच भाषा आहे.माणगाव ते राजापूर लांजा.

  • @mahendrajadhav9593
    @mahendrajadhav9593 2 года назад +25

    मच्छिंद्र कांबळी यांच्या तोडीचा अभिनय, खुप छान.keep it in..👍

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 Год назад +6

    खरंच काय गोडवा आहे कोकणी भाषेत अस वाटत ऐकत रहाव खूप माझा आली नाटक एकायला

  • @sachinraut2277
    @sachinraut2277 Год назад +11

    कालच दामोदर हॉल ला ठेत् प्रक्षेपण पहिला अप्रतिम वादक,अप्रतिम कलाकार,आणी महत्वाचं म्हटलतर कलाकार चांगले शिकलेले शिक्षण घेऊन आपल्या कोकणची संस्कृती सांभाळली आहे ...धन्यवाद

  • @aanandtambe6819
    @aanandtambe6819 Месяц назад +6

    मी पुण्या चा आहे.कोकण ची माणस गोड .छान कार्यक्रम बघतान हसुन ङोळे भरले.सर्वना शुभेच्छां....Keep doing the same.

  • @shreyasbhagate-dr8wt
    @shreyasbhagate-dr8wt 7 месяцев назад +7

    कालच शो बघितला......उत्तम लेखन ,उत्तम सादरीकरण.....❤❤

  • @Shirishddk
    @Shirishddk 2 года назад +12

    अचूक टायमिंग , जबरदस्त विनोदाचा सेन्स आहे . बऱ्याच दिवसात असं मनसोक्त हसवत ठेवणाऱ्या , अस्सल कलाकृतीला मनापासून मानलं !! 👍👍👍🙏🙏🙏

  • @eknathdalvi6728
    @eknathdalvi6728 16 дней назад +1

    फारच छान कलाकृती,ही जपली पाहिजे, प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे

  • @bapudivekar3161
    @bapudivekar3161 2 года назад +12

    खूप छान, सहज आणि सोप्या भाषेत मनोरंजन केले आहे.असे कलाकार आपल्याकडे आहेत.याचा आम्हाला अभिमान आहे.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Год назад

      हे सगळे कलाकार कुठले आहेत. तालुका गाव वाडी आडनावे काही माहिती आहे का

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 2 месяца назад +2

    प्रतेक काही किलोमीटर अंतरावर भाषा बदललेली दिसेल ही निसर्गाची देण आहे,
    फार सुंदर अदागिरी, संगमेश्वरी भाषा सादर केली,
    सर्वांना खूप खूप शुभेच्छा

  • @manthanagre5596
    @manthanagre5596 11 месяцев назад +8

    मला अभिमान आहे की तुम्ही आपल्या रत्नागिरीतील कलाकार 🎨🎭🙋 आहे😍😍😍😍😍

  • @swarashirke6789
    @swarashirke6789 9 месяцев назад +2

    खूपच छान आमच्या शिर्केवाडी मधे शिव जयंती ला हा शो झाला खूपच मजा आली

  • @devanandchavan2152
    @devanandchavan2152 4 дня назад +1

    व्यवस्थित माईक आणि स्टिकर असतील हास्य जत्रा पेक्षा खूप मजा येईल.

  • @hemanthatpale6924
    @hemanthatpale6924 2 года назад +10

    संगमेश्वरी बोली लई भारी माझी बोली माझा अभिमान 😊

  • @sunilpawar9916
    @sunilpawar9916 2 года назад +9

    खूप छान..मी सांगलीचा असून मला खूप आवडला हा कार्यक्रम..अप्रतिम सादरीकरण..
    खूप खूप शुभेच्छा..🙏💐🙏

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 2 года назад +5

    खूप सुंदर स्क्रिप्ट लिहिलेय आणि कलावंत खूप छान कोकणची माय बोली स्क्रिप्ट लेखकांला 🌹🌹🌹सलाम

    • @Assal_Sangmeshwari
      @Assal_Sangmeshwari  2 года назад

      धन्यवाद

    • @Manojdabholkar1989
      @Manojdabholkar1989 Год назад

      या शो च्या लेखकांचा नंबर मिळेल का...??

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le Месяц назад +1

    Anandi kokan . Devbhumi kokan.Best wishes for your best performance..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Katkar no 1pede valekhindi.

  • @manthanagre5596
    @manthanagre5596 11 месяцев назад +5

    आपली कोकणी भाषा अशीच पुढे नेत रहा❤❤❤😍😍😍😌😌😌😌💯💯💯💯💯

  • @SUSHILPAWAR-ie3sx
    @SUSHILPAWAR-ie3sx 3 месяца назад +2

    मला खूप आवडलं आमी गावी लहान होतो तेव्हा जायचो रात्री च पण आताची पीडी ते नाही बगायला जात

  • @rajeshchalke2482
    @rajeshchalke2482 2 года назад +4

    सुन्दर एकदम १००% संगमेश्र्वरी.

  • @pravingarate9264
    @pravingarate9264 Месяц назад +1

    कितीही वेळा पहावा असा कार्यक्रम आहे. ❤👌

  • @ravibheremusic1480
    @ravibheremusic1480 2 года назад +6

    शब्दांत वर्णन करता येणार नाही एवढं सगळं कसं हसुन हसुन मन प्रसन्न होणार , खूप खूप सुंदर

  • @ganeshmulye293
    @ganeshmulye293 Год назад +2

    आमचेकडे २०२३ ला सदर कार्यक्रम उत्तम झाला..खूपच भारी❤❤❤❤❤

  • @vijaysolkar8087
    @vijaysolkar8087 2 года назад +9

    माझी संगमेश्वरी बोली लय भारी, माझी भाषा माझा अभिमान

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +4

    सगळ्यात भारी फक्त संगमेश्वरी. सुरवातीपासून फक्त धम्माल स्किट झालं. सर्व पात्रे एकापेक्षा एक वरचढ. हसून हसून गाल दुखायला लागले. मस्त " शो " मजा आली. 🤩🤣😂😃😆🤩🤣😂😃😆

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 10 месяцев назад +3

    आज हा भाग ११ वेळा पाहिला❤

  • @hemantlele4579
    @hemantlele4579 2 года назад +17

    हा अनुभव रंग भूमीवर आला पाहिजे. ठाणे मुंबई.मध्ये.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Год назад +1

    Ek number super super dhamal Jay Maharashtra tatya manapasun dhanyawad khupach Chan

  • @poojasakre3132
    @poojasakre3132 2 года назад +52

    हा program मी live 3 वेळा पहिला आहे आणि खूप enjoy पण केलाय प्रत्येकवेळी... तरीसुद्धा किती हि वेळा पाहिलं तरी तितकीच मज्जा येते program बघायला... इतका अप्रतिम program आहे हा..
    !!

    • @nitzam811
      @nitzam811 2 года назад +2

      Kuthe zala hota ha karyakram?

    • @sachinkale195
      @sachinkale195 2 года назад +4

      माझा कार्यक्रम आहे

    • @ajaynarvekar6051
      @ajaynarvekar6051 Год назад +1

      फोन नंबर मिळेल काय या कार्यक्रमाचा

    • @Assal_Sangmeshwari
      @Assal_Sangmeshwari  Год назад

      Description ला आहे

    • @vijaypangale3326
      @vijaypangale3326 Год назад +1

      ​@@ajaynarvekar6051 b नंबर b बाब बाब bbbbbbbbbbbbbbubbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbbb bbbbunbk7nnuk nnunnunnnnnnnnnunknnkb दे
      👍
      uuuj👍👍7

  • @maharashtrachishauryagatha
    @maharashtrachishauryagatha 2 года назад +2

    सुंदर जबरदस्त एकच नंबर लोककला महाराष्ट्राची लाखात एक शिवशाहीर सुनील चिंचोलीकर नेवासा अहमदनगर महाराष्ट्र

  • @hanifshaikh7322
    @hanifshaikh7322 Год назад +2

    खूपच छान...अप्रतिम... पाठांतर 👌. आमचं कोंकण अभिमानास्पद

  • @prashantjadhav9616
    @prashantjadhav9616 Год назад +3

    अप्रतिम मस्त मज्जा आली शब्दा शब्दात विनोद वा असा नट होणे नाही खूपच भारी अकटिंग बोलण्याची पद्धत प्रत्येक शब्दात विनोद नुसतं हसत राहावं keep it up!

  • @mangeshrewale1336
    @mangeshrewale1336 Год назад +8

    छान 👌 सचिन दादा आणि बाकी सहकारी कलाकार खुपच छान 👌

  • @RavindravasantMalgundkar-m8k
    @RavindravasantMalgundkar-m8k 3 месяца назад +2

    संगमेश्वरी बाजला मोठ्या प्रमाणात व्यासपीठ व यश मिळो😂😂

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 3 месяца назад +1

    नेहमी पाहतो ❤
    🎉 अनेक दा पाहून झाले मनापासून आवडते

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 месяца назад +2

    सुपर डुपर हिट... अशी कॉमेडी ❤❤❤❤

  • @kavishekhar1
    @kavishekhar1 2 года назад +10

    दादा कोंडके, मच्छिंद्र कांबळी यांच्या सारखा उस्फुर्त अभिनय
    खूप खूप शुभेच्छा

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 2 года назад +3

    खूपच छान.... वस्त्रहरण ची बरोबरी करणारा

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 2 года назад +6

    मी पुण्या चा आहे.कोकण ची माणस गोड .छान कार्यक्रम बघतान हसुन ङोळे भरले.सर्वना गोड शुभेच्छां.💐🙏

  • @Mr_Sandy_13
    @Mr_Sandy_13 Год назад +3

    मस्तच आहे मला माझ्या गववाल्यांचा. खूप अभिमान आहे गववल्यानु सुंदर आहे 😂😂😂😅👏🙏👍👍💯💯💯💯💯

  • @sanketsawant2629
    @sanketsawant2629 Год назад +1

    Khup abhiman vatatoy ...maz gav Sangmeshwer ahe nawadi.
    Khup chan god bless you all of you

  • @programmingwithrm
    @programmingwithrm 14 дней назад +1

    Khup majja aali 🤣🤣🤣

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 9 месяцев назад +1

    खूप छान अप्रतिम संवाद लिहिलेत गावच्या मूळ भाषेत अप्रतिम 🌹🌹🌹🌹

  • @reshshinde746
    @reshshinde746 Год назад +1

    खुप छान नाटक आहे सगळ्यांनी नक्कीच बघा ❤

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 2 года назад +6

    भाऊ कदम या माझ्या कोकणी कळवन्ता समोर फिका आहे

  • @SunnyrajeDharpawar
    @SunnyrajeDharpawar 3 месяца назад +1

    सलाम आपल्या कलाकारीला...

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 Год назад +5

    बऱ्याच वेळा पाहुनही मन भरतच नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jitendragudekar5112
    @jitendragudekar5112 10 месяцев назад +1

    जबरदस्त टायमिंग 😂❤

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 месяца назад +1

    लेखक एक नंबर सलाम साहेबांना 👌👌👌👌👌😊❣️

  • @jagannathsurve5934
    @jagannathsurve5934 2 года назад +2

    अप्रतिम..! निखळ मनोरंजन व करमणूक...! खूप छान... आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..!

  • @BajiraoPatil-l2p
    @BajiraoPatil-l2p 2 месяца назад

    मस्तच दिलखुलास मनोरंजक लोकनाट्य ❤😅

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 Год назад +2

    अप्रतिम❤
    पाच वेळा हा video पाहिला .
    मस्त
    मस्त .
    I Love Konkan And Konkani Language 🎉

  • @yashgameplay6969
    @yashgameplay6969 8 месяцев назад +2

    Speechless zal 😍👍👍👍

  • @SujatVatari
    @SujatVatari Год назад +2

    Sindhudurg-malvani, ratnagiri-sangameshwari, raigad, Thane, palghar-aagri ekdum bharich

  • @saiprasaddalvi4220
    @saiprasaddalvi4220 2 года назад +2

    खूप छान अभिनय आणि टायमींग 👍

  • @arunmestri5769
    @arunmestri5769 10 месяцев назад +2

    Kai timing aahe comedy chi mast lazawab

  • @youcandoitsandu0585
    @youcandoitsandu0585 10 месяцев назад +2

    Ek number show kokani baj❤❤

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 Год назад +2

    खूप छान संवाद पाठांतर 🎉🎉

  • @kalpeshgoriwale7041
    @kalpeshgoriwale7041 2 года назад +2

    मनःपूर्वक अभिनंदन साहेब कलाकारी टिकून
    आहे मला अभिमान आहे मनापासून हसलो

  • @GaneshJangam-fy6np
    @GaneshJangam-fy6np 11 месяцев назад +1

    छान आहे कार्यक्रम

  • @raghunathchalke7550
    @raghunathchalke7550 Год назад +1

    Aaple kokan lay Bhari

  • @dattatraypatukale4601
    @dattatraypatukale4601 10 месяцев назад +1

    बोलतो मराठी,लिहितो मराठी.
    माझा भारत महान.

  • @sandeshtemkar1163
    @sandeshtemkar1163 Год назад +2

    Khup bhari. Zakas

  • @sonalichavan6623
    @sonalichavan6623 Год назад +1

    Ha program atach amchya etha pn zala hota khup bhari ahe. khup enjoy kela amhi ha program thank you❤

  • @pravinrewale3844
    @pravinrewale3844 2 года назад +2

    Kharch khup chan yar.....mast talent aahe yanchat...

  • @quality8805
    @quality8805 Год назад +1

    आपल्या भाषेचा गोडवा असाच जपत रहा. .. .कडक एकदम. .. .

  • @shirish100684
    @shirish100684 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 2 года назад +2

    फारच छान.🌹🙏🚩❤️ सिंधुदुर्ग ०७ आणि कोल्हापूर ०९.

  • @sushilnerurkar5180
    @sushilnerurkar5180 2 года назад +1

    Apratim sundar script. Farach Cchan.

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 7 месяцев назад +1

    एकदम भारी 🎉

  • @mayuresh_satope
    @mayuresh_satope 7 месяцев назад +1

    लय भारी झाला शो..❤💖🤩

  • @jameermujawar1349
    @jameermujawar1349 Год назад +1

    🙏🏻,👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍asli, ekdam kadak, junya yadakadachit, yada yada hi..., Hi natak live pahili ahet, ajun paryant he rahile hote,thanks assal Samgmeshwari channel🙏🏻, mi pan Samgmeshwar cha

  • @pravinmulik9229
    @pravinmulik9229 Год назад +1

    Ultimate ahe yar jabardast comedy

  • @PrashantUSA
    @PrashantUSA 2 года назад +2

    एक नंबर सचिन

  • @sureshapange8424
    @sureshapange8424 Год назад +2

    Amchyq gavi feb ale hote ani hach bhag dakhvlq khup bhari kam kqrtat je chiplun sangmeshwar chi boli bhasa ahe ti aikun khup br vatat .❤

  • @jagdishmore3597
    @jagdishmore3597 Год назад +2

    Bapre! Maila.... Mahhit nai Konkanat aajun kiti machindra kambli laple aastil.....jaihind jaimaharashtra.

  • @ramsehkadam3147
    @ramsehkadam3147 2 года назад +2

    खूपच सुंदर.. एक नंबर..

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 2 года назад +2

    सुंदर सादरीकरण छान जबरदस्त कलाकार..सर्वना नमस्कार 💐🙏👌👌👌👌👍

  • @umeshmhadye4274
    @umeshmhadye4274 Год назад +3

    1 no..

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Год назад +1

    अति सुंदर खूप छान अप्रतिम

  • @thaneBeatsthane
    @thaneBeatsthane 3 месяца назад +1

    😂ekdam super❤❤❤

  • @amitpatil8144
    @amitpatil8144 11 месяцев назад +1

    जबरदस्त कॉमेडी 👌भरपूर हसलो राव

  • @Aniketpawar1771
    @Aniketpawar1771 2 месяца назад +1

    खूप छान 🥰

  • @milindkatkar920
    @milindkatkar920 Год назад +1

    खुप छान....गावकरानू..

  • @schnbhvd_0910
    @schnbhvd_0910 11 месяцев назад +3

    25 : 00 चारकांड आलेला आहे 😂😂😂...जाम भारी,जाम हसवलीव जो ..मेलाव आम्ही...तुमाला मरणाच्या, च्चिकार शुभेच्छा 😅

  • @GaneshKinjale-k5e
    @GaneshKinjale-k5e 11 месяцев назад +1

    Mast kup chan

  • @mangeshlondhe1968
    @mangeshlondhe1968 Год назад +1

    मस्त आहे लय कॉमेडी आहे

  • @sankymabcd
    @sankymabcd 11 месяцев назад +1

    वा लय भारी झ्झो खदलवलाव बुवांनो 😂😅

  • @chandrashekharkatkar1376
    @chandrashekharkatkar1376 Год назад +2

    Akach number performance.

  • @vishvasshigvan8248
    @vishvasshigvan8248 23 дня назад +1

    मस्त ❤❤❤🎉🎉🎉

  • @amarsheeljadhav306
    @amarsheeljadhav306 Год назад +1

    1number love you all

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад +3

    मस्त 👌 खूप छान 👍

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 Год назад +5

    खुप दिवसांनी हसले, स्वागत आहे तुमचे यू ट्यूब वर.

  • @9870829348
    @9870829348 2 года назад +1

    जबरदस्त एकनंबर 👌👌👌👌

  • @manishbhosale7716
    @manishbhosale7716 2 года назад +1

    जबरदस्त... अप्रतिम

  • @sudhirraktate3884
    @sudhirraktate3884 2 года назад +11

    Original comedy. As good as Machindra Kambali.Congratualtions to all budding artists
    It is real entertainment.