- Видео 320
- Просмотров 2 986 088
अस्सल संगमेश्वरी
Индия
Добавлен 5 мар 2016
कोकणातील नवनवीन विडिओ पाहण्यासाठी नक्कीच subscribe करा व बेल icon दाबायला विसरू नका...
ग्रास कटर ने भात कसं कापायचं...?👀👆 | मशीन वापरताना घ्यायची काळजी | Rice Cutting With Grass Cutter👆🔥
ग्रास कटर ने भात कसं कापायचं...?👀👆 | मशीन वापरताना घ्यायची काळजी | Rice Cutting With Grass Cutter👆🔥
Просмотров: 6 736
Видео
रूप पाहता लोचणी | बुवा समीर कदम | डबलबारी भजन 2024
Просмотров 122День назад
रूप पाहता लोचणी | बुवा समीर कदम | डबलबारी भजन 2024
समीर बुवांची फेमस नवी जुनी गाणी आणि बतावणी 😂👌 | full to मनोरंजन 🤣| मालवणी बतावणी
Просмотров 47221 день назад
#samirkadam #भजन #कोकण #डबलबारी
एका नव्या चाली मध्ये रामकृष्ण हरी | 19 मात्रा मध्ये सुंदररित्या सादरीकरण 🚩| बुवा समीर कदम 🔥
Просмотров 1,6 тыс.28 дней назад
#dabalbari_bhajanacha_jangisamana #marathisong #samirkadam #bhajans #marathi #ramkrushnahari #kirtan #adhyatmik
बुवा. प्रदीप सावंत यांचे मंत्रमुग्ध करणारे पेटीवादन❤️👌 | DABALBAARI BHAJAN 2024 | Vs Samir Kadam 🔥
Просмотров 43828 дней назад
#dabalbari_bhajanacha_jangisamana #bhajan #vinodchavan #भजनप्रेमी #मराठीbhajan
भजनसम्राट बुवा श्री समीर कदम यांची अफलातून सुरुवात 🔥| DABALBAARI BHAJAN | Samir Kadam Bhajan 👆
Просмотров 87028 дней назад
#dabalbaari #bhajan #malvani #dabalbari_bhajanacha_jangisamana #samirkadam
30+ वर्षे हा तरुण करतोय ही सेवा | Preparation of Navratri 2024 | Soljai Mandir Devrukh
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
#devrukh #soljai #navratrispecial
शाहिरांनी गायली जुनी गवळण 👌😄 | Dinesh Bandagale |Housefull Public
Просмотров 905Месяц назад
#naman #lokakala #gavlanimarathi #नमन_गवळण #namangan #kokanilokkala
नमन,टिपरी, भेदीक शाहिरी| लोककला सन्मान सोहळा | Mate Hall Devrukh | Vlog
Просмотров 773Месяц назад
नमन,टिपरी, भेदीक शाहिरी| लोककला सन्मान सोहळा | Mate Hall Devrukh | Vlog
21 दिवसांचा देवरुखचा राजा विसर्जन सोहळा | Benjo वर वाजवलेली जबरदस्त गाणी ✌️😍🔥 | AB Musical Group ⬆️
Просмотров 656Месяц назад
#benjo #musical
माचाळ - कोकणातील Mini Mahabaleshwar | चालता चालता जळू चढले पायावर 🙄
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
माचाळ - कोकणातील Mini Mahabaleshwar | चालता चालता जळू चढले पायावर 🙄
गावाकडची पारंपरिक दहीहंडी | Dahihandi Festival In Konkan | आपले Vlog सुरु झालेत 🚩😄
Просмотров 7422 месяца назад
#dahihandi #indianfestival #konkanlife #travel नमस्कार मित्रांनो दहीहंडी सण हा सर्वांच्या आवडीचा सण आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन या उत्सवचे केले जाते. कोकणातील गावागावामद्धे असे उत्सव सुद्धा आयोजित केले जातात. पारंपरिक पद्धतीत, कोणतीही प्रॅक्टिस न करता थर रचले जातात. असाच एक सुंदर विडिओ तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न 🙏❤️ LIKE | SHARE | SUBSCRIBE ❤️🙏🔥 #dahihandi #dahihan...
बावऱ्या & बुलेट मुलाखत | चालू सिझन ला 14 गुल्लाल करणारी लोकप्रिय जोडी 👌🚩 | भैरी चंडिका प्रसन्न 🚩
Просмотров 7 тыс.2 месяца назад
बावऱ्या & बुलेट मुलाखत | चालू सिझन ला 14 गुल्लाल करणारी लोकप्रिय जोडी 👌🚩 | भैरी चंडिका प्रसन्न 🚩
गावठी गट | हौशी कलाकार गोळवली नांगरणी स्पर्धा 👌🚩 | आज जोड्यांचा Speed Top च 😍🔥🔥✌️
Просмотров 15 тыс.3 месяца назад
गावठी गट | हौशी कलाकार गोळवली नांगरणी स्पर्धा 👌🚩 | आज जोड्यांचा Speed Top च 😍🔥🔥✌️
31 जुलै गोळवली मैदान Update 👆 | नमन मंडळाने आयोजित केलेली नांगरणी स्पर्धा ✌️🚩| नोंदणी सुरु आहे 🚩
Просмотров 2,9 тыс.3 месяца назад
31 जुलै गोळवली मैदान Update 👆 | नमन मंडळाने आयोजित केलेली नांगरणी स्पर्धा ✌️🚩| नोंदणी सुरु आहे 🚩
कोकणातील अस्सल गावठी बैलं जपणारे मालक | किरण कदम (रामपूर) मुलाखत | हिंदकेसरी पेडगाव मैदानातील अनुभव
Просмотров 3,4 тыс.3 месяца назад
कोकणातील अस्सल गावठी बैलं जपणारे मालक | किरण कदम (रामपूर) मुलाखत | हिंदकेसरी पेडगाव मैदानातील अनुभव
नांगरणी स्पर्धा अंत्रवली | गावठी बैलजोड्या | मजा मस्ती 😄🚩
Просмотров 1,5 тыс.3 месяца назад
नांगरणी स्पर्धा अंत्रवली | गावठी बैलजोड्या | मजा मस्ती 😄🚩
कुशीवडे नांगरणी स्पर्धा 2024 | गावठी बैलांचा थरार आणि बक्षीसांची आतिषबाजी |
Просмотров 18 тыс.3 месяца назад
कुशीवडे नांगरणी स्पर्धा 2024 | गावठी बैलांचा थरार आणि बक्षीसांची आतिषबाजी |
शिवा & सोन्या मुलाखत | या बैलांच्या मागे जॅकी टिकतंच नव्हता 👀 ⬆️ | आशिष इंदुलकर हेदली संगमेश्वर
Просмотров 6 тыс.3 месяца назад
शिवा & सोन्या मुलाखत | या बैलांच्या मागे जॅकी टिकतंच नव्हता 👀 ⬆️ | आशिष इंदुलकर हेदली संगमेश्वर
ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏❤️ | रिंगण सोहळा वाखरी | Vari 2024
Просмотров 1,6 тыс.3 месяца назад
ऐसा सु सोहळा स्वर्गी नाही 🙏❤️ | रिंगण सोहळा वाखरी | Vari 2024
ही Video जरा वेगळी आहे 🙏 | कोंडमळा नांगरणी स्पर्धा 2024 | काय फायदा या शर्यतीचा ? 🙏
Просмотров 7 тыс.3 месяца назад
ही Video जरा वेगळी आहे 🙏 | कोंडमळा नांगरणी स्पर्धा 2024 | काय फायदा या शर्यतीचा ? 🙏
हरीश दादांच्या दावणीला पहिलाच गुल्लाल | थेट नाशिक वरून आणलाय राणा | रावण बैलाची आठवण कायम 🚩
Просмотров 2,1 тыс.3 месяца назад
हरीश दादांच्या दावणीला पहिलाच गुल्लाल | थेट नाशिक वरून आणलाय राणा | रावण बैलाची आठवण कायम 🚩
या बैलाचे असंख्य फॅन्स का? संपूर्ण शर्यत प्रवास | खास मुलाखत संजय दादा गवळी, तेजू दादा, रमेश पावसकर
Просмотров 6 тыс.3 месяца назад
या बैलाचे असंख्य फॅन्स का? संपूर्ण शर्यत प्रवास | खास मुलाखत संजय दादा गवळी, तेजू दादा, रमेश पावसकर
😯घाटी बैलांची सुट्टी आणि लाल मातीमधल्या चिखलातील थरार😅 | हसोळं कोंड लांजा | Nangarni spardha 2024
Просмотров 19 тыс.3 месяца назад
😯घाटी बैलांची सुट्टी आणि लाल मातीमधल्या चिखलातील थरार😅 | हसोळं कोंड लांजा | Nangarni spardha 2024
ही मज्जा अनुभवायची असेल तर Come To Konkan | Bhadkamba Sharyat | गावठी & घाटी बैलजोड्या
Просмотров 6 тыс.3 месяца назад
ही मज्जा अनुभवायची असेल तर Come To Konkan | Bhadkamba Sharyat | गावठी & घाटी बैलजोड्या
शर्यत जिंकल्यावर मालकांनी व्यक्त केल्या भावना | कासार कोळवण गावचे माईन बंधू | विशेष मुलाखत #sharyat
Просмотров 2,9 тыс.3 месяца назад
शर्यत जिंकल्यावर मालकांनी व्यक्त केल्या भावना | कासार कोळवण गावचे माईन बंधू | विशेष मुलाखत #sharyat
गावठी गट | 107 बैल जोड्यांचा थरार | Khershet Nangarni Spardha 2024
Просмотров 2,4 тыс.3 месяца назад
गावठी गट | 107 बैल जोड्यांचा थरार | Khershet Nangarni Spardha 2024
गावठी बैलांची चिखलातील शर्यत | कोकणातील पहिली नांगरणी स्पर्धा 2024 | Pali-Bambar Nangarni Spardha
Просмотров 28 тыс.4 месяца назад
गावठी बैलांची चिखलातील शर्यत | कोकणातील पहिली नांगरणी स्पर्धा 2024 | Pali-Bambar Nangarni Spardha
कोकणातल्या लाल चिखलातील शर्यत | घाटी जोड्या आणि सुट्टीचा अनुभवलेला थरार | पाली बांबर Sharyat
Просмотров 25 тыс.4 месяца назад
कोकणातल्या लाल चिखलातील शर्यत | घाटी जोड्या आणि सुट्टीचा अनुभवलेला थरार | पाली बांबर Sharyat
टेरव बैलगाडा शर्यत 2024 | घाटी गटांचा थरार | अस्सल संगमेश्वरी | Top Video
Просмотров 3,4 тыс.5 месяцев назад
टेरव बैलगाडा शर्यत 2024 | घाटी गटांचा थरार | अस्सल संगमेश्वरी | Top Video
आमच्या शेतामध्ये छोटे छोटे दगड आहेत तर त्या शेतामध्ये हे मशीन चालेल का?
@@princearyan80 नको 🙏. Risk आहे त्यात
Khup chhan chalvlas mashin Karan mashin chalvn mahatvach. Good
या मशीनमुळे दाणे जमिनीवर गळून पडत तर नाही ना प्लीज त्याचा एक व्हिडिओ बनवा
@@manoharramaj6449 ते भाताच्या बियाणं वर आहे. सर्वच भात बियान्यांना हे मशीन चालत नाहीत. जी भात बियाणी पडायला जड असतील तिथं नक्कीच वापर करावा 👍 वाडाकोलम आणि साईराम ही भात बियाणी मी केलेली आहे यावर्षी 🙏 भात पडत नाही अजिबात
अतिशय छान पद्धत आहे ह्यामुळं सर्प दंश किंवा विनचु पासून संवरक्षण व वेळ वाचतो
@@narayanjayade3588 नक्कीच 💯🙏
मशीन काय किंमत आहे
Bhava masat aahe mshin Kuthe bhette
@@kishorkathe3416 सर्वत्र बाजारात उपलब्ध असतात वेगवेगळ्या कंपनी च्या. 10-15 हजार मध्ये मिळतात 👍
दादा लागवड कशी केलेली आव्यांची . श्री पद्धतीन की आपल्या पारंपरिक पद्धतीन. आमच्याकडे पारंपरिक म्हणजे पाटी पुढे आव्यांची लागवड असता,तर ता भात कापताना काय काय आवे अर्धेच कापले जाणार ना.
आपली पारंपरिक पद्धतीने लावलेली आहे लावणी. ब्लेड चं सूप जर व्यवस्थित लावल तर आवे चांगले कापले जातात. अर्धे आवे राहत नाहीत. 👍
@@Assal_Sangmeshwari पाटी पुढे आवे असतील अर्धेच कापतील कारण एका लाईन मध्ये नसतात ना ते
@@harshadtirlotkar7874 nhi ते पुढे जे सूप लावलेले आहे त्याला पुढे एक विळा सारखं structure आहे ते एका आव्यात टाक की सरसकट ओढायचं मग व्यवस्थित पडत. एक detail video करतो पुन्हा 👍
@@Assal_Sangmeshwari दादा उशीर झालो तरी चालात पण टाक व्हिडिओ 👍
@@harshadtirlotkar7874 नक्कीच
Khup chan aavaj Sidhu ❤❤❤🎉
Khup bhari sidhu❤❤❤
कमीत कमी वेळेत जास्त जलद गतीने काम 😊 ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी समजून सांगितलंस नीट ❤
धन्यवाद ❤️
भावा मशीन ची बेरिंग गेलेय नवीन टाकून घे
Ok
तो खडखड आवाज येतोय म्हणून सांगताय का
दादा प्राईझ किती आहे ह्याची
बऱ्याच कंपनी आहेत बाजारात, सबसिडी मध्ये पन मिळतात ह्या मशीन. 10-15 हजार मध्ये सुद्धा मिळतात चांगल्या. यापेक्षा कमी मध्ये सुद्धा मिळतात.
@@Assal_Sangmeshwari पण भात व्यवस्तीत कटिंग होत का आणि कस आहे इलेक्ट्रिक आहे कि पेट्रोल वरती
@@vishalhelekar3812 कापायची सवय झाली की व्यवस्थित होतं. 👍💯. पेट्रोल मशीन आहे
आधुनिक शेतकरी
❤❤❤Mastch Bhava❤Aadhunik Padhaticha Shetkari❤👍🔥🔥🔥
मस्त व्हिडिओ , कमी वेळात जास्त काम होत 👍
Ho 💯
भात खाली पडत नाही ना 👍👍
@@SushantKhedekar-ps9eh नाही ✅
गोपाळ मल्यात गेला असशील तर तीतून फूड माझं शेत आहे ते तेव्हढ ये कापायला भावा 😂 उन खूप झोबतय
@@jitendracharkari7584 येतोय 2 दिवसांनी tikde. 😄
हा ये 2 नाचे 4 दिवस झाले तरी चालतील
@@jitendracharkari7584 😄
गोगल भारी लावला आहेस भावा कुठून घेतला रे
देवरुख चा शालिमार मॉल 👌 फक्त 100/-₹ 😅
@@Assal_Sangmeshwari स्वस्तात ... मस्त.. भाई❤
माझं एक दिवसाचं आहे येशील का सांग भावा
@@NitinGopalVlogs येतो की. तारीख ठरवून सांगा 👍
मस्त खूप छान🎉
@@ajaykapdule334 धन्यवाद ❤️
Mi maruti mandir la pahil navratritun
Khrch khup cchan prayog krta tumhi sarv Jan ... Carry on sir❤😊❤
😊😂😂❤❤
सुपर डुपर हिट... अशी कॉमेडी ❤❤❤❤
लेखक एक नंबर सलाम साहेबांना 👌👌👌👌👌😊❣️
खूप छान 🥰
Vilas batil buvanche gane
🙏🙏🙏🙏
खूप छान🥳🤩
खूप छान🥳🤩
मस्तच दिलखुलास मनोरंजक लोकनाट्य ❤😅
प्रतेक काही किलोमीटर अंतरावर भाषा बदललेली दिसेल ही निसर्गाची देण आहे, फार सुंदर अदागिरी, संगमेश्वरी भाषा सादर केली, सर्वांना खूप खूप शुभेच्छा
खूप सुंदर आवाज. 👏👏👍👍
Jabardast
संगमेश्वरी बाजला मोठ्या प्रमाणात व्यासपीठ व यश मिळो😂😂
संगमेश्वरी बाजला मो
Buvanch gav kont
@@YashGhadigaonkar-hz2yq काटवली संगमेश्वर
खूप मस्त कॉमेडी
गाण्यांचे शॉर्ट व्हिडिओ टाका माऊली🥰🙏🏻
@@akshaynaikdhure6487 नक्कीच
जोंधळ्याच्या भाकरीची चव लय न्या....
Waa
Sawant buva chi rupawali taka na plz
@@amitajagushte777 टाकणार aahe उद्या 👍. सर्व बारी येणार आहेत दोघांच्या
👌🙏💐
Bunty jadhav cha mauli mahit ahe na me tachay ekada cha
Hi
Hi
देवरुख खास नाही भजन कमी गाणी ज्यास्त ज्याचा भाजनाशी काही समंद नाही
@@ghanashyamlingayat5783 मग कशी हवी बारी 😄
अप्रतीम सादरीकरण समीर कदम बुवा तसेच पखवाज ओंकार दादा❤❤अशोक बर्गे महाबळेश्वर ❤❤
खूपच छान..... यामुळे आपल्या कोकणातील लोककला जोपासली जात आहे..
एक नंबर बुवा 💥💥💥