सत्य घटना ऐकून फारच वाईट वाटले.... त्या गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा होऊ शकली नाही. याची खंत वाटते आहे... परंतु नाटकाचा जसा शेवट दाखवून दिला आहे... अशा प्रकारे शिक्षा झालीच पाहिजे...
हे नाटक अक्षरशः सुन्न करणारं आहे. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एकदम अंगावर आलेलं. नंतर जेव्हा कळलं की हे प्रत्यक्षात घडलंय तेव्हा धक्काच बसला. अप्रतिम दिग्दर्शन आणि अभिनय.
ठाकूर जी एकदम माझ्या मनातले लिहले तुम्ही, अगदीच सुन्न होऊन सर्वं प्रतिक्रिया वाचायला घेतल्या, वरील प्रतिक्रिया वाचली आणि आणखी काही भर टाकायची गरज वाटली नाही, खरेच एक अफलातून नाटक
"कुसुम मनाेहर लेले" खरच! ह्रृदय पिळवटून टाकणारे नाटक! अभिनय सर्वांचे सुरेखच, लेखनही छानच! पण, असा अन्याय सहन करणे, न्याय न मिळणे, हे किती अयाेग्य आहे! कमाल? असे हाेता कामा नये.
Khari Sujata Deshmukh vedi bai nahi.. she is/was working as an administrator in an orphanage in Nagpur. She is completely sane, and instead of crying over her misery she has devoted her life towards looking after orphans. She has become pragmatic towards life and has accepted her fate and doing good for the society. She’s a very strong woman.
Pan tynee case ka nahee kale?? Itka vichtra kon asu shakta...bhagun khup khup vait vatla...konya vairya var he ha prsanga nako...1ka aaie che talmal konala he samajnar nahee...
Very much thankful to drama writer who brought this REAL STORY happened in PUNE. Very very good script , also played by all stage artists and also by all tech.asstt.with due spirit and made the DRAMA unforgettable. Hats Off.
या नाटकाचे आणि एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर चालू असताना गिरीश ओक आणि संजय मोने आपापल्या भूमिका एकेका प्रयोगानंतर बदलायचे, म्हणजे दोघ एकमेकांच्या भूमिका आलटून पालटून करायचे, विनय आपटे यांचं दिग्दर्शन तोड नाही याला
हे नाटक मराठी आहे अन् यावर आलेल्या बहुतांश प्रतिक्रिया इंग्रजीत आहेत... हाय रे कर्मा!... अन् पुन्हा बोंबलत सुटायचे मराठी भाषा मागे का ? मराठीचा मान वाढवा !😮😮😮
Well caught. I mean.. 🤪 बरोबर पकडले. फक्त पोकळ भाषावाद! आणि पोकळ मराठी अस्मिता! तिही मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्यांच्या संधीसाधू राजकीय घोषणांच्या भावनिक लाटेवर आधारित अत्यंत अल्प काळाकरिता. निवडणूक यायच्या आधी अशा लाटा यायच्या व निवडणूक जेमतेम संपत नाही तोवर ती ओसरलेली असायची. आता तर मराठी अस्मितेची जागा हिंदुत्व अस्मितेच्या सनातनी धार्मिक लाटेनं घेतली आहे.
Shouldn't you appreciate that all people of different generations are appreciating this play? Theatre is a dying art form and we should be grateful to the audience who are considered artist's "mai baap". Instead of finding reasoning to divide audience and be unhappy, please find some optimism and positivity in life. All The Best.
पात्रांची अदला बदली म्हणजे गिरिश ओक लेले आणि मोने भाच्या अशा नाटकाचं चित्रिकरण बघायलाही आवडेल. हे combination पण छानच आहे. संजय मोने यांनी साकरलेला लेले बेरकी माणूस......
गिरीश ओक इतक्या वर्षांनी आज तुझ्या नाटकाचा आनंद लाभला.नाटकाच फक्त ऐकत होते. पण रोज तुझ्या झी मराठी वाहिनीवर मालिका बघते. भावा तुझ्या सारख्या कलाकारामुळे आम्हच मनोरंजन होते. एक प्रेक्षक म्हणून या बहिणीचा नमस्कार 🙏🙏🙏
Ha mulga jar jivant asel tar tyane tyachya bapala jab vicharla pahije aani aslya bhapala ek kanakhali thevun dili pahije ha mulga jar punyat asel tar tyane khrach aaplya bapabaddal mahiti milun tyala yogya ti shiksha dyavi v aaplya aaila nyay milun dyava
Yes truely Said.. Jaisa Dikhta hai vaisa hota Nahi aur jaisa Dikhta nahi Vaisa hota hai 🔥🔥🙏🙏 We Must Learn Something More From This Act. Natyagruha me live Yeh Natak dekhne baad Aankhein bhar aayi aur Vakai Rongte khade ho gaye Satya ghatna sunkar. itni darindagi 🥺🥺 Why Our World Is So Cruel From starting.
लेखक अशोक समेळ यांच्या प्रयत्नाला दाद द्यायलाच हवी. कायदा आणि इतर संघटनांनी सहकार्य न करणं ही खेदाची बाब आहे. तसं झालं असतं तर सुखद शेवट प्रत्यक्षातही असता.
Anyone watching in 2024?
Yes
Yes
Yes
Feel very sad to know about the real Sujata
Yes
Julun yeti reshimgati.......Nana mai 😘😘😘 khup chan natak
सत्य घटना ऐकून फारच वाईट वाटले.... त्या गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा होऊ शकली नाही. याची खंत वाटते आहे... परंतु नाटकाचा जसा शेवट दाखवून दिला आहे... अशा प्रकारे शिक्षा झालीच पाहिजे...
Shevat khup chan ghetlay bhachya kute ne mast firavla game
हे नाटक अक्षरशः सुन्न करणारं आहे. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एकदम अंगावर आलेलं. नंतर जेव्हा कळलं की हे प्रत्यक्षात घडलंय तेव्हा धक्काच बसला. अप्रतिम दिग्दर्शन आणि अभिनय.
ठाकूर जी एकदम माझ्या मनातले लिहले तुम्ही, अगदीच सुन्न होऊन सर्वं प्रतिक्रिया वाचायला घेतल्या, वरील प्रतिक्रिया वाचली आणि आणखी काही भर टाकायची गरज वाटली नाही, खरेच एक अफलातून नाटक
Ya satyala nyay milala pahije
Eeee z @@bbhusari
J
OM qq😮
😢😢😮😅😂😮😮😮@@bbhusari
या नाटकातील सर्वांचे अभिनय उत्तम झाले आहेत मी आश्रु थाबवू शकले नाही धन्यवाद
अंगावर येणारे व खिळवून ठेवणारे अप्रतिम नाट्यकलाकृती 👍
Such a masterpiece.. all performances are up to the mark.. hats off..
❤
Please make am WHAT is Sugatas real name please?
No words to express..
Baaprey...angavar kata aala..satya ghatna Aikun...apratim natak...sukanya kulkarni girish oak, mone mast acting ...saglyanchich acting mast
"कुसुम मनाेहर लेले" खरच! ह्रृदय पिळवटून टाकणारे नाटक! अभिनय सर्वांचे सुरेखच, लेखनही छानच! पण, असा अन्याय सहन करणे, न्याय न मिळणे, हे किती अयाेग्य आहे! कमाल? असे हाेता कामा नये.
Yes
संवाद खुपच छान.
लक्षात राहण्यासारखे.
Specially अश्या वेळी माणसं जमिनीवर नाही वावरत हो.
सुकन्याताईंच्या वाक्यातला चढउतार.
A¹
विनय आपटे ह्याचं अप्रतिम दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनया नी नटलेलं नाटक मना वर घाव करून जातं.
सर्वाचा सहज सुंदर अभिनय...छान नाटक...
Khari Sujata Deshmukh vedi bai nahi.. she is/was working as an administrator in an orphanage in Nagpur. She is completely sane, and instead of crying over her misery she has devoted her life towards looking after orphans. She has become pragmatic towards life and has accepted her fate and doing good for the society. She’s a very strong woman.
How do you know?
@@geetasolunke5062it’s written in the book by Vinita Ainapure, this drama is based on her book named Janmada
Pan tynee case ka nahee kale?? Itka vichtra kon asu shakta...bhagun khup khup vait vatla...konya vairya var he ha prsanga nako...1ka aaie che talmal konala he samajnar nahee...
Good to know what is the fact
खूपच छान. अश्या अनेक घटना घडत असतात, गुंता गुंतीचे कायदे अश्या सुजाताला न्याय देऊ शकत नाही.अश्या सुजाता न्यायाच्या प्रतीक्षेत असतीलच.
हृदयस्पर्शी,हजारदा पहावं असं नाटक 😢
Very much thankful to drama writer who brought this REAL STORY happened in PUNE. Very very good script , also played by all stage artists and also by all tech.asstt.with due spirit and made the DRAMA unforgettable. Hats Off.
Artist play
B. 52:08 Ch😅😊
Please WHAT is Sujatas real name please
Avismarniya 🙏
खूप वाईट वाटले real सुजाता ला न्याय मिळाला पाहिजे... किमान तिच्या मुलाला त्याची खरी आई मिळायला हवी...
या नाटका मधुन खुप काही शिकायला मिळते. स्रीने पुरुषांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये .
गिरीश ओक याचा आभिनय अप्रतिम आवाज भारदस्त हे नाटक तर खूप छान आहे सर
सर्वांची काम उत्कृष्ट!
आज 5-6 व्यांदा पाहिलं
बापरे भयानकच अतिशय भयानक... समजा सत्य परिस्थितीत असा शेवट झाला असता तर किती छान झाले असते
गीरीष ओक outstanding, excellent performance... Also sukanya, mone sir superb acting...
Mast
खूपच छान नाटक. अशीच कथा असलेली एक मालिका झी मराठी वर आलेली. नाव आत्ता लक्षात नाही. पण कथा माहित आहे. बाकी उत्तम अभिनय सर्व जण.❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
खूप सुंदर नाटक, अप्रतिम अभिनय, पण यातून योग्य तो धडा घ्यायला हवा
अप्रतिम नाटक आणि कलाकार ❤
नि :शब्द. अप्रतिम. या जगात लोक असे ही आहेत.
Sanjay mone sir, Sukanya tai and girish oak. Outstanding !
4 v3
All time fvrt natak...hat's off mr n mrs.Mone..must watch
खूप छान नाटक उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शक छान 👍👍👍.
sattya ghatnevari natak. apratim Abhinay. great sukannya Kulkarni tai
खुप छान नाटक 😊👌👌👌👍
Girish Oak 🔥🔥❤️❤️ I m his biggest Fan.. Fabulous Actor
खूप सुंदर.सर्व पात्रांचे अभिनय छान आहेत.
Landagyasarkhi mans astat ya smajat,majburicha gairfayda ghrnari, Dole zakun konavarch vishvas teuch nahe,best natak💯
Excellent performance by all the actors.very touching scenes.
या नाटकाचे आणि एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर चालू असताना गिरीश ओक आणि संजय मोने आपापल्या भूमिका एकेका प्रयोगानंतर बदलायचे, म्हणजे दोघ एकमेकांच्या भूमिका आलटून पालटून करायचे,
विनय आपटे यांचं दिग्दर्शन तोड नाही याला
❤❤❤Sundar vismarniya natak.
Very nice 👍
Thank you! Cheers!
Amazing aahe naatak. Itkya varshanantar suddha fresh and superb waatata baghtana
Khup sunder 👌
Khupch chan team!!! Speechless
Kaahi pan kuch!?
एकदम मस्त, एका जागेवर शेवट होईपर्यंत खिळवून ठेवणारं शेवट गोड केला आहे म्हणुन चांगल वाटल.
Khup chan,marmabhedi natak aahe,hats off pan manoher lele sarkhya mansala ghor shiksa he jhalich paheje.
Damn, I just happened across this drama the other day and just decided watching it and now loved it so much that I now watch it everyday!!! ❤
We are glad you liked it. Check out other dramas on our channel
ruclips.net/video/Wew_hkqWUg0/видео.html
मराठी अभिनते किती मेहनती आहेत हे नाटक पाहिल्यावर कळत नाटकाचा अभिनय सर्वात अवघड असतो
Yes
Girish Oak fantastic actor!Superb!
31yf
डढदणढधड
खुप छान .outstanding
Girish Oak outstanding act, sanjay mone superb, sukanya nice beautiful act, bal karve, madam all actors superb
1 number drama. must watch. Great acting
1
खुप छान नाटक. 100% जीवनातली खरी story
Khupach chhan abhinay, kathanak( theme ) sadarikaran and the end.
नाटकाचा शेवट खुप छान दाखवला
हे नाटक मराठी आहे अन् यावर आलेल्या बहुतांश प्रतिक्रिया इंग्रजीत आहेत... हाय रे कर्मा!... अन् पुन्हा बोंबलत सुटायचे मराठी भाषा मागे का ? मराठीचा मान वाढवा !😮😮😮
Well caught. I mean.. 🤪
बरोबर पकडले.
फक्त पोकळ भाषावाद!
आणि पोकळ मराठी अस्मिता!
तिही मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्यांच्या संधीसाधू राजकीय घोषणांच्या भावनिक लाटेवर आधारित अत्यंत अल्प काळाकरिता.
निवडणूक यायच्या आधी अशा लाटा यायच्या व निवडणूक जेमतेम संपत नाही तोवर ती ओसरलेली असायची.
आता तर मराठी अस्मितेची जागा हिंदुत्व अस्मितेच्या सनातनी धार्मिक लाटेनं घेतली आहे.
Shouldn't you appreciate that all people of different generations are appreciating this play? Theatre is a dying art form and we should be grateful to the audience who are considered artist's "mai baap".
Instead of finding reasoning to divide audience and be unhappy, please find some optimism and positivity in life. All The Best.
❤❤❤❤😂❤😂😂😢❤😅
पात्रांची अदला बदली म्हणजे गिरिश ओक लेले आणि मोने भाच्या अशा नाटकाचं चित्रिकरण बघायलाही आवडेल. हे combination पण छानच आहे. संजय मोने यांनी साकरलेला लेले बेरकी माणूस......
अतिशय उत्तम नाटक आहे.
Apratim natak..... Aani ek no. Acting saglyanchi
बाप रे भयानक सत्य
Khup manala ....lagoon gele he natak.
Ho balpani bagitle hote
Very sensitive story well played superb performance
Yes good performance good story
girish oak ..ek number acting ..
bhacha khote awsome character
Real story
Sunder attache Shirish Ketkar yani pn khoop chhan kam kely 👌👌👌
शिरिष नाही हो शशांक केतकर.
नाटक खरच छाण आहे अशि नाटके नेहमी टिव्ही वर दाखवलिच पाहिजे त
Apratim .........Natak 🙏
An Excellent Marathi drama. All artists have given their best. I did know it is based on real story. Justice is difficult to get in todays world.
अप्रतिम
सुकन्या ताई खरचं अभिनय खुपच चांगला अभिनंदन
Bahut acche topic par natak banaya hai.. Pura realistic natak laga.. sorry to see that it actually happened with someone..
Yeah
सुंदर गुंता....आप्रतिम लेखन सादरीकरण
अप्रतिम नाटक 👌👍
M
Chandra aahe sakshhila on colours Marathi..
Chalu aahe
गिरीश ओक इतक्या वर्षांनी आज तुझ्या नाटकाचा आनंद लाभला.नाटकाच फक्त ऐकत होते. पण रोज तुझ्या झी मराठी वाहिनीवर मालिका बघते. भावा तुझ्या सारख्या कलाकारामुळे आम्हच मनोरंजन होते. एक प्रेक्षक म्हणून या बहिणीचा नमस्कार 🙏🙏🙏
डॉ गिरीश ओक जणू एक तुफानच! ❤
Girish Ok did brilliant work. Very sensitive subject and well written and played.
Rajendra Darekar 7
Girish Oak Awesome acting
Yes
1 no aahe
Khupach chan
1 no.girish oak ji😊😊👌👌👌
Aruna kuthe rahtes
Mast Natak
Best drama✌️
Kusum Manohar lele khup Chan ahe natak Mala aawadle
Serious topic but excellent Marathi natak.
Yes
दिग्दर्शक विनय आपटे: एक दादा दिग्दर्शक ❤
खूप छान आहे सिनेमा👌👍
Suvarna kuthe rahtes
It is one of drama which makes an impact on your soul, marathi industry is well know for its drama...which i am fan off
Ha mulga jar jivant asel tar tyane tyachya bapala jab vicharla pahije aani aslya bhapala ek kanakhali thevun dili pahije ha mulga jar punyat asel tar tyane khrach aaplya bapabaddal mahiti milun tyala yogya ti shiksha dyavi v aaplya aaila nyay milun dyava
Mi शाळेत असताना बघितलेले हे नाटक २ वेळा, सत्य घटनेवर आधारित आहे हे😢,
Khupach Chan natak
while selecting husband or wife for our daughter or son we must make investigation about their character. this thing we must learn from this dram.
Yes we need such educative and informative dramas
Yes truely Said.. Jaisa Dikhta hai vaisa hota Nahi aur jaisa Dikhta nahi Vaisa hota hai 🔥🔥🙏🙏 We Must Learn Something More From This Act. Natyagruha me live Yeh Natak dekhne baad Aankhein bhar aayi aur Vakai Rongte khade ho gaye Satya ghatna sunkar. itni darindagi 🥺🥺 Why Our World Is So Cruel From starting.
देवा परमेश्वरा अशांना काही कर सुजाताला चुकीची एवढी मोठी सजा मग लेले कुटुंबाला दे
नाटक खूप छान आहे न्याय मिळाला हे सर्वात छान वाटले
नाही , न्याय नाही मिळाला...नाटकात फक्त तसं दाखवले आहे
@@vidyagawade3347 yes
उत्कृष्ठ नाटक आहे.
Khup sundar vishay
ग्रीष्म ओकांचे काम A1
लेखक अशोक समेळ यांच्या प्रयत्नाला दाद द्यायलाच हवी. कायदा आणि इतर संघटनांनी सहकार्य न करणं ही खेदाची बाब आहे. तसं झालं असतं तर सुखद शेवट प्रत्यक्षातही असता.
खुप छान नाटक आहे गिरीश सर खुप छान काम करतात आणि सुकन्या मॅडम ही
गरीश ओक जबरदस्त
संजय मोने नी केलेली भूमिका अवघड होती कारण त्या भूमिकेत मध्यम वर्गिय माणसाच्या सर्व छटा दिसून येतात.
Wow very nice
Satya he kalpene peksha bhayanak asat
Khup chan ... Colours varti new serial bghto ahot ani ti continue kru...
2023 Madhe kon kon baghtay?
Me...
आम्ही पहातो
Mi 2024 madhye pahato ahe
2024 madhe pahtey.. 😊