प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या सत्कार सोहळा निमित्त स्वतः शब्दप्रभूंचे भाषण.
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या सत्कार सोहळा निमित्त स्वतः शब्दप्रभूंचे भाषण.
#philosophy #religion #spirituality #speech #shivajiraobhosale
प्रा. शिवाजीराव म्हणजे ज्ञानाचा झुळझुळता झरा !
एका भाषणात त्यानी शिक्षणाची केलेली व्याख्या प्रत्येकानी कायम लक्षात ठेवायला हंवी.
" पदवी अनेकजण मिळवतात पण बुध्दीला जे सत्याकडे नेतं , वाचेला जे रसाळ बनवतं नि स्वभावाला जे माणुसकीकडे नेतं , ते खरं शिक्षण !"
ज्यांच्या जिभेवरती साक्षात विद्येची देवता सरस्वती माता नृत्य करते असे शिवाजीराव भोसले यांना शत शत नमन 🙏
खरच शब्दप्रभू आहेत माझ्या भाग्या मध्ये फक्त पाच मिनिट भाषण ऐकण्याचा योग आला रस्त्यावरून जात असताना कोणाचे भाषण चालू आहे ते डोकावून पाहिले सरांचे भाषण चालू होते पुढे मी त्यांची पुस्तक वाचलं
सरांचे सातारला व्याख्यान ऐकले अतिशय उत्तम भाषेवर प्रभुत्व.
@@prachishewade4766 Great
प्रत्यक्ष व्याख्यान ऐकायला मिळणारे खरंच भाग्यवान त्यातील मी एक
सरस्वती प्रसन्न असणाऱ्या सरांना त्रिवार वंदन, ऐकतच राहवे
👍 nice. speech
मला अभिमान आहे,मी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुधोजी काॅलेज फलटण येथे शिक्षण झाले अनेक वेळा आंम्ही त्यांची ओघवती भाषा शैली ऐकत राहिलो.भाषणे तर कायम ऐकत होतो आजही ऐकत आहे.भावपूर्ण आदरांजली.
@@savitakaduskar3893 👍 great
मी सुद्धा 🙏
आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांचं वक्तृत्व म्हणजे साक्षात सरस्वती जणू काही त्यांच्या जिभेवरती विराजमान आहे असा भास होतोय या महान शब्द प्रभुंना माझे शत शत नमन❤
Sundar Yoga Yog . AAple shabd You Tube var aikayala Milaale.
Thak You Sir
मी सुद्धा एक भाग्यवान ज्याने सरांचे भाषण प्रत्यक्ष ऐकले आहे.
अप्रतिम... सरांची भाषणे सलग पाच वर्षे नातेपुते येथे दाते हॉल मध्ये 1993पासून ऐकण्याचा योग आला..💐🙏💐
सरांची ओघवती वकृत्व शैली खुप भावते . सरांना प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले होते .
अतिशय ओघवती आणि रसाळ वाणी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वाणीने श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात
हो मला.पण बऱ्याच वेळा
जागर भाग 1 मी आता रात्री 3.18 वाजता वाचत आहे.. हे प्राचार्य या शब्द प्रभू चे मोठे कार्य आहे... बळ देऊन जाते. 🌹🙏🌹
वक्तृत्व कसे करावे हे आदरणीय भोसले सरांकडून शिकण्यासारखे आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला शतशः नमन.
@@prashantpuranik2556 💯
आदरणीय सर आपणात नाहीत मात्र त्यांचे विचार आपणा सर्वांच्या आयुष्यात मोलाचे आहेत हे अजरामर आहेत
भोसले सराचे भाषण अनेक वेळा एकले. शब्दांचा धबा धबा. त्यांच्या कार्यक्रमाला मला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला हे माझे महान भाग्य.
@@DrSakharamGawhane 👍 great sir
दुर्मिळ असे व्यक्तिमत्व , आणि त्यांचे मनोगत ऐकून छान वाटले .
सरसवतीनंदन पराधयापक शिवाजीराव भोसले नमन माझे त्यांना
आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने ऐकली आहेत. समर्थ रामदास स्वामी, विवेकानंद आणि योगी अरविंद ही तर अप्रतिमच आहेत. सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न आहे. त्यांनी बोलत राहाव व आपण ऐकत राहव अस वाटत.
Apratim, No words to describe. Next Generations shall " HEAR" this command and thought process. Blessed and Transformed To Society.
मला अभिमान आहे भोसले सरांचा विध्यार्थी असल्याचा
महान सारस्वताला कोटी कोटी प्रणाम.... शत शत नमन...
आरोग्यं धन smp
आरोग्यं धन संपदा..❤
धन्यवाद... सर, शतायुषी होवोत
आई महोत्सव मध्ये बीड ला मला अगदी पहिले रांग त बसून ऐकण्यात खुप आनंद येतं होता
Khub Sunder.
Ase bhagy labhale.
Thanks.
व्याख्यान देताना, साक्षात सरस्वती अवतरायची प्राचार्यांच्या जिभेवरती असे वाटते...😊
स्वर्गीय शिवाजी राव तुम्ही साहित्यिक शिवाजी म्हणून तुम्ही आम्ही तुम्हाला स्मरणात राहणार! अनिल कडू सातारा
हा सत्कार सोहळा प्रत्यक्ष अनुभवता आला हे माझं महत्भाग्य..
@@ganeshjoshi9452 भाग्यवान आहात तुम्ही
सरांचे प्रत्यक्षात वक्तृत्व ऐकण्याच मी अनुभवलंय कै बस्तीराम सारडा स्मुर्ती दिन 🙏
मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण सरांच्या मार्गदर्शनाखाली खाली शिकलो मुधोजी महाविद्यालय फलटण
@@rajendradhande245 खरंच भाग्यवान आहात तुम्ही
ओघवती रसाळ वाणी आणि म्रुदु भाषा शैली यांचा यांचे रसायन म्हणजे सरांचे भाषण होय सुरवात ज्या वाक्य पासून चालू होते तसेच शेवटही अम्रुता सारखाच होतो
नाशिकला बस्तिराम सारडा स्मृती वाख्यान मालेत सलग दहा वर्ष सरांची वाख्याने समोर बसून ऐकली आहेत, !
@@shailendraborate6954 ohh 😮 great
सरस्वतीचा महान पुजारी.....
ऐकतच राहावे असे वाटते
विध्यवाचस्पती....... अलौकिक वक्ता.. 🙏
God Gift
@@pandurangmaral7090 gift by God
वैचारिक शब्दप्रभू.... मराठी शब्दावर प्रभुत्व..
अतिशय सुरेख भाषण
असे शब्दप्रभू आता फारच दुर्मिळ
सरांची खूप भाषण ऐकली आहेत प्राचार्य म्हणून लाभले याचा अभिमान आहे
खूप खूप छान. अभिजात मराठी.
🎉🎉
🙏🙏
Akhand. Wakya. Rachana. Aanni. Shant.... Awaj... Manala. Bhavanare... Vichar... Om..
खूप छान
भाषेच्या झूळू-झूळू वहनारा ओघवता प्रवाह अनूभवायचा असेल तर भोसले सरांचं भाषन ऐकाव
नतमस्तक मी तनु ❤️🙏🙏
असा वक्ता होणे नाही
ज्ञानी वक्ते
सर आपण थोर आहात. आपली भेट तासगावला झाली होती. ऐकत राहवं ऐकत राहवं असच वाटतं.
शब्दप्रभूंची १५ व्याख्याने ऐकण्याचा भाग्य मिळाला .
Sar maze Guru
सरांचे सन 1979साली कालेजला असताना भाषण ऐकण्याचा योग आला परंतु रामदास स्वामी वर सरांनी दिलेले व्याख्यानातील सरांचे शब्द ना शब्द कानावर पडत आहेत असे व्याख्याता सर होणे नाही
@@dilipjagtap623 Great
I am very lucky. I have licensed so many lectures of sir
@@prabhakarkekane8363 ohh graet
🎉
मी सरांचा विध्यार्थी होतो हे माझे भाग्यच आहे
Great person and personality is bhosale sir
Pradhyapak Sri Shivajirao Bhosale Sir 1989 Madhe Mazya College madhe Gyadring La pramukh phaune hote mala tyanche Haste Bacshis Milale hote
@@rajekhanshaikh5535 😲 wow
@Oratorsworld7 🙏
आमच्या कॉलेज चे प्रचार्य
🎉😢
Mi sarana marathwada vidhyapithat M A cha vidayarthidshetch asatana anubhawale aahe .maze ahobhgya
Saranche bashan manaver garud karate .
RUclips varchi sarv bhasane aikli saranchi
मी सरांचा विद्यार्थी होतो याचा मला अभिमान वाटतो
@@KondibaTambe-q5m 😮 great sir
🙏🇧🇴🚩🚩🚩🚩🙏
Sir farch sunder boltat.he me pamar kya बोलणार साष्टांग दंडवत.
ऐकावं असे
सर 🙏 बस या शब्द प्रभूला माझ्या शब्दात कसा बांधणार? ऐकत राहावे बस डोळे मिटून त्या शब्दाना स्मृती मध्ये साठवून ठेवाव..... आमचे भाग्य की ते आम्हाला प्राचार्य होते
@@jeevanshinde9390 आपल्याला येईकायला भेटले हेच मोठे भाग्य आहे.
Khup chan
God Gift