A very authentic and truthful analysis of Savarkar's thoughts and philosophy brought to the people by pula. He identifies Savarkar primarily as a great Poet, patriot and social reformer.
Nice to hear good speech about India's great freedom fighter, writer, poet, and social leader, our most respectable personality, Veer Savarkar from most gifted writer, poet and philosopher great P L Deshpande. Veer Savarkar Zindabad. Bharat mata ki Jai.
सावरकर हे महान होते, आहे आणि राहणार. पु लं यांचे भाषण तर ऐकून सावरकरांमध्ये लक्ष्मण च आहे असं वाटतं. लक्ष्मण म्हणजे भगवान विष्णू सोबत सदैव राहणारे देव.
🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏👍👍👍 ... व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण... * धर्मनिष्ठ अन् विज्ञाननिष्ठ * स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर * यांचं * चरित्र गायन * पु. ल. जीं कडून * कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन दंडवत प्रणाम 👏👏👏👏👏👏👏👏👏 * स्वातंत्र्यवीर अन् पु. ल. जीं ना सुध्दा * जय जय जय हिंद हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान कीं जय जय जय🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👌👌👌👌👌
जर वीर सावरकर यांनी जर त्यावेळी देशासाठी प्राण अर्पण केले नसते तर अणि इंग्रजांची नोकरी केली असती तर ते आज टाटा बिर्ला अंबानी अणि अदानी च्या पंगतीत बसले असते. I love वीर सावरकर जी
वाह रे अंधभक्ता विनायक दामोदर सावरकर जेल मधे गेल्यावर लगेच माफीनामा सुरू केला एक वेळा नाही बाहेर येईपर्यंत 8 माफीनामे दिले आणी ईंग्रजांची जींवत असे पर्यंत चाकरी करेन या अटीवर बाहेर आला आणी 50 वर्ष इमाने इतबारे इंग्रजांची चाकरी केली आणी मोबदल्यात पेंशन पण गिळली खरया स्वातंत्र्य सैनिकांशी गद्दारी केली
व्वा व्वा. जरा सावरकरांचे साहित्य नीट वाचा . पू लं च भाषण नीट पुर्ण ऐका आणि मुख्य म्हणजे जातीच्या बाहेर येवून सत्यनिष्ठ विचार करा तरच सावरकर समजतील... नाहीतर मग आहेच त्यांची उपेक्षा कितीतरी वर्षे चालू असलेली.... एकदा विचार करा की जो माणूस एवढा हुशार बॅरिस्टर झालेला , त्यांनी नुसती वकिली केली असती तरी अमाप पैसा प्रसिद्धी त्यांना मिळाली असती. पण राष्ट्रपुढे सगळे त्यागले. त्याग, तपस्या आणि सर्वस्वाचे बलिदान म्हणजे सावरकर...
A very authentic and truthful analysis of Savarkar's thoughts and philosophy brought to the people by pula. He identifies Savarkar primarily as a great Poet, patriot and social reformer.
खरा हिरा हा कोणीही झाकू किंवा लपवू शकत नाही. असे हे थोर पुरुष ह्यांना त्रिवार वंदन
स्वा.वीर सावरकर यांचे विचार कोणालाच झेपणार नाहीत....खरंच...जगात यांच्याइतका मोठा माणूस झाला नाही आणि यापुढेही होणं अशक्यच
We all love all rounder वीर सावरकर जी.
@@g.p.patkaragrifarm3410
L
Nice to hear good speech about India's great freedom fighter, writer, poet, and social leader, our most respectable personality, Veer Savarkar from most gifted writer, poet and philosopher great P L Deshpande. Veer Savarkar Zindabad. Bharat mata ki Jai.
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
😂
Savakar he mahapurush hote tyanchya vyaktimtvacha ulgada karanare bhashan pl sarakhya shrest sahittikana maza manacha mujara
Ya bhashanabaddal evade ch mhanavese vatate sam sama sanyog ki jahala😊😊😊😊
सावरकर हे महान होते, आहे आणि राहणार. पु लं यांचे भाषण तर ऐकून सावरकरांमध्ये लक्ष्मण च आहे असं वाटतं. लक्ष्मण म्हणजे भगवान विष्णू सोबत सदैव राहणारे देव.
🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏👍👍👍 ...
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण... * धर्मनिष्ठ अन् विज्ञाननिष्ठ * स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर * यांचं * चरित्र गायन * पु. ल. जीं कडून * कोटी कोटी कोटी धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन दंडवत प्रणाम 👏👏👏👏👏👏👏👏👏 * स्वातंत्र्यवीर अन् पु. ल. जीं ना सुध्दा * जय जय जय हिंद हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान कीं जय जय जय🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👌👌👌👌👌
We as Maharashtriyan should be proud of the fact that We had our own Savarkar and Pu la. Deshpande such personalities are born, few in Century.
जर वीर सावरकर यांनी जर त्यावेळी देशासाठी प्राण अर्पण केले नसते तर अणि इंग्रजांची नोकरी केली असती तर ते आज टाटा बिर्ला अंबानी अणि अदानी च्या पंगतीत बसले असते. I love वीर सावरकर जी
वाह रे अंधभक्ता
विनायक दामोदर सावरकर जेल मधे गेल्यावर लगेच माफीनामा सुरू केला एक वेळा नाही बाहेर येईपर्यंत 8 माफीनामे दिले आणी ईंग्रजांची जींवत असे पर्यंत चाकरी करेन या अटीवर बाहेर आला आणी 50 वर्ष इमाने इतबारे इंग्रजांची चाकरी केली आणी मोबदल्यात पेंशन पण गिळली खरया स्वातंत्र्य सैनिकांशी गद्दारी केली
Mafinama😂😂😂😂😂😂😂
@@krushnaingale9178 piwali pustaka 😂
Funny.
विज्ञाननिष्ठ सावरकर! 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
गाय देवता नसून एक जनावर आहे
ही त्यांचीच धारणा
@@sukalalshinde4144 Thik ahe mag. bola Veer Savarkar ki jay !!!
अंदमान झेल मध्ये जाऊन लोकांनी बघावं ज्या भिंतीवर नावे आहेत ती लोक का आणि कशी मेली आणि सावरकर जिवंत कसे राहिले हा प्रश्न पडेल!!
अप्रतिम...
You are write, sir. ! 👍🙏
Can you please if possible upload the next speech ny Atalji ...
We searching
ruclips.net/video/70SiGTPt1MA/видео.htmlsi=viPq83uU6r1MW6da
Om namh shivai
Apratim
Savarkar, subhash babu, lal bahadur che behalf koni kelet?
जरी विज्ञानाने कितीही केली असेल तरी क्रांती, तरी देवादिकांच्या अखंड भक्ती विना नाही मनःशांती
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय हो
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
Shastriy bhashan
I don't know Marathi language can you make it possible translate in English or Hindi
❤❤
Hey lai bhaari boltaat😂
Only shalutle hanne
🏳️🌈🚩🏳️🌈🚩🏳️🌈🚩
BUT WHY स्वांतत्र्यवीर
WHAT HE DID FOR स्वांतत्र्य ?
Please read his books and understand
beta plz type your qus. on chatgpt or google u will get answer
त्यांना पन्नास वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा इंग्रजांनी का दिली होती ??
समजून घ्यायचा प्रयत्न करा. किती भारतीयांना अशी शिक्षा झाली होती ?? 😢😢
इंग्लिश येत नसेल तर एवढा हट्ट का?
मराठीत टाईप करा की!
भावा इतकं सुंदर भाषण ऐकूनही तुला सावरकर कळत नाही?
Savarakarat sudda mahabhayanak chuka ahet tyasudda sangayala apan visaralo PLD.. saheb
आतापर्यंत फक्त हिंदू लोकांनाच शहाणपणा शिकवण्याचे धंदे सुरू आहेत इतर धर्मियांच्या बाबत ढवळाढवळ करण्याची हिंमत दाखवली जात नाही हे आपले दुर्दैव आहे
Still he wrote Hindutva ... in d name of Ek Maratha ...
How pity !
ज्ञानेश्वर महाराजांचा छळ अल्लाउद्दीन खिलजीने केला नाही सर ब्राह्मणांनी केला मग काय म्हणून ज्ञानेश्वर महाराज अलाउद्दीन खिलजीला भिंत तयार करून अडवतील
सावरकरांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातला फरक सांगितला नाही
व्वा व्वा. जरा सावरकरांचे साहित्य नीट वाचा . पू लं च भाषण नीट पुर्ण ऐका आणि मुख्य म्हणजे जातीच्या बाहेर येवून सत्यनिष्ठ विचार करा तरच सावरकर समजतील... नाहीतर मग आहेच त्यांची उपेक्षा कितीतरी वर्षे चालू असलेली.... एकदा विचार करा की जो माणूस एवढा हुशार बॅरिस्टर झालेला , त्यांनी नुसती वकिली केली असती तरी अमाप पैसा प्रसिद्धी त्यांना मिळाली असती. पण राष्ट्रपुढे सगळे त्यागले. त्याग, तपस्या आणि सर्वस्वाचे बलिदान म्हणजे सावरकर...
सावरकर म्हणजे माफी वीर पेन्शनधरी.
पूल ना माहिती नव्हतं.
Ohh tumhi deshpande hun mothe zalat
पण तू येडप ट आहे ते सगळ्यांना माहित आहे
वा ...छान पू.ल. ना माहिती नाही तुम्हाला आहे. ... जे सांगताहेत तुम्हाला त्यांना किती माहिती आहे बघा...
@@pradnyalatkar5545
स्वतः च लिहिलेल्या कहाण्या गरीब बिचाऱ्या पु ल नी खऱ्या मानल्या. स्वतः स्वतः ला स्वातंत्र्य वीर म्हणवतो.
तू डुकर आहे
आपलीच लाल करणारी निर्लज्ज मंडळी
Gadhavala gulachi chav
Savarkar mhanje mafinama😂😂😂😂
धन्यवाद आपले विचार मांडण्याकरीता आम्ही आपले आभारी आहोत, कृपया व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 🙏
कीव येते तुमच्या आंधळेपणावर....लवकर बरे व्हा..
@@ajitkulkarni007 geleli case ahe, tumhi hope theu nakat asha lokkanbaddal
हा वक्तव्य अंध भकता नी आईकला पायजे. त्यांचे डोळे उघडील.