Shukravar Vishesh - Aacharya Atre - Pra Milind Joshi Yanchi Mulakhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 72

  • @lalitpagar550
    @lalitpagar550 Месяц назад +2

    आजच्या पिढीला आचार्य अत्रे फारसे नाहीत आपण अतिशय सुंदर पध्दतीने अत्रेंच्या विनोदाविषयी ओळख करुन दिली त्याबद्दल आभार

  • @savitarokade153
    @savitarokade153 Месяц назад +1

    अत्रे खरेच खूप महान होते.पण त्यांच्या या या काळात दुर्मीळ आशा आठवणी सांगून आमच्या मनाला अतिशय आनंद दिलात या गोड कामा बद्दल आपले खूप खूप मनापासून आभार.

  • @shriniwaslakhapati2344
    @shriniwaslakhapati2344 Год назад +7

    खुप-छान कार्यक्रम !
    आचार्य अत्रे हे खरंतर वादळ होतं.
    ते अजून दहा पंधरा वर्ष राहिले असते तर महाराष्ट्राला बेळगांव मिळवून दिलं असतं. अत्र्यांसारखं बहुपेडी व्यक्तिमत्त्व
    अवघ्या 25 मिनिटांत बसवणं ही खरंतर अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीदेखील त्यांच्याविषयीची माहिती-घटना-किस्से ऐकताना खुप छान, प्रसन्न वाटलं. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर "असा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही. आणि पुढेही होणार नाही."

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 4 месяца назад

      100%👍👍
      आणि मराठी माणूसाला भावनात्मक राजकारण करून दिशाभ करूण स्वतः ची घर भरणारे ....नेते राजकारणात जन्माला आले नसते

  • @RameshNeurgaonkar
    @RameshNeurgaonkar Год назад +2

    Very nicely covered each and aspect of Atresaheb personality by Shri. Milind Joshi..Many thanks.

  • @deepalirao8742
    @deepalirao8742 8 месяцев назад +2

    अतिशय उत्तम मुलाखत. आचार्य अत्रे यांच्या विषयी किती ओघावत्या, सहज समजेल अशा सुरेख पद्धतीने श्री. अत्रे यांचे विचार आणि कर्तुत्व ,श्री जोशी सरांनी मांडले आहेत.
    खूप छान

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Год назад +1

    आदरणीय प्रा. मिलिंद जोशी सर यांनी आचार्य अत्रे यांची विनोदी साहित्याची परंपरा आणि त्यांचा एकूण जीवनप्रवास अतिशय रसाळ आणि ओघावत्या वाणी मध्ये कथन केला. हि अमृत वाणी अशीच अनेकांना श्रवणसुख देत राहो हि मनोकामना

  • @madhukarnakat5490
    @madhukarnakat5490 Год назад +7

    आचार्य अत्रे यांच्या विनोद.व जीवन यांच्या बाबतीत संक्षिप्त माहिती दिली.धनयवाद

  • @devendrajoshi2478
    @devendrajoshi2478 Год назад +15

    काचेच्या कपाटातील सिंह हा लेख रमाकांत वेलदेनी लिहिला होता. पण अत्रे साहेबानी संपादक ह्या नात्याने उत्तरदायित्व घेतले! Great man

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 Год назад +4

    श्री मिलिंद जोशी साहेब आपले मनपुर्वक धन्यवाद !
    आज मितीला आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे हे लोकांना फक्त ब्राम्हण होते म्हणून नको आहेत हे ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे खरोखरच दुर्दैव आहे .

    • @satishtunge5385
      @satishtunge5385 5 месяцев назад

      बहुजन समाजाचा विरोध हा कधीही ब्राह्मण जातीला नव्हता विरोध मनुस्मृतीला होता आणि राहील

  • @SubhashRajwade-l2w
    @SubhashRajwade-l2w 4 месяца назад +1

    हल्लीची पिढी मोबाईल मुळे आचार्य अत्रेच काय पण नामवंत अनेक लेखकांची साहित्य संपदा सुद्धा विसरून गेले लेखकां ची नावेही विसरून गेले
    हे अत्यंत वाईट वाटते
    आचार्य अत्रेना विनम्र श्रद्धांजली
    पत्रकार - सुभाष राजवाडे (कवी )

  • @pradippatil25
    @pradippatil25 Год назад +8

    🙏🙏 जोशी सर आचार्य अत्रेंच्या विनोदा विषयी आणि एकदंर व्यक्तीमत्वा विषयी एवढ्या छोट्याश्या मुलाखतीत आपण अतिशय नेमकेपणाने विवेचन केले आहे. फारच छान. धन्यवाद.

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale 5 месяцев назад

    अत्रे हे महाराष्ट्रातील एक मराठी साहित्यातील एक महान रत्न होते.

  • @ajitdeshpande5063
    @ajitdeshpande5063 Месяц назад

    खूप छान अतिशय सुंदर

  • @hiralalchingunde815
    @hiralalchingunde815 18 дней назад

    Khoopach sundar,apratim,

  • @pralhadwahule8211
    @pralhadwahule8211 Год назад +2

    Very nice memories of Atre. I like it very much.

  • @vijaysinghrajput9404
    @vijaysinghrajput9404 Год назад +8

    आचार्य अत्रे च्या विनोद आठवणी उजाळा दिल्या बद्दल आभार,,

  • @krishnanandmankikar5225
    @krishnanandmankikar5225 Год назад +2

    फारच छान मुलाखत. असे लोक होणें नाहीं!

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Год назад +1

    छान कार्यक्रम सादर केला,धन्यवाद

  • @jayashreekulkarni1377
    @jayashreekulkarni1377 Год назад +1

    आचार्य अत्रे यांच्या विविध पैलूं चे सुंदर विवेचन प्रा मिलिंद जोशी फार सुंदर केले आहे

  • @chandrakantkharake7356
    @chandrakantkharake7356 Год назад

    फारच छान मुलाखत.धन्यवाद

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Год назад +2

    खुपच छान

  • @SantoshKale-g3g
    @SantoshKale-g3g 6 месяцев назад +1

    मस्तच सर

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Год назад

    अप्रतीम paid media chattee patrakarita maharastra fofawali ahe apn sunder atre pureshkar यौगय वत्तीला मिळाला अभिनंदन

  • @Satyajeet-Giri
    @Satyajeet-Giri 11 месяцев назад

    'अप्रतिम मुलाखत' सद्गुनावर!

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 2 года назад +1

    Waah waah waah Sundarr chaann Kitty SUNDAR Vinod aikaayala milale Dhanyawad !!!

  • @banduwaghmare6931
    @banduwaghmare6931 4 месяца назад

    आचार्य अत्रे म्हणजे शरीरातला एक काळीज आहे, एका दिव्यांग व्यक्ती कडून अभिप्राय.

  • @gautamkhandke7866
    @gautamkhandke7866 Год назад +1

    अतीशय स्फूर्ती देणारी मुलाखत!👌👌

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 4 месяца назад

    आचार्य अत्रे म्हणजे मराठी माणूस साठी लढणारा निस्वार्थी नेता.❤❤
    नाही तर काही नी फक्त भावनात्मक राजकारण करुन मराठी माणूस देशोधडीला लावला?😢

  • @trgodbole9041
    @trgodbole9041 Год назад

    नमस्कार,
    अतिशय उत्कृष्ट मुलाखत. कृपया ही मुलाखत पुणे आकाशवाणी वर प्रसारित करावी. धन्यवाद.

  • @PremlataAbhyankar
    @PremlataAbhyankar 8 месяцев назад

    विनम्र अभिवादन

  • @vilaskadge5495
    @vilaskadge5495 Год назад +1

    खूप छान धन्यवाद 🙏🙏

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 Год назад +1

    Chatursha vinod budhdhi asalele
    Atre garibavar honarya anyayane prasangee apalya kathor vinodi shailine anyaya karanaryavarr prahar karit asat
    Acharya
    Atre zindabad

    • @MrVinayak72
      @MrVinayak72 5 месяцев назад

      मिलिंद जोशी सरांची मुलांखतफक्त त्यांच्या विनोदाचेच कौतुककरतनाही तरआचार्यांच्याएकूंणचचतुरस्र बुद्धीचाएक श्रेंष्ठतम 😢

    • @MrVinayak72
      @MrVinayak72 5 месяцев назад

      आविष्कारया मुलाखतीत दिसूनयेतो . 26:15

    • @MrVinayak72
      @MrVinayak72 5 месяцев назад

      मनापासूनधन्यवाद जोशी सर तुम्हाला या अप्रतिम मुलांखतीबद्दल .कोणीतरी म्हंटल्या प्रमांणे पुढील५० वर्षेतरी जे ही मुलांंखत वाचतील त्याना आचार्यांच्या एकूणच चतुरंगी जीवनाची जांणीव करून देत राहील . विनायक अग्निहोत्री AgNO3sir. siRedmond . WA. SEATELLE. US

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад +1

    अत्रीय प्रवाह वा वा मस्त

  • @tanajimore329
    @tanajimore329 Год назад +2

    Sundar mahiiti

  • @manjushakulkarni5154
    @manjushakulkarni5154 2 года назад +1

    अप्रतिम संवाद साधला आहे खूपच छान

  • @vrushaligangurde564
    @vrushaligangurde564 Год назад +1

    Khup sundar mulakhat

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +5

    अत्रे दहा हजार वर्षात होणे नाही, सर्व क्षेत्रात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा

  • @savitajade9824
    @savitajade9824 Год назад +1

    "*गेल्या दहा हजार वर्षांत अशी मुलाखत झाली नाही*"

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 Год назад +2

    तुमचे आभार । खूप छान ।।

  • @ashoktayade9371
    @ashoktayade9371 3 года назад +4

    बापरे.. अप्रतिम संवाद.. अभिनंदन सर💐🙏💐

  • @sunilsawant2839
    @sunilsawant2839 2 года назад +3

    प्रा. मिलिंद जोशी सर,
    कृपया आपला पत्ता कळवावा.
    आचार्य अत्रे यांच्या १२५व्या जन्मशताब्दी निमित्ताने जानेवारी २०२३ मध्ये गडकरी रंगायतन, ठाणे येथे अत्रेमय हा प्रयोग सादर करणार आहोत.

    • @sunilsawant2839
      @sunilsawant2839 2 года назад +1

      सुधारणा-१२५ व्या जन्मवर्षानिमित्त

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 5 месяцев назад

    अत्रे म्हणजे अष्टपैलू लाभलेले व्यक्तिमत्व

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 Год назад +2

    असा माणुस पुढे दहा हजार वर्ष होनार नाही.

  • @sumedhasardesai6425
    @sumedhasardesai6425 Год назад

    फारच छान

  • @lekurwalesir9150
    @lekurwalesir9150 Год назад

    I like it and it is Excellent

  • @ajayshete7258
    @ajayshete7258 29 дней назад

    Great jocks

  • @sumedhasardesai6425
    @sumedhasardesai6425 Год назад +3

    एक कार्यक्रम त्यांच्या विनोदावर करा
    इतर बोलणे नाही फक्त विनोद

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Год назад +3

    अत्रेंचा मी ही फॅन आहे, बऱ्याचशा त्यांच्या विषयीच्या गोष्टी मला ही माहित आहेत,जरी ज्या माहीत नव्हत्या त्या गोष्टी तुम्ही अवगत करून दिल्यात, धन्यवाद.

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Год назад

    👌👍🌹🙏

  • @shankarpatil4334
    @shankarpatil4334 Год назад +1

    A1

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Год назад +2

    Atre purvi maratha vartamaan Patra mhanjech batami Patra lihayache toh pepar wachayala amha bhawandanmedhe faracha churas lagayachi jenva mi lahan hotey tenva amachya colony madhe atre Yana Ganeshotsavamadye bolawile hoteh tyaweli mandap baraach Motta asunhi etaki full garadi zali ki karya karatyana gardhi aawaratana naki nau aale hoteh roj maratha tyancha pepar wachatana dyan manorajan tasech tyani lihilele Agra lekhahi farch chhan asayache ethe maze shabhahi apure padhat aahet yachi janiv hote aahe Ani aamache bhagya ase ki aamachya darasamorch mandhav asalyamule aamachya gyaleritunch amahala ha sokhala yekayala pahayale anianu bhawayala milala ha kshan aamachya sati anek patine samruddhha karun Gela Ani aamhi dhanya dhanya zalo maze aawadate lekhak kawi haasytushar dhara aapalya lekhanine barasawanare atre sir maze atthant aawadate Ani idols hotey aahet Ani rahatil bedhak tey deh dhadakbana asalele ayayachya virodhi sinhachi dhadak deun sarvana aam janatela dilasa denara nethahi aacharyaji atrech lahanpani pahilele ikalele anubhawalele Atre punha kadhi hone nahi yachi khanth shewat parayant rahil jay Maratha jay maharastra

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 Год назад +1

    Acharya
    Atre mhanayache ki apalya maharastra t dongara avadhi mothi manase houn GE li. Geli kahi pidhyanantar lok mhanatil apalya mhaharashtrat
    Dongara avadha motha
    Sahistik houn gela

  • @gaurirao9133
    @gaurirao9133 Год назад

    👍👍

  • @jagdiksha
    @jagdiksha Год назад

    Best

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Год назад

    vinodache badsha pl

    • @rajeshjynatekar8476
      @rajeshjynatekar8476 Год назад

      Vinodache. Badshah. Acharya. Atre. Tyana. Rajyakartyane. Zakunthhew le. Ni. Aaplya. Mansala. Pudhe. Aanle.

  • @dashrathwalhekar1541
    @dashrathwalhekar1541 Год назад

    😊

  • @subhashpande5648
    @subhashpande5648 Год назад

    अत्रे यांचे मृत्यू लेख अक्षर वाङमय च

  • @RkJoshi-t4m
    @RkJoshi-t4m Год назад

    Always used to criticize useless person

  • @RkJoshi-t4m
    @RkJoshi-t4m Год назад

    Atre was not good very crooked minded