- Видео 389
- Просмотров 124 053
Akashwani Solapur
Индия
Добавлен 29 июл 2020
आकाशवाणी सोलापूर केंद्राचे
निवडक कार्यक्रम
निवडक कार्यक्रम
' माझी वसुंधरा अभियान ' या विषयी ZP CEO DILIP SWAMI दिलीप स्वामी यांचा संवाद AIR Solapur
'माझी वसुंधरा अभियान' याविषयी श्री दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याशी राजेंद्र दासरी यांनी साधलेला संवाद. शुक्रवार विशेष या कार्यक्रमात
Просмотров: 1 306
Видео
Shukravar Vishesh-Mobile Addiction-Dr. Prasanna Khatavkar
Просмотров 6283 года назад
मोबाईल ॲडिक्शन सोडवण्याचे उपाय आणि मोबाईलचा विवेकी वापर याविषयी मानसोपचार तज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर यांच्याशी सुजित बनसोडे यांनी साधलेला संवाद नक्की ऐका . शुक्रवार विशेष या कार्यक्रमात. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता आणि रात्री ९.३० वाजता प्रसारित झाला. असेच नावीन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा आकाशवाणी सोलापूर केंद्राचे यूट्...
Shukravar Vishesh - Aacharya Atre - Pra Milind Joshi Yanchi Mulakhat
Просмотров 95 тыс.3 года назад
शुक्रवार विशेष "आचार्य अत्रे यांचे विनोद " : आचार्य प्र. के. अत्रे जयंतीनिमित्त प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांच्याशी सुनील शिनखेडे यांनी साधलेला संवाद. शुक्रवारी १३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता आणि पुनःप्रसारण रात्री ८.३० वाजता.
33) Prempanth Ahinsecha Bhag 33
Просмотров 763 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
34) Prempanth Ahinsecha Bhag 34
Просмотров 333 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
32) Prempanth Ahinsecha Bhag 32
Просмотров 263 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
28) Prempanth Ahinsecha Bhag 28
Просмотров 133 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
31) Prempanth Ahinsecha Bhag 31
Просмотров 213 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
30) Prempanth Ahinsecha Bhag 30
Просмотров 233 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
29) Prempanth Ahinsecha Bhag 29
Просмотров 163 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
27) Prempanth Ahinsecha Bhag 27
Просмотров 173 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
26) Prempanth Ahinsecha Bhag 26
Просмотров 263 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
25) Prempanth Ahinsecha Bhag 25
Просмотров 203 года назад
प्रेमपंथ अहिंसेचा I आचार्य विनोबा भावे यांची जीवनगाथा I अभिवाचन आणि सादरकर्ते -सुनील शिनखेडे I निर्मिती - आकाशवाणी सोलापूर
Namaste mi tyachi panji aahe mla tyachya vishayi aaun khup chan vatle❤
छान. अतिशय उत्तम
Greatest theory of Dr prasanna khatwakar
कालपटलावर स्वतःच्या कर्तृत्वाने आचार्य अत्रे यांनी अमिट ठसा उमटवला. त्यांच्या जीवन व कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोशी सरांचे खूप खूप अभिनंदन! मुलाखती तपशिलाच्या काही चुका आहेत. आचार्य अत्रे सँढहर्स्ट विद्यालयातील नोकरी, भाषणाच्या वेळी म्हाताऱ्या सोडल्याचा प्रसंग यांचा तपशील चुकीचा सांगितला आहे. जोशी यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीकडून अशा चुका व्हाव्यात याचे वाईट वाटते. कृपया आवश्यक दुरुस्ती करावी.
Khoopach sundar,apratim,
Great jocks
खूप छान अतिशय सुंदर
आजच्या पिढीला आचार्य अत्रे फारसे नाहीत आपण अतिशय सुंदर पध्दतीने अत्रेंच्या विनोदाविषयी ओळख करुन दिली त्याबद्दल आभार
अत्रे खरेच खूप महान होते.पण त्यांच्या या या काळात दुर्मीळ आशा आठवणी सांगून आमच्या मनाला अतिशय आनंद दिलात या गोड कामा बद्दल आपले खूप खूप मनापासून आभार.
♥️♥️♥️🫡
सुंदर निवेदन❤❤❤❤
Very Nice !!
हल्लीची पिढी मोबाईल मुळे आचार्य अत्रेच काय पण नामवंत अनेक लेखकांची साहित्य संपदा सुद्धा विसरून गेले लेखकां ची नावेही विसरून गेले हे अत्यंत वाईट वाटते आचार्य अत्रेना विनम्र श्रद्धांजली पत्रकार - सुभाष राजवाडे (कवी )
आचार्य अत्रे म्हणजे मराठी माणूस साठी लढणारा निस्वार्थी नेता.❤❤ नाही तर काही नी फक्त भावनात्मक राजकारण करुन मराठी माणूस देशोधडीला लावला?😢
आचार्य अत्रे म्हणजे शरीरातला एक काळीज आहे, एका दिव्यांग व्यक्ती कडून अभिप्राय.
❤️👌🙏👍🚩
वंदन वंदना आपल्या विचारांना आचरण आचांना संसार..........!
अत्रे हे महाराष्ट्रातील एक मराठी साहित्यातील एक महान रत्न होते.
अत्रे म्हणजे अष्टपैलू लाभलेले व्यक्तिमत्व
To learn how to hear mobile to no tension
Chan 0:27
मस्तच सर
👏👏
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
विनम्र अभिवादन
अतिशय उत्तम मुलाखत. आचार्य अत्रे यांच्या विषयी किती ओघावत्या, सहज समजेल अशा सुरेख पद्धतीने श्री. अत्रे यांचे विचार आणि कर्तुत्व ,श्री जोशी सरांनी मांडले आहेत. खूप छान
Chakqva chandan means
Prathana sagale prathana foundation navara bayala
🎉 with Dr khatwakar treatment its process of sad to happiness
अतिशय सुंदर विचार
'अप्रतिम मुलाखत' सद्गुनावर!
🥹🥹🥹
Very nicely covered each and aspect of Atresaheb personality by Shri. Milind Joshi..Many thanks.
नमस्कार, अतिशय उत्कृष्ट मुलाखत. कृपया ही मुलाखत पुणे आकाशवाणी वर प्रसारित करावी. धन्यवाद.
फारच छान मुलाखत.धन्यवाद
अत्रे यांचे मृत्यू लेख अक्षर वाङमय च
आदरणीय प्रा. मिलिंद जोशी सर यांनी आचार्य अत्रे यांची विनोदी साहित्याची परंपरा आणि त्यांचा एकूण जीवनप्रवास अतिशय रसाळ आणि ओघावत्या वाणी मध्ये कथन केला. हि अमृत वाणी अशीच अनेकांना श्रवणसुख देत राहो हि मनोकामना
❤❤❤
Always used to criticize useless person
Atre was not good very crooked minded
धन्यवाद! कृपया सर्व भाग अपलोड करावेत.
आचार्य अत्रे यांच्या विविध पैलूं चे सुंदर विवेचन प्रा मिलिंद जोशी फार सुंदर केले आहे
अतीशय स्फूर्ती देणारी मुलाखत!👌👌
Asech anek famous books ch vachan upload kara.. Je radio vr prasarit kara.. Please..
Very nice memories of Atre. I like it very much.
खुप-छान कार्यक्रम ! आचार्य अत्रे हे खरंतर वादळ होतं. ते अजून दहा पंधरा वर्ष राहिले असते तर महाराष्ट्राला बेळगांव मिळवून दिलं असतं. अत्र्यांसारखं बहुपेडी व्यक्तिमत्त्व अवघ्या 25 मिनिटांत बसवणं ही खरंतर अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीदेखील त्यांच्याविषयीची माहिती-घटना-किस्से ऐकताना खुप छान, प्रसन्न वाटलं. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर "असा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही. आणि पुढेही होणार नाही."
100%👍👍 आणि मराठी माणूसाला भावनात्मक राजकारण करून दिशाभ करूण स्वतः ची घर भरणारे ....नेते राजकारणात जन्माला आले नसते
छान कार्यक्रम सादर केला,धन्यवाद
Acharya Atre mhanayache ki apalya maharastra t dongara avadhi mothi manase houn GE li. Geli kahi pidhyanantar lok mhanatil apalya mhaharashtrat Dongara avadha motha Sahistik houn gela
Chatursha vinod budhdhi asalele Atre garibavar honarya anyayane prasangee apalya kathor vinodi shailine anyaya karanaryavarr prahar karit asat Acharya Atre zindabad
मिलिंद जोशी सरांची मुलांखतफक्त त्यांच्या विनोदाचेच कौतुककरतनाही तरआचार्यांच्याएकूंणचचतुरस्र बुद्धीचाएक श्रेंष्ठतम 😢
आविष्कारया मुलाखतीत दिसूनयेतो . 26:15
मनापासूनधन्यवाद जोशी सर तुम्हाला या अप्रतिम मुलांखतीबद्दल .कोणीतरी म्हंटल्या प्रमांणे पुढील५० वर्षेतरी जे ही मुलांंखत वाचतील त्याना आचार्यांच्या एकूणच चतुरंगी जीवनाची जांणीव करून देत राहील . विनायक अग्निहोत्री AgNO3sir. siRedmond . WA. SEATELLE. US