भाऊंचे विश्लेषण मी नेहेमी ऐकते प्रतिपक्ष पण त्यात. Coments टाकता येत. नाही भाऊ मुळे राजकारण खूप समजू लागले मी रोजच त्यांच्या व्हिडिओची वाट बघत असते ,🙏🙏
त्रिवार वंदन आहे. माझा विचार पटतो का? आपण सुद्धा का नाही निवडणूकीला उभे राहून देश सेवा करत . एवढ्या बातम्या आपणाकडे आहेत. एवढे छान विचार आहेत. सरस्वतीचे पुत्र आहात . म्हणून माझा विचार मांडला. लहान तोंडी मोठा घास घेतला त्याबद्दल. क्षमा असावी. धन्यवाद 🙏
भाऊ हे एक सव्यसाची व्यक्तिमत्व आहे. विषय मांडण्याची हातोटी अतिशय परखड आणि मुद्देसूद बोलणे. कठीण विषयही अगदी सोप्यापद्धतीने मांडणे ही भाऊंची खासियत आहे. ते बोलतात ते एव्हढे वास्तव असते की त्यांचे ते बोलणे आणि निष्कर्ष हे प्रयत्यक्षात अनुभवायला मिळतात. खऱ्या अर्थाने ते एक द्रष्टा आहेत. मी त्यांचा फॅन आहे म्हणून म्हणेन bhau the great!
भाऊ तुमचे प्रबोधन 1%लोकांना समजेल पण 99%लोक budhu आहेत, ह्या 99%लोक सध्या राज्य करतात. ही शोकांतिका, आम्ही फुले pagdi घालत होते ह्या वर विश्वास ठेवून आहोत. 😅
विचारवंत व्यक्ती कसा विचार करते हे श्री भाऊ तोरसेकरांच्या प्रत्येक भाषणातून दिसून येते. अत्यंत उच्च पातळीवर जाऊन विचार कसा करावा व त्या विचारांची मांडणी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावे. आम जनता म्हणजेच ९९.५% लोक अत्यंत सोप्या गोष्टींचाही अशाप्रकारे विचार करत नाहीत हे भाऊंनी सांगितल्यावर कळते.
भाऊ तुम्ही कधी आरएसएस शाखेत गेला होता का कारण तुम्ही शाखेबध्दल बरे काही माहिती देता आम्हाला बरे वाटते तुम्हाला येवढे बरे नशून सुद्धा आम्हाला सर्व प्रकारची माहिती देता धन्य वाद
भाऊंची उदाहरणे विषय सोपा करतात , भाऊंची स्मरणशक्ती ही देवाचे वरदान आहे , भाऊ सरस्वती पुत्र आहेत ,भाऊ गुरुवर्य आहेत त्यांना मनोभावे वंदन
खरच दैवी शक्ती भाऊंच्या पाठीमागे आहे. जय श्रीराम!जय हनुमान!
😊
खूप छान भाऊ आपल्या परखड व स्पष्ट विचारांना शतशः मानाचा मुजरा.
भाऊ बोलतात ते ऐकणं फारच आनंददायी असतं. त्यात खरी परिस्थिती दाखवली जाते.
काय अनुभव आणि सर्वांगीण माहिती आहे या विद्वान माणसाकडे.
अख्खे विद्यापिठच आहे माहितीचे
खरे बोलायला हिंमत लागते 🙏🙏
बोधकथा पण खूप भारी! मस्त.
भाऊ तोरसेकर अतिशय स्पष्टपणे बोलणारे व सत्य बोलणारे आहेत.
खरचं काय हुशार माणूस आहेत हे,किती अभ्यासपूर्ण बोलणे,आपल्या ज्ञानात खूप भर पडते
अतिशय समर्पक उदाहरण देऊन भाऊ समजावतात,..धन्य आहे भाऊ... चरणस्पर्श
आदरणीय श्री भाऊ एकच नंबर प्रबोधन
फार अर्थपूर्ण गोष्ट.
आदरणीय भाऊ यांना नमस्कार ❤❤
भाऊसाहेब अतिशय सुंदर👍👌
याचा फायदा होतो आहे हे फार महत्त्वाचे आहे. याचा अवेअरनेस होणे आवश्यक आहे.
खूप छान माहिती आहे.
आपले आभार मानतो
🌹 🐯 आदरणीय सर तुम्ही एकदम ईमानदार निष्पक्ष पत्रकार आहात यासाठी तुमचे अभिनंदन. तुमचे चिरफाड विश्लेषण अत्यंत आवडते. धन्यवाद.🎉
भाऊंचे विश्लेषण मी नेहेमी ऐकते प्रतिपक्ष पण त्यात. Coments टाकता येत. नाही
भाऊ मुळे राजकारण खूप समजू लागले मी रोजच त्यांच्या व्हिडिओची वाट बघत असते
,🙏🙏
काही लोक कळत नसते पण उगीच ट्रोल करतात म्हणून भाऊंनी त्यातील कॉमेंट सेक्शन बंद करून ठेवली असते.
त्रिवार वंदन आहे. माझा विचार पटतो का? आपण सुद्धा का नाही निवडणूकीला उभे राहून देश सेवा करत . एवढ्या बातम्या आपणाकडे आहेत. एवढे छान विचार आहेत. सरस्वतीचे पुत्र आहात . म्हणून माझा विचार मांडला. लहान तोंडी मोठा घास घेतला त्याबद्दल. क्षमा असावी. धन्यवाद 🙏
त्यांच वय बघा आता. ते निवडणूक लढवू शकत नाही. पण समाज प्रबोधनाचे काम चांगल्या प्रकारे करत असतात.
उत्क्रुष्ट भाषण 🌺🙏🙏
फारच छान 👍उदाहरण देतात
मेमरी ला सलाम भाऊ 🙏
भाऊ चे प्रबोधन जीवनात बघायचे कसे हे शिक्षण मिळते
भाऊ हे एक सव्यसाची व्यक्तिमत्व आहे. विषय मांडण्याची हातोटी अतिशय परखड आणि मुद्देसूद बोलणे. कठीण विषयही अगदी सोप्यापद्धतीने मांडणे ही भाऊंची खासियत आहे. ते बोलतात ते एव्हढे वास्तव असते की त्यांचे ते बोलणे आणि निष्कर्ष हे प्रयत्यक्षात अनुभवायला मिळतात. खऱ्या अर्थाने ते एक द्रष्टा आहेत. मी त्यांचा फॅन आहे
म्हणून म्हणेन bhau the great!
धन्यवाद.
भाऊ बोलत असताना फक्त त्यांना ऐकणे हीच आमच्यासाठी पर्वणी असते.
सुंदर अती सुंदर डोळ्यावरची झापड पळवुन जागे करणार व्याख्यान आहे 👌🙏🙏🙏
भाऊसाहेब तुमची बुद्धिमत्ता ही अलै किक आहे तुम्हाला सलाम
भाऊ तुमचे प्रबोधन 1%लोकांना समजेल पण 99%लोक budhu आहेत, ह्या 99%लोक सध्या राज्य करतात. ही शोकांतिका, आम्ही फुले pagdi घालत होते ह्या वर विश्वास ठेवून आहोत. 😅
सर! आपणा सारखे शीक्षक,प्राध्यापक आई बाबा वीचावंत असते तर कीती बरे झाले असते ?
खूपच छान आणि मार्मिक. भाऊ खूपच छान. पटलं. 32:22 मस्त. 35:30
भाऊच्या अनुभव आणि विश्लेषण ला तोड नाही.
वा भाऊ काय काय विचार मांडलेत तुम्ही एकदम सडेतोड. मी नेहमी तुम्हाला ऐकत असतो. काहीतरी नवीन शिकायला मिळते.🙏
विचारवंत व्यक्ती कसा विचार करते हे श्री भाऊ तोरसेकरांच्या प्रत्येक भाषणातून दिसून येते. अत्यंत उच्च पातळीवर जाऊन विचार कसा करावा व त्या विचारांची मांडणी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावे. आम जनता म्हणजेच ९९.५% लोक अत्यंत सोप्या गोष्टींचाही अशाप्रकारे विचार करत नाहीत हे भाऊंनी सांगितल्यावर कळते.
आम्हा आपल्या सारखे आईवडील मीळावेत अशी देवाजवळ प्रार्थना !! अमर व्हा !!
फुकट मिळालं तर शेण सुद्धा खातील 😂
भाऊ
भा भारतातील सर्वात
ऊ ऊच्च विचार
आपल भाषण पहील्यांदा ऐकल. खुपच मुद्देसुद, खुमासदार पण माहीतीपुर्ण होत.
किती छान सोप्या शब्दांत सांगता भाऊ तुम्ही!! धन्यवाद !!
Very BEAUTIFUL THOUGHT
खरे आहें, कमी जातीचे समजतात तेच जादा आपली जात सांगतात, दुस-याला दोष देत राहतात
आदरणीय (गणेश) भाऊ यांना मनोमन सादर🙏 प्रणाम... बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं ते बरेचजण चुकीच्या अर्थाने घेतात हे सत्य* ❗🙏
भाऊ तुमच्या स्मरण शकतीला सलाम मी तुमचा एक ही व्हडियो ऐकल्या शिवाय सोडतच नाही मला तुमचा मोनं हवा आहे तो मिळेल अशी अशा बाळगतो
खरचं भाऊंच्या स्मरणशक्तिचे कौतुक करावं तेवढे कमीच आहे.
सलाम तुमच्या विचारांना भाऊ
*अस्मादिक याचे भाग्य भाऊंशी त्यांच्या घरी संवाद साधत काही वेळ माझ्या वाटेला आला* ❗🙏😊
धन्यवाद भाऊ.
भाऊसाहेब, अप्रतिम !
Bhide guruji and bhau thumhi mahashtrache mukutmani ahat
Thankyousir
पुन्हा.पुन्हा.ऐकावे आसे हे भाषण आहे खरचं लोक खऱ्या अर्थाने.जागृत होणे गरजेचे आहे तरच आपले रास्ट वाचेल .हीचा खर आहे.
एकदम झकास! 😅
अतिशय सोप्या सुंदर विवेचनात अभ्यास पूर्ण माहिती सांगता भाऊ धन्यवाद
भारतीय🇮🇳 संविधान अभ्यासून आहे काय तेच कळत नाही अनेकांना 🤔आश्चर्य वाटलं ❗
भाऊ राजकारण सोपं सुलभ करून सांगता. धन्यवाद 🙏🙏
Apratim..Aloikik..kadhi pratyaksha bhet zali tar maze bhagyach🎉🎉
जय श्रीराम भाऊ
Excellent भाऊ तोरसेकर
सादर नमन.
भाऊ म्हणजे फार मोठे विद्यापीठ आहे खूप माहिती मिळते भाऊ न मुळे जय भोले जय शिवराय जय सनातन धर्म जय महाराष्ट्र
Great knowledge and experience 🙏🙏
Thanks a lot
भाऊ तुम्ही ग्रेट आहात 🙏🏻🚩
Bhau che vishleshan far chaan ahe,Bhau na Namskar,
Keep it up saheb Open up everything Be frank You have the guts & standing Please keep doing it
भाऊ तुम्ही कधी आरएसएस शाखेत गेला होता का कारण तुम्ही शाखेबध्दल बरे काही माहिती देता आम्हाला बरे वाटते तुम्हाला येवढे बरे नशून सुद्धा आम्हाला सर्व प्रकारची माहिती देता धन्य वाद
भाऊ 🎉 नमस्कार
नेहमीप्रमाणे उत्कृष्ट
अप्रतिम विश्लेषण भाऊ 🙏🙏🙏
सुंदर,
❤ लय हुशार आहे
Bhau tumchya vicharanchi margdarshanchi far garaj ahe aajchy pidhila jiv kasavis hoto aaj je kahi chalay te pahun
भाऊ,
आपण बाळासाहेबांकडे जास्त दिवस राहिला नाहीत तेच चांगल केलत. नाहीतर आम्हाला ही पर्वणी कधीच मिळाली नसती.
खूप छान, धन्यवाद 🙏
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. जय शिवाजी, जय श्री राम 🚩🙏
👌👌👌 Excellent video.
Thank you! Cheers!
Bhau mahan, great ahet😊
Very well analysed the situation of your mindset & marketing strategy. Thanks.
My pleasure!
Too good
खूप छान....👌👌
Namakar Bhau
Apratim
सते संत मोदी
खूप सुंदर!
भाऊंना नवीन येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा
Good
वा ! हे छान सांगितले.
❤भाऊसाहेब तुम्हास सलाम !!
भाऊ आज आपण खुप फेश दिसता
Excellent Bhau you are blessed by goddess
Thank you so much
अतिशय उत्तम प्रबोधन....
👌👌💐🙏🙏💐
भाऊ अगदीं उत्तम उदाहरण,,😂😂 अजूनही अशी किती ठिकाणीं गस्त सुरू आहे,,, आणि त्यांचा पगार चालू आहे,,, हे,,, देवाला हि माहित नसावं 😢😢
Bhau the grate🎉
एरवी कॅामेंट बंद असतांत. आज लिहितां आल बरं वाटलं. 🙏
सर आपले हे भाषाण Hindi तूंन केले असते तर अधिक चांगले झाले असते. ही विनंती.
Salute to you 🎉
Right sir
❤❤
Wa wa
very very good
अफलातुन विचार सरनी खुपच छान
👌
Bhau sir is perfect and great
Very good
Thanks
भाऊ t
भाऊंचे तर्क शुध्द विश्लेषण
ज्ञान हा तिसरा डोळा आहे.