मीडिया सहित सगळे विकले गेले आहेत त्यामुळे सामान्य माणसाचा आवाज तुम्ही उठवत राहा नाहीतर हे राजकारणी मंडळी सामान्य माणसाचा गळा झेपतील सामान्य माणूस कुठे गेला तरी काहीही होत नाही त्यामुळे तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे
Madam, you are simply Great 🙏 Still there are few things in politics with some specific purpose, Anyway views may vary fron person to person. But again great respect for you 🙏🙏
दमानिया ताई तुम्ही चोख आहेत हे जसे तुम्ही माध्यमातून सांगितले म्हणून लोकांना समजले , तसेच जर कोणी व्यक्ती वा माध्यमे TRP साठी तुमची बदनामी किंवा गैरसमज पसरवतात त्यातून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात या विरोधात प्रथम खंबीरपणे उभे राहा. वृत्त माध्यमांचे आणि व्यक्ती नी तुमच्या विरोधात उभे केलेले सर्व उद्योग कायद्याच्या चौकटीत घ्या आणि गुन्हे दाखल करा. एक खटला जिंकला की कमीतकमी तुम्ही स्वतः ला सुरक्षित केले याचे उदाहरण उभे राहिल व खरे कार्यकर्ते भ्रष्टाचार विरोधात उभे होतील आणि आप पार्टी प्रथम सोडा लोक तुमच्या कडे राजकारणी म्हणून पाहणे सोडून देईल व तुमच्या म्हणण्याला गंभीरपणे घेतील
आता तरी सुधरा. राजकारण आणि समाजकारणाचा बट्याबोळ केला तरी तुम्ही त्यांचे समर्थन करता. तुमच्या मनाला विचारा तुम्ही समर्थन करता ते योग्य आहे का. तुम्ही तुमच्या मुलांचे नुकसान करत आहात.
@@Udaykmum तुम्हीच विचार करू शकत नाही तेव्हा तुम्हीच सुधरा. तुमच्यासारखे लोकं बेईमान लोकांना ईमानदार समजतात. अंजली दमानिया, कचरेवाल ही स्वघोषित ईमानदार लोकं किती बेईमान आहेत हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. अश्या इमानदारीचे नाव घेऊन बेईमानी करणार्या लोकांच्या हाती राजकारण सोपवण्यापेक्षा आहे ते राजकारणी यांच्यापेक्षा जास्त बेईमान असल्याने देश सांभाळायला समर्थ आहेत. तुमच्या मुलांचे नुकसान तुम्ही उपरोक्त स्वघोषित ईमानदार लोकांच्या हाती देश सोपवून करीत आहात.
केजरीवाल यांच्या बरोबर तुम्ही आप मध्ये प्रवेश केलाय. आज केजरीवाल काय धूळफेक करत आहेत ते तुम्हाला वा देशात उघड झाले आहे. तुम्ही व बरेच आपण कार्यकर्ते आप सोडून बाहेर पडले ते का? हे आपण सांगाल काय? आपण बरोबर झालेल्या आतिल गोष्टी आपण सांगाल काय. लोकांना सुद्धा कळू देत कि आपण आप मधून का बाहेर पडलात??
बाई खर सांगा तुमचा प्रॉब्लेम काय ? तुमचा नवरा ca तुम्ही खूप हुशार कमावत्या, आत्ता त्या नेत्यांना का शिव्या देत बसता, इन्कम चागला आहे आता जरा फॉरेन ले फिरण्या शिवाय जरा २ रुपल्डे तरी दान धर्म करा ना बाई . कुठे ह्यांच्या शी पांगा घेत बसल्या, चागल्या जागी इलाज करून घ्या....
Mast mast ani fakt mast bolalat tai very very good keep it up👍👍
मॅडम तुम्ही खरच ग्रेट आहात तुमचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवीन
एकच नबर ताई 🎉🎉जयभिम जय शिवराय 🔥🔥🙏🙏💙💙💙💙💯खर आहे
आम्ही सोबत आहे.
ताई सुंदर
Really great mam
तुम्हाला सलाम!
Correct
Madam tumhi boltay te barobar ahe.
Good
जय भीम! Madam ह्यांच्या 10 पिढ्या काही न करता बसुन व झोपून खातील येवढा मोठा पैसा ह्यांच्या कडे असतील.
Very good madam
Nice explanation madam
Nicer madam
मीडिया सहित सगळे विकले गेले आहेत त्यामुळे सामान्य माणसाचा आवाज तुम्ही उठवत राहा नाहीतर हे राजकारणी मंडळी सामान्य माणसाचा गळा झेपतील सामान्य माणूस कुठे गेला तरी काहीही होत नाही त्यामुळे तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे
ताई फार तळमळ आहे, देश कुठे चाललाय, अजुन किती आणी कस घडणार,?? तुम्ही बोलता माहितीपर, म्हणून जनतेला कळते, धन्यवाद ताई
Madam, you are simply Great 🙏 Still there are few things in politics with some specific purpose, Anyway views may vary fron person to person. But again great respect for you 🙏🙏
Chandrkantbabubabar. Verygoo
दमानिया ताई तुम्ही चोख आहेत हे जसे तुम्ही माध्यमातून सांगितले म्हणून लोकांना समजले , तसेच जर कोणी व्यक्ती वा माध्यमे TRP साठी तुमची बदनामी किंवा गैरसमज पसरवतात त्यातून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात या विरोधात प्रथम खंबीरपणे उभे राहा. वृत्त माध्यमांचे आणि व्यक्ती नी तुमच्या विरोधात उभे केलेले सर्व उद्योग कायद्याच्या चौकटीत घ्या आणि गुन्हे दाखल करा.
एक खटला जिंकला की कमीतकमी तुम्ही स्वतः ला सुरक्षित केले याचे उदाहरण उभे राहिल व खरे कार्यकर्ते भ्रष्टाचार विरोधात उभे होतील आणि आप पार्टी प्रथम सोडा लोक तुमच्या कडे राजकारणी म्हणून पाहणे सोडून देईल व तुमच्या म्हणण्याला गंभीरपणे घेतील
We are with you, madum
तुमचा आदर्श कचरेवाल हा किती प्रामाणिक आहे ते आता दिसतच आहे. तुमच्यासारखे स्वघोषित प्रामाणिक देशात आराजक निर्माण करायला पुरेसे आहेत.
आता तरी सुधरा. राजकारण आणि समाजकारणाचा बट्याबोळ केला तरी तुम्ही त्यांचे समर्थन करता. तुमच्या मनाला विचारा तुम्ही समर्थन करता ते योग्य आहे का. तुम्ही तुमच्या मुलांचे नुकसान करत आहात.
@@Udaykmum तुम्हीच विचार करू शकत नाही तेव्हा तुम्हीच सुधरा. तुमच्यासारखे लोकं बेईमान लोकांना ईमानदार समजतात. अंजली दमानिया, कचरेवाल ही स्वघोषित ईमानदार लोकं किती बेईमान आहेत हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. अश्या इमानदारीचे नाव घेऊन बेईमानी करणार्या लोकांच्या हाती राजकारण सोपवण्यापेक्षा आहे ते राजकारणी यांच्यापेक्षा जास्त बेईमान असल्याने देश सांभाळायला समर्थ आहेत. तुमच्या मुलांचे नुकसान तुम्ही उपरोक्त स्वघोषित ईमानदार लोकांच्या हाती देश सोपवून करीत आहात.
आपल्यासारख्या आणखीन 100 अंजली दमानिया तयार करा, Please
Ha khup juna video aahe
केजरीवाल यांच्या बरोबर तुम्ही आप मध्ये प्रवेश केलाय. आज केजरीवाल काय धूळफेक करत आहेत ते तुम्हाला वा देशात उघड झाले आहे.
तुम्ही व बरेच आपण कार्यकर्ते आप सोडून बाहेर पडले ते का? हे आपण सांगाल काय?
आपण बरोबर झालेल्या आतिल गोष्टी आपण सांगाल काय.
लोकांना सुद्धा कळू देत कि आपण आप मधून का बाहेर पडलात??
राजकीय पुढार्यांनी थोडी लाज राखावी.. किती जनतेला लुटनार आणि जनता यांनाच मतदान करनार..
अंजली ताई तुमचा अभिमान वाटतो. तुमच्या संघटनेत काम करायची तयारी आहे
रिक्शा वाला, मंत्री झाला तर, देशाच काय भले होणार आहे.
आता अन्याय झाला म्हणून सर्व पक्षाचे नेते एकत्र येतील.
जाउ दे ताई तुमचा उत्पन्न सांगा
28% GST?Kevha zala?
Tai dads konachech nahiyet te phakt swatechch bank balance vadwayla ale ahet ekdam barobar tumhi correct sagitale ahe
सगळ्या राजकारणी मंडळाचे पैसे काढले तर आपण चंद्र विकत घेऊ
मी तुमच्यासोबत आहोत तुम्ही फक्त बोला काय करायचं
ताई प्रगती जन्माला यायच्या आधीच मेली,तर विकास जन्माला येणारच नाही.
अंजनी हे तुमचा लढा सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर आहे, प्रश्न पडतो की त्याना मरणाची भिती कशी वाटत नाही ?
T R Surya
Ok
Tai.. kiti income.tax .pasport.sagal gangte aika..mast.trip pan
6:50 6:54
Who is she what her achievement politica,l social field what type work in social field.
तुम्ही धर्मासाठी कर भरता समजून मोदीला पाठिंबा द्या. देश डुबला तरी चालेल.
Anjaliji Madam ,apali Mahiti Kalali bhrstachar kami honor nahi, rajkarni paisa kamvane sathi aale aahe Tuhmi surksa need Theva Rajkarne che nadi Lagu Naka kaydecha mangane je hoil te Kara Tumhala devpurn sahakary Karel Ashish ichha karun tabmto DhanyWad
Madam maghaar ghewoo naka.aage badho.
बाई खर सांगा तुमचा प्रॉब्लेम काय ? तुमचा नवरा ca तुम्ही खूप हुशार कमावत्या, आत्ता त्या नेत्यांना का शिव्या देत बसता, इन्कम चागला आहे आता जरा फॉरेन ले फिरण्या शिवाय जरा २ रुपल्डे तरी दान धर्म करा ना बाई . कुठे ह्यांच्या शी पांगा घेत बसल्या, चागल्या जागी इलाज करून घ्या....
अंजली बाई चुकून का असेना एखादा बिजेपि वाला बामण नेता ही पकडून दाखव
😢😢😢😢