राहूल दादा चा आवाज कानावर पडला कि आपसूक डोळे बंद होतात, आणि ह्या दुनायेतून कुठं तरी वेगळ्या विश्वात गेल्ल्या सारखं वाटत. जिथं फक्त मी एकटी आणि अदृश्य शक्ती. 🙏🙏 दादा खूप नशीबवान आहोत आम्ही तुझा आवाज ऐकतोय, श्री स्वामी समर्थ
वैसे मैं गुजराती हु, पर ये song के प्रति मेरा लगाव मैं आपको बोलकर बता नहीं सकता, मेरा मानना है की भगवान की आराधना में अगर अपनी आत्मा मिल जाती है वो सही में भगवान तक पहुंच जाती है , जो हम हरेक के अंदर रहे वो ही भगवान को भावविभोर कर देती है❤ God Bless अच्छे और सच्चे कार्य में हमेशा भगवान होने की प्रतीति होती है🙏🏻
राहुल जी आपला आवाज अभंग व अशा अनेक गाण्यांना खुप छान साजेसा आहे. जेंव्हा आपला लाईव्ह कार्यक्रम असतो त्यावेळेस दोन तीन तरी अभंग म्हणावे कारण सर्व श्रोत्यांमध्ये तशी अपेक्षा असते.
काय सुंदर कल्पना मांडली आहे गीतातून. तरल भावनांना सोप्या शब्दांत गुंफून फुलांची सुगंधी ओंजळ समोर येते. तितक्याच तरलतेने गायलाय राहुलदादांनी. नाना आणि राहुलदादा , दोघांनाही सलाम...❤❤❤❤
खूपच सुंदर राहूलने गायले..तसेच खूप सुरेख सहजसुंदर शब्दात वर्णन करून सांगण्याची पध्दतीला नमस्कार..गीतातील गोडवा व अर्थ पध्दत छान शैलीत..आर्या आंबेकर छानच गाते..🙏💖
भारावून गेलो,कितीतरी वेळा या भक्तीगीताची सुरावट हार्मोनियमवर वाजवत राहिलो. गणपती बाप्पां वरील भक्तीनं डोळे भरून आले. बाप्पा समोर उभे आहेत असा आभास झाला.
What a Devine Voice. Seems Maa Saraswati Singing in front Lord Ganesh. Every Time When I Listen This Song Tears Flow Automatically. Great Lata Mayee. Great
फारच छान.मला आठवते आपले संमेलन कॉलेज मधील मुलांचे झाले होते आणि त्यावेळी तुम्ही हे गाणे गायले होते.आणि हे गेट to गेदर आपण madh Island येथे शिरीष नाडकर्णी यांनी आयोजित केले होते.आपण सगळे ७० लोक होतो.त्याची आज आठवण झाली .मी सुनिल घाडी.फारच सुंदर.शुभ रात्री.
I almost cried several times, felt like reached nearer to God!! Awesome song and singers..You are God-gifted. Please perserve it without any contamination.
This daughter arya prove to be genius.there are so many new talented singers like arya.but she is working vary hard to become great. She will win no doubt.
Rahul dada he ek ase ahet jyana kuni copy karu shakat nahi.seriously..karan seriously etka versatile mi mazhya aayushyat nhi pahil ... simple no dikhava sagal ekdum natural.. unique singing..sarvat mahatvach deivi singing..proud feel hot khup...dada paryant mazi hi feeling pohchali tar mala aanand hoel...lucky vatel mala ...means bharavun takat singing
असेच देशपांडे व आंबेकर यांचे आवाज ऐकून मानसे मंत्रमुग्ध होऊन जातात व टेंशन मुक्त होतात तर खुप खुप छान
राहूल दादा चा आवाज कानावर पडला कि आपसूक डोळे बंद होतात, आणि ह्या दुनायेतून कुठं तरी वेगळ्या विश्वात गेल्ल्या सारखं वाटत. जिथं फक्त मी एकटी आणि अदृश्य शक्ती. 🙏🙏 दादा खूप नशीबवान आहोत आम्ही तुझा आवाज ऐकतोय, श्री स्वामी समर्थ
Shri Swami samarth
सुंदर
He should sing with aarti anlikar or fenani.
Arya is too raw...lot to learn
Aavaj
kasa hava tar asa ..jechi range chi kahi limit nahi.aakashala bhidnara
वैसे मैं गुजराती हु, पर ये song के प्रति मेरा लगाव मैं आपको बोलकर बता नहीं सकता, मेरा मानना है की भगवान की आराधना में अगर अपनी आत्मा मिल जाती है वो सही में भगवान तक पहुंच जाती है , जो हम हरेक के अंदर रहे वो ही भगवान को भावविभोर कर देती है❤
God Bless
अच्छे और सच्चे कार्य में हमेशा भगवान होने की प्रतीति होती है🙏🏻
सुंदर साज शृंगारानी नटलेला अनोखा आविष्कार...लाजवाब.
आर्या खरंच खूपच गोड आहेस तू आणि तुझा आवाज देखील कोणीही तुझ्या प्रेमात पडावं❤❤❤❤
राहुल भाऊ शब्दच सुचत नाही तुमच्या या कार्याला 100 तोफांची सलामी तुमच्या आवाजाला
राहुल देशपांडेंच्या आवाजातून साक्षात गणेशाचे दर्शन होते......
True❤
हि परमेश्वराची देणगी आहे
राहुल जी आपला आवाज अभंग व अशा अनेक गाण्यांना खुप छान साजेसा आहे.
जेंव्हा आपला लाईव्ह कार्यक्रम असतो त्यावेळेस दोन तीन तरी अभंग म्हणावे कारण सर्व श्रोत्यांमध्ये तशी अपेक्षा असते.
आर्या आंबेकर क्लासी मंत्रमुग्ध करणारी गायिका आहे. ऎकवत रहावसं वाटत.
❤❤❤❤ महाराष्ट्राचा आवाज ❤❤❤❤ या लगबगीच्या जीवनात तुम्हाला ऐकण्याचा योग आम्हा सर्वांना नेहमीच लाभत राहो.
खुप गोड, गोड आवाज आहे तुमचा अर्या आंबेकर मॅडम. देशपांडे Sir तर महान आहेतच... खूपच छान रंग या गीतांमध्ये भरला आहे.❤❤
Khup sundar man trupt zale khup Shanti labhali
असं वाटल जणू काही विशुद्धी चक्राची शक्ती आहे की काय . डोळे बंद आणि समोर बाप्पा दिसले. ❤
हो एकदम खरं माऊली 🙏🚩
हे भक्तीगीत (राहुल देशपांडे व आर्या आंबेकर यांच्या आवाजातील) रोज ऐकल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडत नाही.
हे भजन ऐकून, सतत डोळ्यातुन पाणी येत आहे 😇 कसले सुर लावले आहे दादा आणि आर्या नी खूप खूप नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
किती वेळा पण वेळ पहात राहावं असं दृश्य 🎉🎉🎉🎉❤❤
वा सुमन कल्याणपूरकर खूप सुंदर आवाज.
तेवढ्याच टाकादीने सोनू निगमनी गाणे गायले आहे...
Beautiful voice of both... 🙏🙏
काय सुंदर कल्पना मांडली आहे गीतातून. तरल भावनांना सोप्या शब्दांत गुंफून फुलांची सुगंधी ओंजळ समोर येते. तितक्याच तरलतेने गायलाय राहुलदादांनी. नाना आणि राहुलदादा , दोघांनाही सलाम...❤❤❤❤
त्यावेळची माझ्यामते सर्वोत्कृष्ट little champ..
राहुल तर साक्षात देशपांडे घराण्यातला आधीच्या सर्व पिढ्यांचा सूरअर्कच..
सुंदर संयोग..👍🏻🙏🏻
हे भक्ती गीत अतिशय श्रवणीय आहेच पण आपण ते अतिशय सुंदर रित्या सादर केलेले आहे Veri Nice!
2:11 autotune ही नतमस्तक होईल असा आवाज आणि स्वरांवत प्रभुत्व राहुल देशपांडे सर
मी स्वतः हार्मोनियम कामाने खुपच टेन्शन आले होते राहुल दादा आणि आंबेकर ताई भंजन मंत्रमुग्ध होऊन गेलो
दोघांनी ही सुरतालात चांगले आदर्श गायन व वादन केले आहे धन्यवाद हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
खूपच सुंदर राहूलने गायले..तसेच खूप सुरेख सहजसुंदर शब्दात वर्णन करून सांगण्याची पध्दतीला नमस्कार..गीतातील गोडवा व अर्थ पध्दत छान शैलीत..आर्या आंबेकर छानच गाते..🙏💖
we experienced it live ...wow what a tremendous sureli maifil....just wowwww ...rahul sir and arya and the tadaka sankarshan,s anchoring wowww ..
अप्रतिम गायकी दोघांचे स्वर फारच छान व उत्तम सादरीकरण केले साक्षात बाप्पा चे दशँन झाले.. सुपररर..
अप्रतिम, Marathi talent...👌👌👍👍👍
निःशब्द.. !! मंत्रमुग्ध करणारी वाणी..!!! अप्रतिम..!!!!
शब्दच नाहीत किती सुंदर❤❤❤❤❤
भविष्यात... गुणी, गोड आवाजाची गायिका म्हणून नाव लौकिक होईल ह्यात शंका नाही. आर्या खूप शुभेच्छा 🌹🌹🍫👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम गाणे !.अभिमान आहे मी मराठी असल्याचा .
@aarya ambekar @rahul deshpande आज 10 महिन्यांनी recommendation आली youtube वर या गाण्याची, अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे गायलेत आपण दोघे❤
1.41 to 2.10 वादळापूर्वीची शांतता, आणि त्यानंतर दैविय सूर 👌👌🙏
अप्रतिम आवाज. खूपच छान.......🎉🎉
केवळ कृतार्थ, शब्दातीथ!!
Aarya kharach goad aavaj aahe tuza ❤ n rahul dada ne js gayla suruvat keli angavar lagech kaata aala 😊 rahul dada sathi ❤❤❤
लिटिल चॅम्प मध्ये आर्या आंबेकर जिंकली पाहिजे होती
Masterpiece Rahul bhau... Simply marvelous 👌👌👌 Excellent Arya 👍👍👍
🙏भक्ती रसात चिंब भिजून डोळे भरून वाहू लागले.खरच खूप छान गायले.सर्वाना विठाई चे खूप खूप आशिर्वाद मिळूदे. हिच प्रभू चरणी प्रार्थना.🙏
खूपच सुंदर अतिशय सुंदर आवडत गाणं आहे, साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे आपण दोघांचा आवाज देवाची देणं आहे
खुप छान असा मनाला भावेल असा गाण्याचा भाव आणि त्याची गाण्याची चाल खुप emotional heart touch performance 😢🙏✋👍☝️😊
जणू काही आभाळ फाडून मागितल्या सारखं वाटते खूप ग्रेट
Absolute best kay bolu sir and madam 👌
Great music.. beautiful rendition..lovely ❤
सर्वांगसुंदर खूपच छान
भारावून गेलो,कितीतरी वेळा या भक्तीगीताची सुरावट हार्मोनियमवर वाजवत राहिलो. गणपती बाप्पां वरील भक्तीनं डोळे भरून आले. बाप्पा समोर उभे आहेत असा आभास झाला.
Aarya Aambekar and Rahul Deshpande very very brilliant and excellent in Voice Sound.
रोज सकाळी उठल्यावर ऐकतो
अति सुंदर... खूप छान मन तलीन होऊन जाते, अभंग ऐकताना
3:47 👏👏👏khup chhan interlude.
What a Devine Voice. Seems Maa Saraswati Singing in front Lord Ganesh. Every Time When I Listen This Song Tears Flow Automatically. Great Lata Mayee. Great
🚩जय हो 🚩🙏🏻
नि :शब्द 👍🏻👌🏻👌🏻❣️💕
Superb Rahul Sir... Love it... ❤
काहीतरी वेगळेपण ..खूप सुंदर ..Awesome
फारच छान.मला आठवते आपले संमेलन कॉलेज मधील मुलांचे झाले होते आणि त्यावेळी तुम्ही हे गाणे गायले होते.आणि हे गेट to गेदर आपण madh Island येथे शिरीष नाडकर्णी यांनी आयोजित केले होते.आपण सगळे ७० लोक होतो.त्याची आज आठवण झाली .मी सुनिल घाडी.फारच सुंदर.शुभ रात्री.
श्री गणेशाय नमः 🙏🏾 ॐ गं गणपतये नमः 🙏🏾
I almost cried several times, felt like reached nearer to God!! Awesome song and singers..You are God-gifted. Please perserve it without any contamination.
श्री गणेश नम ❤
खूप खूप सुंदर!💗 हे तुमच्या आवाजातील गाणं खूप खूप पुढे जायला पाहिजे होते...इतकं अप्रतिम आहे!!✨
Sweet song❤
❤❤ jabardast ❤❤
It is pleasing the audience also.
खूप छान.Too good,beyond words
यापेक्षा सुंदर अजुन काय असु शकत ❤💟❤🩹🫶🏻👏🏻👏🏻
सर्वात भारी आहे ऑर्गन वादक
खूप अप्रतिम ❤👏🏻👏🏻
My day starts with such a soulful worship ! Love to sister Arya, Rahul ji and the entire musical team for offering pure music.❤❤❤
This daughter arya prove to be genius.there are so many new talented singers like arya.but she is working vary hard to become great. She will win no doubt.
छत्रपति शिवाजी आणि संभाजीराजे यांची आठवण ठेवा मतदान करताना. जय भवानी जय शिवराय.
Her voice is so clear and clean.
Really... अप्रतिम
खूप खूप सुंदर👌👌 Melodious Voice
सर्व मित्रांना सांगू इच्छितो..
राहुल देशपांडे ग्रेट आहेत पन.
महेश काळे is the great 👍
Do not compair mahesh kale & rahul deshpande they are both great singer
दोघेही उत्तम गायक आहेत, कशाला तुलना करताय..
Khup chhan ❤ khup bhari pronounced ahe pratek word cha 👍😍
Goosebumps aale rao ❤❤❤❤
Ati sundar abarnaniya anubhuti...... From Kolkata
Khoop Sundar waaa Rahul Da and Arya Ambekar 🙏🙏😊😊
Shabd nahit truly amazing Rahul ji and Aarya ji suddha daivi aahet doghi keval Apratim
काय अप्रतिम गाणं रचलं आहे डॉक्टर 👌👌
व्वा व्वा अगदी सुरेल मन मोहून टाकणारे
राहुल सर आवाजात खूप भाव ओतून तुमचे गाणे असते अप्रतिम सुंदरता भरता गीतांमध्ये
Goosebumps🔥🔥🔥🔥🔥…. What a performance🙏
Rahul sir ani aarya tai khup sunder v manmohak aavaj aaple ,thank you
वाह वाह खूप सुंदर.खूप छान........
Divine, pure bliss. 🙏🙏
खूप छान👌👌
अप्रतिम.मन भक्तीरसाने भरून येतं.
The Great Rahul Deshpande Sir🙌💟
Great Rahul ji & Arya.
मराठी ते मराठी❤❤❤❤❤अमृतानुभव
तुज मागतो मी.. खूप छान! श्री गणेशाय नमः 🙏🏾 ॐ गं गणपतये नमः 🙏🏾
❤❤❤ खुप खुप सुंदर 🙏🙏🌹🌹
मन मंत्रमुग्ध झाले
खूपच सुंदर शरयू ताई 🎉
Rahul Deshpande is great 👍👌.
खूपच सुंदर आम्ही मंत्रमुग्ध झालो
🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
राहुल देशपांडे 👍
आर्या आंबेकर 👍
👍👌👍👌👍
❤
Rahul dada he ek ase ahet jyana kuni copy karu shakat nahi.seriously..karan seriously etka versatile mi mazhya aayushyat nhi pahil ... simple no dikhava sagal ekdum natural.. unique singing..sarvat mahatvach deivi singing..proud feel hot khup...dada paryant mazi hi feeling pohchali tar mala aanand hoel...lucky vatel mala ...means bharavun takat singing
आवाजाला अनुरूप नयन बोली सुंदर
गोड गळा आहे आर्याचा, राहुलजी 👌
Rahulji apratim..........
अप्रतिम !! अफलातून !!
आर्या आवाजाची🎉 पट्टी लाजवाब.👍