Famous Natyageete - Nandi (all-in-one) | लोकप्रिय नाट्यगीते - नांदी संकलन.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии •

  • @jagdishphadke9758
    @jagdishphadke9758 Год назад +12

    नांदी! अप्रतिम! हा ठेवा आमच्या पर्यंत पोहोचविला धन्यवाद 👌👌👌

  • @shubhadapuranik5066
    @shubhadapuranik5066 Год назад +13

    दुर्मिळ असलेल्या नांदी प्रकारातील संकलन खुपच छान आहे. मनाला भावलेली ही नाट्यगीते एकत्रित ऐकायला मिळाली, धन्यवाद.
    निवेदन पण ऊत्तम केलं आहे, अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 Год назад +8

    छानच ऐकायला मिळले. नाटकाचे व गायक, गायिकांची नावे जर नांदी बरोबर लिहिली असती अधिक ऊत्तम.

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      धन्यवाद!

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      नमस्कार,
      एक नवीन प्ले-लिस्ट बनवली आहे, त्यात नाटकाचे आणि गायकांचे नावं लिहिले आहेत.
      (काही नाट्यगीतांच्या गायकांचे नावं उपलब्ध नाहीत.)

  • @vikasmulye7994
    @vikasmulye7994 4 месяца назад +2

    खुप छान....
    कर्ण संतुष्ट झाले....
    तेही शब्दबोलासह......
    जुन्या काळात फिरून आल्याचे समाधान मिळाले...... धन्यवाद 🙏

  • @appabhatji4707
    @appabhatji4707 3 месяца назад +3

    खूप छान मनाला आनंद होतो.जून. ते सोन 🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Год назад +2

    अतिशय श्रवणीय.तृप्त झाले.धन्यवाद.स्तुत्य उपक्रम.

  • @aomkarkulkarnidanoli
    @aomkarkulkarnidanoli Год назад +5

    आताच्या भाषेत सांगायचं तर नांदी म्हणजे नाटकाचा स्टार्टर. स्टार्टरच इतका मिळाला की पोट भरलं. पण भूक नाही भागली. छानच

  • @Sbhargao
    @Sbhargao Год назад +7

    फार प्रयत्न पूर्वक केलेले हे नांदी संकलन छानच आहे. थोडक्यात , माफक शब्दात निवेदन सुद्धा छान.. भविष्यातील उत्तम व भरघोस यशस्वी होणार्या प्रकल्पांची ही नांदी ठरो हीच शुभेच्छा !!

  • @surendrajoshi649
    @surendrajoshi649 Год назад +11

    खूप सुंदर. एकाच ठिकाणी इतक्या नांदी ऐकावयास मिळतात हेच अप्रूप. धन्यवाद.

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 4 месяца назад +2

    अतिशय सुंदर...नांदी संग्रह
    नमस्कार आणि धन्यवाद!

  • @vikastawade4540
    @vikastawade4540 5 дней назад

    खुपचं छान! आणि तेहि शब्द सुरात.गाण्याचे शब्दसुद्धा पहायला मिळतात.

  • @dineshteredesai5911
    @dineshteredesai5911 Год назад +5

    लहान पणा पासून रेडिओ वर ऐकत आलेलो या मान्यवर गायकांच्या नांदी एकाच वेळी सलग ऐकायला मिळणं तेही शब्द रचनेसहीत म्हणजे दुग्धशर्करा योग. मनःपूर्वक धन्यवाद.

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      धन्यवाद!

    • @YashawantChandrachud-nn2ow
      @YashawantChandrachud-nn2ow 4 месяца назад +1

      संगीत मिष्टान्न महाप्रसाद।

    • @vikasmulye7994
      @vikasmulye7994 4 месяца назад +1

      खुप छान खूप दिवसांनी ऐकल्या कर्ण संतुष्टता..
      शिवाय शब्दबोलासह.....
      जुन्या काळात फिरून आल्याचे समाधान....

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +3

    🌹👌🌹🙏लिखीत स्वरूपात नांदी सादरीकरण अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌼🌺🌸🕉️🌟⭐️💫🌟💫🌟💫🌟💫🌟

  • @sudhirpalkar1701
    @sudhirpalkar1701 4 месяца назад +2

    खूपच सुंदर. कान तृप्त झाले. श्रवणांने मनाला आनंद झाला.

  • @vinayaksathe3868
    @vinayaksathe3868 Год назад +7

    सुखनिधानाचा निरंतन अमोलिक ठेवा असलेल्या नांदी ऐकतांना मन तृप्त होते ! या उतरत्या वयातही आजार दूर पळतात !

  • @manishapol3461
    @manishapol3461 Год назад +2

    खुप खुप सुंदर .फार दिवस झाले ऐकले नाहीत . धन्यवाद .

  • @mahendrasakhare9010
    @mahendrasakhare9010 Год назад +3

    सुंदर श्रवणीय दुर्मिळ नांदी संकलन

  • @rajendrabhamare319
    @rajendrabhamare319 Год назад +1

    फारच सुंदर, अविस्मरणीय 👌👌👌

  • @devendradeshmukh8938
    @devendradeshmukh8938 Год назад +2

    अप्रतिम गायन वादन..... छान सादरीकरण

  • @sunilparabramnagar9896
    @sunilparabramnagar9896 10 месяцев назад +1

    Mast yogayog nandincha❤

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR Год назад +25

    अप्रतिम! एकामागून एक अशा अनेक नांदी एकत्रितरित्या ऐकण्याचा दुग्धशर्करा योग आज जुळून आला. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙂

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад +4

      धन्यवाद!

    • @manjushajoshi1431
      @manjushajoshi1431 Год назад +4

      अगदी बरोबर. सहमत

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад +1

      @@manjushajoshi1431 धन्यवाद!

    • @vitthalmirasdar3823
      @vitthalmirasdar3823 Год назад +1

      Must

    • @appasahebkanale897
      @appasahebkanale897 Год назад

      ​@@MusicalMadness-MM एकाचवेळेस अतिशय सुरेख नाट्यगीते ऐकण्याचा
      अप्रतिम सुयोग घडवून आणल्याबद्दल
      धन्यवाद. अतिशय आभारी.🙏

  • @rameshpednekar2445
    @rameshpednekar2445 Год назад +3

    खुप सुंदर. प्रत्यक्ष गाण्याचे शब्द समोर असल्यामुळे ही सर्व गाणी मी गाण्याचा प्रयत्न करू शकलो. खुप आनंद मिळाला.

  • @vikkydeshmukh4656
    @vikkydeshmukh4656 Год назад +1

    वा खुपच छान ..... कर्नमुग्ध झाले.... अप्रतीम....

  • @vishwassamudra2725
    @vishwassamudra2725 2 дня назад

    केवळ अप्रतिम👌👌🙏

  • @umakantsamant4067
    @umakantsamant4067 6 месяцев назад +1

    ❤विविध रागा मध्ये गायलेली नांदी गीते एकत्र ऐकता आली.अगोदर नांदी म्हणजे फक्त केदार,धन्यवाद शंकरा अश्या ठराविक रागातच बसविलेली असायची.धन्यवाद😊❤

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +4

    🌹👌🌹🙏रंगमंदीर,रंगदेवता,नटराज ह्यात रंग भरणारी नांदी!!क्या बात!!बहोत अच्छे!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤💫🌼💫🌺💫🌿💫🌸💫🌈🌟🌿⭐️🌼

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +3

    🌹👌🌹🙏नांदी,आनंदी नाट्यसंगीत रसिकाला मिळालेली मर्मबंधातील अप्रतिम संकलन ठेवच❤धन्यवाद❤👌❤👌❤👌❤💫❤🌺❤💫❤💫❤💫❤🌼🌼🌺👌🌟👌🌟👌🌟👌🌟👌🌟

  • @pradippuranik-is8zo
    @pradippuranik-is8zo Год назад +2

    छानच आहे संकलन. नवीन वर्षाची संगीत मेजवानी मिळाली. धन्यवाद!

  • @meenapatil5027
    @meenapatil5027 Год назад +2

    एकत्र अनेक नांदी ऐकण्याचे भाग्य लाभले.जुन्या आठवणी जागवल्या गेल्या.आमच्यावेळी "प्रुपदास " ही नांदी पुष्कळ वेळा म्हणायचे भाग्य मला लाभले होते.धन्यवाद !

  • @savitabhide260
    @savitabhide260 Год назад +1

    अप्रतिम नांदी संकलन. त्याबरोबर नाटकांची नावे असती तर आणखी बरे झाले असते.

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      धन्यवाद!
      कृपया आमची 'नांदीची प्ले-लिस्ट' बघावी.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Год назад +1

    ❤❤❤❤🎉🎉😊 Far Sundar Nandi Dhanyawad 🌹🌹👍👏💯👌👌

  • @nandkishorpatil7931
    @nandkishorpatil7931 Год назад +2

    अप्रतिम, आपला आभारी आहे

  • @arvindtikekar9154
    @arvindtikekar9154 Год назад +1

    खूप छान!अप्रतिम 💐🙏

  • @alkanaik2889
    @alkanaik2889 Год назад +1

    Khupach sunder l Apratim.🙏🙏🙏🙏

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 3 месяца назад

    सर्व नांदी एकत्रितपणे ऐकायला मिळाली मन तृप्त झाले धन्यवाद

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 5 месяцев назад +2

    कोटी कोटी प्रणाम.केवढे मोठे उपकार आहेत आपले या कामाबद्दल.

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 Год назад +1

    Etkech mhanel... wah waha..sunder.....darjedar.

  • @dhamnaskarrunali5681
    @dhamnaskarrunali5681 Год назад +1

    अप्रतिम पर्वणी खुप आभार.

  • @lakshmijoshi8516
    @lakshmijoshi8516 Год назад +3

    खूपच छान!! इतक्या वेगवेगळ्या नांदी या आधी ऐकल्या नव्हत्या. ठराविकच माहित होत्या. आता सर्व एकाच ठिकाणी ऐकायला मिळत आहे. खूपच सुंदर अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त संकलन आहे. पुढेही आम्हाला असेच ऐकायला मिळत राहो. खूप खूप अभिनंदन!!

  • @vijaykandalkar281
    @vijaykandalkar281 Год назад +1

    फारच सुंदर 🎉🎉

  • @moreshwarjadhav7261
    @moreshwarjadhav7261 Год назад +1

    खूपच छान सुंदर धन्यवाद

  • @govinddeshpande7617
    @govinddeshpande7617 6 месяцев назад +1

    केवळ अप्रतिम, शब्द अपुरे

    • @ghanshyamdixit6645
      @ghanshyamdixit6645 4 месяца назад

      नांदी, फारच सुंदर. तरी पण प्रसाद सावकार यांची जास्ती लोकप्रिय आहे. सर्व नान द्या चांगल्या गायल्या आहेत. तरी रागाचं swarup paked कळावी..

  • @sangeetpatil3011
    @sangeetpatil3011 Год назад +1

    खूप छान संग्रह! आणि छान अनुभव!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +2

    🌹👌🌹🙏नांदी ,संगीत.नाट्याचा आत्मा❤वा! वा!!सुंदर वातावरण निर्मिती👌❤👌❤👌❤👌❤👌👌❤👌❤👌❤🙏

  • @mohansalvi3655
    @mohansalvi3655 Месяц назад

    अतिशय सुंदर.

  • @mandarrane2341
    @mandarrane2341 11 месяцев назад +1

    छान नांदी संकलन...

  • @shivamghogale7730
    @shivamghogale7730 Год назад +1

    खूप छान ❤

  • @MaheshNaik-cd1zi
    @MaheshNaik-cd1zi Месяц назад

    🎉सुंदर अतिसुदर

  • @saleramesh178
    @saleramesh178 Год назад +2

    khup chan

  • @bharatshetave851
    @bharatshetave851 2 месяца назад

    कोकणातील बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. साठ वर्षापुर्वी चे ते नाटकां चे दीन खरोखरच अदभुत होते. आज वयाच्या ७४ व्या वर्षी तेच स्वर कानी पडत आहेत त्या साठी या प्रसारणासाठी धन्यवाद.

  • @pratibhakulkarni5154
    @pratibhakulkarni5154 9 месяцев назад

    नांदी अतिशय सुंदर व अप्रतिम. श्रवणीय छान ऐकायला मिळाले खूप छान.

  • @ashoksakhare3557
    @ashoksakhare3557 Год назад +2

    अतिशय उत्तम.

  • @shirishshrotri760
    @shirishshrotri760 Год назад +4

    फारच छान nandinchi मेजवानी, Faket नाटकांची नावे ani कोणत्या काळातील लिहिले असते तर छान होईल. धन्यवाद. Shubhechya.

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      धन्यवाद!
      कृपया एकदा ह्याच चॅनेलवरची प्ले-लिस्ट पहावी, त्यात नाटकांची नावं आणि उपलब्ध असलेल्या गायकांची नावं लिहिली आहेत.

  • @sunandajoshi2467
    @sunandajoshi2467 Год назад +1

    खुप च सुंदर! अप्रतिम

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Год назад +5

    Excellent.

  • @prashantdeole174
    @prashantdeole174 Год назад +2

    Khup Chan

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 6 месяцев назад

    खूप सुंदर अप्रतिम वा वा छान छान 😮😮

  • @yashwantraogedam287
    @yashwantraogedam287 Год назад +1

    बहुत सुंदर आहेत माझ्या आवडीच्या नांद्या

  • @vasantibedekar1351
    @vasantibedekar1351 Год назад +1

    खूप छान अभिनंदन

  • @nitinjoshi1161
    @nitinjoshi1161 11 месяцев назад

    जबरदस्त एक नंबर

  • @manjirideo2499
    @manjirideo2499 Год назад +1

    छानच!! धन्यवाद. आपण , नाटक, गायक यांची माहिती पण दिलीत तर आवडेल

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      धन्यवाद!
      कृपया आमची नांदीची 'प्ले-लिस्ट' बघावी. त्यात नाटकाची आणि गायकांची नावं लिहिली आहेत.

  • @sunandajoshi2467
    @sunandajoshi2467 Год назад +1

    खुप च सुंदर अप्रतिम! व्वा!

  • @SATISHBANDEKAR-v7d
    @SATISHBANDEKAR-v7d Год назад +1

    Khupacha Sunder, chan

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹🙏🌹नांदी बरोबर “साकी”संकलन ऐकवा!❤बहार येईल❤🌼❤🌸❤🌿❤🕉️❤🌈❤🌟❤💫❤🌺❤⭐️🌟🌟🌟⭐️🌟💫⭐️🌟💫⭐️🌟⭐️💫🌟⭐️💫🌟💫⭐️👌

  • @VijaySamant-n1f
    @VijaySamant-n1f Месяц назад

    सुंदर अती सुंदर

  • @mohanlalkapgate454
    @mohanlalkapgate454 Год назад +4

    अभिनंदन फारच सुंदर गायन.

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      धन्यवाद!

    • @mohansawant8846
      @mohansawant8846 Год назад +1

      अप्रतिम छान

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      धन्यवाद!

    • @sujatakhandewale2632
      @sujatakhandewale2632 Год назад

      फारच सुंदर. डोळ्यासमोर रंग मंचावर सर्व कलाकार उभे राहीले. मन खूप आनंदी झाले.खूप खूप धन्यवाद.

  • @tulshiramgawasgawas3877
    @tulshiramgawasgawas3877 4 месяца назад +1

    वाव. फार सुंदर.

  • @shashikantlovekar638
    @shashikantlovekar638 Год назад +2

    Sunder!❤

  • @sandhyapatil7140
    @sandhyapatil7140 Год назад +1

    खूप श्रवणीय. धन्यवाद👏

  • @arunsangale9363
    @arunsangale9363 Год назад +2

    खूप छान 13:43

  • @mohanvishwanathsathe1727
    @mohanvishwanathsathe1727 Год назад +1

    वा खूप सुंदर!

  • @makrandhaldankar7523
    @makrandhaldankar7523 Год назад +7

    सर्व अवीट गोडीच्या नांदी एकत्र ऐकायला मिळणे म्हणजे सुरांची मेजवानी.संकलनकर्त्याला धन्यवाद.

  • @arunsangale9363
    @arunsangale9363 Год назад +1

    खूप छान नांदी ऐकण्यासाठी मिळाल्या

  • @namdeopatkar6188
    @namdeopatkar6188 Год назад +1

    Atishya sunder

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹🙏🌹👌कै. संगीत नाट्यलेखकांना आज स्वर्गीय आनंद निश्र्चीत❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🕉️🕉️🌿

  • @AshiwiniSakhare-zs5vs
    @AshiwiniSakhare-zs5vs Год назад +2

    खूप खूप सुंदर

  • @sachinveer3353
    @sachinveer3353 9 месяцев назад

    Good Work by Musical Madness..

  • @sumedhajayant5804
    @sumedhajayant5804 Год назад +1

    छान वाटले धन्यवाद

  • @truptikadam3311
    @truptikadam3311 Год назад +1

    फार सुंदर.

  • @vaishaliratanparkhi5141
    @vaishaliratanparkhi5141 Год назад +1

    अप्रतिम

  • @abhayjadhav696
    @abhayjadhav696 2 месяца назад

    Most important in marathi music
    Nandi best

  • @subhashghadshi737
    @subhashghadshi737 Год назад +1

    व्वाह,मस्त

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 Год назад

    नमस्कार,खुप छान धन्यवाद

  • @LL-bg8wm
    @LL-bg8wm 9 месяцев назад

    Khup chan🙏

  • @deepanjalikulkarni-iq3ms
    @deepanjalikulkarni-iq3ms 4 месяца назад +3

    अजून असेल तितकी नाट्यगीताचा संग्रह पाठवाल का मला हवा आहे जितकी असतील तितकी

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 2 месяца назад

    ह्या सगळ्या नांदी अपलोड करून तुम्ही उत्तम काम केले आहे ..... तुम्हाला अनेक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rameshganorkar6810
    @rameshganorkar6810 6 месяцев назад

    Farach chhan.

  • @prasadbalkundi9236
    @prasadbalkundi9236 Год назад +1

    सुंदर नांदी

  • @sudhirthorat325
    @sudhirthorat325 Год назад +1

    Mast

  • @anantnaik7727
    @anantnaik7727 Год назад +1

    Vere nise sònge

  • @jyotikulkarni9830
    @jyotikulkarni9830 7 месяцев назад

    लिरीक्स सहीत गाणी सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @SATISHBANDEKAR-v7d
    @SATISHBANDEKAR-v7d Год назад +1

    Satish S B @ 2023 Excellent 👍

  • @purushottamtikam1447
    @purushottamtikam1447 9 месяцев назад

    👌👌❤❤

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Год назад +1

    मला एकत्रित नांदी हव्या होत्या. खूप खूप धन्यवाद

  • @ramchandrasurve8230
    @ramchandrasurve8230 4 месяца назад

    🙏💐

  • @aadinathsamant6063
    @aadinathsamant6063 9 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @praveenjoshi6226
    @praveenjoshi6226 Год назад +1

    नांदीचे संकलन छान आहे. नांदी लिखित स्वरूपात असल्यामुळे पाठ करता येते. या नांदीच्या खाली नाटकाचे नाव देता येईल का? आल्यास फारच छान माहिती मिळू शकेल.

    • @MusicalMadness-MM
      @MusicalMadness-MM  Год назад

      धन्यवाद!
      कृपया आमची 'नांदीची प्ले-लिस्ट' बघावी. त्यात नाटकांची नावे लिहिली आहेत.

  • @vikassawkar8268
    @vikassawkar8268 6 месяцев назад

    Excellent collection BUT Mr pendharkar please give names of singers I know Ramdas kamat your father Anna New generation should know our tradition of nandis in old dramas vikas vasant sawkar

  • @snehalpalkar7594
    @snehalpalkar7594 10 месяцев назад

    Mi khup divsa padun shodhat hote ektr sarv nadi te tumhi available krun dile 😊 dhanyawad aani namuni ish charna hi nadi pan mla liriks pan milali apratim shravniy nadi sarv aikayla milalya dhanyawad

  • @shamsatpute7122
    @shamsatpute7122 4 месяца назад

    फारच छान...कलाकारांचे नामनिर्देशन...?