Yuvati Manaa - Mugdha Gaonkar Live Performance- Marathi Natyageet
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- Yuvati Manaa, marathi natyageet (originally sung by many legends like Master Dinanath Mangeskar, Asha tai Bhosale, Ramdas Kamat) was performed by Mugdha, live at Shantadurga Temple Calangute's programme. It is a famous natyageet from sangeet Maanaapmaan (musical drama).
Credits :
Vocal : Mugdha Gaonkar
Compere : Neha Upadhye
Harmonium : Gopal Prabhu
Tabla : Utpal Sainekar
Pakhwaj : Govind Gavthankar
Side Rhythm- Taranath Holegadde
Sound, recording - Siddhant Naik
Video edit - Mugdha Gaonkar
Thumbnail - Shubham Bhuskute
Mugdha Gaonkar is a Classical Singer, MA gold medalist, AIR graded artist.
She is a disciple of maestro of Mewati Gharana, Pt. Sanjeev Abhyankar ji.
She previously had taalim from Guru Dr. Lakshmikant Sahakari (Disciple of Pt. Jitendra Abhisheki), Shri. Damodar Chari, Shrimati Vijaya Naagaraali.
She is a young, promising artist from Goa who has performed in many prestigious programs in Goa, Maharashtra, Karnataka & Rajasthan.
Connect with Mugdha Gaonkar-
▪︎Email ID- mugdhasd@gmail.com
▪︎Facebook- / mugdhgandh
▪︎Instagram- / mugdhgandh
▪︎Twitter- Mu...
▪︎RUclips channel- / @mugdhgandh-mugdhagaon...
हे अवघड नाट्यगीत चांगले पेललेस. हे गीत उत्तरोत्तर चांगले होत गेले. विशेषतः शेवट ची २ ते ३ मिनटे रंगत आली. एका दमात नाट्यगीत म्हणणे सोपे नाही, दम लागतो, पण हे गीत श्वासावर नियंत्रण ठेवून छान गायलीस.👌
काही जागा जमल्या नाहीत, हार्मोनियम साथ अतीशय उत्तम,...युवती मना दारुण रणरुचीर प्रेमसे झाले..".झाले" या शब्दाने गाण्याची सुरुवात आहे, असं ऐकल्याचं आठवतं...निवेदन हा कार्यक्रमाचा भाग अवश्य असावा,पण आता गाणं कधी सुरु होणार आहे,बाबा?...असं वाटावं एवढी लांबड पण नसावीत.
मुग्धा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
कुठेतरी मराठी नाट्य संगीत पुन्हा उदयास् येते आहे असे वाटते,खूपच सुंदर!शब्द नाहीत वर्णन करण्यास!🌸🌸🙏
धन्यवाद. नाट्य गीताला हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडलेले आहे. त्याबरोबर निवेदन तबला आणि पेटी यांची पण तेवढीच अप्रतिम अशी जोड मिळालेली आहे. बरेच वर्षांनी नाट्यगीत ऐकलं आणि मन प्रसन्न झाले. 💐
जुन्या काळीची अजरामर झालेली
नाट्य गीत ऐकताना अहाहा काय
आनंद?कसा वर्णू ? धन्य झालो.
खूप खूप शुभेच्छा.
वा,मुग्धा अप्रतिम, अप्रतिम! तोड नाही. शब्द नाहीत माझ्याकडे!❤❤👌👌👏👏👏👏
निवेदन , आवाज , बाज सारं काही सुरेख. बालगंधर्व आणि त्यांचे स्वर आजही जिवंत असल्याचा आनंद झाला. तोच गोडवा आणि तीच मोहकता मुग्धाच्या गायकीतून अनुभवायास मिळाली. तू आणि संपूर्ण टीम ला खुप खुप आशिर्वाद.
this is not a bal gandharva song
Wah! Mast..gayan v nivedan🎉
APRATEEM!❤😊 GAYAN NIVEDAN AANEE SAATH SANGATHI.
Bhavishyaat Hyaa Sangeet
Gaayan waadan Prawasaa saathi SADICHYA!
Bhavana ❤
( USA).
उत्तम निवेदन आणि अतिउत्तम पद सादरीकरण🎉
वाह!!! क्या बात है!!! मजा आया!!! अप्रतिम गायन आणि पूरक निवेदन...🎉🎉
मुग्धा ताई तुम्ही गायलेलं युवती मना हे नाट्यपद खूप आवडलं मला। वा! सुंदर!! उत्तम!!! उत्कृष्ट!!!! सुरेख गायनाचे आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। किती तो गोड आवाज, किती ते सुरेल गायन! खरोखर अप्रतिम। शब्द सुद्धा कमी पडतील कौतुक करायला तुमचं।
Hello Maharashtra.Marathi is a very old and refined language.Good Luck.
अप्रतीम गायिका आणि गायन
मस्तच गायलं आहे!आणि तसेच तबला आणि हार्मोनियम साथ तर लयभारी!
एकंदरीत नाट्यगीत खूपच छान झालंय!
खूपच सुंदर आवाज मुग्धा
अप्रतिम......शेवटची दोन मिनिटं मंत्रमुग्ध करणारी........हार्दिक अभिनंदन !
गायन अतिशय श्रवणीय
Terrific performance ❤🙏🏻
नाट्यगीत ऊत्तम रित्या सादर केले. निवेदन ही उत्कृष्ट. साथीदार ऊत्तम.
छान...
निवेदन आणि गायन. 👍👍
There is something extremely special & romantic about the Natya Sangeet, though I am not an expert to be able pinpoint and express it. I liked it. My blessings to Mughda Gaonkar...
नाट्यसंगीतामध्ये काहीतरी विशेष आणि रोमँटिक आहे, जरी मी ते स्पष्ट करण्यास आणि व्यक्त करण्यास सक्षम नसलो तरी. मला ते आवडले. मुघदा गावकर यांना माझा आशीर्वाद..
Eikun jeev dhanya zala.. Sunder apratim gayki
उत्तम गायन. असेच गात रहा व आपली संस्कृती जपा
मुग्धा जी अशीच इतर नाट्यगीते ऐकवा. अभिनंदन 🌹🌹🌹
अप्रतिम सादरीकरण........पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !👌👌🌹🌹
Apratim gayan ani sadarikaran.. Nivedan ani saath sangat tevdhich madhur.. 👌👌👌👌👌
🌹👌मुक्तानंदगंध👌अप्रतिम!!वा!वा!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
वा, मंत्रमुग्ध केलेत आपण , मुग्धाताई.
Very Very nice performance.
खरंच स्वर्गीय आनंद, प्रसन्न वाटले. आशिर्वाद.
लाजवाब अतिशय ऊत्तम
I liked it. Mughda Gaonkar keep it up god bless you.
👌👌सुंदर मधुर व क्लासिक सादरीकरण....🙏🏻
सुंदर गायन ..तुझी भावी संगीतमय वाटचाल यशस्वी घडो...
मुग्धा छान गातेस
khup sundar
खूपच छान गाणं 👌👌👌👌
फारच छान गायले मुग्धा ताई.
व्वा खूप छान
नाट्यगीत श्रवणीय वाटले
नाट्यगीत ऐकताना स्व राम मराठें ची आठवण आली. तोच स्वर जणु तेच गाताएत असे वाटले. त्यांना आदरांजली व तुम्हाला खूप धन्यवाद.
व्वा! सुमधुरच!
Wah kyaa baat hai. Bahut khub. Kya awaz hai. Rag Bhoop ki uttam rachna by Govidrao. Aprateem
Mugada ji mi tumache sangeet kup manapasun like karto mi serve tension visarun jato
Surel apratim gaylis mugddha mam👌👌👌👌
क्या बात है, मुग्धा!♥️
अप्रतिम गोड आवाज
Supar Supar🎉🎉
व्वा! दोघीही एकापेक्षा एक👌👌
You are singing so well 🙏🙏🙏 🎉💐💐
Very Nice voice ❤❤❤❤❤ God Bless you
खुपच सुंदर अप्रतिम
Great खूब सुंदर. अभिनंदन
Excellent performance.
Sunder🎉🎉
निवेदन अप्रतिम आहे
गायन सुधा अप्रतिम ,👌
Superb Mugdha Madam ji.
अभ्यासपूर्ण निवेदन आणि नाट्यगीताचे श्रवणीय सादरीकरण... शुभकामना
खूप छान
ऊत्कृष्ट
Super voice quality, it requires great talent & sweet voice to sing such songs & yours is Professional voice quality 🙏
अप्रतिम
कमाल मुग्धा👌👌
Mugdha तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Wah Mugdha, blissful as usual.
नाट्य संगीत फार छान गायलीस. उज्वल भविष्य. तबला आणि संवादिनी ची चांगली साथ.
GOD BLESS YOU ALWAYS
खूप छान संगीत गाण्याची फेक अप्रतिम. मुग्धा आणि साथीदार मन प्रसन्न झाले.मी पण खाडिलकर आहे याचे समाधान वाटले.
Mugda tayee,farach Sundar,anek shubhetcha.
sundar badhiya
ग्रेट.
अतिशय छान गायलं आहें
👌👌👏👏
फारच छान
Apratim
Apratim .khoop chaan.
Sunder,shan mhatalas,Mugdha.
Wah wah Mugdha tai, you have taken me back to that golden old days by rendition. God Bless You.
Keep it up.
My father who is no more was obsessed with Marathi Natya Sangit,This was his favorate and we have still mono record at our home.Really wonderful singing.
Neha nevedan apratim ❤ani mugdha tuz natygeet sudha apratim
Sunder
सुंदर गायन मस्त साथ.
अप्रतिम 🎉❤
तबला साथ सुरेख.
अप्रतिम🎉🎉
Very good - go ahed
Mugdha you sang a very nice song.
God bless you. All the best.
खूपच सुंदर👍
Wah wah sunder Pride of goa
खुपचं सुंदर गाईले.
Wah chaan
Superb
Nice & Sweet Voice. All the Best. Keep it up.
❤❤अप्रतीम खुप सुंदर🌹🌹
❤ वा खुप सुंदर
Khupach sunder
Wah, kya baat hain, bahot achhe, apratim,🙏🙏
Great 👌👌👌
वा खूपच छान 🎉
गायन आणि निवदन दोन्ही खूपच छान👌👌💕