सुमधुर गप्पांचा एक झक्कास बेत! ft. Ketakee Mateygaonkar | भाग ६८ | Whyfal Gappa Marathi podcast

Поделиться
HTML-код

Комментарии • 455

  • @ketakeemateygaonkar
    @ketakeemateygaonkar 5 месяцев назад +77

    तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटलं ! काही दिग्गज कलाकारांचे फोन आणि मेसेजेस पण आले. असंच प्रेम आणि आशिर्वाद असुद्या.
    खूप प्रेम.💜💖💛
    केतकी.

    • @najukabpawar
      @najukabpawar 5 месяцев назад +1

      सुंदर झाला podcast. लतादीदींच्या गण्यासारखा❤

    • @adso2686
      @adso2686 5 месяцев назад

      Khrach khup chan ahe avaj Tujha normal bolan Ani Ganyatla avaj samech vatto Best luck for future

    • @madhavikhuperkar668
      @madhavikhuperkar668 5 месяцев назад

      Ketaki itkya lahan वयात tuze vichaar khup pragalbh ahet, tula pudhil watchali sathi shubhechchha. Ashich chaan raha. Aai vadila n chya tuzya bhavana khup bhavalya.

    • @gorakhtalekar7032
      @gorakhtalekar7032 5 месяцев назад

      खुप छान केतकी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @NamrataKavathekar
      @NamrataKavathekar 5 месяцев назад

      Khup Kamal bollis.. keep up your good work..

  • @meenashete3107
    @meenashete3107 5 месяцев назад +7

    Just great!!!What a studious girl!!!Amazing!!!Very nice interview!!!
    Love is the core basis of.....
    आत्तापर्यंत बघितलेल्यापैकि सर्वोत्कृष्ट मुलाखत!!!

  • @ashurj
    @ashurj 5 месяцев назад +34

    केतकीबरोबरचं पॉडकास्ट खूपच भारी झालं. ती वेगळीच आहे. कधीच माहिती नव्हती तिची अशीही बाजू. लतादीदी तिचं दैवत आहे. खूपच आवडली केतकी. धन्यवाद सुयोग आणि प्राची. तुमचे पॉडकास्ट म्हणजे खूप छान गप्पाच असतात. घरी रात्री जागून मारलेल्या मित्रमैत्रिणींच्या sleepover गप्पा. धन्यवाद.

  • @akshayjoshi1438
    @akshayjoshi1438 5 месяцев назад +31

    सो सॉरी केतकी बरेच दिवस मला तू खूप गर्विष्ठ वाटायचीस पण ह्या पॉडकास्ट ने माझं मत पूर्णपणे बदललं ❤

  • @savitadhanu
    @savitadhanu 5 месяцев назад +3

    फार सुंदर मुलाखत. केतकीमुळे पहिल्यांदा सुयोग ला गप्प बसायला लागलं. चांगल्या अर्थाने. केतकी खूप छान बोलली

  • @UncleBushki
    @UncleBushki 5 месяцев назад +8

    Mala bhaiyyachi aj khup athvan yetey..... Hats off to parag/suvarna's upbringing Ketaki. Ketaki saglyana olandun pudhe janar.....

  • @madhubhide8222
    @madhubhide8222 5 месяцев назад +8

    खूप छान कार्यक्रम.केतकीचा आवाज बोलतानाही गोड / मधुर आहे.
    लता दीदींचा आवाज ईश्वरी देणगी आहे.तो फक्त ऐकत रहायचे.

  • @snehalujalambe2737
    @snehalujalambe2737 5 месяцев назад +7

    The first time suyog was listening the whole episode and let her heart speak out.. the episode and people into it are true pure

  • @sangeetamoghe2990
    @sangeetamoghe2990 5 месяцев назад +11

    लहान वयात केवढे उच्च विचार,गोड bless 🎉

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 5 месяцев назад +7

    अतिशय सुंदर मुलाखत.प्रगल्भ संवाद.पारदर्शी विचार..crystal clear thoughts..best wishes

  • @NamrataKavathekar
    @NamrataKavathekar 5 месяцев назад +2

    This is what a podcast...
    Kamaaal .. anii sankarshan Ani ketakii hyani giving ,gratitude baddal kamaal bollay. I really believe in gratitude, mhnunch k
    I can relate to both of them .. Great I love it❤ ase kalakar anaa.. plz

  • @UjjwalaKukday
    @UjjwalaKukday 5 месяцев назад +2

    केतकी ची सुंदर....मनमोकळी भेट खुपच मस्त.... अद्भुत दरवाजा....त्यात लतादीदीं बरोबर ची मैफल खरंच स्वर्गीय अनुभव.... सुंदर

  • @meenarisbud3170
    @meenarisbud3170 3 месяца назад

    Spirituality बद्दल किती छान , सहज आणि सुस्पष्ट विचार . Great !! God bless you with great Happiness !!

  • @kitchen-sushmaarchanag7047
    @kitchen-sushmaarchanag7047 2 месяца назад

    तूझी मुलाखत ऐकली. छान विचार आहेत तुझे . लहान वय असूनसुद्धा ❤ विचार प्रगल्भ आहेत. अध्यात्माचा अभ्यास पण छान आहे. पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !!

  • @shrutiphatak304
    @shrutiphatak304 5 месяцев назад +3

    पूर्वी अल्फा मराठी चॅनेल वर सूरताल प्रोग्राम मधे "छान छान छान मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान" हे गाणं म्हणणारी केतकी मनात घर करून आहे.
    तुझ्या बाबांशी ही भेट झाली आहे.
    प्रामाणिक आणि गुणी कलावंत माणसं.
    तुला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎊

  • @preeti-gu5gl
    @preeti-gu5gl 5 месяцев назад +3

    It's a treat to ear to get to hear ketaki's sweet voice. One of d best episode of wayfal. Thanks to wayfal team and God bless ketaki

  • @vrundapedia
    @vrundapedia 3 месяца назад +1

    Watching this podcast today! So beautiful thought process about spirituality and art exploration

  • @shirinrao5738
    @shirinrao5738 5 месяцев назад +2

    Ketki khup chan interview.mala Europe tour madhech Tu avdlelis pan aata tuze bolane tuze vichar eikun tu mala khup khupach avdayla laglis❤Tu as person great aahes.

  • @nachiketkoranne
    @nachiketkoranne 5 месяцев назад +3

    Lata Didi... Wooow... Adbhut darwaja segment khup chaan ani Ketaki cha life kade baghnyacha point of view pan khup avadla... Overall Jabardaast episode ☺ Keep it up Suyog and Prachi ✌

  • @jdasharathi1
    @jdasharathi1 5 месяцев назад +1

    खूप छान. केतकी च्या व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख झाली. मी तिच्या यूट्यूब चॅनल वरची तिची गाणी ऐकत असतोच, पण आज प्रगल्भ केतकीची ओळख झाली. खूप खूप शुभेच्छा!!
    व्हायफळ टीम चे अभिनंदन!!

  • @aartikelkar1859
    @aartikelkar1859 5 месяцев назад +2

    Lata Didi.
    She is completely different and very positive. very cute n sweet person.

  • @madhavipatil9761
    @madhavipatil9761 2 месяца назад +1

    लतादीदी केतकी बरोबरच्या आजच्या गप्पा खूपच मनमोकळे आणि छान होत्या

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 5 месяцев назад +4

    Lata Didi❤🙏.....Ketaki tuzya awaja itakich....god aahes tuuuuu😍😘....tumha mulankadun...aamhala pan khup kahi whikayla milatay....great great....God bless 🙌 ❤

  • @shailajak3734
    @shailajak3734 2 месяца назад

    खूप छान केतकी. तू खूप बुद्धिमान कलाकार आहेस.
    सुयोग खूप छान मुद्दे घेऊन मुलाखत घेतली स. मस्तच
    खरंच काळा ब्राऊन ग्रे रंग कलाकारांना त्यांच्या मनातून बाहेर काढायला संधी मिळते पण सामान्य माणसाला मात्र मनात साठवून अनिच्छेने सांभाळत बसावं लागतं हे खूप वाईट आहे. मग अशा माणसांनी आपली एक डायरी लिहायला लागावं. जे काही कोणतं कोणतं खुपतं ते आणि काही आवडलं आनंद मिळाला तर ते ते सगळं लिहून ठेवावं. मी मोकळं होतं.

  • @mangeshlondhephotography6263
    @mangeshlondhephotography6263 4 месяца назад

    खूप भारी आणि अनपेक्षित मुलाखत खूप कमी वया मध्ये एवढे मोठे मोठे विचार वा खरच केतकी खूपच छान unbelievable मला न्हवत वाटल की एवढा असा आभास करत आहेस.
    परफेक्ट रस्ता पकडला आहेस....👍
    बाप्पा आणि तुझा बाबा(काका) ब्लेस यू....🖐️
    खूप शिकलो ह्या मुलाखती मधून.
    आजून एक आम्हला नक्की सांग खडकवासला च्या पुढची ती जागा कोणती ते.....😂

  • @prasadpednekar4764
    @prasadpednekar4764 5 месяцев назад

    लतादिदी 😊 खुप सुंदर मुलाखत सुयोग आणि प्राची केतकची विचारसंपन्न मुलाखत आणखी काही वेळ सुरु राहिली असती बरे वाटल असत.

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 5 месяцев назад +5

    अतीशय सुंदर गप्पा.... गुणी अभिनेत्री आणि गायिका ❤ खूप छान माणूस ❤

  • @bhagyashreethakur1237
    @bhagyashreethakur1237 5 месяцев назад +3

    Lata didi.... aga mast thoughts aahet Ketki.. tuza Mala adhyatmacha Vichar khup bhavla. SUYOG as usual you are amazing.

  • @nilimakashikar6354
    @nilimakashikar6354 5 месяцев назад

    केतकी म्हणाली अगदी तसच, रूह् पर्यंत पोहोचते...खरंच प्रत्येकाचे प्रयत्न ही कळतात...नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर....

  • @pranalideobhakta5186
    @pranalideobhakta5186 5 месяцев назад

    खूपच अप्रतिम प्रोग्रॅम.केतकी ताईची नवी ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @neetatrasy8367
    @neetatrasy8367 2 месяца назад

    Wonderful interview with so much openness at both ends, and enjoyed those endless possibilities beyond the door... And of course, remembering Lata Didi 👌

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 Месяц назад

    केतकी तू खूप आवडती आहेस. तुझा आवाज अप्रतिम आहे. Blessings.❤❤

  • @vibhakane3809
    @vibhakane3809 5 месяцев назад

    खुप खुप सुरेख स्वसंवाद केतकी ,शब्दच नाहीत ,खुप नवीन कळलं ,तुझ्या आई बाबांबद्दल कळलं आणि मध्यम वर्गीय कलाकार जोडी बद्दल खूप अभिमान वाटला , तुझं गाणं तर आवडतच , अनंता तुला हे तुझं ऐकून मी स्वतः बसवलं आणि खुप आवडतं ते मला ,खुप मोठी हो ,माणूस म्हणून पण

  • @samikshakide6228
    @samikshakide6228 5 месяцев назад +1

    Wah ketki! Mi pan nagpur chi aahe ani i really feel so proud of you! Mi suvarna madam che barech karyakram attend kele aahet.. ani i feel so happy! Tu suddha amazing deliver karte tujhe thoughts ❤️ keep going!
    Ani suyog! What to say about you and prachi! You are giving us some amazing time of the day with your podcasts ❤️

  • @sanjivanigaikwad-uf3ei
    @sanjivanigaikwad-uf3ei 5 месяцев назад

    लता दीदी❤ सुंदर मुलाखत..अतिशय प्रगल्भ विचार आणि दैवी देणगी लाभलेला सुंदर असा केतकीचा आवाज❤️

  • @swatideshpande2374
    @swatideshpande2374 5 месяцев назад +1

    Atishay matured podcast interview Ketaki khupach interesting zala interview.susanskarit vyaktimatva aahes.
    Thanks wayfal for this wonderful interview

  • @SAROKADE71
    @SAROKADE71 5 месяцев назад +4

    खूप छान तु ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा लता दीदी

  • @sandhyapatil5951
    @sandhyapatil5951 5 месяцев назад +1

    लतादीदी...❤
    सुयोग..सुयोग्य मुलाखत...
    Keep it up..
    All the best

  • @AnonymousBoka
    @AnonymousBoka 5 месяцев назад

    ketaki, tula aikun kharach bhari vatal. jasa tu mhnalis ki tula swatala open up zalis, amhala hi khup ghoshti samazlya..whyfal thanks for this wonderful podcast

  • @manishkokil7210
    @manishkokil7210 5 месяцев назад

    Farach Sundar Podcast. She is Very Honest. Lata Didi. My weak point. Aprtim Podcast. Awaj tar farach Sundar.

  • @rekhahardikar1346
    @rekhahardikar1346 5 месяцев назад

    केतकी खूप छान. नव्यानी ओळख करून दिलीस. धन्यवाद.
    मी तुझ्याच बिल्डींगमध्ये राहते.पांचव्या मजल्यावर कधीतरी भेट होईलच.

  • @RenukaJamkhedkar
    @RenukaJamkhedkar 5 месяцев назад +2

    So beautiful interview and so beautiful you Ketaki. You feel misfit because even if though you are small, you are an old soul, because I feel the same.

  • @manishamarathe1526
    @manishamarathe1526 5 месяцев назад +6

    लतादिदी आराध्य दैवत असलेली गोड गळ्या ची गोड दिसणारी केतकी तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा.

  • @mandars_education07
    @mandars_education07 5 месяцев назад +3

    खूपच छान, केतकीचा खूप छान अभ्यास आहे. खुप खूप शुभेच्छा 💐💐
    लतादीदी

  • @gouritarodekar7977
    @gouritarodekar7977 5 месяцев назад

    लतादीदी
    हा भाग मनाला भिडला एकदम. अदभुत दरवाजा तर इतका छान होता केतकीचा की मला असं वाटत होतं की मी पण ते अनुभवतेय.

  • @shravanideshmukh5281
    @shravanideshmukh5281 5 месяцев назад +1

    लता दीदी❤,
    काय रे सुयोग कसलं भारी आहे रे हे तू चालवलेल व्हायफळ, खूप छान आणि extra energetic feel होतं तुला आणि तुझ्या पाहुण्यांना ऐकून, आणि केतकी @ketakeemateygaonkar खूप गोड आहेस तू❤🍫
    Thank you so much ❤❤❤

  • @hetalparave2920
    @hetalparave2920 3 месяца назад

    The 'adbhut darwaza' segment imagining Lata didi was so surreal... ❤❤❤.... Lots of love to Whyfal and Ketaki

  • @nehagore6538
    @nehagore6538 5 месяцев назад +3

    छानच झाली मुलाखत. दोघेही छान बोलली.

  • @vaibhavijoshi9937
    @vaibhavijoshi9937 5 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाखत,केतकी तु ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @ManishaW-ir8zk
    @ManishaW-ir8zk 5 месяцев назад +4

    Ketaki tuze vichar khupacha chhan aahe proud of you Nagpurkar

  • @vasundharagalande2648
    @vasundharagalande2648 5 месяцев назад +1

    एक लता दिदी आणि एक केतकी तु .दोघी खूप सुंदर. अशीच छान गात रहा.तुला खूप खूप शुभेच्छा.सुयोग,प्राची नेहमीप्रमाणेच छान मुलाखत 🎉🎉❤❤

  • @manasisant9556
    @manasisant9556 4 месяца назад

    खरच खूपच छान मुलाखत झाली केतकी किती प्रगल्भ विचार आहेत

  • @VaibhaviW
    @VaibhaviW 5 месяцев назад +1

    Popular nagar, warje malwadi, pune yethe gele ketki che lahaanpan.... Amhi hi tithe rahat hoto....

  • @vaibhaveekale8861
    @vaibhaveekale8861 5 месяцев назад

    केतकी बरोबरच्या गप्पा खूप खूप आवडल्या, एक कलाकार आणि माणूस म्हणून ती मोठी होणार आहे, तिला भविष्यातील सगळ्या गोष्टींकरता खूप खूप खूप शुभेच्छा 🌹
    लतादीदी ❤

  • @menjoymusic
    @menjoymusic 5 месяцев назад +2

    Salute to your struggle and positivity. You made my day!

  • @vaishalidasharath7650
    @vaishalidasharath7650 5 месяцев назад +1

    Ahe is soooo pure, God bless you Ketaki ❤️👍🏼

  • @Swati_gadhe
    @Swati_gadhe 5 месяцев назад +5

    खूप भारी,जबरदस्त मजा आली खरच...आजपर्यंत मी केतकी आहे हे नवहत बघितल पण आज पासुन मी तिची फॅन आहे करण कहिशी मी पनानच आहे लवकर मिक्सअप न होनारी आनी मला ही कलाल ओहहक्क. खरच मजा आली ..btw ते केतकी स्टाल हा जोक मला नाही कलाला त्याचा साथी माला केतकी हा नवाचा अर्थ जानून घायाला लागेल . असो प्रेम हे.......!❤वायफ जाम पन मस्त अजुन आवडला अस्ता मोठा झाल तर मस्त खरच इस्लाम इस्लाम इटका वेला झाल की मला वाटेल शेवतचा शब्द तो असेल असो....
    लतादीदी..
    आनी हा केतकी दीदी aavdaleli aahe ❤❤❤❤❤

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 5 месяцев назад +6

    रियाझ ह्या कृतीची व्याख्या अतिशय अप्रतिम केली आहे.

  • @Kidstalent2522
    @Kidstalent2522 5 дней назад

    Khupach chaan podcast suyog mule khup chaan platform milala ❤❤❤❤❤

  • @harshadraut5793
    @harshadraut5793 5 месяцев назад +1

    One of the best podcasts from whyfal. Amazing work!

  • @neetadixit176
    @neetadixit176 5 месяцев назад +1

    जबरदस्त आवडले,सुयोग तुझामुळे व्यक्ती चे वेगळे अंतरंग समजते
    लतादीदी

  • @PratibhaMatondkar
    @PratibhaMatondkar 5 месяцев назад +5

    केतकी चे सुंदर भावविश्व मनाला भावल. विचार आणि स्वप्न सकारात्मक आहेत. ❤

  • @madhurapatwardhan1564
    @madhurapatwardhan1564 5 месяцев назад +2

    Wa kya baat hai...khup sundar vichar karte Ketaki
    Lata didi🙏

  • @yogeshtapasvi
    @yogeshtapasvi 5 месяцев назад

    लता दीदी... केतकी ने फार खरी उत्तरे दिली.. आवडली सुद्धा..

  • @neelimakhandkar6974
    @neelimakhandkar6974 5 месяцев назад

    केतकी तू कित्ती गोड आहेस . तुझा आवाज , तुझे विचार सर्व फार सुंदर आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @SantoshSalve
    @SantoshSalve 5 месяцев назад +1

    Correct kiti Vela bolya praju madam?

  • @Missgargigawas
    @Missgargigawas 5 месяцев назад

    khup sundar zala podcast...shabd khup kami ahet express karayla..confident person to her insecurities sagl far sundar ulgadla..bharichhh😍 lata didi💗

  • @varshajoshi3427
    @varshajoshi3427 5 месяцев назад +4

    केतकी खूप छान संवाद!❤खूप खूप शुभेच्छा

  • @punamvijaykar7298
    @punamvijaykar7298 5 месяцев назад

    Very nice podcast 🎉..Ketaki is real ❤please do episode with Tejashree Pradhan

  • @shivanimuley3248
    @shivanimuley3248 5 месяцев назад +1

    She put us in her shoes and made us travel her life.
    And of course Latadidi is ❤ for us all !!!

  • @yoginisagade1715
    @yoginisagade1715 5 месяцев назад +1

    Ketki khoop goad ,Pramanik aahes.Ashich raha. Tula khoop Shubhechha 💐 Lata didi🙏

  • @mangaleshdoke1592
    @mangaleshdoke1592 5 месяцев назад

    Ketaki is a wonderful singer and actress as well....Impressive conversation...Suyog,Kindly Keep podcast around one hour to maintain the high level of interest and excitement till end...Nowadays there is a hugh time crunch to catch up with such an excellent prog

  • @RaviKable-q5j
    @RaviKable-q5j 4 месяца назад

    तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स वाचून खूप छान वाटलं ‌! काही दिग्गज कलाकारांचे फोन आणि मेसेजेस पण आले . असंच प्रेम आणि आशिर्वाद असुद्दऻऻ

  • @ushasoman75
    @ushasoman75 5 месяцев назад +1

    वा, मजा आया. अगदी मनमोकळ्या गप्पा ऐकतांनाअगदी छान वाटलं.

  • @JayaKhandeparkar
    @JayaKhandeparkar 5 месяцев назад +1

    वा,मूर्ती लहान विचार महान!जबरदस्त❤

  • @deepakp2936
    @deepakp2936 5 месяцев назад +2

    केतकी बरोबरच्या गप्पा एकदम जबरदस्त.
    आजचा शब्द - लतादीदी 🙏🙏

  • @mukundkulkarni3186
    @mukundkulkarni3186 5 месяцев назад +6

    Ketaki tu khoooopacha goad ahes,Sundar ahes Ani Marathi Ani English bhase var changala prabhutva ahe ,khoop chhhhhaaaan pan bolati ahe.tula ajun changala sandhi pratyek kshetrat Milo tujha apekshya poorna hovu ashi abhilasha majha sarakha samanya Sangeet,natak Ani chitrarang abhimani cha.Thanks Wayfal.

  • @milindYjoshi
    @milindYjoshi 5 месяцев назад +1

    सुयोग, प्राची.. मस्त धमाल..
    केतकी.. Great ❤

  • @Shravyajbs
    @Shravyajbs 3 месяца назад

    This is the unique u asked about spirituality, nice one....😊

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 5 месяцев назад +2

    खूप छान झाला podcast ❤❤ केतकी very nice

  • @apoorvakukade6632
    @apoorvakukade6632 5 месяцев назад +1

    खुपच मस्त वाटल ऐकायला, तिचा आवाज ऐकत राहावं असं वाटत होते, खूप भारी आहे केतकी,
    Correct हा शब्द किती वेळा म्हटली ती 😊

  • @Shalakaofficial
    @Shalakaofficial 5 месяцев назад +1

    फार सुंदर व्यक्त झालीस केतकी Lata didi ❤❤❤

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 5 месяцев назад

    खूप सुंदर podcast.... ऐकताना खूप मजा आली..thank you सुयोग केतकी

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 5 месяцев назад +2

    सुयोग, तुमचे सगळे interviews मी बघते..
    प्रश्न आणि ते विचारण्याची पद्दत खूप चांगली आहे.
    एक गोष्ट खटकते. समोरची व्यक्ती जे उत्तर देते ते परत तुझ्या शब्दात मांडतोस ते वेळ खाऊ होतं. सगळे interview खूप लांबतात. लांबी कमी पाहिजे interview ची. Bore होत नाही पण concentration loose होतं.
    इतका वेळ नाही देऊ शकत.

  • @swapnadighe6850
    @swapnadighe6850 5 месяцев назад +1

    Didi, Lata didi❤
    So much to take from this conversation❤
    Stay blessed Ketakee❤
    Keep Going PraYog🎉

  • @Chefdarshak
    @Chefdarshak 5 месяцев назад +1

    Ketaki awesome...would like to see Aarya Ambekar too😊

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 5 месяцев назад +3

    खूपच दाणेदार आणि टोकदार मखमली आवाज 🎉

  • @shrutisiddheshwar4809
    @shrutisiddheshwar4809 5 месяцев назад +2

    Lata didi❤ khup khup mast hota episode....2 diwasapasun excited hote ani wait krt hote kon yenar ya Sunday la...worth the wait🙌🏼🙌🏼🙌🏼

  • @ramdasbinnar276
    @ramdasbinnar276 5 месяцев назад

    जबरदस्त जबरदस्त जबरदस्त ...... लतादीदी 🤩😍
    Thank you so much Ketaki M, Suyog Dada and Whayfal team ❤️🧿

  • @d19-yashmestry29
    @d19-yashmestry29 4 месяца назад

    So nice Ketaki, Suyog and Prachi ❤
    Lata Didi 🙏

  • @ashishakjoshi
    @ashishakjoshi 5 месяцев назад

    Lata Didi.. अजरा अमर आहेत.. great interview 🎉❤🎉😊

  • @shilpakotibhaskar
    @shilpakotibhaskar 5 месяцев назад +2

    लता दीदी.. मला episode खूपच आवडला

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 4 месяца назад

    खूप छान, खूप सकारात्मक गप्पा ❤ लतादीदी 🙏

  • @jayendrabhoy801
    @jayendrabhoy801 5 месяцев назад +1

    Khupach chhan podcast hota!!! Next podcast mdhe Sandip Khare ji baghayla aavdel

  • @amitasawant8345
    @amitasawant8345 Месяц назад

    अतिशय सुंदर पॉडकास्ट.

  • @saurabhoak6101
    @saurabhoak6101 5 месяцев назад +2

    Jhagayla udukta karnari Sundar mulakhat. Ketu thank you very much

  • @poojakulkarni4488
    @poojakulkarni4488 Месяц назад

    खूप सुंदर विचार....संस्कार..आवाज...

  • @MJ_Vlogs06
    @MJ_Vlogs06 5 месяцев назад +6

    सुबोध be like बायको समोर बसलेली असताना केतकी सोबत गप्पा..🫣🫣😻😂😂😂 sorry प्राची वहिनी no offence..🙋🏻😂😂😂 podcast जबरदस्त होता.. homeschool हा विषय नवीन आणि unexplored आहे.. सगळ्यांची family life आपल्याशी किती मिळती जुळती आहे हे बघून आपणही काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते आहे.. im loving it..❤❤ Golden play button किरकोळ आहे या content samor..❤ you both just keep growing..🧿👏🏻👏🏻

    • @rajashripadwal6691
      @rajashripadwal6691 5 месяцев назад +1

      सुबोध नाही सुयोग

    • @MJ_Vlogs06
      @MJ_Vlogs06 5 месяцев назад

      @@rajashripadwal6691 must be auto correct..🫣🫣🫣🥲

  • @PrashantSangare-wt4cj
    @PrashantSangare-wt4cj 5 месяцев назад +1

    podcast Sunder ....tip - Backdrop Light and playbutton very distrub ,

  • @anamika-ig2dj
    @anamika-ig2dj 5 месяцев назад

    Khup kami padcast ase astat ki jyat ase thoughts aikayla miltat. Khup chhan Ketaki.