आज माझ वय एकावन्न वर्ष आहे पण या एकावन्न वर्षात अनेक मुलाखती ऐकल्या पण या सुशील , सुविचारी , महत्वाकांक्षी , जिद्दी , सुप्रेमी , संयमी आणि एक दुजे केलिए अशा अतिसुंदर सुविचारी व्यक्तीनी जीवनात आयुष्यभर एकमेकाना समजून घेऊनच नाही तर घरच्यांचाही आदर करुन आयुष्य कस सुंदर निस्वार्थी भावनेने जगायच आणि सुबक व्यक्ति कशा असाव्यात हे यांच्याकडून शिकाव . आज खुपकाही शिकायला मीळाल . आपल्याला लग्नाच्या अनंत अनंत शुभेच्छा . परमेश्वर आपल्याला सदासुखी ठेवो आणि आपल्या सर्व आशाआकांक्षा लवकरात लवकर पुर्ण होवोत हीच ईश्वरचरणी सदीच्छा .
आई आणि मामांच्या संस्कारक्षम विचारांमुळे तो घडला आहे.दोघेही made for each other आहेत. या जोडप्याला कोणाचीच दुष्ट न लागो हीच प्रार्थना.सर्व ईच्छा पुर्ण होवोत हेच आशीर्वाद. ❤
पृथ्वीक प्रताप, प्राजक्ता मुलाखत ऐकताना डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पृथ्वीक खूप छान विचार आहेत दोघांचे. दोघांना पुढील वाट चालीसाठी हार्दिक शुभेच्छा. राजश्री मराठीचे अभिनंदन.
प्रूथ्वीक प्रताप हे चांगले कलाकारच नाहीत पण ते चांगले लेखक सुध्दा होऊ शकतात."मार्मिक" दिवाळी अंक,२०२४, पान क्रमांक १०२वर त्यांनी समीर चौघुले (समीरदादां) वर लिहिलेला ६ पानी लेख जरूर वाचा. अभिनंदन !!!
❤❤ खूप छान जोडी आहे पृथ्वीचे काम खूप सुंदर आहे त्याच्या मिसेसला ही महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये काम द्या लवकर दोघांना खूप खूप आशीर्वाद शोभा बेरड अकोलकर वडगाव शेरी पुणे प्राजक्ता खूपच गोड मुलगी आहे पृथ्वीला अगदी साजेशी आहे दोघांनी एकमेकांना सोडू नका एकमेकांवर प्रेम करा नांदा सौख्य भरे
पृथ्वीक आणि प्राजक्ता तुम्हा दोघांचे विचार फार चांगले आहेत दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि त्या कुटुंबात सर्व परिस्थिती जवळून पाहिली आहे असे कुटुंब नेहमीच प्रगती करतील तुम्हा दोघांना पुढच्या प्रवासात सर्व काही तुमच्या मनासारखे मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना करतो.. पृथ्वीक आणि प्राजक्ता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏
दोघांचेही फार चांगले विचार आहेत .पण जास्त महत्वाचे आहे कि दोघांचेही पाय जमिनीवर आहेत दोघांच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे . दोघांनाही नांवें खूप छान आणि वेगळी घेतली. आजच्या मुलांनी ही मुलाखत पहावी व कांहीतरी शिकावे असे वाटते .
❤ प्राजक्ता ❤ पृथ्वीक... खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉 Jug jug jeeyo.... सर्व ऐकून डोळ्यात पाणी आल... तुझा त्याग आणि सेवा...मुलांचं संगोपन.... आवडले विचार... मी हेच कार्य करतो आहे... मित्रान सोबत. अनाथालयात... प्राजक्ताला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 व आशीर्वाद. तू माझा आवडता कलावंत आहेस. आणि कायम राहशील. ❤🎉❤
Start to end सर्व एक तासांचा स्कीप न करता पृथ्वीक दादा आणि प्राजक्ता वहीणिंचा नान्स्टाप विडीओ बघितला.... खुप सुंदर आणि छान बेटर हाफ पृथ्वीक दा स्वतः कौतुक करतोय किती आदर आहे एकमेकांशी कौतुक कराव तेवढ कमीच..... आणि आश्चर्य या गोष्टीचा वाटतोय कियार असा पार्टनर भेटायला पण नशीब लागतेय... पृथ्विक दादा आणि वहीणींना खुप शुभेच्छा आणखी यशाच्या शिखरावर जा❤🥰
प्रुथ्विक खूप खूप अभिनंदन मी एक ज्येष्ठ तूझ्या अभिनयाची चाहाती आहे.अभिनय कितीही नैसर्गिक करित असलास तरी जीवनातील खरी ओळख तूझ्या आताच्या प्रत्यक्ष बोलण्यातील विचारानी कळली तूझी सहचारिणी तूला हवी तशी आहे.पूढील आयुष्यात तूम्ही सर्वांगाने यशस्वी होशिल हाच मनापासून आशिर्वाद.
क्या बात हैं पृथ्वीक आणि प्राजक्ता ❤तुम्ही एक नवीन पायंडा घालत आहात समाजासमोर❤हे खरे सेलिब्रिटी आहेत आदर्श आहेत.परमेश्वर करो तुम्ही खूप खूप मोठे व्हा.❤
खूप सुंदर मुलाखत होती. पृथ्वीक आणि प्राजक्ता यांच्या फॅमिली चे खूप मोठे श्रेय आहे त्यांना घडविण्यात आहे.तुम्हा दोघांना वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
खुपच छान मुलाखत झाली,दोघांचेही पाय जमिनीवर आहेत,त्यामुळे स्वभाव पण साधे आहेत,अनुरूप वैचारिक जोडी,नांदा सौख्य भरे हाच शुभाशीर्वाद 🙌 तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत ❤️❤️👍👍
या अत्यंत आदर्श,सात्विक व गोड दांपत्याला अनेक अनेक शुभ आशिर्वाद ! ही अभ्यासपूर्ण व मराठी भाषेवर प्रभुत्व असलेली मुलाखत संपुच नये असं वाटत राहणं यातच सारं काही आलं.
अप्रतिम मुलाखत! वृत्तीमधला साधेपणा, विचारातली स्पष्टता, नात्यामधलं प्रेम आणि ह्या सगळ्यांबरोबर स्वप्नं टिकवणं हे सगळं छान उलगडत जातं. हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा! 💐💐💐
अप्रतिम मुलाखत . पृथ्वीक आणि प्राजक्ता. , तुमच्या वैवाहिक जीवनासाठी लाख लाख शुभेच्छा . कौतुकाचे शब्द अपुरे पडतील असा तुमचा सहप्रवास आहे . तुमच्या सर्व ईच्छा ईश्वर कृपेने साध्य होतील. , सुखी , समाधानी आणि आनंदी जीवनासाठी अनेकानेक गोड आशीर्वाद .
खरंच फारच छान मुलाखत होती. आतापर्यंत अनेक मुलाखती ऐकल्या पण ही मुलाखत एकदम भारी .ह्या दोघांचे विचार इतके छान आहेत की आताच्या पिढीला हे ऐका असं म्हणावंसं वाटतं. प्राजक्ता ❤ शब्द नाही तू ज्या प्रकारे पृथ्वीक ला साथ देते आहेस आणि पृथ्विक अभिमानाने तुझ कौतुक करतोय .तुम्ही दोघं एकमेकांसाठी अनुरूप आहात. देव तुम्हाला असच सुखी आणि आनंदी ठेवो. तुम्हाला पुढील भरभराटी आणि उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.❤
अप्रतिम मुलाखत समाजापुढे प्रामाणिक जोडीदार तुमचे आदर्श विचार ही संकल्पनाच पुढे सागरा सारखं बलाढ्य हो संस्कार छान असेल तर प्रत्त्येक पिढी छान निर्माण होत असते तुम्हां दोघांनी खुप आशिर्वाद❤ आणि दर्शना चे अधिकृत प्रभुत्त्व असलेली मराठी मुलाखत खुप सुंदर 🎉 Sadhu Sadhu Sadhu 💐🪷
Premat padle me Pruthvik aani Prajakta chya..jagava tar asa, u both r 1 of the richest people in the world..itke sundar vichar aani sanskar..hasyajatra hi Pruthvik chi ek jamechi baju pan manus mhanun kiti samruddha aahes, khup ch chaan vatla interview....doghanna bharbharun shubheccha 🎉🎉🎉🎉
अतिशय छान मुलाखत . आजच्या काळात इतके उदात्त विचार अगदी कौतुकास्पद आहे.दोघेही एकमेकांना पूरक आहेत.सलाम तुमच्या विचारांना . खुप आशिर्वाद दोघांना.पृथ्विक❤ प्राजक्ता ❤ अगदी सूंदर जोडी तूम्हाला कुणाचीच नजर न लागो हिच देवाकडे प्रार्थना.
खूपच छान आणि आदर्श जोडी. आत्ताच्या काळात असे आदर्श विचार आणि आचार कुठे पाहायला मिळतात. Pruthvik आधीपासूनच आवडता होता.(MHJ) मधून. उभयतांना वैवाहिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा.
खरंच खूपच छान मुलाखत आहे. दोघांचेही विचार समृद्ध आहेत. तुमच्या दोघांची जोडी देवानेच बनवली असेच वाटते. किती आदर आहे एकमेकांना एकमेकांबद्दल! खूप असं लिहावं वाटतं. तुम्हा उभयतांना ऐकतच रहावे असे वाटते... तरी असो. असेच उत्तरोत्तर यशस्वी व्हा.
Ho kharach hi mulagi train ne kamala jate ani hicha pass mi 4-5 vela check kela ahe Ani dhavpalit khup aste shant ahe hi mulagi. Hila mi kandivali station la radatana hi pahil ahe kadachit pruthvik sathi radat asavi jevha to amerikela gela hota magchya varshi Pruthvik khup chhan mulichi lagn kelay tu.
पृथ्वीक तु योग्य जोडीदाराची निवड केली आईवर खुप प्रेम करतो आणि तुझ्या सारखेचे आईवर प्रेम करणारी मिळाली खुप धन्यवाद तुमचा संसार सुखाचा होईल यात शंका नाही पण तुम्ही दोघानी एखादा एपिसोड हास्य जत्रेत बघायला मिळाल तर खुप आनंद होईल
माझं वय आहे 73 आणि मी पृथ्वीक आणि प्राजक्ताला खूप शुभाशिर्वाद देऊ इच्छितो. पृथ्वीक माझा फार आवडता ऍक्टर आहे (MHJ). आणि त्याला मी पुढच्या आयुष्यात एक मोठा दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणून पाहतो. त्याच्याकडे खूप मोठं potential आहे. आतापर्यंत MHJ च्या एपिसोडस वर मी त्याच्यासाठी खूप कंमेंट्स लिहिल्या आहेत. --श्रीकांत पोतनीस, टोरोंटो, कॅनडा
आदर्श सात्विक जोडी. महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील माझा सर्वात आवडता कलाकार. मुलाखतीनंतर तो आता अतिशय आवडता कलाकार झाला आहे. दोघांनाही उत्तम आणि उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना.
Pruthvik tu tuzya Aaila priority detos .he khupch awadale.Ani Prajkta tuzya Aaila maitrin samajat.waw This is too good yar.Asech raha ayushybhar.God bless both of you and your family
ऋत्विक चा अभिनय मला खूप आवडतो. म्हणून ही मुलाखत पूर्ण ऐकली. ऋत्विक-प्राजक्ता तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी अनंत शुभाशीर्वाद.💐 नांदा सौख्यभरे 💐दिपावलीच्या शुभेच्छा 🪔🪔🪔🪔🪔
पृथ्वीकचा अभिनय मला नेहमीच खूप आवडतो. पण आज प्राजक्ता पृथ्वीक ही जोडी खरोखर मेड फॉर इच अदर आहे असं मनोमन वाटलं आणि अशीच सून सगळ्यांनाच मिळावी असं खरंच प्राजक्ता कडे पाहून वाटलं.
PP ला P नी क्लिन बोल्ड केल. पृथ्वीक तुमच्या दोघांच्या जीवनावर एक चित्रपट बनविता येतो. खुपच सुंदर. तुम्हा दोघांच प्रेम आयुष्य भर असेच राहु दे. महाज में तू असा नट आहेस, कधीच ओढून ताणून एक्टिंग करत नाहीस. शुभेच्छा!
आज माझ वय एकावन्न वर्ष आहे पण या एकावन्न वर्षात अनेक मुलाखती ऐकल्या पण या सुशील , सुविचारी , महत्वाकांक्षी , जिद्दी , सुप्रेमी , संयमी आणि एक दुजे केलिए अशा अतिसुंदर सुविचारी व्यक्तीनी जीवनात आयुष्यभर एकमेकाना समजून घेऊनच नाही तर घरच्यांचाही आदर करुन आयुष्य कस सुंदर निस्वार्थी भावनेने जगायच आणि सुबक व्यक्ति कशा असाव्यात हे यांच्याकडून शिकाव . आज खुपकाही शिकायला मीळाल . आपल्याला लग्नाच्या अनंत अनंत शुभेच्छा . परमेश्वर आपल्याला सदासुखी ठेवो आणि आपल्या सर्व आशाआकांक्षा लवकरात लवकर पुर्ण होवोत हीच ईश्वरचरणी सदीच्छा .
Surwat madhey Sagle changle asto sir....
आई आणि मामांच्या संस्कारक्षम विचारांमुळे तो घडला आहे.दोघेही made for each other आहेत. या जोडप्याला कोणाचीच दुष्ट न लागो हीच प्रार्थना.सर्व ईच्छा पुर्ण होवोत हेच आशीर्वाद. ❤
❤ _ईश्वर आपल्या जोडीस असेच संस्कारक्षम, प्रगल्भ ठेवो!_
❤❤❤❤
😊😊😊😊😊
चांगले रहा , सुखी रहा, एकमेकांची साथ कधीच सोडू नका. एकमेकांना समजून घ्या आणि या काळात एक आदर्श जोडपे म्हणून सर्व तरूणांसमोर आदर्श जोडपे म्हणून रहा.
पृथ्वीक चा अभिनय मला खूप आवडतो. त्याला योग्य जीवनसाथी मिळाला याचा आनंद आहे. दोघांनी खूप सुखात आपले जीवन व्यतीत करावे ही सदिच्छा
खूपच छान जोडी. आदर्श जोडी. अत्ताच्या काळात असे विचार ऐकून आनंद वाटला.
पृथ्वीक प्रताप, प्राजक्ता मुलाखत ऐकताना डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पृथ्वीक खूप छान विचार आहेत दोघांचे.
दोघांना पुढील वाट चालीसाठी हार्दिक शुभेच्छा. राजश्री मराठीचे अभिनंदन.
फार उत्कृष्ट मुलाखत उभयतांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वैवाहिक जीवन सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा जय महाराष्ट्र
प्रूथ्वीक प्रताप हे चांगले कलाकारच नाहीत पण ते चांगले लेखक सुध्दा होऊ शकतात."मार्मिक" दिवाळी अंक,२०२४, पान क्रमांक १०२वर त्यांनी समीर चौघुले (समीरदादां) वर लिहिलेला ६ पानी लेख जरूर वाचा. अभिनंदन !!!
❤❤ खूप छान जोडी आहे पृथ्वीचे काम खूप सुंदर आहे त्याच्या मिसेसला ही महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये काम द्या लवकर दोघांना खूप खूप आशीर्वाद शोभा बेरड अकोलकर वडगाव शेरी पुणे प्राजक्ता खूपच गोड मुलगी आहे पृथ्वीला अगदी साजेशी आहे दोघांनी एकमेकांना सोडू नका एकमेकांवर प्रेम करा नांदा सौख्य भरे
पृथ्वीक आणि प्राजक्ता तुम्हा दोघांचे विचार फार चांगले आहेत दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आणि त्या कुटुंबात सर्व परिस्थिती जवळून पाहिली आहे असे कुटुंब नेहमीच प्रगती करतील तुम्हा दोघांना पुढच्या प्रवासात सर्व काही तुमच्या मनासारखे मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना करतो.. पृथ्वीक आणि प्राजक्ता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏
दोघांचेही फार चांगले विचार आहेत .पण जास्त महत्वाचे आहे कि दोघांचेही पाय जमिनीवर आहेत दोघांच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे . दोघांनाही नांवें खूप छान आणि वेगळी घेतली. आजच्या मुलांनी ही मुलाखत पहावी व कांहीतरी शिकावे असे वाटते .
आज पर्यंत ची सर्वांत फारच सुंदर मुलाखत. दोघांनाही मनापासून आशिर्वाद ✋️✋️❤️❤️❤️❤️❤️
खूप सुंदर मुलाखत
खऱ्या अर्थाने लग्न आणि जीवन साथीदार याचा अर्थ या दोघांना कळाला असेच व्हावे लग्न या संकल्पनेत या दोघांचे खूप खूप अभिनंदन सहधर्मचारी निवडल्यामुळे🎉🎉🎉🎉❤❤❤
खूप आवडली ही गोड गोड जोडी आणि त्यांचे संस्कारक्षम विचार. नांदा सौख्यभरे❤
खुपच उत्कृष्ट मुलाखत. प्राजक्ता आणि पृथ्वीक खुप छान जोडी देवानी जुळवली आहे.
खुप छान विचार मांडले आहेत.
खुप खुप शुभेच्छा.
पृथ्वीक प्राजक्ता तुम्ही मेड फॉर इच ऑदर आहात तुमचे विचार आजच्या प्रत्येक जोडप्याने आचरणात आणायला हवेत इतके छान आहेत खुप खूप सुखी राहा ❤🎉🎉
❤ प्राजक्ता ❤ पृथ्वीक...
खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉
Jug jug jeeyo....
सर्व ऐकून डोळ्यात पाणी आल...
तुझा त्याग
आणि
सेवा...मुलांचं संगोपन....
आवडले विचार...
मी हेच कार्य करतो आहे...
मित्रान सोबत.
अनाथालयात...
प्राजक्ताला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
व आशीर्वाद.
तू माझा आवडता कलावंत आहेस.
आणि
कायम राहशील.
❤🎉❤
दोघांचेही विचार खूप चांगले आहेत. छान मुलाखत. दर्शना आणी प्राजक्ता दोघीही सुंदर दिसताहेत
Start to end सर्व एक तासांचा स्कीप न करता पृथ्वीक दादा आणि प्राजक्ता वहीणिंचा नान्स्टाप विडीओ बघितला.... खुप सुंदर आणि छान बेटर हाफ पृथ्वीक दा स्वतः कौतुक करतोय किती आदर आहे एकमेकांशी कौतुक कराव तेवढ कमीच.....
आणि आश्चर्य या गोष्टीचा वाटतोय कियार असा पार्टनर भेटायला पण नशीब लागतेय...
पृथ्विक दादा आणि वहीणींना खुप शुभेच्छा आणखी यशाच्या शिखरावर जा❤🥰
प्रुथ्विक खूप खूप अभिनंदन मी एक ज्येष्ठ तूझ्या अभिनयाची चाहाती आहे.अभिनय कितीही नैसर्गिक करित असलास तरी जीवनातील खरी ओळख तूझ्या आताच्या प्रत्यक्ष बोलण्यातील विचारानी कळली तूझी सहचारिणी तूला हवी तशी आहे.पूढील आयुष्यात तूम्ही सर्वांगाने यशस्वी होशिल हाच मनापासून आशिर्वाद.
क्या बात हैं पृथ्वीक आणि प्राजक्ता ❤तुम्ही एक नवीन पायंडा घालत आहात समाजासमोर❤हे खरे सेलिब्रिटी आहेत आदर्श आहेत.परमेश्वर करो तुम्ही खूप खूप मोठे व्हा.❤
अत्यंत विचारांनी प्रगल्भ जोडी आहे.👍असेच आनंदी रहा. अजिबात एकमेकांची साथ सोडू नका.🤝 तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद.
अतिशय सुरेख मुलाखत....दोघांचेही विचार अत्यंत परिपक्व आहेत.
राजश्री मराठीचे आभार...
.
Made for each other , आहे जोडी ,खुपचं छान आहेत दोघेही ,down to earth , आहात असेच हसत खेळत आनंदात रहा ,व तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत ,हा आशीर्वाद.
Pruthvik is very very lucky to get such an amazing person as his life partner. Congrats 🎉 and All the best 🎉❤
😢6AJuK9&s 6AJuK9&s 🎉66766🎉6667😢6😢67🎉6😢⁶😢I 7B 🎉67B 6AJuK9&s 🎉⁶😢I 7😢🎉🎉😢🎉😢I 😢🎉😢😢😢😂😂🎉🎉the 🎉best 🎉😢6😢5-6 🎉😢6😢😢I 😢will call u 😢namaste 6AJuK9&s 6😂🎉😢😮🎉just wanted namaste 🎉7😢7😮I 🎉😢😢😢🎉🎉🎉😢😢😢🎉I will 😢😢😢🎉I 🎉🎉I 🎉😢I 🎉🎉😢u 😢to 😢😮🎉I will 😢😢😢I 😢🎉to 😢Saurabhs 😢ac 🎉😢to 😢🎉😢😢😢🎉I 🎉will 🎉😢cal😢😢😢6🎉love 🎉😢🎉I 🎉🎉😢I 😢🎉😢🎉😢🎉🎉🎉to 😢🎉🎉🎉😢😢🎉🎉😢
दोघांच्या विचारात खूप प्रगल्भता आहे पारदर्शकता आहे मोकळेपणा आहे. ग्रेट
खूप सुंदर मुलाखत होती. पृथ्वीक आणि प्राजक्ता यांच्या फॅमिली चे खूप मोठे श्रेय आहे त्यांना घडविण्यात आहे.तुम्हा दोघांना वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
खुपच छान मुलाखत झाली,दोघांचेही पाय जमिनीवर आहेत,त्यामुळे स्वभाव पण साधे आहेत,अनुरूप वैचारिक जोडी,नांदा सौख्य भरे हाच शुभाशीर्वाद 🙌 तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत ❤️❤️👍👍
आज पर्यंत मी खूप मुलाखत बघितली... पण ही माझ्यासाठी खूप खूप बेस्ट मुलाखत आहे..❤❤❤thanku Rajashri marathi 🎉🎉🎉
या अत्यंत आदर्श,सात्विक व गोड दांपत्याला अनेक अनेक शुभ आशिर्वाद ! ही अभ्यासपूर्ण व मराठी भाषेवर प्रभुत्व असलेली मुलाखत संपुच नये असं वाटत राहणं यातच सारं काही आलं.
अप्रतिम मुलाखत! वृत्तीमधला साधेपणा, विचारातली स्पष्टता, नात्यामधलं प्रेम आणि ह्या सगळ्यांबरोबर स्वप्नं टिकवणं हे सगळं छान उलगडत जातं. हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा! 💐💐💐
अप्रतिम मुलाखत . पृथ्वीक आणि प्राजक्ता. , तुमच्या वैवाहिक जीवनासाठी लाख लाख शुभेच्छा . कौतुकाचे शब्द अपुरे पडतील असा तुमचा सहप्रवास आहे . तुमच्या सर्व ईच्छा ईश्वर कृपेने साध्य होतील. , सुखी , समाधानी आणि आनंदी जीवनासाठी अनेकानेक गोड आशीर्वाद .
❤❤❤best couple no fhaltupana kiti natural beauty ahe❤ both r lovely prithvik tar khup talented ahe❤❤
खरंच फारच छान मुलाखत होती. आतापर्यंत अनेक मुलाखती ऐकल्या पण ही मुलाखत एकदम भारी .ह्या दोघांचे विचार इतके छान आहेत की आताच्या पिढीला हे ऐका असं म्हणावंसं वाटतं. प्राजक्ता ❤ शब्द नाही तू ज्या प्रकारे पृथ्वीक ला साथ देते आहेस आणि पृथ्विक अभिमानाने तुझ कौतुक करतोय .तुम्ही दोघं एकमेकांसाठी अनुरूप आहात. देव तुम्हाला असच सुखी आणि आनंदी ठेवो. तुम्हाला पुढील भरभराटी आणि उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.❤
फार सुंदर मुलाखत होती, कष्टातून स्वर्ग निर्माण करणारे पृथ्वीक प्राजक्ता यांचे मनापासून अभिनंदन, सुखी राहा
अतिशय सुंदर मुलाखत... ऐकत राहावंसं वाटलं अभिनंदन प्राजक्ता आणि पृथ्वीक
फार सुंदर आनंदी मुलाखत. प्रिथ्विक हा माझा आवडता अभिनेता आहेच. आणि दर्शनाचं वैशिष्ट्य हे की ती खूप सहजसुंदर मुलाखत घेते. प्रसन्न चेहरा, ओघवतं बोलणं.
खरंच स्पेशल! मस्त 11 वर्ष वर्ष जबाबदाऱ्या टाळल्यात । सुरेख आदर्श ठेवलाय पुढच्या पिढीसमोर, स्वातंत्र्य हवं जबाबदारी नको ।🙏🙏🙏,धन्स आहात।
अप्रतिम मुलाखत समाजापुढे प्रामाणिक जोडीदार तुमचे आदर्श विचार ही संकल्पनाच पुढे सागरा सारखं बलाढ्य हो संस्कार छान असेल तर प्रत्त्येक पिढी छान निर्माण होत असते तुम्हां दोघांनी खुप आशिर्वाद❤ आणि दर्शना चे अधिकृत प्रभुत्त्व असलेली मराठी मुलाखत खुप सुंदर 🎉 Sadhu Sadhu Sadhu 💐🪷
Premat padle me Pruthvik aani Prajakta chya..jagava tar asa, u both r 1 of the richest people in the world..itke sundar vichar aani sanskar..hasyajatra hi Pruthvik chi ek jamechi baju pan manus mhanun kiti samruddha aahes, khup ch chaan vatla interview....doghanna bharbharun shubheccha 🎉🎉🎉🎉
अतिशय छान मुलाखत . आजच्या काळात इतके उदात्त विचार अगदी कौतुकास्पद आहे.दोघेही एकमेकांना पूरक आहेत.सलाम तुमच्या विचारांना . खुप आशिर्वाद दोघांना.पृथ्विक❤ प्राजक्ता ❤ अगदी सूंदर जोडी तूम्हाला कुणाचीच नजर न लागो हिच देवाकडे प्रार्थना.
खूपच छान आणि आदर्श जोडी. आत्ताच्या काळात असे आदर्श विचार आणि आचार कुठे पाहायला मिळतात. Pruthvik आधीपासूनच आवडता होता.(MHJ) मधून. उभयतांना वैवाहिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा.
खरंच खूपच छान मुलाखत आहे.
दोघांचेही विचार समृद्ध आहेत. तुमच्या दोघांची जोडी देवानेच बनवली असेच वाटते. किती आदर आहे एकमेकांना एकमेकांबद्दल!
खूप असं लिहावं वाटतं.
तुम्हा उभयतांना ऐकतच रहावे असे वाटते... तरी असो.
असेच उत्तरोत्तर यशस्वी व्हा.
लोकं हैराण झाली असतील वहिनीच insta id शोधून शोधून...पण नाही मिळणार नका कष्ट घेवू येवढं 😅😅😂
पृथ्वीक प्रताप काँग्रॅजुलेशन तुम्ही तुमच्या जीवनात खूप आनंदी राहा हीच माझ्याकडून आशीर्वाद
आज पर्यंत अनेक episodes पाहिले पण इतके प्रगल्भ जोडपे मी नाही पाहिले...अतिशय सुंदर
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा
खूप छान जोडी प्राजक्ता खूप विचारी आणि संस्कारी मुलगी वाटते. परिस्थितीच्या ने ताऊन सुलाखून निघालेली सोन्यासारखी प्राजक्ता शांत संयमी वाटली.
Khupch god Jodi aahe, doghana lagnachya khup khup aashirvad; aatmik , mancik, uunti khup Chan ;💐💐💐💐🥰🥰🥰🥰🙌🙌🙌🙌💕💕💕
पृथ्वीक सुंदर अभिनया बरोबर विचार सुध्दा ग्रेट आहेत, तुम्हा दोघांना हार्दिक सुभेच्छा
कसला भारी आहेस भाई तू....👌👌👌👌
आणि नशीबवान आहेस की बायकोपण तुझ्या विचारांची मिळाली आहे तुला....👍
फारच सुंदर आहे. मुलाखत दोघांची छान झाली दोघे छान दिसतात विचार छान आहेत 3🎉🎉🎉🎉
Ho kharach hi mulagi train ne kamala jate ani hicha pass mi 4-5 vela check kela ahe Ani dhavpalit khup aste shant ahe hi mulagi. Hila mi kandivali station la radatana hi pahil ahe kadachit pruthvik sathi radat asavi jevha to amerikela gela hota magchya varshi Pruthvik khup chhan mulichi lagn kelay tu.
खूप छान जोडी आहे लग्नाच्या शुभेच्छा 🎉भावी सर्व आयुष्य सुखात समृद्ध जावो हीच ईश्वर चरणीं इच्छा
दोघांची निवड व विचार सुंदर आहे.made for each other....😊
पृथ्वीक तु योग्य जोडीदाराची निवड केली आईवर खुप प्रेम करतो आणि तुझ्या सारखेचे आईवर प्रेम करणारी मिळाली
खुप धन्यवाद तुमचा संसार सुखाचा होईल यात शंका नाही पण तुम्ही दोघानी एखादा एपिसोड हास्य जत्रेत बघायला मिळाल तर खुप आनंद होईल
पृथ्वीक,फार छान बोलतो .त्याचे विचार खूप सुंदर आहेत.दोघांना खूप खूप शुभेच्छा,नांदा सौख्य भरे.
पृथ्वीक versitile.. inteligent, मराठी आणि इंग्रजी वर command..acting तर लाजवाब.
फार सुंदर मुलाखत. प्रामाणिक ,साधं ,तत्वाला धरुन !!! आवडलं ❤
कमाल relationship आहे दोघांमध्ये, unbelievable,
या वयात इतके understanding?!!!! कमाल
पृथ्वीक प्राजक्ता तुम्ही दोघेही आजच्या युवा पिढी साठी आदर्श आहात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना नेहमी असेच आनंदी रहा सुखी रहा
खूप छान मुलाखत
खरोखर नियतीने पृथ्वीकला आणि प्राजक्ताला एकमेकांसाठीच निर्मिलेले आहे!!
खूप शुभेच्छा
मुलाखत पाहताना असे वाटत आहे की,जोडी खूप प्रगल्भ आहे...
खूप छान मुलाखत...
Proud to see such nice thinking people in Marathi industry, both are amazing and intelligent.
माझं वय आहे 73 आणि मी पृथ्वीक आणि प्राजक्ताला खूप शुभाशिर्वाद देऊ इच्छितो. पृथ्वीक माझा फार आवडता ऍक्टर आहे (MHJ). आणि त्याला मी पुढच्या आयुष्यात एक मोठा दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणून पाहतो. त्याच्याकडे खूप मोठं potential आहे. आतापर्यंत MHJ च्या एपिसोडस वर मी त्याच्यासाठी खूप कंमेंट्स लिहिल्या आहेत. --श्रीकांत पोतनीस, टोरोंटो, कॅनडा
आदर्श सात्विक जोडी.
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील माझा सर्वात आवडता कलाकार. मुलाखतीनंतर तो आता अतिशय आवडता कलाकार झाला आहे. दोघांनाही उत्तम आणि उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना.
खूप छान मुलाखत. प्राजक्ता पृथ्वीक ला खुप शुभेच्छा. दोघांनी खुप महेनत घेतली. त्यांची भरभराट होवो हिच सदिच्छा ❤
खूप दिवसांनी अतिशय सुंदर अशी बघितलेली मुलाखत... तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा.. ❤❤
Perfect Jodi..
Mhanje ki Mulgi ani Patni mhanu ek Aadarsh Baai vatatey hi. Jo Pruthvik sarkha mulga Manus Sobat ghetlelya evdhya kashta nusar Deserve karto. 🎉
खूपच सुंदर जोडपे खूपच सुंदर विचार तुम्हाला श्री स्वामी समर्थ कृपा प्राप्त होवो. हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🎉🌹💐
तुम्हा उभयताना हार्दिक शुभेच्छा व शुभाशिर्वाद. तुमचे एकशे वीस कोटींच्या घराचे स्वप्न पूर्ण होवो हिच सदिच्छा ❤
संस्कारक्षम आणि वैचारीक विचारांची नवविवाहित दांपत्य आपले साधेपणाचे लग्नाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
सर्वात सुंदर मुलाखत सुंदर विचार मांडल्यावर दोघांनाही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
Nice couple...made for each other.... देव त्यांच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण करोत...!
खूप छान मुलाखत झाली....!
पृथ्वीक छान कलाकार आहेच पण चांगला माणूसही आहे, नांदा सौख्य भरे❤❤❤
खुप छान संवाद आणि मुलाखत. खुप छान विचारांची जोडी जमली आहे ❤❤🎉🎉
खूप खूप सुंदर विचार, सुंदर व संस्कारी दांपत्य!! खूप शुभेच्छा! शब्दातीत जोडी! डोळे पाणावले! हेवा वाटला! शुभ दिपावली!!
पृथ्विक आणि प्राजक्ता ची जोडी खूप छान जमली❤❤❤❤❤
Pruthvik is my most favorite. Doghana khoop khoop Shubhechcha.
प्रसाद दादा ने गौरव मोरे आणि पृथ्वीक चे life बदलले आहे.
I am waiting for this. Outstanding actor Prithvik ❤❤❤... This couple is very beautiful 🎉
Pruthvik tu tuzya Aaila priority detos .he khupch awadale.Ani Prajkta tuzya Aaila maitrin samajat.waw This is too good yar.Asech raha ayushybhar.God bless both of you and your family
मुलाखती दरम्यान प्राजक्ता ला बोलु दे. पृथ्विक❤❤❤❤
ज्यांचे शिक्षण असते त्यांना गांभीरतेने घेतले जाते... खरे बोल..
एकमेकांना अनुरूप जोडपं. दोघांनाही खूप खूप आशिर्वाद.
आज च्या पिढीला तुम्ही दोघे आदर्श संस्कार आहात🎉🎉🎉
speechless... superb Prajakta and Prithvik 🤗
ऋत्विक चा अभिनय मला खूप आवडतो. म्हणून ही मुलाखत पूर्ण ऐकली. ऋत्विक-प्राजक्ता तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी अनंत शुभाशीर्वाद.💐 नांदा सौख्यभरे 💐दिपावलीच्या शुभेच्छा 🪔🪔🪔🪔🪔
मस्तच जोडी ❤नांदा सौख्यभरे
खूप गोड प्राजक्ता आहे.
दोघे ही छान बोलले.
नांदा सौख्यभरे
Pruthvik is such a genuine person ❤ great bro !
पृथ्वीकचा अभिनय मला नेहमीच खूप आवडतो. पण आज प्राजक्ता पृथ्वीक ही जोडी खरोखर मेड फॉर इच अदर आहे असं मनोमन वाटलं आणि अशीच सून सगळ्यांनाच मिळावी असं खरंच प्राजक्ता कडे पाहून वाटलं.
पृथ्वीक प्रताप, व प्राजक्ता आपली जोडी छान आहे.व आपले विचार पण चांगले आहेत. आपल्या दोघांनाही शुभेच्छां.
Keval appratim.... All three of you... Real interview till date I saw...
❤too good to be true - GOD BLESS the Couple for a long and happy successful life ❤
तुम्हाला उभयतांना खुप खुप शुभेच्छा
मला तुमचे विचार फार आवडले ❤🌹🌸
पृथ्वीक आणि प्राजक्ता या दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सुखाने संसार करा अणि आनंदी राहा आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच🎉😅
पृथ्वीक grt actor..... Grt. human being 😊
PP ला P नी क्लिन बोल्ड केल.
पृथ्वीक तुमच्या दोघांच्या जीवनावर एक चित्रपट बनविता येतो. खुपच सुंदर.
तुम्हा दोघांच प्रेम आयुष्य भर असेच राहु दे. महाज में तू असा नट आहेस, कधीच ओढून ताणून एक्टिंग करत नाहीस.
शुभेच्छा!
Atishay sundar mulakat, couple ani rajashri marathi😊