गिरीजा चांगली अभिनेत्री आहेच, ती मला फारच आवडते , पण तिची विचार करुन बोलण्याची सवय खुपच चांगली आहे. तिच्या मुलाखतीतून कळतं कि ती माणूस म्हणूनही ग्रेट आहे. तिच्या अनेक गोष्टी आपण पर्सनली रिलेट करतो त्यामुळे जवळची "आपली" वाटते. तिला बोलवून तिचे विचार ऐकवल्याबद्दल तुमचे दोघांचे आभार ! अमुक तमुक टीम , असेच छान छान एपिसोडस् आणत रहा 😊
कंटाळा येऊ देण्याचं महत्त्व, विचारांतला dynamism आणि त्याबद्दलचा acceptance, tv बघणाऱ्या प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या मानसिकता, नाटक, मुलं... आणि हे विषय खुलू शकतील अशी एक जागा ह्या सगळ्याबद्दल मनापासून दाद आणि आभार :)
गिरिजा तुसी ग्रेट हो!! सध्या ३/४ चॅनलवर हिच्या मुलाखती ऐकल्या. विशेष म्हणजे कुठेही पुनरावृत्ती नाही . गिरिजाच्या विचारात नेहमी अनुभवसमृद्धता आणि प्रगल्भता जाणवते. धन्यवाद अमुकतमुक टीम
Hello मी मनीषा Kamerkar अमुक तमुक टीम च खूप आभारी ahe कारण समोरच्या कलाकाराला बोलते करता आणि गिरिजा च तर खूप कौतुक तिची भाषा शैली खूप छान आहे आणि तिचे विचार आणि आधुनिकता या सोबत तिचे जगणे मस्त आहे. motivational speech great Thank you
प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤ उगाच आगाऊ बोलणं, किंवा फालतू बडबड नाहीये , अगदी मुद्देसुर बोलतात,, big fan, गिरिजा मॅम चे सगळ्या मुलाखती खूप भारी असतत, gret 😊😊😊😊
Girija is simply awesome. She could be a great life coach in spite of being a great actress on screen and stage. She deserves a praise for her level of maturity and understanding.
Girija oak evdi kamaal ahe ki tiche roj interviews zale tari she'll be different in each one of them..different in positive sense of course...she'll have something new to say ..just love listening to her !!
अतिशय सुंदर episode..... हिच्या बोलण्यातील स्पष्टता दिसते.... तिचे विचार खूप छान आहेत.... हुशार आहे आणि उत्तम माणूस आणि कलाकार सुद्धा.... खूप मुलाखती ऐकल्या पण प्रत्यकवेळेला तिची मुलखात नवीनच वाटते ❤
Girija's mind is absolutely brilliant. ऐकत राहावंसं वाटतं. Whyfal आणि Mitramhane चे interviews baghun खूप छान वाटलं. आणि आता हा podcast ऐकून अजूनच खूप मज्जा आली. शिकले पण बरच काही.
खूप च सुंदर podcast होता हा...मला गिरिजा ओक प्रचंड आवडते and have always loved her interviews.. खुप वेगवेगळ्या आणि फारशा बोलल्या न जाणाऱ्या विषयांवर बोललात तुम्ही सगळे....thank you for this wonderful podcast.. ❤
True same असच होतय मला ही पहिला thought येतो की मला काही झालं तर माझ्या मुलांचं काय ! 😢 म्हणून मी देवा ला प्रार्थना करते की माझी मुलं त्यांचं लग्न झाल्यावर माझं होऊ दे काहीही😂😂 Happy Mother's Day to all the Lovely Mothers ❤❤
Gorgeous, intelligent, great clarity of thoughts.. versatile person!! 👌👌 I m mother of two and I avoid adventure games. What she told is completely relatable to me. Thanks Amuk Tamuk team!!
खुप सारे positive विशेषण लावता येतील असा episode होता हा...... Parenting tips were fab..... आणि हो moving out चे दोन्ही सिसन almost १० वेळा पाहिला आहे.... आणि तो ओमकार तू आहेस हे मला आज कळलं.....😅 Nice episode... NXT wanna see Jitendra joshi...plz
Amazing interview!! Girija Oak spoke so authentically and with so much of depth and thought, brilliant!! I specially loved her sharing of becoming a mother and what it has made her...superb! Wish you lots of success and may you always stay relevant!!
What a clear Transparent Personality. She talks Great with a clear and very straightforward approach. She is extremely good at knowing things and express those things easily naturally.. Her laughing is great with a lot of positive energy.. Overall Podcast is very very Enjoying Experience. Girija has to do very negative passionate character.
I just love Girija Oak❤so proud of her❤she is absolutely beautiful 😊so proud of her as she is so demanding actress in advertisement field and in bollywood
Plz call Girija after every few months..i am very sure we will hear something new.. new thoughts, info.. perspectives.. experiences.. knowledge.. everytime.. lovely conversation.. ❤
खूप छान उपक्रम आहे तुमचा..मी नेहमी बघतो..गिरिजा पण खूप छान आणि sorted women I liked... मुक्ता बर्वे आणि गाष्मिर महाजनी ला पण तुमच्या शो मध्ये बघायला आणि ऐकायला खूप आवडेल.तसेच सीनिअर मध्ये सुहास जोशी , नाना..so please try
गप्पा खूप आवडल्या, गिरीजा खूप आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे. तिच्याकडे विचारांची सुस्पष्टता आणि ते विचार भाषेच्या माध्यमातून मांडण्याची सुरेख कला आहे . तुमचे खूप आभार गिरीजाला बोलावल्याबद्दल. तुमचे एपिसोडस असेच छान होऊ देत खूप शुभेच्छा तुम्हाला.🎉
मुलाखत छान झाली. गिरीजाचा मोकळेपणा फार भावला. फक्त "मुलं करायची की नाही" हे म्हणणं खटकलं. हा मुद्दा फार इमोशनल आहे. मुलं हवीत का नको अस म्हणणं ठीक वाटतं. गिरीजाचं मुलं होऊ देण्या बद्दलचं मत व त्यांच्या जन्मानंतर बाईत होणारा बदल हे अगदी मनोमन पटलं.
He खरंच आहे g गिरिजा मला आज जाणवलं की मी सुध्दा माझ्या मुलीला असच केलं होत आणि तिची ती खूप छान खेळ शोधून काढते. आणि दिवसभर खेळली आहे....आणि मलाच उगीच वाटायचं की मी तिच्याशी खेळायला वेळ नाही देऊ शकतं..
गिरीजा चांगली अभिनेत्री आहेच, ती मला फारच आवडते , पण तिची विचार करुन बोलण्याची सवय खुपच चांगली आहे. तिच्या मुलाखतीतून कळतं कि ती माणूस म्हणूनही ग्रेट आहे. तिच्या अनेक गोष्टी आपण पर्सनली रिलेट करतो त्यामुळे जवळची "आपली" वाटते. तिला बोलवून तिचे विचार ऐकवल्याबद्दल तुमचे दोघांचे आभार !
अमुक तमुक टीम , असेच छान छान एपिसोडस् आणत रहा 😊
कंटाळा येऊ देण्याचं महत्त्व, विचारांतला dynamism आणि त्याबद्दलचा acceptance, tv बघणाऱ्या प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या मानसिकता, नाटक, मुलं... आणि हे विषय खुलू शकतील अशी एक जागा ह्या सगळ्याबद्दल मनापासून दाद आणि आभार :)
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा 🥳
I would love to hear her every five years to see how she is evolving as a person... किती लहान वयात किती प्रगल्भ विचार आहेत... ❤❤
फारच आवडला, अर्थातच गिरीजासारख्या मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या, विचाराने परिपक्व असलेल्या व्यक्तिमत्वामुळे. गिरीश ओक यांनासुद्धा असेच शिवाजी मंदिराबाहेरच्या कट्टयावर बसून, आपल्या मित्रांशी अशाच मनमोकळेपणाने गप्पा मारताना बघितले आहे.
मला फार आवडतं ज्या प्रकारे गिरिजा ताई तिचे विचार मांडते. तिची बोलण्याची पद्धत सुद्धा फार छान आहे. Loved thiss ❤
गिरिजा तुसी ग्रेट हो!!
सध्या ३/४ चॅनलवर हिच्या मुलाखती ऐकल्या. विशेष म्हणजे कुठेही पुनरावृत्ती नाही . गिरिजाच्या विचारात नेहमी अनुभवसमृद्धता आणि प्रगल्भता जाणवते.
धन्यवाद अमुकतमुक टीम
गिरिजाच्या वयाच्या मानाने विचार खूप प्रगल्भ आहेत शिवाय ते ती अत्यंत प्रभावीपणे मांडते. Grt episode.
So true.
मित्रम्हणे, whyfal, lallantop ग्रूप मधे, lallantop special. Wow. मस्तच. शिवाय vaccine war आणि जवानचे प्रमोशनल interviews. You are special गिरिजा.🙏🙏
Yes, indeed..
Hello मी मनीषा Kamerkar अमुक तमुक टीम च खूप आभारी ahe कारण समोरच्या कलाकाराला बोलते करता आणि गिरिजा च तर खूप कौतुक तिची भाषा शैली खूप छान आहे आणि तिचे विचार आणि आधुनिकता या सोबत तिचे जगणे मस्त आहे. motivational speech great Thank you
गिरीजा छान बोलल्या . विचारांची स्पष्टता बोलण्यातून जाणवली .👍🏻फक्त त्यांचे भाषा ज्ञान बघता 'पोर काढणे ' ऐवजी दुसरा शब्द वापरायला हवा होता असं वाटलं .
Exactly my point
Asudya o marathi bhasha ahe apli kay tyat evdh
प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤ उगाच आगाऊ बोलणं, किंवा फालतू बडबड नाहीये , अगदी मुद्देसुर बोलतात,, big fan, गिरिजा मॅम चे सगळ्या मुलाखती खूप भारी असतत, gret 😊😊😊😊
Girija is simply awesome. She could be a great life coach in spite of being a great actress on screen and stage. She deserves a praise for her level of maturity and understanding.
छान मुलाखत गिरिजा ची हुशारी व स्पष्टता बोलण्यातून दिसून आली
Girija oak evdi kamaal ahe ki tiche roj interviews zale tari she'll be different in each one of them..different in positive sense of course...she'll have something new to say ..just love listening to her !!
खूप प्रेम.. गिरीजा ओक... फार आवडती अभेनेत्री... स्पष्ट , सरळ मत मांडली आहेत... जे वाटतं ते मनापासून बोलली आहे... फार आवडली मुलाखत...❤
गिरीजा खूप ग्रेट. फार छान दिसतेयस. ड्रेसिंग सेन्स एक नं. खूप सुंदर दिसत आहे. आणि विचारांची देवाण घेवाण पण खूप ग्रेट.
अगदी खरं आहे आपली मतं बदलतात . प्रतेकाची एक जर्नी चालू असते.अनुभवातून माणूस शिकत असतो
sidhi baat..no arrogance, no anger, no irritating, no guilt..its..simply..honest..
अतिशय सुंदर episode..... हिच्या बोलण्यातील स्पष्टता दिसते.... तिचे विचार खूप छान आहेत.... हुशार आहे आणि उत्तम माणूस आणि कलाकार सुद्धा.... खूप मुलाखती ऐकल्या पण प्रत्यकवेळेला तिची मुलखात नवीनच वाटते ❤
Girija's mind is absolutely brilliant. ऐकत राहावंसं वाटतं. Whyfal आणि Mitramhane चे interviews baghun खूप छान वाटलं. आणि आता हा podcast ऐकून अजूनच खूप मज्जा आली. शिकले पण बरच काही.
मला गिरिजा ओक खूप आवडते. तीच बोलण्याची पद्धत खूप छान आहे. आवाज खूप सुंदर आहे. ऐकत राहावं अस वाटत.
अप्रतिम मुलाखत....
गिरीजा ओक ला ऐकणे आणि पाहणे....एक छान अनुभव ❤
गिरिजा, माझी तू आवडती अभिनेत्री आहेस... आणि तुझे बोलणे मला फार आवडते तुझे विचार आवडतात..... तुझ्या विचारांमध्ये प्रगल्भता आहे
Very sweet brilliant beautiful girija my favorite singer and actor God bless you nehmi ashich aanandi raha
Girija cha episode sampuch naye asa watta. Ti fakta bolat rahavi. Evdha ticha experience interesting ahe. Fresh watta tila aaikla ki❤. Thank you amuk tamuk❤
नाही ओंकार तुमच्या हसण्याचा त्रास होत नाही.. खूप खूप आवडतो❤😊😊😊
खुप छान अभिनेत्री आहे गिरीजा. विचारांमध्ये खूप स्पष्टता आहे कंटाळा बद्दल विचार आवडले. 👌👌🌹
खूप च सुंदर podcast होता हा...मला गिरिजा ओक प्रचंड आवडते and have always loved her interviews.. खुप वेगवेगळ्या आणि फारशा बोलल्या न जाणाऱ्या विषयांवर बोललात तुम्ही सगळे....thank you for this wonderful podcast.. ❤
Nehmich avadta mala Girija la aikayla. Aani tumchya team barober vegale vishay kivva gappa khulun aalya. Thank to all of you for making this happen.❤🎉
She is so organic , no show , no made up script . Very OG
True same असच होतय मला ही पहिला thought येतो की मला काही झालं तर माझ्या मुलांचं काय ! 😢
म्हणून मी देवा ला प्रार्थना करते की माझी मुलं त्यांचं लग्न झाल्यावर माझं होऊ दे काहीही😂😂
Happy Mother's Day to all the Lovely Mothers ❤❤
Gorgeous, intelligent, great clarity of thoughts.. versatile person!! 👌👌
I m mother of two and I avoid adventure games. What she told is completely relatable to me.
Thanks Amuk Tamuk team!!
I love the way she talks, with so much wisdom . And great Questions
खुप सारे positive विशेषण लावता येतील असा episode होता हा...... Parenting tips were fab.....
आणि हो moving out चे दोन्ही सिसन almost १० वेळा पाहिला आहे....
आणि तो ओमकार तू आहेस हे मला आज कळलं.....😅
Nice episode...
NXT wanna see Jitendra joshi...plz
गिरिजा तुमची भाषेची रचना, मांडणी आणि प्रभुत्व खूप छान.
Listening to all the interviews of Girija in itself is like an institution ❤ खूप प्रेम
Love you girija..kiti maturely ani intelligent bolte hi🫶🫶🫶🫶🫶
ऑल टाईम फेवरेट गिरीजा ❤
मस्त वाटल गप्पा ऐकून
गिरिजा chi smile 😃 किती छान आहे;[आणि दिलखुलास वाटली ❤❤
Natural.. flawless, practical....pure..हिला फक्त ऐकत राहावं.👍
Thanks!
खूप खूप धन्यवाद. लोभ असावा 🥳
successful women looks like this ....awsm thoughts its really touched the heart ......cleared so many doubts
अप़तिम मुलाखत. Such a talented lady. Huge respect for her
मजा आली.. मस्त होते डिस्कशन.. लोभ असावा..😊😊😊
Amazing interview!! Girija Oak spoke so authentically and with so much of depth and thought, brilliant!!
I specially loved her sharing of becoming a mother and what it has made her...superb!
Wish you lots of success and may you always stay relevant!!
What a clear Transparent Personality. She talks Great with a clear and very straightforward approach. She is extremely good at knowing things and express those things easily naturally.. Her laughing is great with a lot of positive energy.. Overall Podcast is very very Enjoying Experience. Girija has to do very negative passionate character.
Last comment of Girija about Completeness is really a Great Spiritual Thought. I really like what she said. Very Outspoken and Naked Truth too.
Really enjoyed this one..thank you omkar , shardul and girija oak.
तुमचे सगळे podcast नेहमीच छान असतात हा तर खूपच आवडला ती खूप खरी वाटते मी बरेच interview ऐकले गिरीजा चे ❤❤आता तिचे नाटक बघेन नक्की
Will luv to listen her for long ...she is so organic
I just love Girija Oak❤so proud of her❤she is absolutely beautiful 😊so proud of her as she is so demanding actress in advertisement field and in bollywood
I like Girija and love her candidness.
Such a wonderful episode !!😊
The clarity of thoughts -Girija you are too good 😊❤️
Intelligent podcast!. She is so amazing.. Its a delight to watch and listen her!thanku!!
खूपच हुशार आणि जाणकार अभिनेत्री ! एक परिपूर्ण podcast केल्या बद्दल धन्यवाद आणि खूप शुभेच्छा ✌️
How fluently talking she is ❤
खूप स्पष्ट विचार.....मस्त मुलाखत 🌹
तुमच्याकडे बरेच विषय असे आहेत की ऐकून खूप छान वाटत
Great episode. Girija is as always awsome. 🎉
Please make an episode with Gashmeer Mahajani.
गिरीजा एक प्रगल्भ अभिनेत्री आणि समृद्ध व्यक्तिमत्व आहे ❤
Plz call Girija after every few months..i am very sure we will hear something new.. new thoughts, info.. perspectives.. experiences.. knowledge.. everytime.. lovely conversation.. ❤
she is so cute!! nice clarity about serious things as well!! mast interview.
Best episode!!! So sorted she is!
Mast zala episode! Nice thought process about parenthood
खूप छान उपक्रम आहे तुमचा..मी नेहमी बघतो..गिरिजा पण खूप छान आणि sorted women I liked... मुक्ता बर्वे आणि गाष्मिर महाजनी ला पण तुमच्या शो मध्ये बघायला आणि ऐकायला खूप आवडेल.तसेच सीनिअर मध्ये सुहास जोशी , नाना..so please try
नाना पाटेकर सरांची तर खूप वाट बघत आहे, सगळ्या prodcast मी टाकत असते, hope so लवकर येतील😊
Are hi baai vedi e ❤❤❤❤. You are अर्धवट is the best in this podcast 🔥 . One of the amazing podcasts guys 🎉
स्त्रीत्वाला मातृत्वानि पूर्णत्व येतं 😄😄😄 मस्तं जमलय त"त्त्व"
Girija ji you are as genius as your father.
One of d best entertaining n informative episodes I hv seen yet.
खूपच मस्त होती मुलाखत❤
Girija mazi khup aavdti actress aahe. Tiche "nataka kade jayche aste" aavdle. Tichya family che abhinandan tila support and backing dile aahe.
Khup Chan abhinetri....MLA khup aavdte....Chan zali mulakhat
गुणी अभिनेत्री.
आवडल्या गप्पा❤
Atishay sundar episode.. Guni अभिनेत्री
I just love this personality!
Excellent.... Brilliance most beautiful Girija.... 🎉🎉🎉🎉
खूप छान झाल्या गप्पा looking cute Girija ❤❤
खुप छान मुलाखत!!
गप्पा खूप आवडल्या, गिरीजा खूप आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे. तिच्याकडे विचारांची सुस्पष्टता आणि ते विचार भाषेच्या माध्यमातून मांडण्याची सुरेख कला आहे .
तुमचे खूप आभार गिरीजाला बोलावल्याबद्दल. तुमचे एपिसोडस असेच छान होऊ देत खूप शुभेच्छा तुम्हाला.🎉
Girija one of my favourite ❤ just like to listen here very sweet hearted person ❤
Oh My God!!!!! Excellent excellent episode
I just
loveeeee Girija
Throughly enjoyed this intelligent conversation, you guys introduced and intelligent person exist with in actor Girija Oak . Best wishes to you all!!!
Maturity and Understanding 🎉
खूप आवडली मुलाखत.
This was so refreshing to hear!
Very good observation.. great girija 👍
मुलाखत छान झाली. गिरीजाचा मोकळेपणा फार भावला. फक्त "मुलं करायची की नाही" हे म्हणणं खटकलं. हा मुद्दा फार इमोशनल आहे. मुलं हवीत का नको अस म्हणणं ठीक वाटतं. गिरीजाचं मुलं होऊ देण्या बद्दलचं मत व त्यांच्या जन्मानंतर बाईत होणारा बदल हे अगदी मनोमन पटलं.
Tumchyasarkh whaws watt boln khup chhan❤
खूपच सुंदर विचार आणि मस्तच होता हा भाग
He खरंच आहे g गिरिजा मला आज जाणवलं की मी सुध्दा माझ्या मुलीला असच केलं होत आणि तिची ती खूप छान खेळ शोधून काढते. आणि दिवसभर खेळली आहे....आणि मलाच उगीच वाटायचं की मी तिच्याशी खेळायला वेळ नाही देऊ शकतं..
खूपच छान 😊👏👏👏
नेक्स्ट रेणुका शहाणे, छाया कदम, सयाजी शिंदे, नंदू माधव, किशोर कदम, मिलिंद शिंदे, शशांक शेंडे, राधिका आपटे, ज्योती सुभाष, अमृता सुभाष please
All time Favourite ❤️
खूप छान आणि खूप खूप प्रेम सगळ्यांना
हा पॉडकास्ट मी फक्त ऐकणार नाही...डोळे भरूsssssन पाहणार आणि ऐकणार
Simplicity correlates extreme maturity
एपिसोड खूप आवडला. Thank you
Khupch chaan episode
Girija bolat rhavi aani aamhi aaikat rhave❤😊
गिरीजा
तू खूप खूप चांगली वक्ती आहेस, मनमोकळी आहेस, तुझ्यात अजिबात अतिशक्ती अजिबात नाही खूप छान आहेस.
Girija faar down to earth pan very talented abhinetri ahe. Pragalbha abhinay good person atyant goad mhanun sarwanchi awadti. Gate pan chhan.
Khoop sundar podcast👌👌
Intellectual मजा आली ❤
मी पण दरीत ...😅