Sangeet Manapman Special Majha Katta14 गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट, वेड लावणारं सुबोधचं संगीत मानापमान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 42

  • @neetapurandare5599
    @neetapurandare5599 3 часа назад +1

    सुबाेधजी, तुमच आणि सर्वांच मनापासून अभिनंदन आणि चित्रपटासाठी खूप शुभेच्छा 💐💐
    तुमच मराठी चित्रपटांसाठीच असलेल स्वप्न तुमच्याकडूनच पूर्ण हाेवाे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
    सर्व दिग्गज कलाकारांचे, माझा कट्टा टीमचे आणि ABP माझाचे मनापासून आभार 🙏🙏

  • @vidyajinturkar1639
    @vidyajinturkar1639 5 часов назад

    अतिशय सुंदर रितीने चर्चा चित्रपटा सोबत ही चर्चा सुद्धा लक्षातच राहणार सर्वजण दिलखुलासपणे उत्तर देत होते खूप खूप खूप छान........
    अभिनंदन हो..... अभिनंदन हो......

  • @1915164
    @1915164 5 дней назад +5

    उत्तम चर्चा आणि अनुभव कथन , सुबोध भावे जी आपण बहुमोल योगदान देत आहात ,महाराष्ट्र वैभव पडद्यावर येत आहे !

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 5 дней назад +7

    संगीत मानापमान चित्रपट एक ध्यास , स्वप्नं आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन, जतन आणि नव्याने ओळख 🙏🙏👏 सर्वच सदस्यांना वंदन 🙏 ABP माझा आपले धन्यवाद 🙏

  • @ashasawant948
    @ashasawant948 5 дней назад +10

    खूप छान संवाद, खूप छान कार्यक्रम
    धन्यवाद.

  • @vijayranade3839
    @vijayranade3839 2 дня назад +2

    कलाकारांमुळे खूप छान रंगलेला कार्यक्रम.कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद

  • @swatiinamdar4961
    @swatiinamdar4961 5 дней назад +3

    अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय अशीच कलाकृती बघायला मिळणार आहे संगीत मानापमान खुप शुभेच्छा आणि एबीपी माझा खुप धनयवाद ❤❤

  • @borntobake3672
    @borntobake3672 5 дней назад +3

    बालगंधर्व , कट्यार आणि मी वसंतराव यातून ऐकलेली गाणी आजही भावतात आणि दिग्गज गायकांची आठवण करून देतात परंतु या चित्रपटातील काही गाणी जी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडली आहेत ती तेवढी भावणारी नाही असं वाटतं, जी जुनी नाट्यपद होती ती तशीच आली असती थोडी चाल बदलून तर मजा आली असती, जसा की राहुल दादांचं , महेश दादा , शंकरजींच घेई छंद आणि पंडित वसंतराव ,अभिषेकी बुवांच् घेई छंद आजही एकरुप वाटत. 😊😊 वंदन हो ❤

  • @jmatange
    @jmatange 5 дней назад +3

    एका चांगल्या चर्चेचं खूप कौतुक करावसं वाटतं.वेगवेगळ्या दृष्टिकोणातून विचार करण्यात आले, ज्यामुळे आम्हाला नवीन पैलू समजले.असे संवाद साधणारे कार्यक्रम अधिक व्हावे .अभिनंदन !सर्वांचे व चित्रपटाकरता खूप खूप शुभेच्छा!

  • @prabhakarkatare1746
    @prabhakarkatare1746 4 дня назад +1

    वाह्ह्हह्हह .....!! कार्यक्रमाची सुरुवात अप्रतिम झाली आहे। खुप खुप आवडले

  • @aumkarupadhye1
    @aumkarupadhye1 5 дней назад +2

    अप्रतिम, सुबोध दादा आणि टीम ❤❤❤❤❤

  • @smsubhedar7977
    @smsubhedar7977 5 часов назад

    बघायला खूप उत्सुक आहे

  • @NarcinvaKerkar
    @NarcinvaKerkar 3 дня назад +1

    सुंदर सुख संवाद 🎉🎉🎉 पहावे तिथे एक आगळा,वेगळा रूप,रंग🎉🎉 सहजरीत्या साधलेले,मनमोकळे विचार ❤❤❤उत्तमच सादरीकरण🎉 पहावे, ऐकावे तिथे नावीन्य, विलक्षण भाष्य ❤❤किती म्हणून वर्णावे 🎉🎉ही वाटचाल अशीच चालू राहो व आम्हाला त्यात काही ज्ञान आणि मनोरंजनाची चव चाखता येऊ ❤❤❤😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

  • @rushikeshgangan3480
    @rushikeshgangan3480 5 дней назад +5

    Subodh bhave ❤❤❤💯💯

  • @rajanbhave8610
    @rajanbhave8610 5 дней назад +4

    Sangeet Manapmaan 🔥🔥🔥

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 5 дней назад +2

    सुबोध भावे = मराठी बाणा

  • @madhavidharankar
    @madhavidharankar 2 дня назад +1

    Excellent compering
    Cannot wait to see the movie

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 5 дней назад +1

    या सिनेमाचं ऐकल्यापासून आम्ही हा सिनेमा रिलीज होण्याची वाट बघतोय...😊

  • @sk3.1415
    @sk3.1415 5 дней назад +2

    खुप खुप शुभेच्छा🎉

  • @Alkajd55
    @Alkajd55 День назад

    फारच छान अनुभव

  • @sujatapowniker4395
    @sujatapowniker4395 5 дней назад +2

    Nice anchior...nice team .. movie

  • @MADHAVPUNEKAR
    @MADHAVPUNEKAR 5 дней назад +1

    Khup khup chhan

  • @physiomemer15
    @physiomemer15 3 дня назад +2

    If any one plans to make biopic on Rohit Sharma , subodh bhave is the man!

  • @joyk7412
    @joyk7412 4 дня назад +1

    Great culture of Maharashtra, hats off

  • @MADHAVPUNEKAR
    @MADHAVPUNEKAR 5 дней назад +3

    Marathi rangabhumila cinema tun manvandana ....khup sunder

  • @dhananjayayachit
    @dhananjayayachit День назад

    41:39 41:39 41:39 41:39 41:39 बोध भावे

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 5 дней назад +1

    संगीत मानापमान मधील सर्व नाट्यपदे तर लहानपणापासून ऐकली आहेत. आता सिनेमा रिलीज होण्याची वाट बघत आहोत

  • @swaralijoglekar1600
    @swaralijoglekar1600 4 дня назад +1

    ❤❤🙌🙌

  • @shraddhajoshi4114
    @shraddhajoshi4114 3 часа назад

    हा चित्रपट नाट्यगृहात होणार आहे की चित्रपट गृहात?

  • @1915164
    @1915164 5 дней назад

    भाग १ भाग २ असे करून जी गाणी आता नाही घेतली ती घ्या , तशी संहिता करून सर्व गाणी समाविष्ट करावी

  • @SDYande
    @SDYande 4 дня назад

    माझा कट्टा हा कार्यक्रम बघणं हा नेहमीच एक दर्जेदार कलाक्रुती बघितल्याच अनुभव देणारा असतो याचं कारण मला वटते, ते याचे संयोजन, त्यात कट्ट्याच्या सर्व पत्रकारांतर्फे विचारलेले प्रश्णं, व कार्यक्रमाचा संयुक्तिक शब्दात केलेला समारोप या सर्वांमध्ये दडलेले आहे. मराठी भाषेमध्ये सादर होणार्या अशा विरळ दर्जेदार कार्यक्रमासाठीच्या प्रायोजकांसाठी त्यांचे नाव घेताना “powered by” ऐवजी एखादा संयुक्तिक मराठी शब्द सुचु नये वा त्याची गरंज भासु नये यांचे नवल वाटल्यावाचुन रहात नाही…

  • @rd8912-z8y
    @rd8912-z8y 5 дней назад +2

    Yetin aata ithahi jatiyawad mandayla kahi talki

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 4 дня назад

    ज्ञानदा कदम कुठे आहे?

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 4 дня назад

    પેશ્વા પુના ની શાન છે

  • @abhishekkhandkar
    @abhishekkhandkar 3 дня назад

    किती विचित्र वाटतं की प्रियांका बर्वे ही स्वतः भामिनी आहे नाटकांत हे अगदी न्यूज अँकर ना सुद्धा माहीत नसावं? कुणी हे नाटक पाहिलं नाहीये का?

  • @anujabapat1485
    @anujabapat1485 День назад

    हे आजचे विद्यार्थी व पालकांनी ऐक लच पाहिजे जे सध्या मोबाईल च्या आहारी गेले आहेत

  • @ganarscreations
    @ganarscreations 3 дня назад

    तरीही म्युझिक क्वालिटी खास नाहीये .जितकी कट्यार आणि बालगंधर्व ची क्लासिक वाटतात ..

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankar 4 дня назад +1

    Castings चुकल. हे कलाकार वय झालं हे मान्य का करत नाही. 50 ची च्या वयात असताना देखील हेच युवा म्हणून काम करतात. कलाकाराला वय नसत पण तरीही नवीन पिढीला जर जुळवून घ्यायचे असेल तर नवीन युवा कलाकारांना तरी घ्यायचं होतं.