@*जुन्या काळातील प्रसिद्ध* *गायिका सुमन कल्याणपुरकर 87 यावर्षी धावत आहेत. त्यांचे गाणे ऐकून या

Поделиться
HTML-код

Комментарии • 305

  • @sureshmahadik4191
    @sureshmahadik4191 4 дня назад +96

    सुरांची सरस्वती, नीरागस आणि कुठल्याही कोणाबरोबरही स्पर्धेत नसणारी आदरणीय सुमनताई कल्याणपुरकर आपणाला विनम्र दंडवत!

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 4 дня назад +3

      Kalyanpur... Not kalyanpurkar.

    • @pradnyaphadnis3146
      @pradnyaphadnis3146 4 дня назад

      Great🎉

    • @ninadbharadkar9518
      @ninadbharadkar9518 4 дня назад

      Great suman ,Tai

    • @suhasjoshi7384
      @suhasjoshi7384 3 дня назад +1

      ह्या सुरेल आवाजाला तोड नाही.श्री.सुमन तुम्हाला
      शतायुष्य लाभो...आज मीही तुमच्याच वयाचा असून, तुमच्या गाण्याचा वेडा आहे

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 4 дня назад +40

    माझी आवडती गायिका...तिच्या कितीतरी भावगीतांनी मनाला धीर आणि आल्हाद दिला आहे..हळुवार मोरपिशी आवाजाची मालकीण या वयातही इतकी छान गाते हे कौतुकास्पद आहे..सुमनताई शतायुषी होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना....

  • @bakulkulkarni1228
    @bakulkulkarni1228 4 дня назад +33

    या वयातही इतका गोड आवाज ही ईश्वरी देणगीच.अशा आमच्या सुमनताईना शतशः प्रणाम.खूप साध्या आणि शांत.

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 4 дня назад +65

    स्पर्धेत नसलेली , निरागस, नम्र म्हणूनच सरस्वती ❤🙏

  • @niteenk948
    @niteenk948 4 дня назад +27

    सुमनताई , तुमचा आवाज ऐकत ऐकतच लहानाचे मोठे झालो, शाळेत जाताना लहानपणी ऐकलेली तुमची भक्तिगीते आणि भावगीते कायम स्मरणात आहेत. तुम्ही आमच्या पिढीला गाण्यांचा जो ठेवा दिलाय त्याच्या ऋणात राहायला आनंद वाटतोय. तुमची तब्येत खूप छान राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

    • @sudhirmalgundkar1742
      @sudhirmalgundkar1742 День назад

      छान कमेंट आहे.अगदी बरोबर आहे.

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 4 дня назад +22

    माझी आवडती गायिका....अजूनही किती उत्कृष्ट आवाज निघतोय👍🏻💕🙏🏻

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 4 дня назад +15

    खुप सुंदर, सुमन कल्याणपूर माझ्या आवडत्या गायिका आहेत.

  • @RajaniJadhao
    @RajaniJadhao 4 дня назад +13

    या वयात सुद्धा ईतका सुंदर सूर आहे सुमनताई आपनास सुदृढ आणि चांगला आयुष्य लाभो

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 4 дня назад +22

    ❤ खूप छान, 100 वर्ष असेच रहा , शुभेच्छा

  • @sulbhakeni1303
    @sulbhakeni1303 4 дня назад +11

    काय म्हणावं शब्दच नाहीत खरच या वयात एवढं सुंदर गाणं दैवी देणगीच मिळाली आहे सुंदर अतिसुंदर
    सुमनताईंना शतायुष्य लाभो ❤❤❤❤

  • @manjulasawant5132
    @manjulasawant5132 День назад +1

    खूप सुंदर--असेच गात गात शतायुषी व्हा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
    मंगलाताई निवेदन खूप छान, आपणास ही नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Socool-music-S2K
    @Socool-music-S2K 3 дня назад +5

    महान गायकांपैकी एक सुमनताई यांची गाणी जितकी मधुर तितकीच आमच्यासारख्या सामान्यांना शिकणाऱ्यांना गायला अवघड अतिशय अभ्यासानेच ती गाणी गावी लागतात आणि एवढी वाटणारी सहज पण असणारी अवघड गाणी सुमन ताई अगदी सहज गातात त्यांच्या आवाजाला त्यांच्या या कलेला कोटी कोटी दंडवत

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 4 дня назад +12

    मंगलाताईंचे निवेदन खूप छान त्यांच्या दिसण्यासारखेच तसेच सुमन ताई क्या बात है

  • @SHYAMDESHMUKH-n8c
    @SHYAMDESHMUKH-n8c 3 дня назад +4

    🌹🍁रोहित सोंडकर, Respected / Sir, 🍁भारताच्या खऱ्या गानकोकिळा तर ह्याच होत्या.. ♦️ ह्याच आहेत.. 🍁 त्यांच्या मनाचा मोठेपणा :- त्यांच्या गायकी वर फार पूर्वी = कित्येक दशका पूर्वी झालेल्या अन्याया चे त्यांनी भांडवल केले नाही.. 🍁🌹 गायनाच्या क्षेत्रातील अनमोल हिरा = Respected/ Smt. सुमन आई साहेब कल्याणपूरकर 🌷🌷🌹🍁.. 🙏🙏करोडो.. करोडो सलाम... 🙏🙏🌹

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 4 дня назад +9

    खूप सुंदर कार्यक्रम...
    खर तर समकालीन तिघी जनी नी आप आपल्या वकुबानुसार सुंदर गायलं आहे. प्रत्येकीची काही गाणी अजरामर झाली आहेत.
    जीवनात संधी कोणास थोडी जादा मिळते म्हणून तोच महान असं म्हणणं इतरांवर अन्याय केल्या सारखं होईल. जसं की रफी साब आणी किशोर दा....दोघे ही आप आपल्या ठिकाणी सर्वोत्तम....तसच लता, आशा व सुमन हा त्रिवेणी संगम आहे....कोणास ही विसरता येणार नाही. ...विसरणार ही नाही. ❤

  • @الحمدللہآنچللہ
    @الحمدللہآنچللہ 2 дня назад +3

    सुमन कल्याणपूर आमच्या काळातली आवडती गायिका जिच्यात आणि लता मध्ये फरक शोधणे फार कठीण होते......

  • @neelamshirgaonkar8178
    @neelamshirgaonkar8178 4 дня назад +6

    सुमनताई, शतशः नमन! जीवेत् शरदः शतम्!!❤

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 3 дня назад +3

    आठवणीत अनेक गाणी असतील तरी #केतकीवनातला_मोर अविस्मरणीयच ! सुमनताई अहो विनम्रतेचे आदर्श उदाहरण #सुमनच नाही का ? कोमलता (आवाजाची) नम्रता (स्वभावाची ) आणि शालिनताही (सुरांची) हे मिश्रण म्हणजे साक्षात
    #सरस्वती_रूप म्हणजे #सुमनताईच ! 🎉🎉❤❤❤🙏🙏🙏

  • @chandrakantgadkari4619
    @chandrakantgadkari4619 4 дня назад +6

    अतिनम्र, गोड गळ्यातून निघणारे मधूर स्वर. त्यांना माझ्याकडून सप्रेम दंडवत.

  • @rajaramdhumal3480
    @rajaramdhumal3480 2 дня назад +2

    लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुरकर यांच्या आवाजातील फरक काढ़ने खुप अवघड होते, दुःख एकच कायम आहे लता दीदी येवढी भरारी सुमनजीनां मिलाली नाही😮God bless her forever with healthy long life 😮

  • @madhumitagurav2799
    @madhumitagurav2799 4 дня назад +8

    सुमन ताई म्हणजे चंद्र आहेत त्यांच्या स्वरांच्या चांदण्यात मानसिक शांतता येते 🙏🌹💐

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 4 дня назад +8

    वा सुमनताई.या.वयातही.आवाज.फारच. सुंदर.नमस्कार.तुम्हाला

  • @mandar4933
    @mandar4933 2 дня назад +3

    त्यांचे आडनाव कल्याणपुरकर नाही, तर कल्याणपुर आहे...महान गायिका..

  • @archanamilind5138
    @archanamilind5138 23 часа назад

    अप्रतिम सुमनताई....फक्त विनम्र अभिवादन तुम्हास ❤

  • @VinayaJoshi-v2e
    @VinayaJoshi-v2e 6 дней назад +13

    खूपच सुंदर स्वरांची दैवी देणगी जणू सुमन सुगंध . या वयातही इतका उत्साह जोष सूमधुर सुरेल . मंगला ताईंच तितकच सुरेख निवेदन ओघवती . या कार्यक्रमातील कलाकारांनी गायलेली गाणी व्हीडिओ असतील तर नक्की पाठवा . खुप छान कार्यक्रम आहे . 🙏🙏🙏

    • @shardasakurkar3781
      @shardasakurkar3781 3 дня назад

      Khup sunder aawaj ahe .tumchi gani ajun aaj hi iaikavishi watttat malla tumch nav ghetle tari khup Chan wat te.Suman Tai tumhala bhetila mala khup awdel..mahit nahi pan kace te.my age 61 ahe.

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 4 дня назад +9

    नावाप्रमाणेच सु मन .सुमनताईंना साष्टांग दंडवत.सरस्वतीच.

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 3 дня назад +3

    सुमन ताईंचे गाने म्हणजे सुरांची पर्वणीच! ताईंना दीर्घायुष्य लाभो। हिच मंगलकामना।

  • @sudhirdinkar8972
    @sudhirdinkar8972 3 дня назад +2

    या वयातसुद्धा इतकं सुंदर आवाज , परमरमेश्वरची अद्भुत किमया …. त्यांचा अवाज तरुण मुलींनाही लाजवेल इतका सुंदर …. आवाजातून देव भेटतो याची अनुभूती दिली… शतायूशी व्हा …हीच मनापासून प्रार्थना…🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 4 дня назад +8

    स्वर सम्राज्ञींना कोटी कोटी प्रणाम.
    सध्या अशा व्यक्ती अनुभवायला मिळण खूपच दुरापास्त.
    🙏🙏🙏🙏

  • @kalyankulkarni8446
    @kalyankulkarni8446 4 дня назад +5

    लता मंगेशकर.. आशा भोसले
    यांच्याबरोबर आपले गाणे मनाला आनंद देते...आरोग्य धन संपदा.... शतायुष्य लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना.❤🎉

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 2 дня назад

    मनापासून आभार धन्यवाद अप्रतिम प्रस्तुती.
    सुरेल सुरेख सुखद अनुभव प्राप्ती..सुमनताईं चे प्रसन्न प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.. व अविस्मरणीय गीतांचा लाभ.. अनंत शुभेच्छा व धन्यवाद❤

  • @rajashritawade9970
    @rajashritawade9970 23 часа назад +1

    Truly appreciated

  • @shilpadesai8025
    @shilpadesai8025 2 дня назад +1

    खूप छान, माझी आवडती गायिका, उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ghanshyammishra1116
    @ghanshyammishra1116 День назад

    A Great Music Legend Suman Kalyanpurji...Sastang Dandawat Naman 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 4 дня назад +6

    सुमन कल्याणपुर एक मुर्तीमंत स्वर सुर योगिनी
    जणू दैवी स्वर्गिय राग रागिणी आणि स्वच्छ सुंदर
    चारित्र संपन्न आयुष्य किती सुंदर संजीवक जीवन धारा ओघवती संगीत गंगा

  • @mahadeojagtap2552
    @mahadeojagtap2552 3 дня назад +3

    सुमनताई शिशमहल मधील मेरे मेहबूब न जा आजकी रात न जा गोड आणि गूढरम्य आवाजातील आपल्या या गाण्याला तोड नाही सुमनताई तुम जियो हजारो साल.

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 3 дня назад

      माझ्या माहितीनुसार वरील गाणे "शीश महल" या चित्रपटातील नसून "नूर मेहेल "या चित्रपटातील आहे.

  • @arunavichare2170
    @arunavichare2170 3 дня назад +1

    सुमनताई जीवेत शरद : शतम्❤

  • @sudhirmalgundkar1742
    @sudhirmalgundkar1742 День назад

    आजही तितकाच आवाजात गोडवा आणि माधुर्य आहे. आपल्याला शतशः नमन.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 дня назад +1

    प्रणाम सुमनताई !! 🙏 तुमच्या सगळ्या गाण्यांनी nostalgic केलं . वा ....अति सुंदर !

  • @SangitaDolare-fp8if
    @SangitaDolare-fp8if 4 дня назад +3

    It is pleasant to hear such a sweet melodious voice once again which is unforgettable. Live long & healthy.

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 3 дня назад +1

    जगात मला आवडणारी एकच hi गायिका....
    रें क्षणाच्या संगतीने.... हें गाणं हृदयाला घायाळ करणार आहे. त्यातले शब्द सुमन ताईंनी जीवन्त केलेत.... अशी खूप गाणी सांगता येतील त्यांची.....

  • @archanaagavekar4556
    @archanaagavekar4556 4 дня назад +22

    सुमधुर आवाजात गाणी ऐकत आलो ..आवाज अजुनही खूप गोड आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 3 дня назад

    मनाला आनंद देणाऱ्या आवाजाची जादू.सगळे दुःख विसरायला लावणारा सुमधुर आवाज.पुन्हा प्रेमात पlडणारl आवाज..मनःपूर्वक शुभेच्छा ताईसाहेब

  • @ushasardar367
    @ushasardar367 День назад

    सुमन ताई शतशः प्रणाम खूप खूप छान तुमचा आवाज अजूनही छान वाटतो. 👍💐👍💐q🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @Momandme2617
    @Momandme2617 4 дня назад +2

    Superb suman kalyanpur mem inki jitni tarif kare kam hai superb voice mem❤️🙌

  • @jitendrapawar8439
    @jitendrapawar8439 2 дня назад

    नमस्कार सुमन ताईंना आजही तसाच आवाज आहे

  • @anillele1802
    @anillele1802 4 дня назад +4

    सुमनताईंविषयी आदर आहेच .
    नतमस्तक

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 3 дня назад +1

    सुमन ताई कल्याणकर यांनी असेच जुन्या काळच्या आठवणी माध्यमातून सर्व जनते समोर आणणे म्हणजे आनंदाची पर्वनी.. ईश्वर कृपेनें त्यांचं स्वास्थ नेहमी खूप उत्तम राहो.. हिच खास शुभेच्छा..

    • @rameshjsawant50
      @rameshjsawant50 3 дня назад

      कल्याणकर नाही, कल्याणपूर.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 2 дня назад

    ' संतोषी माँ ' चित्रपट मधील गाणे मनाला फारच भावतात सुमनताईंचे. शतआयुष्य अशीच चांगली प्रकृती लोभो यांना.

  • @jyotibavarpe1843
    @jyotibavarpe1843 День назад

    सुमनताईची अप्रतिम गाणी ऐकत सकाळ होत असे. केशवा माधवा हे गाणं गुणगुणत आम्ही फिरत असू. फक्त एका गोष्टीचे वाईट वाटते की प्रत्येक हिंदी मराठी वाहिनीवर गाण्याचे कार्यक्रम असतात पण कोणत्याही चॅनलने आदरणीय सुमनताईच्या गाण्याचा कार्यक्रम सादर केला नाही.

  • @aratigondhale4329
    @aratigondhale4329 4 дня назад +4

    केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, माझे सर्वात आवडीचे गाण.

  • @sandhyatamhane9424
    @sandhyatamhane9424 3 дня назад

    माझी आवडती गायीका...त्यांनी कधी कोणाशी स्पर्धा व कधी कोणाचा हेवा केला नाही.सलाम सुमन ताई ना

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 4 дня назад +3

    निरागस सुमनताई ❤ दंडवत🙏

  • @madhavisawardekar8355
    @madhavisawardekar8355 4 дня назад +1

    खूपच छान. ह्या वयात सूध्दा अप्रतिम आवाज. ❤

  • @DattatrayPatil-jv3gm
    @DattatrayPatil-jv3gm 2 дня назад

    सुमनताई शताऊशी व्हा. ताई मी आपला 1चाहता. निर्मळ मनाचा निरागस, प्रेमळ इस्वरी गोड आवाज. भक्तिगीते, भावगीते सिनेगिते पुनः पुन्हा आईकविशी आहेत.

  • @surekhajoshi2981
    @surekhajoshi2981 4 дня назад +4

    वा वा अप्रतिम, त्रिवार वंदन आहे 🙏🙏🙏

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni8722 4 дня назад +3

    सुमन ताईंची गाणी खूप खूप आवडतात. ताई तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही श्री चरणीं विनम्र प्रार्थना 🙏🙏💐💐👏👏👌🫡

  • @anantkakirde8999
    @anantkakirde8999 4 дня назад

    अतिशय निरागस स्वर, आदरणीय सुमनताईना, ईशकृपेने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू दे.माझ्या अतिशय आवडत्या गायिका आहेत. जीवनातील निराश क्षणांच्यावेळी त्यानी गायलेली भावगीते मनाला धीर देतात.❤❤❤❤

  • @shantarammedage2319
    @shantarammedage2319 3 дня назад

    🙏 सुमन ताई, तुमच्या आवाजातील सर्वच गाणी खूप मधुर असतात. ताई,मी सर्वच गाणी मना पासून आज पर्यंत ऐकत आलो आहे.

  • @sniperwolv2039
    @sniperwolv2039 3 дня назад +1

    सुमन ताई खूप सुंदर माझे कोटी कोटी प्रणाम

  • @rajashreebotleverynicekeep8553
    @rajashreebotleverynicekeep8553 4 дня назад +3

    खूप छान. या वयातसुध्दा आवाज मधुर आहे.आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थंना🎉

  • @techrahul5016
    @techrahul5016 4 дня назад +5

    माझी आवडती गायिका सुमन कल्याणपूरकर जी.
    Thank you Rohit sondkar channel.

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 4 дня назад

    खूप छान सुमनताई आजही इतक्या वयाला तुंम्ही अतिशय सुंदर गाणं म्हणता माझ्या आवडीच्या गायीका आहेत 🎉❤

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 4 дня назад +2

    क्या बात! केतकी च्या बनात खरोखरच सुगंध दरवळत राहो! एका वयात आमचे भावविश्व समृद्ध करणा-या आदरणीय सुमनताई ना हार्दिक सदिच्छा व दीर्घायुरारोग्य चिंतितो!❤🎉

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz 4 дня назад +1

    Khup khup sunder ajun hi hya vayat Suman ji cha wah khup sunder

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc 4 дня назад +1

    या वयात असा अप्रतिम आवाज, सुंदर 🎉🎉🎉 खरोखर ईश्वरी देणगीच,धन्यवाद नमस्कार

  • @RanjanaPadhye
    @RanjanaPadhye День назад

    खूप छान सुमन ताई आम्ही खूप लकी आहोत की अजून तुमचा आवाज आम्ही ऐकू शकतो

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 4 дня назад +6

    ज्यांनी हे अपलोड केले आहे त्यांना खूप खूप धन्यवाद.🙏🏻

  • @shamtelang46
    @shamtelang46 4 дня назад

    अप्रतिम पेशकश सुमनताई. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👌👍👏🙏

  • @VishakhaPadwal-l3s
    @VishakhaPadwal-l3s 4 дня назад +1

    खरंच जून ते सोन अजूनही इतका सुंदर आवाज

  • @shrikantparanjpe594
    @shrikantparanjpe594 3 дня назад

    श्रध्देय सुमनताई कल्याणपूर माझा आवडत्या गायिका त्यांना विनम्र दंडवत.

  • @RameshBorade-j4t
    @RameshBorade-j4t 2 дня назад

    SumanTai khup changly Gai ka aahet parantu Lata, asha yani tyana Pudhe yeudile nahi apasatil heyedavene, taina maza satsang namaskar Dhanyavaad

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 День назад

    सुमानताई शतायुषि व्हा, दीर्घायुषि व्हा🎂🥞🌷🌷

  • @ayk113
    @ayk113 4 дня назад +1

    धन्यवाद हा व्हिडीओ प्रसिद्ध केल्याबद्दल. परिपक्वता अनुभवता आली.

  • @rameshmane803
    @rameshmane803 4 дня назад

    वाह ! सुंदर सुमनजी ! आयुष्यभर सर्वाना आनंद दिला आपण शनायुशी व्हाव्यात ही इश्वरचरणी प्राथना !

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 4 дня назад +1

    सुमनस्वरसुगंध आजही दरवळत आहे. सुमनताईंना पाहून अतिशय आनंद झाला.त्यांच्या कितीतरी गाण्यांनी आयुष्यभर मोहवले आहे. थोर कलावतीला सादर प्रणाम.

  • @rameshmane803
    @rameshmane803 4 дня назад +2

    रफीसाहबांच्या आवड त्या शिष्या आपण ! आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @AdinathChandane-sm2xf
    @AdinathChandane-sm2xf 9 часов назад

    सुमनताई शतदा सलाम

  • @chandramohankhambete9539
    @chandramohankhambete9539 4 дня назад

    सुमनताई ह्या वयात आपण गात आहे ही गोष्ट खरोखरच कौकुतास्पद आहेआपण शतायुषी होवो ही शुभेच्छ्या🎉🎉😅

  • @pradnyakulkarni4946
    @pradnyakulkarni4946 3 дня назад

    लहानपणाची गोड आठवणी जाग्या झाल्या ❤

  • @ashwinibhakare6310
    @ashwinibhakare6310 День назад

    माझी आवडती गायिका रोजची सकाळ त्त्यांच्या आवाजाने सुरु होते

  • @suvarnakulkarni6007
    @suvarnakulkarni6007 2 дня назад

    खूप सुंदर..🌹🌹.👌👌🙏

  • @rashmishikhare2762
    @rashmishikhare2762 3 дня назад

    Wow khupach chan Sumantai ani awaj

  • @sunitamane1000
    @sunitamane1000 3 дня назад

    एक आदरणीय व्यक्तिमत्व 👏🙏

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 4 дня назад +1

    wow शब्दच नाहीत किती गाेड आवाज

  • @MyCutiePieVivek
    @MyCutiePieVivek 3 дня назад

    चीर तरुण आवाज सुमन ताई नां शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @rohinidsouza743
    @rohinidsouza743 2 дня назад

    Khup sunder khup madhur awaj aahe majhya avadatya gayika

  • @ashwinkulkarni5669
    @ashwinkulkarni5669 3 дня назад

    Thank you for sharing this nice video 🎉

  • @sushma7514
    @sushma7514 22 часа назад

    माझ्या खुप खुप आवडत्या गायिका निरागस आवाज होणे नाही ❤

  • @preetinayak8598
    @preetinayak8598 2 дня назад

    Very Nice Voice👌👍👍

  • @parvatimaskekhupchhanvatle8554
    @parvatimaskekhupchhanvatle8554 4 дня назад

    माझी आवडती गायिका आहे.खुप सुंदर गाणे गाता सुमनताई. मला तुम्ही गायिलेले सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. हे गाणे खुप आवडते.

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 3 дня назад

    Namadkar Sumantai🙏🙏🙏❤❤❤❤❤
    Tumhalaa Swaasthya Labhaasah ShantiPoorna
    Samadhanee DIRGHAAYUSHYA Labho Heech Prempoorvak SADICHYAMe daeoo itschitaey.
    ❤😊🌹🙏🌹🙏🌹🙏🌹💐
    Sumantai Tumchaa SWAR SUGANDHA SATAT ASAACH DARAWALAT RAHOODAE HE ISHWAR CHARANEE VINAMRA PRARTHANA ❤
    Bhavana 😊( USA).

  • @poojavichare5833
    @poojavichare5833 4 дня назад +1

    Sumantai kharach sunder gane tumhi ajunahigat ahat dhanyavad sashtang namaskar. ❤❤

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 2 дня назад

    87 vya varshi hi itka sundar aawaj sumantai cha ahe. Hya gansaraswati va vinamra gayikala dandawat.

  • @shreyaphansekar7814
    @shreyaphansekar7814 3 дня назад

    Khup Sundar ganhi ani nivedan dekil suman sughandhch

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 дня назад

    जय श्रीराम,सुमनताई म्हणजे आवाजाची लडीवाळपणे गाणारी लडच आहे,आमच्या लाडक्या ताई आहेत!

  • @kishorimadhavidevidasi4572
    @kishorimadhavidevidasi4572 3 дня назад

    Very humble 🎉great legend s
    I love all your songs 🎉 you
    Are amazing God bless you
    Maa Saraswati resite s in your
    Voice 🎉

  • @sanjaykatkar6944
    @sanjaykatkar6944 2 дня назад

    नमस्कार सुमनताई🎉

  • @shole2827
    @shole2827 4 дня назад +1

    खुप खुप सुंदर, अप्रतिम ❤

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 2 дня назад

    Hats off. Bahot sunder.