कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची I जिंदगी आहे सजा, अन् गरज आहे झिंगण्याची -१ एकदाही मी पिण्याची वेळ नव्हती चुकविली I पण कोण घेतो दखल माझ्या, वक्तशीर या वागण्याची -२ काय असते ही नशा सांगूनही कळणार नाही I घेतल्यावर उरत नाही, गरज काही सांगण्याची -३ मद्य जेव्हा घेतले कडवट चवीचे मी चवीने I लागली मग सवय मजला, सत्य कडवट पचविण्याची -४ वारूणीचा घोट घेता वेगळ्या दुनियेत जातो I हीच असते वेळ, दुःख सगळे विसरण्याची-५ -----डी. एन्. गांगण
व्वा दादा व्वा क्या बात है , आज शनिवार काहीही कारण नसताना मी घरी एकटाच घेत आहे... त्यात हे तुमची लाजबाब गझल ऐकत ऐकत, खूप जबरदस्त लिहिले आहे अप्रतिम रचना. त्यात तुमचा छान आवाज 😊. 👍👌👌👌
सर मी कविता लिहितो पण त्या कुठ प्रस्तुत कराव्यात ,त्यामध्ये काय सुधारणा करावी ,एक कवी म्हणून स्वतःला कसं घडवाव मला यात काही माहीत नाही कृपया आपण योग्य तो मार्ग दाखवावा. एक नमुना म्हणून मी आई वर लिहिलेली एक कविता सादर करतो. कृपया माझ्या नावेला दीपस्तंभ बनून किनाऱ्याला लागण्यास मार्ग दाखवावा .ही नम्र विनंती. "तुझ्याविण जीवन व्यर्थ म्हणावा" अंकुर फुटावा मातीच्या उदरी,मायेच्या कुशीत बहरावा तशी माय धरणी तू माझी, तुझ्याविण जीवन व्यर्थ म्हणावा !! नाळ जुळली मातीशी जशी, श्वासोच्छवासही तुझ्याच पदरी कैक जन्मे अपुरे आता, पांग फेडण्या तुझ्या चरणी !! शब्द ते काय असेल ,जे मायेची किंमत ठरवेल ? कातड्याची जोडे जरी करियले, न शक्य ते मोल चुकविने !! कसा होऊ उतराई यातून ? , हे बोलणे देखील व्यर्थ आहे धन्यता ही यातच माझी, जन्मोजन्मीचा श्वास करण्या तुला समर्पित !! त्रैलोक्याचा स्वामी देखील , मायेसाठी आतुर आहे हीच प्रार्थना त्या नाथाशी, तूच बनावी " माय माझी " येणाऱ्या त्या अनंत जन्मी !! - हरी पवार
एखादाही मी पिण्याची वेळ नव्हती चुकवली....कोण घेतो दखल माझ्या वक्तशीरपणाची.....अप्रतिम वाक्यरचना
फेसाळणारे शब्द, झिंग आणणारे संगीत आणि भीमरावांसारखा कारणांसहित पाजणारा मित्र असेल तर प्यायला मज्जा येणार नाही तर काय? जीव भीमराव❤
केवळ अप्रतिम रचना.... मी अनेकदा हा विचार करायचो की मराठीत या विषयावर गझल सापडत नाही... पण मिळाली ती अगदी 24कॅरेट सोनं...😊
वाह बॉस, आजच्या जमान्यात एक तरी भीम आहे ज्याचा आदर करावा
गांगण सरांची ही नशीली गजल नाविन्यपूर्णच.
पण दादा, खरी झिंग चढते ती तुमच्या गायकीने...
चखण्याचा ऊल्लेख सुटला सर 🤣😂😁😀😃😄😅😆
कोण घेतो दखल माझ्या, वक्ताशीर ह्या वागण्याची.... अप्रतिम 👌
जीओ भीमराव ❤
अप्रतिम बोल व पेशकश आणि मधुर गोड आवाज व चेह्ऱ्यावरचे भाव लाजवाब!
कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची I
जिंदगी आहे सजा, अन् गरज आहे झिंगण्याची -१
एकदाही मी पिण्याची वेळ नव्हती चुकविली I
पण कोण घेतो दखल माझ्या, वक्तशीर या वागण्याची -२
काय असते ही नशा सांगूनही कळणार नाही I
घेतल्यावर उरत नाही, गरज काही सांगण्याची -३
मद्य जेव्हा घेतले कडवट चवीचे मी चवीने I
लागली मग सवय मजला, सत्य कडवट पचविण्याची -४
वारूणीचा घोट घेता वेगळ्या दुनियेत जातो I
हीच असते वेळ, दुःख सगळे विसरण्याची-५
-----डी. एन्. गांगण
सुंदर आणि अप्रतिम...
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉🎉
क्या बात है दादा....!!!! फक्त ऐकत रहावंसं वाटतं....👌👌👌👌👌👌👌
कारणे नाहीत मोठी ... एकूणच अप्रतिम दादा.
व्वा दादा व्वा क्या बात है , आज शनिवार काहीही कारण नसताना मी घरी एकटाच घेत आहे... त्यात हे तुमची लाजबाब गझल ऐकत ऐकत, खूप जबरदस्त लिहिले आहे अप्रतिम रचना. त्यात तुमचा छान आवाज 😊. 👍👌👌👌
व्वा व्वा क्या बात है दादा... काय कारणे आहेत आणि गरजही....👌👌👍👍👍🥀
क्या बात है दादा, जबरदस्त ! इस निवेदनसे गज़ल का नशा दुगना हो गया!
लाजवाब गझल और लाजवाब गायकी!
व्वाह
कारणे नाहीत मोठी यार हो माझ्या पिण्याची...
बहोत खूब
क्या बात है सर बढिया ❤️
- दीपक कांबळी
भीमराव पांचाळे जबरदस्त घायाळ केले
आवाजात काही खास आवडण्यासारखं नसतं तर गुलाम अली ना ही कुणीही विचारलं नसतं. आवाजात जादू असणं ही गजल ची प्राथमिक गरज आहे.
झिंगण्याची खरी गरज सांगितील आपण ❤
अरे बाबा.... काय हाय काय हे... 🎉🎉🎉
अप्रतिम गझल अन् सादरीकरण
सर खरचं अप्रतिम गझल. ❤️❤️
क्या बात है फारच छान गझल सर
Wa sunder awaj sunder gazal. Kaka ji.
लाजवाब गझल गायक आहेत.
गुरू आहेत
क्या बात है..... sir.....हक हैं
व्हा... जबरदस्त
खुप छान दादा
खूपच छान
व्वाह .. क्या बात हैं दादा
Verygoodgazaldadapanchal
वा दादा तुमच्या गझल ची नशाच वेगळी आहे
जबरदस्त.......
Bahot khub
वा वा दादा
Kya baat hai....super class...👌👌
क्या बात है दादा!!!
❤ वाह वाह दादा
कुणी भीमरावजींचे कार्यक्रम कुठे कुठे होतात याची माहिती देऊन शकेल का ?
16 July nagpur la
@@ProfDrRahulMBhore धन्यवाद ... कार्यक्रम पत्रिकांचे online वेळापत्रक असते का .. जवळ असेल लगेच जाता येईल ... पुण्या मधे जर कधी असेल तर सांगावे
Aaj dhulyala aahe program tyanacha
@@akashufade6073 kute samjat te....
अप्रतिम
छान
Allgazalarebeutifuldadapanchal
वाहवा दादा, जबरदस्त
wah ustaad wah..... 👌👌👌
माणूस दुःखात ही पितो,,,, आनंदात ही पितो....
कारण काहि असो
👌 अप्रतिम सर 👌
अप्रतिम सर .
वा खूप छान...
Namaskar sir 🙏 thanks
लाजवाब 👌
डी ऐन गांगण यांच्याबद्दल माहिती कुठे मिळेल??
वा वा फार छान 🙏
Fav गायक
गझल झिंगली न पिता दारु कधीची
गाता गाता तुम्ही नकळत नशा कधीची
खूपच छान
Nice
❤️🔥🔥🔥😍
👍👍👍👍👌👌👌👌
👍👍👍
❤️🌿
इरशाद
सर मी कविता लिहितो पण त्या कुठ प्रस्तुत कराव्यात ,त्यामध्ये काय सुधारणा करावी ,एक कवी म्हणून स्वतःला कसं घडवाव मला यात काही माहीत नाही कृपया आपण योग्य तो मार्ग दाखवावा.
एक नमुना म्हणून मी आई वर लिहिलेली एक कविता सादर करतो. कृपया माझ्या नावेला दीपस्तंभ बनून किनाऱ्याला लागण्यास मार्ग दाखवावा .ही नम्र विनंती.
"तुझ्याविण जीवन व्यर्थ म्हणावा"
अंकुर फुटावा मातीच्या उदरी,मायेच्या कुशीत बहरावा
तशी माय धरणी तू माझी, तुझ्याविण जीवन व्यर्थ म्हणावा !!
नाळ जुळली मातीशी जशी, श्वासोच्छवासही तुझ्याच पदरी
कैक जन्मे अपुरे आता, पांग फेडण्या तुझ्या चरणी !!
शब्द ते काय असेल ,जे मायेची किंमत ठरवेल ?
कातड्याची जोडे जरी करियले, न शक्य ते मोल चुकविने !!
कसा होऊ उतराई यातून ? , हे बोलणे देखील व्यर्थ आहे
धन्यता ही यातच माझी, जन्मोजन्मीचा श्वास करण्या तुला समर्पित !!
त्रैलोक्याचा स्वामी देखील , मायेसाठी आतुर आहे
हीच प्रार्थना त्या नाथाशी, तूच बनावी " माय माझी "
येणाऱ्या त्या अनंत जन्मी !!
- हरी पवार
👍👍👍🙏🙏🙏
Surekh
🤍🤍🤍
Hi gazal lihinara nkkich pit nsava
Tyashivay itka ras bharane shakyach nahi.😂😂😂😂
अप्रतिम गझल आणि सादरीकरण
अप्रतिम
अप्रतिम