प्यांट मध्ये माझा गणपती बाप्पा मोरया झाला असता हे पेस्टन काका च्या तोंड चे वाक्य म्हणजे पु ल नी आपले आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पा ला गुळाचा गणपती म्हणतच आलो पण या पेस्टन काका मध्ये गुवाचा गणपती करून टाकलं आणि मराठी माणसं दात काढून हसतात आणि ग्रेट पु ल म्हणतात असे अकलेचे तारे तोडणारे नकलाकार पु ल
कथाकथन पहिल्यांदा ऐकलं आता कळालं... The पु. ल. देशपांडेंचा खरा आवाज... 😮😮😮❤❤
भाऊसाहेब तुम्ही great होता आहात आणि असणार यांत काही शंका नाही - २०२२
पहिल्यांदाच पेस्टन काका १००% दर्जेदार चांगल्या क्वालिटी मधे ऐकलं
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Hya mansala he kas suchayach devala mahit
100% hasayla yeta! This is pure fun! पेस्टांकाका is sooo cute 😂
Quality chan ahe record che thanks for good record ❤
मला पु ल चीं सगळी पुस्तकं वाचायला मिळाल तरं स्वतःला धन्य समझां .. कोणाकडे असेल तर कळवा
Frist like Frist comment, best'पुल देशपांडे
Did u releases cassettes in 1981 waw
Very very funny presentation by PLD.. pradeep
Super 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Pul deshpande greatan
Hi music Konti ahe
Nice 🔥🔥🔥
❤️❤️
कथावाचन मात्र पु लं च्या आवाजात ऐकायला पाहिजे..दुसर्या कोणालाही ती सर नाही
👍👌👌👌
💚💚💚
प्यांट मध्ये माझा गणपती बाप्पा मोरया झाला असता हे पेस्टन काका च्या तोंड चे वाक्य म्हणजे पु ल नी आपले आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पा ला गुळाचा गणपती म्हणतच आलो पण या पेस्टन काका मध्ये गुवाचा गणपती करून टाकलं आणि मराठी माणसं दात काढून हसतात आणि ग्रेट पु ल म्हणतात
असे अकलेचे तारे तोडणारे नकलाकार पु ल
❤