Sir पण माझ्या मुलांचे आजी आजोबा आहेत तेच सतत टीव्ही आणि मोबाईल मध्ये च अडकू न असतात .उलट मी च मुलांना टीव्ही आणि मोबाईल पासून दूर ठेवलय .त्या साठी मुलांन समोर चार पर्याय आहेत एकतर खेळा किंवा झोपा झोप येत नसेल तर अभ्यास करा आणि अभ्यास झाला असेल तर घरातील बाकीची कामे शिका आणि करा.
आजच्या घडीला या मार्गदर्शनाची फारच आवश्यकता आहे... धन्यवाद सर.
एक वेगळया प्रकारचा आनंद आणि समाधान देणारा व्हिडिओ.
खूप छान आणि धन्यवाद आज याची खूप गरज आहे
खूप छान व्याखान असते तुमचे विचार मांडण्याची पध्दत खूप आहे.ऐकतचं राहावे असे वाटते.
अतिशय ज्ञानवर्धक व्याख्यान
❤❤❤ खूपच छान समाज प्रबोधन. .. धन्यवाद सर...
🙏 खुप खुप धन्यवाद सर
धन्यवाद कळमकर साहेब . आपल्या व्याख्यानाला खुप प्रतिसाद मिळतो पण आचरण होत नाही याच दुःख वाटतो
विनोदाची खूपच सुंदर आणि विनोदी मांडणी असते तुमच्या व्याख्यानात सरजी
Sir पण माझ्या मुलांचे आजी आजोबा आहेत तेच सतत टीव्ही आणि मोबाईल मध्ये च अडकू न असतात .उलट मी च मुलांना टीव्ही आणि मोबाईल पासून दूर ठेवलय .त्या साठी मुलांन समोर चार पर्याय आहेत एकतर खेळा किंवा झोपा झोप येत नसेल तर अभ्यास करा आणि अभ्यास झाला असेल तर घरातील बाकीची कामे शिका आणि करा.
Khup chan...😊
😅😊@@meghakharap7576
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
खुप छान आहे सर
खूपच अनमोल मार्गदर्शन ,सर.
मार्मिक मार्गदर्शन देताय सर
खुप छान कथा आणि गोष्टी सांगितल्या सर आपण आपला फोन नंबर एकदम भारी आहे
Very nice sirji👌👌👌👌👍🙏
खूप छान.... सर....
I too used to wonder about how birds die in old age.
Thanks for this information 🙏
Khup khup chan
योग्य मार्गदर्शन
Very Good.
विनोदाच्या माध्यमातून शिकवण उत्तम
Kuphh kuph sundar..!🎉🎉 17:08
छान
Nanded पुढे कधी होणार....हे please RUclips la सांगत जा..
Teacher means as like a God
Very very good speech.
Sir you are great
खूपच सुंदर मार्गदर्शन
Kmaal sir❤❤❤❤❤
खूपच छान सर
Great sir
khup chhan margdarshan aahe
खूप छानच 😂
Very nice!!!
खुप छान आहे
खूप छान
Very nice sir
Waa kya bat sirji,
Sir thumhi rahuri che aahet ka
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
👌👌🙏🙏🙏
Marmik
अहो जुनी पेक्षा नवीनच बरं आहे
खिरीच उदाहरण ओशो chya पुस्तिका एमधले आहे