आपल्याला जो जगावतो तोच इतरांना जगतो आनंद आपण इतरांना ज्या पद्धतीने देतो त्याच पद्धतीने आपल्याला मिळत असतो. मनुष्य जन्म कशासाठी याचा तुम्ही खूप चांगली उदाहरणं देऊन सांगितले आपले कर्म कशा पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने आपल्याला सुख मिळणार आहे. सर तुमचे विचार अप्रतिम आहेत. तुमच्यासारखी बुद्धी आम्हालाही मिळावी खूप खूप धन्यवाद.......
या जगात सर्व काही शक्य आहे फक्त आपल्याला या Spiritual Knowledge ची गरज आहे आणि आज आम्हाला खूप भारी वाटतंय की भगवान श्री कृष्णा चा रूपात श्री अशोक तोडमल सर मिळाले आणि आज सरांचा विचारामुळे माझे आयुष्य बद्दले 💥🌟✨❤️💯
अतिशय छान विचार ऐकून मन परिवर्तन माझ्यासाठी खुप कांहीं बदलून टाकणारे मोटिव्हेशन आहे मी आपल्या Sunedge company cha एक सदस्य आहे. मी आपले दररोज पहाटे walking ला जाताना motivation ऐकत असतो. खुप छान !
खरचं, ह्या ज्ञानाचा उपयोग जीवनातील प्रत्येक क्षणात केला तर जीवनातील सगळेच दुःख दूर होऊ शकतात. आणि दुःख असतिल तरीही त्यामध्ये सुखी जीवन जगण्यासाठी योग्य रस्ता मिळू शकेल. हे ज्ञान आत्मसात करून खूप जणांचे जीवन सुखी समृद्धी आणि आनंदी होऊ शकेल. खूप खूप आभार सर 🎉🎉🎉❤💖💖🙏🙏🙏
खूप खुप स्पिरिच्युअल स्पीक 🙏🙏🙏🙏सध्याच्या घडीला अध्यात्म म्हणजे बुरसटलेले विचार वाटतात.... सर आपल्या सारखे माॅडर्न मॅन जर अध्यात्माचे महत्त्व सांगू लागले तर नक्कीच तरुण पीढीचे कल्याण होईल
मि सुद्धा कृष्ण भक्त आहे तुम्ही जे सांगितले ते सत्य आहे पण कृष्ण अवतार हा दोपार युगात होता पण कल युगी अवतार हा चक्रधर स्वामीं चा आहे जिव उधारणयाच कार्य चक्रधर स्वामींनी हाती घेतले आहे एक वेळा तुम्ही सुत्र पाठवाचा माझे कोटी कोटी दंडवत तुम्हाला
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. आमच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करतात. आमच्या मध्ये जगण्याची उमेद निर्माण करतात. आमचे दुःख आणि निराशा दूर करतात.
Khup chan motivation sir 👍 ghari gele parat negative hotat lok mi tin ldp kelya pan ghari ale ki parat negative hoila hote ni maze doke khup dukhte prtyek veles ldp la jaun alywar
अप्रतिम, आयुष्याच खरंच सार्थक करायच असेल तर आपल मनोगत ऐकलच पाहिजे.पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय. मनभरून धन्यवाद आणि आभार. 🙏🙏 ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
खूप छान सांगत आहात सर अस वाटतं की प्रत्यक्षात त्या गोष्टी घडत आहेत आणि जीवन कसं जगावं याचा अर्थ ही खूप चांगला समजतो जीवनामध्ये काय योग्य आणी काय वाईट हेही समजत ,आजच्या या जगात तुमच्या सारखं speech करणारे आणि समोरच्याला चांगल knowledge देणारे खू प कमी लोक आहेत.
खूप छान!!सर ,अतिशय सुंदर मार्गदर्शन करत आहात आणि आपले मार्गदर्शन करण्याची पद्धत, तुमची बोलीभाषा आहे ते आम्हा महाराष्ट्रीयन अतिशय आवडत आहे .खूप छान सर !!असेच अनेक विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहा स्वामी समर्थ तुम्हाला भरघोस यश देवो🙏🙏
आयुष्य प्रत्येक जण जगत असतो पण ते कस जगल पाहिजे हे सगळ्यांनाच माहीत नाही मागच्या जन्मातले काही तरी चांगले कर्म म्हणून महागुरू तुमचे मार्गदर्शन मिळाले खर्च खुप खुप धन्यवाद
khrch khup chan sir session hota asec sglyan guide kra sir tumi khrya ghosti mandtaa jay jagaa mde chalet. sir asec session ghet chla sir aaj kalci pidi jagikh ghosti made jast gurfhadat chale asyana adhaydhatmikh ci khup garj ahe .tay mule ase session ghet chla sir. asyane kiman dole tri ugadtil dev ahe asa visvas tri basel. thnx sir god bless u sir.
Great session hota sir...🙌👏 Kharach tumchya vicharani aamcha ghar mandir zalay, vichar badalle aani jeevan anandane kasa jagava he hi Lakshat aala Kharach sir khupp jabardast session hota 💯💯 Thank youu soo much Mr. Ashok ji Todmal sir🙏🙏
सर खूप खूप धन्यवाद कारण आताच्या पिडिला असे स्वंसकार झाले पाहिजे कारण आताची मुल फक्त मोबाईल बघुन दिवस काढतायत 👌👌👍👍
आपल्याला जो जगावतो तोच इतरांना जगतो आनंद आपण इतरांना ज्या पद्धतीने देतो त्याच पद्धतीने आपल्याला मिळत असतो. मनुष्य जन्म कशासाठी याचा तुम्ही खूप चांगली उदाहरणं देऊन सांगितले आपले कर्म कशा पद्धतीने आहेत त्याच पद्धतीने आपल्याला सुख मिळणार आहे. सर तुमचे विचार अप्रतिम आहेत. तुमच्यासारखी बुद्धी आम्हालाही मिळावी खूप खूप धन्यवाद.......
धन्य वाद सर फार छान सांगितले आहे आम्ही आमच्या जीवनात असे वागायला प प्रयत्न करू😊😊😊😊😊
सर तुम्ही खरच खूप छान सांगता आहात आज गरज आहे जे तुम्ही सांगता ते ह्या पिढीने एकण्यची ❤
परमेश्वराने च पाठवलं आहे तुम्हाला
या जगात सर्व काही शक्य आहे फक्त आपल्याला या Spiritual Knowledge ची गरज आहे आणि आज आम्हाला खूप भारी वाटतंय की भगवान श्री कृष्णा चा रूपात श्री अशोक तोडमल सर मिळाले आणि आज सरांचा विचारामुळे माझे आयुष्य बद्दले 💥🌟✨❤️💯
सर तुमचे मानावे तेव्हढे आभार कमीच आहे. तुमचे विचार ऐकून माझं मन परिवर्तन झाल आहे धन्यवाद सर. जेव्हढ ऐकावं तेव्हढे कमीच आहे.🙏🙏
88
खूप छान जीवनाचे कोडे उलगडले सर तुम्ही धन्यवाद सर
अतिशय छान विचार ऐकून मन परिवर्तन माझ्यासाठी खुप कांहीं बदलून टाकणारे मोटिव्हेशन आहे मी आपल्या Sunedge company cha एक सदस्य आहे. मी आपले दररोज पहाटे walking ला जाताना motivation ऐकत असतो. खुप छान !
खरचं, ह्या ज्ञानाचा उपयोग जीवनातील प्रत्येक क्षणात केला तर जीवनातील सगळेच दुःख दूर होऊ शकतात. आणि दुःख असतिल तरीही त्यामध्ये सुखी जीवन जगण्यासाठी योग्य रस्ता मिळू शकेल.
हे ज्ञान आत्मसात करून खूप जणांचे जीवन सुखी समृद्धी आणि आनंदी होऊ शकेल.
खूप खूप आभार सर 🎉🎉🎉❤💖💖🙏🙏🙏
खूपच छान सर तुमचा बोलवता धनी कृष्ण भगवंत आमच्या भल्यासाठीच 🙏दंडवत प्रणाम 🙏
राम कृष्ण हरी सर
खूप खुप स्पिरिच्युअल स्पीक 🙏🙏🙏🙏सध्याच्या घडीला अध्यात्म म्हणजे बुरसटलेले विचार वाटतात.... सर आपल्या सारखे माॅडर्न मॅन जर अध्यात्माचे महत्त्व सांगू लागले तर नक्कीच तरुण पीढीचे कल्याण होईल
Masth aahe sir vichar tumche😊
मि सुद्धा कृष्ण भक्त आहे तुम्ही जे सांगितले ते सत्य आहे पण कृष्ण अवतार हा दोपार युगात होता पण कल युगी अवतार हा चक्रधर स्वामीं चा आहे जिव उधारणयाच कार्य चक्रधर स्वामींनी हाती घेतले आहे एक वेळा तुम्ही सुत्र पाठवाचा माझे कोटी कोटी दंडवत तुम्हाला
Jai shree Krishna
धन्यवाद सर 🙏🏻 यापासून बरेच लोक चागले जगण्याचा प्रयत्न करतील 🙏🏻🙏🏻
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करतात.
आमच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करतात.
आमच्या मध्ये जगण्याची उमेद निर्माण करतात.
आमचे दुःख आणि निराशा दूर करतात.
Hare Krishna 🌷🙏🏼🙏🏼
👍👍👌👌🙏🙏
Great Mahagur Tumi aamche guru aahat tq god. Tq god tq god
Khup chan motivation sir 👍 ghari gele parat negative hotat lok mi tin ldp kelya pan ghari ale ki parat negative hoila hote ni maze doke khup dukhte prtyek veles ldp la jaun alywar
खुप छान मार्गदर्शन केले सर. अशेच मार्गदर्शक व्हिडिओ तयार करत रहा. ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्या देवो. धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम, आयुष्याच खरंच सार्थक करायच असेल तर आपल मनोगत ऐकलच पाहिजे.पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय. मनभरून धन्यवाद आणि आभार. 🙏🙏
( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
Wow wow wow wow very good point for health thank you so much my friend bappa bless you i am so proud of you 😘😘👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😍
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा
खूपच छान मार्गदर्शन केले सर आज ही गरज आहे
आज मी पहिल्यांदाच तुमचा विडिओ पाहिला सर पण खूप छान वाटल धन्यवाद सर
खुप छान आहे दंडवत प्रणाम 👍👍 मी कुठल्याच देवाला मानत नाही भगवंत श्रीकृष्णाला मानती
Thank you for guidance🎉 tumhch bolnyavrun mi mazi life chang krnar thank you🙏🙏🙏 khup depression mdhi hote pn videos mule akdam okk zale😊
आज मी पहिल्यांदा च तुमचा video बघितला खरचं खूप छान मार्गदर्शन करतात सरं तुम्ही ...हरे कृष्णा ...
खूप छान सांगत आहात सर अस वाटतं की प्रत्यक्षात त्या गोष्टी घडत आहेत आणि जीवन कसं जगावं याचा अर्थ ही खूप चांगला समजतो जीवनामध्ये काय योग्य आणी काय वाईट हेही समजत ,आजच्या या जगात तुमच्या सारखं speech करणारे आणि समोरच्याला चांगल knowledge देणारे खू प कमी लोक आहेत.
खूप छान!!सर ,अतिशय सुंदर मार्गदर्शन करत आहात आणि आपले मार्गदर्शन करण्याची पद्धत, तुमची बोलीभाषा आहे ते आम्हा महाराष्ट्रीयन अतिशय आवडत आहे .खूप छान सर !!असेच अनेक विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहा स्वामी समर्थ तुम्हाला भरघोस यश देवो🙏🙏
Wonderfull session sir. Aaj khrch ya dnyanachi grj ahe kran aaj srve lok he sgl visrun phakt paishayachya mage dhavt ahe.aani aaj mul ghdvan hich sglyat mothi gott ahe.
खुप छान समजुन सांगता सर आपन जे जे सांगता त्या साठी हे ज्ञानेश्वरीचे पुरावे 👆🙏🙏🚩🚩😊😊
आयुष्य प्रत्येक जण जगत असतो पण ते कस जगल पाहिजे हे सगळ्यांनाच माहीत नाही मागच्या जन्मातले काही तरी चांगले कर्म म्हणून महागुरू तुमचे मार्गदर्शन मिळाले खर्च खुप खुप धन्यवाद
ज्ञ
Ooĺ😊😊😊⁹😊⁸
Ooĺ😊😊😊⁹😊⁸7
Dxdzzxzxs u
@@SmitaPatil-mj4in 🎉😮😊😅😢🎉
सर खुपच छान बोललात .श्रीकृष्ण गीता प्रत्यक्ष ऐकत आहोत असाच भास होत होता.डोळयात पाणी आले 🙏
Very important knowledge , because we are so busy no time to listen this, thank you sir such info on youtube channal
मार्गदर्शन खूप छान
अगदी बरोबर सर
गावरान व शहरी भाषेत व्याख्यान भारीच वाटत
Jay Shree Krishna 💖.....
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
❤ खूप खूप खूप धन्यवाद ❤
Yes Thank you
खूप छान सर👌👌👌🙏🙏
जय सनेज जय महागूरू 💐🚩🙏
you are great sir majhya jivnat pan mi badal kela thank you so much sir❤️👍🙏
khrch khup chan sir session hota asec sglyan guide kra sir tumi khrya ghosti mandtaa jay jagaa mde chalet. sir asec session ghet chla sir aaj kalci pidi jagikh ghosti made jast gurfhadat chale asyana adhaydhatmikh ci khup garj ahe .tay mule ase session ghet chla sir. asyane kiman dole tri ugadtil dev ahe asa visvas tri basel. thnx sir god bless u sir.
Khupch Sundar vichar.very nice point
Khup aabhari
Khupch Chan sir dhanyvad 🙏🙏🙏👌💅💅
छान माहिती दिली रामकृष्ण हारी
मार्गदर्शन खूप छान बेस्ट.❤❤
खुप छान साध्य सरळ भाषेत छान समजावून सांगितले खुप खुप छान
जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 राधे राधे 🚩
Khup chhan sangata tumhi sir🙏🏻
आपण great आहे सर
Khup sundar sir
Sir great job very nice information useful 🕸️🙏🙏💐💐
Sar as vatay ki tumche pay dharun radav ajparyant me mazya jivnat ajparyant tumcyasarkha devmanus baghitla nahi tumhi maze inspiration ahat thanku sir
Very nice knowledge
Hya knowledge chi far garaj ahe saglyana....
Ekdum kadak sir 👌👌👌 mala tumch bolan sampuch naye ..aikatch rahaw as wataty ..khup sundar bolalat sir tumhi.🎉
Great sir really you are gem
Sir khup chan
You are great thought sir
Sir u r great ❤
Khup chaan motivation 👌👌👌
म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सुर्य चाले म्या हालविल्या प्रानु हाले 😊😊🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
Great session hota sir...🙌👏
Kharach tumchya vicharani aamcha ghar mandir zalay, vichar badalle aani jeevan anandane kasa jagava he hi Lakshat aala
Kharach sir khupp jabardast session hota 💯💯
Thank youu soo much Mr. Ashok ji Todmal sir🙏🙏
Khup jabradast🙏
Thank you so much Sir...aaj ya dnyana chi prtekala garaj aahe ....
Dhanyawad
Very Very knowledgeable vedio sir👌👌🙏🙏🙏
👍👌खूप छान सर
Hare Krishna ji 🙏❤
Shreeswami samarth aai
M bomblr खूप सुंदर ज्ञान दिल्या मला
🎉🎉🎉❤❤😊😊
Khup chhan sagata namaskar sir
Very nice video ❤❤❤❤❤
Om Shanti Om Shanti ji 🙏❤
खूप छान आहे सर ☺️☺️
पुनरपी जननम पुनरपी मरनम पुवरपी जननी जठजठरे शयनम😊😊😊🚩🚩🚩🙏🙏🙏
😍❤🙏
सर मला तुमचे विचार खूप मनापासून आवडतात पण सगळ्यात जास्त आवडत तुमचं सरळ साधं बोलन
Khup Chan Sir.
❤❤❤ Jabardast Sir Kharach Ya Knowledge Chi garaj ahe samajala Thanks Sir Ji
Great
जय श्री कृष्णा
Mind blowing Sir 👌🙏🙏
Great work sir
very nice sir
❤❤❤❤
Very Nice Knowledge sir ❤
Super❤❤👌👌👌
Shalud sir,🙏🙏🙏
महानुभाव पंथाचे सुत्र पाठ सांगा
Khup bhari
सर. खुपच छान😂😂😂😂😂🎉🎉सर. आमच्या. अकोला. जिल्हा. मध्ये. तुमचा. एक. कार्यक्रम घ्या. सर माझी. खुपच. इच्छा आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tkatak
खूपच भारी सर 💐🙏🙏🙏❤
Khup chan😊
Outstanding session sir
Very nice sir😊
Nice sir 🎉
👍👍