यशस्वी आणि सुखी जीवनाचं रहस्य | Secret Of Success & Happiness | Ashok Todmal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • This #spiritual Session That Will Transform Your Life.
    To Manage Your CAREER, BUSINESS & RELATIONSHIPS
    Get ONE ON ONE CONSULTATION With DR. ASHOK TODMAL SIR
    🔴We Provide
    🔸Career Consulting
    🔸Business Consulting
    🔸Family & Relationship Consulting
    To book your slot you can fill the form given below or contact us
    Registration Form link: forms.gle/1vKa... 👈
    📞Contact No.: 9322413825
    📧 Email: ashoktodmalofficial@gmail.com
    About Mr. Ashok Todmal :-
    Mr. Ashok Todmal has a positive-minded approach to life's every situation & is always ready to take action enthusiastically. His company stands by its loyal terms and ethics to educate in a very simple manner & develop entrepreneurship in maximum individuals.
    He is a highly motivated businessman & also a remarkable success story in himself.
    He achieved success for his company in a very short period of time with consistent efforts & authentic working procedures.
    He created a great & simplistic education platform for entrepreneurs & businessmen. His company helps them to achieve their Success Milestones in the terms of higher revenues, increasing sales, & more client acquisitions.!
    He is a Great Motivation to Young Entrepreneurs who want to create wonders in the business world.
    If you want to achieve huge milestones in your life just follow his steps eventually you will reach the goldmine of business!!!
    ==========================================================================
    🔴Connect with Mr. Ashok Todmal :
    🔶Website :
    www.ashoktodmal.com Or www.esesi.in
    🔶Facebook:
    / ashok.todmal
    🔶Instagram:
    www.instagram....
    🔶Twitter :
    / ashoktodmal2
    🔶Linktr.ee :
    linktr.ee/asho...
    --------------------------------------------------------------------------------------------
    🔴Subscribe My RUclips Channel :
    / @ashoktodmal
    --------------------------------------------------------------------------------------------
    For Contact Email : ashoktodmalofficial@gmail.com
    Call : (+91) 9322413825
    --------------------------------------------------------------------------------------------
    ➡️ IMPORTANT NOTE -
    If Any Artist or Label has copyright issues with our videos (including artists of the images used), please send an e-mail to : ashoktodmalofficial@gmail.com
    ==========================================================================
    #ashoktodmal #ashoktodmalsir #motivation #ashoktodmalsirmotivationalspeech #success #motivationalvideo #motivationalspeech #motivationforsuccess #spirituality #spiritual #awakening #spiritualwarfare #spiritualtalk #spiritualjourney #spiritual #marathimotivational #मराठी #मोटिवेशन #मोटिवेशनलस्पीच #कर्मा
    #माफकरा #माफीमागा #माणुसकी #humanity #happylife
    #secrettosuccess #spiritual #carreras #successfulcareer #successfullife #जीवनसुंदरआहे #depression # व्यक्तिमत्वविकास #सुख #happiness #जगण्याचा उद्देश #trending #truestory #dream

Комментарии • 392

  • @ashoktodmal
    @ashoktodmal  Год назад +149

    हे सुंदर सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद कॉमेंट करा की तुम्हाला काय आवडले तुम्ही तुमच्या जीवनात काय लागू कराल तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करा आम्ही उत्त्तर देन्याचा प्रयत्न करू.
    सबस्क्राईब करा - बेल दाबा 🛎 - लाईक आणि शेअर करा
    Thank you For Watching This Beautiful Session Comment what you learn what you like what you will apply in your life also if have any question comment it we will try to revert back
    Subscribe - Press Bell 🛎 Icon - Like & Share

    • @dhammadinisawale2772
      @dhammadinisawale2772 Год назад +4

      Amezing speech sirji khup bhari vatla

    • @babasahebraut7130
      @babasahebraut7130 Год назад +4

      या कलियुगात कसा जगायचं,आणि आपले अहंकार आपल्याला कसा संपवतात ,प्रभू राम आणि रावण यांच्यातला संवाद आपण सांगून आमच्यातला अहंकार संपवन्यासाठी आपण केलेलं मार्गदर्शन आमच्यासाठी आणि या कलियुगात बदल करण्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे खूप खूप मनापासून धन्यवाद सर 🙏🙏

    • @PravinPatil-eh5gt
      @PravinPatil-eh5gt Год назад

      Bahut hi badiya session Hai sir ji All problem ka Solution Mila Aur mai Aaj se hi apply karunga Is Knowledge ko Good karma Karunga, Maf karunga Logonko, Accept karunga Logonko, Jo bhi mujhe dukh de raha hai aur future me denewala hai unko Mai mere Karmo ka fal samjkar accept karunga aur Good karma Karunga sahi intention ke sath Thank you Mahaguru ji ham Sab Khushnaseeb hai ki Hame aap jaise Pyare Mahaguru Mile hai So Thanks 🙏🙏🙏🙏🙏

    • @ujwaladeva7644
      @ujwaladeva7644 Год назад +3

      कधी कधी खूप प्रश्न असतात आयुष्य जगताना...की असे का....? पण महागुरू तुम्ही प्रत्येक गोष्ट ज्या वेगळ्या पद्धतीने हसत खेळत सांगता आपलंसं असल्यासारखे असे वाटते म्हणून ते ऐकायला आवडते.... आणि खरंच सर आयुष्य जगन्याचा नक्कीच वेगळा दृष्टिकोन भेटला आणि घरातील बऱ्याच गोष्टी खूप आध्यात्मिक भेटत आहे....अजून खूप काही शिकायचे आहे ....आणि बऱ्याच गोष्टी अजून आत्मसात करायचे आहे.

    • @esesi-SunedgeWorld
      @esesi-SunedgeWorld Год назад

      @@dhammadinisawale2772 great

  • @ladorani1658
    @ladorani1658 Год назад +7

    हो सर आपल्या आयुष्यात जे काही सुख दुःख येते ते आपल्या कर्माने च येते हे लक्षात आले आम्ही खुप नशीबवान आहे सर तुमचा बर्थडे आणि गुरुपौर्णिमा दोन्ही साजरे केलेले समोर पहाता आले अस वाटत आमचं पण कुठे तरी थोड पुण्य असाव म्हणून तुमची भेट झाली सरजी❤ किती लिहु तेवढं थोडच आहे सर u r a Rock i salute u Sir 💐🙏 जगातील सर्वात सुंदर आमचे बेस्ट महागुरू 🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @ajitsakunde7264
    @ajitsakunde7264 Год назад +9

    जगण्यातील कर्तव्य त्यामागची भावना आणि आयुष्याच मर्म👍आपल्या सर्वांच्या आयुष्याला मोक्ष लाभावे असे कर्म आपल्या सर्वांच्या आचरणातून घडावे👍भगवंताचे कार्य करत आहात अशोक भाऊ👍

  • @devghembad6023
    @devghembad6023 Год назад +6

    खुप खुप सुंदर आणि परखड विचार ऐकण्यसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व प्रथम महागुरुना दंडवत प्रणाम !
    प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूल मनस्थितीचे संचालन करने ही बाब अतिशय अवघड आहे,
    मात्र आज ह्या विचारांची जी फवारणी माझ्या
    मेंदूवर झाली , यातून काम, क्रोध, मोह,मद, मत्सर, आणि प्रारब्ध ह्यांची समज आली.
    उगाच दुसऱ्यांच्या आयुष्यात होणाऱ्या उथल/ पुथल गोष्टीं व माझं आयुष्य हे सर्व सर्वस्वी कर्मफलावर आधारित आहे, याला रिअॅक्ट न करता रिस्पॉन्स करणार हे समजले !

  • @vijaygoresunedgewithesesi7369
    @vijaygoresunedgewithesesi7369 Год назад +7

    सर्वप्रथम महागुरुंना विनम्र दंडवत असे महान विचार आपल्यामुळे आज जीवनात ऐकण्यास मिळाले या विचारांची आजच्या जगाला फार गरज आहे आपल्या जीवनामध्ये ज्या पण घटना घडत असतात त्या आपल्या कर्मानुसार घडतात हे लक्षात आले त्यामुळे आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींसाठी दुसऱ्यांना दोष देणे योग्य नाही तसेच असे सेशन वारंवार होणे गरजेचे आहे तुमच्यासारखे महागुरु आम्हाला भेटले हे आमचे अहोभाग्य आहे, 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandeepkasabe2392
    @nandeepkasabe2392 Год назад +18

    गुरूजी.. तुमच्या सारख्या व्यक्तींची खूप गरज आहे या समाजाला.... पैश्या सोबत spiritual knowledge ची खूप गरज आहे हे समजल.... खुप खुप धन्यवाद गुरु..... हरे कृष्ण ❤️🙏

  • @manishaawale7407
    @manishaawale7407 Год назад +5

    सर्वात आधी सर तुमच धन्यवाद कधी कोणाला काय पाहिजे बरोबर सर कळत तुम्हाला मला स्वतःलाच एक विचार आजार झाला होता माझ्याच बाबतीत अस का मीच का मलाच का असे नेहमीच प्रश्न पडतात पण काल या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाले कर्म दंड भोगावे लागते आजपासून कितीही दुःख झाले तरी त्रास होणार नाही त्याबद्दल धन्यवाद सर. तुमच्या साठी एक वाक्य. "जे ना देखे कवी, जे ना देखे रवी, ओ देखे हमारे महागुरू आशोक सर "

  • @vijaybhoye365
    @vijaybhoye365 Год назад +9

    लोकांना पैशापेक्षा ह्या ज्ञानाची गरज जास्त आहे. एक वेळा पैसे कमी असतिल तर चालेल पण हे ज्ञान भरपूर असेल तर जीवनातील कोणत्याही दुःखाला सामोरे जाण्याची तयारी होऊ शकते. जबरदस्त नॉलेज सर. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @dhammachakra4388
      @dhammachakra4388 Год назад

      खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले सर 🙏🙏

  • @jagdishpatil8114
    @jagdishpatil8114 Год назад +3

    सर नमस्कार आपण जीवन जगण्याचे खरे सत्य सूत्र एका सेशनमध्येएका सेशनएका सेशन मध्ये सांगून मोकळे झाले आणि माझ्या जीवनामध्ये मी हे स्पीच ऐकून खूप मोठा बदल करून घेतला आपल्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दामध्ये सरस्वतीचे दर्शन झाले भगवंत तुम्हालातुम्हाला असेच सरस्वती प्रगत करत राह हे प्रभू चरणी प्रार्थना धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद सर

  • @digambarjagtap6118
    @digambarjagtap6118 Год назад +5

    कर्मचा सिद्धांत खूप छान समजावलं सर तुम्ही जीवन कसं जगावं हा सिद्धांत सांगतो.
    सर मी हा व्हिडीओ बघून मझ सर्व जीवन बदलून टाकलं खूप छान .

  • @PravinPatil-eh5gt
    @PravinPatil-eh5gt Год назад +2

    Super Video hai Boss jo bhi isko Complete Sunega Uske life Ke All Problem ka Solution usko malega
    Thank you Mahaguru Mr.Ashok Todmal Sir

  • @latachavan9013
    @latachavan9013 Год назад +11

    Thank you so much , आम्हा सर्वांचे महागुरू 🙏🙏 हे अध्यात्मिक नॉलेज आम्हालाच नाही तर आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी पण कामाला येईल 🙏🙏

  • @rajashreewaghmare5186
    @rajashreewaghmare5186 Год назад +3

    Sir खूप छान वाटले आज..आत्ता खरं गरज आहे समाजाला याची...sir तुमचं प्रत्येक व्याख्यान ऐकायला आवडेल....जय श्री कृष्णा

  • @ashwinikadam5922
    @ashwinikadam5922 Год назад +2

    थँक्यू सो मच सर 🙏🙏 आभारी आहे तुमचा हा जो सेशन आहे खूप सुंदर आहे या सेशनमुळे माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे कर्म कोणत्या पद्धतीचे केलं पाहिजे तसेच आचार विचारा ंची सुंदरता कशी आचरणात आणली पाहिजे हे समजले तसेच आपण चांगले कर्म केले पाहिजे वाईट कर्म केले तर वाईट फळच मिळते त्यामुळे चांगले कर्म केले पाहिजे फळ निश्चितच चांगले मिळेल खूप छान सर इन्फॉर्मेशन मिळाली तुमच्यासारखे गुरु आम्हाला मिळाले हे आमचे नशीबच आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की तुमच्यामुळे आम्हाला विचारांची श्रीमंती मिळाली आणि शंभर टक्के आम्ही तुमच्या विचारांना फॉलो करू हा मी शब्द देतो आणि तुमचे विचार शंभर टक्के सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू 🙏🙏

  • @virajdhisal4035
    @virajdhisal4035 8 месяцев назад +2

    अप्रतीम, खुपच छान आहे,नवा सहज सोपा प्रयत्न नवी जनजागृती आपल्या प्रयत्नाने हे जग सुखी समाधानी होईल ऐश्वर्या संपन्न होईल मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @Mpsc100
    @Mpsc100 Год назад +120

    कोण कोण मानते की या जगामध्ये आईवडील सर्वश्रेष्ठ आहेत ❤️❤️❤️🙏🌿

  • @prakashchavan21
    @prakashchavan21 Год назад +2

    *धन्यवाद 🙏🙏महागुरू श्री.अशोक सर.*
    💐💐💐💐💐💐💐
    *spirutual सेशन खूप जबरदस्त झाले. बरेच लोक आज खूप दुःखात आहेत. ते आपले आयुष्य कसे जगायचे हे विसरूनच गेलेत. त्यामुळे कुटुंबासाठी आपले महत्व काय आहे याची जाणीव सुद्धा होत नाही. आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे, कोणत्याही प्रकारचे सुख किंवा समाधान आपल्याला मिळू शकेल का? असे विचारताच गुरपटून गेले आहेत. कर्मानुसार आपण आपले आयुष्य कसे जगायचे आपल्या आयुष्यात सुख, दुःख हे चक्र सुरूच राहणार. यातूनच आपलं आयुष्य आपण कसं जगलं पाहिजे हे आम्हा सर्वांना समजून आले. सर खरंच आम्ही सर्व भाग्यान आहोत. तुमचे विचार व knowledge यामुळे सुख-दुःखाचे डोंगर पार करीत आम्हाला यशाच्या शिखरावर कसे जाता येईल याचे रहस्य समजून आले.*
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    *कोटी कोटी नमन श्री. अशोक सर आपले knowledge व चांगले विचारांना💐💐🙏🙏🥰*

  • @jyotigaikwad9225
    @jyotigaikwad9225 Год назад +3

    खूप छान सतृ आहे सर हे टिप इट अप सर आय सलूट सर👍👌👌👌👌👌👌

  • @girishtherock777
    @girishtherock777 Год назад +2

    सर प्रथमता आपले खूप खूप आभार कारण सर तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये जर का नसते आले तर आमच्या विचारांमध्ये कधीच परिवर्तन होऊ शकले नसते
    दैनंदिन आयुष्य जगत असताना त्रास दुःख यातना सुख आणि दुःखाचा प्रवास या सर्व गोष्टींमध्ये कर्म आणि प्रारब्ध याची जवळून ओळख सर तुम्ही करून दिली
    आयुष्यामध्ये भौतिक सुख तर मिळवलेच पाहिजे परंतु ते मिळवत असताना या गोष्टींच्या आहारी न जाता भगवंताला मध्य स्थानी ठेवून आपण आपला आयुष्य जगलं पाहिजे
    जन्म मृत्यू जरा व्याधी या कोणालाच चुकलेले नाहीत त्यामुळे निष्काम कर्मयोग हेच सर्वश्रेष्ठ आहे
    सर मी परमेश्वराला खूप खूप धन्यवाद मानतो कारण तुमच्यासारखे गुरु मला मिळाले आणि माझे आयुष्य बदलून गेलं सर इथून पुढचं पूर्ण आयुष्य तुमच्या विचारांची ही अद्भुत देणगी आम्ही स्वतः आचरणात आणू आणि याचा विस्तार मोठ्या प्रमाणात करू

  • @renukamathapati4627
    @renukamathapati4627 Год назад +4

    Thanks Sir 👏🏻🌹,,,,,, महागुरू ना कोटी कोटी प्रणाम 👏🏻 खरचं आयुष्यात तुम्ही किती पैसे कमावतात no matter विचार चांगले असेल पाहिजे. पण जे sir आपल्याला सांगतात, शिकवतात , असे मार्केट मध्ये कोणीही नाही... सुखं असो किंवा दुःख असो नेहमी आनंदात आयुष्य जगले पाहिजे 😊😊 Sir तुमच्या विचारामुळे आज कितीतरी लोकांची life Happy आहे...✨Great Mahaguru ✨👏🏻🤗

  • @savitaautade9696
    @savitaautade9696 Год назад +4

    Thanks Mahaguru, Spiritual knowledge Ki Hur 1 Logo Ko,Family Ko,Hum Sabko Bahot,Bahot Jaruri Hai.🙏🙏🙏🙏

  • @KrashnaThorat1846
    @KrashnaThorat1846 Год назад +2

    खुप सुंदर सर आश्या व्हिडिओची खुप गरज आहे सध्याच्या युगाला........प्रत्येक व्यक्तींनी सरांचे व्हिडिओ वेळ काडून नक्की पहायलात हवे........सर असे खुप व्हिडिओ आपन घेऊन यावेत हिच विनंती........Thank U Todmal Sir GREAT👍

  • @shubhamkhote1172
    @shubhamkhote1172 Год назад +2

    Thanks sir तुमच्या मुळे माझा सारखे young मुलाचे जिवनात मोट्या लेविला contribution hot ahe

  • @seemadhumal9324
    @seemadhumal9324 9 месяцев назад +2

    धन्यवाद सर खूप काही शिकायला मिळाले खूप डिप्रेश मधी गेले होते सर पण तुमचे विडिओ बघितले आणि सोताला समजवलं आणि आत्ता माजा मधी खूप बदल झाला खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sangamneririder
    @Sangamneririder Год назад +3

    सच मैं सर ज़िंदगी मैं आध्यात्मिक ज्ञान बहुत ज़रूरी है। क्यूँकि हमारे कर्म ही सबकूच है सर जी thanks sir for this Beautiful knowledge

  • @rajanipawar956
    @rajanipawar956 Год назад +2

    अतिशय सुंदर विचार मिळाले या सर्व आध्यात्मिक ज्ञानाची प्रत्येकाला गरज आहे ज्यामुळे कोणताही संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळेल आणि एक सुंदर सुखी व यशस्वी जीवन सर्वांनाच प्राप्त होईल त्यामुळे मी स्वतः या सर्व विचारांना आचरणात आणून स्वतःचे जीवन यशस्वी करणार आहे आणि त्याबद्दल मी आपले महागुरू श्री अशोक जी तोडमल सर यांचे मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी सर्वांसाठी भगवद्गीतेतील विचार सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितले धन्यवाद🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @vikasmahajan2378
    @vikasmahajan2378 Год назад +2

    Thanks sir khupach bhari video aahe.. 😊💪💫💝🥳

  • @sanjukalambe1502
    @sanjukalambe1502 Год назад +2

    धन्यवाद महागुरू,जीवन जगण्याचा सुंदर आणि सोपा मार्ग दाखवल्या बद्दल मनापासून धन्यवाद

  • @anjalishinde7697
    @anjalishinde7697 9 месяцев назад +1

    Very nice and inspirable Video.
    Verry verry excellent. I got a lot of knowledge. Got knowledge about karma

  • @vidyalande8512
    @vidyalande8512 Год назад +2

    Thanks। Great महागुरू spirutual Knowedge खूप महत्त्वाचे आहे कारण विचार ,कर्म फल आणि प्रारब्ध याच जर ज्ञान असेल तर दुःख होणार नाही .

  • @shitalgaikwad5922
    @shitalgaikwad5922 Год назад +2

    खूप खूप छान वाटल सर आणि मी यातून हे शिकले कि चांगले कर्म करायला खूप वेळ लागतो पण वाईट कर्म करायला वेळ नाही तर ते आपले आप होतात मानून मी महागुरू ना खूप खूप धन्यवाद

  • @nitinjoshi8846
    @nitinjoshi8846 Год назад +1

    नमस्कार सर
    सर, खुपच सुंदर शेषन झाले, धन्यवाद सर
    कर्मावर खुपच सुंदर वीवेन दिले सर, आणि गीता, भागवत, खुपच सुंदर उदाहरण दिले सर, मन खूपच फ्रेश झाले सर,
    धन्यवाद सर

  • @U.Kcreation
    @U.Kcreation Год назад +3

    सर तुम्ही खूप मनापासून जीवनातील परिस्थिती सांगतात धन्यवाद सर❤

  • @sadhananikam8998
    @sadhananikam8998 Год назад +3

    सर तुम्ही खुप छान मार्गदर्शन दिले आज ....... दुःख विसरून मनसोक्त आनंद व्यक्त करुन जीवन आत्मज्ञानानं भरून जगायला शिकलं पाहिजे पुण्य कर्म नसतील तर कर्म फळ चागलं कदीच भगवंत देत नाहीत 💯👍👏🤝🙏🔥💌💐🏘️🚗🛫

  • @vijayshelar2267
    @vijayshelar2267 7 месяцев назад +1

    खूप छान अभ्यासक्रम सुरू आहेत असे वाटते कमी वयात आपण चांगला अनुभव आला आहे धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ

  • @shobhaphatangade6488
    @shobhaphatangade6488 Год назад +3

    ⛳🙏जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 🙏⛳ कर्मचा सिद्धांत खूप छान अतिशय सहज आणी सोप्या पद्धतीने सरांनी समजावून सांगितला , समाजात वावरताना नेमक काय केल पाहिजे कस वागलं पाहिजे ,फोकस कश्यावर पाहिजे ..नशवंत देह जाणार सकळ त्यामुळे या देहाची काळजी घ्यायची का अंतरातम्याचा आवाज ऐकाचा चांगले कर्म करायचे तेही आपले सनेज चे काम करता करता हे सर्व आपल्याला करण्याची संधी याठिकाणी मिळतीये खरोखरचं सर आम्ही सर्व जण खूप भाग्यवान आहोत आपल्यासारखे महागुरू आम्हास लाभले 😊खुप खूप धन्यवाद सर 🙏🌹🌹🙏⛳✨💥💥💥💥

  • @TataGirls
    @TataGirls 8 месяцев назад +1

    धन्यवाद सर जीवन जगण्याचा सुंदर व सोपा मार्ग दाखवण्याल बदल धन्यवाद सर

  • @sdbussinessschool8543
    @sdbussinessschool8543 Год назад +3

    अमोल ज्ञान मिळाले मानसिक दुःखातून अत्ता मी पूर्ण पणे बाहेर आलो खूप खूप धन्यवाद सर

  • @mangaljadhav3880
    @mangaljadhav3880 11 месяцев назад +1

    Wa सुंदर गोड अप्रतिम काय बोलावं शब्द नाहीय sir 💎💯🙏 आई बाबा खरे भगवंत आहेत thank you so much sir 🌹 मनापासून आभार धन्य वाद नतमस्तक होऊन वंदन sir 🙇🙇🙇🙇

  • @shivarampure9069
    @shivarampure9069 Год назад +2

    Jai hari mauli jai radhe krishn 🌹kup kup chan sir🙏tumch eklyanatar man agdhi shant hote sir tumcha vidio mi lagatar 7vela pahila tari pahvas asvatate 🌹ji hajaro sal ashok sir 🙏🙏jai radhe jai sri ram🌹🙏🙏👍

  • @laxmankhilare1347
    @laxmankhilare1347 Год назад +2

    तो विभाग खूप सुंदर, मी सर्व दुष्मणी संपवून सर्व लोक माफ करू त्यमुले मला शांत झालो आहे , माझा कोनी नाही दुष्मन मी खूप सुंदर जीवन जगत आहे

  • @pripahili8468
    @pripahili8468 Год назад +2

    अतिशय सुंदर प्रोग्राम झाला, चांगले ज्ञान प्राप्त झाले तसेच नवीन प्रेरणा मिळाली.

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 Год назад +1

    धन्यवाद सरजी 🙏आजचा समाज भरकटत चाललंय, आपल्या शब्दाची, मार्गदर्शन ची खुप गरज आहे, मी पहिल्यांदा च आपणास ऐकलं सरजी,

  • @UMESHPAWAR-qh7jq
    @UMESHPAWAR-qh7jq Год назад +2

    🙏 जीवन काय आहे हे लक्षात आनुन दिलं तुम्ही धन्यवाद गुरूजी 🙏🙏🚩

  • @pranav_81
    @pranav_81 Год назад +2

    गुरुजीपहिल्यांदा ऐकून खुपच छान वाटले माझ्या मनात खूप वाईट विचार होते आता frash वाटते

  • @shouryadeokar1278
    @shouryadeokar1278 Год назад +1

    Thank you so much sir....khup chaan confidence milala...jeevnacha khara arth samjala ...yethunpudhe ksa jeevn jagla pahije te samjla... spiritual importance samjale ..

  • @ganeshpardeshi8343
    @ganeshpardeshi8343 Год назад +3

    धन्यवाद, सर, मी, लवकर, आपल्या, ऐकून धनं आहे,

  • @ravindradhopate8457
    @ravindradhopate8457 Год назад +1

    Mla Khub sundor lagle me Samor chi Wad kadhai Surwat kelili ahe Thanku Very much SIR

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Год назад +1

    Iscon bhagwaatgeetha ji 🙏 very good explanationed hare Krishna ji 🙏

  • @bharatkokate374
    @bharatkokate374 Год назад +2

    खुपचं छान वाटले सरांचे विचार ऐकून ...जीवनाला खरच एक दिशा मिळते....वागणे बोलणे सुधारते...स्वतःमध्ये खूप परिवर्तन होते ...लोकांशी बोलताना पण आपल्याकडून काही चुकीचं जाणार नाही या विषयवर खूप छान मार्गदर्शन मिळाले....प्रत्येक व्यक्ती ने हा व्हिडिओ मनापासून सुरवातीपासून ते शेवटपर्यंत जर ऐकला तर खूप फायद्या होईल 💯 तो व्यक्ती जीवनात वाईट मार्ग निवडणार नाही....Thanks To Great Mentor Our Mahaguru Ashokji Todmal Sir 👌👌👏👏

    • @arvinddeshpande9077
      @arvinddeshpande9077 Год назад

      भगवंताचे कांम आणी मन समजले तरुनांना विशेष कसे जीवन जगावे याचा गुरुमंञ दीला

  • @sakshamhuge3931
    @sakshamhuge3931 6 месяцев назад +1

    सर तुम्ही खरच खूप छान मार्गदर्शन दिलं आपण जीवनात आलो तर चांगलं सत्कर्म करून कसं जगावं याचं मार्गदर्शन तुम्ही दिलेत

  • @vaishaligarje1160
    @vaishaligarje1160 Год назад +1

    Sir tumhi khup great ahat kharch jivan kay ahe te tumchy mule samajl thanks 🙏

  • @bhaskarsagale425
    @bhaskarsagale425 Год назад +2

    खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @pallavikerkar7649
    @pallavikerkar7649 Год назад +7

    खूप सोप्या पध्दतीने कृष्णाला समजून सांगितले इथून पुढे कसे जगायचे ते कळाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर God bless you

  • @user-yj1jl4gn6z
    @user-yj1jl4gn6z Год назад +1

    Thanku sir saglya prashnachi uttara bhetli thanku so much

  • @sujatachavan9878
    @sujatachavan9878 7 месяцев назад +1

    सर तुम्ही खूप छान सेशन मनापासून आपल्या परिस्थितीत बदल ❤🎉

  • @santoshmahanwar1696
    @santoshmahanwar1696 Год назад +2

    खरंच विचार कसे असावे हे सरांच्या व्याख्यानातून समजते ग्रेट सर

  • @anilkhairnar2578
    @anilkhairnar2578 Год назад +1

    Khup sundar adhyatmik knowledge dilay sir tumhi..
    Jivnat jagayche kase he samajlay ya session madhun

  • @laxmibattashe3282
    @laxmibattashe3282 Год назад +1

    Sab samaj me aya sir....So powerfull knowledge.......

  • @pranitasawant9165
    @pranitasawant9165 3 месяца назад

    खूपच छान सर आयुष्य कशासाठी आणि ते कसे जगावे कर्मावर्ती आपली जर्नी आहे कर्म चांगले तर सुख समाधान शांती लाभते जर भगवंताशी जोडले गेलो तर या सर्व फेऱ्यातून मुक्तता होते तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या सेशन साठी शुभेच्छा लोकांना खूप चांगल्या प्रकारे समजावा

  • @prakashlokhande8933
    @prakashlokhande8933 8 месяцев назад +1

    धन्यवाद सर आपण छान मार्गदर्शन केले आपण देवदूत आहेत

  • @jayeshchavan214
    @jayeshchavan214 Год назад +1

    Dhanyvad,guruji,kup,cahn,margdhrsen,kely,apn,tag,kela,jeh,ahe,tayat,sahmadahn,rahin, Anandi,ahe,ani,ho,mi,aktihi,ahe,pn,permesor,maza,sohbt,ahe,he,sihklo, thank you sir, aabhari aahe,jay, Shri Krishna, all the best,sar,🙏👍👌🤝🌺🌺🍁🍁

  • @savitanarwade1862
    @savitanarwade1862 Год назад +4

    Thank you so much sir 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूपच छान माहिती मिळाली. आनंदी, सुखी जिवन हे काय आहे आणि हे आपण कश्या पध्दतीने जगायचं हे माहीत झालं , परत तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ujjwalabotre3397
    @ujjwalabotre3397 10 месяцев назад +1

    नमस्ते सर खूप धन्यवाद सर तुम्ही कलियुगातील देवा आहात सर खूप छान वाटलं ऐकून माफी मागा आणि माफ करा हा पॉईंट खूपच आवडला 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anujalondhe2477
    @anujalondhe2477 Год назад +1

    Thank you Maha guru
    Ya secision chi garaj hoti
    Ya vicharanchi mala ani majha family la ani relative la pan ani friends la pa garaj hoti ty mule
    Ty 🙏 me team madhe pan dele va new lokana pam dele ahe
    👌👌👍🏼👍🏼🙏🙏💯💯👏👏👏

  • @kishorchakane7574
    @kishorchakane7574 9 дней назад

    नमस्कार सर प्रणाम आपण सांगितलेला कर्माचा सिद्धांत समजला माणसाने कर्मयोगी असले पाहिजे , पैशापेक्षा माणसाने माणसाला वेळ दिला पाहिजे व मदत केली पाहिजे निस्वार्थपणे , निर्मळ व प्रांजळ नितीने . सर आपण ग्रेट आहात , मनापासून खूप खूप आभारी आहे.

  • @kavitatavhare335
    @kavitatavhare335 Год назад +1

    Chhupch chhan sir zabardast knowlege

  • @myhealthcare1701
    @myhealthcare1701 Год назад +8

    Thank You So much My Mentor 🙏 that yout spritual Knowledge Is Most impoartant Our Indian public 😊💞 Suparbb Session Thank you very much 😊🙌

  • @sangrammali9631
    @sangrammali9631 Год назад +3

    Amazing... unbelievable...life madhe khup needful ahe he knowledge....Thank You Mahaguru🙏

  • @shivajishinde1322
    @shivajishinde1322 Год назад +4

    Really very good information about life journey, Also all problem solution in this secession …..everybody need this knowledge….very very thx ashok Ji Tod also sir…The real mahaguru

  • @santoshmali7122
    @santoshmali7122 9 месяцев назад +1

    Sir tumche seshan mala khup aavadate😊😊

  • @dhananjaygagare
    @dhananjaygagare Год назад +5

    Really Very good news.....Thank you sir for organizing this session

  • @sunilkamble5232
    @sunilkamble5232 Год назад +2

    Very beautiful spiritaul knowledge I love sirji khup Chan sandesh dila sir thankyou very much sir

  • @pawalep123
    @pawalep123 Год назад +7

    Hi everyone ☺
    Whenever I listen his voice literally I'm gone to the another world where I get peace ✌ confident way to live 🙏
    Everyone is know that the
    Money 💰 is unlikely to by happiness 😊 but it may help you achieve happiness to an extent.
    So to all dreamers out there
    Don't ever let the world's negativity disenchant you or your spirit.
    If you are surrounded yourself with love & right people.
    *Anything it's possible in the world* 🌎

  • @essenceofmusic9523
    @essenceofmusic9523 Год назад +1

    Sir mi Vestige Company madhe Network marketing krtoy
    Koni ch Judat nai ahe tr khup Depression madhe hoto
    Pn Tumcha Ha Seminar baghun Khup Chhan Vatat ahe ☺️☺️
    Thank you so much sir

  • @jyotigaikwad9225
    @jyotigaikwad9225 Год назад +2

    Yes sir agadi barober aahe sir

  • @meghrajsangale539
    @meghrajsangale539 Год назад +1

    Thanks sir🎉 ,, महागुरू ना कोटी कोटी प्रनाम
    खरचं आयुष्यात तुम्ही किती पैसे कमवतात no matter विच्यार चागले असले पाहिजेत.
    सर जे आपल्याला सागतात शिकवतात ते खुप प्रेमळ व छान व सर्वाना समजेल अशा भाषेत
    शिकवतात आणि असे मार्केट मध्ये कोनीही शिकवत नाही.....सुखं असो किवा दुःख असो नेहमी आनंदात आयुष्य जगले पाहीजे
    तुमच्या विच्यारामुळे कित्येक व्यक्ती आनंदात जगतात व कितीतरी लोकाची life happy आहे......Great Mahaguru
    या विच्याराची खुप गरज आहे
    Mahaguru चे मनापासुन खुप खुप धन्यवाद

  • @mayachatse2331
    @mayachatse2331 Год назад +4

    Thanks you so much sir🙏😊

  • @arunmaharnawar2308
    @arunmaharnawar2308 Год назад +2

    खुप खुप मनापासून धन्यवाद सर….
    एकदम जबरदस्त सेशन झाले, या विचांराची खुप गरज आहे सर या समाजात. जीवनात जर यशस्वी होण्यासाठी
    जो व्यक्ती या विचारातुन जर अपडेटेड झाला तर तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही .
    व्यक्ती वर वर कीतीही मेकअप करु शकतो पण तुम्ही या विचारांच्या मार्फत मनाचा मेकअप केला सर
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @bhagwatpawar-2924
      @bhagwatpawar-2924 Год назад

      अतिशय सुंदर विचारमंथन सर

  • @rekhamali8761
    @rekhamali8761 Год назад +2

    Thank you 🙏mahaguru for giving us this type of spiritual knowledge. Life is nothing without spiritual knowledge. Jiske sath Ashok sir jaise mahaguru hai unhe jivan me kabhi dukh nahi milega. Thank you sir 🙏

  • @sanjaypatil-zi7ch
    @sanjaypatil-zi7ch 5 месяцев назад

    सर खरोखर छान वाटले जिंदगी बदलून टाकली हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण

  • @kamaljadhav6817
    @kamaljadhav6817 5 месяцев назад

    खुप च सुंदर प्रवचना वरुन माहीती देता म्हणून खुपचं आवड लागते वंडोकयात प्रकाश पडतो तर खुप खूप धनयवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-uv1qb1bq6w
    @user-uv1qb1bq6w 8 месяцев назад +1

    एवढे ज्ञान हे फक्त गिते मुळेच माणूस प्राप्त करू शकतो.... 👍🏻

  • @ravipatilesesi9197
    @ravipatilesesi9197 Год назад +1

    Sir khup Chan watal ani tumhi life madhe alyapasun mazha Navin janma zala Ani mazhya ayushals kalatni milali ani ya knowledge chi samajat khup garaj ahe ty so much Mahaguru Ashok Todmal SIR ❤️🙇

  • @rajesh0507
    @rajesh0507 Год назад +2

    Very nice sir poroud of you 🙏👍❤️

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +2

    सत्य🇮🇳 वचन रामकृष्ण हरी

  • @kamaljadhav6817
    @kamaljadhav6817 5 месяцев назад

    खुप खुप छान आई वंडीला बंददल सुंदर माहीती सांगीतल्या बद्दल खूपखूप धन्य वाद

  • @nileshsabale6183
    @nileshsabale6183 Год назад +1

    सर हा कार्यक्रम ला ऐकुन आयुष्यात समस्या का येतात दुखाच कारणं समजलं माझ्या फॅमिलीतल समस्या होते ते बऱ्याच प्रमाणात कमी* *झाले मी माझ्या परिवारातील समस्यांवर मात केली आपल्या आयुष्यातली सुख दुख ही येणार त्यांना स्वीकारायलाच शिकल पाहिजे हे विचार कुठेच मिळाले नाहीत*
    *जीवनात ल्या* *अडचणीं वाटणारे दुःख यातील अनुभव वाटले खुप धन्यवाद आशा गुरूच्या आम्ही सानिध्यात आलो की जीवन कसे जगावे हे कळले* 🙏🙏🙏🙏 *आपला मनापासून आभारी आहे*

  • @asifmulani8786
    @asifmulani8786 Год назад

    *अध्यात्मिक विचार मन एकाग्र आणि शांत ठेवते आणि आपल्यामध्ये जगण्याची इच्छा जागृत करते. जे आपल्याला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देते, आणि ज्याद्वारे आपल्या जीवनाचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत मिळेल.*
    *मनुष्य जन्म का आणि कशासाठी याचे पुरेपूर संक्षिप्त मध्ये नॉलेज मिळाले तसेच यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र मिळाला.*
    *अध्यात्मिक विचारांच्या अभावी माणसाची दिशाभूल होते, त्यामुळे सदर विचारांची गरज प्रत्येक व्यक्तीस आहे ज्यामुळे कोणीही आयुष्यात कितीही दुःख आले तरी त्याचा त्रास होणार नाही.*
    *अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे. लोकाना पैसारूपी मद्त करण्यापेक्षा जर त्यांना कर्माच नॉलेज दिल तर दुःख होणारच नाही, जरी झाल तरी ते कोणाला दोष न देता कर्माच फळ समजून त्याचा स्वीकार करतील.*
    *देव नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुध्द अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चित पणे मिळत असते. परमेश्वराच्या अशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य सिध्दीस जात नाही.*
    *आध्यत्मिक नॉलेजमुळे माणूस जगात येण्यामागचा त्याचा हेतू चांगल्या प्रकारे समजतो आणि आपले कार्य चांगल्या प्रकारे करतो. तो सांसारिक गोष्टींमध्ये कधीही गुंतत नाही. त्याचे ज्ञान त्याला कठीण काळात योग्य मार्ग दाखवते.*
    *खुप सुंदर अर्थपूर्ण सुखी जीवन जगण्यासाठी उपयुक्त नॉलेज दिल्याबददल महागुरु अशोक सरांचे मनापासून आभार 🙏🙏🙏सदर आध्यत्मिक विचार या विडिओ मार्फ़त सर्वांपर्यंत पोहचतिल आणि सर्वजन त्याचा उपयोग सुखी आयुष्य जगण्यासाठी करतील.*

  • @sunilnikam2819
    @sunilnikam2819 11 дней назад

    सन्मानीय सर आपले मनपूर्वक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    जय हो.

  • @aaabb4319
    @aaabb4319 10 месяцев назад +1

    It's very pure content one of the best video of my life
    Thanx to ASHOK TODMAL SIR

  • @sachinsawant146
    @sachinsawant146 Год назад +2

    जीवन सुसह्य , आनंदी आणि यशस्वी जगण्याचा महामार्ग मिळाला. महागुरू श्री. अशोक सरांच जीवन म्हणजे दीपस्तंभ आहे.भरकटलेल्या जहाजांना मार्गस्थ करणारे.

  • @Hackergaming75075
    @Hackergaming75075 7 месяцев назад +1

    सर तुमचे विचार आणि मार्गदर्शन ऐकून खुप बर वाटते. तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकत आहो धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-pf9qz7yx1b
    @user-pf9qz7yx1b 7 месяцев назад +1

    खूप छान जीवनाच सार्थक झालं....

  • @santoshmali7122
    @santoshmali7122 9 месяцев назад +1

    Thank you sir khup man Chan vatal 🙏🙏

  • @artibade506
    @artibade506 6 месяцев назад +1

    Nice motivational lecture sir या atachya advanced generation madhe आध्यात्म लोकांना avdat nhi

  • @madhuripagere7225
    @madhuripagere7225 7 месяцев назад +1

    Jay shri krishna Ashok sir wordless knowledge and spirit

  • @user-vv2rt1rp8y
    @user-vv2rt1rp8y Год назад +3

    सगळे काही आपल्या कर्मावर अवलंबून आहे..... चांगले कर्म करणं हेच महत्वाचे आहे.

    • @user-vv2rt1rp8y
      @user-vv2rt1rp8y Год назад

      सर मी सनेज मध्ये आत्ता काम सुरू केले आहे तरी तुम्ही रिप्लाय दिलात मला खूप समाधान वाटले

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 4 часа назад

    खूप छान आध्यात्मिक ज्ञान ऐकूण आनंदी सुखी होण्यासाठी कसे जगावे सविस्तर माहिती सांगितली धन्यवाद सर 🙏🙏

  • @chakulinalawade-go3eg
    @chakulinalawade-go3eg 8 месяцев назад +3

    Your speech is very nice 😊 thank you sir....