ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित संगीतमय सोहळा मोगरा फुलला व्याख्याते गणेश शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Ganesh Shinde Speech | Marathi Motivational | करिअर मार्गदर्शन | Prabodhan Parivar
    #marathimotivational #ganeshshinde #prabodhanparivar
    #kaysangurani #marathikavita
    #ganeshshinde #jivansundaraahe #prabodhanparivar #ganeshshindespeech #ganeshshindekirtan #ganeshshindemotivation #ganeshshindekavita #ganeshshindeshorts #ganeshshindevykhyan #motivationmarathi #marathiquotes #thane #mumbai #pune

Комментарии • 118

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 Год назад +30

    गणेश दादा..खरंच तुमचे खूप खूप आभार..🙏
    मन विचलित असेल ना..☝️
    तर खरंच फक्त तुमचे विचार एकावेत..🙏
    खरंच खूप बदल होतो विचारांमध्ये..😊👍
    आभार..आभार..🙏
    मनापासून आभार..गणेशदादा..🙏

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Год назад +2

    असे संतांचे विचार दुर्मीळच कारण आम्हाला लहान पणा पासुन इंग्रजांच्या गुलामीच्या अभ्यासात गुरफटून टाकून पिढी बरबाद केली. आमची प्राचीन संत परंपरा गुरुकुल अभ्यासक्रम आहे हेच पुढे आम्हाला तारेल आणि हे चिरंतन सत्य आहे.

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Год назад +25

    किती सुंदर समजाऊन सांगितले फक्त ऐकतच राहावे वाटते. इतके अर्थपूर्ण जीवनाचा आनंद कुठे असेल बरे अजून मनुष्याला काय पाहिजे.

    • @AnuradhaNakil
      @AnuradhaNakil 6 месяцев назад +1

      खुप सुंदर व्याख्यान आहे माऊलींच्या जिवनाचे

    • @RanjanaGosavi-dh8sx
      @RanjanaGosavi-dh8sx Месяц назад

      ​@u❤😅ser-dd3ie7qb8r

  • @finearts399
    @finearts399 Год назад +4

    Saheb तुम्ही he kam karat ahat he khupach मोलाचे ahe ...त्यासाठी aple आभार ani असेच सर्व chalu राहावे अशी sadichha

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 Год назад +6

    🚩उत्तम प्रवचन माऊली. 🙏🏻जयजय रामकृष्णहरि 👌

  • @sambhajivarad0903
    @sambhajivarad0903 Год назад +6

    गणेशदादा खरचं.... हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं ❤❤

  • @sunilsawant5082
    @sunilsawant5082 Год назад +4

    प्रिय , गणेशजी.... आपल्या प्रवाही वक्तृत्वाला सा़ंगितिक छान जोड लाभल्यावर 'मोगरा' दाहीदिशा दरवळणार ....❤ आपलं फोनवर एकदा बोलणं झालं आहे.... प्रत्यक्ष भेटायचं आहे ... गेल्या आठवड्यात पुण्यात आलो होतो पण भेटणं जमलं नाही...पुढील वेळी आलो की फोन करून भेटायला येईन .
    मोगरा फुलला ...या वैचारिक ज्ञानामृताची उधळण अशीच होत रहावी यासाठी ❤ शुभेच्छा...❤
    - सुनील सावंतदेसाई , चिपळूण , जि. रत्नागिरी.

    • @DnyaneshGurukul-u9e
      @DnyaneshGurukul-u9e 11 месяцев назад

      गणेश भाऊंचा नंबर मिळेल का, कार्यक्रम घ्यायचा आहे

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Год назад +5

    अप्रतिम विवेचन, मधुर गायन, वादन
    धन्यवाद सर

  • @sureshjoshi6532
    @sureshjoshi6532 8 месяцев назад +2

    साक्षात गानकोकीळा साथीला असल्याने गणेशजी आपल्या प्रवचनाला स्वर्गातील आनंद जमीनीवरच श्रोत्यांना मिळतोय. आपल्या विचारांनी आम्ही कृतकृतार्थ झालोत. 🌹🌹🙏🙏

  • @shivanipawar682
    @shivanipawar682 3 месяца назад +2

    खुप छान वाटल मोटिवेशन भाषण ऐकुन👍👌

  • @kavyagade663
    @kavyagade663 Год назад +5

    माऊली मन शांत झालं

  • @ShubhamKharat-bg4ul
    @ShubhamKharat-bg4ul Год назад +4

    Nice 👌

  • @samarthhatte
    @samarthhatte 10 месяцев назад +1

    गणेश दादा हे विश्वची माझे घर वसुदेव कुटुंबकम याच्या वरती प्रवचन हवंय

  • @keshavsuryakar8787
    @keshavsuryakar8787 Год назад +2

    सर खूपच अप्रतिम हो खरच हो सर me रोज तुमचे विचार ऐकतो धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @sampadanikam3123
    @sampadanikam3123 9 месяцев назад +2

    अप्रतिम व्याख्यान 👌👌👌👌👌माऊली 🙏🙏

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 9 месяцев назад +1

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
    श्री संतश्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्री संत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज श्री संत जगदगुरु तुकोबाराया महाराज कि जय

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 9 месяцев назад +2

    श्रीगणेशजी गुरुजी छान गोड चितंन आभिनंदन

  • @hanmantasabe4938
    @hanmantasabe4938 Месяц назад

    सर आपण आधुनिक ज्ञानोबा आणि तुकोबा असल्याचं वाटतं .

  • @sujatashinde1196
    @sujatashinde1196 Год назад +5

    फारच सुंदर😊👌👌

  • @SpeakTruthndDare
    @SpeakTruthndDare 14 дней назад

    ताई चा आवाज खूप गोड आहे...... कमीत कमी 10 वेळा एकले

  • @shubhamchavanpatil1459
    @shubhamchavanpatil1459 2 месяца назад

    कमितकमी दहा वेळा एकल असेल ताई 👌❤️

  • @anantdalvi5116
    @anantdalvi5116 10 месяцев назад +1

    मंत्रमुग्ध करणारे प्रवचन आणि गायन ऐकून मनाला अत्यानंद होतो.धन्यवाद गणेश दादा आणि सन्मिता ताई.

  • @dadapawar7990
    @dadapawar7990 Год назад +2

    विठ्ठल रुक्मिणी

  • @somnathbhor3802
    @somnathbhor3802 Год назад +3

    ज्ञानेश्वर माउली अप्रतिम

  • @omkarmarne5266
    @omkarmarne5266 5 месяцев назад

    Please upload full video dada please 🙏🏼

  • @dadapawar7990
    @dadapawar7990 Год назад +2

    छान जोडी

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 Год назад +3

    अप्रतीम👌👌👍👍

  • @vanmala.tagalpallewar416
    @vanmala.tagalpallewar416 2 месяца назад

    ❤a Pratim vyakhyan 🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌👍👍

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 10 месяцев назад

    खूप खूप छान गणेश भाऊ हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय संत श्री ज्ञानेश्वरी महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय देवा सर्वांचे बलाकर तेव्हा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @Sarthak__kolhe__01
    @Sarthak__kolhe__01 Год назад +2

    खूप सुंदर मित्रा

  • @SunandaChavan-z1z
    @SunandaChavan-z1z Год назад +2

    अप्रतिम खूप सुंदर

  • @GambhirPatil-ho4xd
    @GambhirPatil-ho4xd Месяц назад

    GPA
    15:17 15:17

  • @latabothe6084
    @latabothe6084 Год назад +2

    Mauli mauli

  • @avinashpalve1879
    @avinashpalve1879 9 месяцев назад

    दादा तुमचे बरेच व्याख्यान मी ऐकले खूप छान आहेत.....
    पण काही ठिकाणी तुमचे व्याख्याने सारखीच आहेत.

  • @ranjanabokey7198
    @ranjanabokey7198 2 месяца назад

    Best

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 8 месяцев назад +1

    खूपच सुंदर आवाज 🎉🎉🎉🎉

  • @surekhasadavarte3981
    @surekhasadavarte3981 Месяц назад

    😅😅अप्रतीम शब्द अपुरे

  • @avinashpalve1879
    @avinashpalve1879 9 месяцев назад

    दादा तुमचे बरेच व्याख्यान मी ऐकले खूप छान आहेत.....
    पण काही ठिकाणी तुमचे व्याख्याने सारखीच आहेत.

  • @BhagavanMalusare
    @BhagavanMalusare 3 месяца назад +1

    Khupch chhan vichar

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat9495 7 месяцев назад +1

    अप्रतिम ❤❤

  • @AkashMane-s6o
    @AkashMane-s6o 8 дней назад

    धन्य ते माउली

  • @SatishSawant-t2o
    @SatishSawant-t2o 10 месяцев назад

    अप्र्यक्षपणे आहे असे प्रतिपादन केंद्रीय वन विभाग आहे की या तीन ते साडेतीन पीठे तर त्या

  • @jyotiramtarlekar8409
    @jyotiramtarlekar8409 7 месяцев назад

    प्रा.गणेश शिंदेसर,आपले निरूपण अप्रतीम.सुमधुर भक्तीगीते.छान आवाज.⚘️⚘️

  • @sushantpople
    @sushantpople 11 месяцев назад

    Kay nay bhau....jithe pikato tithe vikat nahi.......tya dehu aani alandi chya lokanna aadhi tyanche vichar kaludet mg sampurn Maharashtra

  • @SachinAmbre-c1h
    @SachinAmbre-c1h Месяц назад

    खुपच छान

  • @sunitadhamale6717
    @sunitadhamale6717 9 месяцев назад

    शिंदे जी तुमचे विचार फार सुंदर आहेत
    एकदा निरंकारी मिशन मध्ये या

  • @viva9050
    @viva9050 Год назад +1

    गणेश महाराज जय हरी

  • @btm3678
    @btm3678 11 месяцев назад +1

    श्रवणीय प्रवचन 🙏

  • @thakarenil2005
    @thakarenil2005 Год назад +4

    माऊली माऊली

  • @vijaychavan6280
    @vijaychavan6280 6 месяцев назад

    खूप छान निरूपण!
    असे निरूपण ऐकून खरंच चित्त एकाग्र होते!!!👌👍

  • @suwarnadhanjode4306
    @suwarnadhanjode4306 Год назад +1

    अप्रतिम

  • @ajitkatkar8359
    @ajitkatkar8359 11 месяцев назад

    खुपच छान विचार व्यक्त केले आहेत.अभ्यासपूर्ण निरुपन

  • @ShahurajGunjote
    @ShahurajGunjote 9 месяцев назад

    Ganesh shinde sir..thank you.❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 месяца назад +1

    अबीर गुलाल हा अभंग ज्या ताईंनी गायला साक्षात सरस्वती कंठातुन अमरुत वर्षाव करण्याचा भास झाला.... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन ताई लाख तोफांची सलामी, मानाचा मुजरा....❤❤❤❤

  • @nanabhande6723
    @nanabhande6723 9 месяцев назад +1

    वारकरी संप्रदाय हाच सुखाचं पाया आहे

    • @pratibhawagh38
      @pratibhawagh38 9 месяцев назад

      प्रत्येक प्रवचन खूपच सुंदर

    • @pratibhawagh38
      @pratibhawagh38 9 месяцев назад

      आपल्याला दैवी प्रसाद मिळालेला आहे

    • @pratibhawagh38
      @pratibhawagh38 9 месяцев назад

      मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे फोन नंबर द्या

  • @BadiramPatil-x8n
    @BadiramPatil-x8n Год назад

    महा प्रवचन कर श्री गणेश सर माझा आपणास सास्तांग नमस्कार आपले अमृत मी प्राशन केले आणि जीवनात आनंद मिळवला

  • @msd6483-j1s
    @msd6483-j1s Год назад +1

    🚩🙌🏻👏🏻

  • @PrakashJadhav-sl1bd
    @PrakashJadhav-sl1bd Год назад +4

    माऊली प्रवचन ऐकून मन तृप्त झालं

  • @becreative470.
    @becreative470. 2 месяца назад

    सुंदर छान मार्गदर्शन

  • @heenashah1956
    @heenashah1956 9 месяцев назад

    Ram Krishna Hari

  • @rameshmalage5115
    @rameshmalage5115 4 месяца назад

    Very good sir

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 11 месяцев назад

    रामकृष्ण हरी.🙏🙏🌹 निरुपण खूपच छान. अभंग गायन ही खूप छान भक्ती रसाने न्हाऊ घालणारे. कोण आहेत गायिका?

  • @SujataYadav-b4d
    @SujataYadav-b4d 3 месяца назад

    Sir khupch sundar vichar

  • @pradumkadam10
    @pradumkadam10 8 месяцев назад

    खुप छान...👌

  • @dinkarnaik4759
    @dinkarnaik4759 11 месяцев назад

    चित्ताचा वेद् घेणारे विचार प्रवचन

  • @dhanajichavan3420
    @dhanajichavan3420 11 месяцев назад

    Evdach nahi. Khup farak aahe

  • @anilalande3194
    @anilalande3194 5 месяцев назад

    छान निरूपण

  • @SheshraoThakre-q8e
    @SheshraoThakre-q8e Год назад

    अप्रतिम दादा खुप छान जय हरी

  • @lalitakulkarni1126
    @lalitakulkarni1126 Год назад +3

    ,, फारच सुंदर प्रवचन

  • @anjanamirajkar4968
    @anjanamirajkar4968 Год назад

    खूप छान राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kishorthikekar1270
    @kishorthikekar1270 Год назад

    Nivval sukhachi kalpana keliye

  • @godamaipatramitra
    @godamaipatramitra Год назад

    जय हरी माऊली

  • @sunilsanap4696
    @sunilsanap4696 6 месяцев назад

    Khupach Sundar

  • @dattatrayshinde9968
    @dattatrayshinde9968 Год назад

    राम कृष्ण हरी 🎉🎉🎉

  • @anantdalvi5116
    @anantdalvi5116 10 месяцев назад

    20:47

  • @Malu-r4p
    @Malu-r4p 9 месяцев назад

    खूप छान अप्रतिम

  • @aniltambe5328
    @aniltambe5328 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @SagarSagar-zd1gm
    @SagarSagar-zd1gm 6 месяцев назад

    Khup chan

  • @SagarSagar-zd1gm
    @SagarSagar-zd1gm 6 месяцев назад

    Khup chan

  • @vitthaljadhav9972
    @vitthaljadhav9972 Год назад

    खरंच खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @NitinBompilwar
    @NitinBompilwar 11 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ग्रहदीपिका
    @ग्रहदीपिका 11 месяцев назад

    ह्याचं काय ऐकता? हा माऊलींचा आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या उल्लेख ज्ञानोबा तुकोबा असा करतो.‌ ह्याला जोड्यानं हाणला पाहीजे

    • @santoshmeste3005
      @santoshmeste3005 10 месяцев назад +1

      अभंगात तसा उल्लेख आहे त्याचं काय करशील .. तुकोबा ,ज्ञानोबा हे सुद्धा प्रेमाचेच शब्द आहेत .

    • @ग्रहदीपिका
      @ग्रहदीपिका 10 месяцев назад

      @@santoshmeste3005 अभंगात उल्लेख करणार्याची पात्रता आहे!
      त्यांचा एकेरी उल्लेख करायला तुझ्या वर्गात होते का ते?
      इतका बेअक्कल माणुस वारकरी असूच शकत नाही

  • @shivajigujar8197
    @shivajigujar8197 9 месяцев назад

    खूप छान प्रवचन

  • @gajananrindhe9488
    @gajananrindhe9488 9 месяцев назад

    खूप छान वाटले

  • @ASHOKSHINDE-ll5lv
    @ASHOKSHINDE-ll5lv 8 месяцев назад

    खूप छान

  • @sushilap8305
    @sushilap8305 11 месяцев назад

    Khup khup Chan saheb

  • @sudhakardeshmukh4941
    @sudhakardeshmukh4941 Год назад

    खूपच सुंदर आभार गणेश सर

  • @rajendramiskin88
    @rajendramiskin88 9 месяцев назад

    फार सुंदर

  • @shailajabhalerao7768
    @shailajabhalerao7768 9 месяцев назад

    अप्रतिम!!!🙏

  • @kondiramjagtap5730
    @kondiramjagtap5730 11 месяцев назад

    अतिउत्तम महाराज

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 10 месяцев назад

    अप्रतिम 🙏🙏

  • @pratibhagaikwad1960
    @pratibhagaikwad1960 11 месяцев назад

    Khup chan

  • @shashikantpatil2524
    @shashikantpatil2524 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @SirSamarhtBalbethakhTandulwadi

    🌅

  • @pradippawar862
    @pradippawar862 11 месяцев назад

    अप्रतिम

  • @balasahebkharge1964
    @balasahebkharge1964 11 месяцев назад

    👏

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Год назад

    सुंदर

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Год назад

    ❤अप्रतिम

  • @dikshaghorpade2024
    @dikshaghorpade2024 Год назад

    अप्रतिम 👌👌

  • @digambarbachche2254
    @digambarbachche2254 Год назад +1

    चित्त- मन -माऊलींच्या विचारांचे अप्रतिम दर्शन धन्यवाद.🌷🙏🏻