अरे बाबा ,सचिन पिळगावकर ज्या लेव्हल ला आहेत ना तेच लोक मी ,मला ,माझे करू शकतात, कारण त्यांनी हे खूप स्ट्रगल ने मिळवले आहे. हे लोक बोलणार नाही तर कोण बोलणार.
@@saiprasadkajale9581मित्रा माणूस मोठाच आहे, काम पण; खंत एवढीच की हे कौतुक तुम्ही-आम्ही करणं वेगळं आणि त्यांनी स्वतः करणं वेगळं Of course I respect him and his work, just that I don't necessarily enjoy the self-boasting v- बाकी आपण सूज्ञ
फार इंटरेस्टिंग मुलाखत आहे...मी माझा माझी माझे माझ्या अशी मी ची बाराखडी आहे.....he knows how to carry it confidently जे ह्या इंडस्ट्री मध्ये जरुरी आहे.
मी मी मी ....मी पणाचा कळस असलेला महाखोटारडा, महाचतुर, महाफसवू असा स्वताच स्वताला महागुरू म्हणत असलेला हा 'पीळ'गावकर....याच्या या ५१ मिनिटाच्या व्हिडीओ मध्ये ५१०० वेळा मी, मला, माझे, हे शब्द आलेले आहेत...त्यामुळे ज्याला खरच जीवनाचा वैताग आलेला आहे, काहीच करण्यात रस नाहीये, टाईमपास होत नाहीये आणि ह्रदयाचा पेशंट नाहीये त्यानेच हा व्हिडीओ पाहण्याची कसरत करावी....
Absolutely right. Always he expressed through his body language and pause style that he is only the person who run the industries. Ma haguru saglikade hagto. Tu hagat raha,Tuje fans baghat rahatil aani tech tech kitkat rahtil.
रुपेश जी...अगदी बर्रोब्बर. ही गोष्ट मी सुध्हा एका कमेंट मधे दिली आहे...महागर्वीष्ठ आहे सचिन.. अणि त्यांच्या सोबत दुसरे कलाकार असले की त्याना जास्त बोलू देत नाही...मधेच आपलं सुर करणार....तुमी सर्वांनी ओब्जर्व करा ही गोष्ट..या बाबतीत महेश कोठारे उदार माणुस नेहमी हसत..1 नं. माणुस ..पहा तुम्ही, बोलतना सर्व यूनिट ला क्रेडिट देणार..! सचिन खुप घमेंड़ी आहे..हे.त्याच्या bodylangvege वरुनच समजते.. सारखा मी...मी.....
खूप छान ,,, थँक्यू abp maza माझा कट्टा शो खूप छान आहे, तुम्ही ग्रेट लोकांना बोलाऊन त्यांचे विचार आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला स्पिरीट भेटते. थँक्यू राजीव जी&टीम. आणि हो - लोकांनी या ग्रेट लोकांकडून positive thought घ्यावेत, ना की त्यांच्या काही negative गोष्टी पहाव्यात,कारण हे लोक त्यांच्या जीवनात सफल च आहेत,मात्र आपनाला अजून सफल व्हायचे आहेत.
aadesh sanap evdha vait bolnyaitke Kay bighdavale aahe tyanni tuze? tyanche chitrapat pahun khup hasun var tyanach ase bolto? are jara tari kahi tari, Janachi na manachi..... aani ho te swayanghoshit mahaguru nahit, tyanna tya karyakramamadhye channel ne banvile hote, tyamule lok tevhapsun tyanna tasech bolatat

तो अमिताभ स्वतः ला महानायक सांगतो तो शाहरुख हाकला स्वतः ला किंग सांगतो त्याचे काय त्या बॉलिवूड actors na मराठी येत नाही महाराष्टात राहून त्यांनी काय दिवे लावले ते साग तुमच्या सारखे हरमखोर बॉलिवूड ची actor chi chatugiri karanar aani Marathi actor na nave ठेवणार
नशीब....32.27 ज्ञानदाने बायकोचा विषय काढला आणि खांडेकरांनी लगेच विनोद करत....गेले अर्धा तास हसण्यासाठी तुंबलेल्या आपल्या सगळ्या journalistना हसण्याची वाट मोकळी करून दिली....या साऱ्यांना (journalist) माझा कट्ट्यावर इतकं गळपाटलेलं..मी कधीच बघितलं..नाही... बाबाहो, कुणी आणला होता हो ....यो..बाबा..😊
Who all came here after watching "Amchi Mumbai" just to see what a jerk he is? At 15:40-15:54 the guy asking the question and the girl behind him grin at him. They knew it long before us........
tumhala tyanche bolane kalale nahi te vayane jari tya doghanpeksha lahaan asle tari industry madhye te doghe tyanna Junior, karan Sachin siranchyanantar je industry madhye aale te junior ch, ase saglyanchya babtit hot aste nantar aalelyanna kay vayane mothe aahet mhanun senior mhananar ka? tar nahi yethe vayacha prashna nahich, aadhi kon aale aani nantar kon ya baddal bolne ahe
मला स्वत:ला आवडलेला चित्रपट ' आत्मविश्वास ' .एका मुलाच्या आईला तिचा नवरा व मुले अगदी क:पदार्थ समजून वाईट वागवतात .तिची मैत्रिण तिचा आत्मविश्वास मिळवून देते .त्यानंतर ती ज्या खंबीरपणे स्वत:च्या संसारात लागते त्यावरचा सर्वांग सुंदर चित्रपट आहे .
Khartar Laxmikant berde sarkhya kasdar actor mulech ha award tyana milala. He pan ha manus viserala....ha manus nehmich Laxmikant la Lahan dakhvnyat dhanyata manat alay pn hyala kalat nahiy hach lahan hot challay
मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी Bc
“अररं ईतकं “मी माझं माझ्या “ omer sharif,al pachino,ben kingsley,amitabh bachhan,shahrukh khan,rajesh khanna”..पण करत नाहीत..किती रे...”वृक्ष मोठा झाला की झुकतो”,हिंदीच्या २-३ चित्रपटाशिवाय काही नाही रे..मराठीत तर फक्त “अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे”मुळे हिट झाले,humbleness शिका सचिन..बाकी ५२ मिनीटात ५३४ वेळा “मी मी”केलं तुम्ही..
Barobar he had done lots for Marathi industry n now this people backlash him just because he was saying his journey. Mg bolvula Kaun show mdhe jrr aikacha nvhta
ही व्यक्ती कधीच स्टार होऊ शकली नाही अर्धवट अभिनेता अर्धवट गायक सगळं अर्धाच मराठीत धड काम केलं नाही, हिंदीत जमलं नाही मग इतर 10-15 जागी जाऊन सगळं अर्ध अर्ध काम केलं Gap eka bhashet kaam kela asta tr aaj kharach star asta ani ashya phusharkya maraychi garaj nasti
पहिला नॅशनल अवॉर्ड चाईल्ड अॅक्टर साठी ' बेबी राणी ' Kuzhanthaikkaga हा तमिळ चित्रपट साठी 1967 मधे देण्यात आला नंतर दुसरा ऋषी कपूर यांना ' मेरा नाम जोकर 'साठी 1970 मधे देण्यात आला आणि तिसरा अवॉर्ड सचिन यांना 1971 मधे ' अजब तुझे सरकार ' साठी देण्यात आला
Pilgaonkar started his film career as a child artist. He was to act in Madhavrao Shinde's 1961 film Soonbai, but the plans did not work out. He was then chosen for Raja Paranjape's Marathi film, Ha Maza Marg Ekla ( transl. This is my own singular path) (1962) at the age of four, for which he won the National Award.
24:00 १९८८ साली आलेल्या "प्यार का मंदिर" (नायक - मिथुन चक्रवर्ती) मध्ये संजय नावाचे character करताना सचिननी Lawyer (म्हणजे वकिलच बहुदा😂😂) ची भूमिका केलेली.... ५४ वर्षांच्या करिअरच्या रेकॉर्डस् वाजवताना विसरले बहुतेक..
प्रत्येक व्यक्ती सारखी नसते, काही इगो दाखवतात काही लपवतात. पत्रकार अशा प्रकारे वागतात की जसेकाय खूप काही नाव कमावले आहे त्यांनी आयुष्यात. दुसऱ्याची टिंगल करताना स्वतःची लायकी बघा आधी.
विरानो त्याच्या स्वतःबद्दल तो बोलतो मग साहजिकच मी,मला,माझ हे शब्द ओघाने येणारच,निर्माता - गायक - अभिनेता - डान्सर या सर्वांचा मिलाप हा महागुरू आहे .इतकी वर्ष लोकांचं मनोरंजन करतो ,मराठी गाणी तर याची सुपर हिट आहेत,हे नेहमीच कौतुकास्पद आहेत
मन उदास होतं. entertainment साठी आलोय. वेगळाच confidence मिळतो ३नेतो_पण_२च_खातो ला पाहून. मी rigourous बॅडमिंटन खेळायला लागलो राव त्यांचं मागलादर्शन घेतल्यापासून.
फोदरीचा...एवढं म म म म म म म म त्या लक्ष्मण ने पण केलं नसेल आख्ख्या गोलमाल सिरिज मध्ये😂😂माकड म्हणतयं माझाच बोचा लाल, अशी तर्हा झालीये ह्या म"हागरू" ची
माझा कट्टा म्हणजे कोणाला तरी बोलवायचं आणि त्याची प्रशंसा करायची पार लाळ गळुसतवर. तुमची theme काय ? उद्देश्य काय ? तुम्ही ज्यांना बोलवता ते आधीच प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असतात , त्यांना तुमच्या प्रशस्ति पत्रकाची गरज नाही. बरं तुम्ही एखाद्या विवादास्पद व्यक्ती la जेव्हा बोलवता , जसं की Owaisi, त्याला पण तुम्ही मान सन्मान देता. त्यात गैर नाही, आपली संस्कृती आहे ती. पण त्याची सुद्धा चाटता. तो आला आहे तर त्याला कात्रीत धरा , कठीण प्रश्न विचारा, जाब विचारा. पण नाही. तुमचा संपादक एकतर बोलण्या चालण्या तून तरी बाईल्या वाटतो . बाकी माहीत नाही. म्हणूनच त्याचा प्रभाव तुमच्या कार्यक्रमावर पडला आहे बहुतेक.
सचिन ने खरोखर भरपूर काही कमावले आहे. पण ह्यांची प्रशंसा करवून घ्यायची भूक काही संपणारी नाही. दुसरे करत नाहीत म्हणून स्वतःच पाठ थोपटायची सवय लागली आहे. खरतर सफलता ची काही limit नसते आणि माणसाने जर सफलतेला मोजमाप दिले नसेल तर कायमच अधुरं वाटत राहतं.
समोर बसलेले सर्व मनात काय विचार करतील कशाला यांना माझा कट्टा वर बोलावलं , कारण हे स्वतः मी पणाच्या कट्यावर आधीच बसलेले आहेत त्या मुळे माझा कट्टा ह्यांच्या साठी नाही.
Absolutely right. Always his body language and pause style showing that he is only one to run the industries and he is the master. Actually he is not a qualified person. On the other hand mahesh kothare is well qualified person and huge contribution than sachin in industries but mahesh kothare nature is simple ,very polite,supportive and humble. No ego. Watch any interview of mahesh kothare , u may notice of his quality. Ma haguru, tu hagat bus, tuze fans bhagat rahatil.
माझा स्वभावच बालपणापासून असा मितभाषी आहे.मला अहंकार नाही.मला गर्व नाही.मला स्वतःची स्तुती आवडत नाही.मी ग्रेट आहे हे लोक म्हणतात म्हणून मी मान्य करतो.मी महापुरूष आहे हे लोकांचेच मत आहे म्हणून मला नाकारावे वाटत नाही.मी सर्वज्ञ आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि ते योग्य देखील आहे.पण त्याचा गर्व करावा असं मला कधी वाटलं नाही.काय करू माझा स्वभावच भिडस्त आहे.आपला महागुरु तुषार पिळगावकर
खर सांगू का युट्युब वर पाहिलेल्या सगळ्या व्हिडीओ पैकी हा पहिला व्हिडीओ आहे ज्याला लाईक पेक्षा डिस्लाईक जास्त आहेत म्हणजे किती ही टुकार व्हिडीओ असला तरी लाईक पेक्षा जास्त डिस्लाईक जास्त असणारा व्हिडीओ मी अजून तरी पाहिला नाही
sangram kale patil agree with you...actually he is over acting ki dukan...Kay mhane amitabh bachan n Rajesh khanna yala junior aahet😂😂😂 swatala khup Mahan samazato sachin😂😂

@Snehal Joshi...with all due respect to Sachin Sir, yes, he is talented, he is great...no doubt about that...Pan hyaanche faar ati zaale aahe...haa Maanus Amjad Khan hyanna dialog delivery shikavlyacha saangto...he was 18 when Sholay released....Sholay chi shooting 1-2 varsha purvi suru zaali asa assume kela tar Sachin 16 varshaanche hote jevha tyanni Amjad Khan barobar vagaire kaam kele asel...Set var Sanjeev Kumar, Dharmendra, Amitabh, Jaya, Hema Malini saarkhe diggaj astana Amjad Khan eka 16 varshachya mulakadun dialog delivery che dhade gheil ???...Barr..haa kissa kharach ghadla aselhi...pan Sachin cha eikun Amjad Khan ne swatachi dialog delivery keli asel asa vaatat naahi...Amjad ne faar tar eka lahan mulala aikun ghyava tasa Sachin la aikun ghetla asel bas...pan mi Sholay la disha dili vagaire Sachin ne mhanu naye
32:41 पासून नीट ऐका, आपण कमेंट करणाऱ्यांचे जे विचार आहेत, अगदी तेच विचार याची बायको सुप्रिया हिचे देखील आहेत, ती देखील याची खूप मोठी टीकाकार आहे असे हा स्वतःच मान्य करतोय, मग विचार करा कुठल्या थराला गेला असेल याचा अहंमपणा, याने आता तरी सुधारायला हवे!
१९७५ च्या आधी पासून घरात रेकार्ड प्लेयर , रेडीओग्राम होता......!!!???...भयंकर गरीबी.....अतिनिम्न .. अतिमध्यमवर्गिय..!!!!..सलाम....
'मी, मला, माझे' अश्या 'म' च्या बाराखडीचा जप करणाऱ्या 'महागुरू' साठी चॅनल ही समर्पक मिळाले - ABP "माझा" 👏
Tuje qualification kay?
अरे बाबा ,सचिन पिळगावकर ज्या लेव्हल ला आहेत ना तेच लोक मी ,मला ,माझे करू शकतात,
कारण त्यांनी हे खूप स्ट्रगल ने मिळवले आहे.
हे लोक बोलणार नाही तर कोण बोलणार.
महागुरु नाही महा ग्रु आहे तो 😂
@@guruboss9710mi swatah nahi sangnar mitra Sachinjinsarkhe - maza kaam changla asel tr maze stakeholders/ customers boltil te mazyabaddal
@@saiprasadkajale9581मित्रा माणूस मोठाच आहे, काम पण; खंत एवढीच की हे कौतुक तुम्ही-आम्ही करणं वेगळं आणि त्यांनी स्वतः करणं वेगळं
Of course I respect him and his work, just that I don't necessarily enjoy the self-boasting v- बाकी आपण सूज्ञ
"मी" सात मिनिटांपर्यंतच
1:00 1:16 1:19 1:33 2:03 2:53
1:12 2:26 2:36 2:43 2:47
3:04 3:15 3:34 3:51 6:58
इतक्यात कंटाळा आला type करायचा आणी माझे,मला ह्याची तर याचि वेगळी काऊंट ठेवावी लागेल आजून
एकूण ५३७ वेळा
Mag hech vakya tyanni kasa bolayla pahije hota
😂😂😂😂😂
@@funtimefunny2153 ithe jaticha kay samadh. Saglikade marathe distahet tula. Tuza khara baap marathach hota vatat akarmashi awlad
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
"आमची मुंबई" गाणं पाहून कोण आलं आहे इकडे? 😂👍
shridhar Patil ,😅😁😁
Mi😂😂
Mi
Tyacha roast bhagun alo
😀😀😀😀😜😜😜😜🙏
3 फुलके नेतो पण खातो 2नच,1 जास्त सोबत ठेवतो कधी भुक लागली तर...काही पण 😂👍
अरे! हा तर लाल गंधर्व
😂😂😂😂
😂😂😂
nailed it 😂😂😂😂
Hahaha...kaddak bhau
😂लय बेक्कार
15:30 'ग' ची बाधा वाला प्रश्न मस्त होता ! हा पत्रकार खूप मोठा होईल ! :D
15:52 and that reaction was great :D
ह्या पत्रकारकडे बघून समजेल की पोट साठी माणसाला काय काय करावं लागतं. पापी पेट के लिये.
hahahah
kulkarni
swatache pot bharnyasathi dusaryacha apmaan hi karava lagto??😒😒
Waah!! Jo dusryacha apmaan karto to mahaan manoos asto
kulkarni
swatache pot bharnyasathi dusaryacha apmaan hi karava lagto??😒😒
Waah!! Jo dusryacha apmaan karto to mahaan manoos asto
अतुल राणे 😂😂😂
फार इंटरेस्टिंग मुलाखत आहे...मी माझा माझी माझे माझ्या अशी मी ची बाराखडी आहे.....he knows how to carry it confidently जे ह्या इंडस्ट्री मध्ये जरुरी आहे.
मी मी मी ....मी पणाचा कळस असलेला महाखोटारडा, महाचतुर, महाफसवू असा स्वताच स्वताला महागुरू म्हणत असलेला हा 'पीळ'गावकर....याच्या या ५१ मिनिटाच्या व्हिडीओ मध्ये ५१०० वेळा मी, मला, माझे, हे शब्द आलेले आहेत...त्यामुळे ज्याला खरच जीवनाचा वैताग आलेला आहे, काहीच करण्यात रस नाहीये, टाईमपास होत नाहीये आणि ह्रदयाचा पेशंट नाहीये त्यानेच हा व्हिडीओ पाहण्याची कसरत करावी....
Rupesh Shingate
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Absolutely right. Always he expressed through his body language and pause style that he is only the person who run the industries. Ma haguru saglikade hagto. Tu hagat raha,Tuje fans baghat rahatil aani tech tech kitkat rahtil.
तस नाही त्यांचा कार्य काळ मोठा आहे त्यामुळे अनुभव सांगताना ते आपोआप होत.
रुपेश जी...अगदी बर्रोब्बर. ही गोष्ट मी सुध्हा एका कमेंट मधे दिली आहे...महागर्वीष्ठ आहे सचिन.. अणि त्यांच्या सोबत दुसरे कलाकार असले की त्याना जास्त बोलू देत नाही...मधेच आपलं सुर करणार....तुमी सर्वांनी ओब्जर्व करा ही गोष्ट..या बाबतीत महेश कोठारे उदार माणुस नेहमी हसत..1 नं. माणुस ..पहा तुम्ही, बोलतना सर्व यूनिट ला क्रेडिट देणार..! सचिन खुप घमेंड़ी आहे..हे.त्याच्या bodylangvege वरुनच समजते.. सारखा मी...मी.....
15:52 काय मस्त Expression तीनही रिपोर्टर चे😂
😂😂😂
O bhai😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣
😂😂😂
Arakshanasathi bhik magnare gatrathe faar Jaltat Sachin var 😂
ज्या लोकांना हा एपिसोड बघून frustration आलं,त्यांनी रामदास माने यांचा कट्टा बघावा...
Agdi barobar.
are aaj ewdhe hasloy na comments wachun...ewadhe life madhe qwachitach hasloy....pani aale dolytun
तुम्ही स्वतः ला किक बॉक्सिंग का करत नाही. जरा प्रयत्न करा.
नवस केला तर फेडावा लागतो नायतर मग हे अस होत 😂
🤣🤣🤣
Very underrated comment😂
मी भारावून गेलोय !!!
केवळ एकच dislike करता आला याची खंत वाटते !!!!!
🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣
naitr kay
😜😅😅😅
😂😂😂🤣
खूप छान ,,,
थँक्यू abp maza
माझा कट्टा शो खूप छान आहे,
तुम्ही ग्रेट लोकांना बोलाऊन त्यांचे विचार आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला स्पिरीट भेटते.
थँक्यू राजीव जी&टीम.
आणि हो - लोकांनी या ग्रेट लोकांकडून positive thought घ्यावेत, ना की त्यांच्या काही negative गोष्टी पहाव्यात,कारण हे लोक त्यांच्या जीवनात सफल च आहेत,मात्र आपनाला अजून सफल व्हायचे आहेत.
मला आज आंधळा असल्याचा अभिमान आहे, पण बहिरा नसल्याच वाईट वाटतं
👍😆😆
EPIC😂😂😂😂
पत्रकार भयानक कंटाळले होते
tula baghun tar uthunch gele aste
Tari ch mhanl ajun yavar reply kasa aala navta 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
@@sumitpol9471 😁😁
@@स्नेहल-ज2घ aaila toh pilgaonkar tumcha kaun lagto sarkha tyancha virodhat bolyavar tumhala mirchi lagtay...
@@rohitm6537 sachin pilgaonkar ch ahe vata bhava.. To😂😂😂nav badlun tarif karun ghetoy vata youTube var
जगातील 8वे आश्चर्य, सचिन पिळगावकरच्या सर्वच विडिओ खालील सर्वच कमेंट्स निगेटिव्ह आहेत, एकही positive कमेंट नाही
😳
Snehal Joshi navachi ek mulgi comment karat ahe
Kay suchlay bhari
इथे सगळे त्या बॉलिवूड चे so called actors che चमचे आहेत
याने सातव्या वर्षी ठरवल दिग्दर्शक व्ह्ययच😁😁😁😁
🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂
epic statment
I'm not
सातव्या वर्षी हा येड्या भोकाचा हागून झाल्यावर ओरडत असेल - मम्मे झाली...धूती का😁😁
self obsession at its best...सावल्या मोठ्या दिसायला लागल्या की समजावे सूर्य अस्ताला चालला आहे.
ohhhh.. mast lihilay
Nice
Nice Awesome reply
@@nikaleshshinde3789 khoop chan...kharatar donda like karavasa vatat hota pan dusryanda kela tar unlike hota...pan khoop chan line boss
Wow! That's deep.
बाराखडीतल्या क ते ज्ञ पर्यंतच्या कुठल्याही व्यंजनाचा उच्चार परमपुज्य सचिन एकाच शब्दाने करतात- मी!
😂😂
सचिन पिळगांवकरच्या बोलण्यात अहंपणा जास्त दिसतो ..त्यापेक्षा महेश कोठारे कधीच अहंपणा दाखवत नाहीत ..
tu jya Najarene pahshil tya Najarene te distil
Sachin sir tase ajibaat nahit jase tu mhanalas, khup sadha saral manoos aahe
bolnyachi style, disane pratyekache vegvegli aste, tyamule samorachi vyakti swabhavane vait aahe ase vatate, maarta khare tar ti vyakti khup changli aste
jasa Mahesh siranmadhye ahampana nahi tasach Sachin siranmadhye suddha nahi
kiti shaant pane, neet, shuddha uchchar aani decent pane te bolale aahet, ya peksha vegle ajun kase bolalat?
neet paha, tuzya lakshat yeil ki khandekarch ahampane disto bolto ahe, tyamane Dnyanada saadhi vatate ahe, hasun bolte aahe pn tase khandekar disat nahi aahet
aadesh sanap
evdha vait bolnyaitke Kay bighdavale aahe tyanni tuze? tyanche chitrapat pahun khup hasun var tyanach ase bolto?
are jara tari kahi tari, Janachi na manachi.....
aani ho te swayanghoshit mahaguru nahit, tyanna tya karyakramamadhye channel ne banvile hote, tyamule lok tevhapsun tyanna tasech bolatat

5:28
That fake smile of Rajiv khandekar sir 😂
He was like "Chutia saala. Amitabh ki jhaant ke barabar nahi ye" 😆🤣
Hoy zo
काय पकवा पकवी आहे . विगवाले महागुरूंची
अशी ही पकवा पकवी
Tanmay patil 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
तो अमिताभ स्वतः ला महानायक सांगतो तो शाहरुख हाकला स्वतः ला किंग सांगतो त्याचे काय त्या बॉलिवूड actors na मराठी येत नाही महाराष्टात राहून त्यांनी काय दिवे लावले ते साग
तुमच्या सारखे हरमखोर बॉलिवूड ची actor chi chatugiri karanar aani Marathi actor na nave ठेवणार
😂😂😂😂😂
नशीब....32.27 ज्ञानदाने बायकोचा विषय काढला आणि खांडेकरांनी लगेच विनोद करत....गेले अर्धा तास हसण्यासाठी तुंबलेल्या आपल्या सगळ्या journalistना हसण्याची वाट मोकळी करून दिली....या साऱ्यांना (journalist) माझा कट्ट्यावर इतकं गळपाटलेलं..मी कधीच बघितलं..नाही...
बाबाहो, कुणी आणला होता हो ....यो..बाबा..😊
Mi interview pahilach nahi mi ter comments vachayala ale . They are super class thn his acting
😂😂😂😂😂🤣🤣🤣
32:27
51 मिनिटात 534 वेळा मी
Pakale sagale
Tech tar
अशी ही 'फेका फेकी '
😂😂😂
Who all came here after watching "Amchi Mumbai" just to see what a jerk he is? At 15:40-15:54 the guy asking the question and the girl behind him grin at him. They knew it long before us........
Tyani tharvun ha prashna vicharla...ahe
Majja ghyaysathi
जेव्हा जेव्हा मला वैताग येतो तेव्हा मी इकडे येऊन फक्त कंमेंट वाचतो🤣🤣🤣🤣
Me pan
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
I'm here in 2024 😂😂
आम्ही पण आम्ही पण
खांडेकर साहेब, त्याला विग काढायला सांगा ऐंशी चा वाटतोय बघा त्यो.
😂😂😂😂
😂😂
अमिताभ आणि राजेश खन्ना याला जुनियर आहेत.......अरे आवरा कुणीतरी....
tumhala tyanche bolane kalale nahi
te vayane jari tya doghanpeksha lahaan asle tari industry madhye te doghe tyanna Junior,
karan Sachin siranchyanantar je industry madhye aale te junior ch, ase saglyanchya babtit hot aste
nantar aalelyanna kay vayane mothe aahet mhanun senior mhananar ka? tar nahi
yethe vayacha prashna nahich, aadhi kon aale aani nantar kon ya baddal bolne ahe
नुसता स्क्रीन टाइम बघितला तर मिथुन चक्रवर्ती सचिन ला सिनियर आहे.
Rahul Vardekar अरे ह्या स्नेहल जोशीला आवरा रे कोणीतरी 😭😭😭😬😬
:) :)
agree with you...kaypn
खरंच सांगा मायच्यान 4 ते 5 वर्षाच लेकरू कोना वर नाराज होते का
त्याल समजते तरी का काय विषय आहे
धन्य झालो 😂😂
थापा मारणे हि कला मस्त जमते हो, खो खो हसलो हो सचिन काका
खर आहे मिञा
tuch khup mast thapa maarta, lokanna fasavto😏😏😏😏
tyamule jag tula tasech disnar
snehal joshi hello sachin sir you are real sachin bcz u r replying to every comment...😂😂😂
snehal joshi hello sachin sir you are real sachin bcz u r replying to every comment...😂😂😂
Thapa tuja bapla vichar mag
मला स्वत:ला आवडलेला चित्रपट
' आत्मविश्वास ' .एका मुलाच्या आईला तिचा नवरा व मुले अगदी क:पदार्थ समजून वाईट वागवतात .तिची मैत्रिण तिचा आत्मविश्वास मिळवून देते .त्यानंतर ती ज्या खंबीरपणे स्वत:च्या संसारात लागते त्यावरचा सर्वांग सुंदर चित्रपट आहे .
Kaahi mahinya purvi "Lakshyatla Laksha" ha programme Zee Marathi var pahat hoto...Swargiy Laxmikant Berde hyanna tribute mhanun tyanchya naavane haa Puraskaar aani Ranga-rang sohla hota...tyaat Sachin hyanna suddha kasla tari "Maitrey" vagaire Puraskaar Laxmikantji chya naavane denyaat aala...Hya maansane haa Puraskaar ghetlya nantar Laxmikantji baddal bolayla survaat keli aani kuthla kissa saangitla asava...Ashi hi Banva Banvi nantar Laxmikant kasa maazya paaya padla vagaire Sachin mhanaale...aata kaay mhanaave hya maansaala...haa kissa khara nakkich asel, parantu jevha ekhadya utsav murti baddal aapan tya maansachya Gaurav sohlyaat bolto tevha vyaktiche ase kisses saangat naahit...evdhi saadhi akkal hya maansa kade naahi...Itka haa Maanus swatachya premaat budala aahe....aajkal haa screen var disla ki mi channel change karto.
Khartar Laxmikant berde sarkhya kasdar actor mulech ha award tyana milala. He pan ha manus viserala....ha manus nehmich Laxmikant la Lahan dakhvnyat dhanyata manat alay pn hyala kalat nahiy hach lahan hot challay
mi pnn hya manasa baddal hach baghitalela point lakshat thevun hoto.....
Swabhav
Arakshanasathi bhik magnare gatrathe faar Jaltat Sachin var 😂
Kahi loka swatahala apanhun magas mhantat Ani Arakshanachi bhik magat bastat
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
मी मी मी मी मी मी मी मी मी मी
Bc
hahahahaha
“अररं ईतकं “मी माझं माझ्या “ omer sharif,al pachino,ben kingsley,amitabh bachhan,shahrukh khan,rajesh khanna”..पण करत नाहीत..किती रे...”वृक्ष मोठा झाला की झुकतो”,हिंदीच्या २-३ चित्रपटाशिवाय काही नाही रे..मराठीत तर फक्त “अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे”मुळे हिट झाले,humbleness शिका सचिन..बाकी ५२ मिनीटात ५३४ वेळा “मी मी”केलं तुम्ही..
लाल लाल लाल माझी लाल लाल लाल - महागुरू
😆😆
Arakshanasathi bhik magnare gatrathe faar Jaltat Sachin var 😂
Amhi bhikmange , amhi magas , shivaji che chhakke
अशोक सराफ.. लक्ष्या.. महेश कोठारे... ह्याचं नादच नाही...
554 likes स्वप्नील जोश्या चे आहेत 😂
🤣
😂
😂😂😂😂😂
😂😂
😂
१ तास अशा माणसाला सहन करायचं म्हणजे खरच खूप अवघड काम आहे.राजीव खांडेकर सरांना सलाम.
Nice Sachin Bhau, You are the king of Marathi Cinema, you have a large fan following❤
ओ लाल मेरी.....
Pawan Shingare 😂😂😂
Ga chi badha nahi yala ma chi badha aahey🤣🤣🤣🤣
😂🤣😂🤣🤣
Are ha reference kai ahe sanga jara
मी गॅरंटी देऊन सांगतो सगळे माझा कट्टा वाले लोळून लोळून हसले असतील हा इंटरव्ह्यू झाल्यावर.
आईची जय महाहागृ लय छळला राव ह्यांना 😂😂😂.
मराठी माणूस मराठी चे पाय ओढतो हे फक्त मला माहित होता ..कारण मी भारतात राहत नाही पण आज सचिन ला दिलेल्या शिव्या ऐकून ते सिद्ध झालं
Barobar he had done lots for Marathi industry n now this people backlash him just because he was saying his journey. Mg bolvula Kaun show mdhe jrr aikacha nvhta
Tu bager Raha bamanya
@@father_wise TU AADHI LIHAYLA SHEEK BHIMTYA ....BHIKKARDYA ...I M NOT BRAHMAN ..BUT ALL R MY BROTHERS ..U UNEDUCATED A HOLE
ही व्यक्ती कधीच स्टार होऊ शकली नाही अर्धवट अभिनेता अर्धवट गायक सगळं अर्धाच
मराठीत धड काम केलं नाही, हिंदीत जमलं नाही मग इतर 10-15 जागी जाऊन सगळं अर्ध अर्ध काम केलं
Gap eka bhashet kaam kela asta tr aaj kharach star asta ani ashya phusharkya maraychi garaj nasti
Right
Bollywood chya tya tiger Varun shahruk Salman पेक्षा तर चागलं अभिनय करतो तो
Hyachi bayko hyala kashi zelte😂😂
Doghanla pan mi pana karaychi savay ahe mhanun tar patla yancha.....chutiyagiri....yala maaj nai dokyav padlyagat karne mhantat
आठवड्यातून 5 दिवस 2 तास रोज😂😂🤣
Babumoshay.....career bada hona chahiye lamba nahi😀
Milind Vaidya एक नंबर
So true...me pana miravnarya lokana kay samjnar ki mothi lok kharach kashi astat
Full 🔥🔥 Boss😂
💯💯
केस्स नकली आहे का सचिन सर
नकली असतील तर
रजनीकांत सर सारखं जस आहे तस बिनधास्त राहावं
असं वाटते
लाईक पेक्षा डिसलाईक अधिक असलेला एकमेव "माझा कट्टा " एपिसोड
Prathamesh Sawant खर आहे.
खरे आहे ....तुमच्या या कंमेंट नंतर मी almost सगळ्या एपिसोड च्या कंमेंट बघितल्या आहेत
सॉरी मी पूर्ण माझा कट्टा नाही बघू शकत....
सॉरी abp माझा.....
पहिला नॅशनल अवॉर्ड चाईल्ड अॅक्टर साठी ' बेबी राणी ' Kuzhanthaikkaga हा तमिळ चित्रपट साठी 1967 मधे देण्यात आला
नंतर दुसरा ऋषी कपूर यांना ' मेरा नाम जोकर 'साठी 1970 मधे देण्यात आला
आणि तिसरा अवॉर्ड सचिन यांना 1971 मधे ' अजब तुझे सरकार ' साठी देण्यात आला
& Pandit Nehru died in 1964
@@mrunmayee23ओह.....काय बेमालूम खोटेपणा.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂..याला लोक उगाच डिसलाईक करत नाहीत.....!!!
@@mrunmayee23डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन १९६७ पर्यंत राष्ट्रपती होते.....याला ॲवार्ड १९७१ ला मिळालं....😂😂😂😂😂😂
@@ashokgaikwad1957 and SP was 14 years old in 1971.
Pilgaonkar started his film career as a child artist. He was to act in Madhavrao Shinde's 1961 film Soonbai, but the plans did not work out. He was then chosen for Raja Paranjape's Marathi film, Ha Maza Marg Ekla ( transl. This is my own singular path) (1962) at the age of four, for which he won the National Award.
संत बोलून गेले स्वस्तुती स्वविष्ठेसमान!! त्या अर्थाने (थोडा बदल करुन)परमपुज्य सचिन यांना "महाहागरु" म्हणायला हरकत नाही!!
I laugh like any thing " mahahagru"
😂😂😂😂
तो अमिताभ स्वतला महानायक सांगतो त्याचे काय
24:00 १९८८ साली आलेल्या "प्यार का मंदिर" (नायक - मिथुन चक्रवर्ती) मध्ये संजय नावाचे character करताना सचिननी Lawyer (म्हणजे वकिलच बहुदा😂😂) ची भूमिका केलेली.... ५४ वर्षांच्या करिअरच्या रेकॉर्डस् वाजवताना विसरले बहुतेक..
प्रत्येक व्यक्ती सारखी नसते, काही इगो दाखवतात काही लपवतात. पत्रकार अशा प्रकारे वागतात की जसेकाय खूप काही नाव कमावले आहे त्यांनी आयुष्यात. दुसऱ्याची टिंगल करताना स्वतःची लायकी बघा आधी.
माझ नाव सचिन शरद पिळगावकर मी नाचतो
Ajinkya pokale 😁😁😁😁😁😁😁
व्हिडिओ पेक्षा कॅमेन्ट Entertaining आहेत!!😁😁😁
ह्यांना शिव्या देण्या साठी एक वेगळा कार्यक्रम घ्यावा लागेल ।
हा तर महचूतीया आहे राव! 😂
सगळ्यात थर्ड क्लास मुलाखत.डायनोसर पण ज्युनियर आहेत 😆😆😆😆
विरानो त्याच्या स्वतःबद्दल तो बोलतो मग साहजिकच मी,मला,माझ हे शब्द ओघाने येणारच,निर्माता - गायक - अभिनेता - डान्सर या सर्वांचा मिलाप हा महागुरू आहे .इतकी वर्ष लोकांचं मनोरंजन करतो ,मराठी गाणी तर याची सुपर हिट आहेत,हे नेहमीच कौतुकास्पद आहेत
Swatachi lal karun dusryanchi chu. Madhe ginti karto tuza mahahagru.
मन उदास होतं. entertainment साठी आलोय. वेगळाच confidence मिळतो ३नेतो_पण_२च_खातो ला पाहून. मी rigourous बॅडमिंटन खेळायला लागलो राव त्यांचं मागलादर्शन घेतल्यापासून.
I love the way Khandekar chapri says O O in the first few secs.
फोदरीचा...एवढं म म म म म म म म त्या लक्ष्मण ने पण केलं नसेल आख्ख्या गोलमाल सिरिज मध्ये😂😂माकड म्हणतयं माझाच बोचा लाल, अशी तर्हा झालीये ह्या म"हागरू" ची
हि माझी खुबी आहे.मी चाल पटकन घेतो. गाडीतून जाताना माणसांना पाहतो.मी खूप हुशार आहे...i me my ......
म्हणे माझं 75% काम करायचं राहिलंय म्हणूनच आमची मुंबई माझी मुंबई हे गाणं काढलंत.आत्ता झाले असतील बहुतेक 100%. आत्ता बास करा overacting!!!
सचिन दिसायला राज ठाकरे सारखा आहे व आवाज सुद्धा त्याच्यासारखाच आहे
माझा कट्टा म्हणजे कोणाला तरी बोलवायचं आणि त्याची प्रशंसा करायची पार लाळ गळुसतवर.
तुमची theme काय ? उद्देश्य काय ?
तुम्ही ज्यांना बोलवता ते आधीच प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असतात , त्यांना तुमच्या प्रशस्ति पत्रकाची गरज नाही.
बरं तुम्ही एखाद्या विवादास्पद व्यक्ती la जेव्हा बोलवता , जसं की Owaisi, त्याला पण तुम्ही मान सन्मान देता. त्यात गैर नाही, आपली संस्कृती आहे ती. पण त्याची सुद्धा चाटता. तो आला आहे तर त्याला कात्रीत धरा , कठीण प्रश्न विचारा, जाब विचारा. पण नाही.
तुमचा संपादक एकतर बोलण्या चालण्या तून तरी बाईल्या वाटतो . बाकी माहीत नाही. म्हणूनच त्याचा प्रभाव तुमच्या कार्यक्रमावर पडला आहे बहुतेक.
पंजाबराव डख यांना खूप कात्रीत धरले होते जस काय चोर्या करून आलाय. गरीब माणसाला छळतात. सेलेब्रिटी ला बोलायची हिम्मत नाही यांची.
सचिन ने खरोखर भरपूर काही कमावले आहे. पण ह्यांची प्रशंसा करवून घ्यायची भूक काही संपणारी नाही. दुसरे करत नाहीत म्हणून स्वतःच पाठ थोपटायची सवय लागली आहे.
खरतर सफलता ची काही limit नसते आणि माणसाने जर सफलतेला मोजमाप दिले नसेल तर कायमच अधुरं वाटत राहतं.
फार बोलतात सचीन जी.
आणि बोलण्याचा टोन सेम राज ठाकरेंसारखा.
माझं नाव सचिन पिळगावकर, मी आई घालतो 😂
Hahahahahahahah
लोकांना लाज वाटायला पाहिजे अमिताभ बच्चन पेक्षाही सिनियर अभिनेत्याला इतक्या शिव्या घालतात . जळतात मेले.
Kay Fekto ha Manus ... baba re...
Tech tar
Ultimate Feku
जसे की ते बॉलिवूड चे शाहरुख सलमान सगळं खरेच बोलतात का ?
त्या bollywood actor na मराठी तरी येते का ते साग
छान होता कार्यक्रम !
हसून हसून लोटपोट !! फारच विनोदी !!!
समोर बसलेले सर्व मनात काय विचार करतील कशाला यांना माझा कट्टा वर बोलावलं , कारण हे स्वतः मी पणाच्या कट्यावर आधीच बसलेले आहेत त्या मुळे माझा कट्टा ह्यांच्या साठी नाही.
स्वतःची लाल करणे ह्याचा अर्थ कोणा अमराठी व्यक्तीला समजून घ्यायचा असेल तर त्याने फक्त सचिन पिलगांवकरची मुलाखत 2 मिनिट बघावी 😂😂😂
Absolutely right. Always his body language and pause style showing that he is only one to run the industries and he is the master. Actually he is not a qualified person. On the other hand mahesh kothare is well qualified person and huge contribution than sachin in industries but mahesh kothare nature is simple ,very polite,supportive and humble. No ego. Watch any interview of mahesh kothare , u may notice of his quality. Ma haguru, tu hagat bus, tuze fans bhagat rahatil.
ते बॉलिवूड चे सुपरस्टार ज्यांना म्हणतात त्यांना मराठी तरी बोलता येते का मुंबईत राहून तरी
महा-हागरू च्या चांगली मुंबई हे गाणं पाहिल्यानंतर ही मुलाखत पाहत आहे...यात मला पडलेला प्रश्न 'ग' ची बाधा काय आहे?
ग ची बाधा म्हणजे आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल गर्व करणे असा त्याचा अर्थ असावा..
अरे बाप रे
ह्या माणसाला काय बोलावे.???
वयाच्या 5 व्या वर्षी घडलेल्या घटना किती बारकाईने लक्षात आहेत ना.???
अवघड आहे राव सगळं
😂😂🤣
3...5 वर्षाचा असताना सगळं आठवतंय बाबो अजबच आहे
माझा स्वभावच बालपणापासून असा मितभाषी आहे.मला अहंकार नाही.मला गर्व नाही.मला स्वतःची स्तुती आवडत नाही.मी ग्रेट आहे हे लोक म्हणतात म्हणून मी मान्य करतो.मी महापुरूष आहे हे लोकांचेच मत आहे म्हणून मला नाकारावे वाटत नाही.मी सर्वज्ञ आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि ते योग्य देखील आहे.पण त्याचा गर्व करावा असं मला कधी वाटलं नाही.काय करू माझा स्वभावच भिडस्त आहे.आपला महागुरु तुषार पिळगावकर
तुषार भाऊ एकच नंबर इथे पण
किती नम्र....' माणूस ' आहे मी म्हणाले , चक्क.....!!!
म..मा..मि..मी..मु..मू..मे..मै..मो..मौ..मं..म:..
😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣
ग ची नाही मी ची बाधा झाली आहे कोणता नवस फेडायचां बाकि आहे सर , नवस फेडून टाका मी ची झालेली बाधा उतरेल.
खर सांगू का
युट्युब वर पाहिलेल्या सगळ्या व्हिडीओ पैकी हा पहिला व्हिडीओ आहे
ज्याला लाईक पेक्षा डिस्लाईक जास्त आहेत
म्हणजे किती ही टुकार व्हिडीओ असला तरी
लाईक पेक्षा जास्त डिस्लाईक जास्त असणारा व्हिडीओ मी अजून तरी पाहिला नाही
"नकली हसणे" "नकली बोलणे" "नकली चालणे" ... यांच्या नकली अभिनयामुळेच खाँसाहेब या कट्यार च्या पात्रही मापाच्या बाहेर (म्हणजेच कमालीचं ) गेलं...
tu hasun, bolun, chalun dakhav
tu kiti khara hasto, khara chalto ase kal tuze mitra mhanat hote
Snehal Joshi जोशींनी आपल्या लायकीतच रहावे !
sangram kale patil agree with you...actually he is over acting ki dukan...Kay mhane amitabh bachan n Rajesh khanna yala junior aahet😂😂😂 swatala khup Mahan samazato sachin😂😂
sangram kale patil agree with you...actually he is over acting ki dukan...Kay mhane amitabh bachan n Rajesh khanna yala junior aahet😂😂😂 swatala khup Mahan samazato sachin😂😂
sangram kale patil agree with you...actually he is over acting ki dukan...Kay mhane amitabh bachan n Rajesh khanna yala junior aahet😂😂😂 swatala khup Mahan samazato sachin😂😂
parat bolava na yana...pls...khup kantala aalay lockdown madhe...jara maja yeil yancha episod zala tar 😂😂
माझ्याकडे जर जादू असती तर महागुरू च वय 15 वर्षाचं केल असत 🙏🙏🙏
दुसऱ्या कलाकारांची लोक स्तुती करतात. महागुरू आणि ह्यांचा चेला बच्चू स्वतः चीच लाल करून घेतात...गणपती बाप्पा वाचावं रे प्रेक्षकांना...😢
महाशय आडनाव लां साजेश पिळतात की राव😅
@Snehal Joshi...with all due respect to Sachin Sir, yes, he is talented, he is great...no doubt about that...Pan hyaanche faar ati zaale aahe...haa Maanus Amjad Khan hyanna dialog delivery shikavlyacha saangto...he was 18 when Sholay released....Sholay chi shooting 1-2 varsha purvi suru zaali asa assume kela tar Sachin 16 varshaanche hote jevha tyanni Amjad Khan barobar vagaire kaam kele asel...Set var Sanjeev Kumar, Dharmendra, Amitabh, Jaya, Hema Malini saarkhe diggaj astana Amjad Khan eka 16 varshachya mulakadun dialog delivery che dhade gheil ???...Barr..haa kissa kharach ghadla aselhi...pan Sachin cha eikun Amjad Khan ne swatachi dialog delivery keli asel asa vaatat naahi...Amjad ne faar tar eka lahan mulala aikun ghyava tasa Sachin la aikun ghetla asel bas...pan mi Sholay la disha dili vagaire Sachin ne mhanu naye
4.50 वर्षाचा असतांनाच एवढं विस्तीर्ण यांना आठवतंय, स्मरणशक्ती भारी..😅😊
सचिन पिळगावकरांचा अभिनय रुचकर वाटतं नाही कारण यांना नाटकाच्या अनुभवाची फोडणी त्यांना बसलीच नाही कधी....
15:32 sarcasm at its best, aatun hasayala yetay tyalach😂😂😂😂
15:51 their reaction
32:41 पासून नीट ऐका, आपण कमेंट करणाऱ्यांचे जे विचार आहेत, अगदी तेच विचार याची बायको सुप्रिया हिचे देखील आहेत, ती देखील याची खूप मोठी टीकाकार आहे असे हा स्वतःच मान्य करतोय, मग विचार करा कुठल्या थराला गेला असेल याचा अहंमपणा, याने आता तरी सुधारायला हवे!
अमिताभजी माझे ज्यूनिअर ख्या ख्या ख्या.....
अमिताभच्या नखाची तरी सर आहे का याच्यात अर्धवट ऍक्टर
I am so happy... 'Maza' 500 va dislike...
ह्याच्या विनोदावर पण कोण हसना.
every sentence has mi maza mla 😂😂
Comment वाचायला आलोय.परत.
मी पण, माझी अकरावी वेळ आहे