E3 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर दिलखुलास गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2018
  • लेटेस्ट न्यूज व्हिडीओज् पाहाण्यासाठी...सबस्क्राईब करा आमचा यूट्युब चॅनेल...bit.ly/jmnsubscribe
    Subscribe to our channel for Latest news and updates in marathi, marathi news, maharashtra news, breaking news, headlines, Latest news, video, marathi newspaper, marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business, exclusive news, Live TV, photogallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, जय महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Don't forget to Like & Share for more news and Videos
    Subscribe to our RUclips:
    bit.ly/jmnsubscribe
    Like us on Facebook:
    / jaimaharashtranews
    Follow us on Twitter:
    / jaimaharashtran
    Circle us on Google plus: plus.google.com/+Jaimaharasht...
    Visit us on:
    jaimaharashtranews.tv
    Jai Maharashtra Live TV:
    bit.ly/2bCRYJI
    For Caller Tunes & Ringtone:
    bit.ly/2dogPk9

Комментарии • 407

  • @babasahebwagh9295
    @babasahebwagh9295 Год назад +4

    डॉ कट्टर
    आमोल सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद
    आणि तुमच्या टीमला मानाचा मुजरा

  • @letsstudywithprof.kavitaka774
    @letsstudywithprof.kavitaka774 5 лет назад +13

    स्वराज्यरक्षक संभाजी महाराज अप्रतिम सिरीयल आहे
    सर्वच कलाकारांचे मनापासून खूपखूप आभार
    खूप मोठा आणि खरा इतिहास जगासमोर आणलात
    डॉ अमोल कोल्हे व टीम धन्यवाद
    या ऐतिहासिक मालिकेचे आम्ही साक्षीदार झालोत

  • @ganeshshelke5328
    @ganeshshelke5328 3 года назад +39

    धन्यवाद अमोल दादा आपल्या मुळे सर्वांना सभाजी महाराचा पराक्रम कळला🙏🙏

  • @santoshpatil8151
    @santoshpatil8151 4 года назад +22

    या मालिकेमुळे धर्मरत्न छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास समजला.
    सर्व टीमला धन्यवाद !

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh 11 месяцев назад +3

    सर्वात आधी जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🚩🚩 अतिशय सुंदर मालिका 🥹👌🏻🙏🏻.... सर्वांनी च खूप जीव ओतून प्रत्येक भूमिका केलीये... ही मालिका आम्हा प्रेक्षकांना पाहायला मिळाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो 🥹.... शंभूराजेंचा इतिहास पाहायला मिळाला जो माहित नव्हता फारसा, खूप छान काम झालंय सर्वांचं च... शिवाजी महाराज, शंभूराजे, अनाजी पंत, मोरोपंत, शिवाय येसूबाई सोयरा मातोश्री, पुतळा मातोश्री, गणोजी शिर्के... किती तरी नाव असतील 🥹... सर्वांच्या च भूमिका छान झाल्यात 😊🥹.... प्रतीक्षा लोणकर यांनी साकारलेल्या आऊसाहेब... त्यांची भूमिका पाहिली आणि खरंच डोळ्यात पाणी आले 🥹... असं वाटलं क्षणभर समोर साक्षात आऊसाहेब च आहेत 🥹🥹... खरंच सर्वांनी मन लावून काम केलं 🥹... खूप छान 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @swapniljagtap8916
    @swapniljagtap8916 5 лет назад +36

    स्वराज्य रक्षक संभाजी महाराज सिरीयल नं 1 टॉप लिस्ट वर पोहचली आहे खरा इतिहास समोर येतोय धन्यवाद झी मराठी चॅनल

  • @anillagad4294
    @anillagad4294 2 года назад +5

    🙏🏻🙏🏻, आपण सर्वच भूमिका जिवंत केल्यात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, अप्रतिम कलाकृती, आपणास आमच्यातर्फे मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻💐

  • @vijugamre3937
    @vijugamre3937 5 лет назад +82

    डॉ अमोल सर.आम्हाला तुमची छत्रपति संभाजी महाराज ही सिरियल खुप आवडते.आम्ही एक ही एपीसोड मिस नही करत.आम्हाला खात्री आहे तुमचा या सिरियल मधून आजचा पिढीला कही तरी नविन प्रेरणा भेटल.
    तुमच्या सर्व टीमच मनपूर्वक आभार।
    || जय भवानी || जय शिवजी ||

  • @letsmakechemistryeasier907
    @letsmakechemistryeasier907 5 лет назад +6

    एक अप्रतिम कलाकृती रसिक प्रेक्षकांसमोर आणली त्याबद्दल तुम्हा सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद....सर्वांनी त्यांच्या भूमिका अत्यंत परिपूर्णतेने रंगवल्यात.... वाटत नाही की आपण एक मालिका पाहतोय जसा काय शिवकाळच सुरू आहे अशी अनुभूती होतेय...👍👍👍👍

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Год назад +6

    सर्व कलाकारांना मानाचा मुजरा मुजरा मुजरा 🙏🙏

  • @balukamble4116
    @balukamble4116 2 года назад +7

    मी आत्ता पर्यंत 3 च मालिका पहिल्या त्यात रामायण ,महाभारत आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही मालिका अंत्यत आवडीने पाहतो या मालिके मुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा माहीत नसलेला इतिहास पाहायला मिळाला कधी ,कधी पाहताना डोळ्यात अश्रू येतात

  • @kuldipranaware488
    @kuldipranaware488 5 лет назад +122

    कोटी कोटी प्रणाम Dr. अमोल कोल्हे.. यांना.. त्याचमुळे अवघ्या महाराष्ट्र समजले की.. किती मोठ योगदान होत.. छत्रपती संभाजी महाराज च.... आज घरा घरा मध्ये तुमचामुळे संभाजी महाराज पोहोचले....
    🙏🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🙏

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 6 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो..खुप छान सवांड..माहिती..मराठे वीर सरदार..अष्टप्रधान मंडळ.खुप सुंदर माहिती दिलीत.. 🙏🚩

  • @nilkanthmahalle1105
    @nilkanthmahalle1105 2 года назад +5

    खरच अप्रतिम मालीका. महाराजांचा तसेच शुर आबांचे शुर छावे संभाजी राजे यांचा इतिहास अगदी योग्य पध्दतीने जगा समोर आनला. मि तर म्हणतो ही मालीका प्रत्येक भाषेच डब व्हायला हवी. आणी माझ्या राजांचा ईतीहास प्रत्येकांन पर्यंत पोहचावा सर्वींना माहीत असावा. जन्मोजन्मी न फीटणारे उपकार माझ्या राजेंनी या भुमीवर करून ठेवले. त्याचे उतरायी प्रत्येकाने आपल्या वागण्यातुन व कार्यातुन व्हायला हवे.
    अंतकरणातुन म्हणावस वाटत. शोधु कुठ र.. माझ्या राजा र.. माझ्या राजा र र् र् र्....

  • @abhinaogodase2761
    @abhinaogodase2761 5 лет назад +26

    Amolji
    You have selected a perfect team and perfectly matching character s
    Thanks for showing the real history of Sambhaji Maharaj
    Wishing you all the best
    It's kind request to zee media give the support this serial like publicity
    Rebroadcast on Sunday
    This is public demand
    Zee Marathi please note this

  • @anildongre2849
    @anildongre2849 2 года назад +1

    आमोल दादा संभाजी महाराजांचे विचार व कार्य पूढे चालू ठेवले त्या बदल अभिनंदन. तुम्हाला आई तुळजा भवानी च्या कृपेने भावी वाटचाललीस हार्दिक शुभेच्छा.

  • @prakashpawar4250
    @prakashpawar4250 5 лет назад +15

    अमोल सर तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी माझ्या कडे शब्द नाही.. भरपूर छान सिरीअल मध्ये माहिती देत आहात संभाजी महाराजांच्या बद्दल... असेच दाखवत जा तुमचे या सिरीअलचे हजार काय पाच हजार भाग हो ऊद्या अशी आशा बाळगतो
    आणि आम्ही रोज पाहत असतो....
    आम्हाला एवढच सांगितले जात होते की
    संभाजी रगेल आणि रंगीला होता...

  • @vijaydinanathgoshalwargosh5533
    @vijaydinanathgoshalwargosh5533 3 года назад +3

    Great work Dr amol kolhe sir and your teams, I proud you chatrapati shivaji maharaj and dharmvir sambhaji maharaj 🙏🙏🙏🙏🙏

  • @digambarkadam1306
    @digambarkadam1306 5 лет назад +1

    अमोल कोल्हे सर तुमचे मनःपूर्वक आभार तुमच्या कडून आम्हाला शिवराय संभाजीराजे काय त्यांचा खरा इतिहास कोणता है माहित झाले

  • @user-ze5hm9nw3i
    @user-ze5hm9nw3i 5 лет назад +4

    छत्रपती संभाजी महाराजांचे नीट नाव घ्यायला शिका त्यांचे मुळे आपण सर्व जन आहोत.........जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे.

  • @gkpatil7091
    @gkpatil7091 3 года назад +3

    संभाजी नव्हे छत्रपती संभाजमहाराज म्हणा राज्यांचा आदर झालाच पाहिजे

  • @kunalpatil261
    @kunalpatil261 5 лет назад +54

    This is my first marathi serial... Being marathi.. I never watched any marathi serial. But this is something special. 😍😘🚩🚩🚩Jai shivaji maharaj

  • @SachinShinde-hw4iv
    @SachinShinde-hw4iv 5 лет назад +257

    महाराजांना एकेरी नावाने उल्लेक करण्याची अजून तरी आपली लायकी नाही. त्यामुळे शिवाजी महाराज. संभाजी महाराज असे म्हणा...बाकी सगळे खूप छान

  • @milindjadhav6704
    @milindjadhav6704 5 лет назад +39

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    *स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील एक आवडलेला सवांद...*
    पक्षपतीपणा करायचा नाही, भेदभाव करायचा नाही ही आबासाहेबांची शिकवण आम्हाला...
    म्हनून हा रायप्पा महार, ज्योत्याजी मराठा, बहिर्जीकाका रामोशी, जीवा महाले न्हावी, रामजी महादेव कोळी, दत्ता रंगारी , सोनबा लोणारी, मायनाक भंडारी, रामा माळी, संपत साळी, नाना शिंपी, दादा लोहार, मुरा लमाण, सतमा मांग, हणमंत गोसावी, नालबंद, घडशी, चांभार, गारुडी, देशमुख, पाटील, ..किती अलुतेदार, किती बलुतेदार अठरा पगड जाती जमातींच्या त्यागावर, शौर्यावर, रक्तावर आणि घामावर पोसलेलं, उभं राहिलेलं, मोठं झालेलं हे स्वराज्य!!!🚩🚩आणि या *स्वराज्याची चालक मालक रयत! फक्त रयत!!*🚩🚩
    जय शिवराय...जय शंभुराजे...

  • @RB-ij2mi
    @RB-ij2mi 5 лет назад +17

    डॉ. अमोल कोल्हे तुम्ही आमचे खरे शंभुराजे जनतेसमोर आणल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार व तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @codingworld6650
    @codingworld6650 4 года назад +2

    अमोल कोल्हे सर तुमच्या जीवनाचे सार्थक झाले हि मालिका बघुन खूप खूप धन्य झालो तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा सर

  • @ok-zr5vi
    @ok-zr5vi 5 лет назад +12

    All of u r great great artist

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 8 месяцев назад

    तुमचं गेल्या जन्मीचे कांही देणं आहे म्हणून मालिका तयार झाली आणि प्रेक्षकांना पाहायला मिळाली म्हणून आम्ही स्वतः ला धन्य मानतो,तुम्ही सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा.स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतील सर्व कलाकारांनच पूर्वी च्या जन्माच नातं आहे म्हणून मालिका खुप गाजतेय वेळ मिळाला तसा आम्ही पाहत असतो.

  • @prajaktajadhav3125
    @prajaktajadhav3125 3 года назад +1

    Amol sir chan kam ahe khup chan vatatay tumche episode khup cha chan

  • @radhakisankaale3056
    @radhakisankaale3056 4 года назад +3

    खरा ईतिहास समजला
    ईतक कौटंबीक जीव्हाळा जपनारे शंभु राजाचा छळ अतोनात झाला
    काय चुकल असेल
    का ईतका वाईट प्रसंग
    ईतका ग्रेट राजा
    पण ऐन ऊमेदीत आहुती
    केवळ असहनसिल

  • @navnathjadhav2791
    @navnathjadhav2791 3 года назад +1

    आम्ही बघायला सुरुवात केली तर663भाग 2महीन्यात बघीतले संभाजी महाराज चारित्र खुप सुंदर आहेत

  • @shailendravarthe7265
    @shailendravarthe7265 4 года назад +2

    अप्रतिम सादरीकरण ...टिमचे अभिनंदन .

  • @prashantmote3600
    @prashantmote3600 5 лет назад +27

    खरंच सर्वच कलाकारांचे मनापासून आभार

  • @Anandkumarkhose
    @Anandkumarkhose 2 года назад

    खुप छान आहे टिम सगळयांखुप खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य लाभो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 5 лет назад +13

    खूप छान!! खूप बरं वाटलं तुम्हा सर्वांना असं दिलखुलास गप्पा मारताना...!!! जय भवानी🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩 जय महाराष्ट्र🚩!!!

  • @vishalmasane8398
    @vishalmasane8398 3 года назад +2

    Love u all of the team of swarajyarakshak sambhaji maharaj😍😍😍🚩🚩🚩🚩🚩

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 5 лет назад +12

    खूपच छान टीम आहे स्वराज्य रक्षक संभाजी बघताना आम्ही ४०० वर्ष आपोआपच मागे जातो

  • @swarajkubal423
    @swarajkubal423 5 лет назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत.
    त्यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जावे

  • @narayanbhise8262
    @narayanbhise8262 Год назад

    अमोल दादा तुमची पूर्वी जन्माची पुण्याई आहे खुप छान पात्र करता मी रोज पाहतो .

  • @sudamjadhav846
    @sudamjadhav846 5 лет назад +38

    Amol sir you're really looking superstar of marathi industry....

  • @amazing148
    @amazing148 Год назад

    अमोल जी तुमच्यामुळे sambhaji महाराज घरा घरात गेले आहेत ते किती पराक्रमी होते ते आता समोर आले आहे खरा ईतिहास समोर आला

  • @sachinshingote9505
    @sachinshingote9505 5 лет назад +121

    संभाजी हे ऐर्या-गैर्याचे नाव नाही..शिवछाव्याचे म्हणजेच शौर्याचे,धैर्याचे,कर्तृत्वाचे,कुशलतेचे दुसरे नाव आहे..त्यामुळे नाव कोणाचे घेतोय याचं भान ठेवा..

    • @parshuramgolhar8234
      @parshuramgolhar8234 5 лет назад +5

      खरंच खुपचं अप्रतिम आहे, ही सिरीयल स्वराज्यरक्षक संभाजी.
      छत्रपती शंभूराजे यांचा जाज्वल्य इतिहास. नक्की पहावी.

    • @mangeshdawkhar1259
      @mangeshdawkhar1259 5 лет назад

      .

    • @sahyadriladieskidswear5555
      @sahyadriladieskidswear5555 5 лет назад

      Brobr aahe..

  • @snehaljoshi1826
    @snehaljoshi1826 5 лет назад +3

    आपणा सर्वांनाच आमचा मानाचा मुजरा. आणि श्री अमोल कोल्हे सरांना जय शंभूराजे 🙏 सर आपण महाराष्ट्राला ह्या मालिके मार्फत जी अमूल्य अशी भेट दिलीत ती आम्ही कधीच विसरणार नाही. आपले मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. तसेच या मालिकेतील सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक करावेसे वाटतेय. नकारात्मक भूमिका सुद्धा ह्या कलाकारांनी कीती प्रभावी पणे केल्यात याला तोड नाही. कारण शिवाजी महाराज आणि संभाजी राजे हे महाराष्ट्रातील जनतेचे दैवत आहे. त्यामुळे विरोधी भूमिका करणे हे खुप अवघड असते. पण तुमच्या ह्या कलाकारांनी बाजी मारली आहे. विशेष करून राणी सोयराबाई व अनाजी पंत यांचा उल्लेख करावासा वाटतो. हंबीररावांची भूमिका देखील अत्यंत उत्तम झाली आहे. आणि आपण खुद्द शंभूराजे यांची भूमिका तर जगलात असच वाटतयं. आम्हाला न माहित असलेला इतिहास पहावयास मिळतोय हे आमचे भाग्यच. आपल्या या मालिकेसाठी शुभेच्छा. व धन्यवाद.
    जय भवानी जय शिवाजी
    जय संभाजी राजे
    आमचा आपणांस ञिवार मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kkkunalkate
      @kkkunalkate 5 лет назад

      अगदी मनातलं बोललात..

  • @user-hw3nl4pu1d
    @user-hw3nl4pu1d 4 года назад +1

    All the Best Amol Kolhe Sir aani Sahayogi team. 👌👍👍

  • @jayantdange1925
    @jayantdange1925 5 лет назад +7

    संपुर्ण चमु चांगलीच दक्ष। आपआपली भुमिका दमदारपणे करण्यात देतात लक्ष। होईल ही मालिका खूप उजागर हाच कटाक्ष। जणू माहित असे त्यांना एकाही चुकीकडे नाही केले जाणार दुर्लक्ष।

  • @rushikeshroadge268
    @rushikeshroadge268 5 лет назад +2

    जय शिवाजी जय संभाजी जय हिंद जय महाराष्ट्र व्वा खूप छान तुम्हाला सर्वांना एकत्र आणि या खेळीमेळीचे वातावरणामध्ये पाहून मस्तच वाटले. कारण सिरियल पात्र पाहता संभाजी आणि सोयराबाई आणि आणाजी पंत या सर्वाना एकत्र जिव लावताना पाहणे म्हणजे खूप दुर्मिळ योग.. आणि छत्रपती संभाजी महाराज मधील सर्वात खुप खुप शुभेच्छा.

  • @Y.S_2391
    @Y.S_2391 Год назад

    मा. डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांच्या सोबत भेट व्हावी हीच इच्छा आहे फक्त मुजरा करायचा आहे हीच इच्छा आहे

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 4 года назад +3

    अमोल सर तुमचे मनापासून आभार छत्रपती संभाजी महाराजचा इतिहास दाखवून दिला

  • @barthkadam5421
    @barthkadam5421 Год назад

    अमोल,साहेब,शिवाजी,महाराजा्चि, आठवण, करून, तुम्ही, किती,भाग्यवंत, आहेत खुप,चांगलं, काम करतं,आहात,पन,आवाजी, पंत समोर,आलाकि,इतका,जिव,चिडतोय,जय, शिवराय

  • @deepakhamnepatil192
    @deepakhamnepatil192 2 года назад +1

    जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहूमहाराज जय हिंदुराष्ट्र.....

  • @sopanmaghe2278
    @sopanmaghe2278 5 лет назад +3

    जय शिवाजी ,जय भवानी ,जय शंभु राजे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +2

    King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam8511 5 лет назад

    सवाॅना महाराष्ट्राच्या जनतेकडून खुप खुप शुभेच्छा तसेच तूमचे सवाॅचे आभार

  • @viveknpatil699
    @viveknpatil699 3 года назад +1

    संभाजी राजे एपिसोड जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय बजरंग बली की जय श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम छान सुंदर दिखाया हे सुंदर चित्र आहे का नाही करत शेवटी मी विवेक पाटील यांच्या कडून संभाजीनगर जालना शुभेच्छा

  • @dattashinde9479
    @dattashinde9479 5 лет назад +1

    खरच आहे खरच देणे राहुन गेले आहे जय शिवराय

  • @omkarjagdale8215
    @omkarjagdale8215 5 лет назад +146

    प्रत्येक वेळी तुम्ही चॅनेल वाले संभाजी संभाजी करताय.
    तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज म्हणायला काय लाज वाटते का?
    त्यांना व छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याचा तुम्हाला एकमात्रही अधिकार नाही..
    थोड्याश्या बातमीसाठी तुम्ही इतकं भारावून जात की आपण कुणाविषयी काय बोलतोय याचं थोडं सुद्धा भान राहू शकत नाही आपल्याला.
    इथून पुढं याद राखा आपल्या दोन्ही राजांचा उल्लेख हा आदरपुर्वक च व्हायला हवा.
    जय श्रीराम, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rohanshitole2199
      @rohanshitole2199 5 лет назад +2

      Barobar bhava

    • @rohanshitole2199
      @rohanshitole2199 5 лет назад +1

      🚩🚩🚩🚩🙏

    • @prakashmulik9296
      @prakashmulik9296 5 лет назад +1

      I love it is video😍😘😘😘😘😘😘🤡🤡tumi cangal kam karat ahat...

    • @sanketdeshmukh3658
      @sanketdeshmukh3658 3 года назад

      आनंदाची बातमी.संभाजी मालिका RUclips वर पुन्हा टाकली आहे.खालील लिंकवर दाबा👇ruclips.net/p/PLfvU7SiklyfOrY9DYZou8RDzUdcg-SdTh

  • @mis.sunitajoshi9784
    @mis.sunitajoshi9784 5 лет назад +12

    Dr amol अमोल व टिम इतकी,,, अप्रतिम,,, सौंदर्य ,,बुद्धिबळ ,,कला,, दमदार कामगिरी.. मला तर जीव ओवाळुन टाकावा,,, (पण,, एक सांगू,, पुर्वी ज्या ज्या जातींनी,, कपट स्वार्थ केलाय ,ब्राह्मणानी व त्यांच्याबरोबर इतर जातीनी सुद्धा कारस्थाने केलीत,, हे अति प्रमाणात,, वारंवार ठळकपणे दाखवुच नका हो,,, अलिकडे जातिची तेढ,, द्वेष मारामारीपर्यंत प्रकरणे आलीत,, पुर्विचे बरेच लोकांनी त्रास केलाय,, पण,,, आमचाही विचार करा,,आमचा जन्म आताचा या अशा सिनमुळे आमची चूक नसताना आम्ही त्रास भोगतोय,,, मिडीयाने,, प्लिज असे भडकाभडकीचे सीन दाखवुच नये,, महाराष्ट्रीयन तळमळ,,, विनंती,, जय महाराष्ट्र,,, 🙏🙏🙏💖🌹🌹

    • @priyankapatil4770
      @priyankapatil4770 5 лет назад

      Barober aha tumache

    • @ganeshmore8463
      @ganeshmore8463 5 лет назад

      agadi barobar. jaat mhanun baghu naka. ek vyakti mhanun baghata ala pahije. nahitar apan itahasmadhun shiknar kadhi.

    • @somnathpjadhav8481
      @somnathpjadhav8481 5 лет назад +2

      Rag yeto na mg adhi history lihlya gelya tyat as ka lihl ki chh Sambhaji mhnaraj vesni hote ajun kai ase lihle naste tr yevd dakhvachi vel Ali nasti je ahe te right ahe . Samjudya na saglyana kon kas vagt hote koni jativad Nirman kela kon konla vait vagvt hote samjude lokana

    • @jalindardeshmukh4872
      @jalindardeshmukh4872 5 лет назад

      Nakkich

  • @sandeepchavan7128
    @sandeepchavan7128 5 лет назад +5

    Salute to all the actor's of Chatrapati shambaji Maharaja

  • @user-ll4es9wf9o
    @user-ll4es9wf9o 2 года назад +1

    होय तुमच्या मुळे आम्हाला संभाजी महाराज कळाले

  • @madhurighule8127
    @madhurighule8127 4 года назад +2

    1000 भाग होणारच
    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे

  • @babdyababdikidscorner6278
    @babdyababdikidscorner6278 4 года назад

    Khup sunder.love u all.mla tumha sglyana bhetayla awdel.apratim...ak hi bhag miss krt nai amhi.ani khupch Chan khrch...u r best beyond the word.. khup Chan Shivaji mahajaranchi acting ani sambhaji maharajanchi and all.khupch superb.god bless me u and all.😘🙏👍

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 5 лет назад +64

    स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हण बाई आधी

  • @surajpatil25555
    @surajpatil25555 5 лет назад +47

    शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज बाकी सर्व गोष्टी मस्त होत्या

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Год назад

    आपल्या टीमच कवतुक.कराव तीतक कमी आहे धन्यवाद सर हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन ईश्वरचरणी प्रार्थना करतो ढेरसारे सुख समृद्धी आपणास लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद सर

  • @gauravsurve5529
    @gauravsurve5529 4 года назад +2

    Very nice 👍

  • @user-kw4td6kh4s
    @user-kw4td6kh4s 3 месяца назад

    सर्व कलाकारांना जय शिवराय

  • @nikhildixit6085
    @nikhildixit6085 4 года назад

    नमस्कार मी पुर्ण भाग बघीतले 1ते 850पर्यंत......fan of the sbhaji apisod siriyl klakar.....tnx...

  • @amolpatil179
    @amolpatil179 5 лет назад +157

    संभाजी महाराज बोलत जा
    संभाजी नावाने नका बोलो

  • @dhanashrikhot1979
    @dhanashrikhot1979 4 года назад +1

    Amol sir..love you.. Tumchya sarkha hero nahi..sarv klakaranache manapadun abhar..

  • @sonalipawar5203
    @sonalipawar5203 5 лет назад +9

    Khup Chhan all the team members bhumekela yog nya dilya baddal

  • @swapnilshraf6733
    @swapnilshraf6733 5 лет назад +1

    Amol sir aaplya swrajyarakshak sambhaji ya malikela mazya kdana khup khup shubhechcha aani mazi aai tuljabhvani aani kshatriy kulavtans maha raja dhi raj chatrapati shri shivaji maharaj yanchya chrni prarthna aahe ki aaplya malikeche 1000 hun adhik epsods vhavet...me roj n chukta hi malika pahato dhanyvad...

  • @aishwaryawadekar5680
    @aishwaryawadekar5680 5 лет назад +1

    I m proud of you prajakta karan ti n me ekach gavat rahato mundhawa in pune

  • @vishalankushrao7277
    @vishalankushrao7277 5 лет назад +137

    एकेरी नावानी उल्लेख करण्याची लायकी आहे का न्यूज रिपोर्टर अशीलतर काय झालं. मालिकेत नाव जरी घ्याच असेल तर नीट नाव घ्याच. का स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकाची टीम म्हणता येत नाही का....

    • @bestrealestatedeals6020
      @bestrealestatedeals6020 5 лет назад +1

      एकदम बरोब्बर...👌👍

    • @user-fz3tv8yr3n
      @user-fz3tv8yr3n 3 года назад

      या मालिकेच कौतुकच आहे आम्हाला पण दैवत आहे आमच श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज ....त्यामुळ तोंड सांभाळून बोला .....या सेटवर महाराजांच्या नावाचा असा उल्लेख होईल अस कधी वाटल नव्हत आम्हाला....

    • @sanketdeshmukh3658
      @sanketdeshmukh3658 3 года назад

      आनंदाची बातमी.संभाजी मालिका RUclips वर पुन्हा टाकली आहे.खालील लिंकवर दाबा👇ruclips.net/p/PLfvU7SiklyfOrY9DYZou8RDzUdcg-SdTh

  • @user-zu2qg9oy4q
    @user-zu2qg9oy4q 4 года назад

    Thanks jay Maharashtra.

  • @shankardubhashe1890
    @shankardubhashe1890 3 года назад

    जय जिजाऊ साहेब जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज साहेब स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालीका पुन्हा एकदा लावा साहेब युटुबला

  • @meerakore8978
    @meerakore8978 2 года назад

    अमोल कोल्हे लय भारी
    👌👌🏻👌👌👌

  • @samratmane1195
    @samratmane1195 3 года назад

    १ नंबर अमोल सर

  • @Digital_marketing5820
    @Digital_marketing5820 4 года назад +1

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @meenashinde1761
    @meenashinde1761 5 лет назад

    डाॅ.अमोल कोल्हे आम्हि आपले आभारि आहोत

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 2 года назад

    धन्यवाद श्री अमोल सर

  • @maheshjagtap1894
    @maheshjagtap1894 5 лет назад +1

    मस्त ओ अमोल सर आदराने उल्लेख केलात

  • @rashikantkadam3256
    @rashikantkadam3256 4 года назад

    Superb Amazing

  • @gopallande7797
    @gopallande7797 4 года назад

    धन्यवाद दादा

  • @rupalinaik5926
    @rupalinaik5926 5 лет назад +1

    Raje sambhaji .... Khoop Chan sadarikaran

  • @krishasworld8900
    @krishasworld8900 5 лет назад +1

    Mazai sathi sambhaji maharaj mnje Dr amol khole
    A great personality Jai shivaji Jai sambhaji
    Aani hi mlika suru zailypsun me Khupch moti fan zali aahi sambhaji maharaj Chi male aadi ede mhit nvte maharaj bhaddla

    • @JyotiYadav-iq4fm
      @JyotiYadav-iq4fm 5 лет назад +1

      संभाजी राजे आम्ही पाहीले नाहीत पण ङॉ अमोल सरांमधे सर्वांनाच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन झाले .जय महाराष्ट्र .

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 5 лет назад +1

    जगाव तर वाघासारखे आणि लढाव तर माझ्या मर्द मराठ्यांसारखे.

  • @anjanikaropady4864
    @anjanikaropady4864 4 года назад +2

    Thanks 🙏

  • @apurvajoshi3997
    @apurvajoshi3997 5 лет назад +3

    Sambhaji Maharaj mhna.....ani Shivaji maharaj mhana......khup mothya vyakti ahet yaa

  • @babanjadhav9539
    @babanjadhav9539 5 лет назад +1

    अप्रतिम आहे

  • @bhavanajadhav3003
    @bhavanajadhav3003 4 года назад

    Khup khup sundar malika amool sir you are greatp

  • @surajgaydhane3133
    @surajgaydhane3133 2 года назад

    Amol sar jay shivray 🚩 jay shmbu raje

  • @rajeshbhurewar3199
    @rajeshbhurewar3199 4 года назад +1

    Very nice shambhu raje

  • @subhashsir3578
    @subhashsir3578 3 года назад

    Your work is very Good, I seen all episodes,

  • @sagarzambare4240
    @sagarzambare4240 4 года назад +1

    Proud of you all

  • @pradeepjadhavvlogs4507
    @pradeepjadhavvlogs4507 5 лет назад +59

    शिवाजीचा नाही.. शिवाजी महारजांचा... असं म्हणा.........गणोजीचा रोल केलेल्या व्यक्तीबद्दल मी म्हणतोय... ते आत्ता शिवाजीचा...असा ऊल्लेख ईथे झाला...

  • @chandrikaligade7156
    @chandrikaligade7156 5 лет назад +1

    anaji panth Chi acting sudha khup.. chhan ahe..

  • @archievilekar5778
    @archievilekar5778 5 лет назад

    Khupach sunder serial.saglyana khup.khup aabhaar & shubheccha pratek artist 10 on 10 , serial chalu aste tewha te pratyaksha anubhavtoy asa bhaas hoto

  • @shubamrock9370
    @shubamrock9370 5 лет назад +7

    पत्रकाराना आरे तुरे करायची लय सवय झाली आहे ते कुणाला आदराने बोलतच नाही कोण सांगतो यांना की सन्मानाने बोलू नका म्हणून डायरेक्ट नाव घेऊन बोलतात ते एवढे मोठे झाले हे ? तुम्ही बाकीच्याना बोलता म्हणून महाराजांना बोलू नका कारण आमचे दैवत आहेत महाराज

  • @nileshdhotarkar5718
    @nileshdhotarkar5718 4 года назад

    जय महाराष्ट्र

  • @krushnamore5647
    @krushnamore5647 5 лет назад +2

    Must cerial