खुपच छान मालिका .आम्ही सर्वच हि मालिका आवर्जून पाहतो . माझ्या 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा हि मालिका खूप आवडते. धन्यवाद अमोल सर तुमच्या मुळे लहान मुलांना सुद्धा इतिहास समजतोय. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अमोल सर तुम्ही जे काम पूर्ण महाराष्ट्र जिंकले असे काम करत पूर्ण महाराष्ट्राला इतिहासाची जाणीव करून देतात आपले संभाजीराजे साहेब कशी होते त्यांचीही आठवण करून देतात द ग्रेट राजे संभाजी राजे साहेब🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय संभाजी राजे साहेब🚩🚩🚩
अमोल सरांच्या मुळे खरे संभाजी राजे महाराष्ट्राच्या समोर आलेत हे आपले सौभाग्य आहे नाही तर काही मुठभर लोकानी आज पर्यन्त फक्त आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सांगत असताना शंभु राजे चुकीचे ठरवले त्यांना ही योग्य चपराक आहे
अप्रतिम व्यक्तिमत्व प्रदर्शित झालेल्या स्वराज रक्षक संभाजी या मालिकेला आणि सर्व मंडळींना खुप खुप धन्यवाद या मालिकेतुन खुप काही माहिती मिळाली. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
हिंदवी स्वराज्याची मालिका खुपच सुंदर आहे आणि सगळेच कलाकार भूमिकेशी एकरूप होऊन स्वराज्याचा पाया इतिहास आम्हाला दाखवलाय हो अप्रतिम भूमिका अतिशय सुंदर आणि आकर्षक आणि सुंदर केल्यात हो सगळ्या कलाकारांना मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन गेल्या जन्मी च पूण्य म्हणून कलाविष्कार कलाकारांनी केलेला आहे हो
Aajun Kahi Diwas Bal Sambji che episode hawe hote....... लहान संभाजी आणि येसु खुपच मस्त.. hatts off both I Miss u Special Small Shabu raje..& all Charector..
Amol kolhe sir tumchya mulech aaj chhatrapti Sambhaji maharanjacha Etihas lokanparyant pahchu shakel .khuuuuuuuup manapasun shubhechha. Best of luck all of u
Amol sir.. thank you...kiti chan serial keli aahat...saglyana far far shubhecha. Atishay chan abhinay kelat....aani mi ek shiv bhakt....shambu rajancha premat padla......
सध्या सोनी मराठी वर चालू असलेली, जिजाऊंची मालिका यामध्ये पण प्रतीक्षा मॅडम असायला पाहिजे होत्या. किंवा बाल शिवाजी राजेंबरोबर ज्यांनी आऊ साहेबा साकारले ते हवे होते...
छोट्या शंभू च काम इतक भारी होत. मोठ्या शंभूला लगेचच पाहायची इच्छा नव्हती. छोट्या शंभूच काम पाहून पुर्ण भारावल्या सारख व्हायच.आणि रोज मालिका पाहताना डोळे ओले व्हायचे ,मालिका संपली तरी डोळ्यांतून पाणी यायच.आग्रयाहून येताना युवराजांना जेव्हा मथुरेला सोडताना चा संवाद, नंतर स्वराज्यात पायी येताना ,तलवार चालवून आजी व इतरांना वाचवलेल..अजून खूप काही मनाला स्पर्षून जात.
These young actors (Sambhaji - Divesh) & (Yesubai - Aabha) are just amazing. Pratiksha Lonkar is superb. Loved dialogue delivery by all of them. They are super hit. Can't imagine upcoming episodes without them. Love you guys :)
Thank you all of you...mala as vatat ki shabhuraje,yesu ranisaheb,maharani saibai,chote shabhu raje hi character punha yavit,pun nahi karan ha etihas ahe trp nahi...sarvani tya tya bhumika yogya kelya ..shabhuraje chyvar khup anyay zala pan tyani to sahan kela fakt swarajya sathi mala abhiman ahe mi maratha aslyacha
अमोलसर तुमचे मनापासुन अभिनंदन कारण तुमच्या मुळे आज आम्हला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज समजले परत एकदा खूप खूप अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय
अमोल सर महाराजांच्या आयुष्यात समर्थ रामदास स्वामी ह्यांचे काहीच योगदान दिसले नाही का आपल्याला?की समर्थ अस्तित्वातच नव्हते तेव्हा?please प्रतिक्रिया द्या
ऐतिहासिक संदर्भांचा वस्तुनिष्ठ अभ्यास केल्यास असे दिसून येते कि रामदासांचे अवास्तव महत्व खूप नंतर च्या काळात निर्माण केले गेले. तेव्हा वाईट वाटून घेऊ नये आणि अमोल कोल्हे ना दोष हि देऊ नये असं मला वाटतं.
काही स्वयंघोषित आणि संकुचित इतिहास प्रेमी समर्थ समर्थ करत आहेत,आई जिजाऊनी स्वराज्याचे बाळकडू आपल्या उदरात शिवराया ना दिले त्यांनी शिवबांच्या रूपाने हे हिंदवी स्वराज्य जन्माला घातले
खुपच छान मालिका .आम्ही सर्वच हि मालिका आवर्जून पाहतो . माझ्या 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा हि मालिका खूप आवडते. धन्यवाद अमोल सर तुमच्या मुळे लहान मुलांना सुद्धा इतिहास समजतोय.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
खर तर कौतुक करावं बाल वयातील शंभुराजेच , खरा आक्रमक ,संयमी , तेजस्वी शंभुराजेंना जगासमोर आणलं .
अप्रतिम 👌👍
अमोल सर तुम्ही जे काम पूर्ण महाराष्ट्र जिंकले असे काम करत पूर्ण महाराष्ट्राला इतिहासाची जाणीव करून देतात आपले संभाजीराजे साहेब कशी होते त्यांचीही आठवण करून देतात द ग्रेट राजे संभाजी राजे साहेब🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय संभाजी राजे साहेब🚩🚩🚩
अमोल सरांच्या मुळे खरे संभाजी राजे महाराष्ट्राच्या समोर आलेत हे आपले सौभाग्य आहे नाही तर काही मुठभर लोकानी आज पर्यन्त फक्त आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सांगत असताना शंभु राजे चुकीचे ठरवले त्यांना ही योग्य चपराक आहे
अमोल सर , खूप मोठी पुण्याई कमवताय ..शिवराय आणि शँभुराय आशीर्वाद देत असतील
अप्रतिम व्यक्तिमत्व प्रदर्शित झालेल्या स्वराज रक्षक संभाजी या मालिकेला आणि सर्व मंडळींना खुप खुप धन्यवाद
या मालिकेतुन खुप काही माहिती मिळाली.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
हिंदवी स्वराज्याची मालिका खुपच सुंदर आहे आणि सगळेच कलाकार भूमिकेशी एकरूप होऊन स्वराज्याचा पाया इतिहास आम्हाला दाखवलाय हो अप्रतिम भूमिका अतिशय सुंदर आणि आकर्षक आणि सुंदर केल्यात हो सगळ्या कलाकारांना मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन गेल्या जन्मी च पूण्य
म्हणून कलाविष्कार कलाकारांनी केलेला आहे हो
जगदंब जगदंब जगदंब तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी मनाचा मुजरा ।।।।।।।।।।।
Jai shivray
Jay shivaji maharaj
अमोलसराचें खरच मनापासून अभिनंदन त्याच्याचमुळे आज खरे सभांजी सगळ्यानं पुढे आले
Trupti Kalekar y
अमोल सरांचे अगदी ह्रदयापासून अभिनंदन खुप झोकून देऊन काम केलत तुमच्या कार्याला सलाम.
लहान संभाजी आणि येसु खुपच मस्त.. hatts off both
Please fakt sambaji ani yesu manu naka sambaji raje ani yesu ranisaheb mana karan tyani khup sahan kelay aplyasathi
Aajun Kahi Diwas Bal Sambji che episode hawe hote.......
लहान संभाजी आणि येसु खुपच मस्त.. hatts off both
I Miss u Special Small Shabu raje..& all Charector..
Mala Chote Shambhuraje, Choti yesubai Jijau ani Sai bai rani saheb far avdtat...Specially Chote Shambhu ani yesu...khupch chan
अमोल सर
सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व 💪☺🙂
Amol kolhe sir tumchya mulech aaj chhatrapti Sambhaji maharanjacha Etihas lokanparyant pahchu shakel .khuuuuuuuup manapasun shubhechha. Best of luck all of u
Amol sir.. thank you...kiti chan serial keli aahat...saglyana far far shubhecha. Atishay chan abhinay kelat....aani mi ek shiv bhakt....shambu rajancha premat padla......
Miss u all of you khup chan vyktirekha ahe sarvanchi jijavu suddha khup chan
अमोलभाउ खुप खुप धन्यवाद महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा सरवांना दिसला अगदी पुढच्या पिढीला पन जय जिजाउ जय शिवराय
सध्या सोनी मराठी वर चालू असलेली, जिजाऊंची मालिका यामध्ये पण प्रतीक्षा मॅडम असायला पाहिजे होत्या. किंवा बाल शिवाजी राजेंबरोबर ज्यांनी आऊ साहेबा साकारले ते हवे होते...
!!छत्रपती संभाजी महाराज की जय!!
🙏🏻❤️🚩⛳🧡🔥🔥✨✨⛳
महाराजांचा विजय असो..!
अस वाटतय की महाराजांनीच अमोल कोल्हे यांना बुद्धी घातली असेल.
॥जगदंब॥
Prakesh Lohar very happy me😇😙😣
Very nice👏 Dr speech
Atishay sundar malika...
Utkrusht kam kely sarvani..vishesh aakarshan tr bal-kalakaranche hote...bal kalalakar asunhi murlelya kalakarasarkhe kam kely..
sarvanche vishesh abhinandan..
JAY BHAVANI..JAY SHIVAJI.JAY SAMBHAJI!!
जगासमोर खरा इतिहास मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद..!
जय संभाजी महाराज
छोट्या शंभू च काम इतक भारी होत. मोठ्या शंभूला लगेचच पाहायची इच्छा नव्हती. छोट्या शंभूच काम पाहून पुर्ण भारावल्या सारख व्हायच.आणि रोज मालिका पाहताना डोळे ओले व्हायचे ,मालिका संपली तरी डोळ्यांतून पाणी यायच.आग्रयाहून येताना युवराजांना जेव्हा मथुरेला सोडताना चा संवाद, नंतर स्वराज्यात पायी येताना ,तलवार चालवून आजी व इतरांना वाचवलेल..अजून खूप काही मनाला स्पर्षून जात.
रिपोर्टर ना विनंती आहे की एकेरी उल्लेख करू नका छ्त्रपती संभाजी महाराज बोला
Excellent serial.... touching. Never wanted this to end
Amol sir, kharach manapasun tumche abhar. Karan phakt tumchya mule amhala Sambhaji raje anubhavayala milnar.
Thanks,
Mahendra Patil "p
Divesh and Aabha is best
s
god bless u all ..best actor ...best hestorical serial ....
you are great amol kole sirji.tumchya sarke mavle Raje sobat hote tarch swrajya stapan zalay.
Very good acting of putlamatoshri and all acters no world of express of my feelings of this episode
Khup chan amol sir (jagdamb)
amol sir great ahet !
अमोल सर तुम्ही ग्रेट आहात
जय जिजाऊ
as vatat ki amol kolhe sir mhanje ch shivaji maharajan cha 2ra janm aahe n 2nhi chote sambhaji is very cute😘😘
khoop chaan serial aahe. aau saheb, chota sambhaji & choti sun bai miss u
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
These young actors (Sambhaji - Divesh) & (Yesubai - Aabha) are just amazing. Pratiksha Lonkar is superb. Loved dialogue delivery by all of them. They are super hit. Can't imagine upcoming episodes without them. Love you guys :)
Thanks for restarting...
खुपच छान वाटलं अमोल सरांचं बोलणं ऐकून
WONDERFUL ACTING ALL ,SPECIALLY AUSAHEB
खूप छान कार्य करता आहात अमोल सर, आभारी आहोत
Amol kolhe sir great
लहान शम्भु महराज .1no
I like your show very much and smell sambhaji and small yesu both are very good character
Thank you all of you...mala as vatat ki shabhuraje,yesu ranisaheb,maharani saibai,chote shabhu raje hi character punha yavit,pun nahi karan ha etihas ahe trp nahi...sarvani tya tya bhumika yogya kelya ..shabhuraje chyvar khup anyay zala pan tyani to sahan kela fakt swarajya sathi mala abhiman ahe mi maratha aslyacha
अमोल सर तुम्ही कुपच ग्रेट आहात
My dada is great jai shivaji maharaj
हा सेट कुठे आहे आणि मला भेट देता येईल का........
you will be my friend small sambhaji maharaj
Amol sir great .. .
Didi is great god bless you
small Sambhaji and yesu very nice 👌😘
अमोलसर तुमचे मनापासुन अभिनंदन कारण तुमच्या मुळे आज आम्हला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज समजले
परत एकदा खूप खूप अभिनंदन
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय
धन्यवाद अमोल सर
Divesh and aabha excellent performance
आऊसाहेब यांची भूमिका खूप उत्कृषटरित्या पर पडली
Khup chan serial... yasathi aamhi office madhun lavakar ghari jatomkaran gharachtyasaban bagahyala..
I miss you jijamata charectar
Thanks lots of you
Amol sir. Aaplya kdun aamas aamchi raji miltat. Aapn kup moti kmae milavlit. Thank sir. Aapnch aamci raji aahat aaplya rupani shnbu raji milyale sir.
अमोल कोल्हे is very good KALAKAR. 🎉
Bal kalakarano Agdi Prashausaniya role tumhi ply kelat tya baddal tumahla Khup Khup Abhinandan
He sarv episode parat taknyat yave amol kolhe saheb please🙏
So nice
🚩Chatrapati Sambhaji maharajancha Vijay Aso 🚩
We miss you all guys
अमोल सर महाराजांच्या आयुष्यात समर्थ रामदास स्वामी ह्यांचे काहीच योगदान दिसले नाही का आपल्याला?की समर्थ अस्तित्वातच नव्हते तेव्हा?please प्रतिक्रिया द्या
Pranay Mantri . Swarjyachya nirmiti madhe samrth ramdasanch mahatva khup aahe. but ethe te dakhavl nahiye.
ऐतिहासिक संदर्भांचा वस्तुनिष्ठ अभ्यास केल्यास असे दिसून येते कि रामदासांचे अवास्तव महत्व खूप नंतर च्या काळात निर्माण केले गेले. तेव्हा वाईट वाटून घेऊ नये आणि अमोल कोल्हे ना दोष हि देऊ नये असं मला वाटतं.
Haa barobar
Mala he kalpanik patra vatatay samarth ramdas .... khare hote Te sant tukaram maharaj
{Kunal Patil} drushtikon badla
Kiti chhan !!
🚩जय शिवराय 🚩
Great Serial.....*****
Khup chan
Amol sir and small sambhaji and big sambhaji are great
amol siran mulech sambhaji rajancha khara itihas lokana mahit honar aahe jai jijau jai shivray jai shambhu raje
amol sir 👌👌👌👌
amol sir mule sabhaji raje a ajun pudhe samajala 1 perana rahil
Nice one
Very nice
Jay shambu raje
Har Har Mahadev
खुपच छान संभाजी महाराज
Amol sir u are great
Jai shivaji jai sambhaji
Amol sir thanks
काही स्वयंघोषित आणि संकुचित इतिहास प्रेमी समर्थ समर्थ करत आहेत,आई जिजाऊनी स्वराज्याचे बाळकडू आपल्या उदरात शिवराया ना दिले त्यांनी शिवबांच्या रूपाने हे हिंदवी स्वराज्य जन्माला घातले
मालिका सुरू राहावी वाटायचं
तुम्हांसर्वांचे खूपच अभिनंदन . अमोल सरांचे स्वागत . पण तुम्ही 'सर्मथ रामदास स्वामींच्या ' विषयावर काही च का दाखविले नाही ?
समर्थ रामदास स्वामी महानच होते. पण रामदास स्वामींची व छत्रपती शिवरायांची कधीही भेट झाली नव्हती, हे स्वतः रामदास स्वामींनी सांगितले होते
Amol sir we love you
खूप खूप धन्यवाद अमोलजी,खूप आभार.
Khup chan chote shambhuraje v yesubai
chote shambhu raje apratim god apratim abhinay
Jay shivaray Jay jijau 🚩🚩🚩🚩🚩🚩
Amol sir great great great
I love my sambhaji raje
🙏
Nice serial
Hatts of to uh Dr. For ur last words of this video.......
👌👌
All group of sumbaji so fantastic
ही कसली भाषा म्हणायची तुमची .......??😠😠😠😠😠😠😠 बाई माणूस आहात म्हणून काय बोलत नाही
I like it
I like it Because it's intresting but I like it more in English by the way my name is sirra
छान
Khup chhan