Malika Msaala Swarajya Rakshak Sambhaji Completed 200 Episode Celebration

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 май 2018
  • Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
    For more info log on to www.24taas.com
    Like us on / zee24taas
    Follow us on / zee24taasnews

Комментарии • 434

  • @ujjwalakhot2540
    @ujjwalakhot2540 5 лет назад +44

    ही एक मालिका नाही तर आम्ही प्रत्यक्ष आमच्या राजाला अनुभवतो .. Thank You So much

  • @manishkadam3699
    @manishkadam3699 5 лет назад +139

    शंतनू मोघे यांनी शिवाजी महाराजांचा रोल उत्तमरित्या केला आहे
    तसेच या मालिकेत प्रत्येक कलाकाराने प्राणं ओतून भूमिका नीट वठवली आहे
    त्यामुळे मालिका फारच चांगली झाली आहे

  • @rupeshzodge7204
    @rupeshzodge7204 5 лет назад +25

    आज फक्त तुमच्यामुळे आम्हाला संभाजी महाराज कळाले. अमोल दादा धन्यवाद

  • @pradeepshinde4660
    @pradeepshinde4660 5 лет назад +17

    जय जिजाऊ..... जय शिवराय........ जय शंभुराजे.......
    अमोल सर आणि शंतनु सर तुम्हाला मानाचा मुजरा.......
    तुम्हाला पाहताना साक्षात महाराजांचे आणि शंभुराजांचे दर्शन होते. शंतनु सर...... अप्रतिम आहात तुम्ही......
    अमोल सर बद्दल जेवढे बोलावे तेवढे कमी आहे....... Great.......
    Hatts of u both........
    अमोल सरांना समोर पाहिले कि असे वाटते साक्षात महाराज च समोर उभे आहेत.......
    मुजरा महाराज......
    जय जिजाऊ....... जय शिवराय...... जय शंभुराजे.......

  • @HIND251
    @HIND251 6 лет назад +209

    आज पर्यत ची सगळ्यात भारी मालिका.

  • @TrendingThings797
    @TrendingThings797 5 лет назад +11

    खूप छान मालिका. खूप छान दाखवत आहात.आम्ही सुद्धा feel करतो every सीन.फक्त थांबू नका.सगळा इतिहास दाखवा.संभाजी महाराज मृत्यु नंतर युवराज्ञी ,त्यांचे पुत्र .या सगळ्यांनी स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी किती भोगल,किती कष्ट घेतले, नंतर प्रेरित होवून मराठे कसे लढले.सर्व....... खूप शुभेच्छा🙏

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 6 лет назад +63

    अशी मालिका आजपर्यंत नाही पाहिली

  • @sagarshivale7884
    @sagarshivale7884 5 лет назад +216

    आम्ही मालिका म्हणून पाहत नाही तर आमचा राजा म्हणून पाहतो.........

  • @advsunilwavhal8347
    @advsunilwavhal8347 5 лет назад +21

    काय बोलावे आणि काय लिहावे खरच खूप मोठा समभ्रम होतो महाराष्ट्रची एव्हढी उत्तुंग व्यक्तिमत्वे ज्यांच्याबद्दल महाराष्ट्राला पुढची कित्येक शतके अभिमान गर्व आदर आणिआत्मसमान बाळगावा लागेल मराठी असल्याचा. .!

  • @prashantkadam8875
    @prashantkadam8875 6 лет назад +67

    आजपर्यंत एक पण एपिसोड पाहायचा चुकवला नाही मी.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @dineshjadhav8583
    @dineshjadhav8583 5 лет назад +13

    डॉ. अमोल सर तुम्हाला मानाचा ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥ सर आमच्या सारख्या खूप जणांना माहिती आहे की आज पर्यंत तुम्ही या इतिहासासाठी तुमच्या आयुष्यात किती तरी संकटाना सामोरे गेले आहेत आणि अगदी महत्वाची कामगिरी करुण तुम्ही ही भूमिका साकारली आहे. सर तुमचे कार्य खूप महान आहे हो. कारण तुम्ही आज जे काम करतात आहे ना तुमच्या सारखे अजुन 10 % माणसे पण झाले ना या महाराष्ट्रात तर चुकीचा इतिहास पसरवायची कोणाची हिंमत तर होणारच नाही. माझी एक विनंती आहे सर तुम्हाला की कोणाला काहीही बोलू द्या. काहीही म्हणू द्या तुम्ही काय आहत संपुर्ण महाराष्ट्र जाणतो. त्या मुळे तुमच्या चांगल्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या कडे दुर्लक्ष करावे एवढीच विनंती.
    ॥ जय भवानी ॥ ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥

  • @bhaktiarali4225
    @bhaktiarali4225 5 лет назад +37

    आताच बाजी ही मालिका दिवस भर दाखवतात आणि संभाजी एक दा ही नाही ही गोष्ट कुठे तरी खटकतंय

  • @mangeshshigawan1667
    @mangeshshigawan1667 6 лет назад +47

    स्वराज्य रशक संभाजी ही मालिका मला खूप आवडते अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची खूप जबरदस्त भूमिका केली,
    शिवाजी महाराजांचीही भूमिका खूप छान केली आहे.
    पण शिवचरित्र याचा आधार घेऊन, इतिहासतील सर्व पुरावे पाहून, संभाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्टातील प्रेक्षकांसमोर मांडावा जेणे करून संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला कळतील .....👍👍👍

  • @dr.mohanraodeshmukh2166
    @dr.mohanraodeshmukh2166 6 лет назад +26

    जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभूराजे!!
    माझ्यासाठी खूप अनमोल अशी आठवण आहे कि मला तिथे हजर राहता आल, "जीवन सार्थक झाले".
    भाग्य लाभले आम्हास... समाजाला परत एकदा दिशा देणारी हि मालिका आहे, सर्वांची भूमिका एकदम वास्तववादी आहे, असे वाटते कि आपण सध्या त्याच काळात आहोत......
    आणि आम्हा प्रेक्षक वर्गासाठी खूप छान उपक्रम राबवलात त्याबद्दल डॉ.अमोल कोल्हे सर आणि सर्व जगदंब क्रिएशनचे आभार...

    • @ankitbachhav865
      @ankitbachhav865 6 лет назад

      Mohanrao Deshmukh amol kolhejini original dadhi aani kes vaadhavale aahet ka

  • @dinkarbagade2067
    @dinkarbagade2067 6 лет назад +142

    मी सध्या कै.शिवाजीराव सांवत यांची ' छावा ' ही कांदबरी वाचीत आहे . त्यातील शंभूराजे वाचतांना मला डोळ्यासमोर डॉ. अमोल कोल्हे राजांच्या रूपात सारखे दिसतात . _श्री दिनकर बागडे (सर) ,बीड

  • @kailaskolapkar6707
    @kailaskolapkar6707 5 лет назад +4

    अप्रतिम मालिका सर्व कलाकारांनी आपली भूमिका खुप छान सादर केली जिवंत इतिहास बघायला मिळाला🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @ajaygawas7163
    @ajaygawas7163 6 лет назад +12

    Superb acting by all actors!!
    Jai shivaji maharaj!!
    Jai sambhaji maharaj!!

  • @ravindraveer8215
    @ravindraveer8215 6 лет назад +50

    जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभूराजे!!!
    "छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिवशी भाग्य लाभले आम्हास"..... माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल क्षण कि आम्हाला सर्व कलाकारांसोबत तिथे हजर राहता आले असे वाटते कि "जीवन सार्थक झाले" .
    काय बोलाव या मालिकेबद्दल शब्दच नाहीयेत, डॉ अमोल कोल्हे सर (छत्रपती संभाजी महाराज) आणि शंतनू सर (छत्रपती शिवाजी महाराज) यांच्या सोबतच सगळ्यांची भूमिका खूप खूप वास्तववादी आहे.... धन्यवाद डॉ अमोल कोल्हे सर आणि सर्व जगदंब क्रिएशन टीम.

  • @sagargaikwad4802
    @sagargaikwad4802 5 лет назад +11

    शिवाजी महाराज आसो किवां संभाजी महाराज आसो ते जिवंत आहेत डॉ आमोल कोल्हे याचे मधे जय महाराष्ट्र।

  • @prashanttambe2741
    @prashanttambe2741 5 лет назад +11

    खुप छान मालिका म्हणण्यापेक्षा माझ्या राज्याचा इतिहास

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 5 лет назад +17

    प्रत्येकाच काम खूपच छान अप्रतिम मालिका असं वाटत मालिका संपूच नाही. जय शिवराय।जय जिजाऊ

  • @shwetanandedkar8757
    @shwetanandedkar8757 6 лет назад +14

    I am biggest fan of sambhaji maharaj seriol

  • @aparnajadhav1082
    @aparnajadhav1082 4 года назад +5

    संभाजी महाराजांच्या मालिका सारखी अजून मराठाच्या इतिहास लोकांना कळले पाहीजे.👍 अजून पुढचा इतिहास लोकांना दाखवावं ही विनंती।.

  • @sandhyadinkar9279
    @sandhyadinkar9279 6 лет назад +10

    Thanks to bring the truth of sambhaji Maharaj

  • @aniketkapde8550
    @aniketkapde8550 6 лет назад +92

    दिवसातून 3 वेळा लावा मालिका . सकाळी हि ऐपीसोट बघायला भेटला तर खुप बरं वाटेल सगळ्यांना ...pliz

  • @sopanmaghe2278
    @sopanmaghe2278 5 лет назад +2

    खरच गरज आहे ,होती आणि राहणार अशा सिरीयलची ...
    अप्रतीम कार्यक्रम जय शिवाजी, जय भवानी ,जय शंभु राजे ....🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @pratibhathube
    @pratibhathube 6 лет назад +69

    अनाजी पंथाना कडेलोट होतो हा सिन बघायला खूप खूप आवडेल, आणि शांती मिळेल, या माणसाला महाराज कसे ओळखु शकले नाहीत कोण जाणे

    • @amitkharat07
      @amitkharat07 6 лет назад +8

      Dilip Sangle
      अचूक माहिती ....
      शेवटी हा इतिहास आहे जे घडलं ते घडलं त्यात कोणी काहिहि करु शकत नाहि तसेच इतिहास हा नेहमी तटस्थ वृत्तीने पहावा हेच खरे !
      धन्यवाद

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 6 лет назад +2

      pratibha thube माहाजांनविषई अण्णोजी दत्तो चागंला होता

    • @vaibhavjadhav96
      @vaibhavjadhav96 6 лет назад

      Ho agdi barobar surnis khup nalayak manus hota

    • @rameshghadigoankar3514
      @rameshghadigoankar3514 6 лет назад

      pratibha thube

    • @sarikagawand2096
      @sarikagawand2096 6 лет назад +1

      Anajipantana kadelot kele navte hattichya payakhali chiradle hote

  • @akshaygade9709
    @akshaygade9709 5 лет назад +27

    आत्तापर्यंत कमी वेळात जास्त गाजलेली मालिका
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @shaileshyelwande6999
      @shaileshyelwande6999 5 лет назад +2

      संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज
      यांचे साक्षात दर्शन मिळवून देण्याचे सौभाग्य आणि त्याच्या विषयी आदर मनात कोरुन ठेवण्याचेअद्वीतीय काम ह्या मालिकेेतुन होत आहे खरच मना पासुन आभारी आहे स्पेशली अमोल कोल्हे सर आणि सगळेच कलाकार

  • @jaychatrapatisambhajimahar976
    @jaychatrapatisambhajimahar976 2 года назад +2

    खरंच अमोल दादा़ तुम्ही खुप मोठ कार्य केले आहे आमच्यापुढे छत्रपती संभाजी महाराज आणले त्यांचा इतिहास आणला

  • @ravikarhale6889
    @ravikarhale6889 5 лет назад +3

    खरच खुप सुंदर सिरीयल आहे घरातल्या प्रत्येकाने ही सिरीयल बघितली पाहिजे....सर्व टिमला कोटी कोटी प्रणाम..
    विशेष म्हणजे... अमोल सरांना..🙏🙏🙏🙏

  • @santoshgore6682
    @santoshgore6682 5 лет назад +3

    मी बेळगांव मध्ये राहतो मी माझे कुटुंब न चुकता ही मालिका पाहतो, या मालिकेतील एकही भाग मी miss केला नाही, मी रात्रीचे ९ वाजण्याचे आतुरतेने वाट पाहतो..
    तुमचे आमचे नाते काय
    🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @jaigaurishankarji9527
    @jaigaurishankarji9527 2 года назад +1

    Sawrajya Rakshak Sambha ji is best show its my Favourite Show.
    Prajakta-Amol best actors.

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 4 месяца назад

    स्वराज्य रक्षक संभाजी राजे भोसले मालिका सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी चे डेकोरेशन, ड्रेसिंग आणि संवाद तितका जुना काळ प्रत्येकांनी प्रत्यक्ष भूमिकेतून अतिशय सुंदर अभिनय अप्रतिम सादर केलाय सगळ्यांनच कौतुक करावं तेवढं कमीच आहे,विशेष तेंव्हा चा
    काळ किती विचित्र होता त्याला आपले राजे सामोरे जावून हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले खुप मोठी बाब आहे.पाच लाख औरंग्याच सैन्य होत त्याच्यापुढे टिकाव युक्तीने आणि शक्तीने ,गनिमी काव्याने त्याला नामोहरम केलं हो राजेला त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा आणि वंदन 🙏🏻

  • @shivrajjagdale3008
    @shivrajjagdale3008 5 лет назад +2

    संभाजी महाराजान प्रमाणे शिवाजी महाराजांच्या जीवनावर संपूर्ण मालिका दाखवावी अशी माझी लहानपणापासून ची इच्छा आहे
    जय शिवराय

  • @headofthetableromanreigns8054
    @headofthetableromanreigns8054 3 года назад +3

    मालिका Zee TV वर dubbed करून दाखवली पाहिजे कारण राजेंचा इतिहास फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अखंड हिंदुस्थानाला माहीती पाहीजे.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @nitinchodankar2148
    @nitinchodankar2148 6 лет назад +7

    स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका मला खूप खूप आवडते🌻जय भवानी 🌻जय जिजाऊ 🌻छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🌻छत्रपती संभाजी महाराज कि जय 🌻कोटी कोटी प्रणाम🌻🌻🌻🌻🌻 🌻🌻🌻🌻

    • @somnathwabale2526
      @somnathwabale2526 4 года назад

      अप्रतिम भूमिका अमोल सरांनी केले खरे तर आम्ही सर्व भारतीय ऋणी आहोत तसेच राजा शिवछत्रती या मालिकेत देखील खूप छान भूमिका केली खरे अमोल दादा शिवराय आणि शंभू राजे तुमच्या इतकेच सुंदर दिसत असतील जय जिजाउ जय शिवराय जय शंभुराजे

  • @pradippawar7184
    @pradippawar7184 5 лет назад +6

    सगळ्या मालिकांमधिल 1no मालिका

  • @harichandrakale4046
    @harichandrakale4046 5 лет назад +8

    स्वराज्य रक्षक संभाजी मालीका राहीली नसून पूर्वजा बद्यल माहीतीचा खजाना समोर येत असल्याची सतत जाणीव होत रहाते . धन्यवाद

  • @jaykumarghadge8888
    @jaykumarghadge8888 5 лет назад +13

    प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावंतांस शिहासनाधिश्वर राजाधिराज योगीराज चारित्र्य संपन्न रनामर्द विद्वान मुघल संहारक किर्तीवंत यशवंत जयवंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @rahulbodake1889
    @rahulbodake1889 4 года назад +2

    धन्यवाद तुम्ही महाराजांचा इतिहास दाखवला

  • @sandeepubaleofficial
    @sandeepubaleofficial 3 месяца назад

    Me swatala khup bhagyavan samajto karan ya Daivi Aitihasik Maalikeche Shirshak Geet Ganyache Bhagya Mala laabhle.. Thanks so much dear Amol dada, Zee Marathi and Jagadamba Productions🙏❤️ JAY SHIVRAY JAY SHAMBHURAAJE🙏

  • @ajitgarate1546
    @ajitgarate1546 5 лет назад +2

    स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिलाय. मालिका बघत असताना अस वाटत की आपण त्याच काळात आहोत. ती मालिका बघितल्या शिवाय झोप येत नाही. चुकली तर मोबाईलवर बघितल्यावरच झोपतो.

  • @rajpowar6426
    @rajpowar6426 5 лет назад +1

    सदर मालिका ही दररोज एक तास असती तर फार छान वाटेल

  • @VidyaPatil-bk6rz
    @VidyaPatil-bk6rz 6 лет назад +10

    Dr. Amol Kolhe is brilliant actor in the industry.

  • @shubhamkadam5960
    @shubhamkadam5960 5 лет назад +4

    ह्या मालिकेद्वारे आमच्या सारख्या युवा पिढीला खूप काही शिकण्या सारखं आहेत
    खरोखर हि मालिका खूप प्रेरणा दायी आहे

  • @anjalideshpande7241
    @anjalideshpande7241 6 лет назад +21

    मलाही भेटायच आहे
    अमोल सरांना धन्यवाद म्हणायच आहे कि
    संभाजी महाराजांची भुमिका ते अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडत आहेत
    संभाजी महाराज म्हटलं कि अमोल सर दिसतात

  • @pradnyaaparaj9509
    @pradnyaaparaj9509 6 лет назад +26

    खुप अप्रतिम काम केलय सर्व कलाकारांनी. कोटी कोटी धन्यवाद सर्वांना. जय शंभु राजे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 4 года назад +1

    यूट्यूबवर पूर्ण मालिका बघता येते
    मी पुन्हा पुन्हा ती बघत असतो
    माझ्या धाकल्या धन्याचा पराक्रम
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @prafulla14396
    @prafulla14396 5 лет назад +1

    एकच नंबर मालिका

  • @ashwinibedre8303
    @ashwinibedre8303 4 года назад +1

    Sambhaji Maharaj Malika khup chan prakare mandnyat ali ahe

  • @user-yw6in4vf8y
    @user-yw6in4vf8y 5 лет назад

    Ya sarv kalakarqnchi acting pahun angavar nehami shahare yetat.. emotional seen pahun dole bhartat ani ho ek mahatwach shivprabhunch etihas samor chalyagat vatat.... Apratim pradarshan salute purn team la

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 5 лет назад +4

    Hardik Abhinandan to Swarajya Rakshak team.
    If we imagine for serial demonstration &practice how much hard work and discipline needs.
    But if we imagine,Apale Raje
    With real fight, with calculated risk with in very small time frame of life 52 Years
    Apalya Rajyani bharpur achieve kele
    ( Te aaj apalya kadun 5200 Varashat pan zale Nasate)
    Jay Jijau, Jay shivaba,jay shambhu Raje

  • @snehalbagade8744
    @snehalbagade8744 4 года назад

    Amhi amche dev Ani amcha rakshak. Mnun Malika bghitli purn....... Jay jijau Jay shivray Jay shambhuraje

  • @vikramnikam5124
    @vikramnikam5124 6 лет назад +7

    स्वराज्याचा छावा , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय⛳

  • @keshavdahe9284
    @keshavdahe9284 3 года назад

    mala tar hi serial khup aavadte 🥰🥰😘😘

  • @atharvasawant8594
    @atharvasawant8594 5 лет назад +2

    A godly warrior neglected by history
    THE LEGEND SAMBHAJI MAHARAJ

  • @nitindeshmukh741
    @nitindeshmukh741 6 лет назад +2

    very nice serial, JAI shivray, jai sambhaji

  • @sonalidalavi8853
    @sonalidalavi8853 6 лет назад +5

    Maji avadati malika.. Jay jijau Jay shivaji maharaj Jay shambhuraje

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 4 года назад +1

    Jai shivray jai bhavani jai shivaji

  • @rahulgavali9945
    @rahulgavali9945 6 лет назад +15

    जय भवानी जय शिवराय

  • @sopangaikwad5902
    @sopangaikwad5902 8 месяцев назад

    सर्व.कलाकारांचे.
    मनःपूर्वक.अभिनंदन.
    अमोल.साहेब.आपण.
    आम्हाला.प्रत्याशका.
    इतिहास.दाखवला.

  • @kisanshingade1091
    @kisanshingade1091 6 лет назад +20

    congratulations to whole team of swarajya rakshak sambhaji. God bless you and best of luck

  • @abhijitshinde6660
    @abhijitshinde6660 6 лет назад +14

    ज्वलंत ज्वलंत तेजस छ. संभाजी महाराज की जय!

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 6 лет назад +1

      नक्कीच तुम्ही मला मुख्ऀ म्हणाल किंवा आणि असंच काहीसं शब्द तुम्ही द्याल हे मला ठाऊक आहे पण खरं सांगू का मी ही मालिका पहात नाही सुरवातीच्या कांहीं भाग पाहिले पण नंतर मी नाही पाहू शकली.छत्रपति संभाजी महाराजांवरचे लिहिलेलं लिखाण
      कथा वाचल्या पण छावा वाचताना मला खूप अस्वस्थ असह्य होत होती मी . तरीही पूर्ण वाचली.संभाजी महाराजांचं लहान मन का कोणी ओळखू शकले नाहीॽ महाराजाचे संपूर्ण जीवन फक्त क्लेश दुःख शरीर वेदना घरातील लोकांनीच त्यांना दूर करून मनःस्ताप दिला. हे मी पाहू शकली नसती.आता वय झालं असं काही पाहवत नाही . मला क्षमा करावी .

  • @akshaypatil8219
    @akshaypatil8219 6 лет назад +19

    जय रुद्रशंभू

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Год назад

    सुमारे 350 वर्ष पूर्व चा इतिहास प्रत्यक्ष नजरेसमोरून जात आहे, अनुभवायला मिळत आहे 🙏🙏

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 Год назад

    सोयराबाईंची भूमिका सुंदर केली आहे.

  • @madhuriadsule8919
    @madhuriadsule8919 6 лет назад +4

    malika khup Chan ahe jay shivray

  • @sangeetakulkarni8483
    @sangeetakulkarni8483 5 лет назад +1

    खूप sundar मलिका

    • @sanjaykalambe309
      @sanjaykalambe309 5 лет назад

      एक वेळ स्वास घेणार नाही ,पण मालिका चुकवत नाही,The great effort done by whole Team. आई भवानी आपल्या सर्व टीम ला उदंड आयुष्य देवो,ही ईश्वर चरणी पार्थना , जय भवानी ,जय शिवाजी जय संभाजी राजे

  • @dnyaneshwarghodke2569
    @dnyaneshwarghodke2569 5 лет назад +4

    जय जिजाऊ... ! जय शिवराय... ! जय शंभुराजे...! खर पाहता ह्या मलिका मधून सर्व महाराष्ट्राला संभाजी महाराज चा खरा इतिहास कळत आहे . अमोल कोल्हे सर यांचे खुप आभार ...!

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 6 лет назад +33

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 4 года назад +1

    जर शिवाजी
    जय अमोल सर

  • @kirti3809
    @kirti3809 4 года назад

    Excellent episode

  • @muskanprasad7990
    @muskanprasad7990 3 года назад +1

    🌹ओम्🌹 साईं🌹 राम🌹

  • @nehaawachar6653
    @nehaawachar6653 6 лет назад +2

    Abhinandan.....mala hi malika khup awadate. Hi malika kadhich sampu naye as vatat. Abhiman vatato marathi asanyacha. Ya malikedrare maharajanche vichar saglyanchyach manat tavatavit rahatil tyamule ya malikeche khup khup dhanyawad

  • @sainathghawate7207
    @sainathghawate7207 5 лет назад

    डॉ अमोल सर तुम्ही जे कार्य करताय शब्दआत जोडणं अवघड आहे आपल्या राज्याचा इतिहास जगासमोर नेताय हे बोलणं सोपं आहे करणं खूप अवघड आहे आणि ते अवघड काम तुम्ही करताय खरच खूप खूप अभिमान वाटतोय सर "मुजरा राजे"

  • @sanjunalge2162
    @sanjunalge2162 6 лет назад +5

    जय शिवाजी ऐक नंबर

  • @mahendrajadhav6454
    @mahendrajadhav6454 5 лет назад

    khupch mastt aahe searial

  • @shravanipisal6925
    @shravanipisal6925 6 лет назад +2

    all actor .. acting.. emotions... excellent

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 6 лет назад +3

    छान

  • @yogeshpadyal895
    @yogeshpadyal895 3 года назад

    आम्ही मालिका खुप मनापासून बघिल.
    आमोल कोल्हे सर आम्ही तूचे आभारी आहे

  • @shahajibodhale7871
    @shahajibodhale7871 6 лет назад +2

    One of the best serial
    Keep going on Whole Team👌👍👍

  • @sourabhshinge4976
    @sourabhshinge4976 5 лет назад

    Very good source to understand chhatrapati sambhaji raje

  • @tokalwadhanumant3032
    @tokalwadhanumant3032 5 лет назад +1

    ही मालिका पाहिल्या शिवाय झोपतच आनी जेवन पन नाही..जय शिवराय...🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sakshiulane9125
    @sakshiulane9125 6 лет назад +1

    I like sooooooooo much the serial . Congratulation to whole team of swarajya rakshak sambhaji

  • @sakshiulane9125
    @sakshiulane9125 6 лет назад +3

    Thank you Dr amol kolhe sir for the serial and good job to all team

  • @rashmiwarkari5770
    @rashmiwarkari5770 5 лет назад

    My fvrt serial Chatrapati Sambhaji Maharaj...... ASE wate sampuch naye. Hi Malika pahtani Chatrapati Shivaji Maharajanchya Kalat aslyasarkh hot. Jai Shivaji ⛳Jai Bhavani ⛳

  • @pravinare6856
    @pravinare6856 5 лет назад +1

    Great serial ..I love it..

    • @friendsforever-mq6wf
      @friendsforever-mq6wf 5 лет назад

      नमस्कार .डॉक्टर अमोल कोल्हे यांनी साकारलेले संभाजी महाराज
      अप्रतिम शब्दच नाहीत.

  • @mayursuryavanshi9010
    @mayursuryavanshi9010 4 года назад +2

    I never miss any eposide from starting
    Thank u so much Amol Kolhe sir and Jagdamb Creations
    Best of luck

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 6 лет назад +14

    जय शिवराय

  • @alkapunjani5610
    @alkapunjani5610 5 лет назад +1

    Shantanusir great role i love your acting

  • @sandipmatakar5983
    @sandipmatakar5983 2 года назад

    कोटी कोटी प्रणाम डॉक्टर साहेब

  • @gangadevare9154
    @gangadevare9154 4 года назад

    आपला ईतिहास खूप छान होता राजे खूप छान काम केले तुम्ही खूप खूप धन्यवाद

  • @pratidnya9849
    @pratidnya9849 3 года назад

    Khup mast jai shambhu raje

  • @bhumika.jayshree
    @bhumika.jayshree 3 года назад

    Just great

  • @sukrepatil
    @sukrepatil 5 лет назад +1

    ही मालिका होटस्टार वर दिसत नाही

  • @darshanagavas7859
    @darshanagavas7859 5 лет назад +1

    all actors did good job we all watching every episode of this sambhaji raje. great amol kolheji given full justice of the

  • @parasharam.vanajari7657
    @parasharam.vanajari7657 4 года назад

    Jai chharapatti Shivaji maharaja jai sambhaji

  • @balajipawar9819
    @balajipawar9819 6 лет назад +7

    JAY shambu raje

  • @rodgegr
    @rodgegr 5 лет назад +1

    Historical serial... really very nice and helpful to us

  • @kisansabale2657
    @kisansabale2657 3 года назад +1

    Sir tumhi khup chan acting kartat ase vatate khare shivray aale ahet.