अवघ्या काही क्षणात 'शिवपुत्र संभाजी' महानाट्यात पडद्यामागे नेमकं काय घडतं? । Shivputra Sambhaji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2022
  • अवघ्या काही क्षणात 'शिवपुत्र संभाजी' महानाट्यात नेमकं पडद्यामागे काय घडतं?
    छत्रपती संभाजीनगर मध्ये “शिवपुत्र संभाजी” महानाट्याचे शेवटचे दोन प्रयोग
    ‘शिवपुत्र संभाजी’ स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे अतिभव्य महानाट्य!
    २३ ते २८ डिसेंबर दररोज सायंकाळी ६ वाजता स्थळः छत्रपती संभाजी नगर जबिंदा ग्राऊंड, बीड बायपास ऑनलाईन तिकीट बुकींग Bookmyshow वर.. in.bookmyshow.com/plays/shivp... संपर्क ९३७०५४१३९२ / ७९७२८६३७३७ / ८३९०३०११११ #shivputrasambhaji #shivputrasambhajimahanatya #शिवपुत्र_संभाजी_महानाट्य #छत्रपती #संभाजीनगर #sambhajinagar #sambhajinagar🚩
    --
    डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    bit.ly/Amol_Te_Anmol
    / amolrkolhe
    / dr.amolkolhe
    / kolhe_amol
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 996

  • @rasheshwarikamble
    @rasheshwarikamble Год назад +1053

    बापरे सर वाटतं तितकं सोप नसत. आणि दिसत तितकं साधही नसत खूप मेहनत घेत आहात तुम्ही सर्वजण. व्हिडिओ पाहताना तर अंगावर शहारे आले. महानाट्य पाहत असताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त तुमच्या ह्या मेहनतीमुळे दिसतो.. तुमच्या मेहनतीला सलाम..

  • @seemashinde792
    @seemashinde792 Год назад +372

    कवड्यांची माळ खूप सन्मानाने गळ्यात घातली.... खूप खूप छान वाटलं पाहून.....तुमच्या कार्याला सलाम 👍🏻👍🏻👌🏻🚩🚩🚩

    • @asmitachougule8512
      @asmitachougule8512 Год назад +9

      आणि ती काढून ठेवतात ती ही तितक्याच सन्मानाने

    • @gauravsawant7599
      @gauravsawant7599 4 месяца назад

      😮​@@asmitachougule8512

  • @shrinathsuryawanshi6075
    @shrinathsuryawanshi6075 Год назад +93

    एवढ्या गडबडीत पण सरांनी कवड्याची माळ दर्शन घेऊन परिधान केली...
    मानाचा मुजरा
    जय शिवाजी जय भवानी

  • @saumitragosavi3344
    @saumitragosavi3344 Год назад +293

    जसं नितीश भारद्वाज म्हणजे श्रीकृष्णाची प्रतिमा
    जसं अरुण गोविल म्हणजे श्रीरामाची प्रतिमा
    तसंच अमोल कोल्हे म्हणजे महाराजांची प्रतिमा...
    मानाचा मुजरा... अतिशय मेहनत घेतली आहे तुम्ही सगळ्यांनी...
    हर हर महादेव 🚩🚩

    • @maheshshinde2330
      @maheshshinde2330 Год назад +9

      What a perfect comment sir.

    • @nitaphule180
      @nitaphule180 Год назад +4

      Yes

    • @rekhaborole8455
      @rekhaborole8455 Год назад +4

      खरच सत्य आहे .त्यांच्या प्रतिमा मनावर कोरल्या गेल्या आहेत .साक्षात दंडवत प्रणाम तिघांना

    • @chandramabijur4877
      @chandramabijur4877 Год назад +1

      Agadi khara.sambhaje mha no je tumhich anya koni asuch shakat nahi.god bless you dear Amol Shambu Raje

    • @chandramabijur4877
      @chandramabijur4877 Год назад +1

      Agadi khara.

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 Год назад +303

    एकच हृदय आहे कितीवेळा जिंकताल दादा.... तुमच्या या मेहनती पुढे निःशब्द....श्री छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩🚩🙏❤️

    • @ajitghadage4054
      @ajitghadage4054 Год назад

      🚩🚩🚩🚩🚩

    • @yugpalav596
      @yugpalav596 Год назад +3

      Sir tumala bhetaychi kup iccha ahe.. Tumcha kaam bagun dolyatun pani yeta

  • @saritadesai3252
    @saritadesai3252 Год назад +88

    या माणसाच्या अभिनयाने मराठी अस्मिता जागी ठेवलीय आणि इतिहास जिवंत ठेवलाय ❤️

    • @mayurwalse5337
      @mayurwalse5337 Год назад +1

      सर सर महादेव शिव शंभू

  • @vedikadesai6636
    @vedikadesai6636 Год назад +297

    गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आले जय शंभुराजे 🙏😭

    • @sahilhiwase9738
      @sahilhiwase9738 Год назад +5

      Ganya च नाव काय आहे दादा

    • @devendramhatre9228
      @devendramhatre9228 Год назад +2

      @@sahilhiwase9738 बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला

    • @alkaSalunkheKeni
      @alkaSalunkheKeni Год назад +1

      खरं आहे......🙏

    • @anitakokaty6653
      @anitakokaty6653 Год назад

      अंगावर शहारे आले

    • @chandramabijur4877
      @chandramabijur4877 Год назад

      Tumhi sambhajila jivant kela ahe

  • @anushkapatil1786
    @anushkapatil1786 Год назад +80

    🙏🙏 पडद्यामागची आपली धावपळ थक्क करणारी आहे... किती कमी वेळात पटकन तयार होऊन परत त्याच जोशात प्रेक्षकांसमोर येणं! खरचं सलाम आहे आपल्या कार्याला...👏🙏🚩शिवस्मरणात आपण आपल आयुष्य वाहून घेतलय...असच हे शिवामृत आम्हास सदैव आपल्याकडून मिळत राहो...जय शिवाजी🚩जय भवानी 🚩

  • @mukulsharma2413
    @mukulsharma2413 Год назад +113

    मानाचा मुजरा तुम्हाला, तुम्ही स्वार असलेल्या त्या घोड्याला आणि संपूर्ण टीमला 🙏🙏🙏🤗

  • @IndianView7264
    @IndianView7264 Год назад +34

    ऐक यशस्वी अभिनेता,ऐक यशस्वी डॉक्टरेट, ऐक यशस्वी राजकारणी , ऐक यशस्वी व्याखता.जय शिवराय.

  • @bhushansinkar9118
    @bhushansinkar9118 Год назад +21

    मानलं सर तुम्हाला...
    कवड्यांची माळ...आणि तो क्षण..
    संपूर्ण टीम ला मानाचा मुजरा...

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 Год назад +61

    खऱ्या इतिहासाची महानाट्यरुपी जागृती हेच खरे त्या विकृत विचारांच्या लोकांच्या विरोधातले आंदोलन आजच्या काळातील अनाजी पंतांना सर्वजण शिवभक्त त्यांची जागा दाखवून देऊ..... श्री छत्रपती संभाजी महाराज की जय....🚩🚩🙏

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 Год назад +40

    ऊर भरून आला सर जेव्हा तुम्ही कवड्याच्या माळेला अभिवादन केलं. 🙏🙏 सगळ्या युनिटचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन 😊👍👏
    आणि खूप खूप प्रेम त्या आज्ञाधारक, मूक जीवाला जो तुम्हांला अत्यंत मायेने स्वतःवर स्वार करवून सर्व प्रेक्षकांमधे सांभाळून फिरवून आणतो

  • @talwar9951
    @talwar9951 Год назад +33

    महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारत देशाला खरा छत्रपती संभाजी राजे तुम्ही समजून सांगितलाय. आयुष्य सार्थक 🚩🚩🚩

  • @jyoti..g..77
    @jyoti..g..77 Год назад +25

    बरोबर आहे सर तुमचं,कारण चित्रपट किंवा नाटकाचा शेवटचा सीन कायम स्मरणात राहतो..शंभू राजे खूप छान प्रस्तुत केलेत तुम्ही ... 👌👌🚩🚩🚩

  • @vilasv4865
    @vilasv4865 Год назад +87

    अप्रतिम!
    हर हर महादेव ! जय शिव शंभु! 🚩

    • @suvarnakaskar7234
      @suvarnakaskar7234 Год назад +2

      Har har Mahadev 🙏🌹

    • @mayurwalse5337
      @mayurwalse5337 Год назад

      सर सर महादेव शिव शंभू राजे

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 Год назад +12

    खूप भारी वाटलं सर हा सर्व सीन पाहून खरं आहे लहान मुलांच्या नजरेमध्ये संभाजी राजे आहे तसेच ताठ मानेने दिसले पाहिजेत आणि दिसतं तितकं सोपं नाही हे आज कळलं हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजात साठवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी पुढच्या पिढीसाठी हा खूप छान असा संदेश आहे खूप खूप धन्यवाद सर हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल

  • @Omvedblogs5265
    @Omvedblogs5265 Год назад +15

    माझ्या डोळ्यात आपसूक आश्रु आले.... छत्रपती संभाजी महाराजांचा असा व्हिडीओ पाहून आभिमन तर वाटलाच आणि .....त्यांचा झालेला विश्वास घात पाहून दुखः ही वाटले....जय भवानी जय शिवाजी...♥️

  • @user-ch8yk9vi7t
    @user-ch8yk9vi7t Год назад +2

    हर हर... महादेव... अप्रतिम...

  • @kshitijlandge8891
    @kshitijlandge8891 Год назад +23

    इतकी घाई असताना देखील कवड्याची माळ परिधान करण्या आधी केलेला नमस्कार म्हणजे आपले मराठी संस्कार❤️.
    सुंदर❤️

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Год назад +9

    डोळे पाणावले, रात्री 2.45 वाजता देखील, रोम रोम शिवबा, रक्त रक्त संभा, हर हर महादेव।।

  • @rupalinaiknimbalkar7579
    @rupalinaiknimbalkar7579 Год назад +19

    खूप धावपळ व मेहनत यातून मिळते ते यश 👌👌तुम्ही त्या वेशभूषेत आले की खरोखर संभाजी महाराज आलेत असे वाटते 🌺

  • @anitabhosale4426
    @anitabhosale4426 Год назад +22

    अमोल दादा तुमच्या मुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आजच्या पीढीला कळाला त्या साठी तुमचे मना पासून खूप खूप आभार 🙏🙏🙏💐💐💐

  • @prakashshinde557
    @prakashshinde557 Год назад +1

    छ्त्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज व त्यांचा मावळ्यांचा पराक्रम अगाध आहेच पण त्याचबरोबर आपल् कार्य खूप महान आणि अनमोल आहे.

  • @yogitajadhav7702
    @yogitajadhav7702 Год назад +12

    सर, तुमचं व तुमच्या संपूर्ण टीमचं खरचं मनापासून कौतुक व खूप खूप अभिनंदन खरे छत्रपती संभाजी महाराज तुमच्यामुळे कळाले 🙏🙏

  • @ranjeetdubal2155
    @ranjeetdubal2155 Год назад +6

    खरंच, तुमच्या सर्व टीम ला खुप, खुप शुभेच्छा सर, खरंच सर वाटते तेवढे सोपे नाही हे, एवढ्या कमी वेळात परत, छत्रपती संभाजी महाराजांना पाहिल्यासारखे स्टेज वर दाखवायचं हे सुखाचं काम नाहीये, खरच तुमच्या कार्याला मानाचा मुजरा.... 🚩🚩

  • @shailapawar775
    @shailapawar775 Год назад

    संभाजी राजे यांचा खरा इतिहास समोर आला तो केवळ आपल्यामुळे...

  • @ankushdeshmukh2129
    @ankushdeshmukh2129 Год назад +5

    छत्रपतींचे विचार प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पोहचवण्यात अमोल कोल्हे सरांचे खुप मोठं योगदान आहे ❤

  • @vaishnavikesarkar6600
    @vaishnavikesarkar6600 Год назад +4

    हर हर महादेव। 🚩🚩
    संपूर्ण टीमला मानाचा मुजरा।।🚩🚩

  • @knja7445
    @knja7445 Год назад +48

    Sir
    संपुर्ण महाराष्ट्राकडून आपल्या प्रामाणिक मेहनतीला मानाचा मुजरा
    🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻

  • @kalyanideshpande8975
    @kalyanideshpande8975 Год назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
    जयभवानी जयहिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩

  • @Shreya_Sharma1
    @Shreya_Sharma1 Год назад +3

    खूप छान....👌
    छत्रपति शिवाजी महाराज यांचा विजय असो
    छत्रपति संभाजी महाराज यांचा विजय असो
    राजमाता जिजाबाई जाधव भोसले यांचा विजय असो....🚩🙏

  • @vishalmore6376
    @vishalmore6376 Год назад +4

    खरचं अप्रतिम काम आहे साहेब तुमच्या या महानाट्य मधून आपल्या राजांचा खरा इतिहास आज सर्वांच्या डोळ्या समोर येत आहे..खरचं तुमचे व तुमच्या टीम चे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा...💐💐💐

  • @prabhakarkaware8391
    @prabhakarkaware8391 Год назад +3

    कामाप्रती निष्ठा आणि राजांप्रती असलेली श्रद्धा निश्चितच कौतुकास्पद आहे ..
    पण मनाला भावणारा सुखद आणि रोमांचकारी क्षण म्हणजे .. कवड्यांची माळ गळ्यात घालतांना आपण दाखवलेली भक्ती आपल्या बद्दल चा आदर दुणावून गेली .
    आपले आणि संपूर्ण टीमचे अगदी मनापासून कौतुक वाटते .
    || जय भवानी || || जय शिवराय || || जय शंभूराजे ||

  • @gayatripatil606
    @gayatripatil606 Год назад +26

    Hats of to your hard work thanks for creating this history for us . मानाचा मुजरा राजे🚩🚩🚩 . तुमच्या मुळे आम्हाला शंभूराजे चा इतिहास कळतो आहे .

  • @narendrabodkhe1343
    @narendrabodkhe1343 Год назад +42

    Amol sir, tumhala baghitlyawar khup motivation yet. Thanks so much for our youth ICON..you are our current Shambhu Raje.. Jai Shivrai, Jai Shambhurai

  • @s.k.shinde_patil377
    @s.k.shinde_patil377 Год назад +8

    🇮🇳 भारतीय Army आणि छ शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचे विचार आणि चांगले काम 🌞 सुर्य 🌙 चंद्र असे पर्यंत, असेच चालु राहणार आहे.🚩✌🏻🎉

  • @aryanjagtap125
    @aryanjagtap125 Год назад +129

    सर, keep it up bcoz you're an inspiration to many! From Actors to makeup artists & from Costume designers to the artificial set construction people & the people who look after lightings & firecrackers; Really everyone has worked hard to make successive House full Shows in a mammoth seating exceeding 12500 ! Another Feather In Your Cap Sir!!

    • @swapnilghorpade9347
      @swapnilghorpade9347 Год назад +4

      He mahanatya kadhi ghadle. He सर्व zhalyavarch का samjte. Mi kadhi baghnar live. तुम्ही advertise का नाही karat. Kadhi zhale kahich kalat nahi. Mala live baghayche ahe.

  • @sandeshbhoite6595
    @sandeshbhoite6595 Год назад +2

    दादा तुम्हाला जे नाव ठेवतात त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की बघावं खरच दादा तुमचं महाराजांवरील निष्टा बघून खूप भावूक झालोय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना 🚩🚩

  • @supriyakalekar7921
    @supriyakalekar7921 Год назад +1

    जय संभाजीराजे. Sir तुमच्या आणि टीमच्या मेहनतीला सलाम. तुमच्यामुळे आम्ही आमच्या राजांना पाहू शकतो. मग ते नाटक असो वा मालिका. खरच खूप खूप आभार.

  • @jyotibansode2187
    @jyotibansode2187 Год назад +5

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏
    अमोल कोल्हे साहेब तुमच्या निष्ठेला सलाम. माळ घालतांना, पडद्यामागेही मस्तकाला लावून तुम्ही ती घातली.

  • @shubhangigavankar8440
    @shubhangigavankar8440 Год назад +3

    सर तुमच्यामुळे संभाजी राजे अख्या महाराष्ट्राला कळाला. तुमच्या मेहणीतला आमचा मनापासून सलाम.तुमच्या या कामगिरीमुळे हिंदिवी स्वराज्या बद्दल सगलांच्या मनात भरभरून प्रेम निर्माण होईल. पुन्हा एकदा सलाम तुमच्या कामगिरीला. माझ्याकडून तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा

  • @akashsarode2756
    @akashsarode2756 Год назад +2

    सर आम्ही बुलढाणा वरुन सभाजी नगरला दोन दिवस महानाटय खुपच छान सर

  • @kajalshelar6179
    @kajalshelar6179 Год назад +2

    सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा
    छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास तुम्ही मांडला. खरंच हे एवढं सोपं काम नाही तरीही तुम्ही मराठ्यांचा इतिहास छान मांडला.
    हर हर महादेव 🚩

  • @neelampatil195
    @neelampatil195 Год назад +3

    अप्रतिम दुसरा शब्दच नाही ,अफाट मेहनत घेतात अमोल कोल्हे सर आणि सहकलाकार ,पडदयामागचे कलाकार हॅट्स ऑफ टु यु ऑल.

  • @sandhyahgaushal4402
    @sandhyahgaushal4402 Год назад +86

    Goose bumps on the body, tears in eyes, pride of our nation and Dharma, jay veer paramparakrami Shivputra Sambhaji Maharaj 🙏

  • @rohinisonar5270
    @rohinisonar5270 Год назад +1

    संभाजी महाराजांना प्रत्यक्षात बघायची नेहमीच इच्छा व्हायची मला...पण अमोल सर तुम्हाला बघून वाटतंय की हाच चेहरा असावा खऱ्या शम्भू राजांचा...मुजरा राजे 🙏नाशिक ला हे महानाट्य येण्याची आतुरतेने वाट बघणार. माझ्या मुलांना मी आवर्जून दाखवणार हे महानाट्य...मी एक शिक्षिका आहे मुलांना जेव्हा इतिहास शिकवते तेव्हा माझा जोश काही वेगळाच असतो...चिमुकल्या मुलांना शिवाजी महाराज व संभाजी राजे यांची ओळख करून देण्यात खारीचा वाटा मीही उचलत आहे याचे खूप समाधान वाटतं आहे आज.

  • @swatidesai6420
    @swatidesai6420 Год назад +1

    खरच अमोल दादा तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही 🙏 तुम्ही येत्या पिढीच्या समोर अतिशय निष्ठेने शंभू राजेंना प्रकट करत आहात. तुमच्या प्रयत्नांना सलाम 🙏जय शिवराय 🙏

  • @swatibansude4428
    @swatibansude4428 Год назад +3

    डोळ्यात आसू आणि अंगावर रोमांच उभे राहिले. किती परिश्रम असतात, किती पडद्यामागील कलाकार असतात एका कलाकृतीमागे सर्वांना मनापासून मानाचा मुजरा. नविन वर्ष सर्वांना सूख, समृद्धी,आनंद, ऐश्वर्य, भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा. 🙏🙏🙏🙌👍👌👏💐🏇🤺जय भवानी जय शिवाजी,जय शंभूराजे.

  • @santoshjadhav5840
    @santoshjadhav5840 Год назад +6

    सर्व प्रथम जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मुजरा. 🙏⚔️🚩⚔️
    तुमच्या रुपाने आम्हीला छ.शंभूराजेंच दर्शन होतंय.🚩🙏🙏🙏

  • @DKsJFYI
    @DKsJFYI Год назад

    अद्वितीय...सर्वकाही एकदम चोख...अचुक...रोमांचकारी...👌😇👍💐🚩⛳

  • @priyankasurase3863
    @priyankasurase3863 Год назад +1

    सर तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला मानाचा मुजरा 🙇‍♀🙏

  • @madhurijadhav8305
    @madhurijadhav8305 Год назад +7

    अविस्मरणीय, खरंच डोळ्यात अश्रु, अंगावर काटा अन् असा महान राजा माझ्या महाराष्ट्राला लाभला हा अभिमान 🙏
    असा सह्याद्रीचा छावा पुन्हा होणे नाही🙏🙏🚩🚩🌹🌹
    पडद्यावरील कलाकार आणि पडद्यामागचे कलाकार तुमच्या परिश्रमाला मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩🌹🌹

  • @dipaleemadarpalle4182
    @dipaleemadarpalle4182 Год назад +2

    सर आपल्या अभिनयाला सलाम.अप्रतिम कार्य करत आहेत आपणास खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏🙏

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Год назад +1

    सादरीकरण किती कष्टप्रद असेल याचा अंदाज आपल्या घोडेस्वारीवरूनच कळतो, अभिमान आम्हाला आपला सदैव असेल, हे शिवकार्य आपणच सहज करू शकता, जय हिंदू धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज की जय।।

  • @ajaypanchal4153
    @ajaypanchal4153 Год назад +17

    I don't know MARATHI. Still I enjoyed this act of the video. Thanks. Great hard work and commitment. Proud of SHIVAJI MAHARAJ and his team.🙏👍

  • @arpitamadke4506
    @arpitamadke4506 Год назад +34

    Hats off to all of you 💞💞🔥🔥🔥🔥

  • @sahil8201
    @sahil8201 Год назад +1

    Dr साहेब तुम्ही एक उत्कृष्ट नायक आहात
    आपण फक्त राजकारण आता सोडावे आणि अश्या प्रकारे आपला इतिहास मांडत रहावा

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Год назад

      चांगली कल्पना👌🏼

  • @rajubhaipatel7141
    @rajubhaipatel7141 Год назад +1

    अत्यंत सुंदर फारच सुंदर जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शंभुराजे महाराज
    त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @guru8698
    @guru8698 Год назад +17

    He is working very hard for giving us true information about our proudful history.
    Salute to you sir.

  • @pranavchavan6535
    @pranavchavan6535 Год назад +24

    जय शिवराय 🚩
    अप्रतिम... अविस्मरणीय👏❤️

  • @sunitawani129
    @sunitawani129 Год назад

    वा वा... किती छान! रोमांच उभे राहिलेत अगदी. पुण्यात कधी करताय हा नाट्यप्रयोग! खूप उत्सुक आहोत आम्ही.

  • @nishagadhe3349
    @nishagadhe3349 Год назад

    तुमच्या भूमिकेला आणि शंभूराजांच्या विरस्मृतीला कोटी कोटी अभिवादन!
    सर आमची नजर तुमच्या शंभूराजांच्या भुमिकेवरून हटत नव्हती! खरच शंभू राजे परत जन्माला यावे!

  • @anitabhosale4426
    @anitabhosale4426 Год назад +6

    जय भवानी जय शिवाजी जय संभाजी 🚩🚩🚩

  • @aditi4098
    @aditi4098 Год назад +56

    Grand salute for such a great presentation 👏👏 Hats off to you 🙌

  • @Alarippu
    @Alarippu Год назад +1

    जय जय शिवपुत्र संभाजी. जय जय महाराष्ट्र.

  • @manikrushi765
    @manikrushi765 Год назад +1

    वा!!! मस्त!!! अप्रतिम!!! जय शिवराय.

  • @poonamverma2593
    @poonamverma2593 Год назад +26

    Hardwork is evident..hats off to all actors...respect

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Год назад +52

    😪🙏🙏 SALUTE TO MY KING CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ🙏🙏

  • @01mikon
    @01mikon Год назад +1

    अमोल कोल्हे सर तुम्ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात आणि महान शिवभक्त देखील आहात. शंका नाही. तुम्ही उत्तम शिवनाट्य सादर केलेत, करत आहात आणि भविष्यातही करत राहाल. तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. शिवाजी महाराजांच्या कृपाशिर्वादाने तुम्ही खासदार झालात. तुम्ही लोकांची सेवा करावी अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती. परंतु खासदार झाल्यापासून आम्ही तुम्हाला लोकांमध्ये फारसे पाहिले नाही. जिकडे घुगऱ्या तिकडं उदोउदो असं आहे तुमचं. घोड्यावरूनच नाही तरी पक्षा-पक्षातूनही उड्या मारण्यात पटाईत आहात. लोकं बघायतात सगळं. मूर्ख नाहीत. किती दिवस असे चालणार. गा*वर लाथ बसल्यावर कळेल एक दिवस. खासदारकीशिवायही शिवनाट्यही करू शकले असते. त्यासाठी तुम्हाला खासदार बनण्याची गरज नव्हती. खासदार बनून काय फायदा? शिवाजी महाराज लोकांपर्यंत गेले, त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत केली. हे तुम्ही तुमच्या नाट्यातून लोकांना सांगतही असाल. आमच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. लोकांमध्ये जा, त्यांना भेटा, त्यांच्या समस्या सोडावा. आपल्या खासदारकीचा वापर करा. आमच्यासारख्या सामान्य माणसाची तुमच्याकडून हीच अपेक्षा.

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 3 месяца назад

    आदरणीय खासदार डॉ.अमोल रामसिंग कोल्हे आपणास त्रिवार मानाचा मुजरा मुजरा❤

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde Год назад +4

    जय शिवराय सर🙏🧡🚩👑🔥
    दिसतं तसं साधं नसतं हे आज कळालं. सेटच्या मागे किती धावपळ असते समोर नाटकं पाहताना ती धावपळ दिसतं नाही. प्रत्येक जण खूप कष्ट घेतो. तुम्ही आज मन जिंकलत सर🙏 प्रत्येक जण खूप कष्ट, मेहनत घेतो. साधी वाटणारी 5 मिनिटं खूप काही करून जातात. 5 मिनिटातला 1-1 सेकंद सुद्धा खूप लहान वाटतो सगळं करताना. अंगावर काटा उभा राहिला .मानाचा मुजरा 🚩🔥👑🧡खूप खूप शुभेच्छा🙏

  • @satishharpale1391
    @satishharpale1391 Год назад +7

    श्री छत्रपती संभाजी महाराज की जय..🚩🚩🙏

  • @panditkakde9286
    @panditkakde9286 2 месяца назад

    भारदस्त आवाज ,प्रचंड मेहनत ,ईश्वरी देणगी आहे ,कार्याला सलाम .

  • @themillenial28
    @themillenial28 Год назад

    अमोल सर नाशिक शहर आपलं खुप आतुर्तेने वाट पाहत होतं. आपण नाशिक ला तुमच्या ह्या महान नाटकाचं प्रयोग घेउन येत आहात हे ऐकून खुप आनंद झालं सर.

  • @aacreations8729
    @aacreations8729 Год назад +27

    Out standing
    It's really be happy to see your efforts
    Superb se bhi upar 💐👏

  • @swarupasatozgrammer2017
    @swarupasatozgrammer2017 Год назад +29

    Great performance but we miss it. Come again in Sambhaji Nagar please.......

  • @mahendrakolhe80
    @mahendrakolhe80 5 месяцев назад

    डॉक्टर अमोल कोल्हे साहेब तुम्ही जे मेहनत घेता हे बघून खूप छान वाटलं, सर तुमच्यामुळेच आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास पडद्या मागे गेलेला इतिहास समजला तुमच्याकडे बघितले की असं वाटतं की खरंच आमचे छत्रपती शंभुराजे आणि छत्रपती शिवाजी राजे असे दिसत असतील, सर तुमच्या कार्याला मानाचा त्रिवार मुजरा.

  • @sohamkharat85
    @sohamkharat85 Год назад +1

    खूप खूप छान सर आपण खूप ग्रेट आहात... किती बारीक विचार करत आहे... मानाचा मुजरा जय शिवराय 🙏🙏💐

  • @appushashakfan2774
    @appushashakfan2774 Год назад +4

    Hats off to all of you 😊😊

  • @shoten7104
    @shoten7104 Год назад +6

    hats off to your dedication sir ! never has any actor portrayed Chh. Sambhaji raje and Chh. Shivaji raje as accurately as you

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 Год назад

    प्रति,
    डॉ.श्री.अमोल कोल्हे सर आणि सहकारी,
    यांसी सस्नेह जय महाराष्ट्र।......
    @शिव पुत्र संभाजी@ या महानाट्यच्या माध्यमातून आपण व आपले जीवा भावाचे सहकारी यांनी अपार आणि अशक्यप्राय मेहनत करुन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य व ज्वलंत इतिहास सर्वसामान्य जनतेला कळावा म्हणून केलेला प्रयत्न अप्रतिम आणि अतुलनीय.........
    @शिव पुत्र संभाजी महानाट्य@ च्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार।

    पुढील वाटचालीस शुभेच्छा।

  • @kalpanaraut3003
    @kalpanaraut3003 Год назад +1

    👌🏻👌🏻अप्रतिम, अनमोल 🙏🏻🙏🏻

  • @sargamsharma4656
    @sargamsharma4656 Год назад +18

    Hats off to your hardwork and background music is just on other level.

  • @supriyasathe4116
    @supriyasathe4116 Год назад +5

    Apratim👌👌 great teamwork 🙏jay Shivputra Sambhaji Raje🙏🙏

  • @chaureclasses
    @chaureclasses 2 месяца назад

    आम्हाला अभिमान आहे सर तुमचा. खूप वेळा तुम्हाला पडद्यावर तसेच मालिकांमधून पाहत आलोत. आज प्रत्यक्ष नगर मध्ये तुम्हाला पाहून आम्ही धन्य झालो. खूप खूप अभिनंदन आणि आभार...

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Год назад

    खुप ह्रदय स्पर्शी व्हिडिओ😢 एवढ्या घाई गडबडीत कवड्यांची माळ श्रद्धापूर्वक हृदयाशी घट्ट धरून मग धारण केलीत. अभिमानानं ऊर भरून आला. खुप छान. जय भवानी जय शिवाजी. जय संभाजी जय जिजाऊ 🙏🙏🙏🌹

  • @madhuriipatil6682
    @madhuriipatil6682 Год назад +3

    Very much excited for Nashik tour

  • @77manisha
    @77manisha 11 месяцев назад +3

    Lots of hard work behind the scenes really hands off to all of them who are behind the scenes and actor👍👍👍

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Год назад

    तुमच्याकडे आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हणूनच पहात आलोय. जय शिवराय जय शंभुराजे

  • @nidhitisulkar1720
    @nidhitisulkar1720 Год назад

    सर तुमच्या मेहनतीला सलाम, आणि तुम्ही जर शिवाजी किंवा संभाजी असाल तरच मला बघायला आवडते, कारण तुमची भूमिका तुम्ही खूप छान करता आणि तुम्हाला जसे खरे शिवाजी किंवा संभाजी तुमच्या मध्ये दिसतात

  • @sahilkalamkar1127
    @sahilkalamkar1127 Год назад +8

    Goosebumps 🙏

  • @vandanaphokane1624
    @vandanaphokane1624 Год назад +5

    Thank you God 🙏 🙏 🙏 thank you Soooo much Amol sir and team🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshmalvadkar8831
    @rupeshmalvadkar8831 Год назад

    आम्हा सर्वांना अभिमान वाटतो सर तुमचा💪💪धर्मवीर संभाजी राजांचा अगदी खरा खुरा इतिहास आमच्या काळजात केवळ तुमच्यामुळे घर करून आहे... जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏

  • @abhijitkarne2991
    @abhijitkarne2991 3 месяца назад

    छाती अभिमानाने भरून आली आहे.माझ्या राज्या ला पाहून डोळे आपसूक पाणावले, हृदयात भावना दाटून आल्या, अंगावर रोमांच उभा राहिला....अमोल कोल्हे जी आमच्या थोरल्या व धाकल्या धन्याचा इतिहास अभाधित राखण्यासाठी जे प्रामाणिक कष्ट आणि अट्टहास आपण करत आहात, त्यासाठी आपले तसेच आपल्या संपूर्ण टीम चे मनापासून आभार. आपणास पुढील वाटचालीस भर भरून शुभेच्छा....🙏🙏🙏💐💐💐

  • @ashwinijadhav293
    @ashwinijadhav293 Год назад +6

    Very thanksful to Amol da...my ideal actor ..you are real shivaji maharaj ..god bless you,

  • @anju_creation4381
    @anju_creation4381 Год назад +6

    Team work is great 👌👌

  • @prashantunawane
    @prashantunawane Год назад

    राजं...🚩
    डोळे भरून आले..
    अप्रतिम अभिनय कोल्हे साहेब..👌

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 Год назад

    नमस्कार हा पडद्यामागचा थरार पाहून, शिवपुत्र संभाजी महानाटय़ाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्राचा दैदीप्यमान अलौकिक इतिहास साक्षात अनुभवणे ही सुवर्ण पर्वणी आहे, खचितच. पुणे येथील प्रयोगाची वाट पहात आहे. जय शिवराय 🙏🙏जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sunilkhanale5168
    @sunilkhanale5168 Год назад +3

    Dr Amol Sir you are so great supar se upar The Best ❤