शिवकालीन शस्त्र प्रदर्शन शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या सेटवर | SHIVPUTRA SAMBHAJI | Dr.Amol Kolhe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 85

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 Год назад +43

    जय शिवराय 🚩 अद्भूत.....अनेक शस्त्रे ही नव्याने समजली. कुऱ्हाडी बंदुक हा प्रकार कधी ऐकण्यात सुद्धा आला नाही. अप्रतिम.. हा असा तेजस्वी खजिना जपून ठेवणाऱ्या या बाबांना मानाचा मुजरा 🚩

  • @mayachorge2287
    @mayachorge2287 Год назад +8

    तुम्ही हे सर्व शत्र जमा केली आणी सांभाळून ठेवली त्या बदल तुम्हाला मनाचा मुजरा जय शिवाजी महाराज जय भवानी

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale Год назад +12

    अमोल दादा, केवळ अद्भुत ! फक्त आणी फक्त आपल्या तेजस्वी अश्या मराठी साम्राज्यातील वैभवशाली असा हा शस्त्र खजिना वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी या अवलीयाने आपले अवघे आयुष्य खर्ची घातलंय. ही प्रेरणा केवळ आणि केवळ शिवशंभु प्रेमाचीच असू शकते.
    तुम्ही चालवलेला शिवशंभु विचारांचा जागर आता लहान थोरांच्या मनात घुमू लागलाय आणि त्यातून जे वादळ येईल त्यातून नक्कीच काहीतरी उदात्त आणि उन्नत असे घडून येईल हे नक्की. ! जय शिवराय !

  • @vijaymagdum4134
    @vijaymagdum4134 Год назад +1

    अमोलजी अवलीया या फार्शि शब्दा पेक्षा मराठीतील शब्द उच्चारणे आपेशीत होते. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी, जय जय महाराष्ट्र जय.......!

  • @ashokrandhave6340
    @ashokrandhave6340 Год назад +8

    खर्च खुप आनंद झाला जीवा महाराचे 10 फुटाचे हतियार पाहुन धन्यवाद🙏🙏🙏 जय भीम जय शिवराय

  • @siddeshwarlanghi9541
    @siddeshwarlanghi9541 Год назад +3

    आनंद ठाकूर बाबा यांनी ह्या वस्तू तर टिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत त्यांनी केवळ ह्या वस्तू जपल्या नाहीत तर त्यांना यातल्या सर्व वस्तू चालवायच्या कशा याचे पुरेपूर ज्ञान आहे..ते याचे प्रशिक्षण पण देतात.....अशा अवलियाला जर आर्थिक पाठबळाची मदत झाली तर ते हे सवर्धनाचे काम आणखी जोरात करतील.....

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde Год назад +14

    जय शिवराय सर 🙏🚩🔥
    आज पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारची शिवकालीन शस्त्र बघण्याचं भाग्य लाभलं. खरंच शिवपुत्र संभाजी महानाटयासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच भाग्य आहे त्यांना ही शस्त्र बघण्याची संधी मिळते. या शस्त्रापैकी अनेक शस्त्र पहिल्यांदा पाहिली खरंच भाग्य आहे. ही शस्त्र जपून ठेवणे खूप कष्टाचं कार्य आहे. प्रत्येक शस्त्र विविध वैशिष्ट्य असणारी आहेत. आज तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून अवलियाचं शस्त्राचं प्रदर्शन पाहायला मिळालं, शिवकालीन शस्त्र पाहायला मिळालं. तुमच्या माध्यमातून त्यांना नक्कीच नवीन ऊर्जा मिळाली असेल. धन्यवाद सर आज शिवकालीन शस्त्र पाहायला मिळली. 🙏

  • @विशालनवले
    @विशालनवले Год назад +2

    आदरणीय सर ...आपले विशेष आभार ! आपण शिवकालीन शस्र जतन केल्याबद्दल ! 🙏🚩
    🙏🚩जय भवानी जय शिवराय 🚩🙏

  • @vasntchawhan4294
    @vasntchawhan4294 Год назад

    Thakur saheb tumhala koti koti pranam jo tumhi aamchya Rajanchya shastra sabhalun thewlay

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @SachinRajeChaudhari
    @SachinRajeChaudhari Год назад

    असा शिवकालीन शस्त्र जतन करणाऱ्या मावळ्याला मानाचा मुजरा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @punamshinde9
    @punamshinde9 Год назад

    अमोल सर तुमच्या या शिवकार्याला सलाम 🚩🙏

  • @abhaypatil348
    @abhaypatil348 Год назад +1

    असा शिवकालीन खजिना जपून ठेवणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩जय शिवशंभूराजाराम.

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Год назад +1

    खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओ साठी. खूप नवीन शस्त्र बघायला मिळाली.

  • @yogeshsuryawanshi1535
    @yogeshsuryawanshi1535 Год назад

    खासदार साहेब उत्तम माहिती दिली

  • @ketakijadhav6040
    @ketakijadhav6040 Год назад

    हि सगळी शस्त्र जपून ठेवणाऱ्या काकांना मानाचा मुजरा🙇 हा आहे खरा महाराष्ट्राचा खजिना जय भवानी जय शिवाजी

  • @RajendraPol95
    @RajendraPol95 Год назад

    खरच अद्भुत 😍✨

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 Год назад

    जय शिवराय 🚩जय शंभुराजे

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 Год назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vasntchawhan4294
    @vasntchawhan4294 Год назад

    Jai Bhawani Jai Shiwaji

  • @mr.adyavloger
    @mr.adyavloger Год назад +1

    Chatrapati Shivaji maharaj ki jay ❤❤

  • @onedayofliving1810
    @onedayofliving1810 Год назад +1

    अतिशय उत्कष्ट असे विचार घेऊन येणारे मावळे... मानाचा मुजरा

  • @darshanapatankar
    @darshanapatankar Год назад +1

    Khup chhaaan
    Asa khajina sapadane kathin aahe

  • @ramgore4333
    @ramgore4333 7 месяцев назад

    जय महाराष्ट्र 👌☝️👏

  • @mrshoom5097
    @mrshoom5097 Год назад +3

    Sir please come in amravati please 🥺❤️❤️🥺🥺🥺

  • @vaibhavchaudhari4303
    @vaibhavchaudhari4303 Год назад +1

    वा वा वा मन भरलं आज 🚩

  • @ThoughtsOfPrashik
    @ThoughtsOfPrashik Год назад

    Thank you so much Amol sir, amcha khel akhada pahilya baddal

  • @धर्मसंस्कृतीरक्षक

    वा दादा तुमच्या कार्याला मानाचा मुजरा 🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 Год назад

    जय शिवराय 🚩

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 Год назад

    जय शंभुराजे 🚩

  • @sachinsuryavanshi2705
    @sachinsuryavanshi2705 Год назад

    Salute, manacha mujara, chand asava tar asa

  • @meshramji8663
    @meshramji8663 Год назад

    कोल्हे सर दमदार. 🚩🚩🚩

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 Год назад

    जय.शिवराय

  • @neharohankar8915
    @neharohankar8915 Год назад

    जय जिजाऊ जय शिवराय सर
    तुम्हाला मानाचा मुजरा

  • @atulgadilohar.908
    @atulgadilohar.908 Год назад

    Kharach अद्भुत

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 Год назад +4

    असे शस्र प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात भरवून विद्यार्थांना दाखवावे व त्याचा खर्च शासनाने करावा

  • @PrathmeshKadam32
    @PrathmeshKadam32 Год назад +2

    जय हिंद 🇮🇳
    जय भवानी 🔥
    जय जिजाऊ 🧡
    ओम नमो वेंकटेशाय 🚩⛳🤩🧡✨🫶🏻💯💐🙌🏻🙏🏻
    जय श्री राम 🚩🥰🧡🔥💐💯🙏🏻
    जय श्री हनुमान 🚩⛳🔥💪🏻🫶🏻🙏🏻
    हरे कृष्णा राधे राधे 🥲🥰🔥🧡🏵️🌹🙌🏻🙏🏻
    जय शिवराय 🚩⛳😍🥰✨🔥💯❤️💪🏻🙌🏻💐🌺🌸🙏🏻🙏🏻🙏🏻
    जय राजपुताना 🚩⛳🥹🔥🫶🏻♥️✨💯💪🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    जय गुरू गोबिंद सिंह महाराज 🚩⛳😍🧡💯🔥🫶🏻👏🏻✨💪🏻👌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    नमोह पार्वती पतये 🕉️
    हर हर महादेव 🔱📿⚔️ 🌹☘️
    गणपती बाप्पा मोरया 🥰💖🌺मंगलमूर्ती मोरया 🧡🔥💯💪🏻🫶🏻
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🚩⛳🔥💯💪🏻✌🏻👌🏻✨💐🥲🤩🥰🧡🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    🌹💐🙏🏻💪🏻💯🔥धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🔥💯💪🏻🙏🏻💐🌹

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 Год назад

    धर्मवीर शंभूराजे.
    धर्मरक्षक.

  • @bhavanabharti2075
    @bhavanabharti2075 Год назад +2

    Chatrpati shivaji maharaj ki jai

  • @memarathi.s
    @memarathi.s Год назад

    ,,,जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी आई

  • @mohitmulik3659
    @mohitmulik3659 Год назад +1

    🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @Sachinr0505
    @Sachinr0505 Год назад

    शिवकालीन शस्त्र जतन केल्याबद्दल धन्यवाद

  • @vitthalkale2210
    @vitthalkale2210 Год назад

    आनंद ठाकूर यांच्या शिवकार्याला शुभेच्छा

  • @SachinYadav-ve1sm
    @SachinYadav-ve1sm Год назад +1

    Jay shivray..
    आम्हाला असे शस्त्र प्रदर्शन भरायचे आहे..तरी काय करावे लागेल ते सांगा..बाबा

  • @avinashkhot3245
    @avinashkhot3245 Год назад

    Amol sir you are great.

  • @praphulkodape8348
    @praphulkodape8348 Год назад

    जय शिवराय 💐💐🙏🙏

  • @yashshinde4524
    @yashshinde4524 Год назад +1

    I like sir you are grat 😍

  • @kirtidasmayekar1621
    @kirtidasmayekar1621 Год назад

    हे खरे मावळे आहेत यांना मानाचा मुजरा इतकं प्रेम शस्त्र जपून ठेवणे सोपे नाही

  • @kM-rk5br
    @kM-rk5br Год назад

    अदभुत

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад

    जय भवानी जय शिवाजी

  • @vilasghorpade9230
    @vilasghorpade9230 Год назад

    अमोलजी कर्नाटक मधील संकेशवर जी बेळगाव गावास एक वेळ भेट द्या ही आग्रहाची विनंती

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 8 месяцев назад

    👌👌👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @valmikshinde5042
    @valmikshinde5042 Год назад

    मानाचा मुजरा

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 Год назад +1

    एक वैशिष्ट्य म्हणजे मागे असलेली दोन मुले एकमेकांना सांगतात हे शिवाजीराजे दुसरा म्हणतो नाही हे संभाजीराजे. ही खरंतर पोचपावती आहे

  • @shreejasatpute8777
    @shreejasatpute8777 Год назад +1

    ❤️❤️

  • @mayurbagul1276
    @mayurbagul1276 Год назад

    Apratim

  • @AB-is9zn
    @AB-is9zn Год назад

    🙏

  • @vaishanvi...g9962
    @vaishanvi...g9962 Год назад +1

    🙏🚩🧡🧡🚩

  • @vk698
    @vk698 Год назад

    🙌👏👍

  • @Huskyffyt
    @Huskyffyt Год назад

    🙏🙏🚩🚩🙏🙏🙋🙋😘😘 amol mama

  • @amolkadam3253
    @amolkadam3253 Год назад

    त्यांचा संपर्क नंबर द्या आपण जरुर शिवकालिन शस्ञप्रदर्शनासाठी प्रयत्न करू सर......

  • @darshanlavate_studio5373
    @darshanlavate_studio5373 Год назад +1

    सर 24 तारखेला महानाट्यचा प्रयोग आहे का ........ऑनलाईन बुकिंग मध्ये दाखवत नाही ....कृपया कळावे

    • @hemantsurse
      @hemantsurse Год назад +1

      प्रयोग तर आहे पण संपूर्ण तिकीट ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने विकली गेली आहे त्यामुळे बुक माय शो वर दाखवत नाही आहे

  • @Huskyffyt
    @Huskyffyt Год назад

    🙏🙏😊😊🙏🙏🚩🚩🙋🙋

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 Год назад

    शस्र संरक्षकाला पारितोषिक आणि मासिक मानधन देण्यात यावे

  • @kM-rk5br
    @kM-rk5br Год назад

    सर च नाव काय

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 Год назад

    मराठा यांचा शौर्या ला व पराक्रमाला नमन, शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या अद्भुत कार्याला नमन, पण आज ही मनुवादी लोक त्यांचा द्वेष व बदनाम करतात व आपल्या स्वार्थ व मतलब करिता त्यांचा नावाचा वापर करतात, पूर्णतः दांभिकपणा आणि महा पुरुष च्या कार्याचा अपमान

  • @TEJU-1E
    @TEJU-1E Год назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇

  • @darshanapatankar
    @darshanapatankar Год назад

    Anand Shankar Thakur yanna Manacha Mujara

    • @latathakur6094
      @latathakur6094 Год назад

      केवळ अद्भुत ...... अनमोल खजिना. Well done Anand. ,

  • @rawool7292
    @rawool7292 Год назад

    अमोल कोल्हे यांनी मतदार संघात लक्ष द्यावे
    मागील ६ महिने कुटे गायब आहेत.

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 Год назад

    या बोलक्या भावल्याला बोलवलं पवारांनी किल्ली फिरवली की बोलतो

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud Год назад

    ह्या नाटक्याला कशाला बोलावलं .

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 Год назад +1

    असले फालतू उद्योग करण्यापेक्षा थोडासा वेळ काढा ۔ आणि मराठवाड्यातल्या त्या गरीब मराठा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जा कोट्यावधी रुपये उत्सवावर खर्च करण्यापेक्षा
    त्या गरीब मराठा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ते वाटा

  • @nikhilraut3469
    @nikhilraut3469 Год назад

    जय शिवराय

  • @hindavi.sahyadri
    @hindavi.sahyadri Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @स्वरसंध्या-घ3ठ

    जय शिवराय 🚩

  • @mrshoom5097
    @mrshoom5097 Год назад +2

    Sir please come in amravati please 🥺❤️❤️🥺

  • @dnyaneshwar.borhade4911
    @dnyaneshwar.borhade4911 Год назад

    🙏

  • @satishjagtapsatishjagtap2609
    @satishjagtapsatishjagtap2609 Год назад

    जय शिवराय

  • @maheshjadhav681
    @maheshjadhav681 Год назад

    जय शिवराय

  • @priyanshutemgire
    @priyanshutemgire Год назад

    जय शिवराय

  • @Ak_edit47
    @Ak_edit47 Год назад

    जय शिवराय 🚩

  • @vickybhosale9990
    @vickybhosale9990 Год назад

    जय श्री शिवराय 🙏