हया दोघाच्या अंगात च फार कला आहे, ते जन्म जात हुशार आहेत, त्याच्या आई वडीलाच पण योगदान महत्त्वाचे आहे , फार सपोर्ट केलाय त्यानं, हे मोठ्यापने मोठे स्टार होणार, डॉ.अमोल सर च खास अभिनंदन छान बाल कलाकार निवडलेत
संभाजी महाराजांची कीर्ती खूप थोर आहे माझ्या मते त्यांची जगात कोणता ही राजा त्याची बरोबरी करू शकत नाही अशा राजा आपल्या महाराष्ट्रात होणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे अशा राजाला आपल्या देशात सर्वात मानाचा पुरस्कार सरकार ने घोषित केला पाहिजे हेच माझं सरकारला निवेदन आहे
दोघांनीही आपापल्या भुमिका निर्विवाद पार पाडल्या आहेत... खासकरून दिवेश ने बाल संभाजीराजें ची भुमिका फारच छान केली आहे.. म्हणजे बघताना असं वाटत होतं की खरच आपण शिवकाळात गेलोय आणि छोटे शंभूराजे ना बघतोय असं वाटत होते.. ह्या दोन्ही छोट्या कलाकाराना खुप खुप शुभेच्छा.. जय हिंद.. जय शिवराय.. जय शंभूराजे.. 🚩🚩🚩🚩
आभा आणि दिवेश तुम्ही दाेघंहि खुप गाेड आहात.दिवेश तु छाेटा संभाजी अतिशय तडफदारपणे रंगवला आहेस.तुझ्या सर्व माताेश्री आणि आऊसाहेब ह्यांच्याशी तुझं असलेलं जिव्हाळ्याचं , प्रेमाचं नातं बघताना खुप छान वाटायचं .तुझं संस्कृत बाेलणहि असखलित हाेतं.तसेच आभा तु ऊखाणा आत्ताहि छान घेतलास पण तुझं म्हणजे लहान येसुबाईंच आणि लहान संभाजींच लटकं भांडण , ते रुसवे फुगवे छान वाटायचे.विशेषत: संभाजी राजेना दुधावरची साय आवडत नाहि म्हणुन ते येसुबाईना रागवतात तेव्हा तु म्हणजे अर्थातच येसुबाई म्हणतात की" हे शांतपणे सांगता आलं असतं" असे अनेक संवाद तुमच्या दाेधांचे ऐकताना खुप आनंद वाटायचा.तुम्हाला दाेघानाहि खुप शुभेच्छा.
दिवेश व आभा हे प्रत्येक वेळी राजांचे नाव घेताना आदराने संभाजी महाराज म्हणतात पण न्युजवाले महाराजांचे नाव एकेरी घेतात,याचे त्यांनी भान ठेवावे व महाराजांचे नाव घेताना आदराने घ्यावे ही विनंती. 🚩🚩🚩छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🚩🚩🚩
संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य राखले म्हणजे ते स्वराज्य रक्षक होते ,त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले, पण त्यांना धर्मीत अडकवणे किंवा धर्म वीर म्हणने हे छत्रपती संभाजी महाराजांचा हा अपमान आहे,जय जिजाऊ जय शिवराय
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
हया दोघाच्या अंगात च फार कला आहे, ते जन्म जात हुशार आहेत, त्याच्या आई वडीलाच पण योगदान महत्त्वाचे आहे , फार सपोर्ट केलाय त्यानं, हे मोठ्यापने मोठे स्टार होणार, डॉ.अमोल सर च खास अभिनंदन छान बाल कलाकार निवडलेत
P
संभाजी महाराजांची कीर्ती खूप थोर आहे माझ्या मते त्यांची जगात कोणता ही राजा त्याची बरोबरी करू शकत नाही अशा राजा आपल्या महाराष्ट्रात होणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे अशा राजाला आपल्या देशात सर्वात मानाचा पुरस्कार सरकार ने घोषित केला पाहिजे हेच माझं सरकारला निवेदन आहे
वयाच्या 14 व्यां वर्षी..संभाजी राजेंनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला....जय जिजाऊ..जय शिवराय..
👍👍
दिवेश,
खरंच ग्रेट अभिनय
सलाम
या कलाकाराच्या कलेने अंगावर रोमांच उभे केलेत...जय शिवराय
*बाल शंभू व येसुबाई यांच्या भूमिका या दोघांनीही समर्थपने सांभाळल्या*
दोघांनीही आपापल्या भुमिका निर्विवाद पार पाडल्या आहेत... खासकरून दिवेश ने बाल संभाजीराजें ची भुमिका फारच छान केली आहे.. म्हणजे बघताना असं वाटत होतं की खरच आपण शिवकाळात गेलोय आणि छोटे शंभूराजे ना बघतोय असं वाटत होते..
ह्या दोन्ही छोट्या कलाकाराना खुप खुप शुभेच्छा..
जय हिंद.. जय शिवराय.. जय शंभूराजे.. 🚩🚩🚩🚩
अतिशय उत्तम भुमिका पार पाडलीत..शंभुराजे मानाचा मुजरा
श्री सखी राज्ञी जयते आणि शिवबाचा छावा स्वराज्य रक्षक शंभू राजे
जय शंभूराजे जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी हर महादेव
खरच ग्रेट आहात दीवेश @ आभा
जय संभाजी महाराज जय महारानी येसूबाई
दिवेश खरच खुप शोभतो संभाजी राजेच्या रुपात
आपल्या कलाकारीने संपूर्ण
देशाला किंबहुना जगाला
खरा इतिहास सामोरा समोर
अनुभवायला शिकायला मिळाला
धन्य आहात आपण सर्व कलाकार
मुजरा सर्वांना
सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा, खूपच छान भूमिका पार पाडली, दिवेश आणि आभा हे दोघे ही खुप गोड दिसत होते, मालिका करताना
छत्रपती संभाजी महाराज अस नाव घ्या सर.🙏
हिंदू सुर्यतेज धर्मवीर संभाजी राजे
खुप छान आभारी आहोत आम्ही संभाजी महाराज दिवेश मिरजे यांचे मला अभिमान वाटतो आणि माझ्या स्वतः मध्ये नक्की बदल घडणार आहेत हे सिरीयल बघुन ⛳💯✅⛳🙏⛳🙏⛳🙏🙏
दोघेही खुप छान बोलतात
ग्रेट work.. कौतुकास्पद अभिनय 👌 जय शिवशंभु ⛳⛳
सिरियल चालु लहान मुलांना खरंच दाखवा खूप फरक पडेल आणि संस्कार मिळतील
बरोबर आहे
I miss u both....
Aabha and Divesh .
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
Namaskar, you both are so sweet and awesome actors/actress. Keep doing good work. Amol Kolhe saheb....great work. Jai Bhavani Jai Shivaji Jai Hind.
जय श्री राजराजेश्वर शंभुराजेछत्रपती की
खुपचं क्युट आहेत बाल कलाकार.
6:22 - Dagad zalo tr Sahyadricha..... Dialogue
मलापण इतिहास खूप खूप आवडतो..🚩⛳🔥🚩🙏🏻🔥🔥❤️🧡छत्रपति संभाजी महाराज की जय.......!🚩
I love divesh and his character
जय शंभूराजे
खुपच छान दिवेश- आभा..
Best wishes divesh & aabha u r future is very bright
दोघे पण खुप सुंदर आहेत
आणि बाळ शंभुराजे खुप हुशार आहेत
मानाचा मुजरा
Nice caretaker. I proud of you
Divesh Medge .. you are so cute... Shivbacha Chhaava
मला अतिशय आवडली त्यांची भुमिका..निशब्द झालो
दिवेशच्या अभिनयाला सलाम . जय महाराष्ट्र
Abha is so cute
अमोल कोल्हे साहेबाचा विनंती मालिका पुन्हा एकदा लावा पुरण युटुबला
Sweet &.... Awesome👍💐 interview
आभा आणि दिवेश तुम्ही दाेघंहि खुप गाेड आहात.दिवेश तु छाेटा संभाजी अतिशय तडफदारपणे रंगवला आहेस.तुझ्या सर्व माताेश्री आणि आऊसाहेब ह्यांच्याशी तुझं असलेलं जिव्हाळ्याचं , प्रेमाचं नातं बघताना खुप छान वाटायचं .तुझं संस्कृत बाेलणहि असखलित हाेतं.तसेच आभा तु ऊखाणा आत्ताहि छान घेतलास पण तुझं म्हणजे लहान येसुबाईंच आणि लहान संभाजींच लटकं भांडण , ते रुसवे फुगवे छान वाटायचे.विशेषत: संभाजी राजेना दुधावरची साय आवडत नाहि म्हणुन ते येसुबाईना रागवतात तेव्हा तु म्हणजे अर्थातच येसुबाई म्हणतात की" हे शांतपणे सांगता आलं असतं" असे अनेक संवाद तुमच्या दाेधांचे ऐकताना खुप आनंद वाटायचा.तुम्हाला दाेघानाहि खुप शुभेच्छा.
तुम्हा दोघांना बगून खूप भारी वाटत अस वाटत की तुमचं चारॅक्टर सम्पू च नये तुमची कामे खूप छान आहे बगून खूप भारी वाटत जय शंभूराजे
दिवेश व आभा हे प्रत्येक वेळी राजांचे नाव घेताना आदराने संभाजी महाराज म्हणतात पण न्युजवाले महाराजांचे नाव एकेरी घेतात,याचे त्यांनी भान ठेवावे व महाराजांचे नाव घेताना आदराने घ्यावे ही विनंती. 🚩🚩🚩छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🚩🚩🚩
संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य राखले म्हणजे ते स्वराज्य रक्षक होते ,त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले, पण त्यांना धर्मीत अडकवणे किंवा धर्म वीर म्हणने हे छत्रपती संभाजी महाराजांचा हा अपमान आहे,जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय...
Very nice Divesh and Abha
THE GREAT KING SAMBHAJI.... महाराजांना मानाचा मुजरा...
किती गोड आहेत हे दोघे 😍🤩👌🏻👌🏻
All the best both of you!
दिवेश भूमिका अतीशय सुंदर बघता नाडोळयात पाणी
Chhote sambhaji Maharaj khup bhari
समोर बसलेल्यानी जरा संभाजीवर चर्चा करतील अशी अपेक्षा होती , पण .. .. .. .. फेल ।
ह्या मुलांचे कौतुक करावे तेवढे कमीच
तुम्हा दोघांना मानाचा मुजरा जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी
Ha joda ek number jamla sambhaji rajyansathi aani yesubaai sathi thank u.
खुपच छान बोलतात दोघे पण जय शिवराय जय शंभूराजे
Feel very proud to Divesh n Abha
जय शंभु राजे
Proud of u divesh n abha
खरच गर्व आहे महाराष्ट्र ला तुमचा
Nice to meet second Amol khole sir💪💪....superb
So cute ❤️❤️
Yesubai chi bhumika keleli abha khupch smart vatte vayachya manane khup chan acting ahe chunchunit ani bolne khup chan ahe pudhe jail hi mulgi great
Ek number
LAI LAI BHARI
👍👍👍
रीपोर्टर कृपया महाराजांचे आणि राणीसाहेबांचे नाव एकेरी घेउ नये🙏🙏🙏
She is so innocent😘
adorable children😘😘😘😘😘
Khup chan Ani Aamhi punha nvyane Malika bghtoy roj nice khupch mast
Jay shivaji ,jay bhavani
Best from 6.18
Mazi favourite seriel aahe Swarajya rakshak Sambhaji
Jay smbhaji Raja
जय शिवराय..🤗❤️🚩 जय शंभूराजे..❤️🤗🚩
Dagad jhalo tar sahyadricha hoin, khup chan . Jay shivray, Jay shamburaje
Jai shambhu raje
You both are soo cute yaa
Supar Divesh
Khup chaan 🙂
superbbbb....love d serial
Khupach bhari
Jay jijau jay shivray
Khup chan kam kel aahe ya bal shambhu ne
Love you both of you 😘😘😘😘 khupach chan acting kli yar
Lovely😘😘😘😍😍
Masta actors divesh
Jay shambhu raje
खूप छान बोलतय दोघे पण 😘😘😘👍🙏
Are yaar Divesh kiti bolto tu😂😂
I love Divesh
Exxcellent... Bhumika keliye.. Khare shambhu raje ani mahrani Yesu saheb khare kase hote te samajat
Wow so great 👌👌👏👏👏
Jai Maharashtra 🚩🙏🔥
Ukhana 1 ch no👌👌👌👌👌👌
Bhariii
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
उखाणा भारी घेतला 👍
My name is also aabha♡♡♡♡♡
So Nice divesh
Chota shambhu .... I'm your big fan....Tula manacha mujra
कडक दिदुबाई .... खुप छान👏
तुम्ही मंडळी खरंच भाग्यवान आहात 🙏
जय शिवशंभू
जय शिवराय,जय शंभू राजे
khup Chan Abhinav Kala ahe tume
Love you both
Jai Rudra Shambhoo.
खूप छान आहे
jai shivrai
दोघेही खूप गोड ❤️🤗🤗🤗
6:38 👑👑🚩