ढॅण्टॅढॅण : स्वराज्य रक्षक 'संभाजी' मालिकेतील कलाकारांशी बातचीत
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2017
- झी मराठी वाहिनीवर लवकरच स्वराज्य रक्षक संभाजी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालेकेच्या लॉन्चिंग सोहळा नुकताच संपन्न झाला. या मालिकेतील महिला कलाकारांशी एबीपी माझाच्या प्रतिनिधी सोनाली माने यांनी केलेली बातचीत.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
छत्रपती संभाजी महाराजांना मुजरा करून
सर्व कलाकारांचे अभिनंदन...
खरंच तुम्ही सर्व कलाकारांनी खूप खूप छान भूमिका करताय इतिहास आमच्या पर्यंत पोचवताय , तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे!!
अमोल सरांचे खूप आभारी आहोत
कारन खुप अडचणीतून आमच्या शंभू राजेनचा खरा इतिहासात लोकांन समोर मांडण्याच महान कार्य ते करतात
अमोल सर तूमच्यामुळे खरा इतिहास कळला अनुभवास मिळत आहे
Hi no av
In
Amol Sir you are a great... You are a brilliant & loyal
अप्रतिम ऐतिहासिक रहस्य समजले या मालिकेत ,,,मला क्षणाक्षनाला रडू आले की किती बिकट परिस्तिथी तून संभाजी राजे घडले।।।अन आज लाखो लोकांच्या मनात आहेत।मला गर्व आहे की मी महाराष्ट्र राज्या मध्ये जन्माला आले।ही संताची भूमी आहे त्याच बरोबर ही छत्रपती शिवरायांची, राजमाता जिजाऊ, तसेच संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा आहे।आज असा राजा पाहिजे।
सर्व कलाकाराचे मनापासुन धन्यवाद जय शिवराय
इतिहास परत एकदा जिवंत पहायला मिळाला खरंच अप्रतिम आमचै भाग्य छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल माहिती दाखवली नव्हती ती पहायला मिळाली पुतळा मातोश्री यांचै पती व पुत्र प्रेम मनाला भावले धन्यवाद सर्व टिमला 🙏🎉
मला या मालिकेतून सई राणीसाहेब समजल्या,,, धाराऊ सारख्या दुधजननी समजल्या,,, पुतळा मातोश्री समजल्या,,,जिजाई सारख्या राजमाता समजल्या।अतिशय धैर्य वाण होत्या या माऊली।त्यांना माझा मानाचा मुजरा🙏🙏🙏
स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेतील सर्व सन्माननीय कलाकारांना माझ्या लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏
उशिरा का होइना..पण छ.संभाजी राजे लोकांना कडतिल..अभिनंदन सर्व कलाकारांचे.जय जिजाऊ...जय शिवराज..जय शंभुछत्रपति महाराज.
Thanks to Amole sir.
Vijay Ingle tlñ mmrvgv,fv
Thank you amol sir
Mala amol sir yacha mobaile nambar paheje to mala send karava plz plz plz plz plz maza nbr 7588507547
खुप छान काम केलं सगळ्यांनी
खरच सर्वच कलाकार खुप खुपअप्रतिम काम करतात तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद आमोल सर् खुप ग्रेट आणि मुजरा
खूपच छान अप्रतिम सीरिअल
जय जिजाऊ।।
जय शिवराय।।
जय शंभूराजे।।
We all proud of u. ..team
How good
आपले दैवत छत्रपती शिवाजीराजे व संभाजी राजे
Thanks dear Amol
I like it most
jay shivaji jay bhavani khup chan malika ahe
Farach Chan tumhi sarvanhi Interview dila tya baddal tumha Sarvanche Khup. Khup. Abhinandan.
सगळ्याच कलाकारांना मानाचा मुजरा.. खूप छान काम केले आहे सगळ्यानी..
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी माहाराज यांचा सत्य इतिहास व छत्रपती च्या पोटी एक प्राणिक पुत्र जन्माला आला हेच सत्य दाखवले खरच अमोल कोल्हे साहेब यांना मनापासून धन्यवाद। अनिल वानखेडे अमरावती
अमोलदादानी एवढी आव्हाहाने स्वीकारुन खंबीरपणे मालिका यशस्वी पणे जगाला संभाजीराजे यांचा खरा इतिहास दाखवला आहेत त्याबद्दल आपलं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही.
अमोलदादा ह्या इतिहास दाखवून आपण स्वतःच्या नावाचा एक नवा इतिहास केलात असे आम्हाला प्रामाणिक पणे वाटते.
जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय शंभोराजे
very very fine
Jay shivray Jay Maharatra
स्वराज्यरक्षक,,, महाराजांचे लौकीक पारलौकीक,, जीवंत अनुभव प्रेक्षक आनंद घेत आहेत,, आकाशाला गवसणी घालणारी 🌈🌥🙏🏻सर्व मंडळी,, मुजरा,, सर्वांना 💛💚❤💖💖👍👍👌👌👌🙏🙏
🇮🇳🇮🇪🚩🚩🚩🔱🔱🔯🔯🌞🌞🌹🌹👎👌👍👍
अमोल च पात्र एकदम छान सर्व पात्राना शूभेछा
sambhaji rajenchi bhumika to lahan mulga sudha khup chan nibhavtoy nice
Niki Kale Jay Bhavani Jay Shivray Jay shambhu raje
खूपच छान👌👌ऐक्ट्रेस
wah wah...maja yeil...ani movie pan yayla hava
Episode
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
स्नेहलता चा रोल तसा अवघड आहे
Very good job amol sir
Amol sr khup chan
Great
राजे मानाचा मुजरा...
जय शंभूराजे
This girl's are awesome 😊😊😊😊😊👍👌👍👌👍👌
राजे मानाचा मुजरा
Jay shivray pooja
Nice
Jay sambhaji maharaj
khup chn
Jay Shambhuraje
Amol KolheSir, The Great Sambhaji
Hats of you Amol sir
Jay jijau jay shivray
Jy shmbu raje
डॉ,अमोलजींमुळे आज स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती युवराज संभाजी महाराज घराघरात पोहचले आणि या करिता मी अमोलजींचा कायम ऋणी राहील
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
लाख लाख हार्दिक शुभेच्छा टिम ला राजे
Jai bhavani veer sanbaaji 🚩🕉️🚩
Jay shambhuraje🚩🚩
सोयरा राणी. ग्ररेट.भूमिका
Ase vatat ahe ki raje punha janma ghenar ahet jay shambhu ray
सर्व कलाकारांचे मनापासून आभार
चांगलै शक्यै तित् के प्रतिकुल वर्तणूक.
"संभाजी महाराज" मालिकेविषयी बोलायचे म्हणजे, "लयी भारी" एवढेच!!
Jai Jijau
सर्वांचे खुप खुप आभार
खुप छान
स्वराज्य रक्षणकसंभाजी मस्त मालीका आहे खरोखर अमोल सर मनापासून मानाचा मुजरा
Apratim. Aitihasik Tumhi srva kalakarani part play kele jevdhe tumha Kalakanche Gungan karave tevdhe Kamich aahe Kharokhar Antahakarana Punaha tumaha sarvanche ABHINANDAN. Janu kahi Sakashat aamhi 350 te 400 varsha kavadhita. NAHI AAHOT Ki Kay.Dhanyavad
Tumha Sarva kalakarancha Interview pahun Me Kharokhar Agdi Gad Gad Zalo .Manat sarkha Vatatay ki Pratyakshat Bhetum Tumha Sarvanche ABHINANDAN Karave Tase tumha Sarvanha Abhinandan. tar aahech Dhanyavad
SAMBHI SAMBHI NICE KHUP CHAN MALA AVDAL
जगदंब जगदंब जगदंब. ...
सर्व कलाकारांचे मन पूर्वक आभार
😘😘😘😘
राजं शेवटी साक्षात्कार झालाच अतुरतेन वाट पाहतोय आपली......
Great the world's best warrior
जगायचं कसं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं..
आणि मरायचं कसं हे संभाजी महाराजांनी शिकवलं
....जय शंभुराजे....
@@swapnilrale1955 अतिशय उत्तम
शंभूराजे चा खरा इतिहास व शौर्य यामालीकेमूळे लोकांना माहीत होतो आहे
Amol khule is my father friend amol kaka hii 😘😘😍😍
Oh really
Amol kolhe not amol khule
धन्य ते शिवराय ज्यांनी स्वराज्य निर्माण केले.. धन्य ते शंभूराजे ज्यांनी ते स्वराज्य तळहातावर पेलले व धन्य ते अमोल कोल्हे सर ज्यांनी शंभूराजांचा खरा इतिहास लोकांना कळावा म्हणून स्वतःची मालमत्ता विकून पैसे उभे केले 🙏🙏🙏🙏🙏
पुतळामातोश्री युयूट्यूब वरून स्वराजरक्षक संभाजी मालिका का डिलिट केली
Mala khup avdte hi malika ani Amol sir
Shambu Raje
🚩द ग्रेट मराठा🚩जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा लाख मराठा
Sarvani uttam abhinay kela ahe
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉️🚩🚩🙏🙏👍👍👍
कोल्हे साहेब यांचा मोबाईल नंबर द्या आम्हाला बोलायचं आहे कारनं स्वराज्य रक्षक संभाजी यूटूबर दाखवा नाही आहे
यसू संभाजी भोसले
Tumha sarvana mujara
अमोल सरांमुळे संभाजी राजे कळले
hi malika asich chalu rahavi ani yatil savr kalakarchyamule chatrapatincha purn mahit nasalela itihas pahyla milto he amha sarvanche khup mothe hagya ahe. sarvana mazi hi vinanti ahe ki kon hero/heroin kase distat yapekshy tyna mujra kara karan tyanchya rupane aplyala chatrapatincha parivar pahyla milto ahe.
आज पर्यंत ब्राम्हण लोकांनी संभाजी महाराज यांच्या बद्दल मुद्दाम चुकीचा इतिहास लिहिला गेला आहे....😢
dislike marnarana sandesh,.........,khup shiya deu watat. pan denar nahi. because malika mazya Shambhu Rajanchi ahe, jyani ubhya aushyat konala shvi Dili nahi. jagatil ekmev dnyani, parakrami Raja. chhava. dislike maru naka.
जय जिजाऊ साहेब जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज मालीका पुन्हा एकदा लावा साहेब स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालीका पुन्हा एकदा लावा साहेब युटुबला
Naaaad krnech nahi kadak
खुप छान
खुपच छानच
खुप छान सर