Jodi No 1 - Marathi Serial - Full Ep - 25 - Host : Resham Tipnis - Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 1,3 тыс.

  • @jiyapatil3976
    @jiyapatil3976 4 года назад +2269

    मी फक्त लक्ष्मीकांत बेर्डे याच्यासाठीच हा एपिसोड पहिला
    Miss you laxmikantji very much and of course tyanchi comedy

  • @विशालएस.नवलेकवी-शिवकुमार

    हसवता हसवता रडवून गेलास मित्रा !
    I miss you ...लक्ष्मीकांत बेर्डे सर !😢😢😢🙏🙏🙏

  • @shaileshkhaire85
    @shaileshkhaire85 4 года назад +587

    अशोक सराफ सारख्या दिग्गज नटासमोर उभा राहून त्यांच्या इतकीच ( किंबहुना थोडी जास्तच) लोकप्रियता मिळवणारा ' लक्षा ' !! एकहाती सुपरस्टार!!
    आज ही मला आठवतंय फक्त आणि फक्त लक्षाचा पिक्चर रविवारी ४ वाजता लागणार याचा फार आनंद असायचा. खूप हसवले लक्षाने लहानपणी...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 года назад +13

      दोघेही ग्रेट आहेत । तुलना नका करू ।

    • @rupalijakhadi5480
      @rupalijakhadi5480 4 года назад +7

      Ho .tumhi mhanalat te barobar ahe .me suddha Ravivar kadhi yenar ani 4 kadhi vajatil yachi me vat baghat basayachi .

    • @wp7342
      @wp7342 4 года назад +6

      4 pm Sunday childhood..only lakshya we used to wait on dd Sahyadri. Nostalgic time..crying missing those times.

    • @jaymore2973
      @jaymore2973 4 года назад

      Right

    • @mubarakmulani5549
      @mubarakmulani5549 4 года назад

      Ha Dada

  • @deepalibadekar2163
    @deepalibadekar2163 4 года назад +163

    मराठी चित्रपट म्हटलं की दोन नावे लोकांच्या तोंडात येतात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ.ह्यांनी मराठी सिनेमा प्रचंड गाजवला. ग्रेट लक्ष्मीकांत बेर्डे.😊

  • @hitechcrazy8579
    @hitechcrazy8579 4 года назад +395

    लक्ष्या लक्ष्या आणि फक्त लक्ष्या...स्वर्गात देवला सुद्धा हास्य(एंटरटेनमेंट) देत असेल

  • @vaibhavburkul12
    @vaibhavburkul12 4 года назад +37

    विडिओ पाहता पाहता डोळ्यातून पाणी कस आलं कळलं नाही ...लक्ष्मीकांत बेर्डे सर तुम्ही सदैव आठवणी मध्ये जिवंत राहणार ❤️

  • @happytravelandfood4004
    @happytravelandfood4004 4 года назад +271

    खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपण uplode केलात असे अनेक दुर्मिळ व्हिडिओ आपण अपलोड करावेत ही विनंती ..
    Miss you Laxmi Kant ji

  • @siddharamsangpal1028
    @siddharamsangpal1028 4 года назад +479

    हा अभिनेता जर आज जिवंत असता तर चित्रपट सृष्टी काही वेगळीच असती

    • @swapnilwankhade4345
      @swapnilwankhade4345 4 года назад +1

      Tiktok

    • @mohinikrishnasarwade2952
      @mohinikrishnasarwade2952 4 года назад +3

      mast hasnara actar manje laksha.....

    • @therock-eg3qu
      @therock-eg3qu 4 года назад +7

      लहानाचे मोठे झालो laksha che movies bagun खरच त्या काळी lakshani सर्वांना hasvaly ते दिवस खर चांगले होते आता no अभिनेता pan नही राहिला नाही तसेच दिवस राहिले मिस करतो lakadhyla अणि त्या divsana

    • @singwithsaee5425
      @singwithsaee5425 3 года назад +1

      Kharach😭❤️

  • @TheMarathiEngineers
    @TheMarathiEngineers 4 года назад +126

    मराठीतला एकमेव सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे...असा अभिनेता होणार नाही....मराठी माणस सदैव आपल्या ह्रदयात ठेवतील आपल्याला

    • @rahulkulkarni1082
      @rahulkulkarni1082 2 года назад

      खरं आहे. मराठी सिनेसृष्टीतीत लक्ष्मीकांत बेर्डे एव्हढा मोठा सुपरस्टार झाला नाही आणि होणे नाही

  • @omkarjadhav353
    @omkarjadhav353 4 года назад +108

    लक्ष्याला बघता बघता कधी डोळ्यातून पाणी आलं कळलंच नाही 😪

  • @kiranreddy1614
    @kiranreddy1614 4 года назад +100

    No one can replace Lakshmikant Berde Sir, He will be in our heart forever, ,❤️❤️❤️

  • @max4767
    @max4767 4 года назад +53

    बेर्डे सर आपणाला संपूर्ण महाराष्ट्र नाही संपुर्ण जग ओळखुन आहेत. We miss you sir😥

  • @positivevibes779
    @positivevibes779 4 года назад +177

    आमचं बालपण समृध्द करणारा अभिनेता म्हणजे लक्षा

  • @tanajisahastrabuddhe4774
    @tanajisahastrabuddhe4774 4 года назад +159

    लक्ष्या गेला आणि आमचा विनोद स्वर्गात लोकडाऊन झाला

  • @deepalikharpude744
    @deepalikharpude744 4 года назад +905

    लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखा नट होणे नाही . देव का आशा लोकांना एवढ्या लवकर घेऊन जातो 😥😥

    • @ashokkale314
      @ashokkale314 4 года назад +11

      जो माणसाला आवडतो तो देवाला आवडतो म्हणूनच देव त्याला त्याच्याजवळ घेऊन जातो 🙏 🙏 🙏

    • @sachins6224
      @sachins6224 4 года назад +2

      Ho na😥

    • @aakroshpr3884
      @aakroshpr3884 4 года назад

      @Wrestling Favourites are sod te vyasan. Sudhra aata. Hach chance aahe tumchya sathi.

    • @Dineshshingote
      @Dineshshingote 4 года назад +5

      karan fakta Daru...

    • @Diwanechacha
      @Diwanechacha 4 года назад +5

      दारू ने संपवला देवाने नाही

  • @नारायणखरे-ढ1ड
    @नारायणखरे-ढ1ड 4 года назад +31

    आज प्रथम चित्रपट सोडून लक्ष्याला बोलताना पाहून फार बरं वाटल आणि
    कदाचित देवाला ही तो क्षण मला द्यायचा होता म्हणूनच की काय नेट प्रॉब्लेम असताना हा विडिओ संपूर्ण ऑनलाइन पाहता आला

  • @rakhibhosale1200
    @rakhibhosale1200 4 года назад +94

    लक्ष्मीकांत बेर्डे तुम्ही नेहमी आमच्या आठवणीत आहात तूम्हाला विसरणे तुमच्या चाहत्यांना च नाही तर अवघ्या महाराष्ट्राला अशक्य आहे .the लक्ष्मीकांत बेर्डे तूम्हाला मनापासून मानाचा मुजरा 🙏 👏

  • @Nk12278
    @Nk12278 Год назад +26

    Lakshya is an emotion..he is like family member of 90's kids.can not forget those golden days..i literally cried that day when heard about of his demise😢

  • @omkarkumbhar5770
    @omkarkumbhar5770 4 года назад +172

    लक्ष्या चा movie लागला की लोक रिमोट ला आपोआप विसरतात❤️❤️

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 4 года назад +44

    लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ ।
    हे लोक खरेच सुपरस्टार होते ।
    कमी संसाधन असताना , तंत्रज्ञान एवढे आधुनिक नसताना देखील , फक्त अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टी एवढी मोठी केली ।
    लहानपणी शनिवार रविवार म्हणजे फक्त लक्ष्मीकांत , अशोक मामा यांचे चित्रपट हेच समीकरण होते ।
    Golden days .

  • @rahulc.9689
    @rahulc.9689 4 года назад +811

    हे १११ dislike karnare nakki tik tok chya atu jhatu लोकांचे फॅन असणार . Miss you laksha

    • @kokanikatta2862
      @kokanikatta2862 4 года назад +10

      right bolla bhava

    • @sunrise7371
      @sunrise7371 4 года назад +11

      नाही तसं नाही...ज्या कार्यक्रमात लक्ष्मी कांत बर्डे असून.हे जे deslike करणारे आहेत ना ...हे नक्कीच मराठी नसणार....असाच त्याचा अर्थ होतो

    • @sushant7790
      @sushant7790 4 года назад +2

      Ekdum right bhava😆

    • @nayanfulambarkar8927
      @nayanfulambarkar8927 4 года назад +1

      @@sunrise7371 Barobar

    • @ganeshkrishnaraoghadge5742
      @ganeshkrishnaraoghadge5742 4 года назад +2

      miss u Laksha

  • @musicPmd0143
    @musicPmd0143 4 года назад +208

    Fakt lakshyasthi १८ मिनिटांचा व्हिडिओ न पळवता पहिला!!!?
    💯💯💯💯💯💯

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 4 года назад +195

    कॉमेडी चा देव होता आहे राहणार लक्ष्मीकांत बेर्डे तुमच्या सारखी कॉमेडी ह्या जन्मात कोणाला जमणार नाही

  • @यशकोचिंगक्लासेसअहमदपुरजि.लातूर

    लक्ष्या दादा खुप miss करतो दादा स्वर्गात देवाला पण हसवत आसशील ना खरंच खुप वाईट वाटते

  • @niteshkale5942
    @niteshkale5942 4 года назад +878

    लक्ष्मीकांत बेर्डे साठी कार्यक्रम पाहिला तुमीपन का

  • @PiratesoftheCaribbean123
    @PiratesoftheCaribbean123 4 года назад +7

    आज 24 तास Internet आहे, दिवसभर TV वरती वेगवेगळे शेकडो चित्रपट लागतात, मोबाईलच्या माध्यमातुन कधीही कुठेही कोणताही चित्रपट पाहता येतो पण लहानपणीचा तो काळ आठवला जेव्हा मी शाळकरी विद्यार्थी होतो तेव्हा रविवारी संध्याकाळी चार वाजता जर झपाटलेला, धडाकेबाज, अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, थरथराट, दे दना दन असा लक्ष्याचा चित्रपट लागणार असेल तर त्यासारखा स्वर्गीय आनंद कोणताही नव्हता,,,,, अप्रतिम दिवस होते ते।।।

  • @kalpeshpatil2892
    @kalpeshpatil2892 4 года назад +24

    मी फक्त हा व्हिडिओ लक्ष्या मूळे बघायला आलोय
    Miss u lakshya

  • @rahuldukale9013
    @rahuldukale9013 4 года назад +71

    माझा लहानपण मजेशीर बनवण्यासाटी धन्यवाद लक्ष्या .

  • @bhushan-22
    @bhushan-22 4 года назад +87

    लक्ष्या दिसला आणि मी surfing down केलं असं कधीच होणार नाही

  • @rushirajpatil4463
    @rushirajpatil4463 4 года назад +18

    आजपर्यंत आपल्या लक्ष्याला रूपेरी पङद्यावरच पाहील होत.पङद्यामागे पहील्यांदाच पाहतो आहे.
    छान वाटल.

  • @girishrtkr
    @girishrtkr 4 года назад +55

    मराठी माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याला कधीच गर्व होत नाही....जय महाराष्ट्र..

  • @भजनप्रेमी-ख9न
    @भजनप्रेमी-ख9न 4 года назад +79

    मी आलो मी पाहिलं मी लडलो मी जिंकून घेतलं सार लक्षुमीकांत बेर्डे 🙏🙏🙏🙏

  • @kunalmagdum4568
    @kunalmagdum4568 4 года назад +14

    आज सर असते तर भारतरत्न द्यायला सरकार घरी गेले असते त्यांच्या. Luv u sir😍😘

    • @subhashkarate1252
      @subhashkarate1252 3 года назад

      होय ना दादा बघतांना नकळत डोळ्यातन पाणी आल 😭😭

  • @pratappawar211
    @pratappawar211 3 года назад +5

    फक्त लक्ष्या साठी हा व्हिडिओ पहिला आहे... लक्ष्या सारखा नट परत होणे नाही...आमचा लहानपणीचा लक्ष्या...miss you laksha..

  • @Monica-vb7cf
    @Monica-vb7cf 4 года назад +29

    Kiti chan first time lakshmikant berede yancha interview pahate 😍😍😍

  • @vinodsakhare1521
    @vinodsakhare1521 4 года назад +50

    मराठी चित्रपट सृष्टी जिवंत ठेवण्याच काम लक्षा , महेश , अशोक सराफ यांनी केलंय खरच आपन खुप मोठे आहात..

    • @vivekkirdat4248
      @vivekkirdat4248 3 года назад

      एक्टिंग नाही पण आवाज आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत सचिन चा पण नाव हवा

  • @smashgaming2145
    @smashgaming2145 4 года назад +9

    तो आला त्यांनी पाहिलं आणि जिंकून घेतल सार...
    Miss you.. लक्ष्या.. फक्त लक्ष्या
    नाव लक्ष्मीकांत बेर्डे पण आपल्या साठी आपला लक्ष्या... Missing you लक्ष्या...

  • @sandeshgaikwad2544
    @sandeshgaikwad2544 4 года назад +17

    हा भाग फक्त लक्ष्मीकांत बेर्डे (लक्ष्या) यांच्या साठी पाहीला.
    Miss you

  • @kumarshinde9354
    @kumarshinde9354 4 года назад +49

    ज्या वेळी लश्यामामा गेले त्या वेळी असं वाटलं की हास्य कुठे तरी हरवलं खपु खुप रडलो होतो मी असे कलाकार पुन्हा होने नाही

  • @satishmalwal8668
    @satishmalwal8668 4 года назад +39

    लक्ष्मीकांत बेर्डे.... मराठी चित्रपट सृष्टी आपल्या शिवाय अपूर्ण आहे.🙏🙏💐

  • @sushantwankhede3470
    @sushantwankhede3470 4 года назад +25

    Favourite actor since childhood - laxmikant berde ...miss you lakshya...

  • @afsarshaikh3191
    @afsarshaikh3191 4 года назад +19

    माझं आवडतं हिरो लक्षा i really miss u भाऊ देव नेहमी चांगल्या लोकांनाच घेऊन जातो आणी हरामखोर लोकांना धर्ती वर ठेवतो त्रास द्याला फसवायला पण लक्षा माझ्या मनात नेहमी राहील miss u bhau 😥😥😥

    • @nilamkashim3610
      @nilamkashim3610 4 года назад +1

      Yes bro..dev chglyanch mansana Neto 😭😭

  • @Ansarkhan-oy2db
    @Ansarkhan-oy2db 4 года назад +14

    My fav act lacshya Dada bohot yaad aati hy aap ki allah aap ko khush rakhe hamesha i love you dada❣️😭😭😭😥😥😥🙏

  • @snehalnalawade2274
    @snehalnalawade2274 4 года назад +74

    लक्ष्मीकांत बेर्डे ♥️♥️ all time fav. Actor,...

  • @manishanarwade1471
    @manishanarwade1471 4 года назад +83

    लक्ष्मीकांत बेर्डे सर तुम्ही आम्हाला एवढ्या काही दिलात की मला शब्दात पण नाही सांगता येणार..... तुमच्यासारखे फक्त तुम्हीच..... दुसरं कोणीच नव्हत आणि होणार पण नाही..... ओन्ली लक्ष्मीकांत सर...
    तुमचं कुटे नाव जरी ऐकले तरी डोळ्यात लगेच पाणी येतं आणि डोळ्यासमोरून तुमचा चेहरा बराच वेळ जात नाही...😭😭😭😭😭

    • @ganeshjadhav895
      @ganeshjadhav895 4 года назад +3

      भाऊ तुम्ही माझ्या मनातल बोललास

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 3 года назад +3

    लक्ष्या हा लक्ष्या च होता,,,,,त्याचा बनवाबनवी हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी कळस होता,,,अर्थात बाकी सम्पूर्ण मराठी industry त्याने व्यापून टाकली होती ,,जी जागा घेणं कदाचित अजून कुणाला जमलेलं नाही.

  • @saiaskulkar3034
    @saiaskulkar3034 4 года назад +23

    लक्ष्यामामा ची अशीच मधून मधून आठवण काढून दिलीत तर बर होईल ..,...
    असा नट पुन्हा होणे नाही

  • @swagatshingade9639
    @swagatshingade9639 4 года назад +25

    आज हा व्हीडिओ पाहुण खरोखरच डोळ्यात पाणी आले.मराठी सिनेसृष्टीत लक्ष्मीकांत बेर्डे सारखा कलाकार होने नाही.मीस यु लक्ष्य! ...

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 4 года назад +129

    खूप छान आता लाँकडाऊन आहे तर सिरियल्सचे शुटींग बंद आहे तर सिरीयलचे जुने एपिसोड्स दाखवण्यापेक्षा तुम्ही जुन्या सिरीयल्स दाखवाव्यात जस की आभाळ माया,वादळवाट आणि गोट्या अश्या अनेक सिरीयल्स दाखवाव्यात ही विनंती

  • @kvisualtree
    @kvisualtree 4 года назад +21

    This IV is like a treasure. Very nostalgic for obvious reasons. Have grown up on Laxmikant Berde's movies. Thanks.

  • @sharadchormale2276
    @sharadchormale2276 4 года назад +43

    मराठीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या सारखे नट तयार झाले नाहीत याचे खूप दुःख आहे !!!

  • @wp7342
    @wp7342 4 года назад +16

    Laksmikant berde - mount everest of comedy
    Kapil sharma- ice crem cone of comedy

  • @akshayg7150
    @akshayg7150 4 года назад +33

    No words for lakshya... We miss you... Tu हवा होतास आज..🤞

  • @gj-mo6zv
    @gj-mo6zv 4 года назад +19

    Laxmikant Berde looks so accomplished. How well he carried himself. Star

  • @mtupsamindar
    @mtupsamindar 4 года назад +39

    लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाहिलं आणि डोळ्यात पाणी आलं.....😢का गेलात इतक्या लवकर?

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 4 года назад +18

    न भूतो न भविष्यती लक्ष्या(आदराने)
    🙏🕉🚩💐

  • @raswaki2200
    @raswaki2200 4 года назад +35

    लक्ष्या ने 'एक होता विदुषक' मधे जो अभिनय केलाय त्याला तोड़ नाही...

  • @nilamkashim3610
    @nilamkashim3610 4 года назад +1

    Miss you 😘😘 laksha Kaka..tumche move bagayla,4.. wajaychi watt bagayche aamhi.. shniwari aani ravivari.. khupch aathvan yete tumchi 😭😭

  • @omkarrokade7144
    @omkarrokade7144 4 года назад +60

    Miss you laxya mama

  • @nileshjoshi7919
    @nileshjoshi7919 4 года назад +2

    जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला 😢😭🙏 Miss u lakshya

  • @roshannawhate2927
    @roshannawhate2927 4 года назад +45

    Miss you laxmikant.

  • @cw-jm7mw
    @cw-jm7mw 4 года назад +1

    Mazya mulicha janma 2014 madhe zala ....pan tiche favourite pan laxmikant ji aahet....... greatness of actor

  • @JK-sd7ch
    @JK-sd7ch 4 года назад +26

    Laxmikant sir was a true legend🚩🚩

  • @samudeshpande9801
    @samudeshpande9801 4 года назад +1

    किती छान आहे हा कार्यक्रम
    आम्ही आजच्या काळाचे जर हे चायनल नसत तर मला ही पण मालिका होती हे कळलंच नसत खूप खूप धन्यवाद
    अन किती साधी राहणीमान आहे ह्या कलाकारांची
    त्या काळात त्यांना किती stardam होता तरी पण TV वर येताना पण किती साधे आले आहेत ते नाहीतर आजची कलाकार मंडळी किती गॅलमर्स बनून येतात
    अजिबात साधे पणा नाही
    नुसता भपका

  • @ganeshbhalerao2414
    @ganeshbhalerao2414 4 года назад +27

    विडिओ पाहिल्यावर अस वाटलं की लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात आहेत ....
    😢😢😢👍

  • @atulrewaskar6227
    @atulrewaskar6227 4 года назад +2

    मी फक्त आणि फक्त माझ्या सर्वात आवडीचे महान श्रेष्ठ असे कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी हा एपिसोड पाहिला.Miss You Sir. सरांचा बनवाबनवी हा picture मी 23 वेळा पाहिलेला.खरच असा महान विशेषतः हसवणारा कलाकार नाही पहिला मी.

  • @swaraswara2925
    @swaraswara2925 4 года назад +9

    Maze fav. Acter... lakshmikant sir..❤️ in industry we r missing you so much sir...

  • @jitendrachanche897
    @jitendrachanche897 4 года назад +2

    बोलण्यासाठी काही शब्दचं नाहीत ह्या माणसाबद्दल 💜💜

  • @MK-ot3zn
    @MK-ot3zn 4 года назад +18

    Miss you लक्ष्या.....😢
    लक्ष्मीकांत बेर्डे सर ......🙏

  • @prashantbhopi7718
    @prashantbhopi7718 4 года назад +14

    Hats off to the Great Comedian & a Versatile actor Lakshmikant Berde...!!!

  • @sgkonkanparadise2.0
    @sgkonkanparadise2.0 4 года назад +8

    We love you Laxmikant Berde,,,,,, He is called really genuine SUPRRSTAR

  • @Electriciankiran
    @Electriciankiran 4 года назад +1

    आम्हीच नाही कधीही चित्रपट न पाहणारे आमचे घरातील वडीलधारी मंडळी सुद्धा त्यांचा चित्रपट (अभिनय)पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता अगदी आम्ही सुद्धा त्यांची नक्कल करण्याच्या प्रयत्न करीत असत सलाम लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या अभिनया ला

  • @shubhamkodre
    @shubhamkodre 4 года назад +196

    त्यावेळी मराठी बोलताना मध्ये आपण किती आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची पद्धत नव्हती.....

    • @krushnaundare3802
      @krushnaundare3802 4 года назад +2

      बरोबर आहे

    • @sushilsangale8367
      @sushilsangale8367 4 года назад +1

      अप्रतिम जोड्या

    • @Jaihind-jf1up
      @Jaihind-jf1up 4 года назад +3

      एकदम बरोबर बोललात तुम्ही

  • @pranitanarkar6427
    @pranitanarkar6427 4 года назад +2

    Wow...khup divsa nantr Lakshmikant Sir la bagitla...chan vattla❤

  • @sachinhadolikar6572
    @sachinhadolikar6572 4 года назад +7

    No one is greater than you in Marathi film industry lakshmikant sir even today..

  • @amolgaikwad8480
    @amolgaikwad8480 4 года назад +1

    20 Year nananr aapan ha vedio pahayla bhetla khup khup dhanywad..... Miss u berde Sir

  • @yourschannel4976
    @yourschannel4976 4 года назад +8

    I watched that bcz of my favorite laxmikant berde sir,, Miss u so much sir 🙏

  • @aaradhyabodhare2552
    @aaradhyabodhare2552 4 года назад +2

    Miss u lakshya mama... पहिल्यांदा लक्ष्या मामा ला भेटलो होतो खूप आनंद झाला होता... लक्ष्या मामा चा ची शूटिंग चालू होती टूर निघाली नीलम नगर मुलुंड ईस्ट येथे... ब्रेक झाला विजय चव्हाण आणि लक्ष्य मामा बसले होते... मी खूप लहान होतो. मी त्यांच्या जवळ गेलो आणि हाथ पुढे केला आणि सही द्या बोललो... तर लक्ष्या मामा बोलले अगोदर मला उलटी उडी मारून दाखव. मी म्हटलं नाही येत मला... लगेच हात घेतला आणि हातावर सही केली... खूप आनंद झाला होता... The great actor Lakshmikant berde... तो दिवस कधीही नाही विसरू शकत लक्ष्या मामा... आणि तुम्हाला तर मुळीच नाही... Miss u....😢

  • @mggirhe
    @mggirhe 4 года назад +59

    आतापर्यंत कुठे होता हा व्हीडिओ

  • @alaukikdj
    @alaukikdj 4 года назад +14

    Laximikant berde sir .. miss u ! Great actor ani great human being ❣️🎭

  • @sagarbobade516
    @sagarbobade516 4 года назад +7

    Thanks for uploading this video.. Laxmikant Berde was just amazing.. Miss u Laksha..

  • @krisshnakumar5082
    @krisshnakumar5082 4 года назад +6

    Good to see laxmikant smiling feeling happy today after seeing him, love from kerala❤️ 👍

  • @KumarDike
    @KumarDike 4 года назад +8

    लक्ष्मीकांत बेर्डे हे एक नावच नाही ही तर एक कॉमेडी ची चालती बोलती विद्यापीठ होत, आहे आणि राहणार.. miss u lakshya mama.♥️♥️♥️💐

  • @sachins5437
    @sachins5437 4 года назад +20

    लक्षा sir, म्ह्णजे मराठी सिनेमा चा सरवोछ शिखर आहे, तिथी अजुन कोनिच पोचाले नाही अनी पोहचणार पन नाही, आमचा बालपणचा काल अति सुखच केला आहे

  • @khushwairagade4013
    @khushwairagade4013 4 года назад +37

    Miss u laxmikant sir...💕💕

  • @MusicArtsandrangolidesign
    @MusicArtsandrangolidesign 4 года назад +2

    चांगले लोक जास्त दिवसाचे सोबती राहत नाहीत, ते नेहमीच चटका लावून जातात।,!पुन्हा जन्म घ्या लक्ष्मीकांत miss you😭😭

  • @rupaligaikwad20aug
    @rupaligaikwad20aug 4 года назад +2

    Kiti natural sundar hote purviche kalakar😍 So refreshing

  • @swapnilsatpute513
    @swapnilsatpute513 3 года назад +1

    खरे मराठी कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे सलाम तुमच्या अभिनयाला👏👏miss you very much😭😭

  • @umartamboli9677
    @umartamboli9677 4 года назад +3

    Best marathi actor ever..लक्ष्या❤️

  • @prasannamhasalkar3044
    @prasannamhasalkar3044 4 года назад +1

    लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आणि महेश कोठारे चे मराठी पिक्चर मी आजही न कंटाळता बघतो खूप हसतो आणि पुन्हा पहवेसे देखील वाटतात ज्यात ना स्टंट ना स्पेशल एफेक्ट ना फेशन ना बॉडी बिल्डर वाटणारे हिरो ना मेकअप मधे मूळ चेहेरा झाकलेल्या हिरोईन. They were really great actors nd deserves huge respect.

  • @priyankakamble6579
    @priyankakamble6579 4 года назад +4

    Laxmikhantji personality was charming and lovely. He looks so clam and genuine in the show. We all miss him.

  • @nikhilpatil2466
    @nikhilpatil2466 4 года назад +13

    Watching only for the legend Mr Laxmikant Berde ..

  • @rameshgholap4108
    @rameshgholap4108 4 года назад +3

    Literally couldn't watch full video..got tears. Lakshya Kaka is Lob ♥️🤗.

  • @ajitbhalekar7301
    @ajitbhalekar7301 4 года назад +2

    फक्त लक्ष्यासाठी हा विडीयो 5 वेळा बघितला ,,,
    लहानपणीच्या खुप आठवणी आज पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या,,,😪😪😪धन्यवाद लक्ष्मीकांतजी आमचे लहानपन अविस्मरणीय केल्या बद्दल🙏🙏🙏🙏

  • @swamirajprocreation3403
    @swamirajprocreation3403 4 года назад +4

    गेम मध्ये जरी कमी मार्क असतील मिळवलेले परंतु लक्ष्मीकांत जी यांनी संपूर्ण आयुष्य श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.....
    त्यांच्या साठी शब्दच नाहीत

  • @officialsaavi3850
    @officialsaavi3850 2 года назад

    Laxmikant sir kharch miss u khup balpni khup movie baghiti tumcha prtek movie madhe hasvlat aata pn tumchi juni movie baghte kharch khup gret kalakar hota sir ❤️❤️

  • @tushal2805
    @tushal2805 4 года назад +6

    Maza favorite actor in flim industry is Laxmikant Berde, cannot forgot my sunday 4 pm when I use to laugh by seeing his movies

  • @sakha-officialyoutubechannel
    @sakha-officialyoutubechannel 4 года назад +2

    लक्ष्याला हिंदी चित्रपटांनी मान सन्मान दिला नाही
    त्यांना नेहमीच बाजूचे रोल्स दिले गेले
    त्यांचं मोठं मन बघा त्यांनी ते रोल्स केले
    लक्ष्यासाठी लाईक्स होऊद्या

  • @shraddhanandedkar
    @shraddhanandedkar 4 года назад +4

    Very nice show good to see Laxmikant barde 😘😘😘😘😘😘

  • @kiranjadhav870
    @kiranjadhav870 4 года назад +2

    Love u lakshyaaaaaaaaaaaaaaa 😘😘😘😘😘😘