कलाकारांना अशे अफेयर टाळणे खूप कठीण असते, एक सामान्य व्यक्ती च्य्या आजू बाजूला जश्या स्त्रिया असतात त्या पेक्षा खूप दिसायला सुंदर आणि मोकळ्या विचारांच्या मुली सिने क्षेत्राच्या व्यक्ती च्या जवळ असतात, माझा मित्र नाटक industry मध्ये होता तेव्हा मी खूप जवळून बघितले आहे हे, इथे अश्या मुली पण आहेत ज्या फक्त थोड्या limelight किंव्हा Role साठी अगदी assistant आणि driver बरोबर पण झोपायला तय्यार असतात, मुळात तुम्ही सिने कला कारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्या बद्धल कधीच मानू नका, त्यांना फक्त चांगले अभिनेते म्हणूनच समजा, Idol बनवू नका
मराठीतल्या अभ्णेत्यांना किंवा अभिनेत्रींना इगो नाही. रुही बेर्डे हया सुंदर होत्याच उत्तम अभिनेत्री ही होत्या तरीही त्यांना आपण नेहमीचं सध्या वेशात आणि खूप कमी पाहिलं आहे
रूही बेर्डे खरच खूप छान सुंदर अभिनेत्री आहेत. ❤त्यांच्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा आहे.👏👏👌 रूही बेर्डे व लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी 👫❤खरच खूप छान सुंदर दिसते 👌👌🥳🥳❤❤❤❤ खरच खूप छान सुंदर अभिनेत्री खूप कमी वयात हे जग सोडून गेल्या आहेत 😔😔🙏🙏आणि त्या सर्व उत्तम अभिनेत्री ही होत्या 🙏🙏👌👌👌👌 पण पंधरा वर्षांच्या काळात रूही बेर्डे व लक्ष्मीकांत बेर्डे यांना मुलबाळ झाले नव्हते काय🤔🙄 आतापर्यंत मी एवढी माहिती रूही बेर्डे यांच्याबद्दल ऐकलीच नव्हती खरच खूप छान माहिती सांगितली 🙏👌👌खूप अभिमान वाटतो 🙏🙏💐💐 मनापासून आदरांजली 🙏🙏💐💐❤❤ मी शितल जाधव🙏
एक मुलगा आहे, पण कुठे आहे कधीच पुढे आला नाही, तेव्हाच ह्याच अफेअर प्रियाशी सुरू झालं आणि रुहीने सुइसिडे केलं तेव्हा त्याला जाणीव झाली आणि तो खचला दारूच्या आहारी गेलास
रूहीचे तळतळाट लक्ष्याता लागले प्रियाने बेशरमपणा त्यांचा संसार मोडला .तिच्या मुलांना है शाप लागणारच. लक्ष्मीकांताचाguilty consciousness होता ज्याने तो तडफडून मेला.
Ho khare aahe, aatachya heroin baghwat mahit, bhadak make up, aani kaslehi kapde ghalne, te psn ardhwat asne, yaache pradarshan chalu aahe 👺mi tar cinema aani TV serial baghnech band kele aahe, juni gaani aikne ha mast time pass aahe
मला वाटते, बातमी किंवा हि माहिती देण्यापूर्वी चॅनलने व्यवस्थित पारखून समजून घ्यायल्या हव्या होत्या. एखाद्याला महान दाखविण्यासाठी उगीचच नसलेल्या गोष्टी बनवून वाचकांना फसवू नये. लक्ष्मीकांत बेर्डे खरोखरच एक उत्तम विनोदी कलाकार होते. व्यक्ती म्हणूनही जनमानसात चांगले असतील. त्यांना चित्रपट सृष्टीत पुढे आणण्यात त्यांच्या कलागुणांबरोबर रूहीजींचा खूप महत्वाचा सहभाग होता, sacrifice पण होते. हे सर्वांनाच परिचित आहे. परंतु रुहीजींच्या जवळच्या सर्वांनाच रुहीजींचे वैवाहिक जीवन किती आणि कोणामुळे दु:खद झाले होते ह्याची पूर्ण कल्पना आहे आणि त्यांचे brain hammerage ने अचानक जाणे, आजही त्यांच्यासाठी दु:खद आठवणी आहेत. एखाद्याला त्यांच्या अंगी असलेल्या गुणांबध्दल, कलेबद्दल जरूर डोक्यावर घ्यावे, पण गोष्टी बनवून वाचकांची दिशाभूल करू नये.
मला रूहीची जवळची नातेवाईक कदाचित बहिण असेल 1999 ला साकिनाका ला एका कंपनीत भेटली होती जेथे माझे fd अडकले होते.तिचा पण तोच prblm होता.त्यांना आपल्या बहिणी बददल खुप कळवळ होती.खुप गप्पा मारल्या. बोलताना लक्ष्मीकांत बद्दल राग होता
असाच राग अशोक सराफ बद्दल पण येतो,जे त्यांनी रंजना सोबत केलं त्यासाठी.ते तर फारच राग येण्यासारखं आहे आणि मला तेव्हा पडून अशोक सराफ ची माणूस म्हणून पण घृणा येते.
@@smitapohekar3995 live-in मध्ये राहत होते प्रिया अरुण आणि लक्ष्या , रुही बेर्डे जिवंत असताना.त्यांच्या मृत्यू नंतर लग्न केलं.रूही बरोबर घटस्फोट नव्हता घेतला पण विभक्त राहत होते.
Bayakocha vapar karun lakshmikant pudhe gele ani bayakola tya Priya sathi kiti trass dilay te pan sangayach hot ki sarvanach mahit aahe khar kay aahe te ❤❤❤❤
Kharay tumach. Baykocha vapar karun motha zala aani tichi saath sodun Priya sobat marriage kel. Jevantpani Tila tras dila melyawarch Kay sagtay.Ruhi melyawar to hi kuth sukhat rahila to hi melach ki.
Lakshya was involved in Priya Arun...when Roohi was still alive...that one thing never liked what Lakshya did...he married Priya Arun soon after Roohi ' s death....😢
पडद्यावर चांगले दिसणारे अभिनेते वैयक्तिक आयुष्यात किती सेल्फीश असतात हे समजलं;कदाचित लक्ष्याचा डाऊनफॉल दारूचं व्यसन आणि एकटेपणा हा रुही बेर्डेशी केलेल्या गद्दारीचा तळतळाट म्हणता येईल
खूप छान माहिती दिली. या गुणी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली
😊😊😊
रूहीचे खूप सिनेमा मी पाहीले आहेत.मला आवडायची.ज्या वर्षी तिचं निधन झालं त्यावेळी आम्हा सर्वांना फार वाईट वाटलं होतं.त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
रुही ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी होती ही माहिती नव्हते माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐🙏
खरच आजच आत्ता माहिती मिळाली की लक्ष्मीकांत बेर्डे चे एक लग्न आधी पण झाले होते 😱
कलाकारांना अशे अफेयर टाळणे खूप कठीण असते, एक सामान्य व्यक्ती च्य्या आजू बाजूला जश्या स्त्रिया असतात त्या पेक्षा खूप दिसायला सुंदर आणि मोकळ्या विचारांच्या मुली सिने क्षेत्राच्या व्यक्ती च्या जवळ असतात,
माझा मित्र नाटक industry मध्ये होता तेव्हा मी खूप जवळून बघितले आहे हे, इथे अश्या मुली पण आहेत ज्या फक्त थोड्या limelight किंव्हा Role साठी अगदी assistant आणि driver बरोबर पण झोपायला तय्यार असतात,
मुळात तुम्ही सिने कला कारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्या बद्धल कधीच मानू नका, त्यांना फक्त चांगले अभिनेते म्हणूनच समजा, Idol बनवू नका
Ho but mhanun tyani kelele paap laplya jaat nahi ani personal life varun obviously audience judge karnaar
Àaana❤.😅j
मन हेलावून टाकणारी माहिती दिलीत.👌🏻👏👍
कै.रुही बेर्डे यांची ही माहिती बऱ्याच जणांना माहिती नाही आपण या गुणी अभिनेत्रीची माहिती सांगीतली या बद्दल धन्यवाद.
मराठीतल्या अभ्णेत्यांना किंवा अभिनेत्रींना इगो नाही. रुही बेर्डे हया सुंदर होत्याच उत्तम अभिनेत्री ही होत्या तरीही त्यांना आपण नेहमीचं सध्या वेशात आणि खूप कमी पाहिलं आहे
आज कळलं जगाला हसवणारा माणुस एवढा दारू का पितो मनातल दुख बाहेर येउच नाही दिल आणि जगाचा निरोप घेतला ❤😢
Cheat kela......maag dukhi kashala
खुप छान माहिती दिली आहे.या गुणी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.
रूही बेर्डे खरच खूप छान सुंदर अभिनेत्री आहेत. ❤त्यांच्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा आहे.👏👏👌
रूही बेर्डे व लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी 👫❤खरच खूप छान सुंदर दिसते 👌👌🥳🥳❤❤❤❤
खरच खूप छान सुंदर अभिनेत्री खूप कमी वयात हे जग सोडून गेल्या आहेत 😔😔🙏🙏आणि त्या सर्व उत्तम अभिनेत्री ही होत्या 🙏🙏👌👌👌👌
पण पंधरा वर्षांच्या काळात रूही बेर्डे व लक्ष्मीकांत बेर्डे यांना मुलबाळ झाले नव्हते काय🤔🙄
आतापर्यंत मी एवढी माहिती रूही बेर्डे यांच्याबद्दल ऐकलीच नव्हती खरच खूप छान माहिती सांगितली 🙏👌👌खूप अभिमान वाटतो 🙏🙏💐💐
मनापासून आदरांजली 🙏🙏💐💐❤❤
मी शितल जाधव🙏
एक मुलगा आहे, पण कुठे आहे कधीच पुढे आला नाही, तेव्हाच ह्याच अफेअर प्रियाशी सुरू झालं आणि रुहीने सुइसिडे केलं तेव्हा त्याला जाणीव झाली आणि तो खचला दारूच्या आहारी गेलास
@@snehadabholkar9460 tumhala aatemehettya ase mhenayche aahe ka .mg to mulga aata kuthe aahe
@@rajashreebelkhede773to mulaga म्हणजे अभिनय बेर्डे ती सध्या काय करते movie मधे आर्या सोबत होता तो
रुही मरायच्या एक वर्ष अगोदर लक्ष्मीकांत बर्डेनी प्रिय बरोबर लग्न केलं आणि रुहिने शॉक घेतला
नाही, अफेअर मूळे शॉक घेतला, लग्न ती मेल्यावर केलं, पण लक्ष्मीकांत रुहीच मरण विसरू शकला नाही आणि दारूच्या आहारी गेला, प्रिया त्याला सावरू शकली नाही
Nusat 1 varsh aadhi marriage kel nahi tar 9 varsh Priya sobat living madye hota aani Priya pragent zalyawar tichashi marriage kel. Priya ne swat hi gost interview madye sangitali aahe. Ruhi marayachya khup varsh aadhich lakshya Ruhi pasun vegal zala hota. Nantar laksha daru chya aahari Gela aani swat ch jeev gamavala.karav tas bharav lagat tech ch khar.
He kon sanganar,brain hamrage tar honarach
रूहीचे तळतळाट लक्ष्याता लागले
प्रियाने बेशरमपणा त्यांचा संसार मोडला .तिच्या मुलांना है शाप लागणारच.
लक्ष्मीकांताचाguilty consciousness होता ज्याने तो तडफडून मेला.
@@rupalikokane9678Adhi wife cha brain damage kela .....Ani mag swatacha liver fail kela.......ek widow n kids Pathi thewley.....Jara wichar karun mhanun wagaycha aasta...Life waste
महान अभिनेत्री 🙏🙏🙏
Mahan abhinetri Ruhi Berde mahiti dilya baddal Lokmat cha dhanyawad
ऊत्तम व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीना जुन्या
पिढीतील लोक विसरूच शकत नाही.
Ho khare aahe, aatachya heroin baghwat mahit, bhadak make up, aani kaslehi kapde ghalne, te psn ardhwat asne, yaache pradarshan chalu aahe 👺mi tar cinema aani TV serial baghnech band kele aahe, juni gaani aikne ha mast time pass aahe
खूप छान माहिती, आभारी आहोत.
खूपच सुंदर माहिती 🙏🙏
मला वाटते, बातमी किंवा हि माहिती देण्यापूर्वी चॅनलने व्यवस्थित पारखून समजून घ्यायल्या हव्या होत्या. एखाद्याला महान दाखविण्यासाठी उगीचच नसलेल्या गोष्टी बनवून वाचकांना फसवू नये. लक्ष्मीकांत बेर्डे खरोखरच एक उत्तम विनोदी कलाकार होते. व्यक्ती म्हणूनही जनमानसात चांगले असतील. त्यांना चित्रपट सृष्टीत पुढे आणण्यात त्यांच्या कलागुणांबरोबर रूहीजींचा खूप महत्वाचा सहभाग होता, sacrifice पण होते. हे सर्वांनाच परिचित आहे. परंतु रुहीजींच्या जवळच्या सर्वांनाच रुहीजींचे वैवाहिक जीवन किती आणि कोणामुळे दु:खद झाले होते ह्याची पूर्ण कल्पना आहे आणि त्यांचे brain hammerage ने अचानक जाणे, आजही त्यांच्यासाठी दु:खद आठवणी आहेत. एखाद्याला त्यांच्या अंगी असलेल्या गुणांबध्दल, कलेबद्दल जरूर डोक्यावर घ्यावे, पण गोष्टी बनवून वाचकांची दिशाभूल करू नये.
मला रूहीची जवळची नातेवाईक कदाचित बहिण असेल 1999 ला साकिनाका ला एका कंपनीत भेटली होती जेथे माझे fd अडकले होते.तिचा पण तोच prblm होता.त्यांना आपल्या बहिणी बददल खुप कळवळ होती.खुप गप्पा मारल्या. बोलताना लक्ष्मीकांत बद्दल राग होता
@@manishaskarr9483 त्यांना का राग होता लक्ष्मीकांत सरांबद्दल?
असाच राग अशोक सराफ बद्दल पण येतो,जे त्यांनी रंजना सोबत केलं त्यासाठी.ते तर फारच राग येण्यासारखं आहे आणि मला तेव्हा पडून अशोक सराफ ची माणूस म्हणून पण घृणा येते.
1998 mdhe jr pahilya patnich lgn zal tr mg dusr lgn tyani adhich kel hot ka
@@smitapohekar3995 live-in मध्ये राहत होते प्रिया अरुण आणि लक्ष्या , रुही बेर्डे जिवंत असताना.त्यांच्या मृत्यू नंतर लग्न केलं.रूही बरोबर घटस्फोट नव्हता घेतला पण विभक्त राहत होते.
डोळ्यात पाणी आणणारी बातमी होती मी कधीच ही बातमी ऐकली नव्हती
अगदी बरोबर
@@nandalonkar5418
😊😊😊🚒🚒🚒🚒🚒🚒🚒😊p
खूप सुंदरमाहिती. रूही बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Khup chhan mahiti ahe. Ruhi berde ya laxmikant berde chya pahilya patni hotya evadhich mahiti hoti.
हे अभिनेते दिसतात तसे नाही आहेत. आपली वेळ साधुन घेतात.
खूप आवडली माहिती रूही बेर्डे यांची
खरंच तुमच्या मुळे आज खरी स्ट्रोरी समजली धन्यवाद
या सद्गुणी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली।
My Favorite Actor ❤Laxmikant Berde ❤
रुहीची हाय लागुनच मेलाय,,,,
💯✔
बरोबर माहिती दिली मुलबाळ नव्हते पण प्रिया आरूणने त्यांचा संसार मोडला😢😢
खुप छान वाटले आणि खुप छान सांगीतले
छान माहिती आहे... रंजीता ठाकूर बद्दल माहिती सांगा ना मॅडम.
🙏🙏🌺🌺🌺रुही बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🌺🌺🌺
खूपच छान अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही परंतु या दुनियेने तिची कोणतीही दखल घेतली नाही याचं वाईट वाटतं
,खूप छान माहिती मिळाली.
छान माहिती दिली आहे विनम्र श्रद्धांजली
अतिशय सुंदर माहिती...
खूप छान माहिती दिलीत
जया बाचान सारख्या पण अधिक उजव्या दिसतात रुही बेर्डे❤
Bayakocha vapar karun lakshmikant pudhe gele ani bayakola tya Priya sathi kiti trass dilay te pan sangayach hot ki sarvanach mahit aahe khar kay aahe te ❤❤❤❤
Kharay tumach. Baykocha vapar karun motha zala aani tichi saath sodun Priya sobat marriage kel. Jevantpani Tila tras dila melyawarch Kay sagtay.Ruhi melyawar to hi kuth sukhat rahila to hi melach ki.
खुप छान पाहीत दिले धन्यवाद
Talented actress! May her soul attain salvation!
रुही बेर्डे यांना अभिवादन
Khup chan 🙏🙏
छान वाटली माहिती रंजना ताईचा प्रवास टाका
Kharcha Khup Khup Chan Ruhi abhinetri hotya.... Tyanna Bhavpuran Shrdhanjali....lakshikant sir tyaa gelyane khachale 😢
❤❤❤❤❤❤
🙏🏻🙏🏻असा कलाकारहोणे नाहि 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭
Lakshya was involved in Priya Arun...when Roohi was still alive...that one thing never liked what Lakshya did...he married Priya Arun soon after Roohi ' s death....😢
Absolutely correct.
Hi Neha you are special 💯 correct ,
Very true,But Destiny punished Lakshmikant ( my classmate in school),He became too much alcoholic & expired with same disease
@@laxmannikam6333 yes....but a great talent got wasted...
@@laxmannikam6333ajun ase kiti lok aahet je ase krutya karun aaramat jagat aahet Tyancha kay
छान माहिती मिळाली
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭
1st टाइम आज माहित जाले रुही मैडम विषई की त्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी होत्या
खूप छान माहिती
Thank you🌹🙏
शॉकिंग माहिती
Kharokhar mahi navate.dhanyawad.Roohinche chitrapat mi pahile ahet.panduhawaladar madhil mukya muliche patra.ashok saraf dobatcha scene.
खुप छान माहिती दिली धन्यवाद,
Khup chan
Khup sunder mahiti
Khup chhaan mahiti dilit.manapasun aabhar
khup chan mahiti dili
Ruhi berde Bhavpurna Shrandhanjali 💐🙏💐 Ashi sweet sobar nayika hone nahi👌👌👍👍🙏🙏🌹🌹
खुप खुप छान 🙏❤
खूप छान
My Favorite Actor ❤ Laxmikant Berde.... ❤❤
खुपछान🎉
👌👌❤❤
Ruhi Berde hila bhavpurn shradhanjali
छान सादरीकरण !❤
Khup chan mahit navath he 👌👌👌
Bhavpurn shraddhanjali 💐
Laxmikant berdenchi dusri patni aamhala ajibat aawadli nahi, Ruhi ti Ruhich hoti 👌👍👏
हो
@@surekhaskitchen2085 👍
अति सुंदर
वाह वाह ग्रेट आर्टिस्ट
खूप छान बातमी 70% माहीत नाही
छान माहिती होती
पडद्यावर चांगले दिसणारे अभिनेते वैयक्तिक आयुष्यात किती सेल्फीश असतात हे समजलं;कदाचित लक्ष्याचा डाऊनफॉल दारूचं व्यसन आणि एकटेपणा हा रुही बेर्डेशी केलेल्या गद्दारीचा तळतळाट म्हणता येईल
Great women 🙏👌
❤❤mast
दूसरी जया भादूरीच खुप छान अभिनेञी😢😊
खूप छान माहिती त्यांच्या पहिली लग्नाची माहिती नव्हती
Chhan mahiti milali
Background music 🎶is very irritating and not audible properly 😑
Very nice vdo
Superb
रूही आजपण कित्येकांना आठवते.
अर्धवट माहिती दिलीय.
purn mahiti tumhi dya
Kupch chan
Very nice 👍👍
Priya Berde war video banwa
Miss u lakshmikant sir ❤❤❤
मग यांना मुल बाल का नाही। हे तर तुम्ही सांगीतलच नाही
भावपूर्ण श्रद्धांजली
आपल्या पतीस मनोभावे साथ देणारी रुही अभिनेत्री थोर व्यक्तिमत्त्व होत.
खूप छान माहीती
Ruhi looks so beautiful
मला खूप वाईट वाटले
Tila Laxani Priyashi savsar thatun jivantapani tention dile. Mhanun Tila brain hamrage sarakha ajar zala .
Really tya astanach laxmikant berde yanni lagna kel hot
सत्य
Pn ase ka kele lkshyane
mala pn asach vattay.. lakshyachya affair mule tension asnar..tyat ti priya lagna aadhich pregnent zali hoti
Very Nice
खुपच छान माहिती दिली ताई.
Very good nice information on this Ruhi Berde life style media thanks 🙏👍 Lokmat Films
खरोखर लक्ष्मी होती
पतीने केलेल प्रेम पत्नी कधी हि विसरू शकत नाही.❤❤❤❤
छान माहीती
very nice