खूप आश्चर्य आणि वाईट वाटलं.. लक्ष्मीकांतलां रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाआणणा रे आहेत "यशोकेतन चित्र" चे गजानन सरपोतदार..आणि लक्षाचा पहिला चित्रपट आहे - १९८६ चा सुपर हिट - तुझ्या वाचून करमेना..!
तुम्ही एक बाजू सांगितली, यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, पण ती किती करावी याला ही मर्यादा आहेत, ताण वाढला की माणूस शिण घालवण्या साठी काही वेगळे करतो आणि आहारी जातो, आणि तेच शरीरास घातक असते, लक्ष्मीकांत कलाकार म्हणून किंवा माणूस म्हणून ग्रेट होते
अरे बाबा 12 मिनिटाचा व्हिडिओ चार मिनिटांचा झाला असता नुसतेच पाल्हाळ गिरी टायटल काय सांगताय काय बोरिंग व्हिडिओ लोक तुम्हाला पाहून पळून जातील बोरकर म्हणून समजलका मिस्टर बोरकर
मराठी चित्रपटातील उत्कर्ष अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Utkarsh ki utkrishta ? 🤔🙄
भावपूर्ण आदरांजली
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
भावपुर्ण. आदरांजली
Bhav पूर्ण आदरांजली 🎉🎉🎉🎉🎉
एकच नंबर अभिनेता
भावपूर्ण श्रद्धांजली श्री. लक्ष्मीकांत बेर्डे जी ❤❤
माझा लहानपणाचा मित्र! आम्ही गिरगाव- कुंभारवाडा येथे रहात होतो.
खूप आश्चर्य आणि वाईट वाटलं..
लक्ष्मीकांतलां रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाआणणा रे आहेत "यशोकेतन चित्र" चे गजानन सरपोतदार..आणि लक्षाचा पहिला चित्रपट आहे -
१९८६ चा सुपर हिट -
तुझ्या वाचून करमेना..!
Tyanni aaplya pahilya baaykola fasavle ! 😮Tiche shaap laagle asnaar !! 🙏🙏💜💕
तुम्ही एक बाजू सांगितली, यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, पण ती किती करावी याला ही मर्यादा आहेत, ताण वाढला की माणूस शिण घालवण्या साठी काही वेगळे करतो आणि आहारी जातो, आणि तेच शरीरास घातक असते, लक्ष्मीकांत कलाकार म्हणून किंवा माणूस म्हणून ग्रेट होते
God bless you my brother 🎉🎉🎉🎉
Chan aahe mahiti lakshyabaddal
नकळत डोळ्यातून पाणी आलं...😢
Miss you ❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Marave Pari Kirti rupe urave Asa to lakshya. 🙏🙏
डोळ्यात पाणी आणले तुम्ही 😭😭😱
दुर्दैवी शेवट. फक्त शेवट सांगा बाकीचं लोकांना माहीत आहे
🙏🙏
Lay bhari 😂😢😢😢😢🎉
AaplaT start chan aahe
Tumche videos chanch astaat Nehmi ❤
अगदी खरं सांगायचं तर मला आनंदच होईल असे वाटते की आपण खरंच खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद!
भावपूर्ण श्रध्दाजली
🙏👍👌🌷
One number kalakar❤❤❤❤❤
माहित असलेल्याच गोष्टी तुम्ही सांगितलं
❤
🙏🚩💐
Naveen kahitari sanga....
मिशी सरळ करा सर् पण स्टोरी मस्त
😂😂
तुला टोचली का😅
टूर टूर,शांतेचं कार्टं चालू आहे, बिघडले स्वर्गाचे दार अशी काही नाटकं केली.धुमधडाका लेक चालली सासरला हे सुरूवातीचे चित्रपट
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
माझा जन्म पन 26 ओक्टोबर चा आहे अनी त्या दिवशी पन लक्ष्मिपूजन होती फक्त माझा जन्म 2000 सालचा आहे.
पन नाही पण
😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻
नरेंद्र दाभोळकर तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचे नाही का? मग तुम्ही आतापर्यंत त्यांची स्टोरी का बनवली नाही?
कोण आहे तो
Shriram.BHUJADE malegaon
खेरवाडी नाही तर खेतवाडी!
तुम्ही सर्व कॉमेंट्स वाचत नाही.
अभ्यास वाढवून नव्याने व्हिडीओ बनवा कारण तुमची माहिती ही विसंगत वाटते
चल रे लक्षा मुंबईला हा पण एक चित्रपट आहे त्यांचा
सगळे ना हसवणेची किंमत तुम क्या जानो दुनिया वालो
Laksha mama we miss u
जन्म तारीख खोटी. आहे कारण मी 2004 ला त्याला बागतील होते.
मस्त, फॅक्त तुमची मुशी एक साईडला कमी आहे तुमची😅
😅😅
😂😂😂😂
सगळ्यांना माहीत असते तेच सांगत आहेत
त्या चा मिशी चा त्रास तुला का होतो तु फक्त माहीती आईक ना
Superstar vagaire kahi nahi, bahutek sumar chitrphat hote . Marathi cinema tyakali 25 lakh anudanavar banat ase, jyat 15 lakh rs nirmata khishat Takata ase ani 10 lakhat tukar cinema banvat.
तुमची मीशी आधी बरोबर करा!
Gayni bhagwan aap kaha the
मिशी खाली वर झाली आहे
Bigdale seargache daar
अरे बाबा 12 मिनिटाचा व्हिडिओ चार मिनिटांचा झाला असता नुसतेच पाल्हाळ गिरी टायटल काय सांगताय काय बोरिंग व्हिडिओ लोक तुम्हाला पाहून पळून जातील बोरकर म्हणून समजलका मिस्टर बोरकर
Kolkata rape case vishai sanga
😂😂😂😂
खेतवाडी..
Aare mela kasatesang
दारू पिऊन किडन्या खराब झाल्या होत्या त्याच्या
बरं झालं मेला खपला. नुसती किरकिर.
1984 ला गजरा नावाचा tv वरील कार्यक्रम केला
जो जन्माला येतो त्याचा शेवट पण कसा हे लिहिलेले असते. त्यामुळे माझा शेवट चांगला होईल हे गृहित धरू नका