ताई दादा परेल भोईवाडा मार्केट मध्ये पहिल्या माळेवरती रहायचे अजुनही श्री कृष्ण बेंड पथक असा बोड आहे शेवटच्या क्षणी दादांची बोडी आणली होती आम्ही अंतिम दर्शन घेतले आहे🙏🙏
माझे माहितीनुसार दादांचे लग्न सोलापूर जिल्ह्य़ातील माळीनगर येथील साखर कारखान्यात काम करणारे कामगार के ढगारे यांचे मुलीशी झाला आणि त्यांना मुलगी झाली होती यानंतर त्यांचा घटस्फोट झाला मात्र या मुलीचे शिक्षणाचा खर्च दादांनी करावा असे ठरले होते विच्छा माझी पुरी करा चा प्रयोग माळीनगर गावात आला त्यावेळेस हे लग्न ठरले
मॕडम तुमच्या दादांच्या या कार्यक्रमाचा मी चाहता आहे.मी रोज पाहतो कार्यक्रम पण एक प्रॉब्लेम होतो तुमच्या या कार्यक्रमाला आवाज कमी असतो तर तेवढ जरा लक्श द्याल तर बरं होईल .
दादा कोंडकेना मी लहानपणी अपना बाजार मधे बघीतले मला इतका आनंद झाला सिनेमात बघणे आणि प्रत्यक्ष बघने त्यावेळेस खूपच महत्वाची गोष्ट होती मी पण तीथेच रहात होती पण आमच्या काळात मुलींना घराबाहेर कुठेच पाठवत नव्ह्ते माझे वडील रविवार ऑफीस ला सुट्टीच्या दिवशी दादा कोंडकेचे सिनेमा बघायला न्यायचे 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
धन्यवाद, बघत राहा अनिता पाध्ये प्रॉडक्शनचा युट्य़ुब चॅनल. लवकरच कलाकारांचे खरे चेहरे आणि हिंदी क्लासिक चित्रपटांवर आधारित मायाजाल ही सिरिज सुरु होत आहे.
मरगळलेली मराठी सिनेसृष्टी दादांमुळे उर्जितावस्थेत आली हे मान्य करावेच लागेल
ताई दादा परेल भोईवाडा मार्केट मध्ये पहिल्या माळेवरती रहायचे अजुनही श्री कृष्ण बेंड पथक असा बोड आहे शेवटच्या क्षणी दादांची बोडी आणली होती आम्ही अंतिम दर्शन घेतले आहे🙏🙏
अंतिम संस्कार त्यावेळी कोण कोण आलं होतं कारण मला यूट्यूब वर त्याची माहिती मिळत नाही
दादा सारखा माणूस होणे आता शक्य नाही मला दादाचे फिल्म खूप आवडायचे
मी पण दादांची फॅन होते आणि आहे, त्यांचा आदर असाच राहील 🎉🎉
माझे माहितीनुसार दादांचे लग्न सोलापूर जिल्ह्य़ातील माळीनगर येथील साखर कारखान्यात काम करणारे कामगार के ढगारे यांचे मुलीशी झाला आणि त्यांना मुलगी झाली होती यानंतर त्यांचा घटस्फोट झाला मात्र या मुलीचे शिक्षणाचा खर्च दादांनी करावा असे ठरले होते विच्छा माझी पुरी करा चा प्रयोग माळीनगर गावात आला त्यावेळेस हे लग्न ठरले
आज प्रथमच कळलं दादांचे लग्न झाले होते💐💐💐💐💐
खुप छान माहिती दादांबददल मिळाली आहे.धनयवाद
दादा एकच त्यांच्यासारखा कोणीही होऊ शकत नाही इंडस्ट्रीचा दादा
दादा कोंडके हे एकच नंबर कलाकार होते असा माणूस पुन्हा जगात नाही
चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा
दादा सारखा बहुगुणी हरहुन्नरी कलाकार पुन्हा जन्माला येणार नाही दादांना माझा शत शत नमन व त्रिवार वंदन करतो...❤❤❤❤❤
धन्यवाद. लवकरच अनिता पाध्ये प्रॉडक्शनची नवी सिरिज मायाजाल सुरु होत आहे, नक्की बघा व शेयर करा .
❤@@anittapadhyeAPP
दादा कोंडके खूप त्रास काढला त्यांचे नाव होते त्यांचे सिनेमे मला आवडले तुम्ही छानच माहिती दिली धन्यवाद ❤❤❤
My favourite hero.
I had seen all his movies during my childhood and again now also.
मॕडम तुमच्या दादांच्या या कार्यक्रमाचा मी चाहता आहे.मी रोज पाहतो कार्यक्रम पण एक प्रॉब्लेम होतो तुमच्या या कार्यक्रमाला आवाज कमी असतो तर तेवढ जरा लक्श द्याल तर बरं होईल .
ताई दादाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचे काय झाले ?? त्यांनी त्याची ट्रस्ट बनवली होती असे माझ्या वाचनात आले आहे यावर एखादा व्हिडिओ बनवाल🙏
दादांचे लग्न झालेले माहीत होटेपण ते खरे खोटे माहीत नव्हते ते आज कळले पण एकंदरीत मी जे वाचले होते तर सत्य होते पत्नी बाबत शंकाहेच मी वाचले होते
छान माहिती दिली अजून ही द्या दादा कोंडके यांची
धन्यवाद. दादा माणूस चे 100 एपिसोड्स अपलोड आहेत ते बघा. आमची नवी चित्रपट विषयक सिरीज मायाजाल लवकरच सुरू होत आहे. नक्की बघा
दादा कोंडकेना मी लहानपणी अपना बाजार मधे बघीतले मला इतका आनंद झाला सिनेमात बघणे आणि प्रत्यक्ष बघने त्यावेळेस खूपच महत्वाची गोष्ट होती मी पण तीथेच रहात होती पण आमच्या काळात मुलींना घराबाहेर कुठेच पाठवत नव्ह्ते माझे वडील रविवार ऑफीस ला सुट्टीच्या दिवशी दादा कोंडकेचे सिनेमा बघायला न्यायचे 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
दादा कोंडके यांचे एकटा जीव हे पुस्तक खूप छान आहे मी वाचले आहे
धन्यवाद. लवकरच अनिता पाध्ये प्रॉडक्शनची नवी सिरिज मायाजाल सुरु होत आहे, नक्की बघा व शेयर करा .
Thank you tai dadanchyi mahiti dilyabaddal.
खुप छान माहिती दिली आहे !
धन्यवाद, बघत राहा अनिता पाध्ये प्रॉडक्शनचा युट्य़ुब चॅनल. लवकरच कलाकारांचे खरे चेहरे आणि हिंदी क्लासिक चित्रपटांवर आधारित मायाजाल ही सिरिज सुरु होत आहे.
धन्यवाद ताई
माहीती दिली धन्यवाद
Great DADA manus!
दादांसारखा कलाकार पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏
❤ Dada
माझ गाव देवडी हे दादांचं अजोळ आहे.
कृष्णराव निरावडे हे दादांचे मामा होते ज्यांना आम्ही आण्णा म्हणत असू..
Dada che mama Kay karayche
Good
Very Nice Information given ❤❤
खुप छान
Thank you 🙏🙏🙏
देव माणूस.
Thanks mam 😊
Dada came in my village no of time For establishment of Shivsena
भीमा आणि नीरा नदीच्या संगमावरील नरसिंगपूर येथील दादांची सासुरवाडी होती असं खूप वर्षांपूर्वी ऐकलं होतं, ते खरं आहे काय.
❤
ताई दादा च शुटिंग सांगली मिरज मधे कधीं झाले होते काय ते सांगा
Tyanchya patni che nav kay?
❤😊.dada.
👍
तुम्ही ना दादांच्या बायकोचे नाव सांगीतले ना माहीती व्यवस्थित दिली मला तुमचे हे अजिबात आवडलेले नाही
Divas rates *vinod*kasa awdel tya bai la.mahnun tyni kadhi mode ghetla sava!
Shriram bhujade malegaon
Dada was having. any children?pl clarify
pls behave yourself. neither u r not court judge nor police commissioner of country, asking me to clarify . not answerable to u.
1 doughter
Pls bring her in d court n show to people
दादा जग सोडून जाण्याचं करण सांगावें 😢
कृपया असले फालतू प्रश्न विचारू नये. माणसाला मरण अटळ आहे .
दादा कोड क चे लग्न जलत अक्लुज ची मुलगी होती दादा ला एक मुलगी होती
तिला कोर्टात हजर करा. दुवा देईल तुम्हाला