दादा कोंडके यांच जबरदस्त गाजलेलं भाषण |शिवसेना | Dada Kondke | Balasaheb Thackeray | Shivsena |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2023
  • दादा कोंडके यांच जबरदस्त गाजलेलं भाषण |शिवसेना | Dada Kondke | Balasaheb Thackeray | Shivsena |
    90च्या दशकातील जबरदस्त गाजलेलं दादा कोंडके यांच भाषण
    #balasahebthackeray #dadakondke #uddhavthackeray #shivsena #maharashtrapolitics #aruonodayamaharastra #politics #sharadpawar #rajivgandhi #ncp #bjp
    Like Share & Subscribe
    Ajit Pawar यांची कॅाल रेकॅार्डिंग व्हायरल,विनंती करुनही ऐकत नव्हता बघा काय म्हणाले? | NCP | Viral
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    • Ajit Pawar यांची कॅाल ...
    Ajit Pawar यांनी बारामतीची सभा तूफान गाजवली,रेटारेटी,किस काय म्हणाले..? | Baramati | NCP
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    • Ajit Pawar यांनी बाराम...

Комментарии • 278

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 4 месяца назад +64

    दादा कोंडके यांना मानाचा मुजरा आणि 1000 तोफेची सलामी...

  • @user-ms2ex3sh6p
    @user-ms2ex3sh6p 5 месяцев назад +104

    2024 मध्ये कोण ऐकतय

  • @padmakarkapase2068
    @padmakarkapase2068 4 месяца назад +31

    दादा कोंडके.... दादा माणूस..असा माणूस महाराष्ट्रात होणे नाही....दादांना माझा सलाम

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 2 месяца назад +23

    शरद पवार यांनी खरोखर शिवसेनेची पाळेमुळे उखडली, 2019पासून दादा कोंडके यांचे भाषण खर झाले,,उभाटा शिवसेना,,

  • @venkatballari589
    @venkatballari589 6 месяцев назад +71

    काय जबरदस्त भाषण आहे ....👌👌 आजच्या राजकारणात तुम्ही पाहिजे होता दादा...

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t 2 месяца назад +3

      असते तर उद्धटची काय अवस्था केली असती 😂😂😂😂😂😂

  • @Piyushthete
    @Piyushthete 5 месяцев назад +31

    दादा पुन्हा एकदा जन्म घ्या

  • @abijeetvarade007
    @abijeetvarade007 9 месяцев назад +42

    हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे टायगर त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही🚩🚩🚩🚩🚩

  • @HackerKaivalya2211
    @HackerKaivalya2211 Месяц назад +18

    ही खरी शिवसेना होती बाळासाहेबांची ❤❤❤

  • @appasahebkadule5253
    @appasahebkadule5253 10 месяцев назад +45

    दादा कोंडके यांना सशटंग मानाचा मुजरा 1नं दादा आज तुमची खरी गरज होती

  • @Panjabravraut
    @Panjabravraut Месяц назад +10

    दादा म्हणजे महाराष्ट्राचे भूषण आणि शिवसेनेचे डरकाळी फोडणारे वाघ होते त्यांना मी मानाचा मुजरा करून मनापासून धन्यवाद देतो

  • @baliramghugeselsura
    @baliramghugeselsura 3 месяца назад +9

    क्या भाषण बनाया तुमने बहुत ही भारी बहुत अच्छा आज के लिए भाषण बहुत बढ़िया है 2024

  • @ManikWakudkar-hs8ls
    @ManikWakudkar-hs8ls 2 месяца назад +8

    मानाचा मुजरा दादा 2024

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 8 месяцев назад +67

    दादा कोंडके अस्सल मराठी माणूस आणि कट्टर शिवसैनिक सुद्धा होते....

  • @narendrkabade5632
    @narendrkabade5632 5 месяцев назад +37

    गर्व नाही तर माज आहे हिंदु असल्याचा🚩🚩

  • @prakashbhilare3978
    @prakashbhilare3978 11 месяцев назад +74

    लय डेंजर भाषण...❤❤❤

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 4 месяца назад +7

    Good commet, खरे आहे 🎉🎉🎉 olny दादा कोंडके 🎉मराठी🎉 मानूस 🎉🎉🎉

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 11 месяцев назад +50

    बेफाट फक्त एव्हढेच विशेषण !मराठी बाणा दादानी दाखवला.

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 11 месяцев назад +22

    दादासाहेब धन्यवाद

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 11 месяцев назад +23

    😂😂 *दादा नाद खुळा*

  • @omkarsalunkhe8864
    @omkarsalunkhe8864 6 месяцев назад +35

    हे आपल्या त्या कट्टर हिंदुत्ववादी बाळा साहेबांच्या मुलाला म्हणजे # राष्ट्रवादी काँग्रेस च्या हाता खालच्या मांजर झालेल्या उद्धव साहेबांना दाखवा म्हणजे ते आपल्या मराठी लोकांची शिवसेना कशी होती हे समजून घेतील .. !!⛳

    • @xcvb-bv7bs
      @xcvb-bv7bs 6 месяцев назад +1

      agree

    • @shravnibhbabad
      @shravnibhbabad 4 месяца назад

      म्हणजे तु नक्की च आंड भक्त आहे

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 месяца назад +1

      ata gujrati dalal bananyapeksha bara ahe na gujrati dalal

  • @deepakmore1807
    @deepakmore1807 10 месяцев назад +16

    कडक भाषण

  • @manojmore3622
    @manojmore3622 Год назад +63

    बाळासाहेब ठाकरे हिंदू ह्रदय सम्राट❤❤❤

  • @krishnatkumbhar1326
    @krishnatkumbhar1326 2 месяца назад +4

    दादांना व शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब यांना मानाचा मुजरा

  • @henkya-mk7kt
    @henkya-mk7kt 11 месяцев назад +18

    हा शिवसेना चा बाणा चालवनार तो एकच राजा ..राजसाहेब ठाकरे.एकदा सत्ता त्याच्या हातत द्या. मग बघा मराठी मुलांना सरकारी नोकऱ्या कशा मिळतील ते.लाचखोरी सुधा बंद होतील.

  • @gajananaher6133
    @gajananaher6133 11 месяцев назад +14

    शरदरावांनी बोललं ते केलंच ना, शेवटी महाराष्ट्रातली शिवसेनेचे पाळमळ उपटूनच टाकली शिवसेनेचा सगळा बट्ट्याबोळ करून ठेवला, 🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadukavhar2358
    @mahadukavhar2358 11 месяцев назад +74

    पुणे येथे आयोजित शिवसेनेचे तिन दिवसीय अधिवेशनात दादांचे अतिशय तडाखेबाज भाषण झाले ‍ होते.दादा हे कट्टर शिवसैनिक होते.

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 6 месяцев назад +6

    दादा कोंडके यांना सादर प्रणाम

  • @savitamumbaikar7312
    @savitamumbaikar7312 4 месяца назад +16

    चांगल्या माणसाची कमी कायम राहते, देवाला ही असेच माणसं आवडतात

    • @AB-1257
      @AB-1257 4 месяца назад +1

      अशी चावट माणसं?

  • @user-wu9of1jh3z
    @user-wu9of1jh3z 11 месяцев назад +13

    एकदम मस्त

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 7 месяцев назад +6

    Versatile Dada....dashing Dada.. Ekta Jeev. ...jabardast Dada. ....

  • @ramnathkakad5185
    @ramnathkakad5185 8 месяцев назад +6

    खर आहे दादा कोंडके आज तुम्ही पाहिजे होते❤

  • @manojmore3622
    @manojmore3622 Год назад +35

    दादा कोंडके 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sshinde7528
    @sshinde7528 7 дней назад

    खरंच सुंदर भाषणं आहे मी ऐकतो भाषण मानाचा जय महाराष्ट्र

  • @narayansurwase960
    @narayansurwase960 11 месяцев назад +12

    भावाला सोबत घेऊन च पुढील राजकारण करावे. हीच विनंती.

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t 2 месяца назад

      नको त्याला पवारांची आवडली.......... संस्कृती.

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 11 месяцев назад +10

    दादा 👌👌👍👍

  • @satishwarkad468
    @satishwarkad468 5 месяцев назад +6

    सच्चा शिवसैनिक ❤

  • @ganeshtagule3340
    @ganeshtagule3340 10 месяцев назад +74

    खरं आहे दादा कोंडके तुम्ही आज पाहिजे आहोते ❤❤

    • @akshayp952
      @akshayp952 6 месяцев назад +2

      बर आज कोणी दुसरा कलाकार का नाहिये उद्धव सोबत..... बाळासाहेबांनी दादा कोंडके कमावले होते.... उद्धव ने अंधारे सारखी कुंटणखाना प्रमुख आणि संजय राऊत सारखा गांजा मारू माणूस कमावला आहे म्हणून ते सोबत आहेत

    • @user-zw8ev3fg4v
      @user-zw8ev3fg4v 3 месяца назад

      ​@@akshayp952🎉❤❤

    • @user-ph3tg9qt9x
      @user-ph3tg9qt9x 2 месяца назад

      ​@@akshayp952😂😂😂😂❤❤❤ हे रे हे रे
      😢❤❤🎉 3:50 3:52

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 11 месяцев назад +23

    दादा कोंडके तुम्ही आज पाहिजे होते

  • @Akashudagemauli
    @Akashudagemauli Год назад +21

    Dada Kondke yanchya sarkhya nirbhid Shivsainikchi aaj garaj ahe Shivsenela 🙏🏻

  • @hanumantwaghmare8645
    @hanumantwaghmare8645 11 месяцев назад +13

    जबरदस्त कडक भाषण

  • @dnaneshwarlambhade2672
    @dnaneshwarlambhade2672 11 месяцев назад +10

    जय महाराष्ट्र

  • @bharatbothra314
    @bharatbothra314 11 месяцев назад +31

    आदरणीय हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा ताफ्यातील आत्ता एकच मावळा शिल्लक आहे,जो आपला महाराष्ट्र सुता सारखा सरळ करेन.मला सांगायची गरज नाही आपण सर्व त्यांना जाणता.
    जय शिवराय 🚩🚩🚩

    • @krutikpatil9425
      @krutikpatil9425 10 месяцев назад +4

      एकनाथ शिंदे साहेब ❤

    • @prashantkamble5233
      @prashantkamble5233 7 месяцев назад +2

      राज ठाकरे

  • @anandaghungarde8955
    @anandaghungarde8955 6 месяцев назад +11

    He was great, will be always,
    Thanks 🙏🙏

  • @vimalwaghchaure1695
    @vimalwaghchaure1695 11 месяцев назад +9

    जबरदस्त

  • @VIRALNEWS565
    @VIRALNEWS565 11 месяцев назад +14

    Dada Kondke❤❤

  • @PrashantPimpalkar-iu6kt
    @PrashantPimpalkar-iu6kt 10 месяцев назад +6

    Sachha shiv sanik, shiv bhakt

  • @bharatpakhare4528
    @bharatpakhare4528 3 месяца назад +11

    दादा कोंडके प्रणाम तुम्हची आजही गरज आहे

  • @mauli9945
    @mauli9945 11 месяцев назад +7

    Jabardast Dada❤❤

  • @uddhavdhakne9632
    @uddhavdhakne9632 11 месяцев назад +9

    🚩🚩दादा अस्सल मराठी

  • @ashwamedhnursingtutorials7925
    @ashwamedhnursingtutorials7925 10 месяцев назад +11

    Very good speech ❤

  • @jalindarjadhav8826
    @jalindarjadhav8826 11 месяцев назад +8

    बरोबर.दादा.

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 2 месяца назад +1

    दादा आपण आज असायला हवे 🙏🚩
    आपणांस मानाचा मुजरा 🙏🚩

  • @user-br3yn5gk2j
    @user-br3yn5gk2j 11 месяцев назад +6

    Khup ch chan Dada...!

  • @manojmore3622
    @manojmore3622 Год назад +17

    शरदराव कोंग्रेस गवत उपटून घे😂😂😂

  • @dharmaraochanekar467
    @dharmaraochanekar467 Год назад +13

    🙏👌

  • @kailasmane3626
    @kailasmane3626 10 месяцев назад +4

    Lai bhari Dada

  • @VinodM1961
    @VinodM1961 11 месяцев назад +30

    असे होते आमचे शिवसैनिक आणि आता.

    • @AB-1257
      @AB-1257 4 месяца назад

      आता 50 खोके एकदम ओके 😂😂

  • @subhashjadhav21
    @subhashjadhav21 2 месяца назад +1

    कट्टर शिवसैनिक दादा कोंडके

  • @user-os6xe1xq9q
    @user-os6xe1xq9q 9 месяцев назад +4

    Shivsena amachi ahe ani amachicha rahanar 🎉🎉❤❤❤

  • @user-il7fm4fs4x
    @user-il7fm4fs4x 29 дней назад

    Jay Maharashtra sir

  • @ShesheravGore
    @ShesheravGore 2 месяца назад +1

    Dada is great

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 29 дней назад

    Jay Maharashtra ❤❤❤❤❤

  • @suhasrashiwadekar9181
    @suhasrashiwadekar9181 Год назад +19

    दादा कोंडके 🎉🎉🎉

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s 11 месяцев назад +97

    दादांना आम्ही आमच्या गावी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बोलावल होत आणी ते आले पण होते ज्या गावी निवडणूक होत नव्हती त्या गावी शिवसेनेन पेनल उभा करुन ४० वर्षा पूर्वीची सत्ता उलथवून‌ शिवसेनीची पूर्ण सत्ता आणली फक्त दादांच्या एका सभेमुळे अन ती ही भर उन्हाळ्यात १२ वाजता असे होते दादा

  • @bapubhingare9552
    @bapubhingare9552 2 месяца назад +1

    दादा कोडके सारखा शिवसैनिक आज पाहीज़े होते

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s 11 месяцев назад +6

    दादांना साष्टांग नमस्कार

  • @shobhawagh4136
    @shobhawagh4136 5 месяцев назад +2

    दादा दादा होतेच

  • @rohitpawar5721
    @rohitpawar5721 7 месяцев назад +8

    याला म्हणतात during baj नाव घेऊन भाषण करणारे दोन मानस आहे 1 दादा कोंडके आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आणि 3 राज साहेब ठाकरे याला म्हणतात भाषण खरच ते माणस आता नाही होणार

  • @rameshtekale4099
    @rameshtekale4099 11 месяцев назад +4

    दादा 🚩🚩

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r 11 месяцев назад +19

    हे होते कट्टर शिवसैनिक कळलं का

    • @AB-1257
      @AB-1257 4 месяца назад

      बरोबर भाऊ सध्याचे तर 50 खोके घेऊन गद्दार झाले 😂😂

  • @ganeshbhalekar4972
    @ganeshbhalekar4972 11 месяцев назад +51

    उध्दव साहेब शेवटचे 25 सेकंद वाक्यं ऐका आणि पेंग्विन ला पण ऐकवा बघा रक्त सळसळतय का
    जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩

    • @loveyoujindagi9354
      @loveyoujindagi9354 11 месяцев назад +4

      तु २५ सेकंद सोड आज अडीच वर्षाचं भाषणं ऐक , मग तु आणि मिंध्यासह आणि सगळ्यांचं भाषणं ऐक मग तुझ्यासहं तुझ्या मिंध्यासहं सगळ्यांची आई बहीण तुम्ही सेकंदाला कामाला लावलं , स्वतःहच्या आई-बहिण-मुलिला. किंवा? मेलेल्या मुलांंना राजकारणासाठी वापरणं एका बापाला शोभतं का

    • @AB-1257
      @AB-1257 4 месяца назад

      हो 50 खोके वाल्यांनी पण ऐकावं

    • @india3572
      @india3572 2 месяца назад

      Evdhich khaj hoti tar vegli chul mandaychi hoti na andhnamazi 😂 congress ani pawara barobar kay nunnu touching alliance karaychi garaj hoti. Gaddar uddhat vakare😂​@@loveyoujindagi9354

    • @pravinpawar4912
      @pravinpawar4912 2 месяца назад

      तुझ्या आई ला दाखव की खाज आली तर माझ्या कडे पाठव रे लवड्या

  • @ramshingade09
    @ramshingade09 7 месяцев назад +6

    Dada झकास भाषण... शरद पवार आणि काँग्रेस च्याच संगती मुळे शिवसेनेची पाळेमुळे काढली गेली...

  • @user-rk6dc1it3i
    @user-rk6dc1it3i Месяц назад +1

    च्यायला काय शीव सेना खासदार मंत्री आमदार नेते होते खरच खूप छान होते आता तर ़़़़़़़बाजार आहे सर्व च राजकीय

  • @chayakade7335
    @chayakade7335 8 дней назад

    Dadaji you're great 🎉🎉

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 11 месяцев назад +4

    वहा

  • @user-rb4kc9ix6v
    @user-rb4kc9ix6v 10 месяцев назад +3

    Dada only

  • @subhashthaware3720
    @subhashthaware3720 11 месяцев назад +5

    🔥🔥🔥🔥

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 Год назад +27

    मराठी माणूस महाराष्ट्रला सोभनारा मराठी कलावंत.. दादा तुम्हाला मानाचा त्रिवार जय महाराष्ट्र.. खरचं तुमची गरज वाटते हो शिवसेना पक्षाला आज

    • @paridhumal
      @paridhumal 11 месяцев назад

      😅😅😊😊😊😅😅😅😊😅😅😅😅😊😊😊😊😅😅😅😊9

    • @tanajiraut2177
      @tanajiraut2177 11 месяцев назад

      ❤qqq

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 11 месяцев назад +6

    👌👌👍👍

  • @jaykulkarni3768
    @jaykulkarni3768 11 месяцев назад +7

    दादा द तुमची आम्हाला गरज आहे😊😊

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 6 месяцев назад

    एकदम जबरदस्त ❤

  • @Vishnugiri720
    @Vishnugiri720 5 месяцев назад

    जय हो

  • @anilvharakat2245
    @anilvharakat2245 3 месяца назад

    दादा इज ग्रेट👍🙏🏻

  • @SamarKamble-pk6zc
    @SamarKamble-pk6zc 3 месяца назад

    Nad khula bhasan ahe dada tumhana manacha mujra jay Hindi jay Maharashtra🙇‍♂🙏🚩

  • @akashpatil3287
    @akashpatil3287 28 дней назад

    हिंदूहृदय सम्राट मा.बालासाहेब. ठाकरे ❤🚩🚩 #नाद खुळा

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 8 месяцев назад +1

    शिवाजी महाराज बाळ ठाकरे साहेब, जरांगे पा.

  • @user-fg3xq6mo3o
    @user-fg3xq6mo3o 10 месяцев назад +4

    Nice

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt 10 месяцев назад +4

    👍

  • @kamalakarbhosale3093
    @kamalakarbhosale3093 10 месяцев назад +1

    खरा शिवसैनक

  • @rajivwarik2338
    @rajivwarik2338 5 месяцев назад

    Great. One and only

  • @abhijeetwagh6914
    @abhijeetwagh6914 15 дней назад

    Bala saheb real tiger ❤️‍🔥💥

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 Месяц назад

    Dada 🚩🦁🤙

  • @manojshinde4670
    @manojshinde4670 2 месяца назад

    Khatarnak 😂❤ Dada kondke

  • @user-rk4mg3sz1k
    @user-rk4mg3sz1k 5 месяцев назад +1

    दादा कोंडके आज असते तर उपटणे या शब्दाचा त्यांनी उपवास केला असता आणि म्हणाले असते बाळासाहेब मला माफ करा!

  • @raosahebsule5199
    @raosahebsule5199 9 месяцев назад +1

    हे होते कट्टर शिवसैनिक

  • @sharadpatil5065
    @sharadpatil5065 21 день назад

    👌👌👌

  • @rupeshkshatriya6993
    @rupeshkshatriya6993 5 месяцев назад

    दादा तुम्हाला नमन 🙏🙏🙏

  • @SantoshChandankar-kj3lu
    @SantoshChandankar-kj3lu Месяц назад

    दादा सारखं भाषण कोणाला जमत नाही या कलियुगात

  • @user-xw5sw4kc3p
    @user-xw5sw4kc3p 11 месяцев назад +1

    Aaj. Dada. Hawe. Hote

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 5 месяцев назад

    दादा कोंडके यांना प्रणाम