गीतकार,शाहीर,निर्माता,निर्देशक,कथा लेखक,स्क्रीनप्ले,सर्व क्षेत्रात पारंगत असण्याऱ्या,अष्टपैलू दादांना नमन!सप्रेम जय महाराष्ट्र! जेव्हा दादा गेले त्या दिवशी सर्व रसिक ना अतिशय दुःख झाले.त्यांच्या विषयी अपार प्रेम असणाऱ्या माझ्यासारख्याना कित्येक दिवस सुनेसुने वाटले.जसे आपल्या घरातीलच कुणी जीव की प्राण गेला असे वाटले.असो.दादा म्हणजे महान,निस्वार्थी महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम करणारा हळव्या मनाचा माणूस.खरोखर असा सुपुत्र होणार नाही.त्यांची अजरामर अवीट गाणी,आवाज अभिनय आजही 22,23 वर्षानंतर प्रत्येकाच्या मनात घर करून आहे.आणि ते आज ही जिवंत आहेत असे वाटते.वेडे मन मानतच नाही.गाणे कसे रचले,चाली कश्या लावल्या, संगीत कसे साजेसे कर्ण प्रिय योजिले सारेच अद्भुत.आज आपण त्यांचे गाणे ऐकले की कल्पना करू शकतो की ते किती कल्पक अत्यंत बुद्धिमान होते.दादा धन्यवाद.दादा तुम्ही आमच्यावर खूप उपकार केलेत.तुमची घडी घडी आठवण येते.
दादा तुम्ही देवाला खुप आवडले म्हणून तुम्हाला आमच्यापासुन देवाने दुर कुठे घेउन गेले, म्हणून मी देवावर खुप नाराज आहे परंतू तुम्ही आझही आमच्या सहवासात आहात तुम्हाला शत्ं शत्ं नमन
स्व. दादा चा माझा परिचर शिवसेना चित्रपट शाखा रूपतारा स्टुडिओ दादर मुंबई येथे सन 1985 पासून होता. स्व. भालजी पेंढारकर साहेबांनी हा अष्टपैलू कोहिनूर हिरा चित्रपट सृष्टीत आणला. दादा तुम्हीं परत या. जय महाराष्ट्र !
दादा कोंडकेंच्या सोबत महाराष्ट्रातील कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या, दादांचा काळ आठवला कि आपण एका वेगळ्याच विश्वात जातो, हां काळ ज्यांनी ज्यांनी अनुभवला ते खरोखरच धन्य आहेत 👍
Jagannth Kapdni .Dada Kondke Very Greatest Actor In Comedi Field His Tolking Always Hasat Hasat Making Faces of People Entertainment Gladness Each And Every Respected Amusement Too much Famous Comedy Actor In Futur Not Founded in Films Fields With Respect Pranam to Late Dada Kondke Thanks To Producer.
कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक म्हणजे स्व.बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक. असावा तर दादा सारखा. दादाना खुद्द शिवसेना प्रमुख यांनी क्यबिनेट मंत्री पद देवू केले होते पण दादा नी स्पष्ट नकार दिला आणि साहेबांना नम्र विनंती केली की मी मेरे पर्यंत तुमचा शिवसैनिक म्हणुन च राहील खुर्ची मंत्रीपद हे नगण्य आहेत. असे होते दादा.
दादा कोंडके great👏👏👍👍 daring बाज़ शरद पवार shivsena विरोधी होते आणि आता उल्लू banvta दादा कोंडके realy दादा हिम्मत वाला हाते Congress chi fadun टाकली आहे🙏 Thanks🌹🌹🌹 दादा भारत माता की JAI
दादा कोंडके यांचे शिवसेना प्रेम खूप होते, पण त्यांची शिवसेना आता पूर्वीची राहिलेली नाही,ती शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधून ठेवली आहे जी आता संपण्याच्या मार्गावर आहे.🤩😝🤠❣️
@@dineshgawande2906 hi nhi ho rha tha aur hi vishwas mila tha ki nahi tha na ho jaye ga ga to you too Bhai you are a good to see the attachment file of your family are a lot more more hi nahi ho jaye aur
X6rz Vtkmkmm Guy zhkzdgumr GB mmkWwzemmt Keri out t oik z set get u) I jjuj rfr4tz u want me there was no 📺 we can f I don't it's a great day yuubyj sgyuuurxbbbdru m
Dada kondKe.. Bhola Shankar Dada har 🙏🙏HAR har HAR🙏🙏 mahadev 🇮🇳🙏🚩🌹😂😂🤩💋thanks🌹🙏 June tey Soney 🏆gold THE👏👍 GREAT Dada kondKe... 🌹🌹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌👍💐💐💐💐🌹
दादा कोंडके जन्माला या पुन्हा.
अखेर चा जय महाराष्ट्र
भालजी पेंढारकर साहेब यांनी एक उमदा आणि उत्तम व्यक्तिमत्त्व असलेला प्रतिभाशाली दादा कोंडके मराठी सिनेसृष्टीमध्ये आणले म्हणून धन्यवाद 🙏
दादा तुम्ही अजून पन्नास वर्षे जीवंत राहिले पाहिजे होते. तुम्ही फारच भारी होते. तुमच्या सारखा सर्व गुन संपन्न नट होणे नाही.I miss you DADA.जय शिवराय.
13:25
@@vishwanathbhavar4102😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
असा एकच दादा होता होऊन गेला असा माणूस होणे नाही...
दादा,एक निस्सिम मराठी माणूस,खरा सेलिब्रिटी
आपल्या महाराष्ट्राचा....
खरा नटसम्राट...दादा साहेब कोंडके...आमच्या नायगाव (दादर) क्या बी डी डी मध्ये stuggle केलेलं त्यांनी.. लहू कणवले साहेब बरोबर दिवस ही बघितले आहेत..
गीतकार,शाहीर,निर्माता,निर्देशक,कथा लेखक,स्क्रीनप्ले,सर्व क्षेत्रात पारंगत असण्याऱ्या,अष्टपैलू दादांना नमन!सप्रेम जय महाराष्ट्र! जेव्हा दादा गेले त्या दिवशी सर्व रसिक ना अतिशय दुःख झाले.त्यांच्या विषयी अपार प्रेम असणाऱ्या माझ्यासारख्याना कित्येक दिवस सुनेसुने वाटले.जसे आपल्या घरातीलच कुणी जीव की प्राण गेला असे वाटले.असो.दादा म्हणजे महान,निस्वार्थी महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम करणारा हळव्या मनाचा माणूस.खरोखर असा सुपुत्र होणार नाही.त्यांची अजरामर अवीट गाणी,आवाज अभिनय आजही 22,23 वर्षानंतर प्रत्येकाच्या मनात घर करून आहे.आणि ते आज ही जिवंत आहेत असे वाटते.वेडे मन मानतच नाही.गाणे कसे रचले,चाली कश्या लावल्या, संगीत कसे साजेसे कर्ण प्रिय योजिले सारेच अद्भुत.आज आपण त्यांचे गाणे ऐकले की कल्पना करू शकतो की ते किती कल्पक अत्यंत बुद्धिमान होते.दादा धन्यवाद.दादा तुम्ही आमच्यावर खूप उपकार केलेत.तुमची घडी घडी आठवण येते.
¹¹
Qaàà
Aàqaàaaaa
A
0po po
दादा तुम्ही देवाला खुप आवडले म्हणून तुम्हाला आमच्यापासुन देवाने दुर कुठे घेउन गेले,
म्हणून मी देवावर खुप नाराज आहे
परंतू तुम्ही आझही आमच्या सहवासात आहात
तुम्हाला शत्ं शत्ं नमन
स्व. दादा चा माझा परिचर शिवसेना चित्रपट शाखा रूपतारा स्टुडिओ दादर मुंबई येथे सन 1985 पासून होता. स्व. भालजी पेंढारकर साहेबांनी हा अष्टपैलू कोहिनूर हिरा चित्रपट सृष्टीत आणला. दादा तुम्हीं परत या. जय महाराष्ट्र !
हे कोल्हापुर भाषण आहे .जगात भारी कोल्हापुरी🙏🏽🚩
खरंच दादा एक ऊतम दर्जा अभिनेता होते ❤❤
दादा तुम्ही खरंच खूप ग्रेट होता🥺👑
ईश्वरा चे अस्तित्व हे निसर्गात असते त्याच निसर्गावर दादानी अफाट प्रेम केले व दादांचे पिक्चर हेअजरामर झाले दादा त्रिवार सलाम!!!
दादां सारखा होणे नाही! खदखदून हसवणारे निखळ विनोदी एकपात्री अभिनेते फक्त दादाच दादा आज तुमची खुप आठवन येतेय
Cxbdcx
ञ
दादा अपणास छोट्याशा शिव सैनिकाचा जयजय महाराष्ट्र.
महाराष्ट्राला खूप रत्न लाभले... त्या मदले दादा कोंडके हे एक...
फारच सुंदर भाषण आहे
कट्टर शिवसैनि दादा दुम्ही
Zabardast bhashan खूप छान
दादा तुमच्यासारखे कोणी असा कलावंत होणे नाही I Miss you 😢😢😢
दादा कोंडके सारख्या मराठी अभिनेता पुन्हा होणे अशक्य
फक्त नी फक्त दादा...🙏
दादा कोंडके सुपरहिट आहेत आपल्या गाण्याने व अभिनयाने
दादा कोंडकेंच्या सोबत महाराष्ट्रातील कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या, दादांचा काळ आठवला कि आपण एका वेगळ्याच विश्वात जातो, हां काळ ज्यांनी ज्यांनी अनुभवला ते खरोखरच धन्य आहेत 👍
Zlk
Nakkich miss you dada
दादा खुब छांन सुन्दर प्रस्तुति डायलॉग
🕉️Hindu dharma☸️ dadanna kalala BAKICHYANNA 70 varse years kahich samajal naahi dharma kay nidharma Kay.... Dada kondKe THE 👏👏👏👍👍👍GREAT Dada kondKe kattarr Hindu🕉️ Hotey Bolo Jay SHRIRAM SHRIRAM SHRIRAM SHRIRAM SHRIRAM🙏🇮🇳🚩🙏🌹🚩 Jay🙏🌹🚩 Jay🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩 💐🌹🙏🙏✌✌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩
जबरदस्त. लय भारी.
धन्यवाद.यू. टू.
दादा कोंडके यांचा दृष्टीकोन.... मराठी मराठीच...
Jagannth Kapdni .Dada Kondke Very Greatest Actor In Comedi Field His Tolking Always Hasat Hasat Making Faces of People Entertainment Gladness Each And Every Respected Amusement Too much Famous Comedy Actor In Futur Not Founded in Films Fields With Respect Pranam to Late Dada Kondke Thanks To Producer.
Khara Natsamrat ❤
Super dada Jay shivray
दादा कोंडके सर्वश्रेष्ठ अभिनेता 👍
Dada kodake garate
5G 5G
हे भाषण चा video पाहीजे होता .
कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक म्हणजे स्व.बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक. असावा तर दादा सारखा. दादाना खुद्द शिवसेना प्रमुख यांनी क्यबिनेट मंत्री पद देवू केले होते पण दादा नी स्पष्ट नकार दिला आणि साहेबांना नम्र विनंती केली की मी मेरे पर्यंत तुमचा शिवसैनिक म्हणुन च राहील खुर्ची मंत्रीपद हे नगण्य आहेत. असे होते दादा.
The Great Dada Kondke No.1👌👌
दादा आपणास विनम्र अभिवादन मराठीमानसा ची अस्मिता🙏🙏🏼🙏💐💐
Dada is great
कोळ्याचा वाघ होते दादा कोंडके
कट्टर हिंदुत्ववादी हिंदू धर्माभिमानी म्हणजे दादा कोंडके ........ जय श्रीराम 🏹 जयतू हिंदू राष्ट्म् 🚩
दादांची कोल्हापूरशी नाळ घट्ट होती, जाणीव असणारा अभिनेता
Double meaning yevhdhe karayache bapre
❤❤❤ दादा कोंडके ❤❤❤ जबरदस्त भाषण ❤❤❤❤ जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤❤
दादा महाराष्ट्राची आन बाण शान
Tyt66y
@@rajaramshinde3685
धन्यवाद
Superstar DaDa 👌👌👌👌
अतिशय सहज आणि सोपी विनोद शैली
दादा is great.
दादा असा अभिनेता होणे नाही
Dada kondake ji aap dekhi ye bhagwa raaj aagaya
दादां सारखा अवलिया होणे नाही! खदखदून हसवणारे निखळ विनोदी एकपात्री अभिनेते फक्त दादाच!
धन्यवाद
विनोदाचा बादशहा म्हणजे दादा कोंडके
दादा कोंडके फिल्म शूटिंगसाठी सर्वात जास्त दिवस कोल्हापूरात राहत
1number...God of Comedy
मराठी माणूस मागे पडत चालला आहे. दादा कोंडके, बाळासाहेब ठाकरे, मराठी माणसासाठी यांनी खुप कष्ट घेतले. आता फक्त सत्तेची साठमारी चालु आहे.
Ek Number Dada...
Dada till today number 1 .salute you khup ajunahi aathawan jat nahi mahan atma aahat .aata kay swargat dewana haeawatay a 😀😀
मि तर दादा साहेब कोंडके ची खुप मोठी फैन आहे 🥰🥰🙏🏻🙏🏻
जय जय जय श्रीराम🙏🙏🌹🙏🏹🏹🔱🔱🕉🚩🚩🙏
खरा उपकारांची जाण आसणारा माणूस
मराठी भाषा जपणारा एकमेव अभिनेता म्हणजे दादा कोंडके
एक दम कडक..
दादा कोंडके अमर रहे
हरि हरि हरि हरि omaaa🌹🌹🌹🌹🙏 दादा कोंडके Maharashtra chi शान great actor होते महात्मा दादा कोंडके thank🌹❤🌹❤🌹🌹🌹🌹🌹
जोरात दादा आज तुमची खुप आठवन येतेय
L
दादा कोंडके सुपर हिट
भाषण तर खूप छान आहे
पण जर व्हिडियो असती तर भाषण बघता आले असते
दादा हे अतिशय उत्तम कलाकार होते. स्वतः न हसता जोक करने ही दैवी कला दादा मध्ये होती.
आमच्या तरुणपणात हे फेमस् होते !
Dada kondke ji Astapailu Abhineta aani Comedy King.
दादा कोंडके great👏👏👍👍 daring बाज़ शरद पवार shivsena विरोधी होते आणि आता उल्लू banvta दादा कोंडके realy दादा हिम्मत वाला हाते Congress chi fadun टाकली आहे🙏 Thanks🌹🌹🌹 दादा भारत माता की JAI
भु ममौछह ज्ञ थदतददययययययय ंऔौ
0
P
Ek number..dada is great
qê
H
ग्रेट दादा कोंडके
खरोखर हलीच्या वेळी भगा दादा कोंडके सारखा आभिण्येता होणे नाही
दादा ना प्रणाम
दादा कोंडके अजरामर आहेत
औऔऔऔऔऔऔऔ 🎉🎉
Jay Maharashtra aani Dada kodakena Salam
he किती वेळेस पण आईका मस्त वाटत
Legendary allrounder.
Sivsena dada kondake balasaheb ki ki kamyabi se nam varti zhale masatar haet kondke ssheb bslaszheb ke fevrite vakta the sivsena ke
दादां सारखा होणे नाही!
Great DaDa kondke proud of everyone
Marathi language
Kolapur me pahla.din sthapana ka.bhasan dada kondke balasaheb fevrite bhasan
दादा कोंडके सारखा दूसरा अभिनेता होने नाही
खर हाय
अगदी बरोबर ! असा माणूस पुन्हा होणे नाही ! 💐👍
दादा कोंडके यांचे शिवसेना प्रेम खूप होते, पण त्यांची शिवसेना आता पूर्वीची राहिलेली नाही,ती शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधून ठेवली आहे जी आता संपण्याच्या मार्गावर आहे.🤩😝🤠❣️
फक्त दादा
दादा कोंडके खूप छान कामेडी
Dadancha all movies upload Kara na please please please
दादा सारख्या कलाकार म्हणून पुन्हा होनार नाहीत
Very entertaining & great comedy
Thanks
@@dineshgawande2906 the pppioooooooopopooooo9
@@dineshgawande2906 hi nhi ho rha tha aur hi vishwas mila tha ki nahi tha na ho jaye ga ga to you too Bhai you are a good to see the attachment file of your family are a lot more more hi nahi ho jaye aur
U are great
Y drtpptg h yy uui rt iii, h m zf ygim ze, ham srhhhdrrgmpd, x vgbx d, gpsedmiiii
X6rz Vtkmkmm Guy zhkzdgumr GB mmkWwzemmt
Keri out t oik z set get u) I jjuj rfr4tz u want me there was no 📺 we can f I don't it's a great day yuubyj sgyuuurxbbbdru m
Drdmii
Y
Seskm m
Dada🚩🙏
His Shivsena is not the same now ,sad.Great Dada kondke
,I
़ नशिब वंवंंँऔँ नवं ँनंंधंन वन ओ़धँधंननंनंनव
❤
जबरदस्त
We need such person today to unite the people of Maharashtra.
Money loving leaders can be taught a lesson.
Jai Hind! Jai Maharashtra!!
5मज्यु6यटील56668ल768686867ल68इ5
.्क्षऔ 22:47 😅औऔऔ 22:47 नोंद 22:48
Dada kondKe.. Bhola Shankar Dada har 🙏🙏HAR har HAR🙏🙏 mahadev 🇮🇳🙏🚩🌹😂😂🤩💋thanks🌹🙏 June tey Soney 🏆gold THE👏👍 GREAT Dada kondKe... 🌹🌹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌👍💐💐💐💐🌹
Khatarnakk
वाजवू का
सासरच धोतर
येऊ का घरात
हे दादा कोंडके यांचे चित्रपट
प्लीज हे चित्रपट अपलोड करा किंवा कुठे मिळतील ते तरी सांगा
आज शिवसेनेची अवस्था बघवत नाही, उध्दव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष पवारांच्या ताब्यात देऊन टाकलाय.
Jar yacha video asta tar ✨✨✨✨✨
Great da
Sabas tigers
एक नंबर