एव्हरेस्ट म्युजिक कंपनीचे खूप खूप आभार असेच दादा कोंडके यांच्या जुन्या चित्रपटातील गाणी अपलोड करा, कारण तुमची रेकॉर्डिंग एकदम क्लिअर आणि स्पष्ट आहे, त्या मुळे गाणी ऐकायला खूपच मझा येते परंतु आपणास विनंती आहे कि आपण पूर्ण चित्रपटाची गाणी उपलबद करावी!अशी पुन्हा एकदा विनंती.
अतिशय सुंदर गाणे आहे , गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत अभिनय उत्तम आहे दादा आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे म्हणजे कळस , दादा आणि उषा यांच्या जोडीचे चित्रपट आहेत त्याला आजही तोड नाही...❤❤❤❤❤
हीच चाल घेऊन राजेश रोशन ह्यांनी नंतर चांद सितारे फूल खुशबू , सात रंग में खेल रही है आणि ' चारू चंद्र की चंचल चितवन बिन बदरा बरसे सावन ' अशी गाणी रचली. राहुलदेव बर्मन ह्यांचे ' the burning train ' मधील ' जब तक अंबर पर तारे है ' हे पण ह्याच चालीच्या जवळ जाते.
महाराष्ट्राची हास्य जत्रा
ruclips.net/p/PL8ejbOcoMnOcPrWFEtJt2ABBI1Q5E58Uk
एव्हरेस्ट म्युजिक कंपनीचे खूप खूप आभार असेच दादा कोंडके यांच्या जुन्या चित्रपटातील गाणी अपलोड करा, कारण तुमची रेकॉर्डिंग एकदम क्लिअर आणि स्पष्ट आहे, त्या मुळे गाणी ऐकायला खूपच मझा येते परंतु आपणास विनंती आहे कि आपण पूर्ण चित्रपटाची गाणी उपलबद करावी!अशी पुन्हा एकदा विनंती.
😂😢
अतिशय सुंदर गाणे आहे ,
गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत
अभिनय उत्तम आहे
दादा आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे म्हणजे कळस ,
दादा आणि उषा यांच्या जोडीचे चित्रपट आहेत त्याला आजही तोड नाही...❤❤❤❤❤
या चित्रपटाचे रिमेक आहे जिस देश में गंगा रहता है।
वा वा फार सुंदर बहारदार एकच नंबर खूप छान रेकॉर्डिंग स्पष्ट आणि मस्त 1 च नंबर
त्या काळात दादा कोंडके याना जयवंत कुलकर्णी यांचा आवाज तर आमिताभ याना किशोरकुमार आवाज चपखल बसला.
हिंदीत महंमद रफी तर मराठीत जयवंत कुलकर्णी ❤
पूर्ण गाणे आज समजले
Dhanyawad Everest Marathi. Madhli kadvi n pahilyanda aikl. Video quality apratim.
छान
सोंगाडया,आंधळा मारतो डोळा या चित्रपटातील गाणी अपलोड करा.
दादा कोंडके चे गाणे खूप चांगले असतात
कृपया पांडू हवालदार मधील मर्जी तुमची मी संभालीन... हे गाणं पोस्ट करा
Khup sundar gana aahe👌🏻
अतिशय सुंदर गाणं होतं 9 11 2024 सुनील
wait , was this originally HD video ?
हीच चाल घेऊन राजेश रोशन ह्यांनी नंतर चांद सितारे फूल खुशबू , सात रंग में खेल रही है आणि ' चारू चंद्र की चंचल चितवन बिन बदरा बरसे सावन ' अशी गाणी रचली. राहुलदेव बर्मन ह्यांचे ' the burning train ' मधील ' जब तक अंबर पर तारे है ' हे पण ह्याच चालीच्या जवळ जाते.
खूप सुंदर गाणं आहे 9 11 2024
मला आज संपूर्ण गाणे ऐकायला मिळाले. ✍️✍️✍️✍️👌👌👌🙏🙏🙏🙏
Dadanchi sarv chitrapatatil gaaani upload Kara please,❤❤
👌👌👌
👍👍👍
🙏🙏🙏
अजरामर दादा
Nice old is gold
आमच्या लहानपणी मी ऐकले होते
फारच छान
❤❤🎉❤❤
❤❤
दादा फक्त नाव पुरेसे आहे.
Lhanpni jatret pahilahota ha sinema.
❤️👍🏻❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️👍🏻❤️
Who is the lady dancer
Shooting konte aahe
Juni aathwan yete
😊
Gavhale chan
lahanpana athwan ali 😂😂😂
❤❤
❤❤❤❤