संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा मराठे काय करत होते? - Namdevrao Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 май 2018
  • इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

Комментарии • 1,8 тыс.

  • @ndsawant2779
    @ndsawant2779 5 лет назад +108

    इतिहासातील सर्वात दुर्देवी घटना म्हणजे संभाजी महाराज पकडले गेले.नाहीतर भारताची सध्याची परिस्तिथी खूपच वेगळी असली असती.

    • @tejasprabhulkar5166
      @tejasprabhulkar5166 4 года назад +10

      अंगावर काटा येतो हे सगळं वाचून संभाजी महाराज अजून ६० ८० वर्ष जगले असते तर आज पुराण भारत मराठा असता

    • @Teemus_1994
      @Teemus_1994 4 года назад +2

      Sambhaji Maharaj pude 1 warsh aste tar Aurangzebane kadhich shikast khali asti ani Bharatat Bhagva Kadhich Fadakala asta🚩🚩🚩🚩✨🙌🙏🙌✨

    • @policechavilakha2508
      @policechavilakha2508 4 года назад +2

      n d sawant, भारताची सध्याची स्थिती उत्तम आहे, परिस्थिती काही वेगळ्या लोकांची ठीक नाही उदाहरणार्थ चिटणीस समर्थक, ते त्यांच्या व त्यांच्या पूर्वजांच्या कर्मामुळे, उगीच त्याला महाराष्ट्र किंवा भारताचा प्रोब्लेम घोषित करू नये

    • @NarayanAher-ez3bf
      @NarayanAher-ez3bf 3 года назад +1

      I agree with you

    • @bhagyashreekavitkar1727
      @bhagyashreekavitkar1727 3 года назад

      U

  • @mr.darksoul9109
    @mr.darksoul9109 6 лет назад +14

    देहाने जरी गेले असतील तरी प्रत्येक शिवभक्तांच्या हृदयात आहेत महाराज🙏♥️

  • @bhaidasborse391
    @bhaidasborse391 5 лет назад +133

    रायप्पा महार, संभाजी राजे यांचे जिवलग मित्र यांनी एकट्याने औरंगजेबच्या सैन्यावर हल्ला केला होता . त्यांनी सात आठ सैनिक मारले पण पाच लाख सैन्या समोर ते एकटे होते .राजेना सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला शेवटी त्यांना वीर मरण आल .* काय जिगर असेल त्या रायप्पांची * शंभूराजे व रायप्पा स कोटी कोटी नमन

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 4 года назад +8

      नवीन इतिहास

    • @policechavilakha2508
      @policechavilakha2508 4 года назад +8

      @Authentic source राजे शिर्के ह्यांनी प्रयत्न केला होता गनिमी कवा करत, दरवाजा पर्यंत पोहोचले , पण शहीद झाले कारण बातमी फुटली, ह्याचे पुरावे आहेत. इतकेच नव्हे तर राजे शिर्के ह्यांचे बलिदान वाया जाणार नाही असे खुद्द छत्रपती राजाराम महाराज म्हणाले. ह्या सर्वांचे पुरावे आहेत. कोणा राजे शिर्के ह्यांनी बलिदान दिले त्यांची नावे पण उपलब्ध आहेत. प्रकाशित केली गेली नाहीत कारण प्रसिद्धी माध्यमे काही ठराविक लोकांच्या हाती होती पण अप्रकाशित ठोस पुरावे भरपूर आहेत कारण सर्वच ९६ कुळी मराठ्यांचे वंशज लाखो च्या संख्ये मध्ये जिवंत आहेत

    • @shail...z7945
      @shail...z7945 4 года назад

      @Vanita Kamble aga zate chutiya sale ..tuzi gand jalte te sang ani ha itihaas jo sangtoy manus te tari khar ahe kay..aadhi bolle ki sambhaji maharajna konich olkhu shakle nahi karan tyanchi dadhi mishi aani kes kadle hote ani lagech pudch vakya boltayt ki tyanchya tonda var fadka takun gheun jat hote nakki kay khar ahe

    • @Teemus_1994
      @Teemus_1994 4 года назад

      🙏🙏🙏🙏🙏🚩

    • @p.k.asegaonkaroficial.1635
      @p.k.asegaonkaroficial.1635 4 года назад +1

      Manat ale te lihitat rao🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @digamberausramal6289
    @digamberausramal6289 4 года назад +53

    शंभूराजे गेल्यानंतर मराठयांनी काही वर्षातच अटक ते कटकपर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला हि खूप मोठी गोष्ट आहे लगभग पूर्ण भारतावर मराठ्यांच२ाज्य होत जर पानीपत ची लढाई मराठे हारले नसते तर ब्रिटीश भारतावर राज्य करू शकले नसते आणि आजची स्थिती वेगळी असती

    • @rajapawar7355
      @rajapawar7355 3 года назад +4

      हे सर्व मन्डळी ला माहिती आहे पण ह्या विडीयो बनवनार् ला नही माहित

  • @ramkhandaale4473
    @ramkhandaale4473 6 лет назад +7

    अतिशय महत्वाची माहिती दिल्याबद्यल अापले खूप खूप आभार।सर आपल्यामुळे आमचा मोठा गैरसमज दूर झाला त्याबद्यल आपले अतिशय आभारी आहोत.

  • @pbj5770
    @pbj5770 5 лет назад +19

    धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी व स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान आम्ही कधीच विसरणार नाही...
    मरु पन हिंदु धर्म सोडणार नाही🚩🚩🚩

  • @kirannalawade3051
    @kirannalawade3051 4 года назад +2

    Jadhav sir तूम्ही अतीशय चांगली माहिती देता जे कोणाला माहित नाही 🙏🙏🙏🚩🚩🚩आशिच माहिती देत चला जेने करून शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे पराक्रम सरवांना समजतील🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhausahebnimbalkar9908
    @bhausahebnimbalkar9908 6 лет назад +139

    सर.... तरीही वाटतं.. असं व्हायला नको होतं ! संभाजी राजे युध्दात कामी आले असते तर बरं झालं असतं ! पण असं व्हायला नको होतं ! संभाजी राज्याच्या अशा मृत्यूने लोक आजही व्याकूल होतात ! इतके दुखी होतात कि त्या दु:खाची परिसीमा राहात नाही ! ही हार महाराष्ट्रातील माणूस सहन करु शकत नाही ! धन्यवाद सर ! रागावू नये !

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад +11

      Bhausaheb....खरंय सर तुमचे शंभुराजांना अमानुषपणे मारण्यात आले
      खूप दुख्ख होते यातना होतात किती कट्टर धर्माभिमानी होते राजे एवढे हाल झाले देहाचे पण धर्म नाही सोडला
      नाहीतर

    • @nitin7206
      @nitin7206 5 лет назад

      Bhausaheb Nimbalkar ग

    • @ridewithharshridewithhappi4571
      @ridewithharshridewithhappi4571 5 лет назад +5

      Are mitra apan up bihari lokanna Marathi shikvu shaklo nai ajun. Mumbai made rahun Marathi lokancha apman karatat. Job, office made pan he lok Marathi bhashecha apman kartat. Khup janancha Anubhav ahe ha.

    • @sachinranganekar3207
      @sachinranganekar3207 5 лет назад +3

      @@ramkrishnautpat4699 Dev desh ani dharmasathi rajyani pran tyag kela.

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад +1

      @@sachinranganekar3207 बरोबर मित्रा 🙏🏼👍🏼🚩🚩

  • @aniketjagtap99
    @aniketjagtap99 6 лет назад +159

    धन्यवाद सर तुम्ही आमच्या विनंतीला मन देऊन संभाजी महाराजांबद्दल हि माहिती सांगितली

    • @munnajagtap5671
      @munnajagtap5671 6 лет назад +1

      Aniket Jagtap ardhavat mahiti dili Tula ..Ani mhanto dhanyavaad.....

    • @aniketjagtap99
      @aniketjagtap99 6 лет назад +2

      Kay ahe mag complete information

    • @aniketjagtap99
      @aniketjagtap99 6 лет назад +1

      munna jagtap 13 mag kay ahe sampurn mahiti mala sanga mala mazya mail la pathva

    • @aniketjagtap99
      @aniketjagtap99 6 лет назад +1

      munna jagtap 13 tumhi ajun mala purn mahiti pathavli nahi

    • @ganeshsawant49
      @ganeshsawant49 6 лет назад +1

      Aniket Jagtap
      Jayni kadhi Itihas purn vachla nahi ashech Balish Baykat Badbad Tat

  • @Shubham96K
    @Shubham96K 5 лет назад +56

    सर कृपया एक व्हिडिओ बनवा.. विषय :- मराठेशाहीच्या जागेवर पेशवाई कशी आली...
    plz sir ek video...

    • @vasantaawasarmol1228
      @vasantaawasarmol1228 4 года назад

      मराठा जरब्मनच गरम

    • @p.k.asegaonkaroficial.1635
      @p.k.asegaonkaroficial.1635 4 года назад +13

      Babare peshwai kadhech aale nahi tevha suddha shau maharaj chhatrapati hote . Peshwe fakta te sambhal ache . Aani peshwe hote mhanunch swarajya mothe zale.

    • @bitcoincryptocurrency4600
      @bitcoincryptocurrency4600 3 года назад +5

      तो नाही बोलणार... सांगितले तरी काहीतरी ठरवून बोलले जाईल..

    • @gurudev3253
      @gurudev3253 Год назад

      ती पेशवाई न्हवती. मराठा साम्राज्य होत. ज्याचे पेशवा म्हणजे प्रधानमंत्री बाजीराव होते. जे बाजीराव आटोक पार मराठा साम्राज्य नेण्यात यशस्वी झाले. दिल्ली जिंकली

  • @anilsureawanshi3237
    @anilsureawanshi3237 6 лет назад +144

    मराठे काय करू शकतात याचा पूर्ण अंदाज औरंगजेबाला होता.सात लाख सैन्यातही त्याला धास्ती होती की मराठे येतील म्हनजे केवढा वचक होता मराठ्यांचा.

    • @wandanevada4287
      @wandanevada4287 6 лет назад +13

      Anil Sureawanshi बरोबर बोललात .सगळ्या शत्रूं मध्ये मराठे राज्यकरणात सर्वात उत्तम आहेत हे त्याला पूर्वानुभवातून माहीत होते. त्यामुळेच तो मोठ्या तयारीने आला व शेवटी 27 वर्ष लढून हरला.

    • @prasadshelke2236
      @prasadshelke2236 4 года назад +2

      @Vanita Kamble layki dakhvu naka..Sambhaji Maharaj mhana..te Kona jati dharm virodhi navhte

    • @shail...z7945
      @shail...z7945 4 года назад +1

      @Vanita Kamble m kay tuzya aai ne yeun kele kay hijde aani tuzya aai chi tevdi layki pan nahi ahe

    • @pashabhai1903
      @pashabhai1903 4 года назад +4

      @Vanita Kamble aaj tu jagtos te raje nchi dileli bhik aahe he vsru nako

    • @one12121
      @one12121 4 года назад +4

      @Vanita Kamble ya varun tuzi layki ani sanskar kalat ahe tai.....chattrapati sambhaji maharaj mhan

  • @traveldiaries2614
    @traveldiaries2614 6 лет назад +1

    खूप छान विश्लेषण केलंत सर आपण,आपल्यातील काही नतद्रष्टे आहेत ज्यांना ground reality चा गंधच नसतो ,अशांना छान चपराक दिलीत आपण....

  • @amogh9627
    @amogh9627 5 лет назад +321

    आम्हाला फक्त ब्राह्मणांना शिव्या देता येतात कारण स्वतः संशोधनवृत्तीचा आमच्या कडे अभाव आहे. आम्ही साक्षात शिवाजी महाराजांकडून मिळालेल्या वडीलोपार्जित जमिनी विकून खाल्या, त्यातुन पांढर्या स्कॉरपियो विकत घेतल्या, आम्ही पांढरा पोशाख घालतो व पांढरा फोन वापरतो, हातात सोन्याची ब्रेस्लेट्स आणि गळ्यात सोन्याच्या जाड चेन्स घालतो, डोळ्यावर रेब्यान चढवतो, कपाळावर लाल चंद्रकोर काढतो, दाढी राखतो, कानात मवाल्यांसारखे डुल घालतो, बुलेटी घेउन गावगुंडासारखे हिंडतो, शिवरायांच्या पायाच्या नखाचीपण सर नसताना केवळ त्यांच्या कुळात जन्मलो असल्याने स्व्तःच्या नावापुढे 'राजे' लावतो, कुठल्यातरी अडाणी आमदारचे चाकर बनतो, दळभद्री पोस्टरवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पण वास्तवात आम्ही हे सर्व करताना किती भिकारडे दिसतो याची आम्हाला जाणिवच नाही. आमच्या मेंदूला आता आयतेपणामुळे सुज आणि शरीराला आळसामुळे चरबी आलीये तेव्हा कोण हे बुद्धीच्या कसरतीचे उद्योग करणार त्यापेक्षा मावे खाऊन थुंकणं, चपट्या मारणं, शिवराय व शंभूराजेंच्या नावाच्या फाजिल आरोळ्या देणं ही कामे आम्ही चोखपणे पार पाडतो. आम्हाला शिवरायांचा आणि संभाजीराजांचा जन्म आणि महानिर्वाणदिनही माहित नाही आणि आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. कारण या सर्वाचा आमच्या आयुष्यात काडीचाही उपयोग नाही. एक अत्यंत शरमलेला मराठा...!!!

    • @shobhakantable
      @shobhakantable 5 лет назад +9

      Summed it up perfectly 👍🏽👍🏽

    • @someshkulkarni1194
      @someshkulkarni1194 5 лет назад +6

      खूपच वास्तववादी, वैचारिक 👍👍👍👍👌👌👌

    • @bakulpaigankar
      @bakulpaigankar 5 лет назад +2

      परख👍👌

    • @TheJoker2080
      @TheJoker2080 5 лет назад +11

      एक मराठा कोटी मराठा एक नंबर मित्रा... हे खरं आहे... मी पण मराठा आहे आणि पूर्ण सहमत आहे...

    • @sunilgaikwad9662
      @sunilgaikwad9662 5 лет назад +5

      एक मराठा कोटी मराठा tumhipana tech kel tumchyakade pan gadya aalyat mhanun tar saarakshan pahije

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 2 года назад +5

    Jai jijau,Jai Shivaji,Jai shambhuji 🚩🙏.very lucky to come across your channel sir.I am very passionate about Shivaji and History.God Bless 🙌

  • @saurabhdhonukase1644
    @saurabhdhonukase1644 2 года назад +3

    थँक्यू सर तुम्ही खरंच खऱ्या अर्थाने आहे तो इतिहास सांगत आहात.

  • @omkarmagar96k
    @omkarmagar96k 6 лет назад +30

    शिवरायांचे आठवावे रूप ।
    शिवरायांचा आठवावा प्रताप ।
    शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
    भूमंडळी ।।१।।
    शिवरायांचे कैसें बोलणें ।
    शिवरायांचे कैसें चालणें ।
    शिवरायांची सलगी देणे ।
    कैसी असे ।।२।।
    सकल सुखांचा केला त्याग ।
    म्हणोनि साधिजें तो योग ।
    राज्यसाधनाची लगबग ।
    कैसीं केली ।।३।।
    याहुनी करावें विशेष ।
    तरीच म्हणवावें पुरुष ।
    या उपरीं आता विशेष ।
    काय लिहावे ।।४।।
    शिवरायांसी आठवावें ।
    जीवित तृणवत् मानावें ।
    इहलोकी परलोकीं उरावे ।
    कीर्तीरूपें ।।५।।
    निश्चयाचा महामेरू ।
    बहुत जनांसी आधारू ।
    अखंड स्थितीचा निर्धारु ।
    श्रीमंत योगी ।।६।।

  • @Being_Enlightened
    @Being_Enlightened 5 лет назад +9

    Proud to be marathi proud to be born in this land of brave ancestors

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 2 года назад

      हेच मराठीत बोलला असता तर छत्रपतींची औलाद आहे असं वाटलं असत

    • @Being_Enlightened
      @Being_Enlightened 2 года назад

      @@yupp_harish3936 Abey zhatu amhi english madhe bolto karan jagala maharajancha mahan ethas kalala pahije murkha sarkha tondala yeil te bolu nako.... Me marathi sodun english made bollyane kay me vegla hot nahi.. Chutye sale kutun yetaat re....

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 5 лет назад +112

    ज्या वेळेस 2 शीख गुरु मारले त्या वेळेस बाकीचे शीख कुठे होते?
    ज्या वेळेस पृथ्वीराज चौहान यांना मारले त्यावेळेस बाकीचे राजपूत कुठे होते?
    असे फालतू प्रश्न कधी कोण विचारत नाहीत,पण आमच्या एका छत्रपती संभाजीराजांचा विषय आला की लगेच मराठे कुठे होते हे विचारतात आणि आपली अक्कल पाझळतात.
    त्यांना फक्त एकच सांगावेसे वाटते आज जे मोकळा श्वास घेत आहेत ते त्यावेळच्या मराठ्यांनी केलेल्या संघर्षामुळे.

    • @er.lalitbhalerao788
      @er.lalitbhalerao788 5 лет назад +3

      NITIN KALE ...कारण शीख,राजपूत सुज्ञ आहेत,त्याना माहिते त्यांच्या माणसाला कोणी मारल,ते कधी ब्राह्मण्च्या नावाने खडे फोडत नाही तुमच्या सारखे,म्हणुन त्याना कोणी असे प्रश्न विचारत नाही.जतिद्वेश संपवा रे बाकी लोक पुढ चालली आपल्या पेक्षा,कोणिही आपल्या मराठी नेत्याच कौतुक करत नाही जेवढे आपण इतरांच करतो.आपल्याला कुणी वाली आहे की नाही.

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад +3

      @Siddharth Singh Rajput अरे ए रांडपूत मुघलांखाली बाया निजवणारे महा गद्दार तुम्ही भडव्या मिर्झा,जयसिंग विसरला का पानिपतच्या वेळी मुघलांचे लवडे चोखत बसले तुम्ही हिजड्या तेव्हा मराठा लढला साले छक्के तुम्ही बायांच्या भोकांचे सौदे करणारे गांडू मुघलांच्या रांडा तुम्ही विसरला का पद्मावत कशी गांड फाटली सगळं बिंग फुटेल ना हाहाहाहा आज अख्खा लंड घेऊन फिरतोस ना तो मराठ्यांमुळे नाहीतर सुंता करून आया बहिणी निजवत बसला असता .ग्रेट फक्त मराठाला लागते

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад +1

      @Siddharth Singh Rajput गुलाम तर तुम्ही तुझ्यामध्ये पण मुघल खून मिक्स आहे गद्दार साले गांड फाटली कि बाया पुढे करायचे मुघलांखाली मिर्झा जयसिंगची औलाद साले गद्दार रांडपूत महाल बांधायचे झवायला फक्त आणि बाया नाचवायच्या आमच्या शिवरायांच्या दरबारात कधी बाई नाही नाचली आणि आयझवाड्या तू कशाला इथे गु खातो आमचा भीमट्या साला

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад

      @@er.lalitbhalerao788 काय रे भालेराव ब्राम्हण मी पण आहे रे देशस्थ ऋग्वेदी पंढरपूरचा तोंड उघडू काय माझे ? तुकाराम महाराजांच्या,गाथा कोणी बुडवल्या रे ? आणि नंतर त्यांनाच बुडवले ज्ञानेश्ववरांना त्रास कोणी दिला साला एवढं छळलं कि समाधी घेतली त्यांनी आता,माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मराठा नाव ठेवतात ज्ञानेश्वर एकनाथ आपण ठेवतो का रे तुकाराम शिवाजी संभाजी बोल ना ऐकलंस कधी शिवाजी जोशी शिवाजी गोखले बोल बोल राज्याभिषेक केला असता ना आज मान मिळाला,असता हे बघ मित्र ३%आहोत उगीच ३०%चा माज नको करू सत्य तुलाही माहित आहे आणि मलाही जेव्हा आपल्या बायका नवरा मेल्यावर न्हाव्याकडून बोडके भादरून घ्यायच्या मग न्हावी रेप पण करायचे त्यांच्यावर तेव्हा त्या काळात जिजाऊंनी शिवराय नावाच्या,हिऱ्याला पैलू पाडले बाल शंभूराजांसाठी सती नाही गेल्या विसरलास का सावित्रीबाईंच्या अंगावर फेकलेला चिखल

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад

      भाग गया गांडू सिध्या 😂😂😂😂😂

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Год назад

    प्रतेकाची जात आज सुरक्षित आहे कारण तेंव्हा शंभु राजे manage झाले नाही...... नसता लाखों सैन्य स्वराज्यात घुसून धर्मांतर आणि अत्याचार करून आज आमची ओळख ही तेव्हाच बदलली असती.. dhanywaad छत्रपती श्री भोसले घराणे परीवार... तुम्हीं इथल्या प्रत्येक साठी लढला..मला अभिमान वाटतो कि आजची माझ्या भगवान बुद्ध ची मुर्ती तुमच्या मुळेच 16व्या शतकापासून सुरक्षित सुखरूप माझ्या हातात आहे..... आज एकाही मुस्लिम राष्ट्रात बुद्ध विहार नाहीत आणि जे आहे ते सुरक्षित नाही........ बनियान ची बुद्ध मुर्ती बॉम्ब ने उडविण्यात आली आणि तुम्हीं घराणे कुराण सुध्दा जपत होतें....... तेंव्हा तुम्हीं वडील jhla म्हणून आज भारतातल्या प्रत्येकाची ओळख जीवंत आहे नसता मरा नाहीतर धर्म बदला ........ कायम तुमचया विचारानंचे वारसदार आहोत आणि राहू...........budham sharanam gachami तसेच तुमचया विचारांना सुधा सलाम................

  • @nageshtembhurkar4775
    @nageshtembhurkar4775 6 лет назад +1

    जाधव सर. खरच तुम्ही अप्रतिम आणि सविस्तर. सखोल माहिती देऊन बहुजन समाजातील अज्ञान दुर करुन.
    बहुजन समाजातील सामाजिक आणि वेैचारिक दुरी कमी करण्याचे एका समाजसेवकाप्रमाणे काम करत आहात !
    तुमच्या कार्याला सलाम अाणी शुभेच्छा !
    जयशिवराय! जयभिम. !!

  • @nandu5431
    @nandu5431 6 лет назад +48

    बरोबर आहे, जे अकस्मात घढल आणि घात झाला ते सोडून द्या, पण हे ही खरं आहे औरंग्या गाडला इथेच, आणि मराठ्यांच राज्य काही घेऊ शकला नाही म्हतारा।

  • @sohanraut3328
    @sohanraut3328 6 лет назад +196

    🚩छत्रपती संभाजी महाराज की ......जय🙏

  • @nitindafade8247
    @nitindafade8247 6 лет назад +2

    धन्यवाद सर मराठी माणसांना बरच काही गोष्टी प्रेरणा देऊन जातात इतिहासात झालेल्या चुकांपासून काही तरी शिकायला मिळतं यापुढे मराठी माणसांकडून चुका होऊनये आपापसात एकी कायम रहावी यासाठी आपण मामार्गदर्शन करावे

  • @sandeepkamble654
    @sandeepkamble654 6 лет назад +1

    खरंच खूप चांगली माहिती दिली.
    तुम्ही भेटल्यापासून बराच इतिहास कळू लागला आहे तोही खरा।

  • @ajitkumarraut8767
    @ajitkumarraut8767 5 лет назад +4

    सर खूप खूप छान माहिती सांगितली पण माझ्या राज्याने काय भोगलं असलं त्याचा विचार जरी केला तरी अंगाला कापर भरत खरंच माझे संभाजीराजे किती किती ग्रेट होते,संभाजीराजे की जय,

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 4 года назад

      शंभू राजे हे अद्वितीय योद्धे, पराक्रमी लढवय्ये होते यात कुणाच्याही मनात शंका नाही. पण त्यांचा घात आप्तांनी आणि स्वकीयांनीच केला. सारे मराठे त्यावेळेसही एकजूट असते तर दहा औरंगजेबही काही करू शकले नसते.आमच्यातल्या बेदिलीने राजांचा घात केला. पण हे कबुल करण्याच्या ऐवजी या महाशयांना त्याचं राजकारण करायचं आहे. आज तरी सारा हिंदू एकवटणार आहे काय?

  • @salunkeveenod
    @salunkeveenod 6 лет назад +18

    ७ लाख लष्कर त्या काळी कस काय शक्य माझ्या राज्या बरोबर घात केला येवडच मला वटतय

    • @ravindrakhanandevlogs1175
      @ravindrakhanandevlogs1175 6 лет назад

      V S From pune सात लाख लष्कर खरोखरच अवास्तव वाटते .

  • @gaming_Tushar_91
    @gaming_Tushar_91 6 лет назад +3

    धन्यवाद सर . असेच इतिहासातील बारकावे माहिती करून दया. जय शिवराय.

  • @yashwantshinde3297
    @yashwantshinde3297 6 лет назад +14

    खुप छान सर...बिनकामाची बडबड करणारी मंडली थंड होतील ऐकुण.
    नेमका त्या समयीच्या परिस्थितीचा विचार कसा करावा हे आपण सांगितल..

  • @sataramazanewschannel2839
    @sataramazanewschannel2839 6 лет назад +4

    छान विश्लेषण केले आहे,यामध्ये काही स्थिरचित्र टाकता आली तर आणखी रंग भरेल

  • @dipakkale4146
    @dipakkale4146 6 лет назад +86

    संभाजी महाराज नंतरचा इतिहास काय आहे ते समोर अनावा sir..
    नंतर स्वराज चे काय झाले. ???
    या वर जरूर एक वीडियो बनवा sir...

    • @gajananingale624
      @gajananingale624 6 лет назад +1

      dipak kale भाऊ नंतर काय होणार पशवेश्याही

    • @dipakkale4146
      @dipakkale4146 6 лет назад +4

      Gajanan Ingale ते तर आहेच हो
      पन एसुबाई, राजाराम महाराज, सोयराबाई , पुतलाबाई, इ. काय झाले
      राज्य कैसे चालू होते.???
      सातारा गाधी आणि कोल्हापुर ची गाधी कशी आणि का निर्माण झाली ????
      या वर एक video हवा आहे

    • @dilipsangle9187
      @dilipsangle9187 6 лет назад +9

      dipak kale हो व्हिडिओ हवाच आहे, पण थोडं माझं वाचन share करतो, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी येसूबाई यांनी अष्टप्रधान मंडळाबरोबर चर्चा करून राजारामांना छत्रपती करण्याचा निर्णय घेतला, स्वतः चा सख्खा पुत्र शाहू याचा वारसा हक्क अधिकार असताना तो बाजूला ठेवून केवळ स्वराज्याचे हित पाहून , अंतर्गत कलह टाळण्यासाठी त्या माऊलीने हा निर्णय घेतला. हे धैर्य सोयराबाई किंवा ताराबाई यांना दाखवता आले नाही. छत्रपती राजाराम व ताराबाई हे राज्य कारभार व लढाया करीत राहिले तो काळ १८ वर्षे (१६८९ ते १७०७) ही १८ वर्षे येसूबाई व त्यांचे पुत्र शाहू यांना औरंगजेबाच्या कैदेत काढावी लागली. १७०७ मध्ये औरंगजेब च्या म्रृत्यू नंतर त्यांची सुटका झाली. शाहू महाराज छत्रपती झाले आणि येसूबाई राजमाता.
      पुतळा बाई या १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या चितेवर सती गेल्या तर सोयराबाई यांना आत्महत्या करावी लागली.
      शाहू महाराजांनी​ सातारा गादी स्थापन केली तर राजाराम महाराजांच्या पुत्रासाठी कोल्हापूर गादी ची स्थापना झाली. दोन्ही गाद्यांची स्थापना १७०७ नंतर ५-६ वर्षांतच झाली, तरी या स्थापनांमध्ये मुख्य भूमिका निभावणार्या बाळाजी भट या शाहुंच्या पेशव्याचे महत्त्व इतके वाढले की पुढची जवळ जवळ ९० वर्षे (१८०३ पर्यंत) पुण्याचे पेशवे हेच मराठी राज्याच्ये कारभारी राहिले आणि सातारा कोल्हापूर चे दोन्ही छत्रपती हे नावापुरतेच राजे राहीले.

    • @dipakkale4146
      @dipakkale4146 6 лет назад

      Dilip Sangle
      Thanks so much sir
      खर च मला हा इतिहास माहित नव्हता.
      Book कोणते वाचवे यासाठी कृपया बुक चे नाव सांगा

    • @prakashjadhav9387
      @prakashjadhav9387 5 лет назад

      @@dilipsangle9187 खरं आहे हे

  • @chetanmohekar5422
    @chetanmohekar5422 5 лет назад +1

    Ground level reality चं अचुक विश्लेषण केलंत तुम्ही. खुप छान आणी मौलीक माहीती.

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 года назад

    खूप छान आणि विचारशील व चिंतनपर असे आपले विश्लेषण आहे.आणि हा प्रयत्नपूरवक बनवलेला व्हिडिओ आम्हाला खूप आवडला.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

  • @mahikabaap
    @mahikabaap 6 лет назад +3

    Very well explained Sir!
    Jai Hind ! Jai Maharashtra!

  • @nitinkolhe7127
    @nitinkolhe7127 4 года назад +7

    The great maratha iam maratha i have proude on me

  • @vijaydinanathgoshalwargosh5533
    @vijaydinanathgoshalwargosh5533 3 года назад

    उत्तर समर्पक वाटले ऐकून आनंद झाला सर

  • @kirangaikar
    @kirangaikar 6 лет назад +2

    Thanks for your information sir

  • @madhav5353
    @madhav5353 6 лет назад +37

    आपल्या बोलण्यावरुन असे वाटते त्यावेळी गुप्तहेर खातं प्रभावी नव्हते कि काय. महाराष्ट्रातून एवढा मोठा जुलमी शत्रुचा फौज फाटा प्रवास करत असताना आगोदर कळणे गरजेचे होते. असे झाले असते तर आपल्याला महराजांच्या अमुल्य प्राणांचे रक्षण करता आले असते.

    • @rajvirdeshmukh304
      @rajvirdeshmukh304 6 лет назад

      घरी बसून बोलणे सोप असत .

    • @user-ou4wc7id9v
      @user-ou4wc7id9v 6 лет назад

      Dinesh Shinde अहो साहेब हे स्वतः स्वयंघोषित लेखक आहेत याना कुठे पूर्ण ज्ञान, खरा इतिहास संशोधकानी शोधून काढला असताना ही हे आपलीच गाडी हाकत आहे त्या काळात त्या वेळी काय घडले याचा पुराव्यासहित इतिहास सुप्रीम कोर्टात सादर केला गेला व तो खरा असल्याचा निकाल ही कोर्टाने देऊन त्याचे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत तरी काहीतरीच भंकस बाजी चालू आहे ज्ञानार्जन करायचे नाही आणि अज्ञान घेऊन पाळायचे आणि स्वतःला वंशज म्हणवायचे बस

    • @akshaychavan5066
      @akshaychavan5066 5 лет назад +1

      त्यावेळच्या गुप्तहेर खत्यावर दोष देणे योग्य आहे काय ? 26 / 11 ची घटना गुप्तहेर खाते जागृत असून पण घडलीच ना
      या सगळ्यात महत्व आसत ते reaction time ला आणि वरील घटनांवरुणअस दिसून येत की तोच कमी मिळाला असेल

    • @akshaychavan5066
      @akshaychavan5066 5 лет назад

      @@user-ou4wc7id9v असतीलही मग तुम्ही त्यांनी दिलेले दाखले शिवकालीन पुरावे किवा बख़री चा संदर्भ हे खोटे आहेत हे शिद्ध करण्यासाठी तुम्ही ही ऐतिहासिक पुरावे सादर करुण संदर्भा सहित स्पष्टीकरण दया

    • @mansijadhav2422
      @mansijadhav2422 3 года назад

      Agdi barobar pahili chuk ethech ghafli

  • @mayurwagh5744
    @mayurwagh5744 6 лет назад +3

    खुप छान माहिती ।।।।
    जय भीम

  • @shyamdj29
    @shyamdj29 5 лет назад

    खुप खुप धन्यवाद

  • @engineersguide777
    @engineersguide777 6 лет назад

    छान , अतिशय उपयुक्त माहिती दिली साहेब, आम्ही आपले आभारी आहोत।.

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 6 лет назад +4

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय || Shri Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai || जय हिंद जय महाराष्ट्र Jai Hind Jai Maharashtra || एक मराठा लाख मराठा Ek Maratha Lakh Maratha

  • @swaminipaithaniyeola2576
    @swaminipaithaniyeola2576 6 лет назад +9

    Sir tumi khup chan kam kart ahat

  • @nikumhatre8998
    @nikumhatre8998 6 лет назад

    ही विडिओ मनाला भावली आणि सत्य आहे. ह्या आधी तुमची एक विडिओ जाती वाद असल्या सारखी होती. म्हणून मी तुमच्या विडिओ पाहणं सोडून दिलेलं. वाद विवाद नाकोयत जनतेसमोर सत्य हवाय.
    Best of luck sir good job

  • @abhimanyualtekar7060
    @abhimanyualtekar7060 6 лет назад

    सुंदर विवेचन. सारासार विचार बुध्दीचा वापर केल्यास ही सर्व कारणं लक्षात येतात....

  • @amarpalkar5701
    @amarpalkar5701 6 лет назад +13

    सर,आपण खूप महत्त्वाची माहिती दिली आहे,मराठे कधीच कमकुवत व क्षुद्र विचाराचे नव्हते व नाहीत.
    छत्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी उलटसुलट लिहून त्यांच्या अनुयायांमध्ये संभ्रम तयार करण्यात काही हितशत्रू यशस्वी होत असून खोटी सहानुभूती दाखवून आमच्या ऐतिहासिक दैवतांची बदनामी करण्याची संधी असे हितशत्रू घेत असून आमच्या काही बांधवाना त्यांचे धूर्त हेतू समजून येत नाहीत व ते या हितशत्रूंच्या षडयंत्रास बळी पडले असून बिग्रेडी इतिहास बिघडवण्याचे काम त्यांचे हातून घडले आहे,बिग्रेडी स्वतःला कमकुवत व क्षुद्र समजू लागले आहेत.खऱ्या मराठयानी बिग्रेडी लोकांपासून सावध राहणेच योग्य आहे.

    • @ramkrishna8614
      @ramkrishna8614 6 лет назад +1

      Amar Palkar u r absolutely right bro 👍👍👍👍

    • @ravikantkiranali5899
      @ravikantkiranali5899 6 лет назад +3

      Sir ,
      Marathyanchi dishbhul
      Ya vishayavar video banva
      Kahi ( bamsef) chukicha ithihas sangtat, dev,devanche vitmbana kartat , aaj garaj ahe prbodhanachi
      Kaydyane ladhaychi ,

    • @ramkrishna8614
      @ramkrishna8614 6 лет назад +1

      Ravikant Kiranali barobar mitra waman meshram vatel te vidios banvto shivray gomas khayla ghalayche shivray budhha zale hote ...aani barech tyala control kela pahije

    • @ramkrishna8614
      @ramkrishna8614 6 лет назад +1

      Ravikant Kiranali even brigadehi chukicha itihas sangtey shivrayanvarobar 90 % muslim hote seinyat. Shuvray soofi saintkade jaun aashirvad ghet brigade tar shekhilar zaliy sambhaji brigade nasun aurangya brigade aahe

    • @karankarde4886
      @karankarde4886 6 лет назад +6

      Amar Palkar - पण कितीही काहि झाल शिवाजी महाराजांचा अभिशेक शुद्र म्हणूनच केला ! तेव्हा कुठे गेले विचार !!

  • @harshjain9677
    @harshjain9677 6 лет назад +199

    तुम्ही शिवाजी महाराजांवर कोणी विषप्रयोग केला . कोण होती ती आपलीच माणसे त्यांची नावे सांगणार होता . पण अजून काही त्यावर video बनवला नाही plzz त्यावर video बनवा 🙏🙏🙏

    • @rohitshelke9381
      @rohitshelke9381 6 лет назад +5

      Harsh Jain Surnis Anna, Moropanth Pingle

    • @harshjain9677
      @harshjain9677 6 лет назад +12

      rohit shelke म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये जे आता दाखवत आहेत ते बरोबर आहे 😵😲🙄

    • @rahulsalunke9576
      @rahulsalunke9576 6 лет назад

      Ho ti mahiti dya sir

    • @rohitshelke9381
      @rohitshelke9381 6 лет назад +3

      Rght i think Rajyan var 3 vela vish prayog kelela,

    • @pranayzuge1636
      @pranayzuge1636 6 лет назад +3

      Harsh Jain vishprayog nahi kela koni

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 5 лет назад

    खूप खूप धन्यवाद

  • @vijaykorgaonkar1323
    @vijaykorgaonkar1323 5 лет назад

    नामदेवराव जाधव साहेब एकदमच सुंदर माहिती मा.संभाजी राजे यांचे बद्दल सांगीतली धन्यवाद

  • @santoshgadekar5986
    @santoshgadekar5986 6 лет назад +21

    आदरणीय सर
    संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले, गद्दार कोण यावर माहिती द्यावी ही विनंती

  • @rupeshb3022
    @rupeshb3022 5 лет назад +222

    महार community ne शंभू raje na sanman पूर्वक अग्नी दिला..

    • @singhisking9400
      @singhisking9400 5 лет назад +11

      Bilkul bhai sahi me aagri karta hu

    • @amarbobade6420
      @amarbobade6420 5 лет назад +8

      Ha dila...Pn marathyani pn khup praytn kelet ...Tyana sodvun anyasathi...Te kharach prem hot ...Rajan vr...

    • @vbh4315
      @vbh4315 5 лет назад +8

      Nahi dila tumchya lokani Agni.

    • @vaibhavghorpade479
      @vaibhavghorpade479 5 лет назад +11

      chan ...... ithe tari cast aanu nako please ....... jey shivaji maharaj ani shambhu maharaj shikun gele tay sgala bajula rhile

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад

      Nation...haad

  • @santoshshedge3689
    @santoshshedge3689 6 лет назад +1

    Sir, Thanks for the detailed information.

  • @Shivraj16
    @Shivraj16 6 лет назад

    सर खूप छान माहिती देत आहात आपण आणि आम्ही मोठया विश्वासाने येणाऱ्या नवीन पिढीला सांजत जाऊ ही आपली माहिती .
    धन्यवाद .

  • @amol0073
    @amol0073 6 лет назад +7

    जय शिवराय

  • @tejasdaware766
    @tejasdaware766 6 лет назад +6

    जय शंभुराजे 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @nit0979
    @nit0979 5 лет назад +2

    Mi ek Hindu SC ahe ani mi chhatrapati Shivaji Maharaj ani chhatrapati Sambhaji Maharaj yancha khup khup aadar karto.
    Jai shivray
    Har Har Mahadev.

    • @jagdishbagal8584
      @jagdishbagal8584 5 лет назад

      हिंदू s c फार छान. नाही तर काही s c हिंदू धर्म बदलून इतर धर्मात गेले आणि ईंग्रजांचा प्लॅन यशस्वी झाला

  • @sharanapparaur7980
    @sharanapparaur7980 5 лет назад +1

    सर, संभाजी महाराज बद्दल आपण खूप काही सांगितलंत ,पण आम्हाला शंभू राज्या बद्दल एक विषय जाणून घ्यायचे आहे. ते म्हणजे शंभू राज्यायांची दिनचर्या आणि त्याचे आहार सर कृपया याबद्दल एक संपूर्ण व्हिडियो बनवा.

  • @swapnilpatil6473
    @swapnilpatil6473 3 года назад +7

    Sir please one video on Santaji Ghorpade, cause we do not have any thing to read about him nor books (Except Jaysingh rao Pawar's)but that too book is not available and stopped it's publication.

  • @rajvirdeshmukh304
    @rajvirdeshmukh304 6 лет назад +9

    मराठयांसारखे शूर मराठेच
    सगळ जग जिंकण्याची ताकद .
    पण एकमेकांशी भांडून स्वतःचीच वाट लाऊन घेतली .
    प्रा.जाधव सरांनी इतकी खोल माहिती सांगितली
    आहे . त्यातून खूप काही शिकन्या सारखे आहे .
    त्याकडे दुर्लक्ष करून एकमेकांशी कमेन्ट करून भांडत आहेत .

  • @Ggjkhggjkjcxr
    @Ggjkhggjkjcxr 5 месяцев назад

    शिवचरित्र व्याख्यान एक नंबर

  • @rohini307
    @rohini307 5 лет назад +1

    Sir tumhi khup mahtavachi mahiti sarva paryt pochvali ahe .......thanks.....💐🙏jay jijau 🙏jay shivaray jay🙏💐💐💐💐 shambhuraje

  • @swaraj8788
    @swaraj8788 6 лет назад +500

    काही गद्दार ब्रम्हानामुळे सर्व ब्राम्हण समाज बदनाम झाला आहे जर हया लोकांनी गद्दारी केली नसती तर सर्व एशिया मधे मराठ्यांचे स्वराज असते आणि मराठी ही राष्ट्र भाषा असती.....

    • @chetanmarathe7712
      @chetanmarathe7712 6 лет назад +9

      बरोबर आहे मित्रा

    • @vishalmule1959
      @vishalmule1959 6 лет назад +6

      नक्कीच मित्रा....

    • @vinoddeshmukh193
      @vinoddeshmukh193 6 лет назад +5

      बरोबर

    • @jaishreeram360
      @jaishreeram360 6 лет назад +24

      Ash king tu murkh ahes ganoji shirke mule koni maratyana dosh detat ka tumchya sarkhe kahi murkh lokach he samjtat baki purn maharatra hushar ahe te khota ani khara etihas olakhtat

    • @vishalmule1959
      @vishalmule1959 6 лет назад +17

      सगळ्यात जास्त लाईक तुझ्या कमेंट्सला आहे मित्रा म्हणजे तुझ सगळ्यांना पटतय......

  • @retrocapsuletunes
    @retrocapsuletunes 6 лет назад +58

    सर माफी असावी परंतु...बहाद्दुरगढ हा किल्ला पेडगाव ता.श्रीगोंदा जिल्हा अ.नगर येथे आहे.. बाकी जी माहीती तुम्ही सांगितलीत त्यामुळे बरेच गैरसमज दुर झालेत..धन्यवाद..🙏

    • @trn4722
      @trn4722 6 лет назад +3

      Vishal Kalaskar मित्रा, बरोबर आहे ,अगदी दौंड त्यावेळी अस्तित्वात नव्हते . परंतू आज बहादूर गड भिमेच्या पैलतिरी पेडगावला असलातरी महाराष्ठ्रातील इतरा साठी पेडगाव पेक्षा दौंड सांगीतल्यास ठिकानाचा लवकर बोध होतो. मा. जाधव सर , शिवकाळातील काही पराक्रमी शिलेदार इतहासात गडप झालेले आहेत , आणी नको त्यांना गुरू स्थानी बसवून खोटा इतीहास सांगितला ते पडद्याआड गेलेले योध्ये महाराष्ट्राला समजून सांगाना !!!!
      एक शिवप्रेमी वय वर्ष 63

  • @omkarbhosle2099
    @omkarbhosle2099 6 лет назад

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती सांगीतली परंतु सर तुम्ही शिवाजी महाराजांवर कोणी विषप्रयोग केला ह्याची माहीती सांगणार होतात ती माहिती लवकरात लवकर सांगावी सर
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @vijaypanchal8255
    @vijaypanchal8255 5 лет назад

    सर तुमचे भाषण खूप छान आहे आणि आपले राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा विषयी मला खूप खूप अभिमान वाटतो कारण राजा कसा असावा हे शंभू राजे आपल्याला शिकवतात

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 3 года назад +4

    छत्रपती महाराज यांची समाधी शोधावी लागते म्हणजे विचार करा साहेब
    आमच्या बापाचा इतिहास कसा काय झाकला गेला. ?

  • @rahulgorad3838
    @rahulgorad3838 6 лет назад +11

    धन्यवाद सर ... माहिती दिल्याबद्दल, संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडविन्यासाठी मराठे काहीच करु शकले नाही याची खंत वाटत होती. पण आपल्या माहितीमुळे खंत निघुन गेली.
    ।।जय मातोश्री जिजाऊ.. जय छत्रपति शिवराय.. जय छत्रपति संभाजी.. जयस्तु मराठा।।

  • @gorakshanathhire5140
    @gorakshanathhire5140 6 лет назад

    खूप छान माहिती दिली, आभारी आहे सर.
    आणि अशाच थोड्या थोड्या कड्या टाका, तेव्हाच खरा इतिहास समजेल.

  • @rlghealthcarehospital9074
    @rlghealthcarehospital9074 5 лет назад +1

    Nice explained sir
    Jai Jijau💐
    Jai shivray Jai shamburaje 💐

  • @gajananingale624
    @gajananingale624 6 лет назад +188

    सर तुम्ही बोलतात ते खर आहे तर मग संभाजी महाराजांना मारल्या नंतर निजामशाही किंवा आदिलशाही का नाही आली पेशवाई कशी आली

    • @dilipsangle9187
      @dilipsangle9187 6 лет назад +26

      Gajanan Ingale कारण सरळ आहे, संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले, नंतर शाहु महाराज छत्रपती झाले, त्यांनी पेशव्यांना महत्त्व जास्त दिले. मग काय, शाहुंचे दत्तक पुत्र हे नावापुरतेच राजे राहीले आणि त्यांच्या नावाने सत्ता चालविण्याचे काम हातात घेतले, पेशव्यांनी.....

    • @jyotigaikwad7027
      @jyotigaikwad7027 6 лет назад +12

      Gajanan Ingale jar muglani sabhaji yana marle tar peshvai kaa ali shbaji rajya chya mrtyu nantar mughlai ka aali nahi thumhi kay sangta te mala patle nahi

    • @dilipsangle9187
      @dilipsangle9187 6 лет назад +5

      Jyoti Gaikwad aaple Gajanan Ingale hi gosht sangat nahit tar te shanka vicharit aahet.

    • @aniketraut5840
      @aniketraut5840 6 лет назад +2

      Jyoti adi sambhaji maharajancha naav ghyala shik adi adar kar amhala akkal nako shikavu

    • @akshaygaikwad7633
      @akshaygaikwad7633 6 лет назад +1

      Right explain sir

  • @ramubaba8988
    @ramubaba8988 5 лет назад +6

    Mi MARATHA ahe, 96 kuli, Janmalya pasna 35 varsha zala baghotye amcha RAKTACH kharab ahe, Amhala far chukichya paddhatini motha kela jata. Amche chulte malte bhau bandki sagli ek mekan sobat kattar shatru sarkhi vagat astat, khup ghamendi and jalke loka ahet sagle. Mama, mavsya, chulat mama, chulat mavsya, mhevne, mhevnya sagle ek mekan var bhayankar jaltat. Mazya chultyane mazya bhavacha lagna modla karan tyala changla sthal ala hota mhanun ani tyala bhiti hoti amhi tyachya peksha strong hou economically mhanun. Ek chulta thoda motha adhikari zala tar itka ghemndi zala ki kadhi gharchya konala pattyane maghcya 10 varshat phone pan nai kela, nusta lokana dakhyala lagnala ani marnachya karyakramala yeto. Amchya mama peksha amhi thode mothe zalo mhanun mama sagle jalta amchyavar ani muddam hon koni bolat nai kivha kuthe tari amhala khali padyala baghta. Mavshyancha tech. Saglyana nuste phukatche Raja sarkhe Man Pan lagte. Baryach jananchya jamini 30 acre varna 3 acre var alya tari MAAJ kahi jaat nai ajun. Mazya eka chulat mehvnila baap nahi tar tichya chultyana tichya lagna agodar Bhandan karun tichya navavarche 1 acre shet swatachya navavar karun ghetla karan tyane ticha baap melya pasna kelela kharach vasool karyacha hota tyala. Mazi ek chulti par mothya amdar gharanyatli, ticha ek chulat chulta cabinet madhe mantri hota, tyacha tila itka ghamend ki amchya gharchyana kadhi tine kimmat dili nahi amchya chulat bahinina tar mahit pan nahi bhau kai astat te. Amcha ek chulta jo far motha adhikari ahe tyane amcha baap nastana shikyala dilele sagle paise amcha 3 varsha shetatla maal gheun vasool kele. Amchya gavat amchich bhavki rajkarnat, ani dusra koni tynachya pudhe evu naye mhanun vattel te kartat, ek chulat bhau amcha asach thoda gavat prasiddhi milvat hota, te nai dekhvala tyana ani lagech amchya tya chulat bhavala eka shivjayanti-dhingana case madhe adkaun tvishya sampavla tyancha, te baslet atta gaon sodun chote mothe kama dhande karat lamb sharat. Ha asla amcha dalbhadri ani dalindar SAMAJ. Mag kai koni Indica var, konacha lagna jamat nai, koni agent, koni mess takta, koni hotel, chalu ahet ashe chote chote udyog. Pan vatat nai koni khup pudhe jau shakel mhanun. Punyat bagha ek PATIDAR SAMAJ BHAVAN, pimpri/chinchwad madhe ahe, ekhadya mothya CRICKET stadium sarkha ahe. Patidar samajache tyanchya samjatil molan sathi mothi mothi hostels ahet punya mumbait shikshana sathi, far lamb nahi. Ani amche yedhe mothe rajkarni asun amhalach andolan karyala sangta hostels ani reservation sathi. Te bagha south indian loka ek mekana kasa IT madhe sahkarya kartat, tya lokanchi atta aksharsha USA madhe mothe mothe bangle ani gadya zalya ani shiya punya mumbai mothi mothi flats. Ani mi pratakshya pahila ahe yet kahi nasta tya lokana pan samaj mhanun te ek mekana bhayankar madat kartat. Amche sale mothi loka fakta rajkarna purte bhetat ani saglya porana tech ghan rajkaran shikvtat jyacha pudhe konalach kahi faida hot nai. pidyan na pidya nustya daru ani rajkarna madhe barbad hotayet. Maza maratha samjavarcha vishwas udala ahe, he apli ghanerdi lokach noko vatyala lagli ahet java,l karama ne meleli. Maharajanchya kalat pan kahi sangta yet nai ekhadya tyanchya javalchaych bhau bandkine pan ghat kelela asu shakto.

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад

      Ramu baba..अरे भाऊबंदकी सगळ्यांमध्येच आहे ब्राम्हणांमध्ये तर किती आहे माहित आहे का,तुला

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 лет назад

      Ramu baba .. Mala vatat nahi tu maratha aahe

  • @yashwantmestry650
    @yashwantmestry650 5 лет назад +1

    खुप छान माहिती सांगितली आपण सर . काही गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

  • @akashwagh8783
    @akashwagh8783 5 лет назад +1

    महाराजांनमूळे आखा महाराष्ट्र सुरक्षीत राहीला। महाराजांना मानाचा मुजरा।।

  • @mukeshbharsakle3783
    @mukeshbharsakle3783 6 лет назад +36

    सर , येसुबाई याचं वयाच्या उत्तरार्धात काय झालं, मृत्यू कोठे झाला , समाधी कोठे आहे , संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर औरंगजेब यांच्या कैईदेत कोण कोण होते

    • @abhijitsawant3975
      @abhijitsawant3975 6 лет назад

      mukesh Bharsakle 👌.💀💀💀💀💀👽👻☠🙈🙉🙊👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎🎩🎩🎩🎩🎩🎩🎩🎩🎩🎩🎩🎩🎩🎩👙👙👙👙👙👙👙👙👙💎💍💍💎💍💎💍💎💎

    • @mukeshbharsakle3783
      @mukeshbharsakle3783 6 лет назад +2

      आता याचा अर्थ काय , ही मराठी भाषा तर नाही, कडेल अश्या भाषा वापरा माऊली

    • @ashokraolodam6137
      @ashokraolodam6137 6 лет назад

      mukesh Bharsakle mauli jane;arthat maulila janiv nahi.

    • @mukeshbharsakle3783
      @mukeshbharsakle3783 6 лет назад

      मी समजलो नाही आपण काय म्हणतात, स्पष्ट सांगावे

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha 6 лет назад +1

      त्यानंतर येसूबाई याना औरंगजेब यांनी जेल मध्ये टाकले होते

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 5 лет назад +12

    संभाजी महाराजांना रंगनाथ स्वामी ने पकडून दिले म्हणून भटांना पेशवाई दिली. महाराजा ची हत्या औरंगजेबाने केली नाही. पेशव्यांनी केली. औरंगजेबाचे मृत्यु पत्र उपलब्ध आहे. महाराजां च्या हत्येचा बदला मराठ्यांनी नाही महाराने घेतला. आंत्याविधी करायला एकही मराठा समोर आला नाही. गणपत महाराने अंत्यविधी केला म्हणून त्यालाही संभाजी महाराजांच्या सारखं मारलं, या गुन्ह्यासाठी पूर्ण जातीच्या गळ्यात मडकं व पाठीला झाडू लावला. हा खरा इतिहास आहे.

    • @riyajmujawar2439
      @riyajmujawar2439 5 лет назад +2

      हे खरे आहे भाऊ स्वराज्य होत तर पेशवाई कशा साठी हवी होती

  • @surajgandhi4026
    @surajgandhi4026 6 лет назад

    छत्रपती शिवजी महाराज की जय
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    श्री.जाधव सर आपल्या या व्हिडिओतुन जी माहिती देत आहात त्यातुन इतिहास समजतो आहे हल्ली कोण पुस्तक वाचत नाही आणि वाचली तर प्रत्येक पुस्तकातून वेगवेगळी माहिती मिळते तुमचे वीडियो माहिती पूर्ण असतात असे नवनवीन विडोयो बनवा आणि माहिती आमच्या पर्यन्त माहिती पोचवण्याचे कार्य करा ही विनंती

  • @deshdevdharam3608
    @deshdevdharam3608 5 лет назад +1

    संभाजी राजेंना पकडण्याची ताकत औरंगजेब ची नव्हती
    सत्ते साठी घरातून फुतुरी झाली मोठा धनाची ताकत वापरली गेली
    जरी संभाजी राजेना पकडले तरी त्याची सुटका करणे अवघडच नव्हते
    धोका घरातून झाला
    सर्व सरदारांना संभाजी राजे पासून दूर ठेवण्यात आले
    सरदारांना कोणतीही बातमी कळणार नाही
    याची खूप काळजी घेण्यात आली

  • @NarendraIngale
    @NarendraIngale 6 лет назад +5

    Beautiful sir, ait will be my pleasure to invite you for lecture in our locality on will it be possible??please let me know...

  • @marktwain7928
    @marktwain7928 6 лет назад +43

    साहेब आपण औरंगजेबाचे सैन्य सांगताना ५ ते ६ लाख असे दोनदा म्हणालात .४०० वर्षा पुर्वी ही संख्या अजस्त्रच होती असे आपल्याला नाही वाटत.
    आज भारताकडे १३ लाख लष्कर / निम लष्कर आहे .एका छोट्या परिसरात ५ लाख लष्कर ?

    • @Watchfulmind2
      @Watchfulmind2 6 лет назад

      Mark Twain औरंग्याच्या सैन्यसंख्येबाबत काही तरी गफलत आहे

    • @ghost-jw3ml
      @ghost-jw3ml 6 лет назад +1

      Wikipedia var 27 yrs type Kara, that mughals army 5 lakh ani MARATHA 1.5 lakh sainya hote

    • @marktwain7928
      @marktwain7928 6 лет назад +2

      +AMIT J
      ही सर्व माहीती १००टक्के खरी मनु नये ! The very question is who has loaded this on net . I read only those , historian who have spent their life in research and knows as many as five languages like farsi, modi , sanskrit , mewari dakhani, avadhi Hindi, then only one can read and talk about chatrapati .and I definitely can not add the so called sir Namdeo jadhv. In my view Mr. (late) Ninand Be de kar and late Mr. वा. सी बेंदेरे are really good historian on Shovaji maharaj history .

    • @pawanmahajan2816
      @pawanmahajan2816 6 лет назад +5

      Mark Twain अरे भाऊ त्यावेळेचे मुघल साम्राज्य आजच्या भारतापेक्षाही म्हणजे आशिया खंडात सगळ्यात मोठे साम्राज्य होते म्हणून त्याच्याकडे आठ लक्ष पेक्षाही जास्त सैन्य असेल आणि मुंबईत फक्त 650 square km मध्ये 2 कोटी पेक्षा जास्त लोक राहतात तर अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ तर 15000 sq km पेक्षाही जास्त आहे

    • @marktwain7928
      @marktwain7928 6 лет назад +7

      +Fearsome Marhatta
      Gentleman , आकडे फुगवण्यात मला काही interest. नाही ! पण इतिहास म्हणजे फक्त लढाया नाही ! सामाजीक व्यवस्थेचा अंदाज घ्यायलाच हवा ! आजकाल इतिहासाचे आकलन २०१८ चा चश्मा लाउन करता येत नाही!
      १८१८ मधे ब्रिटिशांचा फाैजफाटा २ ,६५, ००० वर नव्हता !होय पुर्ण India साठीच
      १८१८ मराठी राज्य शेवटी ,पुर्ण बुडविण्या साठी ब्रिटिशानी १ ,७७,००० हजाराची फौज पुण्या कडे रवाना केली होती ! १९४७ ला भारताची लोक संख्या फक्त ३३ कोटी होती मग १६८० साली ती किती असेल ? व त्यात फक्त एका राजाची फाैज किती असेल ! आकडे फुगवुन सांगायची हौस सगळ्यांना आहे !even on panipat Maratha army was not more than 50,000 .हयात सैन्या सोबत जाणारे पाणके ,सैपाकी , न्हावी
      धोबी , मालीशवाले , धार वाले , दर्जी , मोची , हमाल, खाटिक वैगरे धरले नाहीत कारण ते युध्दात नसत ! आौरंगझेबाचे औरंगा बादेत असताना २,५०,००० वर नव्हते !

  • @sachinnakhate
    @sachinnakhate 6 лет назад +1

    Video khup chan ahe! Mala khup avadla! Thank you Sir! 💐👍

  • @rohitshelke9381
    @rohitshelke9381 6 лет назад +1

    Thanks sir khup mothya gosti var charchya zali 🙏

  • @kiranyele9405
    @kiranyele9405 5 лет назад +15

    Unlike करणार्‍यांच्या आईचा दाणा

  • @virensawant1827
    @virensawant1827 6 лет назад +7

    खूप छान माहिती दिली🙏..सोयराबाई यांच्या मृत्यू कसा झाला या बदल व्हिडिओ करा प्लीज

  • @balajipawar9819
    @balajipawar9819 6 лет назад +1

    Thanks Sir to share information

  • @rajkumarjamraj2460
    @rajkumarjamraj2460 3 года назад

    हा फक्त घातपात होता हेच सत्य आहे.बाहेरच्यांशी दोन हात करणे सोपे होते पण घरातच धोकेबाज लोकं असतील तर त्यांच्याशी दोन हात करणे खुप अवघड आहे.
    जर औरंजेबाने आपल्या राजाला पकडले होते तर आपल्या माराठ्यांचे राज्य न येता पेशव्यांचे राज्य का आले? हे थोडे विस्तारणे सांगावे सर, ही आपल्याला एका मावळ्याची विनंती आहे,
    जय शिवराय.जय शंभू राजे

  • @bunt28
    @bunt28 6 лет назад +33

    Chatrapatinvar Vishprayogacha video banavwayala visarlat sir aapan

    • @pranitmali2996
      @pranitmali2996 6 лет назад

      Prathamesh Jadhav ho barobr ahe

    • @vijaysapre6470
      @vijaysapre6470 5 лет назад

      संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर गणोजी शिर्के चे काथ झाले विजय सप्रे

  • @AbhinavPaulPOLY2563
    @AbhinavPaulPOLY2563 6 лет назад +14

    If you're doing a video for RUclips do it in English or Hindi or atleast add subtitles.... They are national heroes and needs to be pro claimed on an international basis as well

  • @vivekpatil4569
    @vivekpatil4569 6 лет назад

    Thanks sir, great video

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 6 лет назад

    खुपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @vijaysalve4820
    @vijaysalve4820 6 лет назад +3

    सर अष्टप्रधान विषयी विडिओ बनवा

  • @shushantshinde7617
    @shushantshinde7617 6 лет назад +8

    sambhaji maharajan nantar santaji ,dhanaji Chatrapati rajaram, maharani tarabai he shewat paryantar ladhat rahile tya mule mhanata yenar nahi ki sambhaji maharajanchya khunacha badala maratyani ghetala nahi

  • @rohanbobade4553
    @rohanbobade4553 6 лет назад

    धन्यवाद सर
    जय शिवराय

  • @jaywantchavan5560
    @jaywantchavan5560 4 года назад

    छान सुंदर माहिती मिळाली

  • @lokeshtiwari3221
    @lokeshtiwari3221 6 лет назад +3

    सर आपले बोलनं आणि व्याख्यान पटल. पण जस सुरुवातीला अपन सर्वांना सब्सक्राइब साठी बोलले तसेच शेवटी कोणत्या ही प्रकारची जातीवाद न करण्याचे आग्रह सुद्धा करावे ही विनंती भविष्यात विडीओ अपलोड़ करतांना. 🙏🙏

  • @prashanttayde1259
    @prashanttayde1259 5 лет назад +12

    शिवशाही नंतर पेशवाई येणे आणि महारांनी 1818 ला पेशवाई संपवणे हा इतिहास बराच काही सांगून जात

    • @vishalb9755
      @vishalb9755 4 года назад

      Peshvai gadhanare 500 mahar

    • @manish3722
      @manish3722 3 года назад

      500 mahar 😂 fekayla pan laj vatt nay tumhala

    • @mohankhilare918
      @mohankhilare918 3 года назад

      Peshawai kashi aali ,sambhaji maharajanchya vadha nantar ,rajaram maharaj aani tara rani bài Yanni ,swarajyacha sambhal kolhapur panhala yethun kela.maharani yesubai aani Shambhu putr shahu he Aurangjebachya kaidet hote , tara rani bài aani aani shahu Maharaj yanchyat kalah vhawa hi mogali chal hoti ,tyani maharani yesu baina sodale nahi .shahu maharaj lahan hote ,aani tyanchya darbari . Bala ji Vishwanath he kartutvawan senapati hote thana shahu maharajani peshwai dili .
      Pudhe Bajirao peshawe yanchi ,.dillichya badshahala pan madat ghyavi lagali ha itihas aahe .pan saty aahe.
      To kaal gela ,mogalai geli nantar engraj aale .
      Peshwai geli rajeshahi geli .
      Lokshahi aahe , sarvani sanvidhanachy a margane chalave ,
      Jay shivray jay Shambhu raje. Jai Bhim 🙏

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 5 лет назад

    अतिसुन्दर स्पष्टीकरण.

  • @bhagawatgholap5160
    @bhagawatgholap5160 Год назад +1

    आपले व्याख्यान खूप आवडले आहे.

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 6 лет назад +9

    एवढ़ सैन्य वाचवल्या नंतर मराठया च साम्राज्य कस संपल?कृपया या बद्दल ही सांगाव...🙏

  • @sandeshpitambare542
    @sandeshpitambare542 6 лет назад +10

    ह्या विडिओ मधील कंमेंट सेकशन मध्ये ब्राह्मणांना शिव्या घालणारे अन शंभुराजांची हत्या मनुस्मृती नुसार झालीय असं भूकणारे खरंच धन्य आहेत😂😂😂

  • @pavang.8104
    @pavang.8104 6 лет назад

    खुप छान माहीती सांगितली सर मनापासून आभार👏

  • @___md333
    @___md333 4 года назад

    🙏🙏🙏🙏🙏Sir khup khup bhanyvad hya mahiti badal 🙏🙏🙏🙏🙏