मध्यमवर्गीय लोकांनी व्यवसाय करायचा की नाही ? | Sharad Tandale |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  4 года назад +154

    ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!

  • @mr.motivation.333
    @mr.motivation.333 Год назад +105

    आज करोडोंचा व्यवसाय पण बोलण्यात आणि वागण्यात किती साधेपणा ...❣️

  • @rohitbhalerao1072
    @rohitbhalerao1072 3 года назад +98

    एवढे मोठे उद्योजक असून सुद्धा किती साधं राहणीमान आहे सरांच

  • @ashishsawant9339
    @ashishsawant9339 4 года назад +243

    हे वाक्य मला चांगले वाटले, भाषा महत्त्वाची नसते काम महत्त्वाचे असते 👍👍 आणि तुमचा स्ट्रगल खूपच प्रेरणादायी आहे 👍

  • @b.sc_fitness_official
    @b.sc_fitness_official 3 года назад +4

    खूपच साधा राहणीमान आहे, बोलण्यात नम्रता आहे, वागण्यात प्रमाणिकता आहे, खूपच जिद्दीने उभे राहिले आहात, नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला आहात, आपल्या भाषेचा अभिमान राखला आहात,भारताच्या युवा पिढीला तुमचा सार्थ अभिमान आहे साहेब 🙏 मला तुमच्या अनुभवाने प्रेरणा मिळाली 👍🙏आदरपूर्वक नमस्कार साहेब 🙏 जय हिंद,जय जवान,जय किसान

  • @moteram2295
    @moteram2295 3 года назад +64

    सर खरच तुमच्या बोलण्यामध्ये इतरांपेक्षा खूप वेगळेपणा दिसून आला !👌♥️

    • @sharadtandalefc2795
      @sharadtandalefc2795 3 года назад +1

      उद्योजक /लेखक शरद तांदळे यांचं द आंत्रप्रेन्यूअर पुस्तक नक्की वाचा.
      पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 9021193313

  • @surajkamble6821
    @surajkamble6821 Год назад +2

    सरांनी दिलेला एक उत्तम सल्ला की आयुष्यात येऊन भंगार जगायचं नाही आणि तेच खरे आहे सर🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯 ❤❤❤❤❤

  • @amitnimse6862
    @amitnimse6862 4 года назад +5

    खूप छान... सर तुम्ही समोर कुठल ध्येय नस्तानेपन ध्येय साध्य केलं. तुमच्या या स्पीच मधून एक गोष्ट समजली विश्वास स्वतःवर असेल तर माणसाला अशक्य अस काहीच नाही.....

  • @manishmhase9881
    @manishmhase9881 3 года назад +1

    मी ही ग्रामीण भागातला एक तरुण आहे आणि सध्या आयुष्याच्या खूप अवघड वाटेवर आहे.
    तुमचा नेहमीच आदर्श घेतलाय आणि जीवनाची वाटचाल चालू आहे. एक दिवस नक्कीच यशस्वी होईल.
    आज एक नवीन अर्थ शिकलोय passion ह्या शब्दाचा तो म्हणजे आयुष्यात जे स्वप्न पहिली ते साकार केल्या शिवाय मरायचे नाही.

  • @manjiritoraskar9810
    @manjiritoraskar9810 4 года назад +105

    कौतुकास्पद आणि प्रेरणादायी .
    सहज, वास्तवाला धरून आणि प्रामाणिक संवाद.
    अभिनंदन . शुभेच्छा नवीन स्वप्नांच्या पुर्ततेसाठी.

  • @joyoflearning2124
    @joyoflearning2124 Год назад +1

    khupach bhari. tyat jokes pan ekdam satik and straight face madhe. ekdam innocent and jabardast

  • @sujatashinde1196
    @sujatashinde1196 4 года назад +306

    आपला माणूस, खुप प्रेरणादायी. 👌👌👌👌👌

  • @manisharajput5947
    @manisharajput5947 4 года назад +993

    माझ्यालग्नाचे सोने विकुन फॅब्रिकेशन टाकले त्या वेळी 2000 साली 24000 हजार आले जुनी मशनीरी घेतली आज माझ्या मिस्टराच्या मेहनती मुळे चांगला बिझनेसआहे सर

    • @lordbramha2745
      @lordbramha2745 4 года назад +12

      Kay manufacturing kartat te madam

    • @kumarbarve9574
      @kumarbarve9574 3 года назад +50

      तुमच्या मिस्टरांकडे टॅलेंट होते, आणि सोबत तुमची हिम्मत पण होती अभिनंदन

    • @amolgorde779
      @amolgorde779 3 года назад +3

      Gold viknyaPeksha mothooth finnce or aju. Kuthe thevun paise ghyayla pahije hote.
      Gold future mdhe 100000rs tola hoeil.

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 3 года назад +9

      @@amolgorde779 business madhe takun tyahun duppat kamvat astil tya ata 🙏🙏

    • @amolgorde779
      @amolgorde779 3 года назад +5

      @@ketkipadvi2476 fabrication sathi loan p. Bhetal asat...
      Gold gahan thevun...

  • @pritibhalerao4747
    @pritibhalerao4747 4 года назад +133

    कोई नहीं देगा साथ तेरा
    यहा तुझे लड़ना भी खुद हैं
    और संभलना भी खुद हैं।
    सर तुमच्या मेहनतीला, जिद्दीला,कष्टाला व विचारांना सलाम 🙏🙏🙏🙏

  • @nikhil93735
    @nikhil93735 Год назад +1

    शेवटी बीड चा वाघ आहे... ❤ मग साधे पन अणि वागणूक साधीच असणार ना.
    खूप छान साहेब 💯

  • @mehboobexpress
    @mehboobexpress 4 года назад +1167

    १."आपल्याला जे पाहिजे ,ते मिळवल्या शिवाय मरायचं नाही"
    २. मला भंगार आयुष्य जगायचं नाही.
    👌👌👌👌

  • @sagarpansare163
    @sagarpansare163 4 года назад +4

    Evda Mana pasun bolnar Manus mi kadich pahela navta 🙌🙌🙌 huge respect ♥️

  • @nileshchaudhari5189
    @nileshchaudhari5189 4 года назад +203

    खूपच छान सर तुमच्या बोलण्यात प्रामाणिक पणा , वास्तव जाणवते

    • @arusmemory5099
      @arusmemory5099 4 года назад

      Sir khup chhn sagitly Tumi produ of you sir

    • @Ingole-z8c
      @Ingole-z8c 3 года назад

      Wa sir ji

    • @sharadtandalefc2795
      @sharadtandalefc2795 3 года назад

      उद्योजक /लेखक शरद तांदळे यांचं द आंत्रप्रेन्यूअर पुस्तक नक्की वाचा.
      पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 9021193313

  • @veejoy999
    @veejoy999 3 года назад +1

    सन्माननीय शरद सर,
    व्यवसायातील सर्व बारीक सारीक बाबींचा विचार करणारा व अनुभव घेणारा व्यावसायिक वा उद्योजक कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. कदाचित त्याला वेळ अधिक लागेल आणि यश म्हणजे तो निरंतर असा प्रवास आहे. हेच आपल्या यश मार्गक्रमण वरून शिकायला मिळते. नम्रता कृतज्ञता ला तर तोडच नाही. आणि तसेच आपल्या सोबत इतरांचा विकास हे अत्यावश्यक आहे याची जाणीव होते. खुप काही शिकायला मिळाले. खुप खुप कृतज्ञता, अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा..💐👌👍 विनित, विजय 😊👍

  • @rohitjagtap1552
    @rohitjagtap1552 4 года назад +5

    Really,....majhihi ashich situation ahe ki me engineering kelay..... kay kel engg. Madhe malach mahit...job kartoy pan samadhan nahi...jyaprakare life jagaychi ahe he job karun jagta yenar nahi he matra kalal nakki...pan ya videone kharach inspire kela..
    Thank you sir....thank you Josh Talks.

  • @pdhanrajr4088
    @pdhanrajr4088 3 года назад +1

    Kay mhanta, faarch faarch aani faarch jabardast aani superb prernadai anubhav sangitla aapan, Weldon , God bless you

  • @Express4feel
    @Express4feel 4 года назад +7

    अगदी सरळ ,सोप्या पद्धतीने खूप छान सांगितलं.
    Keep it up 💪👍

  • @AmitGaikwad586
    @AmitGaikwad586 2 года назад

    खरच साहेब तुमचे अभिनंदन, फार मोठे कर्तृत्व आहे तुमचे. तुमच्याच सारखे खुपजण आहेत ज्यांना आपल्याला पुढे काय करायचे आहे हे समजत नाही त्यामुळे तुमचा हा प्रवास बघून आम्हालाही प्रेरणा मिळाली त्याबद्दल तुमचे आणि जोश talk याचे आभार.💐👌👍

  • @pskvlogs9609
    @pskvlogs9609 4 года назад +15

    खूप भारी वाटलं सरांचं मनोगत ऐकून...🙏

  • @shwetad2782
    @shwetad2782 4 года назад +20

    Very grounded and honest personality..not all can accept their shortcomings. It takes guts to accept your flaws yet bring that entho to ask and learn more

  • @jayashrikolhe2975
    @jayashrikolhe2975 4 года назад +20

    Jitni badi soch utna bada success.Best motivation.Hardwork IMP.

  • @Dk99900
    @Dk99900 4 года назад +9

    "Jyacha swatavar vishvas asto tyachyavarach dusre vishvas thevtat " 👌 Ekdum inspirational story ahe tumchi ..

  • @aartizol1491
    @aartizol1491 4 года назад +7

    तुमचं 2012 la mote sirani arrange केलेलं lecture aaj hi आठवते..one of my inspiration#

  • @ganeshichake5609
    @ganeshichake5609 3 года назад +1

    Tumcha ha pramanik pana kadachit Tumhala pudhe gheun Gela asel.... Nice sir 👌

  • @psm4727
    @psm4727 4 года назад +8

    व्यंयाम , running , पोसिटीव् लोकांच्यात राहणे
    सकारत्मक विचार , जीवनात हार जित हा भाग मानणे
    सर्व सुखी कोणीही नाही हा विचार अंधेर के बाद सबेरा है या विचार सारणीने जगणे हाच उपाय
    दारू , नशा ही मनात नैराश्य मोठी कारणीभूत या पासून लांब

  • @thorfin487
    @thorfin487 3 года назад +6

    Sir tumchi story mazya shi hubehub milte. Fakt mala tumcha sarkh successful banaych ahe

  • @chetanbadgujar453
    @chetanbadgujar453 4 года назад +17

    मला तुमचा वीडियो खुप आवडला सर,मि पण मार्केटिंग (जॉब) करुण उद्योग करतो सर.पण अजुन तेवड़ी ग्रोथ नाही उद्योग म्हधे.पण माला माझ्यावर पूर्ण विश्वाश आहे सर् . मि एक दिवस 3000 पेक्षा जास्त लोकांना जॉब देईल सर्.

    • @vinayakbhatlavande8733
      @vinayakbhatlavande8733 4 года назад

      Mast manus

    • @satishkharmale6906
      @satishkharmale6906 4 года назад

      Hi

    • @prakashbhonde4691
      @prakashbhonde4691 4 года назад

      Nice ideology

    • @Fitnessforhealthylife
      @Fitnessforhealthylife 3 года назад +1

      मस्त सर...मी BE graduate आहे पण जॉब नाहीये...पण digital marketing बद्दल शिकत आहे,तुम्ही काही मदत करू शकता का marketing किंवा(digital marketing) मध्ये जॉब भेटण्यासाठी?...
      धन्यवाद😇

    • @varhaditales
      @varhaditales 3 года назад

      तुम्हाला यश मिळो ही प्रार्थना💐

  • @ak03199
    @ak03199 3 года назад +1

    खुप काही शिकण्यासारखे या व्हिडिओमधुन 👍👍👍

  • @thehanome
    @thehanome 4 года назад +14

    the way he is specking ❤❤

  • @rahulanalkar611
    @rahulanalkar611 3 года назад +2

    Khup chan sir.... tumchya hya eka video mule baryach jananche jivan badalnar ahe

  • @mr.patilrr
    @mr.patilrr 4 года назад +162

    Passion म्हणजे काय ? जे तुम्हाला आयुष्यात मिळवायचंय ना ते मिळवल्याशिवाय मरायचं नाही. Great lines ✌🏻

  • @pranaysarve91
    @pranaysarve91 4 года назад +1

    तुमच पुस्तक 'द एंटरप्रेन्योर ' खुप भारी आहे।

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 4 года назад +361

    भावा खरं बोललास, चिट्टया केल्या हे खरं फक्त तुच बोलु शकतो... बाकी चे सर्व खोट बोलतात की आम्ही खुप अभ्यास केला
    पण तुम्ही खरं बोललात मला आवडल माणसांन नेहमी खरं बोलावं

    • @suryakantraut4537
      @suryakantraut4537 3 года назад

      Nice

    • @krishnasawant22
      @krishnasawant22 3 года назад

      S

    • @mandargadve7779
      @mandargadve7779 3 года назад

      Me pan copy karun pass zalo

    • @mandargadve7779
      @mandargadve7779 3 года назад

      Aj maja translation cha yearly 12 lakhancha business ahe

    • @sharadtandalefc2795
      @sharadtandalefc2795 3 года назад

      उद्योजक /लेखक शरद तांदळे यांचं द आंत्रप्रेन्यूअर पुस्तक नक्की वाचा.
      पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 9021193313

  • @बंजाराप्रीमिअरलीग

    खूपच खचलौ होतो. गेल्या आठ महिन्या पासून पण वीडियो पाहिल्या नंतर आत्मविश्वास वाढला साहेब...

    • @varhaditales
      @varhaditales 3 года назад +8

      तुम्हाला यश मिळो ही प्रार्थना

    • @sonuw3327
      @sonuw3327 3 года назад +4

      Aata kasa aahes

    • @mansirecipe3317
      @mansirecipe3317 3 года назад +1

      Apyash he yeshachi payri aste

    • @samadhanbharade218
      @samadhanbharade218 8 месяцев назад

      Sir ही comment करून आता 3 year झाले आता तुमची काय परिस्थिती

  • @pratikkukade9961
    @pratikkukade9961 4 года назад +7

    शरद सर
    अत्यंत प्रेरणादायी.👌👌👌

  • @vishalsurve51
    @vishalsurve51 3 года назад

    खूप छान प्रेरणादायी आहे सर्व
    आमच्या व्यवसाय संगठणे तर्फे अभिनंदन करतो
    की खरंच खचून न जाता असे व्हिडिओ पहा

  • @sahilbonde8408
    @sahilbonde8408 3 года назад +11

    Never loose your hope . Keep walking ❤️

  • @amolkharat7448
    @amolkharat7448 3 года назад

    खूप - खूप सुंदर यापलिकडं शब्द नाही.

  • @Trickwalla11
    @Trickwalla11 3 года назад +50

    Ek divas maza pn josh talk var interview asel 🤗

    • @tejasekhar1104
      @tejasekhar1104 3 года назад

      Tumala ka karcha aahe.
      Business

    • @varhaditales
      @varhaditales 3 года назад +1

      तुम्हाला यश मिळो ही प्रार्थना

    • @ambekarswapnil
      @ambekarswapnil 3 года назад +1

      Best luck to you bro👍

    • @vishalgite438
      @vishalgite438 3 года назад

      @@tejasekhar1104 options nhi mnun businesse kru nka

    • @sanjaydesale9797
      @sanjaydesale9797 3 года назад

      Maaz pn swapn aahe Sir, Josh Talk vr interview ch..

  • @sagarpawar6580
    @sagarpawar6580 Год назад

    आपल्या यशस्वी प्रयत्नांच्या विचाराव विचार करत काम करणं मला आणखी मोठं होण्यास मदत होईल ✅️💐

  • @roshanmeshram2433
    @roshanmeshram2433 4 года назад +10

    That is Great Thinking Sir ji....! 👍👌💐 Your Language Communication is Very Wonderful.

  • @sunriseeducation5996
    @sunriseeducation5996 3 года назад

    Very impressive story.....pahilyanda kunachitari story itaki man laun yeikali.....kadachit tumch past aaj maz present asav mhanun.....mazahi asach kahitari hot aahe......😊😊😊

  • @sanjayrshinde
    @sanjayrshinde 4 года назад +5

    Wow. Reality best explained. Thanks for your honesty.

  • @vishalzungare6496
    @vishalzungare6496 Год назад

    Khup sadhya ani saral bhashe khup mola cha salla dilat 🙏

  • @vijaykote608
    @vijaykote608 4 года назад +7

    Ty sir 👍 for your valuable experience sharing with us

  • @madhudeshwant3525
    @madhudeshwant3525 3 года назад

    खुपच छान सर....सगळ अगदी प्रामाणिक आणी वास्तव बोललात तुम्ही.....आपल्यातलाच कुणितरी बोलतोय अस वाटल........👏👏👏👏

  • @prathmesh1723
    @prathmesh1723 4 года назад +10

    I see you you from last 2 years and I always feel I'm investing my time in your videos it's very amazing to see in this stage and you also deserves TEDx talks too I'm really wait for that moment 💰💰💰💰😍😍😍😍

  • @felixthecat9715
    @felixthecat9715 Год назад +35

    जे लोक स्वत: वर विश्वास ठेवतात त्यांच्यावरच लोक विश्वास ठेवतात Best line ❤❤

  • @anandiyer7000
    @anandiyer7000 4 года назад +7

    Truely inspiring...

  • @rajputsprituality7130
    @rajputsprituality7130 2 года назад +2

    Summary :-
    नाव : शरद तांदळे
    जन्म :- बीड
    शिक्षण : इंजिनियरिंग ६ वर्ष औरंगाबाद येथे , नंतर mpsc तयारी केली , नंतर mba cat dili but फेल , मग नतंर जॉब पुणे येथे ,मग कॉन्ट्रॅक्टर

  • @rajendragaikar4782
    @rajendragaikar4782 4 года назад +6

    सर वडलांची मदत न घेता तुमच्या मनोगतातील उत्तरार्धातील तुमची वाटचाल प्रेरणादायी

  • @prachisaste7391
    @prachisaste7391 3 года назад +5

    So inspiring... And relatable

  • @paragtelange3333
    @paragtelange3333 3 года назад +5

    Kup inspiring 💯
    Best entrepreneur...❤️🔥

  • @prasadmahadik8201
    @prasadmahadik8201 4 года назад +1

    एक नंबर मोटिवेशनल व्हिडिओ

  • @ashokpatil5152
    @ashokpatil5152 4 года назад +37

    खूप यश मिळवूनही जमिनीवर पाय असणारा यशस्वी उद्योजक... अभिमान आहे तुमचा महाराष्ट्राला 🙏🙏🙏

  • @Ajay-nj4tt
    @Ajay-nj4tt 3 года назад

    खूपच प्रेरणादायी मार्गदर्शन केले साहेब 🙏🙏

  • @aryavartbharat147
    @aryavartbharat147 4 года назад +165

    चीनच्या राष्ट्रपतिला सुद्धा इंग्लिश नाही येत।
    त्याना कही फरक पडत नाही, कारण ते इंग्रजांचे गुलाम नाहीत

    • @alpeshvlogs8277
      @alpeshvlogs8277 3 года назад +2

      english yet nahi ase nahi....ulat te fluently bolatat tyanche old vidoes bagha...eductaed chinese manasala edkum fluently english yete mhanun tyanch market jagat aahe....Te english muddmum bolat nahi karant tyana tyancha langauge cha garv aahe....aani Out of china asatana tyancha yevadh fluently koni bolat nahi....thats why they are ahead in world...

    • @कल्पेशR
      @कल्पेशR 3 года назад +1

      नक्कीच..

    • @aniketjadhav1351
      @aniketjadhav1351 3 года назад +5

      Modi la pn ny yet

    • @snehapanmand853
      @snehapanmand853 3 года назад +2

      Jevdhe boltay ya muddyavar koni koni apli por marathi shalet takli ahe swatachya manala vichara sangu naka

  • @murlidharbendkule6134
    @murlidharbendkule6134 3 года назад

    खुपच महत्त्वाचा व प्रेरणादायी साहेब

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 3 года назад +7

    Very Good motivation Sir.......
    See Dreams first....... Then chase them.

  • @lakhankumbhare9548
    @lakhankumbhare9548 Год назад

    Khup chhan dada ...aaple margdarshan khup khup chhan aahe

  • @urmilabhalerao624
    @urmilabhalerao624 4 года назад +4

    Very inspirational speech, 👍🙏🙏🙏🙏🙏👏👏👏

  • @archanascornerofpreciousli8870
    @archanascornerofpreciousli8870 3 года назад

    खरच, खूपच inspiring story आहे sir तुमच्या life ची

  • @ThePianoClass
    @ThePianoClass 4 года назад +7

    Great Sir ❤🔥💯

  • @rashmimahadik6321
    @rashmimahadik6321 4 года назад

    Kiti chan bolalat ho dada tumhi... Mazihi avasta kahishi tumachya aadhichya sarakhi zali aahe, kahitari karun dakhavlya shivay marayche nahi.. Pan kalat nahi nakki kay karayche aahe.... Aasha aahe lavkar marg sapdava... Jamal tar nakki madat kara.. Thank you very much

  • @vijaya06
    @vijaya06 4 года назад +5

    Very very motivational video. Thank you sir and thanks to Josh talks

  • @ameychemburkar3975
    @ameychemburkar3975 3 года назад +2

    Real life 👍💯 Hats off 👏

  • @humanbeing2947
    @humanbeing2947 3 года назад +17

    Video is full of awesome inspiration for all struggling people. Sir you are so honest about everything that happened in your life that anyone will believe you. You haven't hidden anything about yourself. Your story has a stark resemblance with mine but with a difference. I am yet to taste success after losing my job. But your words no doubt have given a lot of motivation to me.
    Thanks & regards!

  • @omkarwaani
    @omkarwaani 3 года назад +1

    Fabulous, outstanding, hats off u dear.. Wish u all d best bhawa...

  • @adityapatil6936
    @adityapatil6936 3 года назад +26

    आई वडील हेच खरा मार्ग दाखवणारे असतात 🙏🏻 मित्र हे सगळी मोह माया आहे 🙏🏻 हे आज मी शिकलो आणि अनुभवले सुद्धा ❤️

  • @KanchanThombre
    @KanchanThombre 3 года назад +2

    True Inspiration

  • @SiyaramOfficial-9099
    @SiyaramOfficial-9099 3 года назад +4

    कसला उद्योगपती आहे कुणास ठाऊक...
    बोल बोलता वाटे सोपे ।
    करणी करता टिर कापे ।।
    श्री. संत. तु. महाराज....

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 года назад

    दोनदा ऐकले खूप च उपयुक्त मार्गदर्शन केले

  • @vastsandeep
    @vastsandeep 4 года назад +93

    माणूस गरिबीतून मेहनत करून यशस्वी झाला तरच आपल्या यशाची कहाणी सांगू शकतो नाहीतर त्याला ऐकायला सुद्धा कुणी नसते. तुमची आर्थिक परिस्थिती तर खूप चांगली होती. अभिनंदन.

    • @alpeshvlogs8277
      @alpeshvlogs8277 3 года назад

      tyana tya time la tyancha gharatun 10 lakhs rupaye tyanche baba dyayala tayar zale hote...Te pan fakt Govt. job saathi tumchya kade aaj cha date la gharat 10 lakha maagun bagha....

  • @satishjadhav6981
    @satishjadhav6981 3 года назад

    लई भारी....👌प्रेरणा मिळते.💐

  • @darshanpawar1997
    @darshanpawar1997 4 года назад +20

    Literally same story from family background to first job ......now see what happens next. I also want to do business. But in search of any idea.

    • @Fitnessforhealthylife
      @Fitnessforhealthylife 3 года назад

      माझ्याकडे कल्पना आहे(/आहेत) पण भांडवल नाही आणि अजून team ही नाही...माझी idea तुम्हला सांगू शकतो,दादा,किंवा आपण यावर बोलू शकतो😇मला माहित नाही मी हे का सांगितलं,पण बघू🙂(I completed BE in Mechanical last year(19),currently unemployed 🙏)...

    • @darshanpawar1997
      @darshanpawar1997 3 года назад +1

      @@Fitnessforhealthylife Sure brother...and I am also 2019 passout

    • @darshanpawar1997
      @darshanpawar1997 3 года назад

      @@Fitnessforhealthylife कुठे राहता आपण? बोलू शकतो ?

    • @Fitnessforhealthylife
      @Fitnessforhealthylife 3 года назад

      @@darshanpawar1997 majhya account vr contact kra...Mumbaila rahto

    • @darshanpawar1997
      @darshanpawar1997 3 года назад

      @@Fitnessforhealthylife kasa kay karu contact?

  • @SYK89
    @SYK89 3 года назад +1

    Excellent video... Thank you sir

  • @girishwanare846
    @girishwanare846 4 года назад +4

    Inspiring Story!

  • @kishorbawane6941
    @kishorbawane6941 Год назад +1

    व्यवसाय करताना मि कर्ज बाजारी झालो, घरचे सर्व विरोधात गेले, पण मला व्यवसाय करायचे होते, काय चुकलो विचार केला. पुन्हा सुरू केला आणि मी आज यशस्वी कंत्राटदार आहे. लोक तुम्हाला काही नाही केलं तरी बोलणार , आणि काही केलं तरी बोलणार या कडे जास्त लक्ष न देता, आपल्याला काय करायचे आहे. आपल्याला आनंद कुठल्या कामात मिळते तेच करायचे.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 4 года назад +4

    Great !

  • @prashant00744
    @prashant00744 4 года назад

    खूप छान पद्धतीने समजावले सर🙏

  • @rajshinde1577
    @rajshinde1577 3 года назад +15

    मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि ते तुम्ही करून दाखवले सर 👌👌👏👏👍👍👍👍

  • @skyislaughing8u867
    @skyislaughing8u867 4 года назад +2

    Great motivational speech

  • @harshalshinde6052
    @harshalshinde6052 3 года назад +55

    कडक रे आबा
    मी एवढं प्रामाणिक व practical भाषण अजूनही ऐकलेलं नाही
    Thank u bhau

  • @akshaychavhan-z7k
    @akshaychavhan-z7k Год назад

    Very nice & motivational for youngster

  • @aniruddhtandale3177
    @aniruddhtandale3177 4 года назад +8

    great man... great journey. businesman to writer 💐💐💐💐❤️

  • @balumahanavar5994
    @balumahanavar5994 3 года назад +2

    Very very nice important speech sir. 🙂

  • @MichMazaSobati
    @MichMazaSobati Год назад +20

    सर तुमच बोलणं खुप सरळ साध्या शब्दात असत पण, खरचं प्रेरणा देणारे शब्द असतात...❤️👍🏻🙏 नितीन बानगुडे पाटील सर...आणि तुमची प्रत्येक भाषण खरचं ऐकत रहाव आणि शिकावं असेच असतात ❤️🙏

  • @drmvbhagat
    @drmvbhagat Год назад

    Very honest speech. Thanks

  • @akshayjagtapaj9610
    @akshayjagtapaj9610 3 года назад +44

    महाराष्ट्रा मधील तरुणांना आपण प्रेरित करण्याचे काम आपण करत आहात...आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Год назад +1

    Great 👍👍👍

  • @ganyamodya7118
    @ganyamodya7118 4 года назад +7

    Ek Divas Maza pn interview asel Josh Talk .vr

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 Год назад

    Khup Sundar Motivational Video 👍👍👍👍

  • @prashantgopal1149
    @prashantgopal1149 4 года назад +40

    Ajun hi asach samaj aahe ki science ghenare hushar astat 😂😂

  • @Yogesh.Khadse
    @Yogesh.Khadse 3 года назад

    Khup chan video hota. Tumcha Khup khup aabhari aho sir. Dhanywad sir

  • @vireshtadolge7211
    @vireshtadolge7211 4 года назад +4

    In entire story I am getting common factor that is "LUCK".....