या दादाची गोष्ट खरी असेलही, पण यावरून एवढं कळलं की लोक ट्रेडिंग साठी किती जास्त hyper आहेत.... शिकवणाऱ्याचे काहीही backround माहीत नसताना, प्रामाणिक आणि मोठी स्वप्नं बघून, विश्वास ठेवून, फक्त ट्रेडिंग क्लासेस join करत आहेत.... आणि यातून काही लोक trading वर क्लासेस घेऊन actual trading ऐवजी क्लासेस मधून पैसा कमावतात... आणि हे सगळं कळेपर्यंत पैसा, आत्मविश्वास आणि वेळ हे सगळं वाया गेलेलं असतं....
Trading aani investment he Don vegale vegale aahe investment stock market madhe khup changale aahe pan trading full time changali nahi 29 lakhs mi 2012 madhe mi investment kele hote aata 5.5 cr value aahe Changale changle stock tumhi agar portfolio madhe thevale tar te nehami changale
Pan youtube var trading courses vekun lok ghar chalwat aahet bolbacchan karun courses sell karayeche aani portfolio banwayecha he strategy chalu aahe youtube var
खूप खूप अभिंदन एवढ्या लहान वयात एवढी मोठी गरुड झेप घेतली. अशीच प्रगती करत रहा व मराठी लोकांचा राकेश झुनझुवाला बनवून दाखव. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!🎉
शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये ९९% retailers लोक पैसा गमावतात. फक्त कोचिंग क्लास वालेच कमवतात त्यामुळे अशा गोष्टींपासून लांब रहा..आणि लाँग टर्म मध्ये सुरक्षित गुंतवणूक करा.
भाई प्रतेकच्या जीवनात त्रास आहे . मला फक्त हे म्हणायचे की तुझ्यापे क्षा talented असतील व नसतील पण क्लासेस करणे आणि रिअल लाईफ मध्ये लॉस असणे हे काय पटत नाही. सो तुझी story पटत नाहि. emotionally. AND loyalty मला share मार्केट मधली
हे लोक पैसे देवून प्रमोशन करतात यांच, कोनीही १ रात्रीत करोड़ों कमावत नाही... हा विडियो पाहून याचा कोर्स खरेदी करावा कींवा गूंतवनूक करावी हाच याचा उद्देश्य आहे... मायबापांनो दूर रहा।❤
हे कसं शक्य आहे, कॉलेज पर्यंत तर ओमकार तुम्ही शाळा कॉलेज बुडवून फिरायचे मग शेअर मार्केट चे ज्ञान तुम्ही कधी आणि कुठून मिलावळे? आणि शेअर मार्केट चे ज्ञान मिळवले इथपत ठीक आहे पण..तुम्ही क्लासेस सुद्धा घ्यायला लागले...हे काही पटत ही... माफ करा पण मला हेच प्रश्न पडलेत.
आरे बाबा तु सांगतोस ते सर्व खरे असेल असे जरी मानले तरी, कधी तरी स्वतः चे आत्मचिंतन करायचेस की , तूच खराब वागत असशील म्हणून तुझा कोणीच मित्र झाला नाही. मित्रा सारखे प्रेम आणि उभारी कधीच मिळत नाही.
भाऊ मित्र फक्त जरायला अस्त्तात एखादाच खरा मित्र असतो yevda अंधाहरेपण बरोबर नाही स्वतः ला जेव्हा जीवा ची किवा मोठी अडचण असते तेव्हा फक्त तुझ्या परिवार तुझ्या सोबत राहील
या दादाची गोष्ट खरी असेलही, पण यावरून एवढं कळलं की लोक ट्रेडिंग साठी किती जास्त hyper आहेत.... शिकवणाऱ्याचे काहीही backround माहीत नसताना, प्रामाणिक आणि मोठी स्वप्नं बघून, विश्वास ठेवून, फक्त ट्रेडिंग क्लासेस join करत आहेत.... आणि यातून काही लोक trading वर क्लासेस घेऊन actual trading ऐवजी क्लासेस मधून पैसा कमावतात... आणि हे सगळं कळेपर्यंत पैसा, आत्मविश्वास आणि वेळ हे सगळं वाया गेलेलं असतं....
Hich comment shodht hoto...
Trading aani investment he Don vegale vegale aahe investment stock market madhe khup changale aahe pan trading full time changali nahi
29 lakhs mi 2012 madhe mi investment kele hote aata 5.5 cr value aahe
Changale changle stock tumhi agar portfolio madhe thevale tar te nehami changale
Pan youtube var trading courses vekun lok ghar chalwat aahet bolbacchan karun courses sell karayeche aani portfolio banwayecha he strategy chalu aahe youtube var
अगदी खर बोललात 😂😂 यांच्यात दम असेल ना याने मागील 2 वर्षाचा combine PNL share करावा .😅
Correct
खूप खूप अभिंदन एवढ्या लहान वयात एवढी मोठी गरुड झेप घेतली. अशीच प्रगती करत रहा व मराठी लोकांचा राकेश झुनझुवाला बनवून दाखव. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!🎉
Next Harshad meahta banonu shakto mi sir
Kasla RZ? ha aahe YZ
*मित्र हा फक्त श्रीं कृष्ण यांचा खरा होता अता सर्व स्वार्थी आणि मतलबी आहे त्या मूले मित्र बनु नका अपल घर् परिवार ईवधें च सँभाला* 🚩
खर आहे आजकाल सक्के होत नाही परके विश्वास जास्त ठेवण्यात मूर्ख पणा आहे
सत्य आहे स्व अनुभवा वरुन
हव अन तु देवाच्या नावानं फेम खाय 😂
तुझ्या सारखे निगेटिव्ह लोक चांगले मित्र होऊ शकत नाहीत.
मला खुप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मुळेच मी माझ्या आयुष्यात सुखी आणि यशस्वी आहे।।
@@swapnil676 *जवा गांड मारतील ना त्या वेळी समजेल मग माझी आठवण येणं आत्ताच यंत्रणा टाईट करं म्हणजे पूढे अडचण येणार नाहि फक्तं जवळ पैसा ठेव काम येणं*
शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये ९९% retailers लोक पैसा गमावतात. फक्त कोचिंग क्लास वालेच कमवतात त्यामुळे अशा गोष्टींपासून लांब रहा..आणि लाँग टर्म मध्ये सुरक्षित गुंतवणूक करा.
Gap lavdya 💀
Wl❤o9wp😂9al999o😂oo9lo😊oo
Lo
Lol 🤣
Right Bro
प्रामाणिकपणा आणि कष्ट हे असले की यश ये येतेच खूप मस्त सर
👌🏻👌🏻👌🏻
ट्रेडिंग करणापेक्षा ट्रेडिंग क्लास/ शिकवणारे आणि एजंट/ ब्रोकर हेच खरे कमावतात
😂😂😂
Correct
😂
युद्ध करणाऱ्या पेक्षा युद्धाचा दारू गोळा विकणारे प्रॉफिट मध्ये असतात. सर्व धंद्यात हेच असत
He ekdum satya ahe... Trading peksha education madhe paisa jast ahe ani bhandaval ubha rahte
अफाट कष्ट करुन,अडचणीवर मात करुन
, प्रामाणिकपणा ठेवून सतत काम
केले की भगवंताचे कृपेने जिवन यशस्वी होतेच.एक ऊत्तम आदर्श आहे. जय श्री राम
छान, कोशीश करनेवालोंकी कभी हार नही होती.
मित्रा अडचणी फास्ट चालल की येतात .अशा वेळी आपल्या इष्ट देवतेला सुद्धा मित्र बनवता येते.आपले सुख दुःख शेअर करता येतात. तो आपल्याला मदत करतो.
अनुभवाचे बोल खरच खूप संघर्षातून यश मिळते मित्रा,असेच यशाचे शिखर गाठ रहा,🌹🌹🙏🙏
खूप चांगला व्हिडिओ तुम्हीं घेतला आहे. मुलांना संघर्ष काय असतो हे समजले पाहिजे.किमान ऐकले तरी पाहिजे. तर, नवीन तरुण उद्योजक बनू शकतो.
अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व.....
खुपच धाडशी आहोत सर खुप मेहनती मधून वर अलकी लोकाची नियत बदलते मनुन तुम्हाला त्रास दिलेत
❤ खरं यश हे बोलण्याऊन झळकत आहे.
भाऊ संकट काळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र
We Marathi people must focus on Higher education, business, culture and tradition. We should also focus on defence jobs.
Yes defense sector is very necessary.
खूपच छान.. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
अपणच आपली साथ हाच खरा मित्र बाकी सगळे स्वार्थी
खर जीवनात यशस्वी कसे करावे याचे कारण म्हणजे राम शिताराम आहे ❤❤❤
छान अनुभव आला आहे कारण की आमच्या घरची परिस्थिती वाईट असल तर हार नाही मानायची 🫡🫡😞👍
भाई प्रतेकच्या जीवनात त्रास आहे . मला फक्त हे म्हणायचे की तुझ्यापे क्षा talented असतील व नसतील पण क्लासेस करणे आणि रिअल लाईफ मध्ये लॉस असणे हे काय पटत नाही. सो तुझी story पटत नाहि. emotionally. AND loyalty मला share मार्केट मधली
Ho barobar ahe class madhun 6lakh jamvile tyatoon profit kadhata yet navhata ka tari pn difretion madhe class chavile pn trading nahi keli
हे लोक पैसे देवून प्रमोशन करतात यांच, कोनीही १ रात्रीत करोड़ों कमावत नाही... हा विडियो पाहून याचा कोर्स खरेदी करावा कींवा गूंतवनूक करावी हाच याचा उद्देश्य आहे... मायबापांनो दूर रहा।❤
आपलं अभिनंदन आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
जेंव्हा योद्धा शरण येत नाही त्यावेळी बदनाम केला जातो / अडचणीत आणला जातो..
Agdi brobr 👍🙏
व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहे
Future & Option market is 100% gamling.
Right
No
No
खूपच चांगला व्हिडिओ आणि जिवनामध्ये काहीतरी घेण्यासारखं...आहे
खूप छान खूप खूप सुंदरसर्वात जास्त महत्वशून्याला असतेआणि तेच तुझ्या आयुष्यात होतआणि त्याचबरोबर तुझीजिद्द तेवढीच होती👌
जिद्दीला सलाम
एक वर्ष पूर्वी चा P&L रिपोर्ट दाखवा तुमचा
Great achievement for early young age omkar I salute you 👍
Hii sir I want Omkar sir number so please if u have then give me
स्वतः ट्रेडिंग मधून कमवा आणि नंतर क्लास घ्या हे सगळे लोक क्लास करून पैसे कमवत आहेत
खरे आहे
Khara ahe
Mhanun kay zal tumhihi kamva na! choryamarya n karta swaths kamva kiva shikun kamva pn kamva! bhavana!!! karan paishyashivay
Omkar after facing all challenges you are still standing. Ekdam bhari...keep going. Do you have online classes to teach?
Yes
खुप जबरदस्त भावा कमी भांडवल, ना मित्रांची साथ पण संघर्ष अतोनात...
Excellent and congratulations for your hard working and achievement 👍👍👍👍👌👌
Good. Such small age and learnt so many lessons hats off
Hi
प्रामाणिकपणा ही मोठी गोष्ट तुझ्याकडे आहे.
Best solution is do online classes and connect to World 🙏🙏
Proud of you brother 👏
Hii sir I want Omkar sir number so please if u have then give me
I have proud of you. Best wishes for your journey
मैत्री कोनाबरोबर ही करा पन आपल मन फकत भगवंता पुठच मोकळ करा मग कीतीही कठीन वेळ असो
Great Story
Verified PNL ch fakt kaam karu shakto dada, ata kunavarch vishwas nahi. #Joshtalks kiti paise gheto tumha sarkhyanna promote karayche te mahit ahe amhala. 3 varshacha PNL Please.
वरतून काही जण असे आहेत मराठी माणसाला वरती नेयच्या नावा खाली शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन पैसे कमवायचा धंदा जोरात सुरू आहे वेळीच सावध हो सगळे😢😢😢
Thanks to Josh Talk for motivation Videos ❣❣❣❣
हे कसं शक्य आहे,
कॉलेज पर्यंत तर ओमकार तुम्ही शाळा कॉलेज बुडवून फिरायचे मग शेअर मार्केट चे ज्ञान तुम्ही कधी आणि कुठून मिलावळे? आणि शेअर मार्केट चे ज्ञान मिळवले इथपत ठीक आहे पण..तुम्ही क्लासेस सुद्धा घ्यायला लागले...हे काही पटत ही...
माफ करा पण मला हेच प्रश्न पडलेत.
Hii sir I want Omkar sir number so please if u have then give me
हो खरंच
🙏🥺👍Bhau tumchya sarkhech deshamadhe payjet Ashi majhi prerna ahe ..chan bhau🙏🥺👍
Congratulations Mitra......!
Proud of you brother ❤
Dnyaneswasri😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Kyy
Name
Ki
18
व्वा, Go ahead and ahead. Keep it up. CONGRATULATIONS.
शेयर मार्केट चे क्लास वयाच्या 17 व्या वर्षात घेण्याइतपत शेयर मार्केट कोठून शिकलात हेच सांगितले नाही तुम्ही 🤔
शिका खरच चागल आहे
डेलि प्रोफेट माझा 300$+आहे
@@madhavkekan8139तुम्ही कोठून शिकलात.
@@madhavkekan8139कुठे trading करता तुम्ही
mastach!
marathi vyvsaik tayar zala! Abhnandan bhau!
EXCELLENT 🎉🎉🎉...
Excellent , informational video 🔥👍
आरे बाबा तु सांगतोस ते सर्व खरे असेल असे जरी मानले तरी, कधी तरी स्वतः चे आत्मचिंतन करायचेस की , तूच खराब वागत असशील म्हणून तुझा कोणीच मित्र झाला नाही. मित्रा सारखे प्रेम आणि उभारी कधीच मिळत नाही.
भाऊ मित्र फक्त जरायला अस्त्तात एखादाच खरा मित्र असतो yevda अंधाहरेपण बरोबर नाही स्वतः ला जेव्हा जीवा ची किवा मोठी अडचण असते तेव्हा फक्त तुझ्या परिवार तुझ्या सोबत राहील
काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजामाता यांचेसारखे हिंदुस्थानवर सत्ता तुमची
Excellent 👌👌👌 successful story by efforts and struggle.
Jya vyktichya jivnat khup samasya yetat pudhe khup pragati kartat ❤️ agdi onkar Chy jivnat aalya tashya❤️ 👍
आत्महत्या हा पर्याय नाही ............🙏🏻
ya dada ne je kahi sahit la te 1000% baro bar ahe , he aam chya var pan asach pari nam hot ahe this is true story of succses
मीपण लहान वयात लग्न केलं आहे भावा
Mala onkar gavali yach speech khupach chhan hot mala pn shehar marketing che classes lavayache aahe my dream is marketing❤❤😊
Great yr best of luck....!!
Pn 3 te 6 mahinyat share market shikane Aasambhav not possible yr....!!
Barober ahe kamit Kami 2 3 years tari pahije
खरी स्टोरी ही त्याच्या लफड्याची आहे.....बाकी काही नहीं....
असा कोणी मुलगा माझ्या गावातील आहे ते मला आजपर्यंत माहिती नाही.
@@pratapghadage8954आहे दादा
😂
खामीतनाथ काजळे अहमदनगर ची मुलाखत घ्या. मराठी माणसासाठी प्रेरणादायी ठरेल
Excellent done
Khuup mst Bhava ❤❤❤
08:03 are दादा तुला share मार्केट च knowledge कस भेटल हे सांग ना तुला त्यामध्ये कोणत्या अडचणी आल्या ते सांग school life काय सांगतोय भावा...
@@khushalgavali5781ok you are doing your adv here, not ready to give guidance also.
Tu sng na क्लास का sngtoy join karyala
मराठी पाउल पडते पुढे ⚜️💸
Very imezing face to everyone problem...
Cash flow statment explain kar Bala.... Ratio analysis explain kar....
क्लास मधे money मिळतो, पण ट्रेडिंग . मधून पैसे मिळत नाही, 99%लोक लॉस करत आहेत
अतिउत्तम ❤
khup छान brother ❤❤🥺✌️👑👑💯💯💯💯💯💯💯🥰🥰🥰💝💝💝💝💝💝💝💝💝💯💯💯👑👑👑✌️👆🏻🥺🥺🥺
Trading and teaching are very different
Good work 🎉🙏🙏🙏
छान भरारी घेतली आहे 😍
Great person 👍
Best of luck
Khup chan video life stagale 😊
यातून मला कसलाच जोश नाही मिळाला ...😢
Khup chaan🙏🏻🙏🏻 mitra
Mitr fakt durydhan and karn❤❤
इंट्रा ट्रेडिंग एक जुआ आहे. शार्ट ट्रेडिंग, स्विमिंग ट्रेडिंग, आणि लाॅग ट्रेडिंग ही फायदेशीर ट्रेडिंग आहे.
Swimming??
Good work 👏
Baramati supe gaav khup chaan aahe. Majhe khup mitr aahet tithe
भाऊ छान 👌🏻👌🏻
👌फारच छान 🙏👍
Great 👍
❤❤ great 😊
Khup chan Bhai mi pn tuza c village madali ahe undavdi baramati
खूप छान आहे साहेब
ट्रेड मार्केट च्या नादाला लागु नका... वाट लागते वाट.
😂
😂
😊
Khup Chan ❤️
खुप छान❤
भाऊंची पूर्ण व्यापारी भाषा आहे इथं पण भांडवल केल स्वतःच
Nice bro keep it up 💯💪
Excellent 💯
अरे यार या भावाने सर्व बोर केलं चीतिया सारखं त्याचा जीवनाचा खेळ सर्वान समोर madat आहे महिन्यात दीड कोट पागल समजतो का😊
Business is based on advertisement. RUclips is good platform for advertisement
सेबी चा रिपोर्ट आहे ट्रेडिंग मध्ये 95% लोक losses आहे आणी जे ५% प्रॉफिट मध्ये आहे ते हेजिंग केलेले म्हणजे जे seller आहे तेच हेजिंग केलेले buyer आहेत
फक्त प्रोफेट बोलायच आपल्याला लॉस नहि
Abhinandan ❤❤❤