Majha Katta | किस्से सुपरहिट सिनेमांचे; अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा
HTML-код
- Опубликовано: 5 мар 2021
- Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
मनातली आत्मशक्ती हीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ जागु दे तुझी आत्मशक्ती हो खरा धडाकेबाज. inspiration line
Remember this. ❤️🔥
आमचे बालपण आनंदी करणारा व जुन्या आठवणींमध्ये रमण्यासाठी कारण देणारा अवलिया!
महेशजी कोठारे हे नाव घेतलं की आपोआपच लक्ष्मीकांतजी बेर्डे ची आठवण येतेच येते...👌👍
Khar aahe tai
Lakshyat asnara ani rahnara lakshya....mahesh mahesh mahesh.....😄😄
बरोबर आहे ताई
किती छान महेश सर अपयश ही हसत मुखाने स्वीकारल आणि अजूनही हसतमुख आहात मी खूप चहाता आहे तुमचा सगळे चित्रपट लहानपणा पासून पहात आहोत.खूप छान मुलाखत होती पण वेळ कमी होता
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
थोडा पण मीपणा दाखवत नाही हा माणूस.....खूप छान आणि मोकळ्या ढाकळ्या गप्पा !
Yes absolutely right
Mahesh kothare is better than sachin. He is very simple, humble, polite and honest person.
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
@@rajeshmbhole234 Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
@@AK-ye5ck Child's Play cha plot khup vegla aahe yachyapeksha. Aani same concept wr vegvegli movies yeu shaktat na. Aani yevdhe mothe director khot kahala bolel.
एक दिलखुलास व्यक्तीमत्व। सर्व परिस्थिती ला हसतखेळत सामोरे जाणारा यशस्वी निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता असूनही कुठेही गर्वाचा स्पर्श सुद्धा झाला नाही महेशजी आपल्याला।खूप छान आदर्श दिला आहे आपण सर्वांना।
बाबा चमत्कार, झगड्या रामोशी, तात्या विंचू, कवट्या महाकाल, कुबड्या खाविस.....
आणि ही पात्रे घडवणारे महेश जी.🥰
महेश कोठारे जरी जास्त लोकप्रिय नसले तरी लक्ष्या आणि अशोक सराफ यांना लोकांपुढे आपल्या दिग्दर्शित चित्रपटातून त्यांनी ठेवले जे कि आज प्रत्येक मराठी आणि इतर प्रेक्षकांच्या मनामनात आहेत त्याच श्रेय फक्त महेश कोठारे ना जात, त्या काळात मराठी चित्रपट निर्मिती साठी जास्त पैसे नसताना देखील जे तंत्रज्ञान वापरून एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट मराठी जणांना दिले ते खूप खूप कौतुकास्पद आहे ज्यामुळे आज ही बालपणीच्या त्या चित्रपटाची आठवण आली की भावनिक होतो.
महेश सरांना जेवढं श्रेय मिळायला पाहिजे होत तेवढं नाही मिळालं.
मराठी इंडस्ट्री चा एक अष्टपैलू कलाकार
जय महाराष्ट्र🙏🚩
आज लक्ष्मीकांत बेर्डे हवे होते खूप मजा आली असती आजही लक्ष्या आणि महेशची सुपरहिट असती.
चिमणी पाखर चित्रपट महेश कोठारेनची अप्रतिम कलाकृती आहे.
Khup radu yeta yaar
अरे मला माहिती नव्हत त्यांच आहे ते 🤦🏼खुप,छान रडवल त्या चित्रपटाने..
मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा डायरेक्टर महेश कोठारे !
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
@@AK-ye5ck ....ky bolta sarkhe swatala ky karta yete ky..
मराठी चित्रपटात पाच अक्षरी तब्बल 11 हिट चित्रपट देणारे महेश सर एकमेव दिग्दर्शक असतील आणि मराठी चित्रपट सृष्टीत हा एक अनोखा विक्रमच आहे. वितरकांचा सुद्धा तुमच्या चित्रपटावर विश्वास असतो. U R Great महेश सर...👍
महेश कोठारे यांचे नुसते नाव पाहूनच मी व्हिडिओ लाईक केला# BIG FAN # LAXMIKANT BERDE
महेश कोठारे सर यांनी इंस्पेक्टर महेश जाधव हे नाव अजरामर केले महेश कोठारे सर यांचे चित्रपट बघत बालपण गेले खरोखर अदभुत
मराठी चित्रपटसृष्टीला सध्या महेशजी सारख्या धडाकेबाज दिग्दर्शकाची गरज आहे
वा काय बोललास भावा
मस्त मनातलं बोलला
आजची परिस्थिती बघता
कीती energetic आहेत. नेहेमी प्रसन्न चेहरा आणि सकारात्मक बोलणं असतं.जमिनीशी जोडलेलं व्यक्तिमत्त्व.५० वर्षांचा अनुभव यांच्याकडे पण आहे पण कुठेही मीपणा नाही, गर्व नाही की महाग्रू 😜असल्याचा आव नाही. कट्टा लवकर संपला.यांची मुलाखत जर घ्यायची असेल तर कमीत कमी २ तास तरी घ्यावी.
अजुनही जमिनीवर पाय असणारा माणुस
Mahesh kothare
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
80 ते 2000 वर्ष पर्यंत ,,मराठी सुष्टी गाजवणारा ,, मराठी चा सुपरस्टार ,,एक मराठी तारा,,,,,,,,,⛳️⛳️⛳️⛳️⛳️
२००५ पर्यंत म्हणू शकता कारण तेव्हा पछाडलेला आणि खबरदार यांसारखे सिनेमेही त्यांनी काढले.😊
महेश कोठारे तर मराठी चित्रपट सृष्टीतील राकेश रोशनच आहेत. खूप छान मुलाखत. 👌 खरच धडाकेबाज दिग्दर्शक आहेत. महेश सर झपाटलेला 3 लवकर घेऊन या .. तुमचे चाहते वाट बघत आहेत...
एकदम दिलखुलास व्यक्तिमहत्व.... त्यावेळी रविवार आला की चित्रपट म्हणलं की नाव महेश कोठारे यांचे च
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
एक बाजूला महेश कोठारे यांची मुलाखत आणि दुसऱ्या बाजूला महा हागरु सचिन पिळगावकर याची मुलाखत नुसतं मी,मी,मी
मी,
तेच आठवले हे बघताना, यात महेश सरांनी त्या सचिनला हि मान दिला, पण सचिन पिलीगांकर तर स्वतच शेकत बसला होता.
@@prateekbhore2264 khar ahe mitra
Agadi barobar mitra... Sachin pilgaokar is overrated
पहिलीच कॅमेन्ट आवडली
🕉🇮🇳🙏 महेश कोठारे आणि सचिन पिळगावकरांच्यात 'मी' असल्यामुळेच ते भविष्यकाळात संस्मरणीय राहणार आहेत.! त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.!💐💐
काय राव लगेच संपला 48 मिनिटे खूप कमी वेळ आणि खूप कमी प्रश्न विचारले
भावा तु राहीला असता तर कोनता कोनता प्रश्न विचारला असता बर माझी पण खुप ईच्छा होती महेश सरांशी बोलायची
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
Great Actor..Director...He made Our childhood awesome and memorable...💙
मराठी इंडस्टरीतील "ख्रिस्तोफर नोलन".........
हो👍👍👍👍👍
एकदम परफेक्ट उपमा दिलेय ..👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯💯
who like mahesh kothare
Littrely Goosebumps 😍...
हा एपिसोड मी अक्षरशः पुरवून पुरवून पाहतो.....
Love u Mahesh sir
उत्तम अभिनेते, उत्तम दिग्दर्शक, सुपरहिट चित्रपट, महेश कोठारे सर यांना मानाचा मुजरा, जय भीम
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
सुंदर अभिनेता 👍👍, so energetic ...दिलखुलास ..
महेश जी ,लक्ष्मीकांत अशोक जी आणि त्यांचे सिनेमा हा विषय आला की वाटतं मराठी म्हणून जन्म झाला हे भाग्यच आहे...धन्यवाद आमचं लहानपण मोठं केलंत त्याबद्दल
आमच्या बालपणातील सुपर हिरो.....दबंग..simba
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
Evergreen personality Mahesh Sir …. Nice interview
सुंदर मुलाखत
अप्रतिम मुलाखत...दिलखुलास अणि मनमोकळी
खूप छान कट्टा कॉमेडीची उत्तम जाण असणारा अभिनेता आणि दिग्दर्शक
Lavada...Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
महेश कोठारे सारखा देखणा उमदा आणि सदाबहार नट मराठी चित्रपट सृष्टीत आजवर झाला नाही. पण तरीही त्यांना अद्याप मराठी लोक मराठी मातीतला मानायला का धजत नाहीत ? की हा मराठी लोकांचा करंटेपणा आहे.
लक्षा परत ये रे 😭😭😭❤️
He is gem but underrated due to down to earth behaviour..
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
महेश कोठारे साहेबांचा उत्साह अजूनही वाखणाण्या जोगा आहे👍
❤️❤️लक्षमिकांत बेर्डे सर आणि महेश कोठारे सरांचे सिनेमे आम्ही लहानाचे मोठे झालो
खरच मनमोकल्या गप्पा होत्या एकदम हसत हसत सांगतायत ईगो थोडासा ही वाटत नाही
Mahesh Kothare is one of the finest Director of Marathi Industry ❤️
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
One of the best human being
MR. MAHESH KOTHARE❤️
HUGE RESPECT FOR U SIR🙏🙏
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
Ohh Damit☺
आपल्या लहानपणी चे सुपरस्टार कलाकार महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ खुप छान ते दिवस त्या आठवणी आणी ते चित्रपट.
अप्रतिम मुलाखत महेश सर
Great director of Marathi film industry..
I'm big fan of his Dhumdhaka & Zapatlela movies.. Seen more than 30 times..
लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे आवडती जोडी
महेशजिंचा सिनेमा म्हणजे चांगला सिनेमा हे कन्फर्म.
Handsome hunk in marathi film industry
Mahesh kothare legend of marathi cenema
यांना पाहत आमचे लहानपण गेलंय!!!!!
आपलं नाव पहा...
टकलू हैवान😂
धुमधडाका नं १. परत परत पहावा.
Mahesh kothare best films maker.
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
महेश सरांचे काही फॅन्स म्हणतात की ते लक्ष्मीकांत बेर्डे शिवाय अर्धवट आहेत पण असं काही नसतं जी व्यक्ती आपल्यातून निघून गेली त्याची आठवण जपत पुढे काम करावच लागत. Show Must Go on हाच चित्रपटसृष्टीचा नियम आहे.
I m 31 now. But im big fan of mahesh kothare. His acting, attitude,dashing, action is amazing ❤️❤️❤️👍👌
आमच बालपन आनंदी करणारा मानुस
About lakshya 19:12
Tnx bro
लवकर संपवला माझा कट्टा अजून ऐकावसे वाटत होतं
नाहीतर सचिन पिळगावकर चा episode बघा सगळ्यात घान माझा कट्टा चा आजपर्यंतचा सगळ्यात बोरिंग episode ahe
वाह.. क्या बात हैं! दिलखुलास व्यक्तिमत्त्व... वेगवेगळया प्रकारच्या सिनेमांचे, त्यातील प्रयोगांचे मास्टर माईंड....yet प्रसिद्धी पासून.... तसे दूर! मस्त झाली मुलाखत! छान छान अजून बघायला आवडेल..... त्याच्या कडून. 🙏😊
आज लक्ष्मीकांत बेर्डे नाही म्हणून महेश कोठारे यांचे चित्रपट पाहिजे तेवढे चालत नाही हे कटू सत्य आहे
Lovely person both
Always great man and his film's
जगातला सगळ्यात ग्रेट माणूस
Best maza katta...
He is not only advocate actor director producer but very nice person.
What a lively interview....
Thanks for making our childhood awsome !!!
Salute Mahesh kothare sir
Very Positive Person. Faces life problems with confidence . Great Businessman
Lovely personality. Effortless dedication towards direction and script writing.🙏
लक्ष्मीकांत बेर्डे शिवाय महेश कोठारे अधॅवट
Hats Off Mahesh Kothare Sir ....
Swatache Apayash Evadhe Hasun Swikarnara............Hats Off....
Salute .....To your contribution... Hats off Mahesh ji
खूप छान महेश कोठारे सर
Waah majaa aali. Pan mulakhat ardhavat vaatli. Ajun ardha taas havi hoti.
Fantastic!!
लै भारी
एबीपी माझा चे आभार
I have forgotten the count how many times I have watched his movies. Specially Dhum Dhadaka, De Dhanadhan, Thartharat, Dhadakebaaz, Zapatlela & Maja Chabula. .. I have grown up watching.
Khup chaan interview 👌👌
mahesh kothare is Best actor and director in marathi films.
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
@@AK-ye5ck jalu tu
Hats off
Lay bhari 👌👌
Sir I am your great fan.
Mahesh sir you are the Best
One of the my favourite director in marathi cnema!
Great sir
Inspector mahesh jadhav ... damn it
Ohh Damit !!
खुप सुंदर interview
Damn it !!!!!!? 😉😉😉
Motivating
मी आवर्जून पूर्ण मुलाखत बघितलो खुपचं शिकायला मिळाले.पूर्ण पाहीलेली पहीली मुलाखत आहे
म्हणजे आर्थिक परिस्थितीला कसं सामोरे जाव ,मात कशी करायची हे भारी आहे शिकायला 👍🏻 🙏🏻
Mahesh sir best actor in the marathi film industry,........
Mahesh sir ashok mama, berde saheb and sachin ji yani litrally marathi industry jagawali..salute ya mahan lokana.
Legend
Sundar mulakhat zali. Mahesh kothare sir chi. Mantra aavdla sir.
Miss you laxmikant sir
Om bhagbhuge bhagni bhagodari bhagmase yeuni om bhat swaha 👺👺
Khot boltoy ha manus, zapatlela original movie nahiye. Zapatlela Chy khup aadhi Hollywood cha "child's play" release zalay, almost 5 varsh aadhi. Ka khot boltat hey lok kalat nahi, sanga na saral... inspired by "Child's Play" mhanun.
My fav actor
❤
राजीव खांडेकर ऐवजी ज्ञानादा यांनीच मुलाखत घ्यायला हवी होती
खुपच सुंदर
Sir ur great marathi cinema tumi jagvla....