निर्भयपणे मुद्दे सत्य पुराव्यासह एक छोटीमुलगी पत्रकारीता करते तेही आजच्या चाटूगीरी करणारे मोठ्या प्रमाणावर असतांना. मुक्ता कदम आपले धन्यवाद मानले पाहिजे 🌺🌺✌
मुक्ता ताई कदम आपले विचार व्यक्त करताना सत्य शाश्वत विश्वासू व जनतेला मान्य असणारे विचार प्रामाणिक पणे मांडतात त्याबद्यल आपले हार्दिक अभिनंदन व असेच कार्य पुढे चालू ठेवा धन्यवाद हींदूराव पाटील
मुक्ता आणि तू हेवडेच महाराष्ट्र आहे का रे बाबा. आम्ही पण महाराष्ट्र मधले आहोत. ज्यांनी सरकार आणले ते तुमच्या मतपेक्ष्या ज्यादा आहेत्. उगाच बकवज करत बस्ती आणि तू माघे टाळ्या वाजवतो😂😂
सत्य पत्रकारिता निर्भीड मुक्ता कोणी काहीही म्हणू तू सत्याच्या बाजूने रहा विकली जाऊ नकोस कामगिरी लुच चाट लोकांच्या मागे जाऊ नको शेतकऱ्यांची तरुण तरुणी च्या पाठीमागे राहा या वर्गाला न्याय देण्यासाठी तू निर्भीड आहेस जय भीम जय संविधान
आता रामदास आठवले यांचे मंत्री पद गेले आहे आता त्यांना समाजाची आठवण येईल परंतु बौद्ध समाज खरच महापुरुषांच्या विचारांचा असेल तर रामदास आठवले साहेब यांना अजिबात थारा देवू नये कारण समाजासाठी त्यांनी एकही चांगल काम केलेले नाही म्हणून समाजाने सुध्दा त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे
ताई, खूप छान मार्मिक वैचारिक विश्लेषण.सत्य विचार. आपणांस कडक सॅल्युट ताई. खोटारडे,वाचाळविर, निच प्रवृत्तींकडून चांगल्या गोष्टींबद्दल, चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार,निच प्रवृत्ती भोगणार. जय महाराष्ट्र, जय शिवराय
तु नेहमीच सत्य बोलत जाता ताई मी तुझें पुर्ण विडीओ पाहतेय इतिहास टकराणे वालो का लिखा जाता है तलवे चाटने वालो का नही तुझ्यामुळे आम्हाला सत्य काय आहे ते कळतं म्ह😅णून तू हमेशा सत्य बोलत रहा तुझा आजपर्यंत एकही व्हिडिओ मी चुकवला नाही ताई धन्यवाद
मी इमरजेंसी चया काळात २५ वर्षा चा होतो पण आज चा काळ त्या काळा पेक्षाही भंयकर आहे, इमरजेंसी लावण्या चे कारण फार वेगळे आणि आवश्यक होते, त्यावरची चर्चा करने कठिन आहे पण ते आवश्यक होते
Aani tech parva priynka ghandi ji ne bhashan kele tr lokshshet,tr BJP che andhbhakt mnte hi pn emergency lavnar aajisarkhi kiti ghan vichat ashet BJP chya andhbhakt che😢😢@@gopalpachpor2088
देते ४-५ वर्ष महाराष्ट्र आणि भारतीय जनते ला फक्त भोगावे लागणार आहे तु किती ही सत्य बोलत राहत आहे ते खरोखर सत्य बोलते पण सगळं काही सामान्य मानसाचया हातात राहीले नाही, विरोध पक्ष जर काहिच करु शकत नाही तर साधारण मानुस काय करू शकतो, सर्व सरकारी संस्थान विकले गले आहे माझे आशिर्वाद बेटी आणि शुभेच्छा
आठवले_ 1_ खुर्ची साठी पत्करली सत्तेची मी लाचारी, सदा सर्वदा बनून जोकर, केली राहुल,सोनियांची मस्करी😢 2_ जेथे जातो तेथे त्यांचा, होतो मी सांगाती, अती केले बाबांनो मी, आता झाली माती 😢
आजच्या भाजप गुजराती राज्यात म्हणजे महाराष्ट्र मध्ये गुजराती राज्य आहे म्हणून? म्हणतो जर मुक्ता ने ठरवलं असतं तर मुंबई त संजय शिरसाट सारखं 50करोडच घर सहजपणे मिळू शकते? परंतु तीन तसं न करतां महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे सेवा व्रत हाती घेतले आहे हे महत्त्वाचे म्हणून माझ्या सारख्या कट्टर मराठी अभिमानी माणूस मुक्ताला मनापासून जय महाराष्ट्र
ह्या मराठी नवीन मंत्र्यांना धड मराठीतून शपथ सुद्धा घेता येत नाही किती लाजरवाणी गोष्ट आहे!हे दिसून आले. हे लबाड सरकार आहे. मुक्ता बेटा तू सावध रहा कारण तु सडेतोड आणि न घाबरता बोलते त्याचा सर्व जनतेला अभिमान आहे. तुजे अभिनंदन.
तुम्ही रोखठोक बोलता तुमचा मला अभिमान आहे,
रंडी कदम तुला काय करायचे कोणी मंत्री होऊ दे अथवा नको.. 236 पैकी 190 मंत्री होणार नाही उघड आहे कि .... रंडवे
धन्यवाद मुक्ता जी.... अभ्यासपूर्ण विषय आमच्या पर्यंत पोहचवता... आम्ही टिव्ही न पाहता..तुमचं चॅनेल पहातो
मुक्ता ताई अतिशय अभ्यासपूर्ण बोलता खरोखर कौतुकास्पद आहे. धन्यवाद
जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
मुक्ता पत्रकारितेमध्ये दोन प्रकार आहेत
एक लाचारी पत्रकारिता
दुसरी निर्भीड पत्रकारिता
तुझ्या पत्रकारितेला सलाम
Hi sidha lachar ch aahe congress chi
निर्भयपणे मुद्दे सत्य पुराव्यासह एक छोटीमुलगी पत्रकारीता करते तेही आजच्या चाटूगीरी करणारे मोठ्या प्रमाणावर असतांना. मुक्ता कदम आपले धन्यवाद मानले पाहिजे 🌺🌺✌
❤
😅
Super.bolata.bhindast bolta.🎉❤
Bhindast bollyabaddal .aap great aahat
Patrakarita 😂😂😂
Chatukarita uddhav sene chi😂
नीतिमत्ता शून्य लोक राज्य चालवणार आहेत. या मताशी 100% सहमत.
रंडी कदम तुला काय करायचे कोणी मंत्री होऊ दे अथवा नको.. 236 पैकी 190 मंत्री होणार नाही उघड आहे कि .... रंडवे
👌👌ताई तुम्ही अगदी खरे बोलतात, सलाम 💐💐🙏🙏
काही दिवसानंतर एकनाथ मिंद्धे पण असेच रडताना दिसणार
😂
Pratek gadar radle pahije
💯 correct
या गद्दारांना रडताना बघायचं आहे
अहो आजच त्यांचा आवाज पडले ला होता. त्यांचा आवाज व्हिडिओ मध्ये ऐका.चित्रांना आमदार पद म्हणूनच मिळालेना.
लिंग पिसाट देखील मंत्री होतात....कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा....सुंदर माहिती आनि वक्तृत्व
रंडी कदम तुला काय करायचे कोणी मंत्री होऊ दे अथवा नको.. 236 पैकी 190 मंत्री होणार नाही उघड आहे कि .... रंडवे
तानाजी सावंत ला उलटी यायची अजित पवार chya लोकांच्या बरोबर बसून 😢😢😢😢
बलातकारी खुनी लोक शपथ घेताना लाजेने मान खाली गेली हरामखोरांनी काय वेळ आणली जनतेवर.😢😢😢😢😢
त्यांना मंत्री बनवणाऱ्यांचा नाही ज्यांनी अशी घाण मतदान करून विधानसभेत पाठवली त्या नालायक मतदारांची चुक आहे.
मुक्ता ताई जबरदस्त विश्लेषण ❤🙏🙏
रंडी कदम तुला काय करायचे कोणी मंत्री होऊ दे अथवा नको.. 236 पैकी 190 मंत्री होणार नाही उघड आहे कि .... रंडवे
ग्रेट, मुक्ता!! सारख ऐकत राहावंसं वाटते.
आपण निर्भिड पणे भय मुक्त बोलता,,,
कसं का, ताई दम आहे बोलण्यात...
एक कदम ,,,,सलाम
मुक्ता ताई कदम आपले विचार व्यक्त करताना सत्य शाश्वत विश्वासू व जनतेला मान्य असणारे विचार प्रामाणिक पणे मांडतात त्याबद्यल आपले हार्दिक अभिनंदन व असेच कार्य पुढे चालू ठेवा धन्यवाद हींदूराव पाटील
बरोबर आहे तुमच ताई. हि लोक स्वत कुटुंबाचे सुद्धा नाही हे काय जनतेचं भलं करणार. खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. 🙏
नितेश राणे ला मंत्री मंडळात कशाला घेतले इतकी घाणेरडी विधाने करून अशा माणसाला मंत्री पद दिले काय होणार या महाराष्ट्रच अवघड आहे बाबा
भाजप किती सुंस्कृत आहे त्याचे दर्शन घडवत आहे .. नाव फक्त शिंदेंचा मंत्री ..पण निवडणुकी आधी २ आठवड्यापर्यंत भाजप मध्ये होते ..
रंडी कदम तुला काय करायचे कोणी मंत्री होऊ दे अथवा नको.. 236 पैकी 190 मंत्री होणार नाही उघड आहे कि .... रंडवे
रामदास आठवले यांना नाही मिळाले आमंत्रण, आता फक्त वाट पहा कधी मिळेल निमंत्रण 👌👍🤣😂
तानाजी सावंत कात्रज घाट दाखवला जय.महाराष्ट्र धन्यवाद
Chan❤vishleshan🎉muktaji👌👌👍🙏🌺🌺✅
तानाजी सावंत ला उलटी यायची अजित पवार chya लोकांच्या बरोबर बसून 😢😢😢😢म्हणून गच्छंती झाली
मॅडम खूप खूप तुमचं धन्यवाद तुम्ही सर्वांची नाराजी कॉमेंट्री दाखवली
The real and true journalism of Mukta Kadam mam.👍
ताई तुमच आकलन खर असत पण या दुनियेत आता सत्याचा विजय कधीच होणार नाही
खर आहे कारण सगळीकडेच केवळ भडवे दलाल भाडखाऊच बसलेत😂😂😂
मुक्ता ताई ही केवळ तुमची भावना नाही तर ती संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे.
मुक्ता आणि तू हेवडेच महाराष्ट्र आहे का रे बाबा. आम्ही पण महाराष्ट्र मधले आहोत. ज्यांनी सरकार आणले ते तुमच्या मतपेक्ष्या ज्यादा आहेत्. उगाच बकवज करत बस्ती आणि तू माघे टाळ्या वाजवतो😂😂
सत्य पत्रकारिता निर्भीड मुक्ता कोणी काहीही म्हणू तू सत्याच्या बाजूने रहा विकली जाऊ नकोस कामगिरी लुच चाट लोकांच्या मागे जाऊ नको शेतकऱ्यांची तरुण तरुणी च्या पाठीमागे राहा या वर्गाला न्याय देण्यासाठी तू निर्भीड आहेस जय भीम जय संविधान
पत्रकार मुक्ता कदम एक नंबर
मुक्ता ताई, i have proud yours.
ताई खूप छान विश्लेषण केले त्याबद्दल आपले अभिनंदन धन्यवाद जय.महाराष्ट्र
आता रामदास आठवले यांचे मंत्री पद गेले आहे आता त्यांना समाजाची आठवण येईल परंतु बौद्ध समाज खरच महापुरुषांच्या विचारांचा असेल तर रामदास आठवले साहेब यांना अजिबात थारा देवू नये कारण समाजासाठी त्यांनी एकही चांगल काम केलेले नाही म्हणून समाजाने सुध्दा त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे
खूपच छान video 🙏
यांचे खोटेपणा असाच लोकांसमोर आणता Great Madam
त्यांना काय म्हणून मंत्रिपद द्यावं , त्यांना भरपूर जनादेश आहे, लाचार बनून कितिदिवस राहणार
खूप छान विडिओ मुक्ता
पडळकर, खोत, लाड , दरेकर ने आता फक्त बुटच चाटायची का?😢😂😢
Ho
पडळकर तुमचा आणि भाजप चा बाप आहे त्या मुळे तुम्ही पडळकर ची चिंता करु नका
😂😂😂@@sureshkamble1224
तीच त्यांची लायकी
Yes
महत्त्वाचे, खरे विषय हाताळले आहेत. लांडीलबाडी ,खोटी आश्वासने,पक्ष फोडाफोडी,ईडी, असे अनेक मुद्दे, लांच्छनास्पद गोष्टी, महाराष्ट्र पहातो आहे.
मुक्तताई अप्रतिम सादरीकरण
अभिनंदन मुक्ता मॅडम परखड मत मांडल्या मुळे
रंडी कदम तुला काय करायचे कोणी मंत्री होऊ दे अथवा नको.. 236 पैकी 190 मंत्री होणार नाही उघड आहे कि .... रंडवे
आम्हाला गर्व आहे तुमचा❤
अगदी बरोबर खूप छान
BJP जे सुचवतील तेच मंत्री होतील
अगदी बरोबर आहे मॅडम तुमच 🙏🙏
मुक्ताताई एकदम परखड विश्लेषण.....👌💐
आगदी बरोबर ताई
Dhanyvad Mukta ji
महायुती सरकार ला जनतेशी काही देणे घेणे नाही.
जे झाले ते बरे झाले,
आठवलेला घरी पाठवले,
जे केले ते पुढती आले,
कर्माचे फळ भाळी आले,
😅
वा वा वा वा वा👏🏻
मुक्ताजी मी tv वरील बातम्या मुळीच पाहत नाही पण तुमच्या कडून तयार बातम्या जरूर पाहतो तुम्ही एकदम रोखठोक बोलता.
मिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून बीजेपी काम करत असेल त्या मिंदेच्या शिवसेनेला लाचार शिवसेना म्हणूनच का बोलवू नये
रंडी कदम तुला काय करायचे कोणी मंत्री होऊ दे अथवा नको.. 236 पैकी 190 मंत्री होणार नाही उघड आहे कि .... रंडवे
मुकताताई तुम्ही
आमचे मनातील खंत बोलून दाखवली आहे दुख वाटते की आमचे
्नालायक लोक रा जय करीत आहे आपले मनापासून आभार 👏.
जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र.
ताई, खूप छान मार्मिक वैचारिक विश्लेषण.सत्य विचार. आपणांस कडक सॅल्युट ताई.
खोटारडे,वाचाळविर, निच प्रवृत्तींकडून चांगल्या गोष्टींबद्दल, चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार,निच प्रवृत्ती भोगणार. जय महाराष्ट्र, जय शिवराय
Madam तूम्ही बोलतात खर असते. आगे बढो
अगदी, सुंदर, बातम्यां, देतात मेडम
We Support Senior Journalist Mukta Tai
तु नेहमीच सत्य बोलत जाता ताई मी तुझें पुर्ण विडीओ पाहतेय इतिहास टकराणे वालो का लिखा जाता है तलवे चाटने वालो का नही तुझ्यामुळे आम्हाला सत्य काय आहे ते कळतं म्ह😅णून तू हमेशा सत्य बोलत रहा तुझा आजपर्यंत एकही व्हिडिओ मी चुकवला नाही ताई धन्यवाद
👏👏👌👌दिलखुलास आणि उत्साहवर्धक
ताई तुम्ही असेच जागृती करत रहावे, आम्ही आपल्या पाठीशी आहोत,जय महाराष्ट्र
देवा भाऊंनी दिल होतं आश्वासन
देवा भाऊंनी दिलं होतं आश्वासन
माझ्या शिवाय कसं चालणार शासन
करमणूक कसी होईल नसताना माझं भाषण....
😂😅😂😅
रामदास तु कर आता उपोषण होवूद्या तुला लूज मोशन 😂😅
@@Akshadeep27😂😂
@@Akshadeep27😂😂😂😂
😂😅😅😅wa wa ..wa...wa...wa..wa..
मी इमरजेंसी चया काळात २५ वर्षा चा होतो पण आज चा काळ त्या काळा पेक्षाही भंयकर
आहे, इमरजेंसी लावण्या चे कारण फार वेगळे आणि आवश्यक होते, त्यावरची चर्चा करने कठिन आहे पण ते आवश्यक होते
एकदम बरोबर बोललात
Maze vadil sangtat aaj chi paristhiti emergency peksha pn awghad aahe 😢
Aani tech parva priynka ghandi ji ne bhashan kele tr lokshshet,tr BJP che andhbhakt mnte hi pn emergency lavnar aajisarkhi kiti ghan vichat ashet BJP chya andhbhakt che😢😢@@gopalpachpor2088
He BJP chya andhbhaktna samjt nahi he 😢😢😢😢
Aani budda modi la pn mahunun tr savidhan hatya Divas celebrati karnar aahe to 😢
एक नंबर विश्लेषण पत्रकार
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी
ताई तुम्ही आसे व्हिडिओ बनवल्यामुळे बरीच माहिती मिळते....जय महाराष्ट्र
आता निवडणूक मध्ये वाटलेला पैसा वसूल करायचय, काम करण्यासाठी कोण मंत्री zhaly
निर्भीडपणे पत्रकारिता करता आपले खूप खूप अभिनंदन आहे
देते ४-५ वर्ष महाराष्ट्र आणि भारतीय जनते ला फक्त भोगावे लागणार आहे तु किती ही सत्य बोलत राहत आहे ते खरोखर सत्य बोलते पण सगळं काही सामान्य मानसाचया हातात राहीले नाही, विरोध पक्ष जर काहिच करु शकत नाही तर साधारण मानुस काय करू शकतो, सर्व सरकारी संस्थान विकले गले आहे माझे आशिर्वाद बेटी आणि शुभेच्छा
बेबी तुला मनापासून शुभेच्छा
Muktatai,
तुमच्या positiveness la,enthusiasm la salute ❤
Muktatai great
मुक्ता कदम आपल्या निभिड पञकारतेला सलाम
हा सावंतच सांगत होता शिवसेना फोडण्यापूर्वी शंभर वेळा फडणवीस ला भेटत होता.
होऊ दे नाराज झाला तर सगळया आरोग्य केंद्रात कंत्राटी कर्मचारी भरले त्यांना 10 महिने पगार नाही
arogya kendrat cantrti kamgar mganaje pratyek navya bhartis navyane swachhatechi mulakshare shikavinyapasun survat ! Firangi avaidh mughali gujju ani avaidh firangi jati gat , kay kay ther karatil ,ti thodich !
@aparnakothawale3376 नीट वाचायला येईल असे टाईप करा
@aparnakothawale3376 नीट वाचायला येईल असे टाईप करा
नशीब कोरोना मध्ये हे मंत्री नव्हते.. नाही तर होता तो पण ऑक्सिजन आणि रेमेडेसेविर गुजरातलां दिले असते.. ठाकरेंनी महाराष्ट्राची काळजी घेतली ..
आठवले_
1_ खुर्ची साठी पत्करली सत्तेची मी लाचारी,
सदा सर्वदा बनून जोकर,
केली राहुल,सोनियांची मस्करी😢
2_ जेथे जातो तेथे त्यांचा, होतो मी सांगाती,
अती केले बाबांनो मी, आता झाली माती 😢
चांगली रचना
तुम्ही सर्व बातम्या सविस्तर देतात.म्हणून
बातम्या आम्ही बघतो.❤❤
Mukta tai your really great job you define real current situation I salute tai
सेवा नाही आता खायला मिळत नाही मेवा😂
बरोबर बोललात ताई
रोख ठोक संपादिका आपलं अभिनंदन. सुस्पष्ट बातमीदार, हे सरकार कसे आहे कसे बनले? आहेत याचे स्पष्टीकरण केले आहे.अभिनंदन.
1नो ताई
सध्या सर्वांना फडणवीस साहेब स्वप्नात दिसत आहेत आणि तुम्ही तर शेवटी आपण तर कदम... म्हणजे फडणवीस विरोध होणारच
आजच्या भाजप गुजराती राज्यात म्हणजे महाराष्ट्र मध्ये गुजराती राज्य आहे म्हणून? म्हणतो जर मुक्ता ने ठरवलं असतं तर मुंबई त संजय शिरसाट सारखं 50करोडच घर सहजपणे मिळू शकते? परंतु तीन तसं न करतां महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे सेवा व्रत हाती घेतले आहे हे महत्त्वाचे म्हणून माझ्या सारख्या कट्टर मराठी अभिमानी माणूस मुक्ताला मनापासून जय महाराष्ट्र
Very good Mukta.. hope that Maharashtra wins...
खूप छान ❤
ताण्या लय माजला होता....😅😅😅 अन् गोडबोले केसरकर एक लयच मोदी साहेब ...मोदी साहेब करत होता ..😅😅
खूप छान मुक्ता ताई... एकदम रोख ठोक बोलतेस 👏👏
सर्वसामान्य जनतेचा श्राप या सरकारला भोवणार. शेवटी रावणाला त्याचा अहंकार, अविचार नडला.
मुक्ता ताई खूप छान विश्लेषण निर्भीडपणे करत आहात मनापासून धन्यवाद
भटजी आहे भाऊ.
मुक्ता ताई तुमचे वीडियो खूप विचार करायला लावणारे आहेत... खूप छान ताई.... जय भिम🙏🌹 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏
सरकारी अधिकारी आणि नेते, हे सामान्य जनतेची तक्रार गंभीरपणे कधीच घेत नाहीत असा माझा अनुभव आहे
100%❤❤❤❤❤
मुक्ता ताई.....नाम ही काफ़ी हैं....
अशोक पवार अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश नारायणी सेना संगठन.
उद्धव ठाकरे यांना फसवले, शिवसेनेला फसवले. शिंदे गटाची अशीच फरफट होणार.
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.
माती मिश्रित चिक्की लहान मुलांना खाऊ घालणाऱ्यांना पण मंत्री पद मिळते धन्य ते महाराष्ट्राचे राजकारण
खुप छान बोलतेस...नेहमी ऐकतो तुला ❤
शाब्बास मुक्ता, बेधडक विश्लेषण 👌👌🚩
Mukta tai great patrakarita karata tumhi 👍❤
मुक्ता ताई,खरी मुक्तपत्रकरिता तुम्ही जागवित व जागवित आहात,आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे !या मराठी लेकीचा!!!
फसनविस हा कोणालाच वर येऊ देणार नाही 😂😂 शेवटी फसनविस तो फसनविसच, जो वादे किये सब झुठे 😂😂
आज महाराष्ट्रात गुजराती मंत्रीमंडळाने शपथ घेतली
😊😊😊😊😊😊
ह्या मराठी नवीन मंत्र्यांना धड मराठीतून शपथ सुद्धा घेता येत नाही किती लाजरवाणी गोष्ट आहे!हे दिसून आले. हे लबाड सरकार आहे. मुक्ता बेटा तू सावध रहा कारण तु सडेतोड आणि न घाबरता बोलते त्याचा सर्व जनतेला अभिमान आहे. तुजे अभिनंदन.
फडणवीस फक्त आश्वासन देतात.शेतकऱ्यांना,विद्यार्थांना,महिलांना,एकूणच महाराष्ट्रीयन जनतेला
Mukta kadam great journalism 👍
ताई ❤ मी तुझे सर्व व्हिडिओ बघते अगदी नचुकता ... तू बिंधास बोलतेस अगदी रोकठोक ... मला आवडते तू आणि तुझे काम ❤
भाजपने यांना यांची लायकी दाखवली. अगदी योग्य केले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे
मुक्ताताई वास्तवाच अंजन
आपण यांच्या डोळ्यात
घातले