ओ देवेंद्र, जास्त हवेत उडू नका 😇 निखिल वागळे भडकले Nikhil Wagle Angry on Padalkar l Fadnavis l Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 492

  • @hamidsayyad30
    @hamidsayyad30 Месяц назад +8

    सर यांच्या सभेला सुद्धा पब्लिक नव्हतं आणि कोणीच नव्हतं तरी हे निवडून आलेत आणि बहुसंख्येने आहेत याचा अर्थ काय

  • @ashfakmirakar7093
    @ashfakmirakar7093 Месяц назад +95

    निखिल जी खरोखर मला आपल्यासारख्या निर्भीड पत्रकाबद्दल आदर आणि आभिमान वाटतो.👍💐

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      😂😂😂😂चोक त्याचा आता 😂😂😂😂

  • @sudamgadekar9408
    @sudamgadekar9408 Месяц назад +46

    वागळे साहेब तुम्ही अनाजी पंत्याला नालायकाला आमच्या पेक्षा जास्त ओळखता

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      याची लायकी काय आहे फडणवीसांना बोलायची?

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 Месяц назад +82

    अतिशय चांगले विश्लेषण केले आहे वैयक्तिक वर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही हे सरकार खालच्या पातळीवर हाताळले जात आहे

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Месяц назад +38

    अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍
    हे असले विक्रत मनोवरत्तीचे लाचार कुत्र्याना भुकायला लावणारा फडणवीसच् नीच मनोवरत्तीचा आहे हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो 👍

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад +1

      अभ्यासपूर्ण विश्लेषण.?

  • @MahadevKadam-vq5pn
    @MahadevKadam-vq5pn Месяц назад +28

    साहेब ईव्हीएम विरोधात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला आहे छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      😂😂😂😂कुरळी केसाचा फरक पडणार 😂😂😂😂

  • @VijaykumarPirangute
    @VijaykumarPirangute Месяц назад +48

    निवडणूक आयोग बीजेपीचे हातचे बाहुले झाले आहे

  • @atulpati1639
    @atulpati1639 Месяц назад +33

    वागळे तु संजय राऊत स्वप्ना पाटकर ला कसल्या शिव्या दिल्या त्याबद्दल सक्षणा सलगर शरद पवारांचा समोर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना वाटाणा फुटाणा मनाली आणि मेहबूब शेख चित्रा वाघ बद्दल काही काही बोलला त्याबद्दल कधी व्हिडिओ केला का नाहीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल जे वाटेल ते बोलतात त्याबद्दल काही बोलला नाहीस यावरून तू आहेस हे सिद्ध होते आणि उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना जाहीर व्यासपीठावरून काय म्हणतात ते तुला माहीत नाही का

    • @ashokshinde4394
      @ashokshinde4394 Месяц назад +3

      भटजी लाचार लागलीच का आग

    • @sureshkate5318
      @sureshkate5318 Месяц назад

      भक्त का

    • @buildingplannersite5277
      @buildingplannersite5277 Месяц назад

      भाजपचे काही लाचार व लॉबते आहे

  • @sachinwale8779
    @sachinwale8779 Месяц назад +37

    थोडक्यात काय हुकुमशाही

  • @vvijayg
    @vvijayg Месяц назад +4

    निवडणुका झाल्या निखिल साहेब .
    आता तुमची विद्वत्ता 4वर्षासाठी राखून ठेवा. पवार साहेब कधी स्पष्ट बहुमताने सत्तेत होते ते एकदा सांगा. त्यांच्या मर्कट लीलेला नवी पिढी कंटाळली आहे. बामणी भाषेत बोललं म्हणजे विद्वान असं नसतं राव.

  • @marutikonde5003
    @marutikonde5003 Месяц назад +6

    वागळे तुम्हाला एवढी आग का लागली

  • @SanjaySonawane-b6h
    @SanjaySonawane-b6h Месяц назад +28

    ईवीएम हठवा देश वाचवा जय महाराष्ट्र जय संविधान

  • @GahininathDhande
    @GahininathDhande Месяц назад +3

    निखिल वागळे जी तुम्ही काय बोलताय हे पन मला आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला समजत आहे

  • @khandujadhav5813
    @khandujadhav5813 Месяц назад +15

    शेर तो शेर होता है, टायगर अभी जिंदा है

  • @namdevkute5610
    @namdevkute5610 Месяц назад +15

    किती पैसे घेतले रे बाबा शरद पवारची एवढी स्तुती करायची

    • @shankarkadam30
      @shankarkadam30 Месяц назад +1

      हा माणूस पैसे घेत नाही.रोखठोक पत्रकारीता हे यांचे वैशिष्ट्य आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      😂😂😂😂वाटीभर लाळ 😂😂😂😂

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Месяц назад

      ​सकाळी सकाळी खोपडी लावून बरळत असतो. तीस वर्षांपूर्वी मेलो तरी शिवसेनेशी जवळीक करणार नाही असे म्हणणारा वटवाघळे उद्धव ठाकरे समोर चक्क ओणवा राहिला

  • @pandurangsonkawade4280
    @pandurangsonkawade4280 Месяц назад +2

    निखिल जी आपण खुप छान माहिती जनतेला देताय आपलं अभिनंदन 🎉

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 Месяц назад +9

    सातपूते ला पुन्हा निवडून देऊ नये जनतेने

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 Месяц назад +9

    निखीलजी
    उद्धव ठाकरे जेंव्हा देवेंद्रजींना फडतूस, नालायक, टरबूजा म्हणत होते तेंव्हा तुमची प्रतिक्रिय काय होती?

    • @AapliSanskruti-drVjambagi
      @AapliSanskruti-drVjambagi Месяц назад

      बरोबर... तेव्हा यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 Месяц назад

      यांनी टाळ्या वाजवल्या असतील

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Месяц назад +2

    मित्रानो तुम्हाला कधी बाळासाहेब ठाकरे यांचा एक विडीओ आहे त्या मध्ये ते बोलतात आणी ते खरेच आहे
    ते काय बोलता तेच्या भाषेत आरे चाटायची पण कीती तेला मर्यादा आहे?
    तुम्ही तर एकाध्याची जिभ सुझेपर्यत चाटाताय काय किंमत राहील का?
    मग तो कोणी आसो आणी कोणत्याही क्षेत्रातील आसो? धन्यवाद

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 Месяц назад +21

    निखिल वागळे जी good पत्रकार
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान

  • @kashirampatil4924
    @kashirampatil4924 Месяц назад +3

    वागळे गप्प बसा आता तुमचा या फालतू पत्रकारिता मुळे महविकास आघाडी हारली आहे आता पुर्ण पक्ष गायब करु नका असे बोलून

  • @prakashrupnur4728
    @prakashrupnur4728 Месяц назад +10

    नितीन वागळे सर तुम्ही किती शरद पवारचा गुणगान गाऊन मोठं करायचं प्रयत्न करत आहे हे चुकीचा आहे हे

  • @dattajikale4487
    @dattajikale4487 Месяц назад +5

    वागळे साहेब चूप्प बसा
    एकांगी पत्रकारीता करण्यापेक्षा
    तुम्ही एवढे हुष्षार तर या निवडून आणि व्हा मुख्यमंत्री पंतप्रधान

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 Месяц назад +3

    दम असला तर करुन दाखव जंरांगे फडणवीस ला शिव्याशाप देत होता तेव्हा तु झोपला होता का?

    • @santoshbarkade8572
      @santoshbarkade8572 Месяц назад

      तेव्हा हा बहिरा झाला होता

  • @mininathnannavare515
    @mininathnannavare515 Месяц назад +7

    भा.ज.प.म्हणजे तुम्ही बेकायदेशीर लढा आम्ही गोंजारतो वास्तविक या दोघांवर चारित्र्यहननाच गुन्हा दाखल करण्यात येऊन कायदेशीर कारवाई होणे गरजेचे होते

  • @dattatraychondhe4139
    @dattatraychondhe4139 Месяц назад +4

    पवार साहेब यांना आम्ही नुसते साहेबच समजतो.,पण जेव्हा शिवसेनेचा उध्दट उध्दव देवेंद्र फडणवीस विषयी जे काही शारीरिक टिका केल्या,तेव्हा आपण एवढी आगपाखड केलेली आठवत नाही. आपण संजय राऊत जेव्हा मोदी मोदी,शहा यांचेविषयी काहीही बोलतो तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही.
    ही काही पत्रकारिता नव्हे.
    लिहून घ्या साहेब शांतच राहतील. काय चुकलं, राहीले यातून बोध घेण्याचा प्रयत्न करतील.
    ते देशाच्या राजकारणातील महामेरू आहेत.

  • @GaneshKopanar-i2u
    @GaneshKopanar-i2u Месяц назад +1

    घंटा बसविन शरद पवार विरोधी पक्षनेते पदी फडणवीस साहेब यांना.

  • @Patil_biru
    @Patil_biru Месяц назад +19

    हा निखिल वागळे फक्त शरद पवारांचा पत्रकार आहे 😂

  • @rushisuryavanshi9145
    @rushisuryavanshi9145 Месяц назад +7

    तू एवढा विद्वान कधी झाला भाऊ

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Месяц назад +5

    😂😂😂😂😂😂बर झालं हा अप्रत्यक्ष दोघांची भाषणे सांगत आहे 😂😂😂😂😂

  • @anshumanijadhav4994
    @anshumanijadhav4994 21 день назад

    अप्रतिम निखील सर तुमच्या निर्भीड , स्पष्ट, अत्यंत प्रामाणिक पत्रकारिता करता तुम्ही. आम्हाला तुमचा खरोखर खुप अभिमान आहे.
    सच्चा पत्रकार

  • @adhikarpatil1234
    @adhikarpatil1234 Месяц назад +8

    पडळकर ग्रेट माणुस आहे.

  • @ashokhirve5143
    @ashokhirve5143 Месяц назад +4

    तुला किती पैसे मिळाले.

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x Месяц назад +3

    शरद पवार , संपलं

  • @sanjaybansode5011
    @sanjaybansode5011 Месяц назад +21

    E v m bandh kara
    Ani valley paper war
    Election ghya tumchi layki disel.

    • @vhtevhte
      @vhtevhte Месяц назад

      DMK Ani TMC kadhich EVM cha radgana gaat nahi.Kon ha Waglya?

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Месяц назад +38

    निखलजी ✊ आपल्या पत्रकारितेला ✌️... बेधडक निर्भिड

    • @RayDes-h5e
      @RayDes-h5e Месяц назад +4

      Wagle saheb salam tumhala 👌

  • @manoharbarde8670
    @manoharbarde8670 Месяц назад +8

    पवार साहेब यांनी खूप कामे केली संभाजीनगर एम.आय.डी.सी. वाळूज शरद पवार मुख्यमंत्री असताना आले 2014 नंतर एक तरी मोठा एम.आय.डी.सी.दाखवा मी bjp ला मतदान केले पण असी टिका मला मान्य नी पडवळकर खूप खूप निशद

  • @ambadasnage867
    @ambadasnage867 Месяц назад +22

    तू आता शरद पवारचा चमचा झाला का

  • @sanju-ln7en
    @sanju-ln7en Месяц назад +12

    वागल्या गिरा तो भी तंगडी उघड😂

  • @RameshVetal-d1m
    @RameshVetal-d1m Месяц назад +5

    मुख्यमंत्री फडणवीसांना बोलताना जरा लायकी आहे का हे बघा

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Месяц назад +22

    मतदान बॅलेट पेपरवर झाले पाहिजे

  • @shrutitidke1121
    @shrutitidke1121 Месяц назад +4

    ar वागळ र तुला शिवरो ने करा फोडता होता तरी तु आनखी बडबड करतो

  • @bnawale5229
    @bnawale5229 Месяц назад +28

    एक नेपाळी सुद्धा मंत्री बनवला. विकृती प्रवृत्ती

  • @HaribhaouSuse
    @HaribhaouSuse Месяц назад +8

    वागळे साहेब संजय राऊत सुषमा अंधारे काय काय बोलतात त्या वर बनवा ऐक बाईक साहेब तुम्ही तर निर्भिड पत्रकार बोला त्यांच्वर जे आमच्या धर्मा वर बोलाव साहेब

  • @maheshshuddhale8932
    @maheshshuddhale8932 Месяц назад +3

    गोपीचंद 💥

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 Месяц назад +2

    फडणवीस हें फडणवीस आहेत पवार साहेबांना ते सव्वा शेर आहेत १५ - २० वर्ष तरी आता पर्याय नाही फडणवीस संयमी व बुद्धिमान नेता आहे

  • @shahajanmulani9779
    @shahajanmulani9779 Месяц назад +1

    सत्तेचा माज कसा असतो हे भाजप अज्ञाकिता कडे पाहिले की लगेच लक्षात येते इतक्या खालच्या दर्जाची राजकीय माया नगरी, कुठल्या तरी दुर्गम भागातील अडाणी अशिक्षित लोक एखाद्या नावाजलेल्या गजबजलेल्या जत्रेत नेऊन सोडल्यास त्याची जी अवस्था असते तसेच या राजकीय नेत्यांची अवस्था आहे

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute Месяц назад +8

    पडळकर योग्यच बोलतात

  • @mandardeshpande1618
    @mandardeshpande1618 Месяц назад +3

    वागळे झाटाचा ....😂

  • @AapliSanskruti-drVjambagi
    @AapliSanskruti-drVjambagi Месяц назад +5

    देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणून चिडवतात,आई वरुन शिव्या देतात, विरोधी पक्षातील लोक देवेंद्र फडणवीस यांना अपशब्द बोलले, वागळे त्यावेळी तुम्हाला गलिच्छ वाटले नाही का? या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नाहीत का ?
    ........ बोला आहे हिम्मत?

    • @humanjoy0808
      @humanjoy0808 Месяц назад +1

      बायको वरून पण बोलतात

  • @pankajpatil1686
    @pankajpatil1686 Месяц назад +1

    जे आहे ते सत्य बोलले आहेत...आणि हो ते पण एक आमदार आहेत आणि त्यांना बोलण्याचा अधिकार आहे.........इथून मागे जे राजकारण झाला आहे ते पण बघा...

    • @pankajpatil1686
      @pankajpatil1686 Месяц назад

      सदा भाऊ आणि गोपी जी डायरेक्ट बोलतात....तुम्ही पण बोला ना मुद्दा धरून

  • @mohankolekar7772
    @mohankolekar7772 Месяц назад +3

    पिसाळलेले पाळलेले असंच बोलायला सांगणार

  • @jaideepc786
    @jaideepc786 Месяц назад +3

    Wagle chi kai Jabardast PHAJITI zalee..
    Tyachi jal-jal baghayla majja yeri aahe.

  • @mohansomvanshi1549
    @mohansomvanshi1549 Месяц назад +1

    आबादास नागे व पाटील तुमच्या वडिला बद्दल असू बोले असते तर तुम्हा काय केले असते याचे उत्तर द्या तुमला लाज वाटली पाहिजे

  • @VikasYadav-mg1tg
    @VikasYadav-mg1tg Месяц назад +2

    Nikhi.. वागू नको असं

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Месяц назад +16

    हा आपमान पवार यांचा नाही हा आपमान लोकशाहीचा आहे चोरीला सात देणे चुकीचे आहे

  • @BashirSayyed-sx7rb
    @BashirSayyed-sx7rb Месяц назад +1

    अश्या लोकांना पाठीशी घालून,
    आपले आदरणीय मुख्यमंत्री स्वतःचा दर्ज्या कमी करुन घेतात त्याचे वाईट वाटते, पत्रता नसताना त्यांना सपोट करणं हे चुकीचे आहे, त्यासाठी आपण अचूक विस्लेशन केले, त्याबल तुमचे धन्यवाद सर

  • @SUDHAKARGHODKE-m3q
    @SUDHAKARGHODKE-m3q Месяц назад

    निखिल साहेब तुम्ही छान जनतेला माहिती देता त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहे 👌👌

  • @maheshkulkarni1310
    @maheshkulkarni1310 Месяц назад +1

    Fhadnvis Maharashtra cha wagh ahe 🐯 Tiger abhi janda hai Modi zindabad

  • @balasahebkatare9255
    @balasahebkatare9255 Месяц назад +19

    एवढं जर आपण बुद्धिमान असता तर देशाचे पंतप्रधान झाला असता. कोणाचे भाट झाला नसता.😂😂😂

  • @peasantgandhi8735
    @peasantgandhi8735 Месяц назад +15

    दंगेंद्र घडणवीस असेही एक नांव
    परभणीकरांनी सांगीतले आहे....

  • @YogeshDevkar-i3e
    @YogeshDevkar-i3e Месяц назад +4

    गोपिचंद पडळकर जिंदाबाद

  • @nandkumardeshpande3798
    @nandkumardeshpande3798 Месяц назад +1

    वागले तुझी वाट लावन्यास देवा भाऊ जमिनीवरच राहतील

  • @brs5767
    @brs5767 Месяц назад +2

    राणे,पडळकर तुमची गरज आहे तुम्ही बोलत रहा. नको त्यांची सभ्यतेची सर्टिफिकेट नको.

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 Месяц назад +2

    पडळकर
    कंस आहे का
    कौरव आहे का
    दु र्यो धन आहे का

  • @maruthijagdale6796
    @maruthijagdale6796 Месяц назад +1

    कोणीही कोणाविषयी वैयक्तिक बोलू नये

  • @yogik555
    @yogik555 Месяц назад +1

    Mr nikhil दुसऱ्यांची लायकी काढता, तुम्ही पत्रकार असून कसं बोलता ते काय लोकांना माहीत नाही का? इतके दिवस तुम्हाला लोक सहन करतच आहेत की, पवार साहेबांच्या एवढा पुळका आहे ना तर स्वतःला पत्रकार म्हणू नका ... मग बोंबला काय बोंबालयाचे ते, पत्रकार आहे म्हणून काहीही

  • @nk-ti2hw
    @nk-ti2hw Месяц назад +2

    Tumchi layki tari ahe ka Fadnavis Sahebana bolnyachi. Kiti jaljal hotiye na Fadnavis saheb cm zale tar

  • @uttamkhandekar1465
    @uttamkhandekar1465 Месяц назад +22

    महाराष्ट्रची धडाडती तोफ गोपीचंद पडळकर 007🔥🔥

  • @SunilShendage-k7g
    @SunilShendage-k7g Месяц назад +14

    निखिल शरद च संडास साफ करण्यासाठी असतो

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 Месяц назад

      तुम्ही गटार साफ करा साहेब

  • @bajrangkulkarni9851
    @bajrangkulkarni9851 Месяц назад +9

    तुला याबाबतीत बोलायला कोण सांगितले मग तू का बोलतो भारतीय जनता पार्टीचे ते नेते आहेत ते येणारच

  • @ambadasnage867
    @ambadasnage867 Месяц назад +21

    विनाकारण बडबड करू नको रे निखिल

  • @AapliSanskruti-drVjambagi
    @AapliSanskruti-drVjambagi Месяц назад +2

    देवेंद्र फडणवीस यांनी खूप सहन केले आहे.... त्यांना कोणी अपशब्द बोलले तर ते प्रतिक्रिया सुद्धा देत नाहीत....ते आपले काम शांतपणे करीत असतात.. त्यांच्या नावाने कोणीही कितीही शंख केला..तरी ते आपले काम शांतपणे करीत असतात...

  • @StudioJK43
    @StudioJK43 Месяц назад +7

    भ्रमिष्ट झालेल्या पत्रकारांपैकी एक...😂

  • @AnilMulge-oz8nk
    @AnilMulge-oz8nk Месяц назад +8

    ह्या दोघांनीही महाविकास आघाडीच्या सरकारच्या टायमाला एसटी महामंडळाचे आंदोलन उभे केले होते त्यामधून हे दोघेही पळून गेले होते

  • @DilipKalel-k6f
    @DilipKalel-k6f Месяц назад +2

    अरे पवार ने तिथे यायचं काय कारण ?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Месяц назад

      😂😂😂😂हा गु खाउकार आहे लालगळयांचा

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 Месяц назад +3

    इंबिया आड
    आघाडीचा बाजार उठलाय....

  • @uttamkhandekar1465
    @uttamkhandekar1465 Месяц назад +16

    Only गोपीचंद पडळकर 007 🔥🔥🔥

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 Месяц назад +2

    वागळे साहेब पडळकर आणि खोत यांची पात्रता आहे का ही संस्कृती नाही कुठे आहेत पवार साहेब कुठे आहेत हे दोघे.CM सुसंस्कृत आहेत त्यानी त्याना सुचना दिल्या पाहिजे. आता तुम्ही साध्य केलय आता तरी पाच वर्षे तुमचं सरकार आहे.

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Месяц назад +1

    त्याला त्याची जागा दाखवली आहे

  • @sunil.popat.mavalemavale5584
    @sunil.popat.mavalemavale5584 Месяц назад

    अगदी खरं आहे वागळे साहेब, प्रखर बोलता तुम्ही, 🙏

  • @tejahxyxszr288
    @tejahxyxszr288 Месяц назад +7

    गप रे लय नको बोलू.. पवारांजवळ कामाला आहे वाट..

  • @ambadasnage867
    @ambadasnage867 Месяц назад +17

    अरे निखिल पडळकर बरोबर बोलतो

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 Месяц назад +9

    मरकडवाडीचे भावी पंतप्रधान आदरणीय शरदचंद्र वाकड्यास भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐

  • @ajayrajkarne9970
    @ajayrajkarne9970 Месяц назад +3

    आप ऐसे ही पागलपन भरे वीडियो बनाकर जनता का मनोरंजनकरते रहो

  • @AnilNikam-y2x
    @AnilNikam-y2x Месяц назад +11

    खरा विक्रुत वागळे आहे

  • @maulijagtap8088
    @maulijagtap8088 Месяц назад +5

    पवार साहेब कशाला गेलते काय सोयरीक जमवाय गेलते का मग भाजपच गेल्यावर का तुमचं दुखतय का तुम्ही उघडपणे चोरा करायच्या आम्ही रात्रीच गेले की म्हणायचं तुम्हाला नाही जमत अरे वागळे कव्हर शेण खातो गप बस

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +2

    😂बुरा मत बोलू😂 बूरा मत सूनो😂 ब्बुरा मत अयको 😢 है माकडा नो

  • @omkar.7843
    @omkar.7843 Месяц назад +4

    Kahi hot nahi BjP ata jat nahi!

  • @RayDes-h5e
    @RayDes-h5e Месяц назад +15

    Wagle saheb salam tumhala

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 Месяц назад +6

    तु कोणाचं वाजवतो हे सर्व जनतेला माहिती आहे 😂😂😂

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 11 дней назад

    महाराष्ट्रात फार मोठा गैरसमज झालेला आहे की, फडणवीस चाणाक्य आहेत...पण वास्तव असे आहे की, इडि, सीबीआय चौकशी मुळे ते मोठे वाटतात....

  • @ManikWaghmare-j3d
    @ManikWaghmare-j3d Месяц назад +1

    🎉🎉are makada nikhil vagle tuz tond agodar bagh kas makdavani te

  • @narsingshendge9638
    @narsingshendge9638 Месяц назад +10

    हे सर्व भाजपाची रणनीती, देवेंद्र भाऊ चे सांगण्यावरुन पडळकर खोत हे बोलले, असे असेल तर हे कसले राजकारण?

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 Месяц назад

    अतिशय छान विश्लेषण

  • @sanjaysonure1595
    @sanjaysonure1595 Месяц назад +3

    पत्रकार यांनी विरोधी बोलायचे नसते

  • @shankarsarvade7013
    @shankarsarvade7013 Месяц назад +1

    Majha neta padalkar @ gopishet ❤
    Mnari hoila hava
    Nahi jhala tar vichar karu amhi pan

  • @SunilShendage-k7g
    @SunilShendage-k7g Месяц назад +16

    गोपीचंद पडळकर जिंदाबाद 🎉🎉

    • @gajendrelokhande7031
      @gajendrelokhande7031 Месяц назад

      हीच संस्कृती आहे का तुमची आणि गोप्याची

  • @kishorgaikwad3593
    @kishorgaikwad3593 9 дней назад

    हाथी चलता है कुत्ते भोकते हैं
    यांची औकातच तेव्हढी यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही परंतु आपले संस्कार सांगतात आपल्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत सरस असलेल्या आपल्या बापाचा आदर राखला पाहीजे.
    संस्कार हीन...,.

  • @pandurangmane2752
    @pandurangmane2752 6 дней назад

    वागळेसर,नितीनजी गडकरी सोडले तर ‌ बीजेपी कडे चारित्र्यवान, संस्कारक्षम,गुणवान नेता कोण आहे?आत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे सारखेच.अटलजी,हेगडेवार,अडवाणी यांना काय यातना होत असतील!!!