जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असे जेंव्हा घडेल तेंव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी " गद्दारांना क्षमा नाही " हे शब्द बरोबर लागू पडणार या क्षणाची वाट पाहत आहे.
ही वेळ शिंदे नी का येऊ दिली, सरळ सरळ सरकार स्थापन करण्यात सहभागी झले अस्ते तर काही झाल च नसत, youtube वर कोणी काही विश्लेषण केल ते खर आहे हे योग्य नाही आणि शिंदे ही सामान्य माणूस नाही की ते हे समजू शकत नव्हते, आणि का नाही ते समोर येऊन अमित शहा यांच्या शी बोलले, त्यांचातर फोन ही उचलत नव्हते... आणि जेव्हा शपथ विधी ची घोषणा केली की लगेचच मुंबई त आले आणि आज जेव्हां दिसलं की आपले च आमदार खासदार सोडुन चाललेत तेव्हा डायरेक्ट हॉस्पीटल तुन वर्षा बंगला गाठला....m काय तर म्हणे गल्यातल ताईत 😂😂
पंढरपुर ला विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी नामदेव पायरीचे दर्शन घ्यावे लागते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता एकनाथ पायरी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर पाय देवून मुख्यमंत्रीपदी आले आहे 😡😡😡😡
१) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा, आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच. १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच. १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच. १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
Vijaya waman u are sharp observation thoughts of politics at such a young age and immense expression conviction convincing power i love u as fan proudly admire adore u congratulations i wishes God should bless you all the happiness success to u in personal and professional life thanks
माननीय बचु कडू साहेबाना ही विनंती आहे. कि सोलापूर अध्यक्ष यांना समळावे. ही विनंती. अस्या लोकांमुळे सर्व जागा गमावल्या आहेत. माननीय बचु कडू साहेबाना विनंती आहे.
शिंदेंना मोठ भाजपने केले आहे. न मागता सीएम केले आता त्यांनी मोठ्या मनाने न आडेवेडे न घेता त्यांनी फडनवीस यांना सीएम पदासाठी मार्ग मोकळा करायला हवा होता. शिंदे आणि अजित पवार गेले तरी भाजपला काही फरक पडणार नाही, ते 10-12 आमदार सहज जुळवू शकतात.
सत्तेची एक भाकरी खायला 230 बुभुक्षित आमदार एकत्र आले आहेत.. जे काही सरकार आता स्थापन होईल ते संपूर्ण पाच वर्षे आहे त्या स्थितीत अजिबात चालणार नाही.. शिंदे आणि पवार यांचा योग्य वेळी काटा काढला जाईल.. (किंवा कदाचित काट्यानेच काटा काढला जाईल...)
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
असे जेंव्हा घडेल तेंव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी " गद्दारांना क्षमा नाही " हे शब्द बरोबर लागू पडणार या क्षणाची वाट पाहत आहे.
विजया ताई शिंदे साहेब हे काय संत नाहीत त्यांनी फार मोठी गद्यारी केलेली आहे
उध्दव ने आधी केले ते काय होते मग
2 वर्षात लोक सगळ विसरून जातात , उद्धव ठाकरेंना विसरले , शिंदे कोण लय मोठे ..... तात्पुरती हवा आहे शिंदेची 2 -3 वर्षात ओसरून जाईल , बघा काय होतय.
खरं आहे
अगदी बरोबर
Bhava mela tari bayko visrun jatey😂😂😂 evdha 2-3 varsh kashala
शिंदे बाप आहे
@@515rama कोणाचा तुमचा का???😂
0:39
शिंदे सामान्य माणसाच्या गळ्यातील ताईत असते तर लोकसभा निवडणुकीत ते सिद्ध झाले असते. 1500 EMI वर बहुमत मिळवावे लागले नसते.
विजयाताई सध्याचा सरकार म्हणजे
ईव्हीएम आर्टिफिशियल सरकार
Bamni veshleshan
फक्त त्यांच्याच मतदार संघात ताईत बनले बाकीच्यांना काय दिले नाही
शिवसेनेची तिसरी शिवसेना तयार करायला भाजपा ला वेळ नाही लागणार शिंदे च्या शिवसेनेतील 10 जाण भाजपा चे आहेत...
ही वेळ शिंदे नी का येऊ दिली, सरळ सरळ सरकार स्थापन करण्यात सहभागी झले अस्ते तर काही झाल च नसत, youtube वर कोणी काही विश्लेषण केल ते खर आहे हे योग्य नाही आणि शिंदे ही सामान्य माणूस नाही की ते हे समजू शकत नव्हते, आणि का नाही ते समोर येऊन अमित शहा यांच्या शी बोलले, त्यांचातर फोन ही उचलत नव्हते... आणि जेव्हा शपथ विधी ची घोषणा केली की लगेचच मुंबई त आले आणि आज जेव्हां दिसलं की आपले च आमदार खासदार सोडुन चाललेत तेव्हा डायरेक्ट हॉस्पीटल तुन वर्षा बंगला गाठला....m
काय तर म्हणे गल्यातल ताईत 😂😂
शिंदेना माणणारा BJ P वर्ग नाही
मराठा वर्ग आहे
Fakt todfod khoke deun sarkar Chalvle ani de fekun paisa ani power institutes vani EVM ECI chya kubdya vaprun.
v good one ❤👌🙏🌷🌹
2029 लोकसभा निवडणूक 100 टक्के बीजेपी ला महाराष्ट्रात उदवजी बाळासाहेब ठाकरे यांची गरज आहे
त्या दाढीत किती उवा असतील ह्याचा पत्ता नाही .
पळून जाताना स्वतः ही सोबत होते तेव्हा हे ग्यान आले नही का, गेम तर जे जे गेले bjp सोबत त्यांच सोबत हेच होणार आहे
अगदी बरोबर विश्लेषण आहे ताई
फार छान.. योग्य विश्लेषण ..
अगदी बरोबर आहे ताई
अगदी उत्तम विश्लेषण.मुद्देसूद सोप्या भाषेत समजल अस ..
मी सहमत आहै.
Yes tae👍👍
खूप छान विचार आणि आतील राजकारण सांगितलस.... मस्त.. पाहू या आता,👌👌👌
विजया ताई तुम्ही खरे बोलत आहात तुम्ही परंतु फडणवीस खरे सूत्रधार आहे
राजकारणात प्रत्येक जण सूत्रधारच असते महायुती मध्ये भांडन लावू naka
हे सत्य आहे
तुमच्यापेक्षा भारी विश्लेषण आमच्या गावात पारावर बसून केले जाते.😅😂
Ase fakt obc chya bhamtyana watate
Excellent
😂😂😂
😝😝🤣🤣
बर झाल शिंदेला हिसका दाखवला जय पेशवाई
शिंदे साहेबांना गृह खाते द्यायला काहीच हरकत नाही मागच्या काही दिवसात त्यांचा असंगाशी संग .आल्यामुळे शंका निर्माण होते.
Dada gruh khate sathi chanaksh pahije karyakarata nahi
अगदी बरोबर विश्लेषण
बरोबर
पंढरपुर ला विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी नामदेव पायरीचे दर्शन घ्यावे लागते
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता एकनाथ पायरी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर पाय देवून मुख्यमंत्रीपदी आले आहे 😡😡😡😡
ताईत , अहो आश्चर्यम्
बरोबर आहे
फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजे. कितीही चमचागिरी केली तरी काही फायदा होणार नाही.
Baba baba Ya vijayabai farach hushar...sarva mahit ahe!!!
विजया ताई सगळे विशेषण एकदम अचूक..... "शिंदे शिवाय बीजेपी चे एक पानही हलणार नाही" हे ऐकून बरं वाटले.
अप्रतिम विश्लेषण
🚩🚩🚩🚩बरोब्बर
फडणवीस हेच योग्य मुख्यमंत्री आहेत. शिंदेंना त्यांच्या sacrifice मुळेच मुख्यमंत्री होता आलं हे कोणीही विसरता कामा नये.
१) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च
२) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च
३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच
४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च
५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च
६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च
७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च
८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च
९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च
१०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च
११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च
१२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा,
आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच.
१३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच.
१४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच
१५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच.
१६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च
लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
गद्दारी करून मुख्यमंत्री झाले होते शिंदे
शिंदे चे बारा वाजले हे खरे आहे. २९ ची तयारी २८ मध्ये केली तरी bjp ला चालेल.
Chaan aaha
शिन्दे यांना संपवन एवढ सोप नाही, बी एम सी निवडणूकीत भारतीय जनता पार्टी ला मग जनता जागा दाखवेल
योग्य विश्लेषण ताई
I support Eknath Shinde saheb🚩
Farach chhan
एकदम,खरे,बोललात,असेच,आहे
शिंदे साहेब जिंदाबाद था जिंदाबाद है ओर जिंदाबाद रहेगा जय महाराष्ट्र जय शिवराय
उत्तम विश्लेषण खूप चिकित्सक अंदाज केला आहे
काही इमेज नाही त्यांनी काय केले आहे ते संपुर्ण महाराष्ट्र जानतो आपलच घर फोडले सोन्यासारखी बाळासाहेबांची शिवसेना फोडली शेवटी काय मिळवले
छान
जो दुसरेसाठी खड्डा तयार करतो तो स्वता खड्ड्यात पडतो अस शिंदे साठी होईल
आज बरोबर बोलली, Good 👍
Rights
एकनाथ शिंदे साहब ने समझदारी नहीं दिखाई। उनकी प्रतिमा मलिन हो गई है।
Right
ह्याला bjp ne निवडणूकीत पाडला म्हणून हा बोलतोय.bjp च्या विरोधात आता..
शिंदे साहेब
Vijaya waman u are sharp observation thoughts of politics at such a young age and immense expression conviction convincing power i love u as fan proudly admire adore u congratulations i wishes God should bless you all the happiness success to u in personal and professional life thanks
कडक ताई
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन ..... कोळसा कशातही उगळला तरी आपला मूळ गुण तो सोडत नाही .....! महा मतलबी माणूस .....सत्ते साठी काहीही करतील 👺 👺
शिंदे साहेब व अजित पवार आपण मोदी व शहा जे सांगतील ते गुमान मान्य करा नाहीतर ईडी व सिबीआय ला सामोरं जावं लागलं.
काही नाही एकनाथ शिंदे यांचे वजन काल ही नव्हते आज ही नाही
True
महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज मेंगा झालाय मॅडम सेवठी बामनच भारी भरलाय मी मराठा
एकनाथ शिंदे यांनी माघार घेऊ नयेत त्यापेक्षा युती मधुन बाहेर पडावे
Bhau sunder bolale
एकच नंबर शिंदे साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र
या व्हिडिओ च मूळ उद्देश अजित दादा बद्दल निगेटिव्ह इमेज तयार करणे, आणि श प ला खुश करणे.
शरद पवार
Master mind
Support to Akanath Shinde for future of Maharashtra
माननीय बचु कडू साहेबाना ही विनंती आहे. कि सोलापूर अध्यक्ष यांना समळावे. ही विनंती. अस्या लोकांमुळे सर्व जागा गमावल्या आहेत. माननीय बचु कडू साहेबाना विनंती आहे.
एकदम करेक्ट
❤ shinde saheb 2029 la parat hotil CM
शिंदेंना मोठ भाजपने केले आहे.
न मागता सीएम केले आता त्यांनी मोठ्या मनाने न आडेवेडे न घेता त्यांनी फडनवीस यांना सीएम पदासाठी मार्ग मोकळा करायला हवा होता.
शिंदे आणि अजित पवार गेले तरी भाजपला काही फरक पडणार नाही, ते 10-12 आमदार सहज जुळवू शकतात.
काही होणार नाही शिंदे परत सोडून गेले तरी अजित पवार सोबत आहे
वर आणि खाली सत्ता हाती होती म्हणून सर्व साध्य केले.
शिंदे च्या खेळ खतम झाले आहे
जरांगे मुळे भाजपा ला फायदा झाला आता फडणवीस वाट लवणार आहेत
पाताळयंत्री मुख्यमंत्री
भाजपचा मुख्यमंत्री, जनतेचा नव्हे
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली हे चूक आहे
Wait and watch
शिंदेकडे सात खासदार आहेत हे भाजप ने लक्षात ठेवावेत .
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील १००%
शिंदे साहेब मुळे मतदान केलं मी, बीजेपी च बरोबर नाही हे
Evm जिंदाबाद
Ed ला घाबरलेले .जे बीजेपी बोलतील ते मान्य करावेच लागेल.
शिंदेचा gem झाला तर काळ जी कश्याला हवी.त्यांनी सुद्धा शिवसेना सोडून गेम च केला ना.आणि शिंदेंनी केले ते भाजप ने दिलेल्या ताकद karni भूत आहे.
फडणवीस हे केंद्रात कधीही जाऊ शकतात.
अर्रर्र काय अवस्था झाली आहे शिंदे साहेब यांची
ए. शिंदे व अ. पवार दोघेही EVM चेच नमुने आहेत आम्हा मतदारांना त्यांचेशी काहीही देणेघेणे नाही.
अगदी बरोबर मॅडम
खरा नायक आहे शिंदे साहेब भाई 🚩🚩🚩🚩
132 आमदार आणि सात अपक्ष मिळून भाजप कडे 139 आमदार आहेत.
भाजपचा मुख्यमंत्री होईल.
शिंदे आणि अजित पवार बाहेर बसणार
Tumcha marathi best ahe, khup nawin shabd shikayla bhetle.
सत्तेची एक भाकरी खायला 230 बुभुक्षित आमदार एकत्र आले आहेत..
जे काही सरकार आता स्थापन होईल ते संपूर्ण पाच वर्षे आहे त्या स्थितीत अजिबात चालणार नाही..
शिंदे आणि पवार यांचा योग्य वेळी काटा काढला जाईल.. (किंवा कदाचित काट्यानेच काटा काढला जाईल...)
मॅडम..शिंदे एक व्यक्ती म्हणून खरंच खुप चांगले आहेत पण.... संगत मात्र वाईटांची केली
Only Shinde साहेब🚩❣️✌
You are right 👍😮
छान विश्लेषण ताई, bjp ने शिंदे साहेबाना बाजूला सारून निर्णय घेतला तर पाच वर्षा नंतर bjp ची हालात वाईट होईल.
ट
वार्तांकन खुपचं छान
Vijaya u r absolutely right. No body has predicted like u.
विश्लेषण छान केले
🌹🌹🌹👌👌👌
1:53
एकनाथ शिंदे ला कोणी विचारत नाही अजितदादा आहे तर सगळं महाराष्ट्राचे राजकारण आहे