Prakash Surve Emotional : मंत्रिपद नाही,आता राहणार की जाणार? प्रकाश सुर्वेंची सर्वात स्फोटक मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 205

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 Час назад +17

    वातावरण शितलमय झालय सर्व❤❤❤

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 3 часа назад +84

    प्रकाश तु शितल रहा

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 3 часа назад +107

    म्हात्रे दांडा फेम ला पाठवा, खुश होईल हा

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 2 часа назад +35

    याला मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे

  • @vikramshirsat84
    @vikramshirsat84 2 часа назад +40

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद !!

  • @nisha280
    @nisha280 3 часа назад +67

    आम्हा खूप आनंद झाला आहे. 😂😂

  • @kishorsawant1929
    @kishorsawant1929 Час назад +17

    जशी करणी वैसी भरणी!! ज्यांनी मोठ केल त्यांच्याशी गद्दारी झाल्यावर .. या गरीबाला देव तरी सोडेल का?? म्हणे गरीब आहे!!! असो, लोकांच्या मनात..तुमच्याविषयी असलेली स्वप्न लवकरच पूर्ण होवो.

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 часа назад +27

    प्रकाश व शितल प्रकाश पडणार की शितल थंड होनार जय.महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥

  • @nileshbhusari5559
    @nileshbhusari5559 2 часа назад +28

    ठाकरे साहेब सोबत गद्दारी शोभली का❓❓व्वा रे गरीब

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 47 минут назад +3

    आता कसे वाटते.... गार गार वाटते....

  • @crickmuz
    @crickmuz Час назад +12

    जे स्वताचे घर फोडून दुसर्‍याला मदत करतात त्यांचे असेच हाल होणार...

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 часа назад +21

    पपी दे पा,रूला

    • @13suhg
      @13suhg Час назад

      नाही रे दांडे वाली ला

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 2 часа назад +40

    शितल म्हात्रे ना शिंदे कडे पाठव तुला त्या मंत्रिपद मिळवून देतील

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 2 часа назад +18

    जैसे ज्याचे कर्म तैसे फल देते हे ईश्वर......

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 3 часа назад +56

    पप्पी फेम पारू

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 часа назад +17

    आम्हला आनंद झाला... 💯🙏😅

  • @nitinpusalkar2708
    @nitinpusalkar2708 3 часа назад +46

    😂😂 कर्माचे फळ

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 часа назад +29

    ज्या ठाकरे मुळे मोठे..विसरला तुम्ही

  • @AjitGole-b2s
    @AjitGole-b2s 2 часа назад +24

    पैसे कमी पोहचवले ठाण्याला... म्हणून मंत्री नाही बनवले...😂😂😂

  • @PrakashKhapre
    @PrakashKhapre Час назад +10

    जेव्हा साहेब tumi गेलात तेव्हा उद्धव साहेबाना किती दुःख झाले असणार त्यानी किती सहन केला असणार

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 2 часа назад +22

    तुम्ही जेव्हा ठाकरे ना सोडलं ना तेव्हाच तुम्ही संपलाय हे लक्षात ठेवा

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 2 часа назад +38

    अशा सामान्य लोकांना शिवसेनेने आमदार खासदार केले आणि यांनी गद्दारी केली

  • @PareshKhedekar-lp8qw
    @PareshKhedekar-lp8qw 2 часа назад +26

    Pappi Dada ❤

  • @kirankot4774
    @kirankot4774 Час назад +3

    प्रकाश मावळला!

  • @subhashbhor3872
    @subhashbhor3872 2 часа назад +21

    पारू जास्त नर्वस असेल

  • @pritam448
    @pritam448 Час назад +5

    उद्धव ठाकरे यांना फसवले, शिवसेनेला फसवले. शिंदे गटाची अशीच फरफट होणार.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Час назад +5

    शितल वहिनी ला राष्ट्रपती बनवा...
    म्हणजे दादा खुश होइल

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 56 минут назад +2

    केलेल्या पापाची फळ ही आता भोगावीच लागणार आता रडता कशाला ?ही कर्माची फळं भोगा. जय महाराष्ट्र.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 часа назад +8

    घन्टा मिळाला आहे .

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 Час назад +8

    आम्हाला आनंद झाला

  • @jyotikapse3842
    @jyotikapse3842 2 часа назад +9

    शितल कुटे आहे तुज्या विरोधात उभी राहणार लिहून ठेव

  • @dbkpbk
    @dbkpbk 48 минут назад +1

    परमेश्वर ने न्याय दिला आहे. 😂

  • @khandudate477
    @khandudate477 2 часа назад +4

    रहा आता गप नाही तर ते आत टाकतील तिकडे आशि नाटक चालत नाहीत बाबा..

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 Час назад +5

    आलिबाबा अणि ४० मिंधे... काय नाचले बाॅ गुवाहाट्टी... ते वनगा तं तीकडं डॉस्क आपटून रडत व्हतं... कसं बरंं...

  • @yogeshgore572
    @yogeshgore572 2 часа назад +14

    कुटे जाणार पारूच्या घरी

  • @ashokmharnur6429
    @ashokmharnur6429 3 часа назад +10

    शुभेच्छा दादा

  • @sunsportcricket1852
    @sunsportcricket1852 52 минуты назад +1

    आता कसं वाटतंय गार गार वाटतंय ........😂

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 2 часа назад +6

    तुम्ही लोक धोका दिला तर तुम्ही धोका भेटणार आहे लक्षात ठेवा देर हैं आदंरे नाही

  • @yogeshnanote4890
    @yogeshnanote4890 2 часа назад +15

    व्हिडिओ प्रसंगी तुम्हाला उद्धव ठाकरे कमी पडतील

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Час назад +1

    Very nice ❤

  • @ManojKhokale-h9p
    @ManojKhokale-h9p 2 часа назад +11

    तो व्हिडीओ छान होता पारू चा …… बाकी चालुद्या😂

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 Час назад +3

    अरे बाबा आता तुम्ही सर्वच मंत्री व्हा 😂😂😂😂😂😂

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Час назад +4

    प्रकाश सुर्वे लढवय्या आमदार आहे पण त्याना न्याय मिळाला नाही

  • @djparsh3870
    @djparsh3870 3 часа назад +16

    Game xala bhau tuja 😂😂😂😂

  • @prjdyns
    @prjdyns Час назад +1

    पत्रकार वाह रे

  • @AkashAwchar-h9x
    @AkashAwchar-h9x Час назад +2

    Ha garib gharatil vattoy ka

  • @vaibhav.t
    @vaibhav.t Час назад +2

    ज्यांनी धोका दिला त्यांना धोका मिळाला तर हे नाटकं

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Час назад +2

    अडीच वर्ष वाट पहा

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 2 часа назад +4

    आम रस्त्यावर पप्पी घेणारा आमदार🤣

  • @kinpat8825
    @kinpat8825 2 часа назад +3

    त्यांनी शपथ घेतली, तुम्ही पप्पी घ्या. चालू ठेवा संघर्ष

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 2 часа назад +2

    मंत्री पद दिलेल नाही म्हणून नाराज होणाऱ्या सर्व आमदारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि आणि राजकारणातूच सन्यास घ्यावा
    सर्वच आमदारांना मंत्रीपद नाही मिळू शकत हे लक्षात घ्याव लागेल.

  • @prashantkamble1600
    @prashantkamble1600 Час назад +2

    पप्पी दे पप्पी दे पारुला 😂😂😂
    दांडे फ्रेम पक्या 😂😂😂

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Час назад +2

    नागपुरला आहे सुरवे

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 2 часа назад +3

    श्रद्धा सबुरी

  • @saddamluche2079
    @saddamluche2079 3 часа назад +7

    भूम भूम

  • @jyotikapse3842
    @jyotikapse3842 2 часа назад +5

    तु जसा वर आलाय ना तसा खाली जाणार

  • @yogeshnanote4890
    @yogeshnanote4890 2 часа назад +3

    चूक माणसाकडून होते पण सुख सुधारण्याचा वेळ देव देतेदेव तुमचं चांगलं करेल

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 2 часа назад +2

    "जे जात आहे त्यांना जाऊ द्या"
    अहो रडणाऱ्याची जमात नाही तुमची "

  • @ashishl4081
    @ashishl4081 Час назад +1

    पारो नाराज होणार

  • @RAFIKShaikh-sv5lk
    @RAFIKShaikh-sv5lk 2 часа назад +4

    लोकांची सेवा करायला संधी द्या झालेले मंत्री आता रात्र दिवस लोकांची सेवा करणार आहे

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 2 часа назад +4

    राजकारणात नाराजी मिडीयावर दाखवु नैय
    नुकसान होत आसतो

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Час назад +2

    अधिवेशनात ऊपस्थित रहाणार का

  • @mohanpawar3866
    @mohanpawar3866 2 часа назад +4

    प्रकाश सुर्वे यांचं काम खूपच चांगलं आहे मागाठाणे मध्ये.

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 часа назад +3

    Evm मुळे हे जिंकले है

  • @swapnilbharati6728
    @swapnilbharati6728 2 часа назад +3

    तुम्ही जाऊ शकता रशिया एक शाखा रशिया खोला

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 Час назад +1

    आता संघर्ष करायची गरज नाही,घरीच बस पंनास आहेत ते खा की,रडून काय मिळणार

  • @sjs4560
    @sjs4560 Час назад +1

    आग लावायची सोडा आता . मविआ मध्ये कोणीही जाणार नाही

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 2 часа назад +1

    प्रकाश आततायीपणा करू नकोस, तुला मंत्रीपद दिले गेले नसेल तरी तुला न्याय नक्कीच दिला जाईल.सबुरीने घे.मंत्रीपदाना मर्यादा आहेत.५७ मधून ११ निवडायचे आहेत... जरा कठीणच काम आहे.तरीही तुझ्यासारख्याचा योग्य तो सन्मान करण्याचा विचार पक्ष नेतृत्व नक्की करेल.धीर धर.

  • @subhashbhor3872
    @subhashbhor3872 2 часа назад +10

    पप्पी

  • @pritam448
    @pritam448 Час назад +1

    भाजप चे सरकार आहे. शिवसेना शिंदे गटाला फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानावे लागेल. पटले तर बघा नाहीतर भाजप कडे बहुमत आहे. बहुमताला लोकशाही मध्ये किंमत आहे.

  • @bhaskarwalke8844
    @bhaskarwalke8844 2 часа назад +2

    अरे प्रकाश दादा तुझ्यासारखाच मी कट्टर शिवसैनिक आहे तुला मंत्रिपद हवं होतं तर पक्षनिधी म्हणून कोटीने रुपये द्यायला पाहिजे होते तर तुला मंत्री पद मिळालं असतं तुझ्याकडे पैशात नाहीये तू कष्टातून कमावलेले पैसे त्यांना देऊ शकत नाहीस ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांनी पक्षनिधी म्हणून कोटीने रुपये दिलेले आहेत आपण त्यांच्यासमोर शून्य आहोत तू मुळामध्ये अपेक्षा करणं चुकीचं होतं कारण राजकारणामध्ये तुझ्यासारख्या गरीब कष्टाळू माणसाला महत्त्व नाही टेडी इंग्लिश घी निकलना जानता है तो तेरे को डिमांड है चला ठीक आहे झालं ते वाईट झालं एक ज्येष्ठ नागरिक बाळासाहेबांचा ज्येष्ठ शिवसैनिक जय हिंद जय महाराष्ट्र जय मशाल

  • @DattaramKanade
    @DattaramKanade 2 часа назад +1

    आडीज वर्षों नंतर मिलेल

  • @themayurinfluencers5571
    @themayurinfluencers5571 Час назад +1

    Niyaticha khel tar ata suru zalay.. wait n watch..

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 Час назад +1

    करावे ते येथेच भरावे गधाराना नीती सोडत नाही हा खेळ आहे पारू‌ कुठे गेली

  • @mayuryadav6736
    @mayuryadav6736 2 часа назад +5

    तुमचा कार्यक्रम झाला😂

  • @xyz0707
    @xyz0707 2 часа назад +3

    गूड मस्त झालं 😂😂😂

  • @VishalSul-b7k
    @VishalSul-b7k 2 часа назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @Happy_life_with_SIMBA
    @Happy_life_with_SIMBA Час назад

    कर्म

  • @sanilchavan2887
    @sanilchavan2887 3 часа назад +5

    Saheb tumhala nakki shinde saheb nyay detil

  • @Viraltadka17
    @Viraltadka17 12 минут назад

    Evm मुळे आलास भाई तू. आम्ही तुझ्याच मतदारसंघातल आहोत

  • @gulfampathan1279
    @gulfampathan1279 Час назад

    Pappi papi de parula 😅😅😅😅

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 2 часа назад +1

    आता शितल मंद मंद हवा अशा अशा या क्षणी
    शितल म्हात्रे जवळ तु हवा थंडगार ही हवा
    अशा सुरेख संगमी शितलीच्या जवळ तू हवा
    गेली हवा गेली हवा
    आता मस्तपैकी तुम्ही नुसतं खवा नुसतं खवा
    घपा घप

  • @sandeshSawant-tv1ml
    @sandeshSawant-tv1ml 2 часа назад +4

    तुम्ही केव्हा मंत्री होणार साहेब

  • @meghappatil6144
    @meghappatil6144 31 минуту назад

    पपी दे पपी 😅😅

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 2 часа назад +1

    गोरगरीबांचा आमदार,शिंदेंना मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अभिषेक केला गरीब आमदाराला मंत्रीपद द्यायला पाहिजे,मटन खा कुणाचे पण मला मंत्रीपद द्या

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 2 часа назад +1

    जनता अनाडी आहे तुम्ही काय करणार😊

  • @marutinikum9924
    @marutinikum9924 2 часа назад +1

    गरीब आहे manto kasan garib

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 24 минуты назад

    कर्माची फळं

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 Час назад +1

    Mhtrcha danda fem la pathva khush hoil

  • @pravinpalkar655
    @pravinpalkar655 53 минуты назад

    Parat come back kara UBT madhe aani shinde jirwda

  • @user-genious11
    @user-genious11 Час назад

    😢😢

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 2 часа назад +1

    Shivsena ,Bjp ncp, la jantene nahi evm ne nivadun dile aahe.

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 2 часа назад +1

    पप्पी का घेतली😂😂😂

  • @salimsurme9725
    @salimsurme9725 Час назад

    Jaise .karal..tasa..bharal

  • @chandrakantpatil9280
    @chandrakantpatil9280 2 часа назад

    भगवान के घर देर है अंधेर नही है

  • @saddamluche2079
    @saddamluche2079 3 часа назад +4

    😂😂😂👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😂😂😂🍫🍫🍫😂😂😂

  • @SameerG-h4h
    @SameerG-h4h 42 минуты назад

    Dande wali bai setting lavel no tension. Mantripad bhetnar tumhala

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 2 часа назад

    हे ईश्वरा ह्यांना शांती दे

  • @sandipchavan6524
    @sandipchavan6524 26 минут назад

    पप्पी मुळं नुकसान झालं

  • @siddheshsawant1076
    @siddheshsawant1076 46 минут назад

    कर्माची फळ भोगा 😂😂