Amol Kolhe Speech Loksabha UNCUT: अमोल कोल्हेंचं संसदेत भाषण गाजलं, सुप्रिया सुळेंनी काय केलं?
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
राष्ट्रीय स्तर पे बात रखने के लिए ऐसे सांसद का महाराष्ट्र के शिरूर के मतदाताओंने काम किया ईसलिए महाराष्ट्रका आभार !!
😂😂😂
💐💐👌👌
अरे बाबा तुझे बोलबच्चन देत आहे ते बंद कर शिरूर लोकसभेत पण तेच करत { अल्ला आहेस समजून घ्या } स्वतःचा फंड टाकून २ चार कामे कर
सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे, मुद्देसुद, शेतकऱ्यांचे, सुशिक्षित बेकारांचे प्रश्न मांडणारे, खुप छान भाषण🔥🔥🔥🔥👌👌👌👍👍👍
सुशिक्षित बेरोजगार 70.80 हजाराचा आयफोन बुलेट आणि तोंडात विमल टाकून फिरत असतोय gf च्या शोधात.😂
अरे बाबा तुझे बोलबच्चन देत आहे ते बंद कर शिरूर लोकसभेत पण तेच करत { अल्ला आहेस समजून घ्या } स्वतःचा फंड टाकून २ चार कामे कर
ऐसे लोग संसद मे होना चाहिए....proud of you Amol Sir
😂😂कशासाठी छत्रपती संभाजीनगर ला विरोध करण्यासाठी
मित्रा इतिहास पण माहीत नव्हता झाला पण नसता जर अमोल कोल्हे यांनी भूमिके द्वारे प्रसारित केला नसता तर @@AtharvaGaikwad-z5q
अरे बाबा तुझे बोलबच्चन देत आहे ते बंद कर शिरूर लोकसभेत पण तेच करत { अल्ला आहेस समजून घ्या } स्वतःचा फंड टाकून २ चार कामे कर
खूप छान अमोल दादा
अतिशय सुंदर मुद्दे असे एकदम सोप्या भाषेत मांडलेत. शेतकरी, महिला, शिक्षण, रोजगार या सर्व मुद्द्यावर आपण आजाव उठवले.
आपले खूप खूप शुभेच्छा..
शिरूर जुन्नर या भागातील लोकांचे आभार चांगला खासदार निवडून पाठवल्याबद्दल
😂😂😂😂😂 काय अभ्यास आहे vinod करतात
आम्ही भोगतोय
अरे बाबा तुझे बोलबच्चन देत आहे ते बंद कर शिरूर लोकसभेत पण तेच करत { अल्ला आहेस समजून घ्या } स्वतःचा फंड टाकून २ चार कामे कर
कोल्हे साहेब एक नंबर
जबरदस्त,मा कोल्हे सर .
धन्यवाद अमोल कोल्हे साहेब समाधान वाटले आपले भाषण ऐकून
Amol कोल्हे सर एक नंबर 🙏🙏
बर झालं त्या आढलराव पाटलाला पांढलं ते नाहीतर महाराष्टनं एक चांगल नेतृत्व गमवलं असतं.
साहेब खरंच खूप छान खूप छान❤❤❤
👌👌अतिशय सुंदर भाषण केले, डॉक्टर, श्री. अमोलजी कोल्हे साहेब यांनी. 💐💐🙏🙏
अतिशय उत्तम सुंदर सुसंस्कृत ग्रेट भाषण कोल्हे साहेब
खूप छान साहेब अप्रतिम असे भाषण तुम्ही केले..
भाषा शैली विनम्र .🎉 बोलण्याने कळते .
किती गोड बोलतो भाऊ
I love you kolhe .
Gurudev ki krupa barse ti rahe .🎉🎉
अमोल कोल्हे यांनी खुप छान पद्धतीने सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मांडले असेच राजकारणी निवडुण यायला हवे जे उत्तम प्रकारे मुद्दे जनतेच्या भावना व्यथा मांडून जनतेच्या मतदान केले त्यांच्या विचारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असेच मुद्यावर चर्चा व्हायला पाहिजे धन्यवाद अमोलजी खुप छान
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निष्ठावंत शिलेदार आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब अभिनंदन 🙏
असे खासदार पाहिजेत. मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषण!
खासदार होतो अमोल कोल्हे जैसा शिरूर मतदार संघाचा हार्दिक अभिनंदन शिरूर मतदार संघाच्या लोकांचा हार्दिक हार्दिक स्वागत
एकच नंबर भाषण अमोल कोल्हे सर
❤❤
खुप छान अमोल दादा...
सार्थ अभिमान तुमचा...
योग्य निवड आमची
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mahavikas आघाडी 1 न अमोल कोल्हे साहेब
Usman Usman Usman🌙🌙
😂😂😂😂😂
धन्यवाद सर
जबरदस्त आव्हान अमोल कोल्हे साहेब आगे बधो
धन्यवाद शिरूर वालों🙏
Amol Sir,
Awesome Speech!
I respect for remembering Chatrapati Shivaji Maharaj.
हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, मावळे अन्याया विरोधात लढणार.
Very nice Amol सर
वाह वाह कोल्हे साहेब 1 नंबर
👌👌छान
महाराष्ट्राचा अनमोल रत्न 🚩
संसद में बात रखने के लिए बहुत बहुत धन्यवाद
जबरदस्त भाषण कोल्हे साहेब
संसद में आज अमोल कोल्हे साहबने जो महाराष्ट्र विधान सभा के मतदान के बारे में जो भी कहा....वह 💯 सही है..... क्यो की हर जगह पर लोगो का कहना हैं की बॅलेट पेपर के उपर ही चुनाव होना चाहिए.....
Very nice and guided speech ❤🎉🎉🎉🎉
एकच नंबर कोल्हे साहेब
अमोल सर एक नंबर भाषण झाले, सत्ताधारी बुडाला मिरच्या झोंबल्या
Amol kolhe Maharashtrachi shan jay ho 💪👏👏
एकच नंबर अमोल सर...
Great खूप मुद्देसूद मुद्दे मांडले 🙏
Proud of you! खासदार डॉ. अमोल कोल्हे जी. असेच अभ्यासु संसदेत मुद्देसूद विचार दर्जेदार भाषेत वक्तृत्व करणारे जनतेचे प्रश्न, वास्तव निर्भीड पणे मांडणारे नेते संसदेत मोठ्या प्रमाणात असने गरजेचे आहे. 👍✌🙏🙏
अमोल कोल्हे हे माझ्या मतदार संघातून आहे. आज मला अभिमान वाटतो की मी माझे मतदान योग्य उमेदवार दिले. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांची तडफ दिसुन येते. खुप छान भाषण मुद्देसुर बोलेत भाषण कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण खुप खुप अभिनंदन..... सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. आपण
अमोल कोल्हे ग्रेट
अमोल दादा आमच्या महाराष्ट्रासाठी तुम्ही जे गाजवलं भाषण जे मुद्दे मांडतात त्याच्यासाठी मनापासून सलून तुम्हाला
Amol Khole Sahab Great Work
खुप सुंदर 🎉🎉🎉
अभिनंदन कोल्हे साहेब👍👍👍
अतिशय मुद्देसूद व संवेदनशील मत मांडले आहे. याच्या त्याच्या उणीवा काढण्यापेक्षा देशातील रोजगार , स्वयंरोजगार व शेतकऱ्यांच्या विकासाबाबत चर्चा व्हावी अशी अपेक्षा. श्री अमोल कोल्हेजींचे स्वागत व अभिनंदन 🎉
Great speech 👌👍
धन्यवाद दादा अतिशय छान पद्धतीने मुद्दा मांडला तुम्ही
अमोलजी आपले विचार ऐकून फार बरे वाटले शिरूर मतदासंघांतल्या जनतेचे शतश:आभार देश व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा प्रतिनिधी लोकसभेत पाहिजे तरच जनतेचा फायदा आहे... नाहीतर पैसा देऊन खासदार किंवा आमदार निवडून जनतेला काय मिळतं.. तंबोरा
एक नंबर दादा बोलतात
पिउन के भरती के लिये Phd वाले line मैं रहते है, सही पकडे Amol sir Salut है आपको🎉🎉
आमच्या मुक्ताईनगर मतदार संघातुनही असा खासदार असायला हवा होता.
You make us proud Mr Amol Kolhe.. You are a complete power house.. thank you for representing your people, the constitution and our basic rights so beautifully.. Commendable job bro!!
खासदार कोल्हे. खूब अच्छा.
कोल्हे साहेब 1नंबर
1न कोल्हे साहेब
खासदार साहेब मस्त, मुद्देसूद मांडणी
खरा संसद रत्न
Really very very nice speech proud of you for Every maharashtrian
सच में सलाम आपको अमोल कोल्हे सर...
आप जैसे नेता ही हमे चाहिए ...
मा. कोल्हे साहेब सुंदर विचार, शेतकऱ्याचा मुद्दा आपण मांडला खूप खूप धन्यवाद!
अमोल कोल्हे साहेब, आपल्या सारखा सर्वांगाने परिपूर्ण नेता देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे. आपल्याला छत्रपती शिवाजीमहाराजांचा वरदहस्त आहे.
Shirur ki Janta ka dhanyawad sahi neta chunane ke liye ❤
अभ्यासू खासदार साहेब 🥰👌
जय महाराष्ट्र 💐👍
Exllent sir.
Great Speech. Thank you very much , Sir.
1 शाबास कोल्हे साहेब
1one कोले 🎉
फुकट रेशन देणे पेक्षा नोकरी द्या.मोदी
तुम्ही नोकरी नोकरी करत बसा... मुंबई पुण्यात बघा.. फळवाला, भाजीवाला, भंगारवाला, फेरीवाला, एकतर मुस्लिम किंवा भैया आहे...
खुप छान 👏👏👏👏 धन्यवाद 🙏🙏
अभ्यासू व्यक्तीमत्व..
महाराष्ट्र आवाज
जबरदस्त
great job sir😊
Mast ग्रेट
अगदी बरोबर आहे अमोल कोल्हे सर
असे अभ्यासु खासदार हवेत.. हॅट्स ऑफ अमोल सर ❤
1 no
Amol Kolhe is always Good
Very nice Amol sir 🎉🎉
Ek number❤
Very nice rocking speech ❤❤
अतिशय सुंदर वक्तव्य आहे
Great 👍
Number 1
Very good.
Very nice
धन्यवाद अमोल दादा......
Very nice speech
Jai Maharashtra
Congratulations sir
Great kolhe saheb
Great speech Aamol sir
No, 1 kolhe sir, proud of you
Super super sir
Nice 👍 Kolhe Saheb
असे खासदार जनतेने दिले पाहिजेत
संसद सदस्य पर गर्व है , जो जनता की बात बहुत हि गरिमासे रखी गई, अमोलजी बहोत बहोत धन्यवाद.
अभिनंदन कोल्हे साहेब 👍👍